जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • जलतारा प्रकल्प समजून घेऊन भारत दुष्काळ मुक्त होऊ शकतो. या प्रकल्पाला भेटी द्यायला विदेशातून शेतकरी येत आहेत व फायदा घेत आहेत यात शेतकऱ्याला खर्च लागत नाही एक जल चळवळ म्हणून जलतारा समोर येत आहे वरील व्हिडिओमध्ये जलतारा कशाप्रकारे काम करते हे बघायला मिळेल जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #जलतारा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #दीपकबुनगे
    #विहीर
    #पाणी
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 480

  • @dnyanobashirure9388
    @dnyanobashirure9388 20 วันที่ผ่านมา +84

    राज्यकर्त्यांनी ही योजना युद्धपातळीवर राबवली पाहिजे ❤

    • @yogeshwarchoudhari9280
      @yogeshwarchoudhari9280 6 วันที่ผ่านมา

      राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला तर या सर्वांचे पाण्याच्या टँकरचे व्यवसाय बंद पडतील ही सत्य परिस्थिती आहे . मल्टीनँशनल कंपन्यांच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्यांच्या व्यसायावरही काहीका होईना परिणाम होईल , शिवाय त्यांच्या कळीच्या मुद्यावरच घांव घातला जाऊन राजकारणाचा एक मुद्दा कायमचा निकाली निघेल म्हणून राजकारणी उदासीन आहेत . शेतक-यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नावरच तर 70% राजकारण चालतं . म्हणूनच असे मुद्दे कायमस्वरूपी उपाययोजना करून निकाली काढायचे नाहीत हे या सर्वपक्षिय राजकारण्यांनी ठरविले आहे .

  • @dineshgaikwad3011
    @dineshgaikwad3011 20 วันที่ผ่านมา +85

    प्रचारा मध्ये एवढा पैसा वाया जातो तो अश्या कामात लोकांनी मागणी करायला पाहिजे .

    • @avinashchaudhari1878
      @avinashchaudhari1878 4 วันที่ผ่านมา

      Prachar na karata tumhi tyana mate det nahit ani kahi tar paise milalyashivay matadanala nighat nai. Mag to paisa kasa uplabdha hoil.

  • @rameshpawde7233
    @rameshpawde7233 20 วันที่ผ่านมา +87

    आमच्या गावात 20वर्षा आगोदर हा एका शेतकऱ्याने प्रयोग केला तो 100% यशस्वी आहे.
    गाव. लोणी ता. किनवट जिल्हा नांदेड.

    • @user-ck7ht3yw7i
      @user-ck7ht3yw7i 17 วันที่ผ่านมา +3

      लोणीकर भाऊ तुमचा नंबर द्या मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्यासाठी येतो

    • @user-hi6xr1gx3q
      @user-hi6xr1gx3q 7 วันที่ผ่านมา +1

      Khare ahe

    • @ravichoudhari2666
      @ravichoudhari2666 วันที่ผ่านมา

      😢​@@user-ck7ht3yw7i

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 20 วันที่ผ่านมา +70

    डॉ. वायाळ तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला मनापासून सलाम तुमच्या सारखे लोक असतील तर शेतकरी सरकारच्या कागदी योजनाची भीक घेणार नाही

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf 20 วันที่ผ่านมา +65

    मी असा विचार करायचो . 1 acre कोपऱ्यात खड्डा कार्याचा पाणी वाहून जाणार नाही. पण यांनी अमलात आणला प्रबोधन केला. तुम्ही great ahat !

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 20 วันที่ผ่านมา +57

    दिपक भाऊ या कामाला शब्दसुद्धा अपुरे आहेत.राजकारण्याची टक्केवारी कुठे आणि हे काम लय भारी.

  • @dr.maharumahajan6527
    @dr.maharumahajan6527 20 วันที่ผ่านมา +52

    नमस्कार दिपक भाऊ, प्रत्येक शेतकऱ्याला या प्रमाणे शोष खड्डे सहज शक्य आहे.आ.डाॅ.वायाळ सरांचं जेवढं आभार मानावे तेवढे थोडेच.धन्य धन्य सर.🙏🌹🌹🙏

  • @Balajipachpute876
    @Balajipachpute876 8 วันที่ผ่านมา +5

    डॉक्टर श्री. वायाळ सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. परंतु तुम्ही शेतकऱ्यांसाठी देवदूत बनून आलात. म्हणून तुमचे कोटी कोटी आभार तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. 💐💐💐💐🙏🙏

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey 19 วันที่ผ่านมา +27

    संत ऋषि नी पुर्वी वाङ्मयात सांगितले त्याचा शाश्वत शोध घेणे गर्जे आहे निस्वार्थ प्रवृत्ती संपत चाललीय सुजलाम शुफलाम या उपक्रमातून दिवस येतील...........योग कौशल्य 💯🥀👏👍

  • @user-co6mg7fd9l
    @user-co6mg7fd9l 20 วันที่ผ่านมา +25

    दीपक भाऊ आज तुम्ही खूप छान व्हिडिओ पाठवला डॉक्टर वायाळ सरांचे मनापासून आभार या सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचे काम तुम्ही करत आहात

  • @vbpmvp
    @vbpmvp 11 วันที่ผ่านมา +12

    डॅा. वायाळ सरांच्या संशोधनाला व मेहनतीला, (अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंग ला सुद्धा) त्रिवार मानाचा मुजरा.
    आपले संशोधन देशभर पोहचो व ह्या माध्यमातून बळीराजा सुखी होवो ही दिपकभाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्व टिमला शुभकामना….🌹

    • @ramsontakke4345
      @ramsontakke4345 2 วันที่ผ่านมา +1

      जय गुरुदेव

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar 7 วันที่ผ่านมา +2

    उत्तम मार्गदर्शन व व्हिडिओ. एक सूचना करावीशी वाटते. उताराच्या दोन बाजूंना बांध घातले तर. पाणी आपसूक खड्ड्याकडे जाईल.
    बरेच लोकांनी वायाळ सरांना आपल्या गावी येण्याची विनंती केली आहे. मला वाटते गावातील दोन चार तरुणांनी पुढाकार घेतला तर ते स्वतःच असे मोठे काम करू शकतील.
    धन्यवाद.

  • @gajadhav
    @gajadhav 6 วันที่ผ่านมา +2

    डाॅ वायाळ या युगातील जलसंत आहेत गावोगाव हि चळवळ निर्माण झाली आहे..

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 7 วันที่ผ่านมา +3

    प्रकल्प प्रत्यक्षात येऊद्या व तो नूसत्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात राबवला पाहिजे.

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 3 วันที่ผ่านมา +1

    डॉ . वायाळ साहेब तुम्ही केलेले काम अतिराय भारी सर्व शेतकऱ्यांनी ' जलतारा केला पाहिजे .🎉🎉

  • @ganeshpise3664
    @ganeshpise3664 3 วันที่ผ่านมา +2

    जलतरा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या शेतात राबवला पाहिजे, तर थोड्याच दिवसात शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याला वेळ लागणार नाही....

  • @manikraobhokre8854
    @manikraobhokre8854 7 วันที่ผ่านมา +3

    फारच भारी संबोधन, जलधारा अनमोल संशोधन, no challenge,ईथे कर माझे जुळती, My hat's up to all team.जगाच्या कल्याना संतांच्या विभूती. समजदार को इशारा काफी है.

  • @anilthane2610
    @anilthane2610 20 วันที่ผ่านมา +24

    वाशीम जिल्ह्यात असे काम करण्याची फार गरजेचे आहे, साहेब

  • @balasahebghodake5659
    @balasahebghodake5659 20 วันที่ผ่านมา +29

    वरील प्रयोग मी आठ दिवसापूर्वी पुर्ण केला आहे धन्यवाद सर जय जलतारा 🙏🚩🙏🚩👍बाळासाहेब घोडके उचखडक असेच कार्य आपणाकडून होत रहावे रामकृष्ण हरी माऊली🚩🚩

    • @amrutghodake8662
      @amrutghodake8662 17 วันที่ผ่านมา

      आपण ज्या भागात हा खड्डा काढला त्या भागामध्ये पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे का उन्हाळ्यामध्ये पण

    • @mukeshsolanke5342
      @mukeshsolanke5342 9 วันที่ผ่านมา

      सर किती बाय कितीचा खड्डा करावा लागतो

    • @user-hi6xr1gx3q
      @user-hi6xr1gx3q 7 วันที่ผ่านมา

      Mi nitin ghodake dongargan tal ashti dist beed mi pan ghenar ahe

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 6 วันที่ผ่านมา +1

    बऱ्यापैकी योग्य मार्गदर्शन सल्ला आहे आपण हे सर्वांनी केले पाहिजे करावे लागेल पाण्याचा थेंब थेंब सासूला पाहिजे पाण्याचा थेंब थेंब योग्य ठिकाणीच वापर केला पाहिजे पाणी वायफट गेले नाही पाहिजेल शहर असो किंवा ग्रामीण भाग असो हे सर्वांनी लक्ष देऊन केले पाहिजे आणि करावे लागेल तरच आपण सुखी आणि आनंदी आपला देश असेल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मीडियाला व मुलाखत देणाऱ्याला मार्गदर्शन करणाऱ्याला

  • @sunilbokil5544
    @sunilbokil5544 7 วันที่ผ่านมา +3

    पूर्वी सर्व शेतकरी आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी योग्य ठिकाणी असे खड्डे घेऊन पाणी अडवत होते. आता असे खड्डे कोणताही शेतकरी आपल्या शेतात घेत नाही. आपण हे काम करून शेतकऱ्यानं मध्ये जल जागृती करत आहात. आपले अभिनंदन.

  • @kishansorgekar6289
    @kishansorgekar6289 18 วันที่ผ่านมา +19

    शास्त्रीय दृष्ट्या अगदी योग्य पद्धत दिसते,प्रत्येक शेतकऱ्याने ही पद्धत अवलंबली पाहिजे.मला ही पद्धत खरेच माहिती नव्हती. आता मात्र ही पद्धत घेणार.खरेच गुरुदेवांच्या कृपेने मोफत काम करता म्हणजे कलियुगात राम अवतरला असेच म्हणावे वाटते .सरांच्या कामाला शतशः सलाम.🎉🎉

  • @ankushborate01499
    @ankushborate01499 9 วันที่ผ่านมา +2

    आपण शेतकऱ्यांना चांगला आणि योग्य मार्ग दाखवला हेच फार मोठे पुण्य आहे, हेच कार्य असेच पुढे राहण्यासाठी परमेश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हिच सदिच्छा

  • @rajendrabhosale6287
    @rajendrabhosale6287 20 วันที่ผ่านมา +9

    मी स्वतः हा प्रकल्प या नियोजनाचा वापर करून सुरू करण्यात चे संकल्प सोडला आहे.

  • @jaypalsingchauhan8857
    @jaypalsingchauhan8857 20 วันที่ผ่านมา +26

    हेच आवश्यक आहे, सर आपण ह्या काळातील खरे देवदुत आहात ❤❤

  • @arunmagardysp5045
    @arunmagardysp5045 19 วันที่ผ่านมา +11

    डॉ सर, समाजासाठी खरंच उत्तम कार्य. दुसऱ्याचं जिवन समृध्द करता करता आपलं जिवन समृध्द करणं हीच खरी प्रेरणा घेऊन आपण कार्य करत आहात. असेच सतत कार्यरत रहा हिच अपेक्षा. धन्यवाद सर

  • @vilassadaphal7815
    @vilassadaphal7815 4 วันที่ผ่านมา +1

    डॅा वायाळ सर आपणांस सॅल्यूट आपण करीत असलेले काम जलपुनरभणाचे अत्यंत उपयुक्त काम आहे

  • @yogeshwarchoudhari9280
    @yogeshwarchoudhari9280 8 วันที่ผ่านมา +2

    आपली शेती आपली प्रयोगशाळचे दिपकभाऊ आणि प्रा . डॉ. पुरूषोत्तम वायाळ यांचे जलताराच्या माध्यमातून शेतक-यांचे अतिशय योग्य असे मार्गदर्शन करण्यासाठी अभिनंदन !!

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 17 วันที่ผ่านมา +6

    एखादी अशीच भारवलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि शेतकर्यांचे आयुष्य बदलून जातं.सरांचे काम खूप मोठे आहे,सरांचे खूप खूप अभिनंदन.💐💐

  • @user-zh8cw9og9q
    @user-zh8cw9og9q 14 วันที่ผ่านมา +4

    जय गुरुदेव कलियुगातील देवाचा अवतार म्हणावा लागेल शेतकरी हा राजा झाला पाहिजे एवढं या मागचं उद्देश आहे ज्या व्यक्तींनी असे काम हातामध्ये घेतलं त्या व्यक्तींना मानाचा जय गुरुदेव

  • @kalpanapatil9861
    @kalpanapatil9861 6 วันที่ผ่านมา +1

    Sir आणि संपूर्ण टीम ला 100 तोफांची सलामी

  • @subhashpatil7988
    @subhashpatil7988 18 วันที่ผ่านมา +14

    डॉ.वायाळ सरांच्या आणी त्यांच्या टिमच्या कामगीरी ला माझा सलाम. सर्वात मोठा पुण्याचा वाटा त्यांनी घेतला आहे . मनापासून खुप खुप शुभेच्छा. माझ्या गावात पण सरांनी या कामासाठी मदत करावी अशि विनंती करतो. धन्यवाद।

    • @poornimavairagkar6695
      @poornimavairagkar6695 7 วันที่ผ่านมา

      Pit madhe dagada barobar valu Ani narala che shendi takale tar changala Pani shoshat rahanar mati javun block honar nahi asa mala vatate

  • @kantraotakle5553
    @kantraotakle5553 5 วันที่ผ่านมา +1

    सर,जय गुरुदेव, मी आपला शेवली येथील निंबाळकर यांचे शेतातील जलतारा कामाचा व्हिडीओ बघितलं आहे अप्रतिम काम आहे

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान उपक्रम, अत्यंत गरजेचं आहे हे पुर्ण टीम व ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचणारे या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार तसेच अतिशय छान सूत्रसंचालन

  • @pandurangbange3008
    @pandurangbange3008 20 วันที่ผ่านมา +15

    Dr. वायाळ सर तुम्ही खूप चागले काम करताय खूप खूप धन्यवाद असेच काम

  • @shivhariteke4712
    @shivhariteke4712 10 วันที่ผ่านมา +1

    मोठे तलाव, धरणं यांच्या तुलनेत अल्पखर्चीक आणि आणि मूलस्थानी जलसंधारण करणारी सूंदर रचना आहे. माझ्या शेतात पण करणार आहे.

  • @ganeshnangare1296
    @ganeshnangare1296 20 วันที่ผ่านมา +15

    अशा अनेक शेतकरी हिताच्या गोष्टी news channel दाखवत नाहित

  • @ravichandrakhardekar
    @ravichandrakhardekar 20 วันที่ผ่านมา +16

    आमच्या गावाकडे या... आणि गाव पाणीदार कडा हि मनापासुन विनंती...

  • @EarlyAgeLearning
    @EarlyAgeLearning 12 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय डॉ. वायाळ सर आपण पाणी फौंडेशन सोबत मिळून आपले कार्य अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकतो.

  • @rameshshrawane9450
    @rameshshrawane9450 20 วันที่ผ่านมา +11

    अत्यंत उत्तम मार्गदर्शन मीळले आहे.आणी हे सत्यच आहे

  • @udaykulkarni3773
    @udaykulkarni3773 7 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान अति गरजेचा उपक्रम, देवबाप्पा भलं करो 🎉🎉🎉

  • @rameshshrawane9450
    @rameshshrawane9450 20 วันที่ผ่านมา +18

    मी पण माझ्या शेतात स्वतः करणार

  • @balasahebjogdand4202
    @balasahebjogdand4202 18 วันที่ผ่านมา +5

    Dr. वायाळ सर आपले अभिनंदन. आमच्या दुष्काळी बीड जिल्याला या योजेनेची खूप गरज आहे.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l 10 วันที่ผ่านมา +1

    डॉ वायाळसर जलतारातज्ञ असुन शेतकरी हित,तज्ञ आहेत व दिपक भाऊ तुम्हचा पण हृदय मनापासून हार्दिक अभिनंदन शुभेच्छा

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 9 วันที่ผ่านมา +1

    उत्कृष्ट प्रयोग... आपल्याही विहीर परिसरात असे चर खोदून दगडांचा वापर केल्याने पहिल्या - दुस-या पावसातच विहीर भरली... प्रत्यक्षात अनुभव घेत आहे.सर्वांनी हे तंत्रज्ञान वापरावे ही विनंती.

  • @sanjaydeshmukh1042
    @sanjaydeshmukh1042 18 วันที่ผ่านมา +4

    डॉक्टर. श्री.वायाळ सर याचा उद्देश योग्य व अतिशय मार्गदर्शनक आहे.
    सर्व शेतकऱ्यांनी याचा उपयोग करून आचरणात आणावे.

  • @sharadkakade8646
    @sharadkakade8646 19 วันที่ผ่านมา +10

    सर्व आमदारांनी आपल्या तालुक्यात राबविण्यात आली तर आमदारांना प्रचार न करता निवडून येतील व शेतकऱ्यांचे आशिर्वाद घेतील

    • @dhananjayambhure5550
      @dhananjayambhure5550 19 วันที่ผ่านมา +4

      आमदार आणि खासदार ही योजना राबवू शकत नाही कारण यात कोणालाही कृपया भ्रष्टाचार येत नाही

    • @Aapli_manas
      @Aapli_manas 17 วันที่ผ่านมา +1

      आमदार खासदार हे त्यांच्या कमाई साठी मशगुल असतात,बाकी सोडून द्या!😂

  • @hemantraje387
    @hemantraje387 10 วันที่ผ่านมา +1

    वायाळ सर, तुमच्या कल्पनाशक्तीला,परीश्रमाला मानवंदना! लवकरच तुमच्या जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नंदनवन बनणार हीच सदिच्छा!

  • @Balajipachpute876
    @Balajipachpute876 8 วันที่ผ่านมา +1

    हा जलतारा उपक्रम सर्व महाराष्ट्रात राबवण्यासाठी सर कृपया प्रयत्न करून मोहीम राबवावा ही मनापासून विनंती 💐💐💐💐🙏🙏

  • @krishnakantmore3770
    @krishnakantmore3770 12 วันที่ผ่านมา +2

    डॅा वायाळ सर आमच्या सयाद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या वाडी
    पड्यावर आपली गरज आहे कृपया
    कोकणात आंम्ही आपली वाट
    पहात अहोत . आपल्या या पाणीदार
    उपक्रमाला सलाम ! 🙏

  • @rohidasthombare8579
    @rohidasthombare8579 8 วันที่ผ่านมา +1

    वायाळ सर तुमचे काम खूप भारी आहे.😅😅

  • @rajendrapatil7126
    @rajendrapatil7126 10 วันที่ผ่านมา +1

    सलूट तुम्हाला व तुमच्या शेतकरी साठी च्या कामाला लागले परत सलूट खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sudhirchowkidar503
    @sudhirchowkidar503 12 วันที่ผ่านมา +2

    खूप छान काम करताय. देव तुमचं भल करो! सरकारने सुद्धा अशा लोकांना पुढे आणावे. अश्या लोकांच्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना नक्की होईल.

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 9 วันที่ผ่านมา +1

    हि योजना सरकार पर्यंत पोहचवा. सर

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar935 20 วันที่ผ่านมา +9

    आमच्या गावात या... आणि आम्हाला जलतारा प्रकल्प तयार करून द्या हि विनंती

  • @rajaramchavare2605
    @rajaramchavare2605 17 วันที่ผ่านมา +2

    डॉ.वायाळ सर हे एक देवदूत आहेत, जे काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र पाणीदार बनवतील यात शंकाच नाही...

  • @agunjal700
    @agunjal700 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान उपक्रम आहे,शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाणी जिरवणे,विहिरीला बोरला पाणी वाढू शकते.

  • @sanjaymane4464
    @sanjaymane4464 12 วันที่ผ่านมา +2

    अतिशय छान... सुंदर उपक्रम.
    पाणी पुरवठा विभागाकडून अटल भूजल योजने अंतर्गत अशाप्रकारचे कार्य केले जाते. त्याची व्याप्ती वाढवावी लागेल.
    असे असले तरीही, त्यावर अवलंबून न राहता शेतकरी स्वतःच्या शेतात अशी योजना राबवू शकतो.

  • @mukundkasane8597
    @mukundkasane8597 11 วันที่ผ่านมา +1

    तीस वर्षांपूर्वी आमच्या गावात शासनाने भूमिगत बंधारे बांधले आहेत.आज ही त्याचा फायदा होत आहे.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 17 วันที่ผ่านมา +1

    ही माहिती प्रत्येक मराठी न्यूज चॅनल्स वाल्यांनी दाखवलीच पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना ही उपयुक्त माहिती मिळेल

  • @hemchandraco6326
    @hemchandraco6326 11 วันที่ผ่านมา +1

    भाऊ तुम्ही सर्व का फार उत्तम करतात अशा प्रकारच्या कामाची खूप गरज आहे कारण बोरवेल ने पाणी उपसा होऊन पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे

  • @rajendratidke8961
    @rajendratidke8961 19 วันที่ผ่านมา +6

    अतिशय चांगला उपक्रम आपल्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 16 วันที่ผ่านมา +1

    डॉ वायाळ सर हे खरे संत आहेत !💐💐💐💐💐

  • @bhaskarpatil6135
    @bhaskarpatil6135 18 วันที่ผ่านมา +6

    डॉ वायाळ सरांचे खूप खूप आभार सोबत
    वृक्ष लागवड साठी निंब बेहडा करवंज वृक्षाच्या पाखरांनी पक्षानी खाल्लेल्या बीया जमा करूइ कोणत्याही ठिकाणी कोणत्याही काटेरी झुडुपाजवळ दोन दोन बुंध्याजवळ टोकण पध्दतीने लागवड करावी

    • @VitthalMaindad-iz3xq
      @VitthalMaindad-iz3xq 16 วันที่ผ่านมา

      मोबाईल नंबर पाहिजे

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 10 วันที่ผ่านมา

      Dada yacha fayda Kay hoto

  • @anilgadale6453
    @anilgadale6453 17 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर वायाळ सरांसारखे निस्वार्थी ध्येयवेडे माणसं खूप कमी मिळत आहेत.
    दीपक भाऊ खूपच चांगला व्हिडिओ बनवला❤

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 15 วันที่ผ่านมา +2

    श्रीयुत वायाळ आपले खुप खुप धन्यवाद आपण हा उपक्रम चालवता आहे शेतकरी च काय तर सर्वांना च हा जलतंत्र पाणि आडवा पाणी जिरवा फारच छान धन्यवाद

  • @sanjupatil7220
    @sanjupatil7220 20 วันที่ผ่านมา +8

    सर खड्डा नंतर मातीने बुजवून घ्यावे लागेल का . खुप च छान व्हिडिओ पाठवला.सराचा खूपच शेतकरी साठी प्रयत्न केले बदल धन्यवाद.

  • @abd258223
    @abd258223 14 วันที่ผ่านมา +2

    यह काम भागीरथ काम है, इसे जारी रखे ईश्वर तुम्हें लम्बी उम्र दे

  • @sudhirnanajkar8251
    @sudhirnanajkar8251 17 วันที่ผ่านมา +2

    व्हिडिओ खूप छान वाटला असे प्रयोग प्रत्येकाने आपल्या शेतात करायला हरकत नाही आपल्या गावात करायला हरकत नाही. धन्यवाद साहेब

  • @adinathwagh-nm5mx
    @adinathwagh-nm5mx 20 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन आपण जे कार्य करता आहात त्या महान प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा असेच महान कार्य करत राहा

  • @gloriousbharat2806
    @gloriousbharat2806 15 วันที่ผ่านมา +2

    कृषी विभागाने यांच्या कार्याची दखल देऊन हा कार्यक्रम सरकारी दरबारातून सरकारी योजनेनुसार सगळीकडे राबवले पाहिजे

  • @khandarekhandare2673
    @khandarekhandare2673 9 วันที่ผ่านมา

    वायाळ सर तुम्ही ही जल तारा योजना कोकणात सुद्धा सुरू करावी, कारण कोकणांत पाऊस भरपूर पडतो पण सर्व पाणी समुद्रामध्ये वाहून जाते.🙏🙏

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 17 วันที่ผ่านมา +2

    निस्वार्थी काम केले आहे डॉ, व
    वायळ सर शद्धात सागने कठीण आहे🎉

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 20 วันที่ผ่านมา +6

    जय गुरुदेव सर... सलाम तुमच्या कार्याला....

  • @user-mq7wi6mx3e
    @user-mq7wi6mx3e 12 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत विधायक ! अत्यंत उपयुक्त !!
    प्रति एकर किमान एक जल शोषक खड्डा.
    संपूर्ण सृष्टी साठी अत्यंत फायदेशीर उपक्रम. धन्यवाद !!!
    🙏🙏🙏♻️👍

  • @dadakonda667
    @dadakonda667 17 วันที่ผ่านมา +2

    शहरी करण व शहरातील लोकांन मुळे पूर्ण निसर्ग वाटोळा होत आहे
    सर्व शेतकऱ्याने करायचे आणी मजा फक्त शहरी वाल्यानी घ्यायची
    पन जलतारा ही योजना खूप चांगली आहे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा फायदा घ्यावा हीच विनंती

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 20 วันที่ผ่านมา +8

    राम राम दिपक भाऊ लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshranjane865
    @mangeshranjane865 20 วันที่ผ่านมา +5

    महाराष्ट्र भर अशी काम काली पाहिजेत

  • @kishorgavhane322
    @kishorgavhane322 11 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर वायाळ आपल्या या माझ गाव माझं पाणी उपक्रम अतिशय सुंदर आपणास या स्तव "हार्दिक शुभेच्छा " 💐💐

  • @baswarajswami9511
    @baswarajswami9511 20 วันที่ผ่านมา +7

    फारच उपयुक्त माहिती वाटली

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 17 วันที่ผ่านมา

    मनापासून धन्यवाद फारच उपयुक्त माहिती मिळाली

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 11 วันที่ผ่านมา +1

    खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल ऋणी आहोत.

  • @pralhadborhade1710
    @pralhadborhade1710 12 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगले काम आहे. पाऊस मिली मिटर मध्ये पडतो. मिली लिटर मध्ये नाही. एवढी दुरुस्ती करावी. धन्यवाद!

  • @vilaschavan4591
    @vilaschavan4591 15 วันที่ผ่านมา

    अतीशय चांगली कामगिरी आहे सर धन्यवाद

  • @vitthalkadam110
    @vitthalkadam110 20 วันที่ผ่านมา +6

    खुप छान काम करत आहात, आपल्या कामाला खुप खुप शुभेच्छा❤

  • @ashokmarkand1048
    @ashokmarkand1048 16 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्कृष्ट असे काम आहे नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव गाव भारडी या कार्यामध्ये आम्हाला पण सहभाग घेऊ इच्छितो

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 16 วันที่ผ่านมา +1

    एकच नंबर लय भारीच सलाम आपल्या देश.कार्यास

  • @keshavkukade9440
    @keshavkukade9440 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान उपक्रम हाती घेतला आहे.
    👍

  • @maggic37
    @maggic37 19 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार जी डॉ वायाळ साहेब त्यांच्या टीमने फार छान काम केले आहे धन्य❤😮

  • @deepakmore2187
    @deepakmore2187 12 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार प्रथम सरांचे व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन मी आज हा video पाहिला मला ही योजना आवडली असून आमच्या गावी मुक्काम सिद्धार्थ नगर तालुका कोरेगांव जिल्हा सातारा येथे राबवायची आहे. तरी आपण याबाबत चर्चा करण्यासाठी वेळ व भेटीची तारीख द्यावी ही आग्रहाची विनंती. आपला बंधू दिपक विठ्ठल मोरे

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 16 วันที่ผ่านมา +1

    डॉ. वायाळ सर आपले सर्व प्रथम खुप खुप अभिनंदन आपण शेतकऱ्यांच्या हिताचे काम आपण करत आहेत मौज भोजदरी ता संगमनेर जि अहमदनगर हे गाव कोरडवाहू क्षेत्र असून या ठिकाणी जलधारा योजना राबविल्यास संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली येणे शक्य आहे. आशा प्रकल्प राबविल्यास येथील शेतकरी कर्जमुक्त होईल.

  • @kotankars
    @kotankars 17 วันที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव वायाळ सर!
    खुप पुण्याईचे काम करत आहात!
    आपणास अधिकाधिक यश लाभो ही सदिच्छा! जय गुरुदेव!

  • @dhanrajdobale9564
    @dhanrajdobale9564 20 วันที่ผ่านมา +6

    खुप छान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, धन्यवाद सर.

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 18 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर विचार आहे नक्कि याने विहीरीत पाणि वाढेलच धन्यवाद सर

  • @tulashiramgaikwad4353
    @tulashiramgaikwad4353 20 วันที่ผ่านมา +5

    खुप छान माहीती सांगितली धन्यवाद साहेब

  • @ganeshbitake3408
    @ganeshbitake3408 18 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर एक नंबर प्रयोग आहे हा

  • @KRUSHNANARAYANRAOSOLANKE
    @KRUSHNANARAYANRAOSOLANKE 11 วันที่ผ่านมา +1

    माननीय श्री.वायाळ सर आपले खूप खूप अभिनंदन,💐💐🙏 आपण शेतकऱ्यांना खूप
    मोठा फायदा करुन देत आहात.
    धन्यवाद सर...🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatdeshmukh3024
    @bharatdeshmukh3024 20 วันที่ผ่านมา +5

    DIL SE SALAM SIR

  • @santoshlolam2765
    @santoshlolam2765 20 วันที่ผ่านมา +4

    उत्तम पर्याय आहे हा याच बरोबर गावातील तळी, नदी, नाले, ओढे uanchedekhil संरक्षण, savrdhan, गाळ काढला वृक्ष संरक्षण, केले तर ग्रामीण भागातील पाण्याची पातळी नक्की वाढेल

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 20 วันที่ผ่านมา +3

    अतिशय चांगली कामगिरी भाऊ