वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans
    वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का?
    आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
    मिठाच्या शेतीची पद्धत.
    समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो?
    मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या.
    मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत.
    मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात?
    ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
    आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    सफर अर्नाळा किल्ल्याची
    • सफर अर्नाळा किल्ल्याची...
    सफर वसई किल्ल्याची
    • सफर वसई किल्ल्याची | व...
    प्राचीन वसईचा इतिहास
    • प्राचीन वसईचा इतिहास |...
    पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
    • पोर्तुगीजकालिन वसईचा इ...
    वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
    • वसई परिसरातील घंटांचा ...
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    • १८७४ साली बांधलेला तें...
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील
    ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    • ६०० वर्षे(?) जुन्या घर...
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    #vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary

ความคิดเห็น • 594

  • @sunildmello
    @sunildmello  3 ปีที่แล้ว +29

    वसईतील मिठागरे - एक माहितीपट | A documentary on Vasai Salt Pans
    वसईच्या भाजी, फुले, फळे, केळी, सुकेळी, मासेमारी इत्यादी व्यवसायांबाबत आपण नेहमी वाचत, ऐकत व पाहत असतो मात्र आपल्याला वसईत असलेल्या प्राचीन मिठागरांबाबत माहिती आहे का?
    आजच्या ह्या व्हिडिओत आपण खालील बाबी जाणून घेणार आहोत.
    मिठाच्या शेतीची पद्धत.
    समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार व्हायला किती वेळ लागतो?
    मीठ कामगारांचे जीवन व त्यांच्या समस्या.
    मिठागरे केवळ मिठच उत्पन्न करत नाहीत तर ती पर्यावरणपूरक देखील आहेत.
    मिठागरांशेजारी देशीविदेशी पक्षी का येतात?
    ह्या व अश्या अनेक रोचक बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
    आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
    छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
    वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
    सफर अर्नाळा किल्ल्याची
    th-cam.com/video/TisRM95oN7o/w-d-xo.html
    सफर वसई किल्ल्याची
    th-cam.com/video/4VvWzXEo-J4/w-d-xo.html
    प्राचीन वसईचा इतिहास
    th-cam.com/video/w0BfNlSmOPI/w-d-xo.html
    पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
    th-cam.com/video/vYEtlpbMarQ/w-d-xo.html
    वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
    th-cam.com/video/T6ENdpBkAl8/w-d-xo.html
    १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
    th-cam.com/video/WWQPTM8ecW0/w-d-xo.html
    ६०० वर्षे(?) जुन्या घरातील
    ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
    th-cam.com/video/tghs5ZdITGA/w-d-xo.html
    वसईचा केळीवाला - एक माहितीपट
    th-cam.com/video/mwV8UATbBjg/w-d-xo.html
    #vasaisaltpans #saltpans #vasaiheritage #sunildmello #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #mumbaisaltpans #saltpandocumentary

    • @gajananparab8808
      @gajananparab8808 3 ปีที่แล้ว

      ithe khekada palan ka nahi karat

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      @@gajananparab8808 जी, हो त्यांना विचारायला हवं. धन्यवाद

    • @jhonsen2369
      @jhonsen2369 3 ปีที่แล้ว +1

      Bro I'm from England your all videos are good, I don't know your language...plz reply

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      @@jhonsen2369 hey thanks a lot for watching our videos...Really appreciate that!

    • @jhonsen2369
      @jhonsen2369 3 ปีที่แล้ว +1

      Bro I want to come india and meet to you....reply plz

  • @tusharpgharat
    @tusharpgharat 3 ปีที่แล้ว +12

    सर्वप्रथम आपले अभिनंदन...
    मीठ व्यवसायाबद्दल आपण लोकांसमोर माहिती उपलब्ध करून दिली.
    खुप छान व्हिडियो आहे...❤️❤️❤️
    परंतु ह्यात महत्वाचा मुद्दा अजाणतेपणे सांगायचा राहिला असावा...
    आपण मीठ कर्मचारी बद्दल खुप छान माहिती दिली... परंतु पालघर, ठाणा, रायगड, मुंबई येथील मीठ उत्पादन करणारा एक महत्वाचा समाज म्हणजे मीठ उत्पादक... जो परंपरागत हा व्यवसाय जपत आला आहे.ज्याच्यामुळे हा पारंपरिक उद्योग आजतागायत सुरू आहे..
    त्याचे कष्ट त्याची मेहनत अथवा उल्लेख... ह्या व्हिडियो मध्ये कुठेही नाही.. तो म्हणजेच मीठ आगरी...(आगरी)
    त्यांनी कश्याप्रकारे हा उद्योग टिकऊन ठेवला आहे.
    हे कर्मचारी कश्याप्रकारे इथे येतात... मीठ उत्पादकाला कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी आपल्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ न देता स्वतः नुकसान पत्करून हा व्यवसाय कसा सुरू ठेवला आहे. त्यांना हे सगळं करताना काय अडचणी येतात.
    ह्याचा ह्या व्हिडियो मध्ये कुठेही उल्लेख नाही. अथवा माहिती नाही.
    कृपया पूर्ण माहिती घ्यावी आणि हा व्हिडियो एडिट करून अथवा पुन्हा नव्याने बनऊन योग्य ती माहिती लोकांसमोर आणावी.🙏
    धन्यवाद...
    एक मीठ उत्पादक... मीठ आगरी (आगरी)🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +2

      तुषार जी, सर्वप्रथम मी आपली व सर्व मीठउत्पादकांची माफी मागू इच्छितो कारण एक खूप मोठा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडून राहून गेला. हे आमच्याकडून अजाणतेपणी झाले आहे. यू ट्यूब अपलोड केलेल्या व्हिडीओत अजून जास्त माहितीचा समावेश करु देत नसल्याने हा व्हिडीओ एडिट करणे शक्य नाही मात्र पुन्हा व्हिडीओ बनवू त्यात ह्या प्रमुख बाबीचा नक्की समावेश करु. धन्यवाद व पुन्हा एकदा क्षमस्व.

    • @tusharpgharat
      @tusharpgharat 3 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello सुनिलजी माझ्या msg ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏❤️
      संबंधित माहितीपटासाठी आपणास जे काही माहितीपर सहकार्य हवे असेल ते आम्ही नक्कीच उपलब्ध करू.👍🏻 👍🏻👍🏻
      पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐😊🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, तुषार जी

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello
      sunil tuza ha schche pna
      ani pramanik pna khrokhr
      wakhannya sarkha ahe.
      tusharjichi suchna changli ahe mithagr utpadkanchya
      magnya rast ahet.

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      @@shrimangeshchavan508 जी, खूप खूप धन्यवाद

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +21

    सुनिल जी तुम्ही विडिओ च्या सुरवातीस जे म्हणालात ते 100% सत्य आहे. वसईत काय निर्माण होत नाही. भातशेती, मासेमारी, दुधाचे उत्पादन, पालेभाज्या, फळभाज्या, केळी, मिठ...... वसईकरांना मानाचा मुजरा... 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विलास जी

  • @neetashinde538
    @neetashinde538 2 ปีที่แล้ว +1

    खूप म्हणजे लहान पणा पासून मीठ कस तयार केल जात प्रश्न होता पंधरा तारखेला सांगाणार मीठाची शेती दाखवा मनातल दाखवल त्याबद्दल कामगारांना तुम्हाला सुध्दा खूप खूप👍 धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, निता जी

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 3 ปีที่แล้ว +1

    तुमची माहिती खूप छान असते. वसई तले सर्व भाग पाहिले खरच छान वाटते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, संपदा जी

  • @sumedhpawar9355
    @sumedhpawar9355 8 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरणारच , आभारी आहोत तुम्ही तुमच्या मुलांना शिकवले

    • @sunildmello
      @sunildmello  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, सुमेध जी

  • @maheshghodke6163
    @maheshghodke6163 2 หลายเดือนก่อน +1

    लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, महेश जी

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +2

    साधं मीठ...खरतर सर्वांत महत्त्वाचा घटक..आणि त्याच्या उत्पादनसाठी इतके कष्ट...ह्या मेहनतीला सलाम..ह्या लक्ष्मण काकांनाही सलाम...खरच Great...तुमचेही कौतुक तुम्ही मुद्दाम अशा लोकांची आयुष्य प्रकाशात आणता...ह्या सर्व कष्टाळू लोकांसाठी रोज एक प्रार्थना नक्कीच कराविशी वाटते🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, रश्मी जी

  • @yuvrajirkar4289
    @yuvrajirkar4289 ปีที่แล้ว +1

    सुनील सुरुवातीचे तुमचे म्हणणे 100 टक्के खर आहे व हे म्हणणं पुढील काही दिवसातच वास्तवात येणार आहे

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, युवराज सर. धन्यवाद

  • @mandasawant3134
    @mandasawant3134 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder salam saglyana

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मंदा जी

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 ปีที่แล้ว +1

    सुनिल जी मिठाची शेती खूप छान
    अप्रतिम माहिती
    लक्ष्मण काकांना लाख लाख सलाम 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @pranitakadam934
    @pranitakadam934 7 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप आभार लक्ष्मणजी चे सुनील ची अशीच महत्त्वपूर्ण माहिती देत जा

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, प्रणिता जी

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अप्रतिम तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान तुम्हाला सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @helendmello8995
    @helendmello8995 ปีที่แล้ว +1

    Very hard work. लक्ष्मण काकांना सलाम. अतिशय सुंदर माहिती दिली आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, हेलन जी

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 ปีที่แล้ว +12

    छानच.... तुमच्यामुळे बाहेरून येऊन इथे स्थाईक झालेल्या लोकांना स्थानिक लोकांना इथल्या चालीरीती, परंपरा आणि व्यवसायाची माहिती होते...असो.. मुंबईतील बरीच मिठागरे पाठारे प्रभू लोकांच्या मालकीची होती. खरं तर मिठागरे वाचलीच पाहिजेत...

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, निरंजन जी

  • @smitapatil2648
    @smitapatil2648 3 ปีที่แล้ว +5

    सुनीलजी,
    समस्त मीठ उत्पादक मंडळींना नमस्कार.
    परावर्तीत किरणांचा डोळ्यांना त्रास, अविरत राबणारे हात, क्षाराच्या पाण्यामुळे होणारे
    हळवे तळवे, घर, मुलांचं शिक्षण, कर्तव्यदक्ष वडील.
    अतिशय सुरेख माहितीपट.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @butterflywingsmarathivlog2386
    @butterflywingsmarathivlog2386 3 ปีที่แล้ว +3

    दादा , मी आता पर्यन्त मिठागरे बघितले होती . पण त्या मागची मेहनत आणि संपूर्ण माहिती तुमच्या मुळे समजली ..धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @saurabhmokal3473
    @saurabhmokal3473 3 ปีที่แล้ว

    आम्ही सुद्धा गावात राहणारे मीठ आगरी भातशेती व पूर पाण्यामुळे इकडची मिठागरे फार कमी झाली, आमच्या उरण पेण भागात सुद्धा मिठागरे आहेत पण मेहनत इतकी असते
    हे मला आजच तुमच्यामुळे माहीत झालं दादा, अप्रतिम माहिती व त्यासाठी घेतलेली मेहनत, खूप चांगली विडिओ बघायला मिळाली व मिठशेती समजली, पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा सुनील दादा

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सौरभ जी

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +2

    अभ्यास पुर्वक माहिती मिळाली. शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरते 👍 फार उत्तम vlog 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 3 ปีที่แล้ว +1

    जेवणातच नव्हे , तर जीवनामध्येही चव भरणारी कष्टकरी माणसं !
    एवढे काबाडकष्ट उपसतांना सदैव हसतमुख राहण्यावरुनच त्यांची जीवननिष्ठा प्रत्ययास येते !!
    सलाम त्यांच्या कार्याला !!!

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, नंदकुमार जी

  • @ashishpawar8459
    @ashishpawar8459 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा ,तुझे सर्व विडिओ बघायला सुरुवात केली आहे,काहीतरी नवीन ,आणि पारंपरिक ,खूप छान...खूप आभार...असेच नवनवीन व्हिडियो बनवत राहा..माहिती आणि जनजागृती...शुभेच्छा👍👍👌💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, आशिष जी

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 3 วันที่ผ่านมา +1

    Khup khup mehenatiche Kam àhe Sunil àni tú amhala chan mahiti dili khup khup dhanyawad in

    • @sunildmello
      @sunildmello  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, शीला जी

  • @T.powerman07
    @T.powerman07 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती दिली त्या बदल धन्यवाद सर.
    मी रोज बघतो हे वसई च मिठाघर कामावर जाते येते वेळी पण आज सत्य परिस्थिती समजली.

    • @sunildmello
      @sunildmello  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @shundi5
    @shundi5 3 ปีที่แล้ว +3

    मीठ रोज जेवणात खातो पण ते कसं तयार होतं आणि किती मेहेनत आहे त्यात हे कळले आज. वर्षानुवर्षे काम करून अनुभव संपन्न झालेल्या या दादांना सलाम. पुढची पिढी आहे का तयार हे करायला ? खूप छान व्हिडीओ. छान माहिती मिळाली. 👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शुंडी जी

  • @happilyforever.aashuhappil2972
    @happilyforever.aashuhappil2972 3 ปีที่แล้ว +1

    शाळेत जाताना मिठागर पाहून खूप मजा वाटायची आम्ही बर्फाची शेती म्हणायचो खूप धन्यवाद हा वीडियो केला त्या बद्दल चिमुट भर मीठ जेवणात नसेल तर भरलेले ताट ही अपूर्ण आहे.... या कामगारांना खूप मेहनत घ्यावी लागते खुप कष्ट करावे लागते 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      वाह...खूप छान नाव..बर्फाची शेती. हो, खूपच मेहनत आहे ह्या शेतीत. धन्यवाद, आशु जी

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 3 ปีที่แล้ว +1

    मिठा बदल खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खुप आभार आमच्या नवी मुंबई त सुध्दा मिठागरे होती 1972 साली सिडको आली आणि मिठागराच्या जागेवर NRI सारखे परदेशी नागरिकांसाठी टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आणि स्थानिक लोकांना चा रोजगार आणि जमिनी सुद्धा गेल्या अजूनही सरकारी दफ्तरी निकाल लागला नाही

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, छाया जी

  • @ajitsadrekar4510
    @ajitsadrekar4510 3 ปีที่แล้ว +1

    मिठागरे कामगार यांचे कष्ट यांच्या व्यथा मांडली भारी माहिती.आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अजित जी

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 ปีที่แล้ว

    सुनिल, खूपच महत्वाची माहिती. तुझे सादरीकरण उत्कृष्ठ! मीठ जेवणात किती महत्वाचे आहे याची आपल्याला पदोपदी जाणिव असते पण यामागे कामगारांची केवढी प्रचंड मेहेनत आहे ते आता समजले. या कामगारांना आणि मिठागराच्या मालकांनाही सलाम!

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शीतल जी

  • @arvindmanohar8907
    @arvindmanohar8907 3 ปีที่แล้ว +18

    Sunil... All these people are our nation's assets... Velor to these heroes.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      Absolutely, Arvind Ji. Thank you

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम, सुनिल आपण फारच सुंदर वर्णन, लक्ष्मण काका सारखी माणसे इतके वर्षे या मिठागरावर अविरत काम करीत आहेत. त्यामुळे मुंबईत एवढी वर्षे राहून सुद्धा या बद्दल काही माहिती नव्हती. ती आपण विस्तृतपणे सांगून फार मोलाचे कार्य केले आहे. तसेच आपण या मिठागर कामगारांच्या समस्या व जे काही शक्य असेल तर ते सरकार कडे कळवून त्यांना मदत करता येईल काय हे पहावे.वसई विकास म्हणजे शहरीकरण नाही तर या सर्व गोष्टींवर अवलंबून असलेल्या निसर्गनिर्मित आविष्काराची काळजी घेऊन जतन करणे. आपण हाताळलेले सर्व विषय संवेदनशील आहेत तरी आपण डोळ्यासमोर ध्येय ठेवून काम करीत आहात. त्या बद्दल धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विष्णू जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 ปีที่แล้ว

    वसई तील मिठागराची महिती सुनील जी तुमच्य कडून मिळाली
    तुमि परिपूर्ण माहिती दिली आहे
    धन्यवाद,

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अथर्व जी

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 ปีที่แล้ว

    खूप छान चांगली माहिती मिळाली

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, गीता जी

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मेहनतीचे काम

    • @sunildmello
      @sunildmello  5 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात, साहेबराव जी. खूप खूप धन्यवाद

  • @sibalgonsalves2350
    @sibalgonsalves2350 3 ปีที่แล้ว +6

    बापरे, बरीच मेहनत आहे.hats off laxman kaka.may God bless you. धन्यवाद सुनील nice information.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, सिबल जी

  • @jaywantwavekar6279
    @jaywantwavekar6279 3 ปีที่แล้ว

    तुमच्या व्हिडिओ द्वारे नेहमी ़अप्रतिम माहिती मिळत असते. वसईतील जीवनाचे दर्शन घडते. तेथील भातशेती व्यवसाय पासून ते मासेमारी मिठागरे, तेथील परंपरा, स़ण लग्न समारंभ इत्यादी चे सुंदर दर्शन घडते. तुमच्या या कामासाठी खूप शुभेच्छा. Hats off.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयवंत जी

  • @ujwalapatil20
    @ujwalapatil20 3 ปีที่แล้ว

    सुनील दादा तुम्ही खूप सुंदर माहिती देता वसई मधील शेती किंवा लग्नसोहळा किंवा वसई पारंपरिक गोष्टी अतिशय सुंदर रित्या तुम्ही माहिती देतात तसेच तुमची भाषा ही खूप गोड आहे असेच निरनिराळे व्हिडीओ तुम्ही पण बनवत जा ऑल द बेस्ट

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, उज्वला जी

  • @kirtikadam8138
    @kirtikadam8138 3 ปีที่แล้ว +4

    मिठाच्या शेतीची खूप बारकाईने माहिती लक्ष्मण काकांनी समजावून सांगितली.
    सलाम काकांच्या कष्टाला. 🙏
    दादा तुमचे प्रत्येक व्हिडिओ नाविन्यपूर्ण असतात.👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 3 ปีที่แล้ว

    मिठाच्या शेतीची कार्यपद्धती आज कळली.शेती कशी केली जाते हेही सविस्तर समजले.💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, नामदेव जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती दिलीत आपण. अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून लक्ष्मणकाकांना बोलते केलेत. त्यांच्याकडून खूप माहिती मिळाली. ह्या गोष्टी खरोखरच माहित नव्हत्या.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 3 ปีที่แล้ว +1

    माझा मराठी बांधवांना सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सुजीत जी

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 ปีที่แล้ว

    मिठाच्या शेतिची माहिती काकांनी खूप छान सांगितले सुनील तूमचे विडिओ फारच माहिती पुरवू असतात धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 3 ปีที่แล้ว +2

    मित्र अतिशय उत्कृष्ट व्हिडीओ बनवला आहेस नायगाव मधील मिठागरे या विषयाबद्दल अतिशय चांगली माहिती मिळाली. नायगाव मधील मिठागरे बाबत मी आज पर्यंत सर्वात उत्कृष्ट व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे आणि तुझी मराठी भाषेवर असलेली पकड अतिशय उत्कृष्ट आहे. तुझे अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 3 ปีที่แล้ว +1

    सुनील तुमचे विडिओ माहिती पूर्ण असतात. ग्रेट👍👍👍हा मिठागरे चा विडियो पाहिला नी त्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला नतमस्तक व्हावे, अस वाटते. Laxman काका सारखे कष्ट करून मुलांना शिक्षण देणे ही एक क्रांती ची गोष्ट आहे. त्यांच्या सारख्या व्यक्ती सलाम👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, श्यामला जी

  • @manasimandlik72
    @manasimandlik72 3 ปีที่แล้ว

    सुनील जी खूपच छान माहिती आज मिळाली
    खर तर अशा ठिकाणी शाळेतल्या मुलांना प्रत्यक्ष नेऊन दाखवले पाहिजे
    एवढेसे ते मीठ पण ते मिळवताना लक्ष्मण सारखी माणसे किती काबाडकष्ट करतात हे कळलं
    Thx . लक्ष्मण काकांना सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      हो, मुलांनाही आवडेल अश्या ठिकाणी जायला. धन्यवाद, मानसी जी

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 3 ปีที่แล้ว +2

    सलाम, सलाम लक्ष्मण काकांच्या मेहनतीला सलाम.या कष्टकऱ्यांचे आस्तिव टिकले पाहिजे.सुनील जी तुमचे परत एकदा मी आभार मानते की असे माहितीपट तुम्ही आम्हांला दाखवता.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @adventurer_goddy3411
    @adventurer_goddy3411 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि ती सुद्धा इतक्या सुरेख रीतीने दिल्याबद्दल तुमचे आभार 😊👍🏻 ❤️ आणि माहिती देत असताना काकांच्या कौटुंबिक भावना पण समोर आणल्या 😊❤️ Love you Sunil Bhau😘❤️👍🏻.. keep it up great work

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, गॉडसन जी

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 2 ปีที่แล้ว +2

    I love the way you make people comfortable to speak.

  • @VijayJadhav-ug9zk
    @VijayJadhav-ug9zk 2 หลายเดือนก่อน +1

    Good knowledge about production of namak....ok

    • @sunildmello
      @sunildmello  2 หลายเดือนก่อน

      Thank you, Vijay Ji

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan Video aahe Dada aani tumhi mahiti dekhil chhanach dilit video aavadla....👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @shreekrushnagawade9957
    @shreekrushnagawade9957 3 ปีที่แล้ว

    Laxman kakani khup changli mahiti dili... मनमोकळेपणाने आणि सुनील दादा खूप सुंदर video

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, श्रीकृष्ण जी

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 ปีที่แล้ว +1

    Very informative. New topic.

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 ปีที่แล้ว

    लक्ष्मण काका आणि त्यांच्या सहकाऱ्यांन सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 ปีที่แล้ว +2

    सुनिलजी नमस्कार. नायगाव / वसई येथील मिठागरे व लक्ष्मणकाका यांच्याबद्दल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्ष्मणकाका व त्यांच्या सारख्या मीठ कामगारांना सलाम. ही मिठागरे टिकली पाहिजेत ह्या साठी स्थानिक पातळीवर सर्व लोकांनीं प्रयत्न करायला हवेत. ही मिठागरे म्हणजे मनुष्य व पशु पक्षी येचें जीवन होय. पुन्हा एकदां धन्यवाद .

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात आपण, मकरंद जी. धन्यवाद

  • @sadanandd6662
    @sadanandd6662 ปีที่แล้ว +1

    Presentation faarach chhan aahe...

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      धन्यवाद, सदानंद जी

  • @shouryapawar3677
    @shouryapawar3677 10 หลายเดือนก่อน +1

    Dada tumhi khup chhan दाखवलं सगळ.... खुप छान वाटलं

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, शौर्य जी

  • @riteshbajpai2433
    @riteshbajpai2433 ปีที่แล้ว +3

    Liked & loved this video a lot... The way he was repeating every word at end of your sentence, so much of innocence 😀 he seem to be so happy being recognised by you Sunil ji.. 👍🏻🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      Thank you so much for this amazing observation, Ritesh Ji

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 3 ปีที่แล้ว

    thank you.....याबद्दल खूप उत्सुकता होती मनात ...खरंच तुमचे खूप खूप आभार ..आमच्या विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करताना याचा नक्कीच फायदा होईल

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, नयना जी

  • @amollopes
    @amollopes 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सुनील
    salt pans मिठागरे ह्याचा आपण सामान्य मानाने शोध घेतल्यास , मिठागरे का वाचवावी ह्यांचं उत्तरे आपल्याला त्या प्रश्नातच मिळतील .
    १ ) आपण मुंबई व आजुबातील मिठागरांच्या
    जमिनींचा विचार केला, तर त्याच्या बाजूला पसरलेली खाडी, खारफुटी दिसते. त्यामुळं समुद्र ,खाडी , खारफुटी (मॅन्ग्रोव्ह) व मिठागर हे
    एक चक्र आहे .त्यामुळे मिठागरे जरी कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आली असली, तरी खाडीचे पाणी मिठागरांच्या जमिनींपर्यंत पोहोचत होते हा मुद्दा विसरता येणार नाही. तसेच मिठागर जमिनींच्या आजुबाजूला असलेल्या खारफुटीच्या अस्तित्वामुळे या जमिनीचाही खारफुटीशी संबंध होता, या मुद्द्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. मिठागरे ही पाणी शोषून घेणारी जमीन म्हणून त्याचे महत्त्व आहे.
    २) अप्रतक्ष्यतरित्या हि मिठागरे Rainwater Harvesting अतिमहत्त्वाचे काम करीत असतात .
    दर पावसाळ्यामध्ये ही मिठागरे कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवताना दिसतात.
    अलिकडच्या काळात सतत बदलणारी पावसा ची पद्धत ,वाढती लोकसंख्या व त्यामुळे जमिनी भराव करून बांधलेल्या इमारती ,यामुळे मुंबईत पाणी तुंबण्याचा धोका वारंवार निर्माण होत आहे. अशा वेळी मोकळ्या जागा, मिठागरे हे अतिरिक्त पाणी साठवून स्थानिक भाग पाण्याखाली जाण्यापासून वाचवत आहेत.
    ३) कोणतीही इमारत बांधताना त्या जमिनीची
    sand damping capacity ची चाचणी केली जाते .अश्या ह्या कमी डम्पिंग कॅपॅसिटी असलेल्या मिठागरांचा जमिनीत भराव करून त्यात इमारत बांधणे ह्यामुळे भविष्यात नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो .
    ४) मिठागरांच्या जमिनी या भरती-ओहोटी क्षेत्रामध्ये येतात. केवळ पावसाळ्यात अतिरिक्त पाणी साठण्याचे काम ही मिठागरे करतात असे नव्हे, तर भरतीचे पाणीही इथे साठवले जाते. या मिठागरांमध्ये भराव घालून या जमिनींवर इमारती उभारल्या, तर पूरसदृश्य परिस्तिथी निर्माण होईल ह्यात दुमत नाही .
    बाकी हा अधिवास पक्ष्यांसाठी महत्वाचा असतो , अनेक पक्षी येथे येतात , ह्या सर्व दुय्यम गोष्टी आहेत . आपण ह्या मिठागरांचा नाश न करता स्वतःचे अस्तित्व कसे टिकवावे ह्यावर जास्त विचार करावा .
    अमोल लोपीस
    #vasaibirds

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      या मायतीपुर्न प्रतिक्रियेबद्दल खूब खूब आबारी, अमोल

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 3 ปีที่แล้ว +1

    Great job sunil 👍mi pahilyada pahili mithagar chi sheti 👌👌thanks

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, छाया जी

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, अवधूत जी

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 3 ปีที่แล้ว

    हैट्स ऑफ ,परत नवीन फील्ड चा वीडियो, उत्तम vj

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, दिनेश जी

  • @jagdishkadam7344
    @jagdishkadam7344 3 ปีที่แล้ว +1

    Khup changli mahiti apan detat dhanyawad

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जगदिश जी

  • @sonalsawant3729
    @sonalsawant3729 3 ปีที่แล้ว +2

    सुनिलजी तुमची मराठी बोलण्याची पद्धत फास्च छान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सोनल जी

  • @snehavartak123
    @snehavartak123 3 ปีที่แล้ว +1

    मिठागरे आपण नेहमीच पाहतो पण आज खऱ्या अर्थाने आम्ही तुमच्या मूळे मीठ शेती पाहिली खूप खूप धन्यवाद सुनील जी

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी

  • @nanamhaske2453
    @nanamhaske2453 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili bhau 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, नाना जी

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +1

    sunil,
    vasai hi jshi bhatsheti,phoolsheti,
    masemari, keli,pansheti sathi prsiddh ahe tashich mithagra sathi hi prsiddh ahe.
    pn mithagra babt yevhdi svistr mahiti nvhti. te krnya mage hya kamgaranche shrm
    aajch lxat ale. khrokhrch tyanna salam krayla hva.🙏
    ani tu hi mithagrr nahishi
    zalich tr kay kay nuksan hovu shkt he sangitlel aikun sunn vhayla zal.
    hya vishyi jagruti lokanmddhe kraylach hvi.
    nahitr hya jaga blkavnya sathi domkavle tplelech astil.kdhi
    tya thikani hlu hlu buiding ubharlya jatil he klnar pn nahi.
    khup chchan ani mahitipr video hota nehmi prmanech.
    khup khup...DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद

  • @pradeepkhamkar4798
    @pradeepkhamkar4798 3 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि दुर्मिळ माहिती मिळाली, धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रदीप जी

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा माहीती दिलीस ,अशीच पुढं पण चांगली चांगली माहीती देत राहो हीच एकवीरा आई चरणी प्रार्थना, व पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, विनायक जी

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 3 ปีที่แล้ว +1

    सुनिल सर नमस्कार...!!!🙏🙏
    ❤️छान माहितीपट
    ❤️लक्ष्मण काकांनी सुंदर रित्या मिठागरे प्रक्रियेबद्दल माहिती सांगितली.
    ❤️लक्ष्मण काकांचे घर छान सुंदर
    ❤️सुनिल सरांचे सुंदर विषयाच्या अनुषंगाने निवेदन अप्रतिम
    👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, गिरीश जी

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 3 ปีที่แล้ว +1

    far sundar mahiti sunil dhanyavad

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जगन्नाथ जी

  • @caleshg4548
    @caleshg4548 3 ปีที่แล้ว +10

    You are great a Philosopher, scientists, visionary, and many more. Hats off to you bro.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thank you for your kind words, Calesh Ji

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 3 ปีที่แล้ว +2

    मस्त विडियो आणि मस्त माहीती सांगीतली आभारी सूनील, आमच्या गावाजवळ गोगटे मीठागर आहे आम्ही शाळेत असताना मे महिन्यात पावसाळात लागेल तसे मीठ तीथून आणत असू पण मीठ कस तयार करतात ते कधी विचारलं नाही आपल्या वस ईतील व ईतर मीठागर वाचली पाहीजेत पर्यावरण संतुलन रहाते

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Kam krta ...sunil sir...from mawal pune

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, जयंत जी

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 3 ปีที่แล้ว +1

    माहितीपूर्ण!
    सुनीलजी, हा माहितीपट तुमच्या व्यापक सामाजिक दृष्टीचे दर्शन घडवणारा आहे; तसेच दर्शकांना सामाजिक भान देणारा आहे.
    लगे रहो!

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सर 🙏

  • @aryankumar-oi8uk
    @aryankumar-oi8uk 3 ปีที่แล้ว +1

    Nice mahiti, dada

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, आर्यन जी

  • @sagarbhagavat4506
    @sagarbhagavat4506 3 ปีที่แล้ว +1

    Kharch khup chhan video mala aj kala ki mit kas tayar hot tar thanks bhau👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सागर जी

  • @shouryapawar3677
    @shouryapawar3677 10 หลายเดือนก่อน +1

    Mi तुमचं व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिले...खुपचं भारी होत... Ae vicharaych hot तुम्ही त्यांना काही हेल्प केली ka 😊

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, शौर्य जी. सर्व गोष्टी व्हिडीओत घेत नाही.

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 3 ปีที่แล้ว +1

    Waah khupach chaan mahiti dili Salt productions kase hote yachi ani kiti difficult ahe te Kaam Mala samajle. Really hats off to all people working in such a difficult situation. Thanks for showing us. 👍🙌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, कृतांत जी

  • @shounakgupte75
    @shounakgupte75 2 ปีที่แล้ว +6

    We also had saltpans in Vasai. Felt wonderful to see it

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว +1

      That's amazing, Shounak Ji. Thank you

    • @mjoshi9
      @mjoshi9 ปีที่แล้ว +2

      Can u tell me where is exactly in vasai? I want to come and visit pls

  • @bluediamond6866
    @bluediamond6866 3 ปีที่แล้ว

    Sunil ji tumhi ji savisatar mahiti detaa ti aaikli tari kaymchi lakshat rahate.
    Khup chan subject aajcha.solt

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद, हितेश जी

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 ปีที่แล้ว +2

    मिठागरे वाचली पाहिजे अपार मेहनतीला लाख लाख सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, फारुख जी

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 3 ปีที่แล้ว +2

    ओह बापरे किती ही मेहनत
    असे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याना सवरक्षण मिळालेच पाहिजे.
    लक्ष्मण काका आणि सर्व मिठागरे सांभाळणाऱ्यांना सलाम.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात, सचिन जी. धन्यवाद

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 3 ปีที่แล้ว +1

    deep knowledge

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thank you, Jagannath Ji

  • @balkrishnathakar5478
    @balkrishnathakar5478 3 ปีที่แล้ว +1

    sunil ji aple video khup changle ahet . apan sheti related video kelya badal aple khup abhar...

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, बाळकृष्ण जी

  • @abhijitghadi3217
    @abhijitghadi3217 3 ปีที่แล้ว

    Mast. Vidio. 1 no salam Laxman kaka

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अभिजित जी

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 ปีที่แล้ว

    Sunil sir ji atishay सूरेख mahiti
    Ani unique video
    Tumhi अतिशय सुरेख मराठी बोलता sir

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @Sandeep-qb8fs
    @Sandeep-qb8fs 2 ปีที่แล้ว

    लक्ष्मण काका ग्रेट ! ! ! !
    छान सुनीलजी ! !

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, संदीप जी

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 3 ปีที่แล้ว

    सुनीलजी खूप धन्यवाद, शहरीकरण झाल्याने मिठागरे नामशेष होत चाललीत,नेहमी प्रमाणे आपल्या स्थानिक विषयाला हात घातलात आणि लोकांसमोर मिठागर व्यवसाय कसा आहे त्याची उत्तम माहिती दिलीत, माझे आजोबा सुध्दा मीठ कामगार होते. उन्हातच काम करावे लागते आणि त्यात मिठामुळे सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने डोळ्यांना खूप त्रास होतो आणि मीठ वाहण्याचे अवजड काम सुद्धा करावे लागते.काळे गॉगल्स फक्त मिठागराचे मालकच वापरत असत आणि आजोबा सांगायचे की त्याकाळी (१९५० च्या आसपास) ते चार आणे(हल्लीचे २५ पैसे) मजूरीवर काम करीत असत आता आमच्या मुलांना हे सांगून विश्वास बसत नाही.तुमच्या या एपिसोडमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या माहितीपर व भावूक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संदेश जी

  • @silviepereira7657
    @silviepereira7657 3 ปีที่แล้ว

    खूप चांगला प्रयत्न करत आहेत तुम्ही .

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सिल्व्ही जी

  • @namratagaikwad965
    @namratagaikwad965 3 ปีที่แล้ว

    Very nice 👏👏👏👏 kiti informative vlog aahe. Kiti hardwork aahe yat. Aaplya doghanche dhanyavad ☺

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, नम्रता जी

  • @kabrakabra
    @kabrakabra 3 ปีที่แล้ว +2

    Super like👍👍👍. मिठा सारखा आवश्यक पदार्थ तयार करायला किती मेहेनत असते ह्याची कल्पना नव्हती. Very nice video. काकांचं घर दाखवलं म्हणून आणखीन छान वाटलं 🙏🏻👍.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 ปีที่แล้ว +3

    मेहनत खुप आहे कमाल आहे काकाची 👍👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      बरोबर बोललात, रागिणी जी. धन्यवाद

  • @sanketvalvi9061
    @sanketvalvi9061 2 ปีที่แล้ว +1

    सुनील दादा तुमचे व्हिडिओ पाहून मी नेहमीच भारावून जातो.तुम्ही कधी तरी आमच्या नंदुरबार ला या आणि आमची आदिवासी संस्कृती दाखवा मी तुम्हाला आमंत्रण देतो.धन्यवाद..

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी आणि आमंत्रणासाठी खूप खूप धन्यवाद. कृपया आपला नंबर देऊन ठेवा, त्या परिसरात आल्यावर नक्की भेट घेऊ. धन्यवाद, संकेत जी

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 ปีที่แล้ว +1

    वसई व आसपासच्या परिसरातील परंपरागत व्यवसायांची माहिती सुनील जी, तुम्ही वेळोवेळी ब्लॉग द्वारे देत असता.
    मध्यंतरी,गवताच्या व्यवसायाबद्दल माहिती पुरवावी असा आग्रह मी केला होता.मात्र मीठासारखा महत्वाचा आणि पुरातन व्यवसाय नजरेआड राहून गेला होता. ती त्रुटी तुम्ही आज भरून काढली आहे. धन्यवाद!!
    ब्लॉग मधील काही मुद्दे हे विषयाला धरून नव्हते असं माझं मत आहे.मात्र भूमीपुत्रांना त्यांचं महत्त्व निश्चित आहे हे सुद्धा मी समजतो.
    सुधारणा, विकास होताना नैसर्गिक संपदांचा रास्त वापर होणं अपेक्षित आहे.मात्र रास्त वापर आणि लुट यामध्ये फरक आहे ही जाणीव सर्वांनी बाळगलीच पाहिजे.🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, राजीव जी

  • @jayabhargav9220
    @jayabhargav9220 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही मूंबईत राहूनही मीठ कस करतात हे माहीत नव्हत.तूमच्या मूळे माहीत झाल.🙏Thank you

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जया जी

  • @shwetalghag2730
    @shwetalghag2730 3 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti melali amhala khup mehntichy kam ahy

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, श्वेतल जी

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली ,खरच खुप मेहनत आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, रघुनाथ जी

  • @siddh3921
    @siddh3921 3 ปีที่แล้ว +3

    So much Informative Dada.. missing Vasai Virar Alot ❤️🙏💯

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      Thanks a lot, Siddhesh Ji

  • @vikasjoshi4773
    @vikasjoshi4773 3 ปีที่แล้ว

    Khup mast video Namaskar

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विकास जी

  • @nileshlog
    @nileshlog 3 ปีที่แล้ว +1

    फारच चांगली माहिती मिळाली ह्या माहितीपटात. ज्या गोष्टी आपण शुल्लक मानून सोडतो, त्या गोष्टीमागे किती मेहेनत असते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      एकदम बरबर, निलेश. आबारी