एक नंबर भारी व्हिडिओ आणि मिरची भजी पण कमीच खावा 😂. बाकी व्हिडिओ छान झाला आहे गरमागरम भजी आणि अधुनमधून पाऊस. असेच आनंदी राहा हसत खेळत रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖
पुष्पा च भजी करताना पडलेलं जास्त मीठ जेव्हा सरपंच पूनग्या भजी तळायला लागते तेव्हा जास्तीच पडलेलं मीठ खाताना गायब होते.याला सरपंच पूंग्या च्या हातची चव असा.😮😊
चार्जिंग चे LED बल्ब मिळतात फिलिप्स किवा इतर कंपनी चे. लाइट गेली तरी चालू राहतात. एरवी आपण रात्री बल्ब वापरतो तेव्हा आपोआपच चार्जिंग होत राहते. 400/- एक मिळतो. दोन वर्षाची वॉरंटी असते. घेऊन या. खूप उपयोग होतो. प्रत्येक खोलीत एक लावला तरी लाइट गेली असे वाटतच नाही
छान विडीओ, भजी चहा पण मस्त.
मस्त भजी प्रोग्रॅम🎉 विनू मालवणी रायतावर कधी व्हीडीओ येणार❤ पूनम सर्वांना प्रेमाने खाऊ घालते
Todala Pani sutle....garm...garm...bhaji ...eak number video...aasecha ekatra yet ja sarvajan.
भरपूर मज्जा आली.एकत्र बगून छान वाटला.
बाबाची मजा आहे बहीनी जवळच आहेत
लय भारी पुष्पा ताई
बायला तुम्ही नारिंगर्याच्या शाळेत घाला आणि आजचा आपला भजीचा विडिओ अप्रतीम.
व्वा! छान कार्यक्रम!!!
Wa bhaji aamaka deva bhajji😂😂🎉🎉❤❤
well done Pushpa Tai, you doing amazing Acting
खुप छान❤
बाबू विनू तुम्ही खूप मज्जा करत आहात . तुमच्या अनंत भाऊना सुद्धा घ्या तुमच्या गमती जमतीत.
एकदम भारी ❤❤
आता पावसाळा संपेपर्यंत बाबुचे vdo मस्तपैकी पाहायला मिळणार...❤🎉
Mastach vlog ❤asech ekatra raha 👍👍👌👌🙏
पुनमताई खुप मेहनती आहे ❤
मिर्ची भजी पावाबरोबर खा मजा मस्त चाव येते
Nice👍 vlog😊😊
छान व्हिडिओ.. 👌🙏😊
लय भारी
मजा आहे तुमची भजी घाण्याऐवजी मासे आणि खेकडे घा
बाबू, Inverter घे, पण सोलर सिस्टीम पण बसवून घे घरावर. खुपच फायदा होतो.
एक नंबर भारी व्हिडिओ आणि मिरची भजी पण कमीच खावा 😂. बाकी व्हिडिओ छान झाला आहे गरमागरम भजी आणि अधुनमधून पाऊस. असेच आनंदी राहा हसत खेळत रहा देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💖
Mastach video...asech video banva
Ponam mast bhaji Chan video
खूप मस्त व्हिडीओ 👌
Lay bhari.❤🎉
छान व्हिडिओ🎉🎉🎉❤
मस्त 👌👌
Veg soup पावसात भारी
Vinu babalyala invaytar lavayala sang mhanaje ghari lite aasel
लय भारी 🎉❤
खुप छान
Thank you Tai Ani dada recipe dakhvayla ❤🙏
Lgnacho video
Nice video
Whaa Kay Title ahe
😅😅
हॅलो विनू हे
Khupach mast video hota, but sarang ani bhavnalamiss kel,hope to see them soon in the videos❤❤
Sane here ❤️
डिझेल चे दिवे लावा
,,👌😋
😋mast
🙏🙏👌
Pushpa la paan khayala deya
बाय घरी जायच्या आधी पुष्पा आणि बाय चा एकत्र डान्स झाला पाहिजे
🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤❤❤❤👍
Mi Dhutumkar. Nice video
👌👍
काही का असेना तुम्ही नंदन ला आणि भाचीला आयुष्यभराच्या आठवणी नक्की देताय..
Bhaji khaun diwas kadhnar
एक नंबर विडीयो
Menbatti lavaychi garaj nahi. Mi nallasoparyala rahto amchyakade kadhi light geli tar amhi samaya lavaycho. Menbattine air pollution pan khup hota tyapeksha pantya kinva samaya lavaychya.
ईनवेटर बसुन घा
याच्यामध्ये पुष्पाताईची मिळत आहे
Mala Tumi Look Khup Aavad tath Sagley ❤
Mi Tum cha Sagla video Baghto Roj ❤
चार्जिंग बल्ब मिळतात ते लावा.
पुष्पा काळोखात खय दिसत नाया😂😂😂😊😊
पुष्पा च भजी करताना पडलेलं जास्त मीठ जेव्हा सरपंच पूनग्या भजी तळायला लागते तेव्हा जास्तीच पडलेलं मीठ खाताना गायब होते.याला सरपंच पूंग्या च्या हातची चव असा.😮😊
Are Vinu dada ani Babu dada, tya Pushpa tai la, Bai la ani Poonam taila plz bhaje dhya. Tumhi doghech khaat baslat.
Tumi laya tamisa aahata pushpa chgali aaha
Vinu tula khayla sarva phukat milate ,tuji maja ahe ,punam ani phushpa la halp kar tu bazar ani khau sarvana anat jaa ❤
😅😅 ho agadi barobar ahe tumch.. pan mi khau analyawar punha video pan karava lagel na nahitr tumhala kalnar kass
चार्जिंग चे LED बल्ब मिळतात फिलिप्स किवा इतर कंपनी चे. लाइट गेली तरी चालू राहतात. एरवी आपण रात्री बल्ब वापरतो तेव्हा आपोआपच चार्जिंग होत राहते. 400/- एक मिळतो. दोन वर्षाची वॉरंटी असते. घेऊन या. खूप उपयोग होतो. प्रत्येक खोलीत एक लावला तरी लाइट गेली असे वाटतच नाही
बटाटा किसून टाकायचा मीठ लागत नाही
Hi
Babu mala savarde chya hotel madhye disla hota me smile Dil babula me mumbaila yet hote tevha traveller hotelala jevayala thambli hoti Babu ne lays ch packet pn ghetle hote tithe I think babu traveller madhun mumbaila jat hota 😅
Ho right
पुनम पुषपा तुमची कोण लागते
काळोखात पुष्पा कीती भजे खाते ते दिसत नाय रस बाबलया
भजीच्या नंतरची आहे लवकर टाका रे आम्ही टीव्हीला वाट बघतो
कृपया पुष्पा चा नवरा आणी पूनम चा.नवरा विडी ओ मधे दाखवा प्लीज
विनू ब्लॉग बनविताना जरा लाईट जास्त पाहिजे
Hooo
Are tumse sunna chahte
Sagala andhar......neet view nahin light nasalymule....