ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
तू केलेल्या व्हिडिओ मार्फत उभ्या देवाचे दर्शन झाले खूप छान वाटले. हल्ली खूप वर्ष झाली उभा देवाचे दर्शन घायला मिळाले नाही आता या पुढे दर्शनाला नक्की जाऊन येऊ 🙏🙏👌👌
नक्की जा दर्शनाला🙂🙂🙏🙏
Khup chaan🙏🏼
Dhanyawad Raj
खुपचं छान
धन्यवाद राजू
👍सुंदर
धन्यवाद जगदीश
तिथून जवळच शिवडव गाव आहे. गड नदीच्या तीरावर एक आश्रम आहे.छान वातावरण आहे.
कोणता आश्रम?
Khup chann.. next video kadhi upload karnar?? Waiting for next video
Dhanyawan Akash saheb, lavkarach yeil navin video 🙏🙏
खूप वर्षा पूर्वी इथे जाण्याचा योग आला होता...... परत जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होती....आज तंत्रज्ञानाद्वारे थोडी का होईना पूर्ण झाली.....
हो, मनातली इच्छा पूर्ण होईल तिथे भेट देऊन दर्शन घेणाची
जुन्या आठवणी जाग्या झाल्या शाळेत असताना खूपदा वन भोजन केले तिथे
हो ना, कणकवली ला कुठे गाव
तू केलेल्या व्हिडिओ मार्फत उभ्या देवाचे दर्शन झाले खूप छान वाटले. हल्ली खूप वर्ष झाली उभा देवाचे दर्शन घायला मिळाले नाही आता या पुढे दर्शनाला नक्की जाऊन येऊ 🙏🙏👌👌
नक्की जा दर्शनाला🙂🙂🙏🙏
Khup chaan🙏🏼
Dhanyawad Raj
खुपचं छान
धन्यवाद राजू
👍सुंदर
धन्यवाद जगदीश
तिथून जवळच शिवडव गाव आहे. गड नदीच्या तीरावर एक आश्रम आहे.
छान वातावरण आहे.