सर तुम्ही प्रत्येक होस्टेलमध्ये भेट द्यावी हि विनंती आहे. अक्षरशः राजकीय वरदहस्त आहे म्हणून डिग्री चे शिक्षक नाहीत ऐवढा उपकार करून गोरगरीब मुलांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती 🙏
किमान पाच वर्षे हे माणुसकीचे काम सिरसाट साहेब यांनी केले तर अनेक आशिर्वाद त्यांना मिळाले शिवाय राहणार नाहीत। धन्यवाद साहेब.आपल्या बोलण्यातून एक आत्मविश्वास दिसला।
आदरणीय शिरसाट साहेबांचे खूप खूप अभिनंदन सर तुम्ही अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर छापा टाकला तर तुम्हाला दिसून येईल की पूर्ण वाईट परिस्थिती आहे आणि ते तुम्ही सुधारू शकता आज पर्यंत कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही
मा शिरसाट साहेब महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रांत ऑफीस, तहसिलदार कार्यालय येथिल प्रशासकीय अधिकारी सर्व सामान्य माणसानची कामे होत नाहीत अधिकारी कींमत देत नाहीत
मा. नामदार साहेब आपण खूप खूप महत्त्वाचचा निर्णय घेतला आहे. कारण या ठिकाणी गोर गरीब लोक यांचे मुले मुली असता हे अधिकारी हे भष्ट् आहेत आणि आपण यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या साहेब. मंत्री झाल्या पासून खूप छान कार्य हाती घेतल्यान बद्दल अभिनंदन सर. 💐🙏
खरच साहेब अधिकारी वर्ग भ्रष्ट आहेत, खूप मानसिक त्रास दिला जात आहे, अनुदानित वासतिगृहाचे अनुदान वेळेवर भेटत नाही, खूप त्रास आहे सर. इकडे पण लक्ष द्यावे सर
चांगली सुरवात आहे शिरसाट साहेबांची. पण यापूर्वीही सलग अडीच वर्षे तरी यांचेच सरकार होते. मग यांच्या मित्र मंत्र्यांनी काय केले हे ही विचारले तर बरं होईल.
कोणत्याही म्हणजेच प्रत्येक होस्टेलच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असतातच, याला जबाबदार हाॅस्टेलचे बेशर्मी सर्व पधाधिकारी असतात ! मंत्री महोदय सिरसाट जींनी प्रत्येक होस्टेल ला भेट द्यावी आणि पदाधिकाऱ्यांसह ठेकेदार सुद्धा सोडूनये ! त्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजेत!!
सरांना विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात वासतिगृहातील अवस्था पाहावी, त्यातही ज़िल्हा परिषद समाजकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पण काम करण्याची पद्धत काय आहे त्याची झाडाझाडती घ्या
सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची हीच दशा आहे आपण स्वता लक्ष द्या...बरेचसे विद्यार्थी खूप गरीब घरातले आहेत त्यांना सर्व सोई सुविधा मिळाल्या पाहीजेत...
दिगांव पोस्ट वाकद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर मी भगवान कैलास सोनवणे साहेब तीन वर्षांपासून घरकुल मंजूर आहे ज्यांचे एसी घर आहे त्यांना त्यांचे चेक पडत आहे आणि सामान्य माणूस तसेच आहे आमचे घरकुलचे चेक कसे पडत नाही साहेब
माननीय मंत्री महोदय आले म्हणुन ही दुरवस्था दिसली, गरीब मुलांसाठी चांगले काम करावे हिच अपेक्षा 🙏
सर तुम्ही प्रत्येक होस्टेलमध्ये भेट द्यावी हि विनंती आहे.
अक्षरशः राजकीय वरदहस्त आहे म्हणून डिग्री चे शिक्षक नाहीत ऐवढा उपकार करून गोरगरीब मुलांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती 🙏
संजय शिरसाठ साहेब आपले प्रथमतः अभिनंदन. आपण चांगले काम पाहून छान वाटले. तुम्ही कृती केली चांगले वाटले.
साहेब सुरवात छान केली शेवटही धडाकेबाज झाला पाहिजे
🙌🏻🙌🏻👏🏻👏🏻 याला म्हणतात मंत्र्यांची कामं करण्याची स्टाईल💥आणि रिपोर्टर news 18 lokmat एकच नंबर क्रांतिकारी काम करताहेत आपण👏🏻👏🏻🙌🏻🙌🏻लयच पुण्य भेटन राव👍🏻🚩
किमान पाच वर्षे हे माणुसकीचे काम सिरसाट साहेब यांनी केले तर अनेक आशिर्वाद त्यांना मिळाले शिवाय राहणार नाहीत। धन्यवाद साहेब.आपल्या बोलण्यातून एक आत्मविश्वास दिसला।
आदरणीय शिरसाट साहेबांचे खूप खूप अभिनंदन
सर तुम्ही अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर छापा टाकला तर तुम्हाला दिसून येईल की पूर्ण वाईट परिस्थिती आहे
आणि ते तुम्ही सुधारू शकता आज पर्यंत कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही
सर्वं प्रथम अभिनंदन त्या रिपोर्टींग वाल्याचे ज्यांनी ह्या विद्यार्थी चे प्रश्न मांडले 👌🏻
अभिनंदन संजय शिरसाट साहेब तुमचं.
संजय शिरसाट तुम्ही मुंलाना न्या शंभर टक्के देचाल यात काही शंका नाही सर तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
व्हेरी गुड साहेब अभिनंदन समाज कल्याण ला वाली मिळाले. 🙏💐💐💐
खरच तुम्ही सतत असे काम करा साहेब लोक तुम्हाला नकी साथ देतील 🙏 चुक तर काडली सुधारणा पण करा
शिरसाट साहेब जर हे मनापासून बोलत असाल तर खरच तुमच मनापासून अभिनंदन !!
संजय भाऊ, हे हॉस्टेल तुमच्या मतदार संघात येते..या आधी ही तुम्ही भेट देऊ शकत होता...पण मंत्रिपदाची माळ ( आणि माल) गळ्यात पडण्याची वाट पहात होता का???
एक नंबर शिरसाट साहेब
शिवसैनिक आहे ... सर्वसामान्यांसाठी कामाची पद्धत आक्रमक राहणारचं ✌️
जय महाराष्ट्र ❤
नंतर इथल्या व्यवस्थापन समिती कडून या विद्यार्थ्यांला नंतर त्रास देवू नये,
मंत्री मोहदय सरांना माझी विनंती आहे की निपाणी ता कळंब जि धाराशिव वि.वि.वि निपाणी येथे भेट द्या जयभिम
महाराष्टातील सर्व शासकीय वसतिगृहामध्ये पण हीच परिस्थिती आहे
शिरसाट सरांनी लक्ष द्यावे
Khup Chan bolla bhau❤
मा शिरसाट साहेब महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रांत ऑफीस, तहसिलदार कार्यालय येथिल प्रशासकीय अधिकारी सर्व सामान्य माणसानची कामे होत नाहीत अधिकारी कींमत देत नाहीत
सामाजिकन्याय खात्यातील प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार ,बेशिस्त शासकीय यंत्रणा यावर शिरसाट साहेबानी लक्ष देऊन सुधारणा केली पाहीजे.
सर एकदा आदिवासी हॉस्टेल la भेट द्या त्यापेक्षा भयानक वास्तव समोर येईल
आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील असाच दौरा करावा.
अधिकारी गब्बर झाले आणि, मुलं बिचारी भिकेला लागली, काही नाही या सर्व अधिकाऱयांना जेल दाखवणे हाच एक पर्याय. धन्यवाद मंत्री साहेब.
तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी अशी निर्भीड पणे स्पष्ट माहिती द्यावी.
दादा खूप चांगले काम करत आहात असेच काम करत राहा नाहीतर आपली पुढची पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही.
सुरुवात मस्त
अशीच शेवटपर्यंत असू द्यात
बरोबर बोलतो मित्रा नेहमी असेच असते मंत्री किंवा पतप्रर्धान आले की रोड साफ सफाई करतात नंतर जसच्या तसेच ❤
ग्रेट सर असंकाम केलंत तर तुमच स्वागतच होईल 🙏🙏🙏
साहेब कामाची सुरुवात मस्त केले आहे.....
मा. नामदार साहेब आपण खूप खूप महत्त्वाचचा निर्णय घेतला आहे. कारण या ठिकाणी गोर गरीब लोक यांचे मुले मुली असता हे अधिकारी हे भष्ट् आहेत आणि आपण यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्या साहेब. मंत्री झाल्या पासून खूप छान कार्य हाती घेतल्यान बद्दल अभिनंदन सर. 💐🙏
साहेब मस्त काम❤
छान काम करत आहात…पण खरच कार्यवाही होईला पाहिजे
कमेंट वाचून तरीही लोक सरळ जे शिरसाट यांनाच वाईट😂
खरच साहेब अधिकारी वर्ग भ्रष्ट आहेत, खूप मानसिक त्रास दिला जात आहे, अनुदानित वासतिगृहाचे अनुदान वेळेवर भेटत नाही, खूप त्रास आहे सर. इकडे पण लक्ष द्यावे सर
साहेब जोपरेंत आपण मिनिस्टर आहेत तोपरेंत असेच काम करा 🙏🙏🙏🙏🙏 good woork सिरसाट साहेब 💐💐💐💐
आदरणीय शिरसाट साहेब अत्यंत अभ्यासु व कार्यप्रवण व्यक्तीमत्व आहे. ते नक्कीच न्याय देतील यात शंका नाही.......
शिरसाट साहेब एकदम जबरदस्त तुम्ही काम करत आहात.... असे सतत करत रहा संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी होस्टेलमध्ये जाणारे त्यांच्यासाठी तुम्ही देव बनणार
एकच नंबर साहेब ❤🙏
एक नंबर साहेब असेच काम करा म्हणजे जनतेचा विश्वास सरकार वर बसेल ....
महाराष्ट्राचे सरवच मंत्री भारी काम करत आहेत
चांगली सुरवात आहे शिरसाट साहेबांची. पण यापूर्वीही सलग अडीच वर्षे तरी यांचेच सरकार होते. मग यांच्या मित्र मंत्र्यांनी काय केले हे ही विचारले तर बरं होईल.
कोणत्याही म्हणजेच प्रत्येक होस्टेलच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असतातच, याला जबाबदार हाॅस्टेलचे बेशर्मी सर्व पधाधिकारी असतात ! मंत्री महोदय सिरसाट जींनी प्रत्येक होस्टेल ला भेट द्यावी आणि पदाधिकाऱ्यांसह ठेकेदार सुद्धा सोडूनये ! त्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजेत!!
धन्यवाद सर ❤❤❤🎉
Sir great job
Thanks saheb 🎉🎉
मंत्री साहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहात भेट द्यावी
संभाजीनगर सरकारी iti हॉस्टेल बघा. गरीब मुल राहत असतात तिथं पण
आधीचा समाजकल्याण मंत्री कोण होता।किती हा भ्रष्टाचार।सामान्य लोकांनी जगावे की नको।ग्रेट शिरसाट साहेब।खूप छान काम करत आहात।
गेले अडीच वर्षे तुमचच सरकार आहे म्हणजे तुमचीच जबाबदारी आहे
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
Well Done Sir... 👌🏻
शिरसाट साहेब आशीच लोकोपयोगी कामे करावे हीच विनंती..🙏
एकदम बरोबर आहे....
साहेब एक नंबर काम करतील 100%
आदिवासी हॉस्टेल ची सुद्धा निरीक्षण करावे आणि सर्वच हॉस्टेलमध्ये अशीच अवस्था आहे
Thanks saheb
Great work sir
Very Thanks to Sanjay Shirsat Sir . Taking interest for students
Good work sirji
Khup chaan kaam kele sir salute to you❤
ग्रेट sir असच काम करा साहेब .गरज आहे आज
Very Very good 👍 I proud of you shirsat saheb❤❤❤❤❤
एक नंबर साहेब❤
Good sir..
अभिनंदन शिरसाठ साहेब असच काम चालू राहू द्या .... महाराष्ट्रात अश्यच नेत्यांची गरज आहे पण हे फक्तं नव्याचे नऊ दिवस नको पाहिजे
आम्हाला अभिमान आहे आमचे मित्र शिरसाट साहेब काही तरी करून दाखवतील
सिरसाट साहेब कारवाई करा चुकीचे काम करणारे घरी बसवा.....
Great work Sir, proud that we have elected you.
खूप छान प्रश्र्न विचारले या रिपोर्टर ने
योग्य खात्यावर योग्य मंत्री...👌👌
अभिनंदन साहेब
सरांना विनंती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात वासतिगृहातील अवस्था पाहावी, त्यातही ज़िल्हा परिषद समाजकल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पण काम करण्याची पद्धत काय आहे त्याची झाडाझाडती घ्या
Nice work
News 18 lokmat no one काम केलं तुम्ही असच प्रत्येक हॉस्टेल ला भेटत देत जा
तुमच्या कार्याला सलाम शिरसाठ साहेब...
Good work saheb
सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची हीच दशा आहे आपण स्वता लक्ष द्या...बरेचसे विद्यार्थी खूप गरीब घरातले आहेत त्यांना सर्व सोई सुविधा मिळाल्या पाहीजेत...
❤
Thank you shirsat saheb 🙏
Great
एक नंबर साहेब
बरोबर आहे साहेब
Good work
Good job ..sirsat saheb....asa mntri pahije ...
प्लीज मंत्री महोदय साहेबांनी लातूरच्या पण शासकीय हॉस्टेल कडे लक्ष द्यायला हवं ही विनंती ही अशीच व्यवस्था आहे
दिगांव पोस्ट वाकद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर मी भगवान कैलास सोनवणे साहेब तीन वर्षांपासून घरकुल मंजूर आहे ज्यांचे एसी घर आहे त्यांना त्यांचे चेक पडत आहे आणि सामान्य माणूस तसेच आहे आमचे घरकुलचे चेक कसे पडत नाही साहेब
Good👍
असे असत योग्य माणसाला संधी दिली ते आपल्या पदाचा संधी चे सोनं करतात ह्याचे जागते उदाहरण म्हणजे शिरसाठ साहेब
Sanjay Shirsat Saheb No. 1 Minister 👌👍✌️
ग्रेट work
मागच्या 8-10 वर्षापासून कोणाचं सरकार आहे?
मंत्री साहेब असेच कामं करतं रहा तुम्हाला जनता कायम मंत्री बनून ठेवेल
Saheb salute khupch chhan
❤❤❤
नामदार श्री संजय शिरसाठ साहेब असेच तडफदार काम करा..
अधिकारी ची काही चूक नसते पहिले मंत्री महोदय यांचे खर्चा करीता पैसे अधिकारी कुठून आणणार
Great 👍
सरकार पैसा खर्च कुठे होते काय आहे
खूप छान ❤️
Great Dada