निंबराज महाराज कथा। ह.भ.प. श्रीपादबुवा अभ्यंकर। KirtanVishwa ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2024
  • निंबराज महाराज कथा
    श्रीपादबुवा अभ्यंकर
    Marathi Kirtan
    Nardiy Kirtan
    Hari Om Vitthal
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvishwa.org/sahyog
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp.com/GCiYMQWCoMv...
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa
  • เพลง

ความคิดเห็น • 53

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार बुआ वा खुपच सुंदर निरूपण, आख्यान, ईतकं मन लाऊन व जीव तोडुन साथ देणारे साथी दारांचं, ताई खुपचं सुंदर झांज वाजवली वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कीर्तन! एका नविन भक्तांची नविन गावाची माहिती मिळाली कीर्तन विश्व चे खूप खूप आभार

  • @rekhadandwate
    @rekhadandwate 28 วันที่ผ่านมา

    आमच्या महाराजांचे चरीत्र सांगितले म्हणून खूप आनंद झाला

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani หลายเดือนก่อน

    📿श्रीराम जय राम जय जय राम 📿

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 27 วันที่ผ่านมา

    श्री
    श्रीपाद बुवा नमस्कार छान सादरीकरण धन्यवाद नमस्कार 🎉🎉🎉

  • @mayakale9599
    @mayakale9599 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग आणि उत्तर रंग अप्रतिम

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 หลายเดือนก่อน +1

    श्रीपादबुवा हे जेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. साथीदार पण ऊत्तम साथ देणारे आहेत. अभंग हरिपाठामधला आहे. निरूपण चागले उलघडून विषद केले . कथानक माहित नव्हते. कथानक फारच रंगतदार झाले. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @janardanpatil5896
    @janardanpatil5896 28 วันที่ผ่านมา

    आतिषय परिपूर्ण कीर्तन

  • @rekhadandwate
    @rekhadandwate 28 วันที่ผ่านมา

    प्रथम बुवांना साष्टांग नमस्कार

  • @vasantipadhye3651
    @vasantipadhye3651 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा।कीर्तन उत्तम।साथ संगत उत्तम।खूप मस्त वाटले।श्रीगुरुदेवदत्त नर्मदे हर

  • @vijaywaool2910
    @vijaywaool2910 หลายเดือนก่อน

    जय गणेश 🙏🏻जय जिव्हेश्वर 🎉
    कीर्तन खूप अप्रतिम
    ,...., विजय वाऊळ, रानवली

  • @sunildatar4473
    @sunildatar4473 28 วันที่ผ่านมา +1

    उत्तम आगळा विषय, उत्तम गायन व सादरीकरण, तितकिच सुंदर पेटी तबला पखवाज झांजेची साथ. आपल्या दिवेआगरगावाकडील आपल्या कोकणी श्रीसुवर्णगणेश (पायपेटी वरील) धरकरी भजनी संस्कांरात वाढल्याने आणि तबल्याची उत्तम साथ आपण त्यात करता करता त्याचा उपयोग त्यातील भक्तीगीत (पाहूनीया श्रीविठ्ठले आणि जय जय विठ्ठलरखुमाई) व गजराची वेगळ्या ढंगाची मांडणी किर्तनविश्वात करीत पोहचवून त्याने रसिकांच्या भक्तीआनंदात भर घातलीत यातून आपल्या शोधक व वेचक बुद्धीकौशल्याची चुणुकही दिसली आणि तीचा योग्यप्रकारे उपयोग करण्याची स्तूत्य कृती ठसली.
    अभिनंदन ! हार्दिक शुभेच्छा !
    आणि धन्यवाद !

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 หลายเดือนก่อน +2

    किर्तन विश्वाणर्फ प्रक्षेपित होणारी सर्व च किर्तने सुबोधक असतात. त्यापरीस आजचे किर्तन बहु सरस , परमभक्तीरसाने ओथंबलेले ऊर्जादायक होते. सद्भाव भक्ती आणि निस्सीम वा निरपेक्ष शक्ती जयाच्या ठायी... तिथेच भेटेल साक्षात भगवंत लवलाही.. श्रवणीय , सुभक्तीमार्ग प्रशस्त करणारा कथाभाग प्रशंसनीय च..!! सुश्राव्य किर्तन ऐकुन धन्य धन्य झाले. मानस सुप्रसन्न झाले. मम सद्गुरुं माऊली प..पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या कुपेने ह. भ. प. श्री श्रीपादबुवांच्या दिव्य पदकमली विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।।
    नमःस्तुभ्यं नमःस्तुभ्यं नमो नमः ।।
    👍👍👍👍👌👌👌👌
    😊😊😊😊😂😂😂😂😂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ganpatshinde838
    @ganpatshinde838 หลายเดือนก่อน

    उतम कीर्तन छान बुवा 🙏🙏

  • @prachilondhe5870
    @prachilondhe5870 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर

  • @vinayakranade46
    @vinayakranade46 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani หลายเดือนก่อน +1

    श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🙏🙏

  • @vijayerande1269
    @vijayerande1269 หลายเดือนก่อน +6

    कीर्तन विश्व आपणास एक विनंती आहे, पुन्हा एकदा श्रीखंड्या चरित्र अंवतिका ताई टोळे यांच्या वाणीतून ऐकण्याची ईच्छा आहे. त्यांनी गायलेली पदे आणि त्यांची स्वर सरस्वतीची देणगी आहे

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 หลายเดือนก่อน +3

    ह.भ. प.बुवांना साष्टांग नमस्कार, कीर्तन खूपच छान झाले "भावा" वरचा पूर्वार्ध खूप छान झाला तसेच महाराज निंबराज आख्यान ही खूपच छान झाले,आपणास आणि सर्व वादक यांना खूप खूप शुभेच्छा,कीर्तन विश्व टीम ला शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤

  • @user-re5hw1be9c
    @user-re5hw1be9c 27 วันที่ผ่านมา

    नमस्कार बुवा खुप छान झाले किर्तन वेगळी कथा ऐकायला मिळाली

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏👌👌👌

  • @vasturaj3911
    @vasturaj3911 หลายเดือนก่อน +1

    श्रीपाद बुवा सुंदर आवाज, अप्रतिम साथ संगत, छान कीर्तन सेवा करण्यासाठी शुभेच्छा 🚩🚩

  • @pramodlondhe8653
    @pramodlondhe8653 หลายเดือนก่อน

    Navinach kirtan ikun kan trupt jhale jay jay raghuveer samarth

  • @vinayalondhe8238
    @vinayalondhe8238 หลายเดือนก่อน

    na vin aakhyan khoop chhan vishay mast aani aawaj pahadi iekat rahavasa watala

  • @user-kk5vd1mz5s
    @user-kk5vd1mz5s หลายเดือนก่อน +2

    श्री दत्तात्रेय-जनार्दन-एकनाथ-निंबराज महाराज की जय .महाराजांचा जन्म श्री क्षेत्र रामलिंग ता.शिरूर जि.पुणे आणि महाराजांची समाधी श्री क्षेत्र देवदैठण ता.श्रीगोंदा ,जि.अहील्यानगर महर्षी दधिची ऋषी की जय.

  • @dikshaabhyankar328
    @dikshaabhyankar328 หลายเดือนก่อน +1

    Masatch khup khup shubheche kirtan masatch

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani หลายเดือนก่อน

    🙏सद्गुरु नाथ महाराज की जय 🙏

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 หลายเดือนก่อน

    श्री निंबराज महाराज की जय

  • @anukoolnirmitee9841
    @anukoolnirmitee9841 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ !

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 หลายเดือนก่อน +1

    वाहवा बुवा.. आम्ही आतूरतेने वाट पहात होतो...

  • @pushkaedixit
    @pushkaedixit หลายเดือนก่อน

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन आणि गायन ❤

  • @veenakulkarni6993
    @veenakulkarni6993 หลายเดือนก่อน

    सविनय नमस्कार . एक वेगळे माहिती नसलेले भावभक्तीने भरलेले सुश्राव्य किर्तन खूप आनंद मिळाला .

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर पूर्वरंग व नवीन आख्यान ऐकायला मिळाले... धन्यवाद आणि नमस्कार

  • @madhavoak6261
    @madhavoak6261 หลายเดือนก่อน

    उत्तम कीर्तन

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 หลายเดือนก่อน

    फ़ार सुंदर

  • @SwapnjaPrabhukhanolkar
    @SwapnjaPrabhukhanolkar หลายเดือนก่อน

    वा बुवा तुम्ही छान आख्यन सांगितले सुंदर मला मनापासून आवडल नमस्कार

  • @tanmay2627
    @tanmay2627 หลายเดือนก่อน

    Waa kirtan mastch ❤❤

  • @sangeetaphatak391
    @sangeetaphatak391 หลายเดือนก่อน +1

    Shripad tuze kirtan chanch aste,chanch hote tuzi kirtan seva,sunder

  • @dikshaabhyankar328
    @dikshaabhyankar328 หลายเดือนก่อน

    mastch khupach chane

  • @TheLogicalBaat
    @TheLogicalBaat หลายเดือนก่อน

    Uttamottam ❤

  • @vasantijoshi6253
    @vasantijoshi6253 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कीर्तन बुवा, 🙏

  • @mangalkulkarni5623
    @mangalkulkarni5623 หลายเดือนก่อน

    खूपच सु दर बुवा

  • @vandanakapre7620
    @vandanakapre7620 หลายเดือนก่อน

    वा बुवा, खूप छान

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @mangalkulkarni5623
    @mangalkulkarni5623 หลายเดือนก่อน

    नवीन आख्यान ऐकण्यास मिळाले