पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात? | कल्हई | Traditional Tinning
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2023
- पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात? | कल्हई | Traditional Tinning
'भांड्याला कल्हई' अशी हाळी देत फिरणारे कल्हईवाले पूर्वी गावोगावी दिसायचे मात्र तांब्या पितळेच्या भांड्यांचा वापर कमी झाल्याने हे कल्हईवाले देखील आजकाल दुर्मिळ झालेले आहेत.
आज अनायसे आमच्या गावातच मला कल्हई करणाऱ्या तीन भगिनी दिसल्या. त्यांच्याशी थोडीशी बातचीत करून रोचक अशी कल्हई देण्याची पद्धत पाहता पाहता मला भूतकाळात रमता आले.
आपल्याला देखील बालपणीच्या आठवणीत रमायचे असल्यास हा व्हिडिओ नक्की पहा.
विशेष आभार:
कमल ताई, छाया ताई, विमल ताई, विरार पश्चिम ८१४९८ ३६७८०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
पारंपरिक व्यवसायाबाबतचे व्हिडिओ
• Traditional trades पार...
Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowence mad for "fair use" for purpose such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational of fair use.
#tinning #traditionaltinning #kalhai #traditionalkalhai #kalhaiwale #traditionaltrades #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #traditions #oldtrades
पारंपरिक पद्धतीने कल्हई कशी करतात? | कल्हई | Traditional Tinning
'भांड्याला कल्हई' अशी हाळी देत फिरणारे कल्हईवाले पूर्वी गावोगावी दिसायचे मात्र तांब्या पितळेच्या भांड्यांचा वापर कमी झाल्याने हे कल्हईवाले देखील आजकाल दुर्मिळ झालेले आहेत.
आज अनायसे आमच्या गावातच मला कल्हई करणाऱ्या तीन भगिनी दिसल्या. त्यांच्याशी थोडीशी बातचीत करून रोचक अशी कल्हई देण्याची पद्धत पाहता पाहता मला भूतकाळात रमता आले.
आपल्याला देखील बालपणीच्या आठवणीत रमायचे असल्यास हा व्हिडिओ नक्की पहा.
विशेष आभार:
कमल ताई, छाया ताई, विमल ताई, विरार पश्चिम ८१४९८ ३६७८०
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
पारंपरिक व्यवसायाबाबतचे व्हिडिओ
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw.html
Copyright disclaimer Under section 107 of the copyright act 1976, allowence mad for "fair use" for purpose such as criticism, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is permitted by copyright status that might otherwise be infringing, no profit, educational of fair use.
#tinning #traditionaltinning #kalhai #traditionalkalhai #kalhaiwale #traditionaltrades #vasai #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #traditions #oldtrades
😊
सुनीलजी ,तुमचे वलोग्स बघताना खरच मन बालपणात जात . ह्या तिघी बहिणीचे खरच खूप कौतुक आहे आपल्या आईकडून मिळालेला वारसा त्या पुढे चालवत आहेत.👌👌
धन्यवाद, मीनाक्षी जी
खूप वर्षांनी कलाई करताना पाहिले हल्ली स्टेनलेस स्टील च्या जमान्यात असे कारागीर लुप्त होत आहेत
छान व्हिडिओ झाला
खूप खूप धन्यवाद, किशोर जी
Very nice ☺️☺️
Thank you, Asher Ji
खुप छान 😊 लहान पनी कलाईवाले बगीतला होते
हया तीन बहिनी ला धन्यवाद : कमल, छाया आनी विमल हे कदाचित शेवटच्य कलाईवाली पीढ़ी असनार 😇
प्रतेक episode सुनील content मात्र unique 🙌🏽
खूप खूप धन्यवाद, बालाह जी
Dhanyawad tai ni dada❤
धन्यवाद, दिपेश जी
खूप खूप धन्यवाद मी वापरतेय भांडी रोजच्या जेवणासाठी लगेच फोन करून विचारते, दुकानात खूप महाग सांगतात.
खरच पितळेची भांडी मध्ये जेवण बनवणे आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले आहेत
धन्यवाद, केतकी जी
Very nice Dada old is gold. 👌👍
Yes, thanks, Sarika Ji
Mast ho sunil .❤❤❤❤❤
धन्यवाद, मालन जी
सुनिलभाऊ पूर्वी गावा गावाला ये कल्हईवाला ये कल्हईवाला असे शब्द ऐकून घरा घरातून तांब्या पितळेची भांडी बाहेर पडायची आता पारंपरिक पद्धत थोडीशी कमी झाली तरी सुरू आहे.आठवण खूप मस्त,V.nice धन्यवाद!
अगदी बरोबर बोललात, गोपीनाथ जी. खूप खूप धन्यवाद
सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
Thank u Sunil for bringing back memories. I grew up in girgaon and used to watch this firsthand. I loved the smell of tin on coals. Now am 59 abroad and u brought a smile to my old face. Thx friend.
Thanks a lot, Rajan Ji
आमचा कडे अजून सुधा आहे हे येकादा जुना भांड सुधा मस्त होऊन जातो मस्त व्हिडिओ बनवलाय दादा थँक्यू ❤ old iss gold
खूप खूप धन्यवाद, अंकुश जी
सुंदर
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
शाळेतून घरी येताना आम्ही थांबून बघायचो.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी .
आमच्या एकडे नाही येत कुणी.
कल्याण
खूप खूप धन्यवाद, पराग जी
मस्त विडिओ सुनिलजी ,,💐💐💐💐👌
धन्यवाद, थॉमस जी
खूप माहितीपूर्ण video.
खूप खूप धन्यवाद, अमित जी
Khup Chan mahiti dile me tar first time baghat ahe thank you Chan mahiti dili 😊
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
मस्तच
धन्यवाद, शिवांगी जी
Khup chan mahiti dili 👌🏻👌🏻. Apratim
धन्यवाद, कृतांत जी
Khup mast video 👌👌👌
धन्यवाद, संदीप
खूप छान, मस्त माहिती मिळाली...
खूब आबारी मामी
खूप छान व्हिडिओ सुनील मी आज पहिल्यांदाच बघितले कल्हई लावताना फक्त ऐकून होते मी आज प्रत्यक्षात बघायला मिळाले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
Very nice to see old memories ❤
Thank you, Rita Ji
greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania - USA, nicely done, I remember those days
Thank you, Ramesh Ji
Thanks for this video…very useful 😊👍🏻
Thank you, Archshree Ji
Good one.i.remember my old days.
Thank you, Arun Ji
Waaa faar chan 😍😍khup varshyanay baghitla
धन्यवाद, रोशन जी
Chhan mahiti dilit sunil ji
धन्यवाद, रोहिणी जी
💐👌🏻
धन्यवाद, लता जी
Old memories were rekindled ❤
Thank you, Sameer Ji
पू ल देशपांडे ह्यांच्या कथा कथनात भरपूर वेळा कल्हईवाले शब्द ऐकलंय
आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं
आणि समजला
धन्यवाद, संदेश जी
@@sunildmello भाई तू ऐकले आहेस का पू
ल देशपांडे ह्यांचे कथा कथन
@@sandeshkoli9835 जी, हो, बरेच व्हिडिओज पाहिलेत. धन्यवाद
😊🙏🙏सुनीलजी.खूप छान माहिती दिली आहे.😊💐💐
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Kalhai /wale rare zaale aahet. Not to b seen since few yrs back...
Khup Khup Aabhaar ,Sunil Ji. Highly appreciable. 🙏
धन्यवाद, विजय जी
Kiti chan kharech balpaniche divas aathavle. Khup chan video aani mahiti dhanyawad sir 🙏
खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी
Chhan mahiti dili sunilji
धन्यवाद, श्रुती जी
Thanks sir n mam mala he baghaych hotach. Hi bhandi punha vaparnyat yayala havi. It's good for health n money too.
धन्यवाद, राजश्री जी
Brass vessels react with oxygen in atmosphere. You can c green color coat if not used. To avoid contamination of food we do KALHAI. Avoid storing sour, acidic food in those vessels. Use when recipe demands slow heating. Thanks for the video.
Thanks a lot for the valuable information, Sunil Ji
खूछा,माहिती,दीलेआहे😇
खूप खूप धन्यवाद, वनिता जी
मस्तच कलईने भांडी चकचकीत होतात
धन्यवाद, ब्लॉसी जी
Very very nice 👌
Thank you, Suchita Ji
नमस्कार भाऊ खुप छान आहे
धन्यवाद, विमल जी
आजी आई पितळी भांडीच वापरायचे चुलीवर स्वयंपाक पितळी पातेल्यातील खिचडी आठवली .या ताईनीं हा व्यवसाय टिकवून ठेवला हे महत्त्वाचे . असेच जुने ते सोन व्हिडीओ पण टाकत रहा .
धन्यवाद, मालिनी जी
Balpan aathvle😊 . Thank you Sunilji
धन्यवाद, नयना जी
Sunil ji koop Sundar mahiti dilit ponnambar dayla hava hota danyavad ❤❤
संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. ह्या ताई विरार पश्चिमेला विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात. ८१४९८ ३६७८० वर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद. रवींद्र जी
@@sunildmello danyavad ❤️❤️
Old method, but new for the present generation.
हा बरबर हांगीला आंटी. खूब आबारी
जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👍👍👌
धन्यवाद, मनीषा जी
खूप छान सुनीलजी... 👍
खूप वर्षांनी कल्ह्ई पाहता आली.. जुन्या आठवणी ताज्या झाल्या...!
TC.. धन्यवाद...
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
Thank you!
I wanted this kalhai video.
मी रोजच्या स्वयंपाकाला ही भांडी वापरायला सुरुवात केली आहे.
खूप खूप धन्यवाद, वैजयंती जी
The Ammonium Cloride, ( Navsagar), acts as a Flux so that the tiny spots of melted tin, can evenly spread on the surface of the Heated copper vessel.
Thanks a lot for this valuable information, Leonine Ji
🇮🇳🙏💕🌹
धन्यवाद
Nice video. We used to see this in our young age in Andheri. Now a days it's very difficult to see it. We have brass and copper vessels not using it .
Yes, you are right, Pushpa Ji. Thank you
We saw some time in dadar area called aslane one fellow used to do till before lockdown after thatcbot seen
Thank you for the information, Keshav Ji
आज समजले भांड्याला कल्हई कशी करतात....👌👌👌👍
धन्यवाद, प्रशांत जी
Sunildada khup chan kam kartat tighe sister aamchya mahim la yeun gelya mazhe 800rs ghetle 7 topache
अरे वाह! खूप छान. धन्यवाद, अपेक्षा जी
मी शाळेत आसताना कल्हईवाले दादा हातगाडी घेऊन यायचे ..ते आले कि आम्ही त्यांच्या भोवती जमा व्हायचो कल्हई कशी करतात ते पहायला.ते दिवस आठवले.
थँक्यू सुनिलजी या व्हिडिओ बद्दल.
खूप खूप धन्यवाद, जयश्री जी
Pradeep manjrekar mum
अपला करोड़ पति चा प्रयत्न खूप अवडला पूर्ण पहिला आशा थेवुन hoto maza ashirvad पाठीशे आहे प्रदीप मांजरेकर❤
खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
होय, मला माझे जुने दिवस आठवले
आभारी सुनील मला जुने दिवस आठवले आमच्या गावात एक कुंटूंब यायचे व घरोघरी फिरून भांडी जमा करून संध्याकाळी आणुन दायची तीला बरोबर माहीती कोणाची भांडी आता मूलांना माहीती मिळेल आभारी सुनील
खूप खूप धन्यवाद
Kuthe milate kalyi sanga
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, विनायक जी
नक्कीच बालपणची आठवण झाली.
धन्यवाद, शोभा जी
Dada amche kadey dragan fruit chi sheti keli ahe
कुठे आहे आपली शेती? कृपया कळवा.
धन्यवाद, प्रदीप जी
धन्यवाद सुनील.
ह्यां भगिनींचा पत्ता मिळेल ॽ
पुष्पा जी, ह्या ताई विरार पश्चिमेला विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात. ८१४९८ ३६७८० वर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद.
@@sunildmelloओके.धन्यवाद.
माझ्याकडे जूनी पितळी भांडी आहेत.बरं झाले.तुम्ही व्हिडिओ टाकला.त्यांचा पत्ता मिळाला.
To Bhandi chamkun uthhli ki manala ananda hoto. Navin bhande vikat ghetlyasarkha watte. Halli khup diwsat kalhaiwale disle navte borivlit.
अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. खूप खूप धन्यवाद
In pune where I can get
Please search the comments section, someone had posted about Pune as well. Thank you, Anita Ji
kiti divas mi shodh chalu ahe... jar yancha rate parvadla tar nakki karnar.. karan mazi bhandi ajunhi khup ahet.. pan roj vapratle jewan banvun lagesch shift karave lagte....
नक्की प्रयत्न करा, माया जी. धन्यवाद
Dada me Nirmala hoti convent mother
धन्यवाद, सविता जी
Kalhaee mhanje nemka konta dhatu ?
टीन वापरले जाते. धन्यवाद, विशाल जी
Kalhai ka kartat ?
तांब्या पितळेच्या भांड्यात काही पदार्थ विषारी किंवा आरोग्याला घातक होऊ शकतात. इतरही काही कारणे असावीत. धन्यवाद, अरुण जी
what is navsagar
Navsagar means Ammonium chloride. Thank you, Ramesh Ji
@@sunildmello see I view word by word, this also helps me to learn.
Yes, Ramesh Ji. Thank you
सुनीलदादा कुठे बसतात कृपया सांगणे हि विनंती.
ह्या ताई विरार पश्चिमेला विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात. ८१४९८ ३६७८० वर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, मनोज जी
मी पुण्यात हडपसरला राहते मला भांडी कल्हई करून हवी आहेत please त्यांचा फोन नंबर द्याल का
रश्मी जी, आपण त्यांना खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद
कमल ताई, छाया ताई, विमल ताई, विरार पश्चिम ८१४९८ ३६७८०
अहो सुनिल, अलीकडे कल्हईवाले मिळत नाही त्यामुळे घरच्या माळ्यावर वर्षानुवर्षे पडून राहिलेली माझ्या आजीच्या हातची तांब्या, पितळेची भांडी गेल्यावर्षी मी जड अंतःकरणाने मोडीत काढली 😟
ओह, जागेच्या अडचणींमुळे भांडी ठेवायची कुठे हा प्रश्न पडतोच. धन्यवाद, संदीप जी
तुम्ही खूप चुक केली , माकेंटला चैकशी करायची ना क ईल कुठे लाऊन भेटेल
@@yogitanaik5704 🤔 चुकलंच ताई मोठाले हंडे कळश्या, पातेली तर सोडाचं घंगाळ, बंब पण तांब्याचे होते. 😪
आमच्याकडे आजही पितळेचीच भांडी वापरली जातात.
खूप छान, निरंजन जी. धन्यवाद
आम्हाला तुमचा नंबर मिळेल का आमच्या भांड्यांना कल्हई करायची आहे
यश जी, ह्या ताई विरार पश्चिमेला विठ्ठल मंदिराच्या मागे राहतात. ८१४९८ ३६७८० वर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद.
Dada tumse channel mein baith Delhi to nahin maja channel live at the mean you are hai
धन्यवाद, सविता जी
हल्ली कुठलयाही भांड्यांच्या दुकानात कलहई करुन मिळते. त्यांचा contact असतो कलह ई वालयांशी
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, वैजयंती जी
96-97 चा काळ आठवला....
धन्यवाद, सचिन जी
पैसे किती घेतात
व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास ताई आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, अनिता जी
पुण्यात नाही मिळत औंध ला या ताई
धन्यवाद, अनिता जी
फोन नंबर पाहीजे
व्हिडिओच्या माहितीमध्ये संपर्क क्रमांक दिलेला आहे. धन्यवाद, सीमा जी
*Alambi soducho ani kaducho video kar*
नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद, सिद्धेश जी
Give address/ mobile no so that we can call / go to their place for Kahlai
The mobile is updated in the video's description. Thank you, Oneil Ji
This person is policy very political just making these poor uooolu he knows but just shows that he knows nothing
He uses these ladies ideas by saying ok ok and will NEVER PAY THEM
BUT HE WILL GET MONEY AND THE CONTENT AND ALSO MONEY
EVERY TIME OKOKOKOK
Thank you, Joyce Ji