जवळपास ३०० वर्षांनी सापडली महाराणी येसूबाईंची समाधी 😥 (श्री सखी राज्ञी जयती) MaharaniYesubaiSamadhi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2023
  • श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई 🙏
    ------------------------------------
    छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई राणीसाहेब यांची समाधी सातारा जवळ संगम माहुली याठिकाणी जवळपास ३०० वर्षांनी सापडली....!
    ------------------------------------
    #महाराणी_येसूबाई
    #महाराणी_येसूबाई_समाधी
    #vlog #sagar_madane_creation
    #Maharani_Yesubai_Samadhi
    #Sangam_Mahuli
    #sambhaji_maharaj
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #येसूबाई #Yesubai
    #marathi_vlog #satara

ความคิดเห็น • 295

  • @Chatrapati_Yesubai_Maharani
    @Chatrapati_Yesubai_Maharani ปีที่แล้ว +102

    हा व्हिडिओ पाहताना होणारा आनंद शब्दात वर्णन करू शकत नाही . कित्येक वर्षांची तळमळ होती येसूराणीसाहेब यांची समाधी सापडावी या साठी . जिज्ञासा फाउंडेशन आणि श्रीमंत महाराणी येसूबाई फाउंडेशन यांचे खूप खूप आभार 🙏🙏 जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

    • @rambhaumore8916
      @rambhaumore8916 ปีที่แล้ว +1

      जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @smitadeshmukh5263
      @smitadeshmukh5263 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद दोघांना ही

    • @vilaslakade9009
      @vilaslakade9009 10 หลายเดือนก่อน

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @harishchandradete6606
    @harishchandradete6606 3 วันที่ผ่านมา +1

    खूप छान कौतुकास्पद माहीती,आपले धन्यवाद ह्य समाधीबरोबर अजुन काहि ईतिहासिक समाधी स्थळ आहेत या ठिकानी त्या सरवानची माहीती मिळावी,सरकारकडून पुरातन खात्याने लक्ष द्यावे ही विनंती,हर हर महादेव वन्देमातरम 🚩🚩🚩🇮🇳

  • @ashaindurkar4718
    @ashaindurkar4718 17 วันที่ผ่านมา +2

    मी परभणी जिल्हय़ातील आहे मी गेल्या आठवडयात या पवित्र ठिकाणी गेले होते खुप समाधान वाटल या ठिकाणी जाऊन समाधीचे दर्शन घेऊन येसुबाई महाराणी सरकारांच्या चरणी नतमस्तक होऊन जेंव्हा तुमचा हा व्हीडीओ पाहीला तेंव्हा पासुनची इच्छा होती इथ जाण्याची ती पुर्ण झाली . समाधीचा जिर्णोद्धार व्हावा हीच सदिच्छा

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 ปีที่แล้ว +38

    इतिहास प्रेमी व शिवप्रेमींचा नक्कीच आनंद द्विगुणीत झाला असेल.फार वर्षापासुनचा महाराणी येसुबाई मासाहेबांच्या समाधीच्या शोधाचा शेवट हा चांगलाच झाला. लवकरात लवकर या समाधीचा जिर्णोध्धार व्हावा हिच ईच्छा. आणि सागर दादा तुमचे आभार

  • @TheGreenNisarg
    @TheGreenNisarg ปีที่แล้ว +25

    स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुबाई यांना मानाचा मुजरा.सागर खूप खूप आभार

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 ปีที่แล้ว +9

    पहिल्या प्रथमच छान माहिती दिली आहे राणी येसूबाई याच्या साजेस स्मारक जिर्णोद्धार करणे जरूर करावे

  • @rushikeshmanchekar5155
    @rushikeshmanchekar5155 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती दिलीत, ज्यांनी ज्यांनी ही समाधी शोधन्यात मदत केलीय त्यांचे शतश: आभार🚩

  • @pallavi9136
    @pallavi9136 ปีที่แล้ว +5

    मी सातारची आहे माझं सासर लातूर संगम माऊली हे आमच्या घरापासून अगदी दोन किमी वर आहे सतत जायचो आम्ही या ठिकाणी खूप छान तीर्थक्षेत्र आहे खूप जवळून पाहिलं आहे मी हे सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या जय शिवाजी
    जय भवानी
    जय शंभुराजे
    जय महाराणी येसूबाई राणीसाहेब
    🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zz4uq1yd5u
    @user-zz4uq1yd5u 2 หลายเดือนก่อน +3

    येसूबाई राणी साहेबांना मानाचा मुजरा आणि सागर तुमचे हे कार्य खरंच खूप भारी आहे

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 ปีที่แล้ว +7

    सागर धन्यवाद,
    जिज्ञासा फाऊंडेशन व महाराणी येसुबाई फाऊंडेशन
    यांना खुप खुप धन्यवाद.
    मोठे इतिहास काम आहे.

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 2 หลายเดือนก่อน +2

    भावा लय भारी, धन्यवाद. आनंद ही होतो व दुःख इतक्या ३०० वर्षाने शोध लागला. 👌🏻🚩🙏🏻

  • @uttammudhe7981
    @uttammudhe7981 ปีที่แล้ว +4

    स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा मुजरा. धन्यवाद सागर दादा 🙏. आता लवकरात लवकर समाधीचा जीर्णोद्धार करायला हवा व बाजूचे अतिक्रमण काढून जागा मोकळी करून पर्यटनासाठी खुली करून द्यावे. यामध्ये प्रामुख्याने त्या गावातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा ही माफक अपेक्षा

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 2 หลายเดือนก่อน +5

    महाराणी येशूबाई राणी साहेबा यांना मानाचा मुजरा. ही समाधी माहुली कृष्णा वेन्ना नदी सांगमावर आहे. याला शोध लागण्यासाठी ३०० वर्षे लागली. सातारचे हे वैभव आहे.मा. उदयन राजे साहेब ही समाधी छान प्रकारे जतन करावी. 👌🏻🚩🙏🏻

  • @krishnakantgarad5022
    @krishnakantgarad5022 ปีที่แล้ว +7

    सागर मदने साहेब छान इतिहास सांगितल्याबद्दल आभिनंदन समाधी शोधणारे दोन्ही प्रतिष्ठानचे हार्दिक आभार व त्यांचें मनपूर्वक आभिनंदन

  • @user-ey3bx2rs4c
    @user-ey3bx2rs4c ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिली दादा 👌👌 इतिहासातील बऱ्याच गोष्टी लोकांना माहित नाही त्या गोष्टी तुमच्या विडीओ च्या माध्यमातून समजतात 👍 जय शिवराय🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shivajirasal606
    @shivajirasal606 24 วันที่ผ่านมา +1

    अभिमान वाटला.आनंद.आपणास मनोभावे नम्र नमस्कार.स्वामी धाम अंत्री बुद्रुक.रसाळ गुरूजी.

  • @amitsherekar800
    @amitsherekar800 11 หลายเดือนก่อน +6

    सागर दादा तुमच्यामुळे आम्हाला या पवित्र समाधी स्मारकाची माहिती मिळाली आणि राणीसाहेब येसूबाई यांच्या शौर्याची आणि त्यांच्या त्यागाची माहिती पण माहिती मिळाली .
    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे आणि जय माँसाहेब येसूबाई 🚩🚩🚩🚩🚩

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 ปีที่แล้ว +15

    महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 29 วันที่ผ่านมา +2

    महाराणी येसुराणि साहेब यानां मनाचा मुजरा,,,,,
    या आपल्या महाराणी साहेबांच्या समाधीचे जिर्नॉधार जाला पाहिजे

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 ปีที่แล้ว +15

    स्वराज्याच्या या महाराणीला मानाचा मुजरा.... जय शिवराय.. जय शंभुराजे... जय जिजाऊ...

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 10 หลายเดือนก่อน +2

    सागर जी, खुपच सुंदर माहिती दिलेली आहे,,,आता महाराणी येसुबाईची समाधीचा जिर्णोद्धार लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने करावा..जय शिवराया..जय संभाजी..👏👏

  • @sunilnikam234
    @sunilnikam234 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली सागर भाऊ तुम्ही एक दोन चार दिवसापूर्वी साम टीव्हीवर बातमी बघितली होती मी ही महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली ज्यांनी आतील बाजू काही दाखवली नाही आपण दाखवली खूप खूप धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे

  • @pragatisherkar7330
    @pragatisherkar7330 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर माहिती तिनशे वर्षानंतर महाराणी येसू बाई यांच्या समाधीचे दर्शन घडवून दिले परंतु सरकारने लक्ष देऊन लवकरात लवकर समाधीचे सुशोभीकरण जय शिवराय

  • @raghunathgadekar9707
    @raghunathgadekar9707 ปีที่แล้ว +5

    आभारी आहोत माहीती दिली जय शंभूराजे सागरभाउ .

  • @vashalisawant1753
    @vashalisawant1753 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे तुमचे व्हि पाहून खूप आनंद झालाडिओ

  • @abhi_mau
    @abhi_mau 2 หลายเดือนก่อน +1

    Bhava khup khup dhanyvad..khup Chan padhtine sangitle ahe

  • @theshort2265
    @theshort2265 ปีที่แล้ว +1

    फार पवित्र आणि प्रेक्षणीय स्थळ आहे.तिन्ही बाजूने महादेवाचे मंदीर आहे.मी गेलो होतो तेव्हा महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी माहित नव्हती .नक्कीच जाईन आणि जरूर जरूर भेट देऊन दर्शन घेईन.

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर माहिती सांगितली महाराणी येसूबाई समाधी बद्दल खूप छान वाटले

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 ปีที่แล้ว +7

    कालच एक व्हिडिओ पाहिली दादा सेम,, असेच सगळे खरे इतिहास आता बाहेर येणार,, 🙏🏻😊🚩

  • @enragedgamer2796
    @enragedgamer2796 ปีที่แล้ว +1

    आदेश सागर मदने तुम्ही महाराणी येसुबाईंची खूपच छान माहिती दिलीत समाधी बद्दल खूप छान वाटले जय शिवराय जय संभाजी राजे येसूबाई महाराणी यांना मानाचा मुजरा 🙏

  • @MarathiTraderArati
    @MarathiTraderArati ปีที่แล้ว +5

    खूप छान सगळ्यांचे धन्यवाद जय शिवराय

  • @shivchhatrapati0017
    @shivchhatrapati0017 ปีที่แล้ว +4

    महाराणी ताराबाई यांच्या सुध्धा समाधी चे बांधकाम झाले पाहिजे खूप वाईट परिस्थिती आहे 😢🙏🏻

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 3 หลายเดือนก่อน +1

    सातारच्या राजघराण्याने किंवा शासनाने महाराणी येसूबाई यांच्या समाधी स्थळाचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा व इथून पुढे तरी त्याची चांगल्या रितीने जपणूक करावी ही कळकळीची विनंती.

  • @ratnakarkhatke4588
    @ratnakarkhatke4588 13 วันที่ผ่านมา +1

    Thanks sagar saheb
    Ratha chi mahiti sangaychi rahili 🙏😊

  • @sushipandit7426
    @sushipandit7426 ปีที่แล้ว +13

    जय.येसूबाई. राणी.साहेब. महाराणी. येसूबाई. आमच्या. कोकणातील. होत्या. याचा. अभिमान. आहे.🚩🚩

  • @bharatranjankar
    @bharatranjankar ปีที่แล้ว +5

    माता महाराणी येसूबाई साहेब यांना शत शत नमन
    शिवराय आणि शंभुराजे यांच्या नंतर खऱ्या अर्थाने स्वराज्य जतन करण्याचे कार्य येसूबाई राणी साहेब यांनी केले

    • @chitradanait2949
      @chitradanait2949 ปีที่แล้ว +1

      Shivaji maharajanche vanshajani aajparyant kay kele? Evdhi kutumbatil mahatvachi vyaktila visru shakatat?

    • @pratikshapimple6978
      @pratikshapimple6978 ปีที่แล้ว

      मि बघुन आलोय फार आनंद झाला

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩🚩🙏🏻

  • @khaireyashwant
    @khaireyashwant ปีที่แล้ว +3

    सागर भाऊ खुप् छान भाषा शैली आहे तुमची... कणखर आवाज शुद्ध मराठी बोलता ...तुम्ही अनेकदा आम्हाला खुप् छान ऐतिहसिक् माहिती देता .तुम् च्या सोबतचे खरंच खूप छान व्हिडिओ शूटिंग करतात. तुम्हि एक प्रकार चे खूप मोठे शिवकार्य करत आहात ...महाराजान् बदलची माहिती आख्या जगा समोर आणत आहात ह्या बदल तुमचा आणी तुमच्या सोबतीचे खूप खूप धन्यवाद तुम्ही असच छान छान इतिहासिक माहिती आमच्या पर्यंत पोहोचवत झाल अशी आशा बाळगतो आणी देवाला अशी पार्थना करतो की तुम्हाला खुप् खूप यश देवो आणी ह्या व्हिडिओ मध्ये स्वराज्याच्या कुळमुकत्यार सखी रादनी जयति अशी ज्यांची ओळख अशे महाराणी येसूबाई ह्याच्या समाधी बदल तबल ३०० ते ३५० वर्षा नंतर होऊन ही माहिती आम्हा सर्वाना मिळते म्हणहजेच आपण खूप मोठे भाग्यशाली आहोत ...समाधी ची आणखी चांगली डागडूगि होयला हवी आणी हे कार्य तिथले स्थानिक मंडळी आणी जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन हयांनी ह्या वर लक्ष केंर्दीत करून ते उत्तम रित्या जगा समोर आनावे अशी आशा बाळगतो ..कारण येणाऱ्या फूडच्या पिढीला उत्तम प्रकारे माहिती मिलु शकेल। ..🚩जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩जय शंभू राजे 🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
      जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p หลายเดือนก่อน +1

    जय शंभुराजे हर हर महादेव धन्यवाद दादा

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप मोठं पवित्र काम केलं आहे...त्यांना सर्वांना खूप धन्यवाद!

  • @nanaaware3575
    @nanaaware3575 9 หลายเดือนก่อน +21

    आता फक्त लवकरात लवकर त्यांची जन्म तारीख आणि मृत्यू ची तारीख निश्चित कळावी हीच रायगडीच्या जगदीश्वराच्या मागणं 😊

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती दिली धन्यवाद होऊन गेलेले राजे महाराणी महाराष्ट्राचे दैवत आहे

  • @hareshbangar9225
    @hareshbangar9225 ปีที่แล้ว +10

    "श्री सखी राज्ञी जयती " महाराणी येसूबाई ..!🙏🚩

  • @santoshtawale2669
    @santoshtawale2669 11 หลายเดือนก่อน +1

    सर आपण खूप सुंदर आणि ऐतिहासिक माहिती मावळ्यासमोर मांडली.येणारी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल..धन्यवाद

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 4 หลายเดือนก่อน +1

    महाराणी येसूबाई यांचे नाव एखादया मोठया शहराला दिले पहिजे ❤❤❤❤

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 27 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम दादा खूप खूप शिवमय हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वराज्याच्या महाराणी महापराक्रमी येशू राणी यांच्या पावन भूमीला मानाचा मुजरा दादा आपल्या माध्यमांमधून आम्ही समाधीचं दर्शन घेतलं आणि धन्य झालो आपलं खूप खूप अभिनंदन आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 2 หลายเดือนก่อน +1

    तूम्ही खुप छान माहिती देतात. धन्यवाद.

  • @arunlakde3294
    @arunlakde3294 ปีที่แล้ว +2

    धन्य वाद भाऊ तुम्ही आम्हाला पवित्र स्थळाच दर्शन घडावल ❤❤

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 7 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती ..जय महाराणी येसूबाई...जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र... आमचे मित्र सागर मदने never give up

  • @prakashpawar2855
    @prakashpawar2855 ปีที่แล้ว +2

    सर, खूप छान व्हिडीओ बनवला आहे. परिपूर्ण माहिती दिली. येसूबाई महाराणीसाहेब यांचं कार्य खूप मोठं आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏पुढील कार्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 ปีที่แล้ว +2

    Maharani Yesubai Ranisahebana Shatashah Naman 👏👏👏🚩🚩 Khup Sundar Apratim Video 💯👌👌😍😘 Mahiti pan sundar shabdat varnan keliy 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 ปีที่แล้ว +2

    गेल्या आठवड्यात टिव्हीला बातमी बघितली आणि खूप आनंद झाला

  • @kiransuryawanshi2425
    @kiransuryawanshi2425 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👌👌👌....जय शिवराय...जय शंभू राजे...💐💐

  • @manishamane9863
    @manishamane9863 ปีที่แล้ว +1

    सागर दादा तुला खरे तर मी मुजराच करते तुझ्या मुळे मला हा विडियो बघायला मिळाला खुप खुप धन्यवाद 🙏

  • @prajugujar285
    @prajugujar285 ปีที่แล้ว +4

    Khupp sundar माहिती sangitli dada😊👌👌kharach khupp chaan vattay ani proud vattay ki Maharani Yesubairani hyanchi samadhi sapadli ani ti mahiti jagasamor ali 😊🚩🚩🚩

  • @puku31089
    @puku31089 ปีที่แล้ว +3

    जय शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज, जय सखी राज्ञी जयती येसूबाई

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p หลายเดือนก่อน +1

    जय शंभुराजे हर हर महादेव

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 หลายเดือนก่อน +1

    चरणी नतमस्तक. सुंदर अति सुंदर

  • @ashamahajan7879
    @ashamahajan7879 ปีที่แล้ว +1

    खूप आनंद झाला येसूबाई ची समाधी पाहून

  • @YBmarathi0707
    @YBmarathi0707 ปีที่แล้ว +5

    मी पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा वर व्हिडिओ बनवतो sir mala pan सर्व जण आसाच सपोर्ट करा🙏🏻

  • @JayshreeMore-cs8ft
    @JayshreeMore-cs8ft ปีที่แล้ว +2

    श्री सखी राज्ञी जयति!! जय शंभुराजे

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 3 หลายเดือนก่อน

    Thanks Dada, tumchymule yesubaichi samadhi pahayala milali.

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 ปีที่แล้ว +5

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤.
    महाराणी येसूबाई साहेब यांना मानाचा त्रिवार मुजरा.🚩

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p หลายเดือนก่อน +1

    सागर दादा शिर्के च शंभुराजे नंतर च ईतिहास दाखवा खुप खुप आभारी राहु

  • @ShridharKumbhar-zf7yn
    @ShridharKumbhar-zf7yn ปีที่แล้ว +5

    माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर मा साहेबांची समाधी चे काम करावे 🏚️👏👏🚩🚩

  • @kavitaaandesha
    @kavitaaandesha 13 วันที่ผ่านมา +1

    आभारी दादा 🙏🙏

  • @surekhachole1789
    @surekhachole1789 9 หลายเดือนก่อน +1

    Are va khpch chhan❤

  • @santoshhonde5667
    @santoshhonde5667 15 วันที่ผ่านมา +1

    जय येशुबाई जय छत्रपती संभाजीराजे

  • @sushilawaghchoure2205
    @sushilawaghchoure2205 หลายเดือนก่อน +1

    Khup mahatwachie mahiti

  • @sanjayshinde5550
    @sanjayshinde5550 2 หลายเดือนก่อน +1

    Freedom.fighter...maharani.yesubai.zindabad

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande119 ปีที่แล้ว +13

    स्वराज्यासाठी एवढे मोठे बलिदान, डोळ्यात पाणी आले 😓

  • @SangitaPatil-qe7pr
    @SangitaPatil-qe7pr 26 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 6 วันที่ผ่านมา +1

    महाराणी येसूबाई की जय हो .

  • @amrutpatil4
    @amrutpatil4 10 หลายเดือนก่อน +1

    निदान महाराष्ट्र सरकारला लवकर शहाणपण मिळो ...आपल्या राज्यात एक कॅबिनेट मंत्री फक्त किल्यांसाठी व ऐतिहासिक वस्तूंसाठी असावा...आपला समग्र इतिहास जगासमोर यायला हवा...

  • @shrirangdeshpande7820
    @shrirangdeshpande7820 ปีที่แล้ว +1

    त्यागाचे उत्तम उदाहरण म्हणजे येसूबाई ,यांनी महाराष्ट्र वाढावा म्हणून आपल्या आयुष्याची 28 वर्षे औरंगजेबाच्या तुरुंगात,कैदेत काढली,त्यांना माझा मुजरा

  • @prakashsarode1740
    @prakashsarode1740 ปีที่แล้ว +1

    सरकारने या महाराणी येसूबाई राणी साहेब यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात यावा ही सरकारला विनंती.

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +2

    जयती जय जय छत्रपती श्री शिवाजी महाराज जय 🚩जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय 🚩जय श्री राजमाता जिजाऊ आऊसाहेब महाराज की जय 🚩जय छत्रपती यसुबाई महाराज की जय 🚩जय महाराष्ट्र धर्म🚩 जय भवानी जय शिवराय 🚩धन्य धन्य धन्य त्रिवार वंदन प्रणाम नमन 🚩🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z ปีที่แล้ว +3

    श्री सखी राज्ञी जयति!!

  • @bhausahebkadam9922
    @bhausahebkadam9922 10 หลายเดือนก่อน

    सागर सर तुमच्या मुळे खुप महत्वाची इतिहासाची माहिती आम्हाला माहीत होतेय

  • @shadaksharikodagi3161
    @shadaksharikodagi3161 ปีที่แล้ว +17

    Excited to visit the spot. Google searched sangam mahuli. This video provides clarity about spot. Thanks.🙏

    • @smitadeshmukh5263
      @smitadeshmukh5263 ปีที่แล้ว +1

      Sure vacctions starts soon so u can visit

  • @visionmarathi143
    @visionmarathi143 ปีที่แล้ว +4

    संशोधन कर्त्यांना खरंतर 'महाराष्ट्रभूषण' दिला गेला पाहिजे!

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 ปีที่แล้ว +4

    Jai Shivraii 🚩

  • @ShantanuShelke-qw2im
    @ShantanuShelke-qw2im 7 หลายเดือนก่อน +1

    Dada khup chhan Kam karat aahet aapan

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 2 หลายเดือนก่อน +1

    जय येसुराणी

  • @anupjaiswal8457
    @anupjaiswal8457 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 🙏
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @mohiniwangikar4570
    @mohiniwangikar4570 ปีที่แล้ว +1

    खूप आनंद होतो हा व्हिडिओ बघताना , 🙏

  • @ratnamalakachare7957
    @ratnamalakachare7957 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सागर दादा खुप खुप धन्यवाद

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद 💐💐🙏

  • @jagannathpujari5509
    @jagannathpujari5509 8 หลายเดือนก่อน +1

    Thanks Madane sir

  • @kiranchinche8511
    @kiranchinche8511 9 หลายเดือนก่อน +1

    मुजरा माँ साहेब 👍🏻

  • @SadhanaPhale-uo8hq
    @SadhanaPhale-uo8hq 3 หลายเดือนก่อน +1

    Sagar sir tumhi khup chan karye kart ahat Navin pidene tumchakadun khup kahi dyan ghenya sarkhe aahe aapale puratan aapanch japayla have jay shivray

  • @pappukarande1574
    @pappukarande1574 ปีที่แล้ว +1

    मस्त मित्रा जुना इतिहास दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @Redmotion1223
    @Redmotion1223 ปีที่แล้ว

    Khup chan aahe video

  • @roshanasomvanshi357
    @roshanasomvanshi357 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद दादा....जय शिवराय

  • @shresharoman4492
    @shresharoman4492 ปีที่แล้ว +1

    Khup chhan!

  • @rahulnimborkar13
    @rahulnimborkar13 ปีที่แล้ว +4

    Chhatrapati shivaji maharaj ki jai.. ❤

  • @VilasPatole-vi7yl
    @VilasPatole-vi7yl 2 หลายเดือนก่อน +1

    मानाचा मुजरा .

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shamraogole7171
    @shamraogole7171 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर 🚩

  • @mhomff3045
    @mhomff3045 ปีที่แล้ว +3

    दादा खुप खुप धन्यवाद video लवकर बनवल्या बद्दल🙏🏻