What are Mutual Funds? | म्युच्युअल फंडस् म्हणजे काय? | भाग - ५ | CA Rachana Ranade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  ปีที่แล้ว +38

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @Patane_industry
      @Patane_industry ปีที่แล้ว

      Sebi full t:- security and exchange borad of India

    • @dr.pravinpatil4378
      @dr.pravinpatil4378 ปีที่แล้ว +1

      Te profit pramanik pane share kartat to kon chek karel

    • @pt-sk1go
      @pt-sk1go 8 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊❤❤❤

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 หลายเดือนก่อน

      He, sarv, paisa, kamvanyasathi, jantela, kmangal, banvine,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 5 หลายเดือนก่อน

      Paise, tumhich, kamva, hamko, fix, byaj, do, 15,take,

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 2 ปีที่แล้ว +691

    रचना तू जेवढी शेअर मार्केट मध्ये एक्स्पर्ट आहेस, त्यापेक्षाही तु एक छान शिक्षिका आहेस आणि शिकवण्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर झळकत असतो. अशीच तू आनंदी राहा आणि मराठी लोकांना शिकवत रहा! मन:पूर्वक शुभेच्छा 🎉👍

  • @kajalp3857
    @kajalp3857 ปีที่แล้ว +14

    तुमच्या मुळे finance मध्ये interest वाटू लागला. नाहीतर financial साठी पूर्णपणे नवर्‍यावर dependacy होती. Thank you madam.

  • @jayaskitchenandcraft
    @jayaskitchenandcraft 2 ปีที่แล้ว +54

    SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA
    आता मी तुमचे सगळे मराठी व्हिडिओ बघते. इंग्रजी पेक्षा मला आता मराठी व्हिडिओ बघायला जास्त आवडतात. कारण मातृभाषेतून आपल्याला जेवढे जास्त लवकर समजते तेवढे इतर भाषेतून नाही. माझ्यासारख्या ५५ + वय असणाऱ्यांना अशा मराठी चॅनलची खूप गरज होती . खूप छान माहिती दिलीत.

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 ปีที่แล้ว +8

      धन्यवाद! या चॅनेल वरचं तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या.

    • @sachinvirtualhere8874
      @sachinvirtualhere8874 2 ปีที่แล้ว +1

      🙏🏻

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 2 ปีที่แล้ว +6

    रिटायरमेंट नंतर भाऊ तोरसेकर, अनय जोगळेकर, सुशील कुलकर्णी यांनी राजकारणाची आवड वाढवली, पण तुझ्या व्हिडिओजनी तर कमाल काम केलंय रचना. विनाकारण राजकारण पेक्षा तुझ्याकडून मजेदार पद्धतीने मार्केटच्या अभ्यासाची गोडी लागलीये. Hats off to you 👍. खूप सुंदर, हसतमुखाने, मजेमजेत विषय सोपा करून सांगण्याची तुझी हातोटी लाजवाब! आतापर्यंत ढुंकूनही न पाहिलेल्या क्षेत्राकडे वळून थोडंतरी डोक्यात शिरतंय आणि काही करायची आणि करतोय ते समजून घेण्याची आमचीही पात्रता वाढतेय. मनापासून धन्यवाद आणि खूप आशीर्वाद ❤️ असंच काम चालू राहू दे🙏

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 2 ปีที่แล้ว +96

    मटकी ला मोड़ नाही आणि रचना ताईला तोड़ नाही...सोप्या भाषेत अर्थ नियोजन...लहान मुलाला ही समजेल....धन्यवाद ताई आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या मुलांना भरभरुन माहिती दिल्याबद्दल

    • @udaypaluskar
      @udaypaluskar ปีที่แล้ว +2

      Nice communication and topic presentation..

  • @ganesh57606
    @ganesh57606 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्ही मराठी चॅनेल सुरू करून आपल्या मराठी माणसाला खूप सोप्या भाषेत समजेल अश्या प्रकारे ध्यानांत बसेल किंव्हा येईल असे सांगतात .
    ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @AarthFinance
    @AarthFinance 2 ปีที่แล้ว +18

    अगदी जिवंत शिकवणी पद्धत! खुप खुप छान! आपण अभिनय खुप छान करता रचना ताई.

  • @manishakotwal3704
    @manishakotwal3704 2 ปีที่แล้ว +4

    रचना ताई तुम्ही मराठी माणसासाठी चालू केलेला हे चॅनल अगदी सोप्या आणि सरळ भाषेत तुम्ही शिकवता ते खूप चांगले समजते उदाहरणे खूप चांगले देता त्यामुळे पटकन डोक्यात बसत तुम्ही उत्तम शिक्षिका आहात thank you

  • @shripadghatge7983
    @shripadghatge7983 2 ปีที่แล้ว +5

    एवढया निःस्वार्थी पणे सखोल माहिती देता ,सलाम आहे तुम्हाला ,सामान्य माणसाला खूप उपयुक्त आहे. तुमचा फॅन झालो आहे

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 ปีที่แล้ว +5

    एवढा अवघड विषय पण किती सोप्या आणि सुंदर पद्धतीने शिकवता ! फार छान 👌👌

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया की सराहना की ⬆️⬆️⬆️
      निवेश पर अधिक सलाह और परामर्श के लिए ऊपर दी गई व्हाट्सएप लाइन से संपर्क करना सुनिश्चित करें।

  • @dnyaneshwarmahajan1264
    @dnyaneshwarmahajan1264 2 ปีที่แล้ว +6

    खूपच छान आणि सोपे करून सांगितले तुम्ही. आमच्या घरात सगळे लोक आपले विद्यार्थी झाले आहेत.
    धन्यवाद

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया की सराहना की ⬆️⬆️⬆️
      निवेश पर अधिक सलाह और परामर्श के लिए ऊपर दी गई व्हाट्सएप लाइन से संपर्क करना सुनिश्चित करें।

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप सोपं करून सांगता... मराठी चॅनल सुरू केल्याबद्दल आभारी आहे.

  • @maddyshaz
    @maddyshaz 2 ปีที่แล้ว +70

    अगदी "आई कुठे काय करते" या हून जास्त उत्सुकता असते आपल्या नवीन एपिसोड ची😅

    • @prathameshkharat7912
      @prathameshkharat7912 2 ปีที่แล้ว +3

      Tya Radundhati peksha he baghayla chhan vatat

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद!

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว +1

      FEEDBACK APPRECIATED ⬆️⬆️⬆️
      Be sure to contact the what'sapp line above for more advice and consultation on investment

  • @spicy2602
    @spicy2602 2 ปีที่แล้ว +1

    रचना ताई, आपण खरंच अप्रतिम आहात आणि आपली बाळबोध आणि स्वच्छ भाषा आम्हाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकते आणि आम्हाला आपल्या video सोबत खिळवून ठेवते. आपण मराठीवर आणि मराठी माणसांवर असेच प्रेम करावे आणि इंग्रजी सोबत आपल्या मायभाषेवर आपण जे प्रेम करत आहात आणि तिला अजून समृद्ध करत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. या आपल्या कार्यासाठी माझ्याकडून आणि तमाम मराठी बांधवांकडून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद. आपण ही परंपरा अशीच सुरू ठेवावी आणि आपल्याला खूप खूप प्रेम मिळावं हीच अपेक्षा. ❤️
    आपला नेहमीचा शिष्य,
    धनराज

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद! या चॅनेल वरचं आणि मराठी भाषेवरचं तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या

  • @smsong3539
    @smsong3539 2 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही खूप छान माहिती देता आणि तुमची उदाहरणे ही भारी असतात.

  • @kiranbhamare6942
    @kiranbhamare6942 2 ปีที่แล้ว +2

    मॅडम खुपच सुंदर Video.
    आजपर्यंत चे मी बघितलेले सर्वात सुंदर TH-cam Channel.
    व तुम्ही Video बनवण्यासाठी घेत असलेल्या मेहनती बद्दल तुम्हाला Salute व तुमचे मनापासून धन्यवाद.
    Financial Planning व Education बद्दल असेच Video कायम बनवत रहा. व सर्वसामान्य व्यक्तींचे ज्ञान वाढवत रहा.

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +10

    A Teacher we all need - रचना रानडे Ma'am 😊 ❤️

  • @manishashedge8598
    @manishashedge8598 2 ปีที่แล้ว +1

    रचना मॅडम तुम्ही खुप क्युट आणि हुशार आहात...really appreciate you...🤗🤗👍👍😍😍share market made महिलांना आवड निर्माण केलीत...🤗👍

  • @बोलतोमराठी-ज8प
    @बोलतोमराठी-ज8प 2 ปีที่แล้ว +3

    रचना मॅडम, तुमची सांगण्याची हातोटी खूप छान आहे. मी मराठी भाषा विषयाची शिक्षिका आहे. त्यामुळे मराठीत सोप्या सोप्या उदाहरणांद्वारे माहिती देण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. आम्हाला तुम्ही अर्थसाक्षर करत आहात त्याबद्दल धन्यवाद...!
    तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये इक्वीटी म्युचल फंड ची सविस्तर माहिती जाणून घेण्यास नक्की आवडेल.

  • @rohitpawar9583
    @rohitpawar9583 2 ปีที่แล้ว +2

    रचना ताई तुम्ही उत्तम शिक्षिका आहे तुम्ही अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितले त्या बद्दल फार फार आभार 👍आम्हाला index fund ची माहिती द्यावी ही विनंती
    तुम्हाला जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐

  • @successguru7417
    @successguru7417 2 ปีที่แล้ว +42

    SEBI =SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA 🙏RESPECTED TAI YOUR TEACHING STYLE /SKILLS /KNOWLEDGE AMAZING 🚩👍👍👍

  • @aadinathpatil2405
    @aadinathpatil2405 ปีที่แล้ว

    ज्या सोप्या आणि सहज पद्धतीने प्रत्येक व्हिडीओ मार्फत माहिती मिळते ती खरंच आमच्या सारख्या नवख्या लोकांना बचतीचे, गुंतवणूक करण्याचे योग्य पर्याय आणि तंत्र शिकवते. तुमचे खूप खूप आभार

    • @ratnakalele1015
      @ratnakalele1015 ปีที่แล้ว

      Hi I am ratna kalele from indore( most clean city in India awarded by 6 times)any way I want to invest money in mutual funds have lumpsome amount I am a senior citizen 75yrs retired from l.i.c. will yu pl guide me to select mutual funds one thing in this stage of life I have no future only present time so pl.yr advise will be trustful authentic too God bless you waiting for yr reply I always watch yr vedeo s.and dam interesting thanks

  • @SK-xr6kf
    @SK-xr6kf 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती 🙏
    Compound interest /चक्रवाढ व्याज mutual fund किंवा SIP मध्ये कसं काम करतं, यावर माहिती द्या,...विनंती.

  • @vaidehishhalu6469
    @vaidehishhalu6469 ปีที่แล้ว

    गोष्टीतून संकल्पना समजावून सांगण्याची खूप चछान हातोटी!! अवघड संकल्पना देखील सहज समजतात.

  • @vikaslangade3577
    @vikaslangade3577 2 ปีที่แล้ว +4

    Madam u r great teacher... Nation needs teachers like u....

  • @gayatribuchade9076
    @gayatribuchade9076 2 ปีที่แล้ว

    Mi just tumche vidio baghayala survat keli .khup important mahiti deta tumhi. Khup chhan.

  • @maheshkadam5862
    @maheshkadam5862 2 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही खूप सुंदर प्रकारे समजून सांगता असे तुमचे व्हिडिओ बघून शाळेची आठवण आली खूप सुंदर

  • @prajaktakulkarni5920
    @prajaktakulkarni5920 2 ปีที่แล้ว +11

    How amazing platform have I got, I am very thankful to you Rachna , I don't think in my whole career has anyone explained me it so precise and beautifully..much much thanks 👍

  • @VARSHAJIOTODE
    @VARSHAJIOTODE 5 หลายเดือนก่อน +2

    मॅम तुमी खुप छान अगदी टीचर सारखं समजवून सांगता आपल्या सर्व भगिनी आता म्युच्युअल फंड sip बाबत तुमचे व्हिडीओ पाहून जागरूक होत आहे. Thank u mam. तुमच्या knowledge चा तुमी छान उपयोग करत आहात.

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 2 ปีที่แล้ว +7

    Seriously, मी तुमच्या प्रयत्नांची आणि व्हिडिओच्या प्रमाणात प्रशंसा करतो

    • @madhuripawar4673
      @madhuripawar4673 2 ปีที่แล้ว +1

      माहिती पूर्ण व्हिडिओ आहे दिदी

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 ปีที่แล้ว

    स्टाॅक मार्केट विषयावर माहिती आवडेल आपले मार्गदर्शन खुपच छान असते धन्यवाद

  • @YK-dm3go
    @YK-dm3go 2 ปีที่แล้ว +10

    I have watched your video for my interview and because of it I easily cracked it for Capital Market domain.
    Thank You Mam🙏😊🙌

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      FEEDBACK APPRECIATED ⬆️⬆️⬆️
      Be sure to contact the what'sapp line above for more advice and consultation on investments..

  • @snehamore2720
    @snehamore2720 2 ปีที่แล้ว

    उत्तम आरोग्य लाभून तुमचे शतश वाढदिवस साजरे होऊ दे आणि तुमच्यामुळे आमची प्रगती होवू दे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद

  • @sharmiladeshpande6600
    @sharmiladeshpande6600 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान explanation रचना, you are developing my interest about this field. Hats off the way you are progressing.

    • @uniqueshorts3551
      @uniqueshorts3551 2 ปีที่แล้ว

      Same ha

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      FEEDBACK APPRECIATED ⬆️⬆️⬆️
      Be sure to contact the what'sapp line above for more advice and consultation on investments..

  • @shwetatikhe5083
    @shwetatikhe5083 2 ปีที่แล้ว

    Khup sunder margdarshan रचना ताई .....me sarv video baghte Tumche... Asch sarvana sarv mahiti dya finance field vishyi thank you so much😇🙏

  • @sarveshdevrukhakar
    @sarveshdevrukhakar 2 ปีที่แล้ว +10

    The way of explaining concepts are really awesome. I will definitely show all this video's to my mother. 😇👌

  • @samikshagaikwad1352
    @samikshagaikwad1352 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मांडणी केलीत mam❤.... आभारी आहे.... मातृभाषेत समजणं थोडा सोपं गेला

  • @rashmibhaisare1086
    @rashmibhaisare1086 2 ปีที่แล้ว +3

    Always eagerly waiting for your next video.... mam please upload your videos twice in a week... it's my humble request mam. You are like an angel for me. Itki sundar ani sopi paddhat shikvanya chi. Tumi sangitlelya ekun ek mahiti kadhi pan kuni hi visru nahi shakat. Hats off to you mam. 👏👏👌👌

  • @sharadchopade9996
    @sharadchopade9996 3 หลายเดือนก่อน

    साध्या आणि सोप्प्या पद्धतीने सांगतेस ताई 👍

  • @deepalibhatane943
    @deepalibhatane943 2 ปีที่แล้ว +3

    Best ever videos....Any lay man will understand this...Keep going...best wishes....Best thing is Marathi madhe video aahet.. thanku

  • @2424pinks
    @2424pinks 2 ปีที่แล้ว

    रचना ताई तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर चरणी हीच प्रार्थना की तू आणि तुझे प्रेक्षक सर्वांची भरभराट होओ।✌️🌺

  • @rajlaxminawale4517
    @rajlaxminawale4517 2 ปีที่แล้ว +5

    (1) Nifty & Bank Nifty future baddal mahiti sanga,
    (2) Nifty & Bank Nifty future madhe Trading karnyasathi kiti margin asava lagta?

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 2 ปีที่แล้ว +1

    .गुंतवणूक की साठी छान माहिती दिली आणि समजावून सांगितले तया बदल धन्यवाद ताई

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 ปีที่แล้ว

      येणाऱ्या व्हिडिओस मध्ये तुमची इच्छा जरूर पूर्ण करायचा प्रयत्न करू

  • @suyogpatwardhan3388
    @suyogpatwardhan3388 2 ปีที่แล้ว

    नमस्कार मॅडम,मी अत्ता 2 दिवसापूर्वी तुमचं चॅनेल बघायला सुरुवात केली.तुमचं इंग्रजी भाषेतील चॅनेल माहिती होते पण ते समजत नसल्याने मी दुर्लक्ष केले.पण हे मात्र मराठीतील चॅनेल खूप खूप चांगलं आहे ह्यातून मी खूप शिकतोय.खूप खूप धन्यवाद आणि हो स्टॉक मार्केट पर्यंत किंवा अजून अजून नवीन शिकायला आवडेल

  • @namratasatav8327
    @namratasatav8327 2 ปีที่แล้ว +43

    Hello Rachna,
    Mutual funds series should continue further.
    Please cover each and every topic related to mutual fund.
    Like types of mutual funds, different platforms to invest for mutual fund, how to choose correct fund, how to analyse risk and returns, period of investment , how to sell the fund etc .
    It would be very helpful for us if you could cover all these topics.

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว +1

      FEEDBACK APPRECIATED ⬆️⬆️⬆️
      Be sure to contact the what'sapp line above for more advice and consultation on investments..

    • @swapnalipote3877
      @swapnalipote3877 2 ปีที่แล้ว +1

      Mahiti chan Milali ajun havi ahe tumchya pudhchya video chi Vat pahu thank you 🙋🙏

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      @@swapnalipote3877 send a DM to the WhatsApp line above 👆 👆

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 2 ปีที่แล้ว +1

    मस्त! एकदम सर्व शंकासुर गारद झाले आपल्या सोप्या व मराठीतील शिकवणीमुळे!!🙂😄

  • @shreedharchavan7033
    @shreedharchavan7033 2 ปีที่แล้ว +3

    Ek no video !! Anology is best way to explain concepts🔥

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      FEEDBACK APPRECIATED ⬆️⬆️⬆️
      Be sure to contact the what'sapp line above for more advice and consultation on investment

  • @किसान-ष4ढ
    @किसान-ष4ढ 2 ปีที่แล้ว

    किती सोप्य आनी सहज पाने सागतले म्यूचुअल फंड माहिती तूम्ही
    आज तूम्हा पासून नवीन माहिती मीडाली
    धन्यवाद.......

  • @techtemple1
    @techtemple1 2 ปีที่แล้ว +4

    Rachana Di... Content is very interactive and engages the user with extreme Ease.. Specially the animation and your simultaneous explanation... Phenomenal!!.. Cheers🥂 ...

  • @bharatmahadik9230
    @bharatmahadik9230 ปีที่แล้ว

    मैडम तुम्ही छान प्रकारे उदाहरने देता त्या मुले समझायला सोपे होते

  • @sharadkharage5976
    @sharadkharage5976 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार रचना मॅडम तुम्ही विषय तर खूप सोपा करून सांगितला पण माझी एक शंका आहे,कमिशन विषयी पण सविस्तर सांगा आणि regular plan मध्ये की ditect प्लॅन मध्ये sip करावी की lumsum investment करावी

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 ปีที่แล้ว +1

      येणाऱ्या काही व्हिडिओस मध्ये हि शंका दूर करू

  • @ujwaladighe9111
    @ujwaladighe9111 2 ปีที่แล้ว

    रचना, खूप छान माहिती सांगतेस ग... असे कोणीच समजावून सागितले नव्हते. प्रत्येक भाग खुलवून सांगते..तू उत्तम शिक्षिका आहेस...याचा प्रत्यय येतो...

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 ปีที่แล้ว +6

    मॅडम तुम्ही जशी इंग्रजी भाषेतून basic stock market series पूर्ण केली आहे तशी तीच सर्व इंग्लिश series मराठी मधून पूर्ण करा.आपल्या या चॅनल वर 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍

  • @sangeetawadhokar7343
    @sangeetawadhokar7343 ปีที่แล้ว

    खरोखरच चैनल आपलं आहे 👍👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏 खुप छान सांगतेस समजेल असं मी संपुर्ण भाग एकेल समजुन घेईल तुझ्या मुळे ज्ञानात भर पडत आहे खुप खुप आभारी आहे मराठीत आपल्या भाषेत समजावेतस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpeshkamble4797
    @kalpeshkamble4797 2 ปีที่แล้ว +7

    मॅडम तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड काय असतात आणी त्याचा फायदा काय ते समजावू शकता का.

  • @vijaymayekar8456
    @vijaymayekar8456 ปีที่แล้ว

    अबब, रचना मॅडम काय तुमची शिकवण्याची लकब आहे तुमच्या चेहऱ्यावरच गुंतवणूक न करता नफा कमावला, खूप छान प्रकारे आपण उदाहरण देऊन समजावलं मी सुद्धा आता एसआयपी सुरू करणार आहे तुमचे व्हिडिओ पाहून. अशाच प्रकारे आमचे ज्ञान वाढवत जा खूप खूप धन्यवाद आपणास

    • @vijaymayekar8456
      @vijaymayekar8456 ปีที่แล้ว

      हो, कृपया मार्गदर्शन करा

  • @arpitawankhade2990
    @arpitawankhade2990 2 ปีที่แล้ว +3

    SEBI= Securities and Exchange board of India 🙏

  • @shahajiraje1995
    @shahajiraje1995 ปีที่แล้ว

    तुम्ही अगदीच सखोल मार्गदर्शन केलात..आभारी आहे...

  • @Trup_2024
    @Trup_2024 2 ปีที่แล้ว +3

    Hello , you should continue further with mutual fund indetail equity and all

    • @sanjaydhonde3542
      @sanjaydhonde3542 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहितीचे सादरीकरण आहे.

  • @anitakamble573
    @anitakamble573 ปีที่แล้ว

    खूप छान 🎉🎉🎉💐💐💐💐मला माहिती मिळाली.तुमच्या सांगण्याने धाडस निर्माण झाले.

  • @mandar1751
    @mandar1751 2 ปีที่แล้ว +3

    Hello Rachana mam.. First of all thank you so much for sharing this wonderful information about Mutual funds.
    Can you please tell which Mutual fund should we choose between IDCW Interim, payout and Growth and why? In Equity Large Cap Category and also in Index fund.
    2.

  • @itsmevishalnaik
    @itsmevishalnaik 2 หลายเดือนก่อน

    म्युच्युअल फंड म्हणजे काय हे फारशा लोकांना माहितीच नसते, तुम्ही ते सोप्या आणि अगदी उत्तम पध्दतीने समजावून सांगितले आहे ह्या व्हिडीओ मध्ये...ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असे म्हणतात... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...

  • @aravindkhapre9758
    @aravindkhapre9758 2 ปีที่แล้ว +4

    शे य र मार्केट मराठी मंध्ये समजण्यासाठी ए खा द पुस्तकं suggest करा plz 🙏🏻

    • @Hitchintak
      @Hitchintak 2 ปีที่แล้ว

      ताईने स्वतः लिहायला घेतल तर best होइल ना...

    • @nitantsawant126
      @nitantsawant126 2 ปีที่แล้ว

      Share market practical knowledge theory khup zali practically means live mkt madhe trading or investment kas karayach i want guidene of that .Thank u

  • @madhuramadhuraramanujmwar5333
    @madhuramadhuraramanujmwar5333 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मराठी मध्ये भाषांतर करून आपण तळागाळातला सर्वसामान्य व्यक्तींना समजेल अशी बोलायची भाषा वापरून आम्हा सर्वांना आपण मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे आपले खूप खूप अभिनंदन! आपले खूप खूप धन्यवाद !!!

  • @vaibhavv475
    @vaibhavv475 2 ปีที่แล้ว +5

    Securities and Exchange Board of India=SEBI
    असेच हसत खेळत शिकायला मजा येते 🤗

  • @arun.jathar
    @arun.jathar 2 ปีที่แล้ว

    रचना ताई मी याआधी खूप चॅनल बघीतली पण तुमची जी कन्सेप्ट आहे खरच mindblowing आहे एखादा टॉपिक तुम्ही असा explain करता ना खरच सुपर तुमचे विडिओ बघायला चालू केल्यापासून मला अस वाटतय की finance management खूपच सोप आहे जर रचना ताई आमच्या गुरू असतील तर खरच तुम्ही भाग्यवान आहात तुमचा हा आशिर्वाद कायम आमच्या पाठीशी राहुद्या आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍

  • @santoshsud2753
    @santoshsud2753 2 ปีที่แล้ว +1

    Hi , Rachana m' am. Tumi kiti chhan bolta. Tumchi explain karnyachi padhat sahaj ani sopee aahi. Thank you so much. From Yojana

  • @jayashreeingle3424
    @jayashreeingle3424 2 ปีที่แล้ว

    तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे माहिती देतात. विशेष म्हणजे आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत.त्यातच 'सोने पे सुहागा ' म्हणजे मायबोली मराठीत. खूप खूप आभार आमच्यासारख्या अर्थनिरक्षर लोकांना अर्थसाक्षर करण्यासाठी.

  • @bharatilele8580
    @bharatilele8580 ปีที่แล้ว

    26/6जीवेत शरद: शतम....खूप शुभेच्छा🎉

  • @rameshkulkarni9100
    @rameshkulkarni9100 5 หลายเดือนก่อน

    समजावून सांगण्याची पद्धत एकदम छान आहे

  • @rajendramaske3703
    @rajendramaske3703 4 หลายเดือนก่อน

    Wonderful person having deep knowledge of middle class society,especially Marathi. Great teacher giving simple and practical example.Best Wishes.

  • @bhushan786joshi
    @bhushan786joshi 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप लोकांना एक प्रकारे मदत करताय, असेच तुमचे कार्य चालू ठेवा देव तुम्हाला यश देईल.

  • @jamsingpawara6114
    @jamsingpawara6114 5 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान माहिती देता आणि तुमची उदाहरणे खूप छान असतात...

  • @sangitapingle428
    @sangitapingle428 2 ปีที่แล้ว

    तुम्ही मस्त हसत खेळत हि अवघड concept सोपी करून सांगितली..... Sketches helps very much.... Thanks a Lot Madam... U r simply great👍

  • @sachinvaidya1562
    @sachinvaidya1562 ปีที่แล้ว

    Kharach rachna mam तुमची शिकवण्याची पद्धत एकदम सहज आणि सोप्या रीतीची असते हो
    मज्जा येते आणि इंटरेस्ट वाढतो videos बघताना

  • @sanjaydalal2592
    @sanjaydalal2592 2 ปีที่แล้ว +1

    Mutual Fund इतका कठीण विषय मराठी भाषेत सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याच कसब वाखाणण्याजोग आहे. रचना फारच छान!

    • @oloko-abdulolalekan1438
      @oloko-abdulolalekan1438 2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया की सराहना की ⬆️⬆️⬆️
      निवेश पर अधिक सलाह और परामर्श के लिए ऊपर दी गई व्हाट्सएप लाइन से संपर्क करना सुनिश्चित करें।

  • @vishwasdhonde
    @vishwasdhonde 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम माहीती आणि ऊत्क्रुष्ट सादरीकरण. मस्तच...

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว

    🙏 मॅडम अभिनंदन शेअर्स मार्केटिंग बद्दल माहिती खूप छान सांगितले आहे खूप खूप शुभेच्छा 👌👍💗💛 गुंतवणूक माहिती खूप छान मिळाली धन्यवाद

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 ปีที่แล้ว

    🙏 मॅडम मला खूप आनंद होतो आणि खूप छान माहिती दिली महत्व सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌👍

  • @vijayshreevedpathak3172
    @vijayshreevedpathak3172 2 ปีที่แล้ว

    रचना तू खूपच प्रभाविपणे सांगितलेस... अवघड सोप्प करून समजून सांगितलंस 👍👍👍

  • @sachinphasale265
    @sachinphasale265 ปีที่แล้ว

    Aadrniy Tai Apan Mharashtra sathi Anmol Ahat.khup kahi shiknyas milte aplyakadun Thanks.mandal Abhari ahe Ram Krushna Hari.

  • @KaleKalpna45
    @KaleKalpna45 2 ปีที่แล้ว

    Mutual fund baddal jya prakare samjaun sangital tya sathi abhar tumchya mule mazya dnyanat khup bhar padat ahe Thank you so much CA Rachana ji

  • @MrGkal
    @MrGkal 2 ปีที่แล้ว

    रचना तुला advance madhye वाढदिवसाच्या शुभे्छा! तुझा प्रवास असाच वाढत राहो आणि मराठी लोकांना त्यातून ज्ञानाचे धडे मिळत राहो.

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 ปีที่แล้ว

    Rachana atishay upyukta mahiti.
    Please share each n every information about mutual funds

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 6 หลายเดือนก่อน +1

    खरचं खूप सुंदर पद्धतीने समजून सांगता रचना मॅडम,आपले अभिनंदन आणि पुढील व्हीडिव्हो साठी शुभेच्छा🙏🙏🌹🌹

  • @AapliProperty
    @AapliProperty 2 ปีที่แล้ว

    रचना ताई तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात ....मी घरातल्यांना सांगतोय माझे व्हिडिओ बघितले नाही तरी चालतील पण हे व्हिडिओ बघत जावा... खुप शिकायला मिळत तुमच्याकडून... thank you 🙏

  • @Saranglife0713
    @Saranglife0713 2 ปีที่แล้ว +1

    वा mam , काय उदाहरण दिल आहे ,
    हेमा , रेखा , जया और सुषमा .....
    सबकी पसंद ~निरमा~ 💃🏻Mutual fund 🤑😅😂🤣

  • @madhavisawant365
    @madhavisawant365 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much Rachana for your guidance. Session boring न करता interesting कसं करावं हे तुझ्याकडून शिकाव.

  • @pingeshdandekar8600
    @pingeshdandekar8600 2 ปีที่แล้ว

    खूप खूपच स्पष्टीकरण करून सांगता. अगदी सहज सोप्या पद्धतीने. खूप खूप धन्यवाद.

  • @CARachanaRanade
    @CARachanaRanade 2 ปีที่แล้ว +39

    आपले व्हिडिओस येथे अपलोड करा - forms.gle/oxfSouHVZCxziTjM9

    • @juilykulkarni9057
      @juilykulkarni9057 2 ปีที่แล้ว +2

      Ma'am NPS bddl pn video bnva please ..

    • @shilpatayde4534
      @shilpatayde4534 2 ปีที่แล้ว +1

      Mam Banke marfat mutual fund madhe invest kela tr faydeshir nd safe ahe ka

    • @pranavdandale303
      @pranavdandale303 2 ปีที่แล้ว +3

      रचना mam SIP आणि Mutual funds मधील फरक यावर vedio बनवा

    • @shobhakulkarni7319
      @shobhakulkarni7319 2 ปีที่แล้ว

      Mam can you please clear difference between sip n mutual fund

    • @Maharudrahanuman1963
      @Maharudrahanuman1963 24 วันที่ผ่านมา

      मी रिटायर आहे मी पैसे 1लाख गुंतवणूक करू का
      अभिनंदन सुंदर समजून सांगिले 👌🌹🙏

  • @sachinkalse2994
    @sachinkalse2994 2 ปีที่แล้ว

    खरच शीर्षक एकदम बरोबर ठेवला आहे तुमचा हा व्हिडिओ पाहून खरच मैत्री झाली ना mutual funds सोबत. खूप व्हिडिओ पाहिले हे समजून घेण्यासाठी पण समजत नव्हत तुमची समजवण्याची जी पद्धत आहे ती अप्रतिम आहे. तुमचे सगळे व्हिडिओ पाहताना finance and investment एकदम सोपी वाटते. Thank you so much for making these things very easy....😊🤝🤝🤝

  • @satishmithbavkar6953
    @satishmithbavkar6953 2 ปีที่แล้ว

    परमेश्वराने छान रचना केली जी एतरानाहि दन्यान वाटताना स्वताही वाक्यांची छान रचना करून समजवते. याला तोड नाही. अप्रतीम.

  • @mylekkatta3793
    @mylekkatta3793 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर रित्या समजावले ,मला आजच तुझा चॅनेल सापडलाय आणि लिटरली मी सगळे व्हिडिओ पाहत सुटले आहे ,एका मागोमाग एक, मी स्वतःला आवरू शकत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी जी एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे, त्यातून मला इतकं शिकायला मिळालंय की असं वाटते की माझाही जो "मायलेक कट्टा" चॅनेल आहे, त्यावर मी जेव्हा ब्लॉग टाकत असते किंवा कुकिंग शिकवत असते तेव्हा मी अजून किती चांगल्या रीतीने तुझ्यासारखी एक्सप्लेन करू शकते याचं माझं मन आता विचार करायला लागलय , खरंच लय भारी शिकवतेस तू

  • @prakashgedam6449
    @prakashgedam6449 2 หลายเดือนก่อน

    रचानाताई समजाऊन सांगण्याची पध्दत खूप छान असते.

  • @Bhajnigandha
    @Bhajnigandha 2 ปีที่แล้ว +2

    सोप करून सगण्याची पद्धत खूप आवडली मस्त व्हिडिओ🎉

  • @bhushanparab8700
    @bhushanparab8700 2 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवता तुमच्यासारखे शिक्षक सर्वांना मिळोत

  • @sandhyajadhav8214
    @sandhyajadhav8214 2 ปีที่แล้ว +1

    येणाऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , तुम्ही खूप उत्साही आहात.

  • @manishalunawat2351
    @manishalunawat2351 2 ปีที่แล้ว +2

    Rachana... kitti sweet aahes tu. Itkya critical topic la itka interesting banawtes....kitti sopp karun sangte... we all love you.

  • @VinayAnand36976
    @VinayAnand36976 2 ปีที่แล้ว

    रचनाताई आपण सुरू केलेले मराठी मध्ये चैनल फारच पुढे प्रभावी होणार आहे. माझी भक्ती आपल्या प्रपंचाला परमार्थाला आपल्या कार्याला उपयोगी पडू .....ही ईश्वरचरणी प्रार्थना .....असेच ......आपण वारंवार मराठी मध्ये व्हिडिओ टाकत राहा एवढी इच्छा आहे .अभिनंदन