शामू भाऊ तुम्ही मराठी असताना व अजूनही मराठीच आहात मग ही मातृभूमी व मातृदेश सोडून का गेलात...परत या...ही मराठी मातृभूमी फार चांगली व सुंदर आहे ..दोन हजार वर्ष तुम्हाला आनंदाने आपले केले आहे...परत या.
तुम्ही इतकी वर्षे भारताबाहेर महाराष्ट्रा बाहेर राहून खूप छान मराठी बोलता वट टिकवून ठेवले आहे त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं बोलणं पण छान आहे आईची सेवा उत्तमच करताहात खूप खूप धन्यवाद. विदेशात राहून मराठी बोलता नाहीतर बहुतेक सर्वजण इंग्रजी मध्ये बोलतात भारतात आल्यावर सुद्धा
शामू दादा ऑल टाईम फेवरेट..... समोसा..... मम्मी किती खुश झाली..... मम्मी चा आनंद आणि हसू खुप छान ❤❤ आपलं मराठी माणूस भेटल्यावर खूप छान वाटतं..... परदेशात खुप छान 👌👌👍
Udya parva ekadashi aahey, jara aaj sarkhe vegach kha. Aai chalta aahet halu halu, pan I really get worried when she walk in stairs and on streets. Enjoy malta with safe walk. Tya marathi guy la vichara tithlya best places of food and areas. 👍👍👍
Ais pais bais. Keeti sweet. Shamu tumhi aaplya aaichi kiti kalji gheta . Me mazya mulalasudha ha video dakhavla. Tumchi aai kiti lucky aahe. Asech kuhsh raha .
तेव्हा शामु दादा ने पैसे कमावले ना ताई.. म्हणुन तर आता आई ल फिरायला नेत आहे... अणि आई ल फिरायला का नेत आहे ते... त्याच एक कारण पण त्यानी सांगितल आहे... त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघा.... मग कारण समजेल तुम्हाला
दारू येथील खाद्य संस्कृतीचा विशेष भाग आहे. बहुतेकांचा पहिला घोट जेवणाच्या टेबलावर वडिलांनी दिलेला असतो. त्यामुळे ती कधी आणि किती प्रमाणात प्यावी हे अगदी लहानपणापासून शिकवले जाते. त्यासोबत त्याबद्दलचा वावगेपणा किंवा पिण्याची हुशारी दाखवणे हे इथे हास्यस्पद वाटते. याउलट आई-वडिलांपासून लपवून केलेल्या गोष्टी येथे तुच्छ मानल्या जातात. 🍻🙏🌹
शामू भाऊ तुम्ही मराठी असताना व अजूनही मराठीच आहात मग ही मातृभूमी व मातृदेश सोडून का गेलात...परत या...ही मराठी मातृभूमी फार चांगली व सुंदर आहे ..दोन हजार वर्ष तुम्हाला आनंदाने आपले केले आहे...परत या.
Kai changli nai ek vadapav war dusra free milat nai.
तुम्ही इतकी वर्षे भारताबाहेर महाराष्ट्रा बाहेर राहून खूप छान मराठी बोलता वट टिकवून ठेवले आहे त्याबद्दल धन्यवाद
आणि तुमचं बोलणं पण छान आहे
आईची सेवा उत्तमच करताहात खूप खूप धन्यवाद.
विदेशात राहून मराठी बोलता
नाहीतर बहुतेक सर्वजण इंग्रजी मध्ये बोलतात भारतात आल्यावर सुद्धा
🙏🌹🌹
मस्त आई ऐेस पैस बैस खुप छान काळजी घेत आहे भाऊ
What a chemistry between mom and mamma boy❤️...🙏 what's a mother toung 🙏❤️ we must learn marathi from you
शामराव नमस्कार. तुमच्या तोंडून ऐस,पैस,बैस हे शब्द ऐकायला मला खूप आनंद होतो.
दादा तुम्ही खूप आईची काळजी घेता आणि मजाकपण करता असेच हसत खेळत रहात👍👍👍
mast hota vlog.Kuthehi ja marathi manus bhetala ki ananda hoto.
शामू दादा ऑल टाईम फेवरेट..... समोसा..... मम्मी किती खुश झाली..... मम्मी चा आनंद आणि हसू खुप छान ❤❤ आपलं मराठी माणूस भेटल्यावर खूप छान वाटतं..... परदेशात खुप छान 👌👌👍
37 years in Israel and imppeccable Marathi, great..
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Hech marathit lihun dakhav
छान vlog आहेत आणि मराठी भाषेमध्ये बोलणे अप्रतिम वाटते
लहानपणी श्यामची आई पुस्तक वाचले होते आता शामु आणि त्यांची आई चे व्हिडिओ पाहत आहे 😁🤔चॅनेल चे नाव पण शामुची मम्मी ठेवा 😜
शामुची आई...👌😊👍🙏
how do you shoot ?
मुॅंह की बात छिन लि भाई
सु प्रभात ( पुण्यात असल्याने) ,
नेहमी प्रमाणेच छान झाला आजचा ब्लॉग. 😊
तुम्ही इतक छान, शुद्ध मराठी बोलतात आणि भारतातले अर्धवट शहाणे मात्र मुद्दाम इंग्रजीत बोलतात.
वा!अप्रतिम.नेहेमी प्रमाणे दोघांना बघुन आनंद झाला.मराठी वेटर छान.
Lovely bounding mom & beta , enjoy the video,so nice
waw khupach chhan, mi nehmich tumche video bhagte sir, aai var khup prem
SHAM CHI AAI MANJE SANEGURUJI ATHAVLE BARA KA SHAMU 🤣 AAI LA SASTANG NAMASKAR 🙏 TUMCHE KHUP KHUP ABHAR. ASHE CHAN CHAN BLOG BANVAT RAHA 🌹🌹🌹
कुठेही गेलात तरी मस्त मस्त खायचं. खूप छान
शामू तुझे आई बद्दल प्रेम पाहून आनंद वाटतो
खरोखरच तू भारतीय आहे आपली संस्कृती विसरला नाही
तू श्रावण बाळ आहे शामू 🙏🏻❤😊
I love israel ❤🚩🙏🏻
खूपच छान मस्तच 👌👍
Udya parva ekadashi aahey, jara aaj sarkhe vegach kha. Aai chalta aahet halu halu, pan I really get worried when she walk in stairs and on streets. Enjoy malta with safe walk. Tya marathi guy la vichara tithlya best places of food and areas. 👍👍👍
Enjoy your videos showing local areas of country their food, people, hotels. Sir, you and your mother really enjoy travelling. Keep it up, 👍😊
छान वाटले आईला फिरताना पाहून.मस्त .👍❤️❤️
लयभारी ❤❤❤
मावशी तर खूप एन्जॉय करतात...
खुप छान
आई मस्त फिरताय छान वाटलं बघून खूप छान व्हिडिओ 👌👌😊
Me tumche video baghte khupch can asatat tumi aaichi khup seva kartat
Ekdam mast vdo. Garam samosa khalat😉
Me Malta la DBC Bank and resort and spa asha thikani hoti khup chhan hotel hote malta la khup indian aahet
पावसाने रस्ता निसरडा झाला तरी आईला उगाच चालवले त्या मधे पडल्या होत्या ना
आईनी आवडती डिश मिळवली समोसा
मजा आहे बुवा
Ais pais bais. Keeti sweet. Shamu tumhi aaplya aaichi kiti kalji gheta . Me mazya mulalasudha ha video dakhavla. Tumchi aai kiti lucky aahe. Asech kuhsh raha .
शाम भाऊ तुम्ही आईंना मस्त बोलता..... आईस......पईस......बईस... 😂खूप छान वाटत आयकायला
Thanks. Welcome to malta.
Baraman manus bhetala aanand zala
Wow shamuji seema sister sundar trip aanni bhartiy marathi bhashak kothe bhetatil te sangta nahi yet
3:41 चक्क वृत्तपत्रांवर ठेवले आहेत. आपल्याकडे आता वडापाव भज्या पण नाही मिळत वृत्तपत्रांवर.
Khup chan video brother.... Aai LA Namaste 🙏 ♥️
Khup chan vlog hota.samosa mast disat hota.Marathit bolnara mulaga Malta madhe baghun changla vatal. 👍🏻
खुप छान मराठी👍
Aai-Lekaracha vlog khupach chan vatala.❤❤❤
So lovely, proud of you mother and son duo.
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Khup chhan watle sir
Tumcha enjoyment tar pahto, pan tumchi kat kasar bgayla aavdel
गाण चालू आहे मैंने प्यार किया है मधील😊😊
Nice to see our India guy speaking in marathi, enjoyed watching popping hot samosas eating 😊
Very nice. Love ❤
Shamu la chadhli aaj..khup chhan ahet maay lekru
Khupch chan
6:07 त्या भारतीय वेटरचे राष्ट्रप्रेम जागृत झाले.
वा वा पुन्हा आपली सहल सुरू झाली का ???
शामु साहेब मस्त विडीओ
हवेहवेसे Vlog तयार करायला करायला पण मेहनत & कौशल्य लागते, असा शामू प्रत्येक घरात असला की चैतन्य रहाते… मग कुरबुरी पण lightly घेतो, जियो और जीने दो ☺️
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
🙏☺️
Great
Sir
मस्त भावा
Khup chan🥰🥰🥰🥰🥰😍😍
Chan mahity aai chi chaan kalji gheta
छान... मस्त वाटला vlog... आईचं वय बरच असून देखील खूप उत्साही आहेत... धन्यवाद .!
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Mst samosa tc Shamu mama 💕 aau aaji gbu.
खुप छान 👍 👍
God bless you sir
awesome sweet
I don't understand marathi but enjoy watching your vlogs.
Thank you very much for your appreciation 🙏🌹
शामु,एक सांगू. आई तब्येतीने फिट असताना एव्हढ फिरला असता तर तिने अजुन enjoy केलं असतं.
तेव्हा शामु दादा ने पैसे कमावले ना ताई.. म्हणुन तर आता आई ल फिरायला नेत आहे... अणि आई ल फिरायला का नेत आहे ते... त्याच एक कारण पण त्यानी सांगितल आहे... त्यांचे पूर्ण व्हिडिओ बघा.... मग कारण समजेल तुम्हाला
Wow 👌
MATOSHREENA NAMSKAR.
ANI DADYA TULAHI...
Marathi mulga bhetla malta madhe masta vatla.samosa pan chaan.shamu tumhi chakka non veg sodun samosa khalla dhakkach basla mala🤣🤣🤣🤣
विजय (आप्पा)माल्या यांचा कंपनीच मद्य पिऊन कसे वाटले?👍
समोसा all time फेवरेट... ❤️
पावसात जरा जपून.
बाकी मोक्कार शुभेच्छा. 😎😎🇮🇳😎😎
Nice vlog
aai baddal tumche prem gr8 aahe
Kingfisher strong .....
श्याम दादा तुमची मुबंई तील माहिती सांगा कोठे राहत होते काय काम करत होते तुमच्या कुटुंबाची माहिती सांगा 👍
आईला आवडते वाटतं मॅच बघायला😊😊
Wha ajun tumhi Marathi bolata🎉
Whah🎉
🙏🌹🌹
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खुप छान 🤩🤩🤩🤩🤩🤩
🙏♥️♥️
काय शामराव आई च्या समोर बसून बिअर पितोस, काय वाटत की नाही.
Very nice
Shamu aaila kan topi ka nahe ghetalis tila thandi vajata asel
👌👌
मस्त
🙏
Aai nashibvaan mulgaa Bhagyavaan.... 🙏🙏❤❤🙏🙏
🙏🌹🌹
Restaurant ch nav ky hot
👌👍
❤
श्यामची आई ❤.
🌹
आईची आपली आवड
मुलाची आपली आवड
आईचा आपला धर्म
मुलाचा आपला धर्म
🌹🌹
Nice bro
Shamu bhau ek beer ne hota ka o😀😀😀
Aai samor basun 🍺🍻🍺🍻😮
दारू येथील खाद्य संस्कृतीचा विशेष भाग आहे. बहुतेकांचा पहिला घोट जेवणाच्या टेबलावर वडिलांनी दिलेला असतो. त्यामुळे ती कधी आणि किती प्रमाणात प्यावी हे अगदी लहानपणापासून शिकवले जाते. त्यासोबत त्याबद्दलचा वावगेपणा किंवा पिण्याची हुशारी दाखवणे हे इथे हास्यस्पद वाटते. याउलट आई-वडिलांपासून लपवून केलेल्या गोष्टी येथे तुच्छ मानल्या जातात. 🍻🙏🌹
Background madhe hume tumse pyar kitana gane aikaila yete
अगदी बरोबर ओळखलं.
नमस्कार भाऊ 👏
Me malta madhecha ahe
Marathi lok pardeshat pan waiter.durdaiv
Vegetarian goshti aslelyala sparsh karat nahi 😀😀😀😀
shamu dada tumch sirname kay aahe? tumhi mulche मराठी aahat ki ज्यू aahat?
ज्यू
❤❤👍👍👍🙏👌👌👌
सर तुम्ही बेने इस्रायली मराठी ज्यू आहात का ?
Ho
कोणीतरी मराठी भेटले मुंबईला आल्या सारखे वाटले का चुकून
मस्त खाओ पिओ मजा करो
आम्हाला कधी बोलवता इस्राएल बघायला?
ओपन तिकीट पाठवतो, कधीही या 🤓🌹
I like your videos,I am also same age , please let me know from where are you "so l can joined you .
Tel Aviv 🙏🌹
Shamu dambrat ahes,aai sathi swast baghun samosa ani swathchya beer sathi kharch karayla magey pudhe vichar karat nahis😂