ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Prakash Ambedkar on Pooja Khedkar : श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत- आंबेडकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #prakashambedkar #reservaton #vba
    २६ जुलैपासून आरक्षण बचाव आंदोलन काढणार अशी घोषणा प्रकाश आंबेडर यांनी केली आहे. तसेच या यात्रेची सांगता संभाजीनगरमध्ये होणार असेही आंबेडकर म्हणाले.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : th-cam.com/users/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

ความคิดเห็น • 361

  • @sureshbinniwale6327
    @sureshbinniwale6327 หลายเดือนก่อน +10

    साहेब ओ ,बि,सी ,मतदान आले कि लाब पळतो व अन्याय झाला की जवळ येतो स्वार्थी आहे ओ बि सी समाज. जय वंचित आघाडी

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤🎉🎉

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 หลายเดือนก่อน +10

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय शिवराय

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 หลายเดือนก่อน +10

    प्रकाश आंबेडकर साहेबांनी शंभर टक्के सत्य बोललेत आहे

    • @navnathkhedkar586
      @navnathkhedkar586 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 หลายเดือนก่อน +10

    योग्य निर्णय घेतला साहेब जय ओबीसी जय भीम

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 หลายเดือนก่อน +9

    सर्व समाजाला योग्य न्याय देणारे एक मेव नेते म्हणजे ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 หลายเดือนก่อน +5

    मराठ्यांचे जसे दोन भाग करता गरीब श्रीमंत तसेच ओबीसीत,एससी,एनटी मध्येही आहेत त्यातील श्रीमंताच काय आणी आपण तर पक्षाचे तीकीट श्रीमंतांनाच देता कीव्हा वीकता.

  • @RahulKankute-up8mb
    @RahulKankute-up8mb หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय जय भीम जय ज्योती 🎉🎉आदरणिय .बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू नेतृत्व

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 หลายเดือนก่อน +9

    OBC,DT,NT,SBC..कुणबी यांना नावाला आंबेडकर पाहिजे, लढायला आंबेडकर पाहिजे...व्होटिंग करताना मात्र आंबेडकर सोडून सगळे चालतात...

  • @vijay88h
    @vijay88h หลายเดือนก่อน +8

    माननीय प्रकाश आंबेडकर साहेब माझं एक वैयक्तिक मत आहे ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाबाबत दलितांना उभा राहू नये कारण की ज्यावेळेस दलितांवर अन्याय होतो ओबीसी समाज त्यामध्ये येतो ना मराठा समाज येतो हे जे राजकारण चालू आहे त्यांना राजकारण चालू द्या तुम्ही अलिप्त रहा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर बोललात साहेब ❤ वंचीत बहुजन आघाडी

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 หลายเดือนก่อน +11

    कायद्याचे अभ्यासक मोठे विचारवंत अभ्यासू व्यक्तिमत्व ज्याना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कळलेत ते कधीच आदरणीय बाळासाहेब वर ठिका करत नाहीत पण काही आडाणी चोट प्रस्थापितांचे गुलाम आहेत तेच आदरणीय साहेबा वर टीका करतात

    • @rajeshpawar5958
      @rajeshpawar5958 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर.

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 หลายเดือนก่อน +10

    आंबेडकर समजायला खूप अभ्यास करावा लागतो.

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 หลายเดือนก่อน +3

    श्रीमंत मर्याठ्यानी कितीतरी दलित समाज्या लोकांना नेते बनवले आणि श्रीमंत केले श्रीमंत दलीतांनी किती सामान्य दलीतांना न्याय दिला

  • @BhagwanBaburaoLondhe
    @BhagwanBaburaoLondhe วันที่ผ่านมา +1

    गरिब मराठे व सर्व बहुजन वर्ग एकत्र आल्यास चांगलं समाजकारण व राजकारण घडुन येईल.

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब आंबेडकर🙏🌹🙏🌹

  • @HDG25
    @HDG25 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्यामुळे मराठा समाज तुमचा आदर करतो आणी तुमच्या कडून यौग्य न्यायाची अपेक्षा करतो हाच तुमच्या वरील विश्वास कायम कसा राहील याचा आपण विचार करावा

  • @waghmaremahadev5414
    @waghmaremahadev5414 หลายเดือนก่อน +12

    obc ला सुधारण्याचा प्रयत्न करू नका साहेब,ते नाहीत आपल्याला स्वीकारत ,गरजेपूर्त आता बोलावतात,हे चालीस वर्षांपासून आपण पाहतोय,त्यांना आता लढू द्या थोड.

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs หลายเดือนก่อน +3

    गरीब मराठा गरीब मुस्लिम गरीब लिंगायत सर्वच गरीब समाजाला आरक्षण द्यावे मोठ्या वर्गाने आरक्षण सोडावे सर्व शांत होत

  • @thinker3852
    @thinker3852 หลายเดือนก่อน +6

    Saman nagri हक्क कायदा लागू करावा , सगळ्यांकडे समान संपत्ती राहिलं याची काळजी घेण्यात यावी

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 หลายเดือนก่อน +6

    आरक्षणाची मर्यादा बाबासाहेबानी घालून दिली होती की देश स्वतंत्र झाल्यावर फक्त 10 वर्ष ठेवा. मंग पुठे काय झालं.... 🙏🏻😢

    • @rajukadam6624
      @rajukadam6624 หลายเดือนก่อน

      Magitle aahe mahun milale

    • @samyakvani7807
      @samyakvani7807 หลายเดือนก่อน

      Adhi 10 varsh arksan kont tyacha abhyas kara ani nantar bola

  • @vishalghuge2279
    @vishalghuge2279 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही सुद्धा हा लढा हाती घ्या आंबेडकर साहेब आम्ही सोबत आहोत obc only

    • @nishat3228
      @nishat3228 หลายเดือนก่อน

      मतदान करत नाही तुम्ही ते महार तुमाला चालत नाही ना

  • @shashikantkadam4877
    @shashikantkadam4877 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही बारकाईने विचार करा.जनतेच्या मूलभूत प्रश्नावर एवढे अभ्यासपूर्ण मते मांडणारा किंवा विचार करणारा एक तरी नेता आज दाखवा.सगळे नेते तो त्याला हे बोलला हा त्याला असे बोलला.हेच मीडिया दाखवत असतो.

  • @user-hi4uq8jr9b
    @user-hi4uq8jr9b หลายเดือนก่อน +4

    जय भीम साहेब फक्त आणि फक्त बाळासाहेबच या सर्व गोष्टींचा विचार करून प्रयत्न करतात ओबीसी पाठीशी राहतात का? आणि जर रहात असतील तर लोकसभेत काय निकाल आला कोण कोठे चुकते विचार केला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤❤

    • @atullahane3636
      @atullahane3636 หลายเดือนก่อน +1

      विचार करून उपयोग नाही. यांची भुमिका नेहमीच संभ्रामक राहीलेली आहे. आणी यांच्या भुमिकेने वेळोवेळी भाजपालाच फायदा झालेला आहे.

  • @user-lr3jg2ff7u
    @user-lr3jg2ff7u หลายเดือนก่อน +5

    श्रीमंत ओबीसी नी मराठा आणि ओबीसी यांचे भांडण लावले आहेत प्र कास जी आंबेडकर साहेब

    • @BhalchandraG.
      @BhalchandraG. หลายเดือนก่อน

      BJP ची तिन्ही टर्म ही आपलीच देणगी आहे🙏🙏

  • @user-jl5nj8eq7w
    @user-jl5nj8eq7w หลายเดือนก่อน +1

    तुमच्या ह्या असल्या गुणांमुळेच तुमचा वारसां नाकारून आंबेडकरी समाजाने आठवले साहेबांना स्वीकारला आहे

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 หลายเดือนก่อน +5

    आता तरी sc,st, मूळ obc यांणी एकत्र येऊन सत्ते साठी निवडणुकीत लढले पाहिजे, अन्यथा अशा गोष्टी पचल्यातर पुढे सामाजिक स्वास्थ्य, प्रतीष्ठा राहणार नाही.

  • @sppawar8441
    @sppawar8441 หลายเดือนก่อน +8

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते त्यामध्ये एक प्रमुख मागणी होती ॲट्रॉसिटी हटवण्याची आणि ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर एसी आणि एसटी चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात मराठा समाजाला कुणबी चे कारण दाखवून ओबीसी मध्ये घुसण्यासाठी जरंगे पाटील तुम्ही उघड भूमिका घेताय की धनगरांना एसटीमध्ये जावे अशी भूमिका जर तुम्ही घेत असेल तर एसटी तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण एसी आणि एसटी समाजा वर सतत काही मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठा विरुद्ध 90% केसेस आहे त्या मुळे एसी आणि एसटी कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता ओबीसी मध्ये कुणबीच कारण दाखवून ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे ओबीसी काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे. त्यासाठी मराठा समाज मनोज जरंगे पाटलाच्या नादी लागू नये नाहीतर ओबीसी, एससी आणि एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही . जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी ,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही, झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏ळ👌🤔

    • @user-wd6wo1qg7n
      @user-wd6wo1qg7n หลายเดือนก่อน +2

      O माधव पॅटर्न करा सगळ्याला पळून दाखवा आंबेडकरांच्या आम्हाला सुद्धा सांगा नंबर एक मैत्रीण यावर आपण🎉🎉🎉

    • @avinashmagar1344
      @avinashmagar1344 หลายเดือนก่อน +1

      Oy vidvan Zopa tumi

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 หลายเดือนก่อน +1

      ​@@avinashmagar1344आता विधानसभा आहे एकत्र यावे सर्व मराठा आमदार पाडा.सिध्द करा.

  • @sunilmore5930
    @sunilmore5930 หลายเดือนก่อน +5

    Jay bhim

  • @user-vz4ps8bn3r
    @user-vz4ps8bn3r หลายเดือนก่อน +4

    Jay,bhim,vanchit,aaghadi,p,abk,shab

  • @HDG25
    @HDG25 หลายเดือนก่อน +7

    पूजा खेडकर ने एका गरीब OBC आणि अपंग एक ची जागा हस्तगत केली आहे

    • @orchestra-xj6fy
      @orchestra-xj6fy หลายเดือนก่อน

      त्यावर कधीच नाही बोलणार हे, अपेक्षा करू नका.

    • @rajendrawagh1010
      @rajendrawagh1010 หลายเดือนก่อน

      @@HDG25 मग मराठा चालली आसती का. ?

  • @Dnyandan06
    @Dnyandan06 หลายเดือนก่อน +5

    Jay Bharat,Jay bhim, Jay OBC

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 หลายเดือนก่อน +1

    शांति हा मराठी माणसांचा आत्मधर्म
    आहे.आपण होऊन ते अशांति होऊ देणार नाहीत, कारण सहनशिलता रक्तात आहे.तसेतर समाजकंटक सर्व समाजातच असतातच.

  • @manishbodhi5461
    @manishbodhi5461 หลายเดือนก่อน +4

    फक्त चांगले बोलतात, पक्षांसाठी करीत काहीच नाही,फक्त महामानव बाबासाहेबांचे वंशज म्हणून नाईलाजाने मान्यता!

    • @anandshende1486
      @anandshende1486 หลายเดือนก่อน

      गांधी घराण्याचा वसज वाढला पाहिजे काही न करता .गुलामगिरी ची मानसिकता सोडा रे बाबा. बाळासाहेब is ग्रेट लीडर . अंध भक्त नका बनू.

  • @sanjaymhaskar4465
    @sanjaymhaskar4465 หลายเดือนก่อน +2

    साहेब, खेडकर हे आपल्या कडून लोकसभेचे उमेदवार होते त्यामुळे आपली विचारधारा लक्षात येत नाही....

  • @fulchandlokhande4510
    @fulchandlokhande4510 หลายเดือนก่อน +6

    सगळं आपला समाज एकत्र आला तर तुमच्या मागे उभा राहू शकतोतुम्ही पंतप्रधानांचा होऊ शकतोकुत्रे लोकांच्या मागे जात आहेत

  • @kalpanasawaleavachar9037
    @kalpanasawaleavachar9037 หลายเดือนก่อน +4

    जातीयता कमी करून सर्व समावेशक भाषा असणारे आता महाराष्ट्रात आहेत की नाही हा प्रश्न आहे?

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 หลายเดือนก่อน +7

    आज बाबासाहेब असते तर तुमच्या राजकीय बदलामुळे डोक्याला हात लावून बसले असते कारण तुमची भूमिका नेहमीच बदलती राहिली आहे.

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises หลายเดือนก่อน +5

    हे चुकीचे विचार संविधान वाचलेले असते तर आले नसते. ज्यांचा नोंदी आहेत त्यांना ते कायद्याने द्यावेच लागते असे आपले संविधानच सांगते.एके काळी बाबासाहेबांना पण असाच त्रास या संघी लोकानी दिला होता. येवढे लक्षात तेव्हा की आरएसएस ने कधीच आपल्याला गणतीच धरले नाही. आज पण नुसता वापरच करून घेणार आहे
    जय भीम 💙💙💙💙

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 20 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, कृपया आपण शरद पवार, आणि उद्धव ठाकरे यांचेवर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 หลายเดือนก่อน +3

    गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांना पाडले पाहिजे
    पण गरीब मराठा श्रीमंत मराठा शरद पवार यांचा आसरा घेतात यात फायदा श्रीमंत मराठ्याचा

  • @AshaAdhav-hx6zk
    @AshaAdhav-hx6zk หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 หลายเดือนก่อน

      @@AshaAdhav-hx6zk कामेंट मधे आणि कागदावरचं वंचित विजयी करा.विजयी करण्यासाठी तुम्ही कांहीं प्रयत्न करता काय.

  • @krushnaganvir3823
    @krushnaganvir3823 หลายเดือนก่อน +3

    NT/VJNT या वर्गात खऱ्या लाभधारकांना लाभ न मिळाल्याने या वर्गात श्रीमंत असलेल्या घटकांनी त्याचा लाभ घेतला. यावर कोणत्याही पक्षाने मत मांडली नाही.

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn หลายเดือนก่อน +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪 Jay bhim 🙏

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad9244 หลายเดือนก่อน +5

    वंचित ने कोणता डाव खेळला म्हणजे त्यांना राजकीय फायदा होईल? उत्तर --कोणत्याही डावाने फायदा नाही.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 หลายเดือนก่อน +5

    खरे आहे मग सधन SC तरी गरीब SC ना संधी देतात का

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +3

    ज्या भुजबळानी नामांतराची आठवन करून दिली त्याना आपन ताकद देवून श्रीमंत मराठ्यांच नावं पुढे करून गरिब मराठयाच आदोंलनास अप्रत्यक्ष पने विरोध कारणे हाच आपला मुख्य हेतू आहे.

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim,👏👏👏👏👏👏

  • @gajananbhise9553
    @gajananbhise9553 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्र फडणवीस म्हणाले होते माझ्या हातात सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराला आरक्षण देतो अजून दिलं नाही

  • @RohanWag-vn9tn
    @RohanWag-vn9tn หลายเดือนก่อน +3

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪 Jay bhim 🙏

  • @user-il7vy8ox1k
    @user-il7vy8ox1k หลายเดือนก่อน +4

    Vba.विजय.आसो...गणेश.गायकवाड कल्याण. प

  • @vasantphalke4474
    @vasantphalke4474 หลายเดือนก่อน +4

    जरांगे पाटलांनी वंचीत बरोबर राजकनात समझोता केला नाही. म्हणून हे वक्तव्य.

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 หลายเดือนก่อน +5

    Bjp ची B Team ही काँग्रेस पवार शरद गट ठाकरे गट हे आहेत BJP ची B Team

    • @subhashjadhav826
      @subhashjadhav826 หลายเดือนก่อน

      @@IndiaMirror20 आपल्या आकलेची किव येते.आभ्यास निट करावा.मग बोलावे.

  • @user-xi9nj9zn4l
    @user-xi9nj9zn4l หลายเดือนก่อน +6

    एसटी एनटी यांच्यामध्ये दोन प्रवर्ग तयार करा श्रीमंत आणि गरीब जसे तुम्हाला श्रीमंत मराठी दिसतात तसेच एसटी एनटी मध्ये पण श्रीमंत लोक आहेत मग त्यांच्या

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 หลายเดือนก่อน

      Sakhar karkhanedar Tya vargatil Ghatakana kadhi Barobar samajat Nahi he kadu Satya aahe

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 หลายเดือนก่อน

      ​@@ravigawande3274pankaja kon aahe

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 หลายเดือนก่อน +3

    ❤ VBA ❤ balasaheb Ambedkar ❤ Vijay aso 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i หลายเดือนก่อน +1

    वा साहेब

  • @vijaychavan3583
    @vijaychavan3583 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकर साहेब खरं बोला मी सुद्धा एक कुणबी मराठा आहे तुम्ही वंचितांसाठी काम करतात मला तुमचा अभिमान आहे मी आजपर्यंत मराठा असून सुद्धा तुमचे विचारांचा सन्मान करतो परंतु मराठ्यांचे थोडे पुढारी किंवा उद्योजक सोडले तर बाकी सर्व मराठा गरीब आहे हे सांगायचे कारण की माझी बायको मराठवाड्यातली आहे ते कुणबी नाहीत एकूण बी आहे मग आमचा विवाह आंतरजातीय आहे का आंतरजातीय आहे का असं मला वा तुटतं तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही मराठ्यांच्या मुली व मुलं हे आरक्षणामुळे मागे आहेत हे तुम्हाला पटत नाही का मला सांगा मराठ्यांच्या मोठमोठे संस्था आहेत कारखाने आहेत मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज मोठमोठे बँक त्यांच्या ताब्यात आहेत त्या संस्थांमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा कारखान्यांमध्ये ते लोक म्हणजे मराठी आमचीच मराठी आम्हाला त्या कारखान्यांमध्ये ते कॉलेजमध्ये किंवा इतर संस्थांमध्ये गरीब मराठा ला किती किंमत आहे हे तुम्हालाही माहित आहे परंतु 500 मराठी मोठी झाली त्यांनी पाच कोटी मराठी श्रीमंत केले का हे 500 मराठी मराठ्यांच्या टळवरच लोणी खातात हे तुम्हाला समजणे इतके तुम्ही दूध खुळे नाहीत हे मला वाटतं गरीब मराठा ह वंचित आहे आणि त्याचा नेतृत्व तुम्ही करता वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही खंबीर आहात असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे मला माहीत नाही परंतु तुम्ही वंचितांबरोबर आहात हे दाखवून देण्याची वेळ आहे आपलाच वंचित कुणबी मराठा

  • @dattatraybhalerao9469
    @dattatraybhalerao9469 หลายเดือนก่อน +1

    केंद्रात स्थीर बहुमतात असणारे सरकारच हा आरक्षणाचा क्लिष्ट प्रश्न
    सोडवू शकते ,हे सर्व घटनातज्ञ व कायदे पंडितांना पूर्ण ज्ञात आहे.

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 หลายเดือนก่อน +3

    नागपूर करार मराठवाडय़ाला का लागु होत नाही? आता मराठवाड्यात जे मराठा आहेत ते सगळे कुणबी आहेत. मग हे सगळे maratha कसे झाले? हे हैदराबाद गॅझेट ने सिद्ध होत आहे.

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर साहेब ❤

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 หลายเดือนก่อน +3

    महाविकास आघाडी चे शरद पवार ठाकरे गट आणि काँग्रेस हे बांडगुळ मीटिंग का गेले नाहीत

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 หลายเดือนก่อน +4

    ओबीसीची लोकं बीजेपीला मतदान करतात श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना मराठी साथ देतील बच्चू भाऊ स्वराज्य पक्ष शेतकरी पक्ष यांची मोड बांधून एकत्र यावे आम्ही आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री कराव

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 21 วันที่ผ่านมา

      याच्या पेक्षा राखी सावंत चांगली मुख्यमंत्री राहिल 😁😂😀😁😁😂😂😀😀😁

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs หลายเดือนก่อน +3

    भुजबळ व आंबेडकर यांनी एक पक्ष तयार करावा

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकर साहेब,मागणी केली नाही म्हणता,या पूर्वी ज्यांना आरक्षण दिलं त्या प्रत्येकाने अर्ज केला नसेल तर त्यांचं आरक्षण रद्द झाले पाहिजे.काय बोलता? बोलताना जरा योग्य बोला.

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 หลายเดือนก่อน +3

    मराठा - कुणबी ,कुणबी--मराठा याचे कागदपत्रांचे पुरावे उपलब्ध झाले. त्यांची नावे गाववार जाहीर करावी, मागणी नुसार दाखले द्यावे.

  • @shivajisurale1193
    @shivajisurale1193 หลายเดือนก่อน +2

    सगळीच पक्ष तुम्ही लुच्चे आहात

  • @santoshghodke2443
    @santoshghodke2443 หลายเดือนก่อน +4

    साहेब आईच्या मुद्द्यावर बोलू नका पूजा खेडकर चा मुद्द्यावर बोला मुळात त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालेच कसे त्यांचे उत्पन्न किती आहे ते पहा

  • @rahulmunde9906
    @rahulmunde9906 หลายเดือนก่อน +2

    आमबेड़कर साहेब एकदा या बदल बोला,,, मंत्रालय मधे एका विशिष्ट जाति चै मोट्य प्रमाण वर आहेत

  • @vinodkasote9496
    @vinodkasote9496 หลายเดือนก่อน +2

    मुळातच " वंचित बहुजन समाज " हे नाव आरएसएस ने दिलेले आहे ,आरएसएस आदिवासींना वनवासी म्हणतेय, दलितांना वंचित म्हणते,😅

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 หลายเดือนก่อน +2

    काही कामाचा नाही हा माणूस जय 😊 शिवराय

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 หลายเดือนก่อน +1

    Only VBA Jay mulnivashi Jay bhim jay savidhan Jay Bharat ❤❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +3

    I agree with Balasaheb Ambedkar

  • @samyaksamyak2641
    @samyaksamyak2641 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही जे काम हाती घेतले त्याला यश यावे ही शुभेच्छा.शिमंंत मराठा आणि गरीब मराठा हे भाऊ आहेत तेव्हा यांच्या मध्ये थोडी दरी उत्पन्न झाली ते तुम्ही भरून काढणार तेव्हा आपलं अभिनंदन.

  • @user-lr9wc6is8x
    @user-lr9wc6is8x หลายเดือนก่อน +2

    समान नागरी कायदा हॉलआ.पाविजे बस जाल आता सगळे आरक्सेन रद जाल पाविजे केंद्र सरकार ने करावे ही नम्र विनंती केली आहे

    • @user-yw5xb5gh1j
      @user-yw5xb5gh1j หลายเดือนก่อน

      बंद झालं बंद झालं 😂

  • @Sudampare
    @Sudampare หลายเดือนก่อน +5

    पक्या साहेब ,तुम्हाला(तुला)मराठा समाज डाॅ. बाबासाहेबांचे वंशशज माननतात.तु तरी मराठ्यांविरोधात बोलु नको

    • @dhammapalumale4884
      @dhammapalumale4884 หลายเดือนก่อน

      गध्याच्या बच्चा पक्षा च नाव बघ काय आहे पहिले वंचित बहुजन आघाडी

    • @pravinshinde2355
      @pravinshinde2355 หลายเดือนก่อน

      Sudamya tuza papa la pn as are kare krto ka re bhadya

  • @nikhilpande2141
    @nikhilpande2141 หลายเดือนก่อน +4

    नेहमी काय साहेब नवीनच बोलता

  • @mohanpatilsirsat806
    @mohanpatilsirsat806 20 วันที่ผ่านมา

    आपली स्पष्ट वक्तृत्व विद्वान भोळीभाबडी जनता यांना घरानेच लोभा पाई लाभ कसा मिळावा संसयापद आहे

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 หลายเดือนก่อน +2

    😢यांच्या बोलण्यात आणि कृतीत खूप तफावत असते😂😂 जनता गेले सहा महिने हे बघत आहे की?😢😢😢

  • @user-jl5nj8eq7w
    @user-jl5nj8eq7w หลายเดือนก่อน +1

    श्रीमंत ओबीसी पूजा खेडकर मॅडम ने गरीब पीसी चा आरक्षण पैशाची जीवर गिळलं तिच्यावर पण बोला साहेब

  • @user-lr9wc6is8x
    @user-lr9wc6is8x หลายเดือนก่อน +3

    बरोबर काय हाय हेचाकड 2समाजात भाडन लावलेत आहे तुम्ही लोक obc वाले मत नाही देत नाही हो dopaijet जप्त केले कोती बार

  • @prameshwarnarayanraolomte3785
    @prameshwarnarayanraolomte3785 หลายเดือนก่อน +2

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटत नाही सर्वांना व भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत.पन्नास टक्के मधील शाश्वत व टीकनार ओ बी सी मधुनच आरक्षण आहे..
    जाती अंत होनार नाही.सगे सोयरे लागू केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील राष्ट्र व जाती अंत होईल...

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर साहेब आपलं मनापासून अभिनंदन आपण आज जे विचार मांडलेत त्यातून बरच काही शिकण्यासारखं आहे जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली असून त्यातून सुटलेली गोळी केव्हाही नुकसानच करणार हे जेवली समजेल त्यादिवशी आरक्षणाचा विषय संपेल

  • @AnilSawant-bx2td
    @AnilSawant-bx2td หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर यांनी श्रीमंत मराठे आणी गरीब मराठे हा तोडगा असेल तर एस. टी. एन. टी. मधील सुध्दा श्रीमंत एस. टी. एन. टी. आणी गरिब एस् टी एन. टी याचा ही वेगवेगळा करावा हाच तोडगा चांगला आहे

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 หลายเดือนก่อน +4

    ओबीसींच्यी आरक्षणाला धक्का लागू नये ही बाळासाहेब आंबेडकरांची भुमिका एकदम योग्य आणि न्याय्य आहे.

  • @santoshgavate5812
    @santoshgavate5812 หลายเดือนก่อน +7

    यांना कोणी पुढारी बनवलं 😊😊😊

    • @bhimraonadagam116
      @bhimraonadagam116 หลายเดือนก่อน

      Te khadani pudhsri ahet hyanche jagat nav ahe dr ambedkar means INDIA

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 หลายเดือนก่อน +1

      पुढारी आहेत म्हणून तर मुख्यमंत्री आरक्षण बैठकीला बोलावतात, तू पुढारी नाहीस,तुला कोणी विचारत नाही.

    • @shailendramhaske3903
      @shailendramhaske3903 หลายเดือนก่อน +1

      जरंगे सारखे

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 หลายเดือนก่อน +1

      Mim ke sath kisine uti nahi karana chahiye

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 หลายเดือนก่อน

      बहुजन समाजात? तु काय आहे

  • @shelkeravikant-po9mh
    @shelkeravikant-po9mh หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी आघाडी व ओबीसी समाजाचा पक्ष मिळून विधानसभेची निवडणूक लढविल्यास सर्व उमेदवार निवडून येतील फक्त एकत्रीकरणाची गरज आहे

  • @bhaskardeshmukh1401
    @bhaskardeshmukh1401 หลายเดือนก่อน +3

    भुजबळ, मुंडे, शेंडगे, वडेट्टीवार, देवरे, हाके यांचे पूजा खेडकर यांच्या चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेऊन class -1 ची पोस्ट मिळवून गोरगरीब OBC वर अन्याय केला का नाही याबाबत काहीही बोलत नाहीत

    • @bhausahebjavele8863
      @bhausahebjavele8863 หลายเดือนก่อน +1

      हा भामटा काय बोलनार !

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 หลายเดือนก่อน

      ​@@bhausahebjavele8863बाळासाहेबांनी कोणत्या समाजावर अन्याय केला म्हणून तू भा** म्हणतोस

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd หลายเดือนก่อน +1

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 หลายเดือนก่อน +2

    श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री कराव त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांनी 18 पगड जातीला एकत्र घेऊन काम कराव आणि संपूर्ण धनगर मराठा मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 หลายเดือนก่อน +2

    सजातीय विवाह पाहिजे एवढं तरी समजलं पाहिजे . उगाच राजकारणाची पुंगी वाजवत बसू नये.

  • @vasantraosasane7617
    @vasantraosasane7617 หลายเดือนก่อน

    Satyamevjayte Jaysavidhan Jaysavidhan Jaysavidhan Jaybharatdesha Jaybhimnamobuddha Jayshivrai

  • @Healthyme9
    @Healthyme9 หลายเดือนก่อน +1

    दिव्यांगांना मोठ्या कार्यालयात घेतले जात नाही..

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n หลายเดือนก่อน +2

    Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉👌👌👌

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju หลายเดือนก่อน +2

    V। b। a jaybhim nmobuddhay

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i หลายเดือนก่อน

    वाट साहेब कीती छान उमेदवार होता दिलीप खेडकर

    • @user-ie9wi9bw5i
      @user-ie9wi9bw5i หลายเดือนก่อน

      वा साहेब

  • @topmarathi4198
    @topmarathi4198 หลายเดือนก่อน +1

    ONLY VBA ✌️❤🔥

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 หลายเดือนก่อน +2

    म वी आ चे बांडगुळ आरक्षण बैठकीला का गेले नाहीत ?

  • @deepaktribhuwan5440
    @deepaktribhuwan5440 หลายเดือนก่อน +1

    बार्टीमध्ये 6 लाखाची क्रिमीलेयर मर्यादा आहे.आणि काहींना 8 लाखाची क्रिमीलेयर मर्यादा आहे.याबाबतही विचार करावा.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 8 วันที่ผ่านมา +1

    There is no such difference of poor and Rich Maratha. Reservation is for poor Maratha only. Creamy layer is applicable in Obc reservation.

  • @Suresh-yb2mx
    @Suresh-yb2mx หลายเดือนก่อน +8

    तुम्हाला अजुन आंबेडकर समजले नाही