ओंकार भोजने याने आज सिद्ध केले आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सर्वात जास्त टॅलेंट असणारा कलाकार आहे... काय character पकडलं होतं भावा. गौऱ्या, समीर आणि बाकीचे तरी एकच प्रकारची ॲक्टिंग करतात पण ओंकार versatile अभिनेता आहे.
सोनी ( प्राजक्ता) बेटा, **हास्य कीर्तनकार** ? हा काय नवीन शोध लावला आहे. सोनी अरे बाळा कीर्तनकार हा शब्द या ठिकाणी योग्य आहे असे वाटत नाही. शक्य असेल तर असे ( कीर्तनकार ) शब्द प्रयोग टाळावेत ही विनंती.
ओंकार भोजने याने आज सिद्ध केले आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील सर्वात जास्त टॅलेंट असणारा कलाकार आहे... काय character पकडलं होतं भावा. गौऱ्या, समीर आणि बाकीचे तरी एकच प्रकारची ॲक्टिंग करतात पण ओंकार versatile अभिनेता आहे.
❤🎉😂ओमकार लय भारी 😂😂😂
Omkar bhojne is one of finest and versatile actor, keep it up 🎉
C.f. f2f v v v f2f v v
V v
V v v v
सूनेहा ठाकूर खूपच मस्सस्त दिसते, गुबगुबीत अन गोब्री गोब्रि, एकदम कडक..❤🎉
Akha episode bhojne ne khallay.. 🎉🎉
अजून कदम एक नंबर🎉
आतिसुंदर प्राजु❤
tujhi layakich aahe😊😊
प्राजक्ता ❤my sweet heart 💞
खरच अरूण कदम सारखा कुणीच नाही 15:16 🎉❤
phod salyala😅😅😅😅
Wow Praju so so so buity and
Sweet.
❤❤ प्राजक्ता माळी यांना मी फार मिस करतो आम्हाला असं वाटतं त्यांनी कॉमेडी करावी तुझा आवाज ऐकला काळजामध्ये झणझण झणझणीत होतंय❤❤❤
Hasya jatra full on comedy❤❤
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂 I love u all
Prajakta mali cha blouse chaan ahe
Aajcha Show Zakaas Vatla.
Thanks for MHJ Team. Namaste.
He kon ahe
Sony ne Hasya Jatra Public Domain madhye takali ahe ka,😅 kiti navin navin channels😅
Mokar sir great
He Title episode madhe kuthe aahe har.. A. M.. K. H.. O.. R
Sadananda Arun sir
Prajkta sai tuzyasathi asel bolt Ani beautiful amchyasathi nahi
Asali tari chalel ki, Kam chalau aahe ase militaryman mhanatat.
प्राजकता जासत बोर करते
B m
😊Uui😊 we've he yr@@latifshaikh6407
प्राजुला काही बोलू नकोस
@@needofharitage😂😅
Vvvvvvvvvvvvvvvvvvvvvv vv@@needofharitage
अरूण कदम यांना म्हणा थोड कमी करत जा थोड जास्त होत आहे. एक्टिंग.
To rumal tithech padala sham
Sameer choughule and his gang avoided gourov more to participate in aposode
प्राजक्ता माळी आपण जरा कपडे अगभर घातले तर अजुन ❤ छान दि सशील तर चागाले कपडे घालून याल अशी अपेक्षा करू या
Khup majja aali.
😂😂😂
Prajakta malichya tondala tep lava😷
Hassay jatra almost samplya sarkha watto Navin episode ekhadya navya darshkane pahile tar tayachya kahihi lakshyat yenar nahi. Karan navya episode madhe jitkepan panches astat te kadhirari adhi kelelya episode madhey actors chya vishaii astat tyamule Navin darshkala panches kalatach nahi…
Suggestion comedy drama karawa mimicary nahi….
त्या प्रसाद ओक ला का घेतला आहे
आता तडीपार हा शब्द वापरु नये
सोनी ( प्राजक्ता) बेटा, **हास्य कीर्तनकार** ? हा काय नवीन शोध लावला आहे. सोनी अरे बाळा कीर्तनकार हा शब्द या ठिकाणी योग्य आहे असे वाटत नाही. शक्य असेल तर असे ( कीर्तनकार ) शब्द प्रयोग टाळावेत ही विनंती.
Every think is hopeless
Prajakta, mahabharat chya bhima peksha jadi,😂😂😂, rakshas vatate, tiche bahu..??
K tc unbuo
Mhanje zaate distil kaay..