खूपच छान माहिती दिली सर ..............एकच नंबर ........धन्यवाद सर ! (मी शेअर्स घेतले, SIP चालू आहे, SGB मध्ये पैसे गुंतवले सर्व केले पण ह्या तीन tools पैकी एकही वापरले नाही त्यामुळे मी बरेचदा मला शेअर्स विकावे लागले )
सध्या मेडीकल इंन्शुरन्सचा सतत अव्वाच्या सव्वा वाढणारा प्रिमीयम हा खरोखरीच भिक नको,पण कुञ आवर या प्रकारचा झाला आहे! विशेषतः निवृत्त कमंॅचार्यांचा ग्रुप इंन्शुरन्स!! म्हणजे अक्षरशः टाळुवरील लोणी खाण्याचा प्रकार झाला आहे!!
मेडिकल इन्शुरन्स मध्ये , डॉक्टरांचा फायदा कारण आपण बिल भरताना असे म्हणतो इन्शुरन्स कव्हर आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा महाग होतात. इन्शुरन्स कंपनीचा फायदा कारण जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतात. एजंटचा पण फायदा. खरे विचार केला तर सगळ्यात तोट्यात जातो तो म्हणजे ग्राहक. अमेरिकेचे उदाहरण घ्या. मेडिकल इन्शुरन्स इतक्या टोकाला गेला आहे की इन्शुरन्स शिवाय माणूस जगूच शकत नाही. आणि श्रीमंत जमात म्हणजे डॉक्टर.
Really Great 1. sarv samany mulga 15 hajara pasun job start karto lagn family start karne child planing ysathi je arthik niyojan mag investment sathi plan aani kotahi business n karta finacial grow thru compounding kas karych yachi step by step series kara basic midal class porach planing kas asav ysathi sugesstion dya... 2. tyat kahi startup karaycha mhanl extar income sathi tar kas karych hepn explain kara
मी एक 12 वी पास टेलरिंग बिझनेस मध्ये आहे मी आपण सांगितलेले सर्व टुलस You Tube video चया माध्यमातून ऐकून यूज केलेले आहेत धन्यवाद आपल्या Advisory बद्दल 😊
Young people should avoid LIC agents at any cost, especially ULIP ones, one should only have these investments: Vanilla Term Insurance = 25 x "Annual Expenses of your family". Remember getting back money is not priority and assuring yourself in case of emergency. Have 12 months of Emergency Fund. A good health insurance assuming that average hospital visit for a semi critical illness should cost Rs. 8-10lakh If you are in 20s, you should start investing in equity using Index Funds, Flexi Cap funds and a US market fund, as per your investment amount. Rest assured, if this is covered, there is nothing to worry for.
Thanks for this topic.Looking for more such content.One request is that please suggest some companies for all two kind of insurance,treat like this as family suggestion and don't hesitate to take companies name as company matters.🙏
Podcast in Marathi GREAT . I was upgraded on the selection criteria for term insurance. Which was new for me. Whole podcast was according to the title. 🙏 🙏Thank you 🙏🙏
Amol, We are proud of you.Many people specially middle class people don't have the knowledge of investment and planning of their term insurance & other insurance your knowledge is excellent 🥰🙏Bagul N.R
Bike Varun Jatana accident jhala an death jhali...bike chalvt hota ticha insurance navhta mhnun tumcha term insurance settlement hot nahiye ... He khrr aahe ky ??
Hello Sir MI Bharaych Vela term insurance Ghaycha try kela pan maza application reject jhala because rule asa ahe ki 5 lakh income minimum lagte Ase sangnyat ale please guide me
या वयामध्ये तुमचा प्रीमियम खूप जास्त जाईल. त्यामुळे आधी कॅल्क्युलेशन करा की तुमच्यावर कोण डिपेंड आहे आर्थिक दृष्ट्या. समजा दुर्दैवाने तुम्हाला उद्या काय झाले तर त्यांना किती पैसे लागतील. त्यातून तुमच्याकडे सध्या असणारे असेट्स ची किंमत वजा करा. आणि उरलेल्या रकमेचा इन्शुरन्स घ्या. कदाचित असे देखील असू शकेल की तुमच्याकडे पुरेशी रक्कम जमा झाली आहे. मला असे वैयक्तिकरित्या वाटते किता से असेल तर इन्शुरन्स घेऊच नये
आज-काल बरेचसे ऑफिस मध्येच इन्शुरन्स उपलब्ध असतो. ती कंपनी तुम्ही तुमचा जॉब सोडल्यानंतर देखील तोच प्रॉडक्ट पुढे ठेवते. फक्त तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो. तुमच्या कंपनीच्या इन्शुरन्स प्रोव्हायडर बरोबर बोलावे. तसे असेल तर वेगळा इन्शुरन्स घेण्याची गरज नाही. तुमच्या कंपनीने जर पुरेसा इन्शुरन्स दिला नसेल तर बाहेरून टॉप अप घ्या
या वयामध्ये तुमचा प्रीमियम खूप जास्त जाईल. त्यामुळे आधी कॅल्क्युलेशन करा की तुमच्यावर कोण डिपेंड आहे आर्थिक दृष्ट्या. समजा दुर्दैवाने तुम्हाला उद्या काय झाले तर त्यांना किती पैसे लागतील. त्यातून तुमच्याकडे सध्या असणारे असेट्स ची किंमत वजा करा. आणि उरलेल्या रकमेचा इन्शुरन्स घ्या. कदाचित असे देखील असू शकेल की तुमच्याकडे पुरेशी रक्कम जमा झाली आहे. मला असे वैयक्तिकरित्या वाटते किता से असेल तर इन्शुरन्स घेऊच नये. तुमचं राहतं घर हे asset मध्ये पकडू नये
श्रीमंत होण्याच्या मार्गावरचा दुसरा टप्पा- संपत्ती निर्माण: th-cam.com/video/yWINrfQ-pWs/w-d-xo.htmlsi=mft-ZWgBIH-amNhV
Term insurance claim ,हा शंकर टक्के का नाही.
खूपच छान माहिती दिली सर ..............एकच नंबर ........धन्यवाद सर ! (मी शेअर्स घेतले, SIP चालू आहे, SGB मध्ये पैसे गुंतवले सर्व केले पण ह्या तीन tools पैकी एकही वापरले नाही त्यामुळे मी बरेचदा मला शेअर्स विकावे लागले )
सध्या मेडीकल इंन्शुरन्सचा सतत अव्वाच्या सव्वा वाढणारा प्रिमीयम हा खरोखरीच भिक नको,पण कुञ आवर या प्रकारचा झाला आहे! विशेषतः निवृत्त कमंॅचार्यांचा ग्रुप इंन्शुरन्स!! म्हणजे अक्षरशः टाळुवरील लोणी खाण्याचा प्रकार झाला आहे!!
मेडिकल इन्शुरन्स मध्ये , डॉक्टरांचा फायदा कारण आपण बिल भरताना असे म्हणतो इन्शुरन्स कव्हर आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा महाग होतात. इन्शुरन्स कंपनीचा फायदा कारण जास्तीत जास्त लोक इन्शुरन्स घेतात. एजंटचा पण फायदा. खरे विचार केला तर सगळ्यात तोट्यात जातो तो म्हणजे ग्राहक. अमेरिकेचे उदाहरण घ्या. मेडिकल इन्शुरन्स इतक्या टोकाला गेला आहे की इन्शुरन्स शिवाय माणूस जगूच शकत नाही. आणि श्रीमंत जमात म्हणजे डॉक्टर.
Really Great
1. sarv samany mulga 15 hajara pasun job start karto
lagn family start karne child planing ysathi je arthik niyojan
mag investment sathi plan
aani kotahi business n karta finacial grow thru compounding kas karych yachi step by step series kara
basic midal class porach planing kas asav ysathi sugesstion dya...
2. tyat kahi startup karaycha mhanl extar income sathi tar kas karych hepn explain kara
मी एक 12 वी पास टेलरिंग बिझनेस मध्ये आहे मी आपण सांगितलेले सर्व टुलस You Tube video चया माध्यमातून ऐकून यूज केलेले आहेत
धन्यवाद आपल्या Advisory बद्दल 😊
Vary important video Thanku sir....
आर्थिक नियोजनाबद्दल खूप छान माहिती समजावून सांगितली ती पण मराठीत. अमोल साळे जी आपले खूप खूप आभार.
🙏🙏🙏🙏
धन्यवाद. असेच videos आम्ही यापुढेही घेऊन येत राहू. 😊👍
Excellent discussion ❤
Very important information.. Thank you sir..
Very good impresmetio
खूप महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवत आहात. धन्यवाद..👍😊
Amol saale very nice knowledge dile tumhi....thank you so much
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद❤
It's very important financial education
Hats off to amol sale...100 % for clarity💯
Amazing information ❤
खूप उपयोगी मार्गदर्शन करता आपण. मी सर्व व्हिडिओ पाहतो. खूप घेण्यासारखे असते. खूपच छान
Young people should avoid LIC agents at any cost, especially ULIP ones, one should only have these investments:
Vanilla Term Insurance = 25 x "Annual Expenses of your family". Remember getting back money is not priority and assuring yourself in case of emergency.
Have 12 months of Emergency Fund.
A good health insurance assuming that average hospital visit for a semi critical illness should cost Rs. 8-10lakh
If you are in 20s, you should start investing in equity using Index Funds, Flexi Cap funds and a US market fund, as per your investment amount.
Rest assured, if this is covered, there is nothing to worry for.
LIC Agents should be strictly Avoided. They propose policies which are giving higher commisions to them. They never propose term insurance plans.
Very nice job
Best knowledge dilaat....thank you so much ... nice video.... thanks all of you
Thanks for this topic.Looking for more such content.One request is that please suggest some companies for all two kind of insurance,treat like this as family suggestion and don't hesitate to take companies name as company matters.🙏
Khup chhan podcast hota, plz hya speaker la gheun ajun Finacial podcast kra
❤❤
Need more podcast on share market from Amol sir
Stay tuned!
Best Video
Thank you! 😊
ज्यांना उपयोगी पडेल अशा आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की share करा.
Keep clarity in your communication sir
Very well explained in simple language, thanks amol.
Glad you liked it! ☺️
अतिशय छान माहिती दिलीस. अमोल.
धन्यवाद मामा. 😊
खूपच छान माहिती नवीन विमा योजना
घेण्यासाठी तरुणाईला नक्कीच दिशा देणारी.
धन्यवाद! 😊
Very informative yet engaging podcast! Keep it up & bring more of it! 😅
Sure! Thank you! 😊
Very good information sir
Thank you! 😇🙏🏻
पॉलिसी चे प्रीमियम भरून भरून वैतागलेले लोक खूप बघितलेत. अनेक कंपन्या खूप फसवणूक करतात
छान माहिती दिली
धन्यवाद!
Useful Podcast...
Thank you! ❤️☺️ Please Share & Subscribe!
very useful podcast!! 🎉
Thank you. Keep Watching Us..👀😊
Amol sale is best 👌 please plan more from him, he only has 2 videos counting this as well.
Yes. Definitely!
Podcast in Marathi GREAT . I was upgraded on the selection criteria for term insurance. Which was new for me. Whole podcast was according to the title. 🙏 🙏Thank you 🙏🙏
Thank you for your kind words! 😇
Good 👍🏻
Thanks ✌️
Amol,
We are proud of you.Many people specially middle class people don't have the knowledge of investment and planning of their term insurance & other insurance your knowledge is excellent 🥰🙏Bagul N.R
❤️😇
Thank you sir. 😊
Here for amol sale, amol please open your channel as well
हॅलो पालाश काका आणि अजिंक्य काका.
मी तुमच्या चॅनल वर पप्पा चे व्हिडिओ बघतो.
तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात.
तुमच्या विडिओला मी लाईक करतो
-
शिव.
❤️❤️❤️😍 Thank You Shiv!!! 😀
Is it possible to increase the amount of existing term insurance
Kathin zalay sagl.. salary milte tax kapun, mg tyat ghar kharch, insurance premium, kapde, mulanchi shala sagl sagl manage karav lagt.. 😢
Policy nai kadhli tr motha bamboo basto.😅
Khup chan Amol dada ha video hindi madhe kara
Ithe pan Hindi Kashala pahije ?? Marathi ch asu dya
Thank you 😊
नमस्कार
Bike Varun Jatana accident jhala an death jhali...bike chalvt hota ticha insurance navhta mhnun tumcha term insurance settlement hot nahiye ...
He khrr aahe ky ??
Hello Sir MI Bharaych Vela term insurance Ghaycha try kela pan maza application reject jhala because rule asa ahe ki 5 lakh income minimum lagte Ase sangnyat ale please guide me
Term insurance cha conditions pn sanga na ..everybody can not get term insurance
Health insurance It's Doctor Business Gov has to take action I had inform Center Minister with
Max life insurance policy made Turm insurance che vikat ghetalele pase insurance ghetlepasun 25year nantar Return gheu shakato
Tyala no cost plan mhantat and te plan cha premium khup jast asto parvdat nahi
Sir janmata Diabetes asel tar health insurance company det nahi…itar sadhya surgery sathi nahi milat insurance
आहे ते सांभाळा म्हणजे मन ने काय आहे तुम चे😂😂😂😂😂
Who is anchor and who is host 😊
Car insurance ha mandatory aahe as per traffic police mhaun lok kadtat
True! ✅
माझं वय 50 आहे मला term insurance la kiti premium येईल आणि कितीचा insurance काढायला पाहिजे
या वयामध्ये तुमचा प्रीमियम खूप जास्त जाईल. त्यामुळे आधी कॅल्क्युलेशन करा की तुमच्यावर कोण डिपेंड आहे आर्थिक दृष्ट्या. समजा दुर्दैवाने तुम्हाला उद्या काय झाले तर त्यांना किती पैसे लागतील. त्यातून तुमच्याकडे सध्या असणारे असेट्स ची किंमत वजा करा. आणि उरलेल्या रकमेचा इन्शुरन्स घ्या. कदाचित असे देखील असू शकेल की तुमच्याकडे पुरेशी रक्कम जमा झाली आहे. मला असे वैयक्तिकरित्या वाटते किता से असेल तर इन्शुरन्स घेऊच नये
एक सांगायचे राहिले तुमचे राहते घर हे असेट्स मध्ये पकडू नका
Term Insurance कोणता काढायला हवा? Hdfc, icici, max life की अजून कोणता?
Max life best for term plan
Tata
Term insurance ani health insurance kadhal tr majhi salary sampte.. asha paristhiti madhe mi kay karav😢
Take minimum health insurance. तुम्ही आजारी पडलात तर उपचार होणं गरजेचं आहे. शिवाय, कोणत्या सरकारी स्कीम तुम्हाला लागू आहेत का , ते पहा.
SBI genral ACCIDENT INSHURACE1000rs... 20lakhs
ऑफिसचा हेल्थ इन्शुरन्स (पुरेसे कव्हर असणारा) असल्यास दुसरा कोणता हेल्थ इन्शुरन्स घेणे गरजेचे आहे का? याबद्दल माहिती कृपया डिटेल्स मध्ये द्यावी
25:26 दुसरा हेल्थ इन्शुरन्स घ्यायला काही हरकत नाही. यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे 👍😊
स्वतःचा पाहिजे कमीत कमी 5 लाख चा तरी
स्वतःचा असावा.. कारण कसा आहे ना ? ऑफिसमध्ये जोपर्यंत आहोत तोपर्यंत. पण जसं पुढे वय वाढत जातं. मग नवीन इन्शुरन्स घेत असू तेव्हा प्रीमियम ही जास्त असते
आज-काल बरेचसे ऑफिस मध्येच इन्शुरन्स उपलब्ध असतो. ती कंपनी तुम्ही तुमचा जॉब सोडल्यानंतर देखील तोच प्रॉडक्ट पुढे ठेवते. फक्त तुम्हाला प्रीमियम द्यावा लागतो. तुमच्या कंपनीच्या इन्शुरन्स प्रोव्हायडर बरोबर बोलावे. तसे असेल तर वेगळा इन्शुरन्स घेण्याची गरज नाही. तुमच्या कंपनीने जर पुरेसा इन्शुरन्स दिला नसेल तर बाहेरून टॉप अप घ्या
Personal health insurance policy important ahet
बिझनेस मध्ये उतरण्याआधी हा पॉडकास्ट बघायलाच हवा!-
th-cam.com/video/_JhmVot5mWs/w-d-xo.htmlsi=8BFtL_ceyczIqcZ-
58 वयानंतर कोणता term insu घेता येईल.
Kashala ghetat term insurance. Khup nashibvan ahat 58 madhe ahat. Premium khup mahag padnar
And insurance la insurance sarkha bagha return nako tya mule ata avoid kelela bar
या वयामध्ये तुमचा प्रीमियम खूप जास्त जाईल. त्यामुळे आधी कॅल्क्युलेशन करा की तुमच्यावर कोण डिपेंड आहे आर्थिक दृष्ट्या. समजा दुर्दैवाने तुम्हाला उद्या काय झाले तर त्यांना किती पैसे लागतील. त्यातून तुमच्याकडे सध्या असणारे असेट्स ची किंमत वजा करा. आणि उरलेल्या रकमेचा इन्शुरन्स घ्या. कदाचित असे देखील असू शकेल की तुमच्याकडे पुरेशी रक्कम जमा झाली आहे. मला असे वैयक्तिकरित्या वाटते किता से असेल तर इन्शुरन्स घेऊच नये. तुमचं राहतं घर हे asset मध्ये पकडू नये
Family policy khup costly astat
नक्कीच थोड्या Costly वाटू शकतात पण त्यामुळे मिळणारं प्रोटेक्शन आणि Peace of Mind खूप अधिक आहे.
समजा टर्म इन्शुरन्स चा हप्ता बॅंकेतुन ( Auto debit) आपोआप कट होत असेल आणि हप्त्याची तारखेस बॅकेला सुट्टी असेल तर पॅलेसी लॅप्स होईल ....
Grace period detat. Maza HDFC cha aahe te 1 mahina pudhe paryant Grace period detat due date nantar.
@@anandjoshi7049 टर्म इन्शुरन्स ला ग्रेस पिरियड असतो का ?
Don't worry ek divsane kahi hot nahi. Insurance company la pn sutti aste tya divashi
best bakwas 👍👍👍
❤❤