जलतारा प्रकल्प रिझल्ट तर बघा शेतकरी खुश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • पाणी शेतातच तयार करणारे जलतारा प्रकल्प तज्ञ.
    जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर
    हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत. 9423458983
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #जलतारा
    #deepakbunge
    #दीपकबुनगे

ความคิดเห็น • 46

  • @vijaydeshmukh2178
    @vijaydeshmukh2178 3 หลายเดือนก่อน +6

    दीपक दादा स्तुत्य उपक्रम , आपल्या मुळे खूप प्रेरणा मिळते , तुमचं सहकार्य असल्यास मी माझ्या गावाचा कायापालट केल्या शिवाय राहणार नाही . डॉ . विजय भाऊराव पवार, कुसळी शिवार बदनापूर, जालना .

  • @govindvibhute1425
    @govindvibhute1425 3 หลายเดือนก่อน +8

    पाण्याचे डॉक्टर घायाळ सरांचे खूप खूप आभार 🌹🌹 सरांनी फोन उचल ला नाही 🙏🙏

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 3 หลายเดือนก่อน

      उचलतील दादा 👌🏻👌🏻

    • @madhukardesai9503
      @madhukardesai9503 หลายเดือนก่อน

      घायाळ नव्हे वायाळ

  • @gajanandhuppe1735
    @gajanandhuppe1735 2 หลายเดือนก่อน

    वायाळ सर खूप छान वाटला हा जलतारा प्रकल्प.........या भूमातेच्या....पुत्रास त्रिवार वंदन.......अन आपण केलेले ह्या कामाची पद्धत खूपच उलेखनिय आहे..... पाण्यासाठी वणवण भटकत असताना शेतकरी बांधव,व संपूर्ण मानजातीच्या उद्धारासाठी आपण हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे................. प्रत्येकाने जल उपसा करून पाणी फिल्टर करून...... पाणी पातळी खूपच खोलवर गेलेली होती........व भविष्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती पण.... येणाऱ्या..... काळात हा प्रयोग प्रत्येक तालुक्यात जर झाला.....तर याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतले जाईल..... व संपूर्ण देश पाणीदार होण्यासाठी खूप उपयोगी पडेल..... पुन्हा एकदा सलाम आपल्या कार्याला🎉🎉 पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rajuanarase605
    @rajuanarase605 3 หลายเดือนก่อน +7

    सोष खड्डा तयार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहोत तसा व्हिडिओ बनवा

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 หลายเดือนก่อน +2

    सर पूर्ण महाराष्ट्र जलमय करा ,मी मुंबई शहरातून बोलतोय👍👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 หลายเดือนก่อน

      शहरातील श्रीमंत लोकांनी ह्या प्रकल्पाला आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून प्रत्येक गावा गावात जलतारा प्रकल्प राबवला जाईल ❤

  • @govindvibhute1425
    @govindvibhute1425 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान उपक्रम आहे प्रत्येक गावांन हा उपक्रम राबवावा .

  • @dadasahebmoin5979
    @dadasahebmoin5979 3 หลายเดือนก่อน

    दिपक भाऊ रामराम व जलताराच्या सर्व संघटनेचे अभीनंदन व धन्यवाद आमच्या कडे बर्‍यापैकी पाऊस होऊन लागवड पेरणी झालेली आहेत पण पुढिल वर्षि मे महिण्यात १०० % हा प्रकल्प आम्ही ग्राम पंचायत व गावकर्‍यांच्या सहकार्याने राबवनारच
    मी : दादासाहेब चंद्रभान मोईनपाटिल ऊपसरपंच चोर वाघलगाव ता वैजापुर जी छ.संभाजी नगर

  • @nalubaibuwa9603
    @nalubaibuwa9603 3 หลายเดือนก่อน

    जलताराचा लाईव्ह व्हिडीओ पाहिजे. पाहण्यास मिळेल का? व्हिडिओ

  • @factkiduniya1084
    @factkiduniya1084 3 หลายเดือนก่อน

    सर स्लोप कसा काढावा ते दाखवा

  • @dilvarsingnaik2471
    @dilvarsingnaik2471 3 หลายเดือนก่อน

    खडडे् किती खोल करावे ? ती माहिती दया.

  • @itsyogy7353
    @itsyogy7353 3 หลายเดือนก่อน

    Nagarni kashi karnar shetichi

  • @vikaschavhan-ks3ty
    @vikaschavhan-ks3ty 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @namodathawale2996
    @namodathawale2996 3 หลายเดือนก่อน

    👏👏👏

  • @prafullghode5601
    @prafullghode5601 3 หลายเดือนก่อน

    Paryog karun dakwa bolun kahi honar nahi bhau

  • @gajananbhoite5503
    @gajananbhoite5503 28 วันที่ผ่านมา

    सर आपणास विनंती आहे की सदर प्रयोग सांगत असतात तेंव्हा आपला मोबाईल नंबर सांगा कारण आमच्या काही शंका असल्यास आपणास संपर्क साधला असता

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली, दिपक भाऊ व जलतारा टिम. आपले मन: पूर्वक आभार - धन्यवाद. शेतकरी बांधवांच्यासाठी झटणारे टिम यांना शतशः नमन. धन्यवाद.

  • @charulatag3729
    @charulatag3729 3 หลายเดือนก่อน +2

    प्रो. घायाळ साहेबाना नमस्कार, चांगला उपक्रम आहे हा. कोकणात सुंधुदुर्ग मध्ये कातळ जमिनी वर आणि समुद्र सपाटी पासून उंचा डोंगरावर हा उपक्रम चालेल का, जमिनी मध्ये खूप मोठे दगड आहेत, तिथे प्रयोग केला तर उत्तम होईल, पावसात सर्व पानी समुद्राला milate

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 หลายเดือนก่อน +1

      नक्कीच भाऊ त्यांना संपर्क करा

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 3 หลายเดือนก่อน +8

    जलतरा प्रकल्प हा अत्यंत उपयुक्त आहे,ह्या प्रकल्पाचे निकष तांत्रिक आहेत,प्रत्यक्षात अनेक गावात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविला जात आहे आणि त्याचे निष्कर्ष अत्यंत अत्यंत चांगले आहेत.
    ह्या प्रकल्पासाठी अहोरावत्र मेहनत घेणाऱ्या टीमचे आणि यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुरूषोततम वायाल सरांचे अभिनंदन.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 หลายเดือนก่อน

    डॉक्टर वायाळ सरांचे हार्दिक अभिनंदन ❤

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 หลายเดือนก่อน

    आज सकाळी दिललया मोबाइल नंबर वर फोन केला तर काय काय उधट बोलतो.

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 หลายเดือนก่อน

    वायाळ सर चांगले काम करतात,आमच्या गावात नदीवर बंधारा बांधला यांनी.

  • @GundharKattekari
    @GundharKattekari 2 หลายเดือนก่อน

    जलतारा🙏🙏

  • @iqbalpatel4073
    @iqbalpatel4073 29 วันที่ผ่านมา

    💐💐💐💐💐💐

  • @aniketpatil6696
    @aniketpatil6696 3 หลายเดือนก่อน

    सर जी काळ्या मातीची जमीन आहे त्यासाठी कोणती वेगळी उपाययोजना केली पाहिजे

  • @nalubaibuwa9603
    @nalubaibuwa9603 3 หลายเดือนก่อน

    सर, नंदुबार जिल्हयात जलतारा करायची आहे. आपली मदत हवी. मिळेल का? मदत

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 3 หลายเดือนก่อน

    दिपक दादा एक व्हिडिओ वेस्ट डिकॉपोसरं आणि जीवामृत वर व्हिडिओ बनवा कोणते जास्त फायद्याचे आहे तुमचा ओपिनियन सांगा एक विनंती!

  • @sachinmore985
    @sachinmore985 3 หลายเดือนก่อน

    अतिशय छान व उपयुक्त उपक्रम आहे घायाळ सरांचे अभिनंदन व दीपक भाऊ ही माहिती सर्वांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहचवत आहेत त्यांचेही अभिनंदन. घराच्या स्लॅब वरील पाणी जर बोर च्या कडेला शोष खड्डा काढून सोडले तर चालेल काय?

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 หลายเดือนก่อน

    दिपक शेठ आपण व्हीडोओ बनवता आहे पण यांचा फायदा शेतकरी ना कसा होईल आम्हाला सांगा जिल्हा नाशिक

  • @sudamshinde7683
    @sudamshinde7683 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर आपण करत असलेले काम शेतकर्यच्या डोळ्यातील अश्रू पुसनारे आहे अगदी कमी खर्च कमी वेळ व दृश्य परीणाम पाहायला मिळत आहे पुढील वर्षी हा प्रकल्प आमच्या गावात राबऊ

  • @india2783
    @india2783 3 หลายเดือนก่อน

    विश्वास आहे बरोबर माहिती आहे

  • @vijaypawar4591
    @vijaypawar4591 3 หลายเดือนก่อน

    Jaltara krantikari upakram

  • @GeetanjaliStudio-y3f
    @GeetanjaliStudio-y3f 3 หลายเดือนก่อน

    Kali Aayi ❤

  • @balajikadam2356
    @balajikadam2356 3 หลายเดือนก่อน

    20 foot black soil ahe jamtay ka(20 futavar khadak ahe)?

  • @javedbirajdar7421
    @javedbirajdar7421 3 หลายเดือนก่อน

    Demo karun dakhwast mhanje karayla sope hoile.

  • @techadarsh117
    @techadarsh117 3 หลายเดือนก่อน

    हं हं

  • @pkfastrack527
    @pkfastrack527 3 หลายเดือนก่อน

    #jaltara

  • @amolwanve7150
    @amolwanve7150 3 หลายเดือนก่อน

    Jaltara

  • @siddheshsasave1927
    @siddheshsasave1927 3 หลายเดือนก่อน +2

    काहीही खोट आहे कारण मी त्याना कमीत कमी 10 वेळा कॉल केला कॉल उचलत नाही.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 หลายเดือนก่อน +1

      भाऊ त्यांच्या जागेवर जाऊन विचार करा जवळपास १००० फोन त्यांना येत असतील सर्व व्हिडिओ मिळून 50 लाखाच्या वर व्हिडिओ बघितले आहेत त्यामुळे फोन कराव्यांची संख्या जास्त आहे आपण व्हाट्सअप वर मेसेज करा ते नक्कीच रिप्लाय देतील

    • @amratpatil
      @amratpatil 3 หลายเดือนก่อน

      ते सर समाजसेवा म्हणून काम करतात त्यांना फोनवर बोलणं गरजेचं नाही प्रॅक्टिकली त्यांनी दाखवलेले व्हिडिओ बघा जॅक कोपऱ्यात हलक्या जमिनीमध्ये पाणी साठते तेथे चार बाय चार चे खड्डे 6 फ्ट ते आठ फूट खोलीचे घ्या त्यात दगडे भरा वरची 2 फ्ट माती भरा खड्ड्यात पाणी आपोआप मुरेल वन नंतर तुमच्या विहीर व बोर चार्ज होतील

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 3 หลายเดือนก่อน +1

    कशाला व्हिडीओ चे फूटेज बरबाद करताय ??
    काय करायचे ते दाखवतच नाही.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  3 หลายเดือนก่อน

      भाऊ तुमच्या व्यस्त कामातुन थोडा वेळ काढा व अगोदर डिटेल मध्ये टाकलेले व्हिडिओ बघा जलतारा मार्काउट कसं करायचं त्यानंतर जलतारा खड्डा कसा दगडाने भरायचा हे सर्व डिटेल मध्ये टाकलेले आहे व एका व्हिडिओमध्ये सगळा विषय जर मांडायचं म्हणलं परत तुम्ही लिहिणार की विषय फार मोठा झाला तेवढा वेळ तुम्हाला नाही त्या कारणाने प्रत्येक विषयाचे पार्ट केले आहे जसं मी गड्डा कसा करावा त्याचे फायदे काय होतील आणि त्याचा रिझल्ट काय आला त्या कारणामुळे वेगवेगळे भाग केलेले आहेत कृपया समजून घ्यावी आणि वेळ काढून पूर्वीचा डिटेल असलेला व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल धन्यवाद