अतिशय चांगली माहीती आणि जरूरी असलेली सुध्दा . आता जुनी भांडी पुन्हा वापरात काढायला हवी. फक्त कलह्ई करणारे पुर्वी सारखे गाडी वाले फिरत नाहील. त्याची तरतुद व्हायला हवी. विष्णु दादा खुपच चांगला एपिसोड.
मला माझं लहानपण आठवत जेव्हा कलई करणारे काका यायचे ना आम्ही त्याचा मागे फिरायचो त्याच्या मागे नंतर सर्व भांड्याला कलई झाली की आम्ही तिथे छोटे छोटे मणी पडायचे आणि गोळा करून खेळायचो टीव्ही नव्हता त्या काळात खरंच किती सुंदर दिवस होते ते.
विष्णू जी तुमचा सहयोगीं नी खूपच छान माहिती दिली. लहानपणी चा आठवणी ताज्या झाल्या. प्रत्यक्षात अनेक वर्षा नन्तर पूर्ण प्रोसेस परत पाहायला मिळाली. पूर्ण टीम ला खूप धन्यवाद . तेव्हा घरोघरी एक मोठ काम निघायच. स्वयंपाकाची प्रत्येक लहान मोठी भाण्डी शोधून तिला या च पद्धतीने स्वच्छ करून मग निखार्यान वर रेड हाॅट इतपत तापवून कल्हई केली जात होती.नौसादरा चा खूप धूर ,खूप गर्मीतून फार महिनतीने हे असंख्य भाण्डे वापरायला तयार व्हायचे.त्यात बर्याच वेळा लोकांचे हात पोळून जायचे.तेव्हा कथील"म्हणून अशीच लाम्ब पट्टी उष्णतेच्या चा संपर्कात येताच वितळणारी वापरली जायची. हे टिन" म्हणून असत ऐकलं.असो. नव्या पीढी ला ताम्र आणी पितळ शी परिचित करवता आहे .स्वास्थ्यासाठी फार जरूरी आहे. रोज कितीतरी प्रकारच नानस्टिक च रसायन पोटात जात आहे. सोयीस्कर वस्तु ये .पण काळजी घ्वावी अस वाटत. प्रशंसनीय प्रयत्न केला .मना पासून सर्वान्चे आभार . आणि असच पीण्या चा पाण्याला साठवायचे मोठे भाण्डे ही कधी जमेल तसं दाखवा. घरगुती जूनी आठवण करवली म्हणून लाम्ब लिखाण केराव लागल.क्षमस्व.
खुप वर्षांनी कल्हई करताना पाहीलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आजकालच्या पीढीला कल्हई म्हणजे काय हे दाखवण्याच काम ह्या video ने केलं. मनापासुन धन्यवाद 👍
धन्यवाद विष्णुजी... आता पुन्हा घराघरात तांब्याच्या आणि पितळेची भांडी वापरू लागतील गृहिणी.. पौष्टिक पदार्थ मिळून आरोग्य उत्तम राहील आणि हा बंद होत चाललेला उद्योग पुन्हा भरारी घेवो
Ho y hoy...तांब्यापितळीभांडीम्हणजेस्वयंपाकघरचादागिनाआरोग्यआठवणीअभिमानआणिहोप्रॉपर्टीजिचीकिंमतदिवसगणिकवाढतजातेस्वस्तप्लास्टिकसारखीकमीहोतनाहीतेव्हाआजचस्मार्टबनाआणितांब्यापितळीभांडीवापरामास्टररेसिपीजऑनलाईनस्टोअर- Whatsapp No - 7304494848
Me shalet jatana next kopryavar 1 kalhai karnare kaka basayche me 5 min lavkar jaun te baghat basayche n mag shalet jayche ..... ekda me evdhi magna zale hote baghtana ki mala 20 min late zala hota shalet jayla ... mala tevapasun Navsagar kalle... Video pahun mazya manala kalhai lagli aaj ... clean zale ekdam ... masta vatatay 👌👌👌🙏🙏👍👍👍
खूपच सुंदर माहिती आपण सांगितली .पण पितळेच्या भांड्यात प्रमाणेच कास्याच्या व तांब्याच्या भांड्यांना सुद्धा कलई ची आवश्यकता असते जर त्यात आपण पदार्थ शिजवणार असू .त्याचप्रमाणे भांड्यांचा वापर जास्त असेल तर् कलई चार-सहा महिन्यांनी केलेली चांगली .
Wa....balpan dega deva...amchya old dombivali madhe lahanpani kalhaiwala ..ashi hali yaychi...amha lahanana aikun maja yaychi..tyancha kam baghun harkhayla vhaycha...mann gungun jaycha te baghtana.. Tyacha importance ata kaltoy...
Kharach sir mi yach mahinyat sagli aluminium chi bhande kadun taklit ani pitlechi ghetlit khup chan experiences ahe jevnala veglich chav yete ani ptlecha bhandyat karayla khup chan pan vatht
Thank you for this. I was wondering since my childhood what it is. You are doing a great job; not only cooking but you are creating an awareness in people's lives. Thank you.
खूप छान माहिती मिळाली माझ्याकडे पितळेची खूप भांडी आहेत आजकाल kalhai करणारे येत नाहीत किंवा किंमत खूप सांगतात कृपया नवसागर आणि tin बाजारात कुठे मिळेल जेणेकरून घरी कल्हई करू शकतो मी इंजिनिअर असल्याने आणि मित्राचे workshop आहे सहज जमेल कृपया माहिती द्या
मी लहान असताना दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी कल्हई करणारे काका गावात यायचे. कोणा एकाच्या घरा शेजारी अंगणात बसून ते तांब्याच्या, पितळेच्या भांड्याना कल्हई करायचे. हा विडीओ बघुन लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या
very nice sir!!! where can we get a person to do Kalai? as I have every old vessels and cant use them because do not know where to get Kalai done. please help
Itki sundar ani chan mahiti dily baddal Master Receipe che manapasun abhinandan ani abhar.. Apli parmpara japnyacha prayatn master receipe nehmich karte.. I am proud subscriber from USA
Very helpfull information thanks..... evdhya changlya information la dislike kase kartat kahijan aascharya aahe..... tumcha serv receipe mi pahte v banvite dekhil.... khup sopya padhtine v aapulkine tumhi sangta tyasathi manapasun dhyanawad......
Khupch chhan mahiti hoti sir mi aaj hi itar dhatunpeksha pital ani tanbe vaparane preffere karate. Mi ha episode muddam mazya milala dakhvla June krun nvya pidhilahi hi mahiti kalavi. ....dhanywad
🙏 जहागीरदार साहेब, खूपच छान 👍 मी तर अशा भांड्यांच्या प्रेमातच पडते. फक्त प्रश्न असा आहे की एकदा तांब्या पितळेच्या भांड्यात जेवण बनवून १-२तास त्यातच पदार्थ ठेवू शकतो का की काढून दुसऱ्या भांड्यात ठेवावे लागते? माझ्याकडे सुध्दा अशी भांडी आहेत, सध्या कल्हईचा प्रॉब्लेम असल्यामुळे वापरात नाही
Can you teach about cooking in these vessels and what foods to avoid while cooking in these vessels. Also kalhai wear out hote heh kase identify karayche. Please tell us. Thank you
@7:50... Tyanni sangitla ki pitale chi anna sobat reaction hot nhi... Tin che kann potat jatat.., mg pitale chya bhandyat jewan banwun fayda kay.... Pital tr aaplya la milat ch nhi anna marfat
Whereas... Te kaka sangtat ki tamba pital hamare sharir me jana chahiye @ 7:05... Pn kalhai kelyane tase hou shakat nhi.... Ani jr fakt aambat cha problem asto tr mg aambat sodun other food items aapan banwu shakti... Jene karun minerals pn miltil
amhi kalahi karun detone navin Bhandi theta tyala...aamhi mumbai madhecha ahot tumhala hava asel tar number he deu... and we are trying to hava team of Kalahaiwala all over ... karana he bhandi vaprali geli pahije... arogya chi khari suruvat ahe te... so attaché visit kara website www.khasiyatbazaar.com kiwa whats app 7304494848
तांब्यापितळीभांडीम्हणजेस्वयंपाकघरचादागिनाआरोग्यआठवणीअभिमानआणिहोप्रॉपर्टीजिचीकिंमतदिवसगणिकवाढतजातेस्वस्तप्लास्टिकसारखीकमीहोतनाहीतेव्हाआजचस्मार्टबनाआणितांब्यापितळीभांडीवापरामास्टररेसिपीजऑनलाईनस्टोअर- Whatsapp No - 7304494848
अतिशय चांगली माहीती आणि जरूरी असलेली सुध्दा .
आता जुनी भांडी पुन्हा वापरात काढायला हवी. फक्त कलह्ई करणारे पुर्वी सारखे गाडी वाले फिरत नाहील.
त्याची तरतुद व्हायला हवी.
विष्णु दादा खुपच चांगला एपिसोड.
नमस्कार तुमचे काही फोन नंबर देऊ शकता का
मला माझं लहानपण आठवत जेव्हा कलई करणारे काका यायचे ना आम्ही त्याचा मागे फिरायचो त्याच्या मागे नंतर सर्व भांड्याला कलई झाली की आम्ही तिथे छोटे छोटे मणी पडायचे आणि गोळा करून खेळायचो टीव्ही नव्हता त्या काळात खरंच किती सुंदर दिवस होते ते.
थँक्स दादा तुम्हाला माहित आहे का तुम्ही किती छान माहिती दिली, लहानपणी फक्त ऐकलं होतं हे सगळं आता पाहिलं 🌹🌹🌹🌹थँक्स
I was about to discard my two brass topes. But now by watching this videos I m planning to cook in those.
विष्णू जी तुमचा सहयोगीं नी खूपच छान माहिती दिली. लहानपणी चा आठवणी ताज्या झाल्या. प्रत्यक्षात अनेक वर्षा नन्तर पूर्ण प्रोसेस परत पाहायला मिळाली. पूर्ण टीम ला खूप धन्यवाद .
तेव्हा घरोघरी एक मोठ काम निघायच. स्वयंपाकाची प्रत्येक लहान मोठी
भाण्डी शोधून तिला या च पद्धतीने स्वच्छ करून मग निखार्यान वर रेड हाॅट इतपत तापवून कल्हई केली जात होती.नौसादरा चा खूप धूर ,खूप गर्मीतून फार महिनतीने हे असंख्य भाण्डे वापरायला तयार व्हायचे.त्यात बर्याच वेळा लोकांचे हात पोळून जायचे.तेव्हा कथील"म्हणून अशीच लाम्ब पट्टी उष्णतेच्या चा संपर्कात येताच वितळणारी वापरली जायची. हे टिन" म्हणून असत ऐकलं.असो.
नव्या पीढी ला ताम्र आणी पितळ शी परिचित करवता आहे .स्वास्थ्यासाठी फार जरूरी आहे.
रोज कितीतरी प्रकारच नानस्टिक च रसायन पोटात जात आहे. सोयीस्कर वस्तु ये .पण काळजी घ्वावी अस वाटत.
प्रशंसनीय प्रयत्न केला .मना पासून सर्वान्चे आभार .
आणि असच पीण्या चा पाण्याला साठवायचे मोठे भाण्डे ही कधी जमेल तसं दाखवा.
घरगुती जूनी आठवण करवली म्हणून लाम्ब लिखाण केराव लागल.क्षमस्व.
Nakki dakhvu...ani itkya savistar pane aplya bhavana prakat kelyabaddal manapasun aabhar...
या विषयावर चर्चा झालेली आठवत नाही.
किती छान वेगळा विषय मांडला.
हेच वैशिष्ट्य आहे तुमचं👍👍
☺️☺️
खुप खुप छान माहिती दिली सर 😊😊👌🏻👌🏻लहानपणाची आठवण झाली. धन्यवाद 👏🏻👏🏻 या माहितीसाठी
खूपच उपयुक्त माहिती सांगितली .. Thanku sir..
सर ते कथील असते ना, तुम्ही ज्याला टिन म्हणालात
Sir aapn khup chan mahiti deta.mla तांब्या पितलेची भांडी खूप आवडतात.
Wow! Lovely video...thank you sir...much love ..reminds me of my childhood when Mom used to call the kalai waala at home ❤️❤️❤️
खुप वर्षांनी कल्हई करताना पाहीलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आजकालच्या पीढीला कल्हई म्हणजे काय हे दाखवण्याच काम ह्या video ने केलं. मनापासुन धन्यवाद 👍
Dhanyavad...
dada maaf kara. mala vatate ashi bhandi vaparnyachi khup avashyakta ahe aaplya sarvanna.
Khup chan mahithi ahe ajchya pedila chan margdarshan kele thanks
Thank you so much...
खूप छान माहिती दिली ...Sir..
Thank you so much
कृपया मला कल्हई करणार्या चा फोन नंबर द्या ही विनंती.
कल्हई लावायचे साहित्य कोठे मिळेल ते व त्या ची किंमत काय असते कृपया फोन करून कळवा
Aattparyant fakt me mothyankadun aikal hot कल्हई.... Aaj pratyakdhat pahil suddha. Feeling nice ☺️
Khupch chan mahiti dili sir..
Thank you Sir 😊
खुप छान sir
देखते समय सवाल आते है पर तुरंत आप जवाब भी बताते हो...
भरपुर सुंदर video बनवला आहे
Very good explanation.. 👍
जय हिंद वंदेमातरम
👍
I liked this program very much. Very helpful.
अप्रतिम सर ...मन:पूर्वक धन्यवाद। 😊
Khup chan mahiti. Navin pudhil chan upyoi. Tyche mhatv ptel. Kiti chan yat jevan shijvyla. Karpt nahi. & aarogaychy durustine pan chan. Tumhi vaprth ti sglicha bhandi chan aahet mi pan aatta pitlechi bhandi vaprayala lagle tumcha tips khup upyukta astata
Dhanyavad...
मुंबई मध्ये कल्हई कुठे करून मिळेल?
खूपच सुंदर माहिती. एकदम महत्त्वाची
खरंच।खुप।छान।माहिती।दिली।सर।लहानपणीची।आठववणत।ताजी।झाली।आमच्या।लहानपणी।कल्हईवाले।दरअसल
महिन्याला
दारावर।येत।असत।आणि।तेवहा।सर्वच।स्वस्त।असल्यामुळे।कल्हईचा।रेटपण।खुपच।कमी।होता।
धन्यवाद विष्णुजी... आता पुन्हा घराघरात तांब्याच्या आणि पितळेची भांडी वापरू लागतील गृहिणी.. पौष्टिक पदार्थ मिळून आरोग्य उत्तम राहील आणि हा बंद होत चाललेला उद्योग पुन्हा भरारी घेवो
Ho y hoy...तांब्यापितळीभांडीम्हणजेस्वयंपाकघरचादागिनाआरोग्यआठवणीअभिमानआणिहोप्रॉपर्टीजिचीकिंमतदिवसगणिकवाढतजातेस्वस्तप्लास्टिकसारखीकमीहोतनाहीतेव्हाआजचस्मार्टबनाआणितांब्यापितळीभांडीवापरामास्टररेसिपीजऑनलाईनस्टोअर- Whatsapp No - 7304494848
Me shalet jatana next kopryavar 1 kalhai karnare kaka basayche me 5 min lavkar jaun te baghat basayche n mag shalet jayche ..... ekda me evdhi magna zale hote baghtana ki mala 20 min late zala hota shalet jayla ... mala tevapasun Navsagar kalle...
Video pahun mazya manala kalhai lagli aaj ... clean zale ekdam ... masta vatatay 👌👌👌🙏🙏👍👍👍
जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला खूप छान ...👌👌
Thanks for the I information.but is there any alternate options than kalai as its not available in our town.and I want to use these utensils
Khoob Shan acchi upyukt mahiti dele
खूप छान माहिती. सर...तांबे व पितळीची भांडी कधीचीच वापरायची होती परंतू अचूक महिती नसल्यामुळे ही भांडी मी वापरायची नाही.पण आता नक्की वापरेल धन्यवाद...
खूपच सुंदर माहिती आपण सांगितली .पण पितळेच्या भांड्यात प्रमाणेच कास्याच्या व तांब्याच्या भांड्यांना सुद्धा कलई ची आवश्यकता असते जर त्यात आपण पदार्थ शिजवणार असू .त्याचप्रमाणे भांड्यांचा वापर जास्त असेल तर् कलई चार-सहा महिन्यांनी केलेली चांगली .
खुप खुप धन्यवाद सर ... खुप छान माहिती
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ!! ही माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता! 🙏
Very nice 👍
Mala sanga,Tin Navi Mumbai la kothe milate
Punyat dhayari/ warje area madhe koni kalhai karun detat ka?
नमस्कार विष्णु सर...
नेहमी प्रमाणे फार सुंदर व्हिडिओ..पडद्यामागचे शिल्पकार जहागीरदार सर ह्यांना पण बघण्याचा योग आला फारच छान.
आशिष कुलकर्णी
पुणे
kya baat hai sir.......!kalhayi baddal etke detailing konihi dile nahi aajvar so khup khup dhanyavad sir hya mahiti sathi😀🙏🙏🙏
🙏🙏
Wa....balpan dega deva...amchya old dombivali madhe lahanpani kalhaiwala ..ashi hali yaychi...amha lahanana aikun maja yaychi..tyancha kam baghun harkhayla vhaycha...mann gungun jaycha te baghtana..
Tyacha importance ata kaltoy...
Thank you so much for such a great information..
You are so welcome!
Kharach sir mi yach mahinyat sagli aluminium chi bhande kadun taklit ani pitlechi ghetlit khup chan experiences ahe jevnala veglich chav yete ani ptlecha bhandyat karayla khup chan pan vatht
Thank you for this. I was wondering since my childhood what it is. You are doing a great job; not only cooking but you are creating an awareness in people's lives. Thank you.
Khupach Chan mahiti.
Jeven banvlyanantar Lagech dusrya bhandyat kadhave ka thevle tarihi chalel.
Khup chan mahiti milali dhanyawad🙏
खूपच छान माहिती 👌👌.Thank u so much for dis video..
खूप छान माहिती मिळाली माझ्याकडे पितळेची खूप भांडी आहेत आजकाल kalhai करणारे येत नाहीत किंवा किंमत खूप सांगतात कृपया नवसागर आणि tin बाजारात कुठे मिळेल जेणेकरून घरी कल्हई करू शकतो मी इंजिनिअर असल्याने आणि मित्राचे workshop आहे सहज जमेल कृपया माहिती द्या
Khup chan mahiti. Lahanpani punyat darodari yet hote kalhai karnare. Pan aata kuthe disat nahit.
मी लहान असताना दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी कल्हई करणारे काका गावात यायचे. कोणा एकाच्या घरा शेजारी अंगणात बसून ते तांब्याच्या, पितळेच्या भांड्याना कल्हई करायचे. हा विडीओ बघुन लहानपणी च्या आठवणी ताज्या झाल्या
😊
Khup khup aabhar, khup ch chhan mahiti nikali, mee pan pitalechi bhandi aaj pan vaparte
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏पुण्यात कल्ई कुठे करून मिळू शकते म्हणजे मग आम्ही पण पितळी आणि तांब्याची भांडी घेऊ
.
Dhanyawad Abdul Bhai Ani Mohammad Bhai apali tradition suru thevalya baddal, Ani Nirmate ,Ani Vishnuji khup dhanyawad 🙏
Dhanyavad...
Khup chan mahiti
Mast... Kalhai kartana eikal hota .. aaj pahilyanda video madhe baghital...
Very valuable information. In Nagpur where can we get kalhai for our old utensils.
Nostalgic.....khup chan mahiti aani itkya varshanni kalhai chi process baghun khup chan vatala...
Ek prashna aahe... Tamb, pital potat java mhanun tyat shijvlela anna khav asa mhantat,pan jevha aapan kalhai kelelya bhandyat kahi shijavato tevha tamb kinva pitaleshi prakriya hot nahi tar fakt tin shi prakriya houn tech potat janar .....tevha hi kalhai keleli bhandi Tambya ,Pitalechi aahet mhanun kashi upyukta aahet he samjavu shakal ka ?
Dhanyawaad
Mazyakade khump pitalechi bhandi ahet ani mazi ti ajun vaparatli ahet pan ata mala tyana Kalhai karyanchi vel ali ahe pan mala Mulund la khuthe milel?
Thanks for info, In Mumbai Kaali karun kuthe milnar, address
Pittel chya plate and dish madhe jevlya nntr plate la kale dag padtat te aaplya body sathi hanikaarak tr nahi na plz reply
मस्त माहिती दिली...
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ती पण पूर्ण प्रक्रिया सहित अतिशय छान धन्यवाद माहिती दिल्याबददल
very nice sir!!! where can we get a person to do Kalai? as I have every old vessels and cant use them because do not know where to get Kalai done. please help
Khara tar aajahi gavagavat kalhai karnare astil...khup kami jhale astil...pan thoda shodh ghetla tar sapdu shaktil...thanks...
सर नमस्कार। आजच्या ह्या वीडियो मुळे कलई पीतल च्या भांडयास करने जरूरी आहे हे समजले।त्यामुळे शंका दूर झाली। अब्दुल आणि मोहमंद भाईनचे आभार।
Mumbai madhe kalai kuthe hote.. pls sanga..Me bandiwalyana vicharla teh mahtat madam abhi modern utensils ka zama na hai
Itki sundar ani chan mahiti dily baddal Master Receipe che manapasun abhinandan ani abhar..
Apli parmpara japnyacha prayatn master receipe nehmich karte..
I am proud subscriber from USA
Thank you so much...
Sir roj che vaparte thali pn kalahi karavi lagte ka
Sikiti chan me ya vidiochya shodhat hot tumhala koti koti pranam🙏🙏🙏🙏
Khupch chan info pan kalahi vali bhnadi atun kashi swachblarayachi
खूप छान माहिती दिलीत सर
Very helpfull information thanks..... evdhya changlya information la dislike kase kartat kahijan aascharya aahe..... tumcha serv receipe mi pahte v banvite dekhil.... khup sopya padhtine v aapulkine tumhi sangta tyasathi manapasun dhyanawad......
Thanks for keeping it alive 🙏🙏
Thanks to Abdul Rashid also.
Mi rajgurunagar pune madhe rahate javal cha address bhetel ka kal hai karanyasathi
Wah! Kiti chhan mahiti dili. Khup upyukt mahiti dilya baddal dhanyawaad🙏
Dhanyavad...
Khupch chhan mahiti hoti sir mi aaj hi itar dhatunpeksha pital ani tanbe vaparane preffere karate. Mi ha episode muddam mazya milala dakhvla June krun nvya pidhilahi hi mahiti kalavi. ....dhanywad
Khup khup aabhar...
खूपच छान माहिती मनुष्य प्राण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी एक छानसा प्रयत्न .
Ur voice n explaination to gud performace
Bahut bahut dhanyawad is jankari kay liye
अतिशय सुरेख माहिती दिली धन्यवाद
Dhanyavad...
Khup chan vedio, very informative..
V good information
खूप छान माहिती सर thank you
🙏 जहागीरदार साहेब, खूपच छान 👍 मी तर अशा भांड्यांच्या प्रेमातच पडते. फक्त प्रश्न असा आहे की एकदा तांब्या पितळेच्या भांड्यात जेवण बनवून १-२तास त्यातच पदार्थ ठेवू शकतो का की काढून दुसऱ्या भांड्यात ठेवावे लागते? माझ्याकडे सुध्दा अशी भांडी आहेत, सध्या कल्हईचा प्रॉब्लेम असल्यामुळे वापरात नाही
खुप सुंदर माहिती सांगीतली आपण,
बालपन आंठवले आम्हाला,
Thank you very much,nice video where abdul rashid do this kalai
Can you teach about cooking in these vessels and what foods to avoid while cooking in these vessels.
Also kalhai wear out hote heh kase identify karayche.
Please tell us.
Thank you
Yesss pls. Even this is important to know alongwith this video....
Dombivali madhe kuthe kalai karun milel ? plz sangal ka address
Khupch upyogi padel ashi mahiti dili tumhi dhanyawad tya sathi
छान व्हिडिओ.. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या 👌👌👌👌
Khup uttam mahiti asech videos share karat raha
mumbai maddhe kuthe laoun milel kalhai?
अरे वा खूप छान माहिती मिळाली आहे असे वाटते की मी माझ्या लहानपणी गेली होती
Sir kandivali madhe kuthe miltil kalhi Karin?? Contact asel tar pls dhya
Waw khup chan ekda kalhi kelyavr part karavii lagte kakalhi varshyala
खूप छान माहिती दिली सर. धन्यवाद 🙏
Very nice video, Sir.
Thanks for sharing this video with us.
Nashik la kalai wala milel ka
Kalai karnyachya ya 2 vastu konatya shop madhe uplabdha hou shakatil te tumi sangu shakale ka?
@7:50... Tyanni sangitla ki pitale chi anna sobat reaction hot nhi... Tin che kann potat jatat.., mg pitale chya bhandyat jewan banwun fayda kay.... Pital tr aaplya la milat ch nhi anna marfat
Whereas... Te kaka sangtat ki tamba pital hamare sharir me jana chahiye @ 7:05... Pn kalhai kelyane tase hou shakat nhi.... Ani jr fakt aambat cha problem asto tr mg aambat sodun other food items aapan banwu shakti... Jene karun minerals pn miltil
Mazya maheri suddha lahan pani ashi khup bhandi hoti.., aluminium n steel agadi rare... Tevha pasun mala ha prashna aahe
Khup chhan, aho pan aata kalhai karnare milatat kuthe? Mumbait rahto aamhi. Mazyakade ajun hi pitalechi bhandi japun thewleli aahet. Pan kalhai nahi mhanun bhandi waparta yet nahi. Mhanun kashachi bari, kalhai lagat nahi
amhi kalahi karun detone navin Bhandi theta tyala...aamhi mumbai madhecha ahot tumhala hava asel tar number he deu... and we are trying to hava team of Kalahaiwala all over ... karana he bhandi vaprali geli pahije... arogya chi khari suruvat ahe te... so attaché visit kara website www.khasiyatbazaar.com kiwa whats app 7304494848
Chaha cha bhandya la kalai karaychi ka?
Pune madhe kalhai kon karun dete te kalel ka. Numbers vaigare astil teri taka ithe plz. Mala ghayachi ahet vikat pan kalhaivala adhi shodhla pahije
Khoop chhan mahiti milali barech divsa pasun pitlyachi bhandi vapravi vatat hote pan kalaii cha prashna hota amhi Mulund east la rahato ithe koni kalaii wale miltil ka
तांब्यापितळीभांडीम्हणजेस्वयंपाकघरचादागिनाआरोग्यआठवणीअभिमानआणिहोप्रॉपर्टीजिचीकिंमतदिवसगणिकवाढतजातेस्वस्तप्लास्टिकसारखीकमीहोतनाहीतेव्हाआजचस्मार्टबनाआणितांब्यापितळीभांडीवापरामास्टररेसिपीजऑनलाईनस्टोअर- Whatsapp No - 7304494848
Sir Nagpur madhe kalai kuthe kali jate kontha jagi anni tambayachi anni pitalechi ghandi kuthe mirtil hai thikan chi mahati sanga
खूप छान व्हिडिओ! धन्यवाद!!
Dhanyavad...
खुप छान सर☺ ज्या गोष्टी लुप्त होत चाल्यात ते तुम्ही परत आणता.
Thanks for sharing this Video with us. Lahanpani me smor ubhe rahun kravun ghyaycho. Aata kraun denari lokech sapdat nahi. Tymule PITAL waprle jat nahi. Punyat kuthe lavun milate?