मालवण रेवंडी गावात आहे | श्री आई भद्रकाली मंदिर |आणि जागृत चाळ्याचे देवस्थान | Malvani Life लकी दादा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @ShyamsunderMhankal-ew8tm
    @ShyamsunderMhankal-ew8tm 10 หลายเดือนก่อน +1

    सु प्रसन्न

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम मंदीर

  • @santoshgudekar5373
    @santoshgudekar5373 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मंदिर आहे छान वाटलं

  • @VasantGangurde-b5t
    @VasantGangurde-b5t 8 หลายเดือนก่อน +2

    आई भद्रकाली माता देवस्थान नमस्कार

  • @ramchandrakambli8662
    @ramchandrakambli8662 10 หลายเดือนก่อน +1

    भद्रकाली माता ही आमची कुलदेवता आहे, आम्हाला समजल्या पासून दरवर्षी किंवा आदी मधी कधी गावीं आलों तरी आईच्या भेटीसाठी नक्कीच येतं असतों माता आईचे दर्शन घेतले की फार समाधान वाटते ! ऊर्जा साठवली जाते व मनात भिती वाटत नाही, मुलाबाळांना सुख शांती समाधान मिळते व आईची सतत सावली असल्याचे समाधान मिळते.मालवणी लाईफ 'वहाणी मुळे आम्ही दूर असलेल्या मालवणी, कोकणातील मंडळी ना जवळून दर्शन झाल्या चे समाधान मिळते.आंम्ही आता पुण्यात असलो तरी, राजापूर,तारळ हरचली, कांबळी वाडी येथे आहोत, पण मुळ हे मालवण च आहे.धन्यवाद.रामभाऊ कांबळी पुणे 🙏🙏

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 10 หลายเดือนก่อน +1

    जय भद्रा कालि

  • @krishnapednekar5801
    @krishnapednekar5801 10 หลายเดือนก่อน +1

    Va Chan Sundar shbas khup chan 👍👌👌👌😌greth

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      🙏 धन्यवाद साहेब 🙏 खुप खुप आभार

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 10 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌺🙏🚩

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 10 หลายเดือนก่อน +2

    होय महाराजा 🙏 जय भद्रकाली ❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน +1

      जय भद्रकाली 🙏 जय शिवराय जय शंभुराजे 🙏

  • @krishnapednekar5801
    @krishnapednekar5801 10 หลายเดือนก่อน +1

    😊va malvani msalo maka pn hoyo

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  10 หลายเดือนก่อน

      लकी दादांना फोन करा 🙏🙏

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 9 หลายเดือนก่อน +1

    Masala kasa kg aahe

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  9 หลายเดือนก่อน

      लकी दादांना फोन करा 🙏🙏

  • @abhijitkambli3425
    @abhijitkambli3425 3 วันที่ผ่านมา

    Ya varshi chi jatra chi Tarik kutli ahey

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  2 วันที่ผ่านมา

      लवकरच माहिती होईल

  • @MeghaKalchavkar-wr6es
    @MeghaKalchavkar-wr6es 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 10 หลายเดือนก่อน +1

    आई भद्रकाली मातेस कोटी कोटी प्रणाम. दिपक कांबळी आणि माझी पत्नी ज्योती. मुलगे मोठा मुलगा जयेश आणि लहान वेदांत. आई तुझा अनंत काळा साठी आशीर्वाद असूदे . माझ्या येणाऱ्या पुढील पिढी ला उदंड आयुष्यमान आशिर्वाद दे आई .
    माझ्या हातून काही चुक झाली असेल तर क्षमा असावी.
    दिपक कांबळी मुळेच आम्ही इथलेच. पण आम्ही आपचे वाड वडील हे रायपटण. या गावी राहाण्या साठी गेले ता. राजापूर जि. रत्नागिरी.
    आई कोटी कोटी प्रणाम.