जानकादेवी मंदीर, ठाणे | Jankadevi Temple, Thane | दिघेसाहेबांच काय नात ह्या मंदिरासोबत..?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रानो आणि मैत्रिणींनो...! सध्या आपली ठाणे सिरीज चालू आहेत आणि आतापर्यंत आपण 8 Episode केले ठाणे वर...तुम्ही प्रेम पण तितकाच दाखवलं...आजच्या भागात आपण बघणार आहोत ठाण्याच्या ग्रामदेवता...त्यात सगळ्यात आधी आपण दर्शन घेणार आहोत ...आई जानकादेवीच...नवसाला पावणारी ही देवी...नक्की कुठे आहे..मूर्ती किती जुनी आहे... मंदिराच दिघे साहेबांसोबत काय नात आहे...ह्या सगळ्या गोष्टींचं उलगडा आपण या भागात करणार आहोत
    ❤️
    तुम्ही मला Instagram वर संपर्क करू शकता.. माझा आयडी 👇
    www.instagram....
    ❤️
    जानका देवी मंदिर Location
    maps.app.goo.g...
    🚩🥰
    #jankadevi #jankadevimandir #jankadevitemple #devi #thanenavratra #navratri #dighesaheb #ramdasswami #thane #नवरात्री #नवरात्री2024 #navratri2024 #thanyachidevi #dighesahebanchidevi #Aaimauli #thanyachimauli #thanyachidurgeshwari #Aaimaulisong #mauli #newsong2018 #ghatsthapna2024 #maulifilms #kolisong #aaiekveera #ekvira

ความคิดเห็น • 95

  • @sunitamhaskar3809
    @sunitamhaskar3809 วันที่ผ่านมา +1

    🙏🌹जानका देवीमाता की जय🌹🙏
    मंदिर, परिसर खूपच सुंदर आहे..... व्हिडीओ साठी धन्यवाद....🙏👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @ravindrasunkale6352
    @ravindrasunkale6352 9 วันที่ผ่านมา +3

    खरच प्रसन्न वाटलं.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @rekhachavan1275
    @rekhachavan1275 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली माझं माहेरचं घर देवाच्या अगदी समोर होतं त्यामुळे खूप वेळा जायचं खूप छान वाटलं

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @ashagawade7222
    @ashagawade7222 10 วันที่ผ่านมา +4

    खूप छान. खूप जूना मित्र किंवा मैत्रीण अचानक खूप वर्षांनंतर मिळाल्या वर जो आनंद होतो तसे वाटले. माझ्या खूप आठवणी जोडल्या आहेत जानका देवी मंदिरा सोबत. धन्यवाद.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @SantoshKadam-jc7kr
      @SantoshKadam-jc7kr 8 วันที่ผ่านมา +2

      माझ माहेर ठाणे आहे मी लहान पणी माझा आई वडीला मी जाण्याची आज परत जुनी आठवण करून दिली धन्यवाद❤❤❤❤❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @MahendraMakanikar
    @MahendraMakanikar 6 วันที่ผ่านมา +2

    Jay जय माता देवी

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  5 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 2 วันที่ผ่านมา +4

    दादा शास्त्रीनगर पुढे आले वर्तकनगरच्या पुढे जाऊन कोणालाही little flower school जवळील जानकादेवी मंदिर असे विचारले तरी ते सांगतील. खुप सुंदर माहिती सांगितलीत 🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา +1

      वर्तक नगरच्या पुढे..शास्त्री नगरच आहे ताई...शास्त्री नगर बस डेपो पासूनच रस्ता सुरु होतो ...🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @kaveriwalavalkar1122
      @kaveriwalavalkar1122 วันที่ผ่านมา +1

      @@RajYatra_Vlog होय मला माहित आहे कारण मी शास्त्री नगरचीच रहिवासी आहे वर्तकनगरच्या पुढे येते 😂 नक्कीच विडिओ शेअर करेल श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  วันที่ผ่านมา

      धन्यवाद ताई... मी पण शास्त्री नगरचा रहिवाशी आहे

  • @SantoshKadam-jc7kr
    @SantoshKadam-jc7kr 8 วันที่ผ่านมา +1

    माझे माहेर ठाणे आहे माझी लहानपणाची खूप सारे आठवण या मंदिराच्या बरोबर आहे आज पुना एकदा मंदिर बघून छान वाटले धन्यवाद

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @mahandrabelenor5318
    @mahandrabelenor5318 10 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती आहे

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 วันที่ผ่านมา +1

    Yes amchi gramdevi...

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  วันที่ผ่านมา +1

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @aakkuyt2923
    @aakkuyt2923 2 วันที่ผ่านมา +1

    Mast Raj Dada🎉

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @chetanjadhav5284
    @chetanjadhav5284 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली ❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @latapethe8047
    @latapethe8047 10 วันที่ผ่านมา

    Beautiful temple khup chan ani shant vatavaran ahe 🙏🏼jai jankadevi mata ki jai 🙏🏼🌹🌹

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @rupaligaonkar429
    @rupaligaonkar429 10 วันที่ผ่านมา +1

    फार सुंदर माहिती दिल्यास आम्ही कुठे जातो बघायला तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळाले तुमच्या पुण्याईने आम्ही दर्शन घेतल❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @shrushtikulkarni1392
    @shrushtikulkarni1392 4 วันที่ผ่านมา +1

    जय जानका माता 🙏🙏👌🌹🌹🌹🌹

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 8 วันที่ผ่านมา +1

    दंडवत

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @mangeshmalawde9883
    @mangeshmalawde9883 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान 🙏❤️

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @bhartithakur-de4we
    @bhartithakur-de4we 3 วันที่ผ่านมา +1

    Aai jankadevi namaha

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @swapnilmahangaretechietrav3283
    @swapnilmahangaretechietrav3283 10 วันที่ผ่านมา

    "खूपच सुंदर व्हिडिओ, जानकादेवी माता की जय!" 🙏

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @vrushabhwagh4115
    @vrushabhwagh4115 10 วันที่ผ่านมา

    खुप छान ❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @SunitaZagade-k7h
    @SunitaZagade-k7h 10 วันที่ผ่านมา

    खूप छान

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @rgtraveller5041
    @rgtraveller5041 9 วันที่ผ่านมา +1

    Kadak ❤️❤️🚩🚩

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 8 วันที่ผ่านมา +1

    Jay 🕉️🙏💐jankadevi🙏

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @hrishideshpande
    @hrishideshpande 10 วันที่ผ่านมา

    एकदम मस्त व्हिडिओ दादा❤🎉🎉🎉

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @MrGaurav52
    @MrGaurav52 10 วันที่ผ่านมา

    खूप मस्त व्हिडिओ भाई... आणि खूप मस्त माहिती दिलीस❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @shaandiaries
    @shaandiaries 10 วันที่ผ่านมา

    भारीच🙏🌼👌👌👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @pravinmore5774
    @pravinmore5774 10 วันที่ผ่านมา

    ❤ lay bhari bhava

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @543abhay
    @543abhay 10 วันที่ผ่านมา

    Chan ahe

      @543abhay 9 วันที่ผ่านมา

      @@RajYatra_Vlog nakki

  • @prashantadivarekar7433
    @prashantadivarekar7433 9 วันที่ผ่านมา +1

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @vyankateshbaikar9048
    @vyankateshbaikar9048 10 วันที่ผ่านมา

    Kup chan Raj Bhau 👌🏻🚩

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 7 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर मी वर्तक नगर मधे राहाते

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  5 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @vidyarawool8254
      @vidyarawool8254 วันที่ผ่านมา

      ओके दादा

  • @sumitsnaik9116
    @sumitsnaik9116 10 วันที่ผ่านมา

    Khup sunder Raj,tujhe jitke kautuk karu kami....tujhya aashya blog mule aamha sarva itki sunder mahiti milte. Keep it up 👍

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @krishnasable6117
    @krishnasable6117 10 วันที่ผ่านมา

  • @akshaypalav6676
    @akshaypalav6676 10 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @Deepak-jadhav5591
    @Deepak-jadhav5591 10 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍🙏🙏

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @vishalawatare1992
    @vishalawatare1992 10 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @hiteshpatil9539
    @hiteshpatil9539 10 วันที่ผ่านมา

    😍✨

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @shubhammuchandikar9409
    @shubhammuchandikar9409 10 วันที่ผ่านมา

    ❤❤👍👍☺

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @sujaljangam
    @sujaljangam 10 วันที่ผ่านมา

    😍😮

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @jitendrmhatre4762
    @jitendrmhatre4762 8 วันที่ผ่านมา +2

    पूर्ण पत्ता सांगा ना

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      लिटिल फ्लॉवर शाळेच्या समोर...ब्लू स्टार कंपनीच्या बाजूला... शास्त्री नगर...ठाणे... (Google Location Description मध्ये दिलं आहे)

  • @smitakubal7951
    @smitakubal7951 2 วันที่ผ่านมา +1

    आमची मुलं मंदिरा शेजारील little flower school मधे शिकलं त्यावेली नवरात्रीत नेहमी ओटी भरायला जायचें

    • @smitakubal7951
      @smitakubal7951 2 วันที่ผ่านมา +1

      नवसाला पावते

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  2 วันที่ผ่านมา

      🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @MinalDeo-dc3ws
    @MinalDeo-dc3ws 9 วันที่ผ่านมา +1

    Sir tumca vidio khup Chan asato pan voice Kami ahe.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  9 วันที่ผ่านมา

      Voice 200% वाढवून मगच मी एडिट करतो...एकदा मोबाईलचा आवाज वाढवून VDO पुन्हा एकदा बघा...! 🪷जानकादेवी माते की जय..!🪷
      अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @jitendrmhatre4762
    @jitendrmhatre4762 8 วันที่ผ่านมา +1

    ठाणे मध्ये कुठे आहे हे मंदिर

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  8 วันที่ผ่านมา

      Google Location आणि मंदिराचा पत्ता कमेंट मध्ये दिलाय...आणि VDO च्या सुरुवातीला तिथं पर्यंत कसं पोहचायचे..या बद्दल सविस्तर सांगितलं आहे

    • @rohiniwalanj3627
      @rohiniwalanj3627 6 วันที่ผ่านมา +1

      Little Flower school javal, Vartak Nagar Thane

  • @tushardesai14
    @tushardesai14 10 วันที่ผ่านมา