Torras Scam Special Report : 'टोरस'ची गंडा घालायची पद्धत नेमकी काय? कसे मिळायचे खोटे डायमंड?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 227

  • @subhashsheth5476
    @subhashsheth5476 14 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए !

    • @aslammujawar7199
      @aslammujawar7199 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Badme dunya zukane wala khud zukta hai

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे तो स्वतः झुकला बी वाकला बी...अटक केला बी....सब मोह है😂

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 22 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    मॅडम यात काहीही नवीन नाही या अगोदर पण मोठमोठे scam झाले आहेत पण पैशाची हाव काही संपत नाही. लोक काही सुधरणार नाही.😢😢😢😢😢😢😢

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 10 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    भाजीवाला चार कोटी गुंतवतो 😂😂

  • @yogeshsonar5558
    @yogeshsonar5558 12 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    1500 मध्ये लोकं विकली गेली त्या पेक्षा तर टोरेस कंपनी जास्तच देत होती

    • @shwetamore2251
      @shwetamore2251 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅

    • @c143chetan
      @c143chetan 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @dhirajkatke7936
      @dhirajkatke7936 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @patil4017
      @patil4017 24 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂 काँग्रेसच्या घाऊक घोटाळ्यापेक्षा 1500 खूप झाले गोरगरिबांसाठी, 😂😂😂2014 पुर्वी फक्त परिवारवाद्यांचा घंटा, आता निदान 1500 तरी. 😂😂😂😂😂

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 17 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    स्कॅम करणारी लोकं सामान्य लोकांपेक्षा पुढचा विचार करतातं म्हणून ते स्कॅम करण्यात यशस्वी होतात 😂

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Lok lalach madhye yewun aapli jeevan bhar chi rakkam dusryanchya hawale karoon yetat

    • @chandrakantpalde6610
      @chandrakantpalde6610 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      दुर्देवाने आपनच आपल्या लोकांना लालची म्हणून नाव ठेवत आहे, विचार करा या देशात सतत वाढत जाणारी लोकसंख्या, वाढणारा भ्रष्ट्राचार, महागाई, बेरोजगारी यांना दररोज तोंड देत मेहनत करून पैसा कमवावा लागतो, तोच पैसा चे अजून दोन पैसे मिळावेत म्हणून लोक जीव काढतात, यांना लालच म्हणत नाही, लोकांना साठी कोणीही एक होत नाही, सरकारकडे दबाव टाकत नाही, अतिशय कडक कायदे बनवत नाही हीच खरी शोकांतिका आहे, यामध्ये राजकारण सुरू होते, लोकांना न्याय कसा मिळणार ?

  • @pramodgalande2272
    @pramodgalande2272 22 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    11 महिन्या पासुन चालू होते torres तेव्हा सर्व पब्लिक ला माहिती झालं पण पोलिसांना ते पळून गेल्यावर कळलं वा 👍🏻

    • @vikassatale1064
      @vikassatale1064 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Police la sagle mahit aste . Company hafte detat police na

  • @ramkaujalgikar3153
    @ramkaujalgikar3153 22 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    यात गुंतवणूक करणारे महा मूर्ख आहेत.

  • @rohit-2482
    @rohit-2482 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आता ज्यांचे पैसे बुडाले ते लोक आपले पैसे कसेतरी दुसऱ्याला लुबाडून च परत घ्यायचा प्रयत्न करतील, ही चैन आता संपणारी नाही

  • @SatyaDarshan-s2e
    @SatyaDarshan-s2e ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्त! हुशार लोकं आहेत. काही उद्योजक आणि नेते बनून लोकांना लुटतात तर काही असे डोके लाऊन पण सामान्य माणूस काही सुधरत नाही.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तूम्हाला मस्त बातमी मीळाली आता पंधरा दिवस तेच तेच दाखवा. ज्याचे पैसे गेले त्यावर बोला.

    • @patil4017
      @patil4017 23 นาทีที่ผ่านมา

      एक महिना 😂😂😂😂😂😂

  • @rohit-2482
    @rohit-2482 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    दुनिया लुटती है, लुटनेवला चाहिए😊

  • @rhccr6630
    @rhccr6630 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अहो पण तुम्ही तोरास च्या बाबतीत तुम्ही CA ला विचारून च नंतर Invest करायचे असते .
    तसेच Co- Op बँके मध्ये अकाउंट ओपन करताना सुद्धा
    CA लाच विचारून पुढे जायचे
    असते .
    सिटी Coop Bank अशा अनेक
    Coop Banks Band झाल्या. लोकांचे पैसे बुडाले .

  • @p.k.143
    @p.k.143 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप वेळा सरकार सांगतो की आरबीआयचे नियम वाचा आणि ते पाळा तरीदेखील लोक ऐकत नाही ऐकत नाही त्यांचा असंच होणार

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अजूनही लोकं अश्या खोट्या जाहिरातीला फसतात हे आश्चर्य आहे.

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मेहनत नको करायला आळशी लोकांना घोडा लागला बरं झालं बाबा 😂😂😂😂

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    लोक आज हि MLM. ची अंधश्रद्धा ह्या देशात आहे 😂😂😂😂

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 22 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    हा किरीट, वाल्मिक कराड,बीड कडे का येत नाही ...?? लाजतो का ..?? 😂😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 22 นาทีที่ผ่านมา

      बीड चा विषय संपला, आता फक्त “टोरस” 😂😂😂😂😂😂

  • @MAU9820.
    @MAU9820. 17 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    स्टेट बँक ऑफ इंडिया असताना असल्या फालतू कंपनी ला का 😪महत्व दिले 😢😮😢😢😢😢😢माणूस हा लालची असा 🤣😂😪🌞😅

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तूझ्या अकलेच्या बाहेर आहे ते!

  • @emptynet8757
    @emptynet8757 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आज समजलं की मुंबई मध्ये पण येड्यांची शाळा भरते

    • @पर-d9r
      @पर-d9r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर 😂😂

    • @patil4017
      @patil4017 20 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂 ज्यु काँलेज.

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्ञानदा कदम खूप जोर लावते. संतोष देशमुख cha हत्या विषयाला विसरवण्यासाठी 😊

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळे परप्रांतीय आहेत
    मराठी जॉब शोधत फिरतोय

  • @sanjivanisaptarshi2168
    @sanjivanisaptarshi2168 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Dsk चे उदाहरण ताजेच आहे ना तरी लोक विश्वास कसा काय ठेवतात

  • @rohit-2482
    @rohit-2482 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यात लोकांची जास्त चुकी आहे, तरीही लोक सुधारणार नाहीत, असेच फसणार, अती हाव

  • @pramodpatkar595
    @pramodpatkar595 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फुकट कोणी काही देत नाही हे कळत नाही. आज बॅंक आठ टक्के पेक्षा जास्त देत नाही. अशा योजना फार वर्ष पासून आल्या आहेत. काही काळ चालू असते. इच्छित लक्ष पुर्ण केल्या नंतर पळून जातात.

  • @jitendraharne5297
    @jitendraharne5297 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळ्या बातमी देणाऱ्या संस्था फक्त बातमीच देतील . पूर्ण प्रकरण सोडवण्या च काम केलं जाणार नाही

  • @pavangaikwad645
    @pavangaikwad645 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसा ची हव लोक सुधारणार नाही

  • @comedyking-yo3tm
    @comedyking-yo3tm 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खूप छान टोरे स असेच काम करा. श्री मंत लोकांना खूप लुबडा
    गुंतवणुक दारणी पण खूप लोकांना लुबड आहे
    भाजी विक्ेत्यांनी मराठी शेतकरी लोकांना खूप लुबडल आहे
    टोरेस 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅😅

  • @travelingwitharvind5658
    @travelingwitharvind5658 13 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भाजी विकून खूप पैसा कमवलेला दिसतो आम्हला पण शिकवा 😂😂😂😂

    • @Maulisarees
      @Maulisarees 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बारामती चा करामती तर नाही ना.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      होलसेल भावात ५-१० रुपये किलोने वांगी घेऊन ६०-८० रुपये किलोने विका.

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फसवणूक झाल्यावर सगळे कळते आधी नाही

  • @MAU9820.
    @MAU9820. 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    परमेश्वर सर्व श्रेष्ठ आहे. हे लोक ग्राहक ना फसवतात. मग असा न्याय होतॊ..... खूप वाईट झाले 😢😮

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फसवणूक सुरु होती तेंव्हा सोमय्या झोपले होते का ?

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 22 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    यांना गोर गरीब म्हणता येईल की आयकर न भरता केलेली गुंतवणूक व फसगत झाली की ओरड

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खरा माणूस धरला आहे गुंतवणूक करणारानी

  • @dilipkadam3129
    @dilipkadam3129 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पैसे बचत करताना ज्या संस्थेत पैसे बचत करणार आहोत त्या संस्थेत कडील रिझर्व बँक ऑफ इंडिया भारत सरकार यांचे कडील रजिस्ट्रेशन नंबर ची खात्री करणे आवश्यक असते ही खात्री करून झाल्यानंतरच त्या संस्थेत पैसा गुंतविला जातो नाहीतर तुमची फसवणूक अटळ आहे🎉

  • @Aniruddhadixit691
    @Aniruddhadixit691 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुम्हा पत्रकारांचा काय उपयोग. इतके दिवस झोपला होता काय. इतका मोठा परतावा कसा देऊ शकते कंपनी याची बातमी दिली असती तर कौतुक तुमचं. आता बोंबलून काय उपयोग

    • @Avin868
      @Avin868 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzya akkalecha kay upyog tuzhi akkal zopali hoti ka ata dusryana kay shivya ghaltoy

  • @akshaybasutkar5428
    @akshaybasutkar5428 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिसांशिवाय है शक्य नाही . पोलिसांचा किती वाटा आहे उघड झाले पाहिजे .

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अशाच प्रकारच्या अजून मल्टी स्टेट सोसायट्या कार्यरत आहेत, यासाठी सरकारने पुढाकार घेऊन या संस्थांची चौकशी करून गुंतवणूक करणाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न करावे.

  • @mangeshsalve4759
    @mangeshsalve4759 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ज्या दिवशी मणुष्य प्राणी जेवढं आहे तेवढ्यात समाधानी होईल त्या दिवसापासून हे असे लुटा लुटी चे धंदे आपोआप बंद होतील.

  • @ramchandraombale9258
    @ramchandraombale9258 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मॅडम मला तर पोस्टाने फसवलं आहे बाकीच्या कंपन्यांचं काय घेऊन बसलात

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    या टोरस घोटाळ्यात नागड्या किरीटचा संबंध काय,त्याच काय काम.

    • @thekitchencinema7948
      @thekitchencinema7948 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Tuzya sarkhya nagdyana ajun nagda karnar toh

    • @prakashdalvi5551
      @prakashdalvi5551 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @thekitchencinema7948 आता सगळे नागडे रागात येणार.

    • @thekitchencinema7948
      @thekitchencinema7948 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prakashdalvi5551 mhanje jasa tu alas tasa hoy. Bara bara chaddi ghalat ja bala

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साखळी पद्धतीने, गुंतवणूक करतात, एजंट लोकांना भरमसाठ कमिशन देतात, एवढं देतात की खातेदाराला जेवढं व्याज देत नाहीत.

  • @dhananjayathawale3489
    @dhananjayathawale3489 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कमी वेळात, पटकन श्रीमंत होयचे आहे लोकांना 😂

  • @MAU9820.
    @MAU9820. 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुंबई मधून रमाकांत गायकवाड ला उचला 😅😮स्वदेशी चा मुख्य प्रवर्तक

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरकार अशा कंपनी ना परवाने देण्यात अगोदर विचार करून निर्णय घ्यावा

    • @Vrath620
      @Vrath620 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sarkaar pan involve ahe.

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कर्ता धर्ता शोधून काढा साखळी चा खेळ गेले कीत्येक वर्षे सूरु आहे देशात. ही पहीली घटना नाही.

  • @jsm4633
    @jsm4633 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अशीच फसवणूक ikonique global company ne केली आहे मुंबई बोरिवली भागात

  • @anand2152
    @anand2152 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरच आपण एवढे वेडे का आहोत कोणी येऊन आपल्याला फसवतात 😂

  • @prathameshjadhav4015
    @prathameshjadhav4015 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गेले सगळे विदेशी पळुन😂

  • @GuruRajivD
    @GuruRajivD 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लालच का फल कडवा 🤮🤮🤮 और लो भाई शॉर्टकट 🫡 फ़िर 😫!!!

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤ दूसरी केबीसी❤ बापू❤ चव्हाण❤ तरी❤ जनता❤ आंधळी आहे❤

  • @KillerRizGamer
    @KillerRizGamer 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    टांगा पल्टी घोड़ा फरार 😂😂😂

    • @patil4017
      @patil4017 17 นาทีที่ผ่านมา +1

      तगडाक तगडाक तगडाक तगडाक 😂😂😂😂

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाहेरची येऊन महाराष्ट्राला फसवतात महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करावी

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maharashtratalyana Fasavanukichi Sandhi Dili Pahije😂😂😂

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 16 นาทีที่ผ่านมา

    फसती है दुनिया, फसाने वाला चाहिये 😢😢😢

  • @MAU9820.
    @MAU9820. 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    स्वदेशी पॅटर्न

  • @nikhila7668
    @nikhila7668 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    2009 मध्ये आम्ही Citilimouzine नावाच्या कंपनी मध्ये पैसे टाकले होते...
    त्या scheme चे पुढे काय झाले कोणाला माहीत आहे का

  • @ramchandraombale9258
    @ramchandraombale9258 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत मला पोस्टाने फसवलेले आहे ते

  • @aniketmore7826
    @aniketmore7826 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झुकती है दुनिया झुकाने वाला चाहीये

  • @PradnyaRane-g4d
    @PradnyaRane-g4d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शेकडो गुतवणुक करणारे गोरगरीब कसे मॅडम

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुशिक्षित आणि ऐतखाऊ लोकच फसले

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फुकट हा शब्दच फसवा आहे असे वाटत नाही का...

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेला समजायला पाहिजे फुकट जास्त कस भेटणार

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खडे आहेत किमती ती सांभाळून ठेवा कारण नंतर कोणी बरोबर असे होणार नाही कारण हा खडा //अति तिथे माती पैसे //
    कमावण्याची संधी सोडत नाहीत लोक. लोकाना काही फरक पडणार नाही मुंबई मध्ये हे करणे सोपे आहे कारण सरकारी बाबू सगळ्याना हाफते जातात

  • @sharadhiremath8910
    @sharadhiremath8910 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिकून फार कामावता येत नाही खरं तर असे डोके वापरायला शिकले पाहिजे 😂😂😢

  • @parasharammore956
    @parasharammore956 31 นาทีที่ผ่านมา

    WHAT IS GOING IN OUR MAHARASHTRA STATE SINCE LAST THREE YEARS HARE KRISHNA

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता बोबल्या काय करतो बघुया

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भाजपा सत्तेत राहिल्यास असेच होत राहणार , कारण हे सरकार जनसामान्य जनतेचे नसुन व्यापार्‍यांचे आहे .

    • @sarikad4266
      @sarikad4266 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      काँग्रेस च्या राज्यात स्वतः काँग्रेस लुटायची आणि अशा स्कीम द्वारे लोक लुटायचे आम्हाला माहित आहे

    • @chandrahasbhabal2621
      @chandrahasbhabal2621 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @sarikad4266 नाहि हे सर्व भाजपाच्याच काळात होते भ्रष्टाचार वैगरे सोडा ते सर्वच करतात किंवा करण्यास लोकच जबाबदार असतात अगदी मुलाचे जन्मदाखले काढण्यासाठी सोडा स्मशानात लाकडे काढण्यासाठी सुध्दा अर्थात ते सोडा
      पण भाजपा हा बनिया व व्यापार्‍यांचा पक्ष आहे ते असे फसवणुकीचे धंदे मोठ्या प्रमाणात करतात लांब कशाला हल्लीच झालेल्या निवडणुकीत आपण ते पाहिले भाजपा राज्यात हारतोय हे कळताच विविध खिरापती जसे लाडक्या बहिणींना आमिषे अशा विविध गोष्टी देऊन पैसा पेरून त्यांनी मतदारांची मते विकत घेतली व लाता आम्हाला मते दिलीत तर काय मेहरबानी केलीत का ? असे म्हणतायत म्हणुनच भाजपा सत्तेत आल्यावर असे होणारच

    • @alex45688
      @alex45688 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP chor part hai​@@sarikad4266

    • @Sachin-nf1zp
      @Sachin-nf1zp 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kahi vait jale tar bjp mule changle jale tar congress
      Change kara vicharsarni
      He bjp mule nhi tar lalchi lokanmule jale ahe

    • @Aaaadsddd
      @Aaaadsddd 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय राव उठल्या सुठल्या bjp आणी modi यांच्यावरच यायचा काय . काय त्यांनी इन्वेस्ट करैला संगीतले पैसे

  • @HMWagle
    @HMWagle 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस, याच्यात लक्ष घाल.मुंडे भोवती पिंगा नको

  • @kvb9433
    @kvb9433 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bar zal, lokanchi fasavnuk zali, Karan jyanchi fasavnuk zali, tyana sarvana mahit hote ki ha scam aahe, ani kadhitari fasavnuk honar aahe, pan sarvana tyapurvi swatacha motha labh karun ghyayacha hota 😂😂😂😂😂

  • @nv1448
    @nv1448 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंबईचा माणूस खुप हूषार असतो असा ऐकल होत आज तो पण फैल झालं

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhala sarva mahit hota mag ka lokana jagrut ka kel nhi ... kadam madam

  • @udaygautamraval7805
    @udaygautamraval7805 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    लालची और शेख चली लोग को सबक शिक्षा मिलती हैं।
    डबल स्कीम, सस्ते में घर, लॉटरी, ।
    कठोर परिश्रम का काम करते रहो।
    हक से कमाओ।

  • @ravindradeshmukh25
    @ravindradeshmukh25 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good work torras.

  • @ashokdalvimotivational
    @ashokdalvimotivational 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अमिषा पोटी अशीच लोक फसत राहणार 😂 काही मूर्ख लोक

  • @navidpurkar6089
    @navidpurkar6089 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Itne din kya kar rahe they phir nakali hai ya asli dekne ko

  • @parasharammore956
    @parasharammore956 39 นาทีที่ผ่านมา

    SABKA SATH GUJRAT KA VIKAS HARE KRISHNA

  • @SainathMhatre-z7w
    @SainathMhatre-z7w 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    😄😝🤣🤪😜😆😅😛🙊🙉🙈👌

  • @akilraut2690
    @akilraut2690 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hyana permission kon detat mantari santri ch na

  • @rushipari6628
    @rushipari6628 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Media zhopleli ka?

  • @sanskarraut4644
    @sanskarraut4644 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    AV / AroVironment कंपनीने पण लोकांची फसवणूक केली आहे त्या कंपनीच्या चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे.

  • @user-zv9ku6kh2d
    @user-zv9ku6kh2d 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लोक भोले आहेंत कि मूर्ख आहेंत?

  • @sudhirnighot10
    @sudhirnighot10 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्यांना आयाता पैसे पहिजे

  • @Krisnnadrawing
    @Krisnnadrawing 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तेली साचे धारोधार... खुदा मारे एक बार... 😊😊😊😊

    • @gpljoshi
      @gpljoshi ชั่วโมงที่ผ่านมา

      तेली साचे धारोधारा.. Plz meaning

  • @yeshwants7087
    @yeshwants7087 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Itana bada csam ke piche bhaut sare log hote hai,mantri aur sarkari adhkari .

  • @MaheshSatavalekar
    @MaheshSatavalekar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only money from investors who paid tax can register the FIR.

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Network marketing never succeds.

  • @allincricket2503
    @allincricket2503 6 นาทีที่ผ่านมา

    Amitabh bachhan chi advertisements nahi baghat 3lakh lok

  • @manojtarte4932
    @manojtarte4932 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ye secret scheme he re baba..... people spreading awareness by whatsapp app for online fraud... however not heard about this ponzy scheme until it is exposed ..

  • @_travaholic_8497
    @_travaholic_8497 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chai wala was sawage in 2months he will earn 60k 🗿

  • @vikassatale1064
    @vikassatale1064 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hyat invest karnare educated nahi 😊

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊😊😊

  • @Greenchillies444
    @Greenchillies444 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai😂40%byaaj khaya hai public ne
    Abhi kaheka Paisa 😂

  • @HMWagle
    @HMWagle 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दमानिया ताई कुठंय,या समोर

  • @Vrath620
    @Vrath620 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    RMP nava chi company ashi piramad scheme khup varshe puri lutat hoti.

  • @ayeshashaikh8622
    @ayeshashaikh8622 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Me he future maker company madhe paise ghatle hote company band padli 5 lakh hote

  • @Satish6651
    @Satish6651 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pacl pan card lokachi vat lagli

  • @sarathkumar251
    @sarathkumar251 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konalach paise parat milnar Nahi. :- 100 %

  • @sachinpawar4294
    @sachinpawar4294 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    3000 core scam 😮😮😮

  • @vikassatale1064
    @vikassatale1064 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Network marketing 😂

  • @parasharammore956
    @parasharammore956 40 นาทีที่ผ่านมา

    VERY GOOD VERY NICE CONGRATULATIONS FOOLISH INVESTORS FOOLISH MAHARASTRIAN HARE KRISHNA

  • @themastermind6765
    @themastermind6765 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    90s era😂