'मुंब्रा म्हणजे पाकिस्तान नाही, मी तिथे जाणार! बघूया कोण अडवतोय? अविनाश जाधव यांची रोखठोक मुलाखत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 ปีที่แล้ว +781

    अविनाश दादांनी फक्त लोकांना आवाहन करावं, मुंब्र्यात जेवढे मुसलमान आहेत त्याच्या १० पटीने हिंदू लोकं त्यांच्या सोबत येतील अशी खात्री आहे, अविनाश दादांचं अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ปีที่แล้ว +46

      *मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱
      मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है।
      यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं।
      मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा।
      जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया।
      इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है।
      फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है।
      मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।*
      आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।*
      *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।*
      *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।*
      *शॉकर* 🙄

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 ปีที่แล้ว +28

      हिंदू अवसानघातकी आहेत
      आयत्या वेळीमाघार घेतील

    • @prasad8
      @prasad8 ปีที่แล้ว +13

      Kurla bandra mankhurd govandi bhiwandi sakinaka zarimari bhongyacha aawaj ajun double zalay 😡😡😡😡😡😡😡 100 la call karun sudha kahi hot nahi
      Ugach khot bolu nka bhonge 80% band zale
      Raigad fort var pahate ja, pahate 5:30 am vajta Khali gavat (mahad) vajnarya mashidicha bhonga var eiku yeto 😡😡😡😡😡😡

    • @nileshkoli7919
      @nileshkoli7919 ปีที่แล้ว +10

      KONI NAHI YENAR HINDU FAKT SOCIAL MEDIA VAR BHUKAT AASATO PRATAKSH KONI NIGHAT NAHI

    • @shaikhumar3897
      @shaikhumar3897 ปีที่แล้ว +2

      Ye re ya baba tu ani tuza dada fakt ambat pada aahe bolbachan

  • @sanjeevmahajan276
    @sanjeevmahajan276 ปีที่แล้ว +31

    प्रभाकर्जी तुमचे धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा मनसे नेत्याची मुलाखत घेतली असेच मनसे चे आणखी नेते प्रकाश झोतात आणा ही विनंती

  • @MrAnilSonawane
    @MrAnilSonawane ปีที่แล้ว +86

    वा... अविनाश दादा ने त्यांच्या वाढदिवसाला बुके ऐवजी धान्य मागून ती गरजुंना वाटायचीत हि किती सुंदर कल्पना आहे... खूप छान...

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 ปีที่แล้ว +47

    खरच राज साहेब एकदा महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री झालेच पहिजेत . अविनाश जाधव भाऊ तुमच्या तोंडात खडी साखर .माय भवानी कृपा करो हिच प्रार्थना.

  • @Ak-zp8gv
    @Ak-zp8gv ปีที่แล้ว +88

    याला म्हणतात इंटरव्ह्यू... झंझावाती इंटरव्ह्यू... अविनाश दादा, कोविड काळामधील तुमचं केलेलं काम ऐकून डोळ्यातून पाणी आलं😢😢 खरच...तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कळलं आहे.. आम्ही कायम मनसे पक्ष आणि राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत राहू....👍👍👍

  • @NitinGambhirrao
    @NitinGambhirrao ปีที่แล้ว +79

    खरंच आहे साहेब तुमचं, माझ्या मावस भावाला ही कोविड मध्ये बेड मिळत नव्हता, पण आपण तो मिळवून दिला होतात... पण दुर्दै्यवाने तो वाचू शकला नाही... खूप मदत झाली होती तुमची आम्ही हे कदापि विसरू शकत नाही.. धन्यवाद

  • @Ramesh-sc6dg
    @Ramesh-sc6dg ปีที่แล้ว +85

    एकच वादा आमचा अविनाश दादा, दादा तुम्ही ग्रेट माणूस आहात.ठाण्यातील जनता आपल्या पाठीशी आहेत.जय मनसे.

  • @जयभवानीजयशिवराय
    @जयभवानीजयशिवराय ปีที่แล้ว +77

    अविनाश दादा एक नंबर व्यक्तिमत्व आहे.. निर्भीड व्यक्ती आहे.... इमानदार मावळा आहे शिवरायांचा 🚩...

  • @hanumantsalunkhe817
    @hanumantsalunkhe817 ปีที่แล้ว +123

    प्रथम सूर्यवंशी साहेब तुम्ही अविनाश जाधव साहेब यांची मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे अविनाश दादा जे बोलले ते ऐकून खूप बरं वाटलं

  • @shankarmandawad7896
    @shankarmandawad7896 ปีที่แล้ว +284

    खरोखरच अविनाश साहेबांच्या शब्दात ताकद आहे. नक्कीच एक राजसाहेबांना महाराष्ट्र राज्याचा डॅशिंग मुख्यमंत्री झालेला पाहायचं आहे.
    संपूर्ण महाराष्ट्राला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dilipmore4304
      @dilipmore4304 ปีที่แล้ว +1

      जय मनसे

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @DShree28
      @DShree28 ปีที่แล้ว +2

      Raj Saheb sarke sarke madhech gayab jhale naste tar kadhachit CM zale hi aste atta paryant

    • @dayanandchikhalkar4395
      @dayanandchikhalkar4395 ปีที่แล้ว +1

      Raj saheb should be king maker like Balasaheb. Udhav che kai sarvani pahile aahe.

    • @sameerkunde8253
      @sameerkunde8253 ปีที่แล้ว

      एक आमदार येईल का निवडून 😅

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 ปีที่แล้ว +47

    अविनाश दादा म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धडाडणारी तोफ..

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 ปีที่แล้ว +60

    प्रभाकर जी विडियों मुळे मनसे च्या झुंझार नेत्या ची झलक मिळाली आणी आनंद झाला.त्यांच्यातील जोश प्रकर्षानी जाणवतं.आपले आभार..👍

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +65

    अविनाश दादा हुबेहुब राज साहेब. एकदम स्पष्ट परखड बिनधास्त. मुलाखत ऐकतांना उत्साह संचारतो . धन्यवाद प्रभाकर.

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 ปีที่แล้ว +12

    चिपळूण च्या पुराच्या वेळी जाधव साहेबांनी खुप मदत केली... salute

  • @devashishsonar5027
    @devashishsonar5027 ปีที่แล้ว +119

    सर अविनाश जाधवांची मुलाखत ही रोखठोक मुलाखत असेल या मुलाखती नंतर राजकारण तापेल असे वाटते💯💯

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 ปีที่แล้ว +39

    ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ ❤️
    धर्मयोद्धा अविनाश दादा जाधव 🚂🚩

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 ปีที่แล้ว +9

    अरे आव्वाज कोणाचा ... याला बोलतात , आवाज ! लय भारी अविनाश दादा .
    खुप सुंदर , स्पष्ट आणि प्रखर विचार . मनसेला मनसेच्या हिंदूत्वाला शुभेच्छा !!

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 ปีที่แล้ว +51

    खूप कौतुक वाटतंय रामा, बघून आणि ऐकून. खरंच एकदां तरी तुम्हाला सुध्दां संधी द्यावी लोकांनी, हीच श्रीरामचरणीं प्रार्थना आणि शुभेच्छा! जय श्रीराम!

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +35

    अविनाश चं नाव ऐकलं होतं पण विचार आणि काम आज थोडं तरी समजलं.माझ्या राशीतला आहे म्हणून असे लोक मला आवडतात.जगा वाघासारखं आणि जनतेचे काम करा सेवकासारखं.

  • @Amarshinde3099
    @Amarshinde3099 ปีที่แล้ว +131

    नेता असावा तर असा
    अविनाशदादा 💥💥

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 ปีที่แล้ว +16

    ग्रेट मुलाखत की ज्यामुळे मनसेचे पुन्हा एकदा खरं व्हिजन जनतेला उमजेल 🌹

  • @Maataai
    @Maataai ปีที่แล้ว +194

    अविनाश दादा, आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत जय मनसे 🚩🚩🚩🚩

    • @dattavaratvlogs6647
      @dattavaratvlogs6647 ปีที่แล้ว +25

      मी बीजेपी चा कार्यकर्ता आहे पण माझी मनापासून इच्छा आहे अविनाश जाधव आमदार झाले पाहिजे

    • @bhauraogarkal9746
      @bhauraogarkal9746 ปีที่แล้ว +2

      ​@@dattavaratvlogs6647सहमत

    • @rajadon2071
      @rajadon2071 ปีที่แล้ว

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr ปีที่แล้ว +70

    मुलाखत बघताना अस वाटल की अजून जास्त वेळ होयला पाहिजे होती..❤❤ मस्त झाली मुलाखत काही वेळा शहारे पण आले अंगावर...❤ जय मनसे.. धन्यवाद सूर्यवंशी साहेब🙏

    • @eknathpole8169
      @eknathpole8169 ปีที่แล้ว +3

      एकदम बराबर आहे 1घंटतर होलापाहीजे

  • @pandhrinathsonawane9977
    @pandhrinathsonawane9977 ปีที่แล้ว +18

    आपल्या घरातीलच एक माणूस..... छान,सुयोग्य परिचय करून दिला आपण, धन्यवाद

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 ปีที่แล้ว +36

    अविनाश दादा फार चांगले काम करत असतात आम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटत असतो अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचं काम ते आपल्या शाखेतून करत असतात त्याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे ठाण्यामध्ये जा पण गोरगरिबाला कुणाला समस्या असेल तर त्यांनी त्यांना जरूर संपर्क करावा

    • @adv.jaywantsardesai1245
      @adv.jaywantsardesai1245 5 หลายเดือนก่อน

      Shriyut Avinashaji yu are doing very good work
      God bless yu and Manse

  • @Akashkate0410
    @Akashkate0410 ปีที่แล้ว +22

    आविनाश दादा ला ढाण्यावाघ का म्हणतात ते ही मुलाखत बघून समजल 👌
    जय महाराष्ट्र 🚩

  • @satya5197
    @satya5197 ปีที่แล้ว +43

    खूप छान मुलाखत आहे, असे लोक निवडून आले पाहिजेत

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 ปีที่แล้ว +10

    दादा तुम्ही २०२४ च्या लोकसभेला ठाणे तुन उभे रा आणि मनसेचा राज साहेबांचा पहिला खासदार म्हणून दिल्लीत जा माझी ठाणे कराना विनंती आहे. कि अविनाश जाधव नावाचा आवाज हा दिल्लीत जाऊ द्या *(जय-मनसे)*

  • @rajendrawarake2277
    @rajendrawarake2277 ปีที่แล้ว +85

    राजसाहेब ही महाराष्ट्राची गरज आहे.

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 ปีที่แล้ว +4

    एका कामसू मनसे नेत्यांची अतिशय परखड व सुस्पष्ट मुलाखत मुंबई क्षेत्राबाहेरील तमाम महाराष्ट्राला ऐकायला मिळाली. भुमिका समजली, तरूणांना नवी दिशा काय असली पाहिजे याचे मार्गदर्शनही दिले, धन्यवाद!

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 ปีที่แล้ว +27

    खूप सुंदर विचार आज अक्षतृतियेच्या दिवशी ऐकण्यास मिळाले . आपली ईच्छा पूर्ण होईलच .

  • @user-hi3984
    @user-hi3984 ปีที่แล้ว +3

    राज साहेब ठाकरे यांना मुखयमंत्री बनऊन बगा मराठी माणूस किती फुढे जातोय 🚩🚩

  • @chandrakant_ct7765
    @chandrakant_ct7765 ปีที่แล้ว +76

    हिंदूंचा दरारा only महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच निर्माण करू शकतो। हा आपला महाराष्ट्र आणि हिन्दुस्तान आहे। ही भावना फक्त MNS करू शकते। जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩। असेच महाराष्ट्रतील हिंदुत्वाच्या विचाराच्या नेत्याचे मूलाखत घ्यावे व ट्रेंड निर्माण करावे।
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @azarshaikh3373
    @azarshaikh3373 ปีที่แล้ว +23

    जर तुम्हाला उत्तर प्रदेश सारखं योगीराज महाराष्ट्रात पहायचं असेलं तर राजसाहेब ठाकरे पाहिजेत.
    #मनसे_राज..!!❣️🚂💪

  • @madhukarsuryawanshi4773
    @madhukarsuryawanshi4773 ปีที่แล้ว +4

    आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा उजवा हात, अविनाश दादा.
    जय महाराष्ट्र.

  • @akshay.chavan2294
    @akshay.chavan2294 ปีที่แล้ว +16

    अविनाश जाधव सांहेब आगे बढो ....
    महाराष्ट्र आपल्या सोबत आहे 🔥

  • @TheRohit9595
    @TheRohit9595 ปีที่แล้ว +10

    अतिशय चांगल काम आहे अविनाश भाऊ.. आपल्याला चांगले दिवस येणार

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 ปีที่แล้ว +175

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
    जय श्री राम 🚩🚩🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
    हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो...🚩🚩🚩
    अविनाश दादा जाधव 🚩🚩🚩
    जय मनसे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @rohidasghadge5479
    @rohidasghadge5479 ปีที่แล้ว +100

    एक खरे बोलले, महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे यांच्या सारखा मुख्य मंत्री हवा.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 ปีที่แล้ว +2

      Ho pan te khup chanchal ahet. Manus stir hava ani vishwasu pan.

  • @yogeshghadshi9673
    @yogeshghadshi9673 ปีที่แล้ว +5

    विश्वप्रवक्ते आणि प्रामाणिक मराठी माणूस यातील वैचारिक फरक लक्षात घेतला तर अविनाश दादा 100% खरं नाणं आहे. एक दिवस नक्कीच हे नाणं विधानसभा गाजवेल.मन जिंकून टाकणारे मावळे राजसाहेबानी सोबत ठेवलेत. खूप बरं वाटलं दादांचे विचार ऐकून.

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 ปีที่แล้ว +51

    खुप छान अविनाश दादा! 2024 ला तुम्ही नक्कीच आमदार होणार ठाणेकर खंबीरपणे मनसे सोबत असतील 🧡🚂🚩

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 ปีที่แล้ว +24

    अविनाश जाधव अभिनंदनआपण पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 ปีที่แล้ว +25

    अक्षय्यतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा मुलाखत उत्तम 🙏🙏

  • @kishorsalvi5895
    @kishorsalvi5895 ปีที่แล้ว +2

    खूपच अविस्मरणीय मुलाखत म्हणावी लागेल.अविनाश दादांनी केलेली कामे ही काही प्रसिद्धी केलेली नाहीत पण आपण ही मुलाखत घेऊन खरोखर महाराष्ट्राला अश्या मनसे सैनिकाची गरज आहे हे पटवून दिलेत त्या बद्दल धन्यवाद.

  • @surekhakamath6762
    @surekhakamath6762 ปีที่แล้ว +190

    First time heard Mr.Avinasha Jadhav,
    He is FIRE BRAND.
    Great Leader 👏👏👏

  • @rrajkhandekar7815
    @rrajkhandekar7815 ปีที่แล้ว +9

    खूप छान मुलाखत साहेब.
    फक्त मनसे
    मरेपर्यंत मनसे.
    जय महाराष्ट्र.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gokulmehere8035
    @gokulmehere8035 ปีที่แล้ว +4

    बेधडक तु दे धडक, दिलदार युवा नेता, अविनाश जाधव ,24x7 समाज सेवेसाठी तत्पर भाविकाळातील आमदार आहे.

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 ปีที่แล้ว +2

    आता फक्त आणि फक्त
    हिंदुजननायक.
    मराठीहुदयसम्राट..
    मराठी मनाचे मानबिंदू ...
    महाराष्ट्राचे भाग्यविधाते....
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनापती....
    सन्माननीय श्रीमान राजसाहेब ठाकरे.....
    अविनाश दादा तुम आगे बढो,सभी जनता आपके साथ है.
    जय मनसे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +67

    श्री प्रभाकर सुयँवंशी आपल्या माध्यमातून कळकळीने विनंती मतदारांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे आपले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 ปีที่แล้ว +6

    अविनाश दादा सारखे
    ७-८ नेते /सैनिक जर मनसेत असतील ना तर ह्या सत्तेत असणाऱ्या लोकांचं पानिपत होईल एवढं नक्की...अविनाश दादा 🔥🔥💪🙏

  • @shambhurajchavan7880
    @shambhurajchavan7880 ปีที่แล้ว +108

    कोविड मध्ये अविनाश दादाने केलेले काम हे डोळ्यात पाणी आणणारे आहे या पुण्याची फळे येणाऱ्या निवडणूकीत नक्की मिळतील 👍❤️

    • @saisawant8649
      @saisawant8649 ปีที่แล้ว +1

      Bhava covid madhe ..raj saheb mhanayche मास्क mi vapratach nahi ..., deshpande without मास्क travel karaycha train madhe bolaycha mandir open karaycha

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 ปีที่แล้ว +1

    अविनाश भाऊ तुमचं एकंदर बोलणं ऐकून बाळासाहेबांची आठवण आली बाळासाहेब ऐंशी टक्के समाजकारण करत नव्हतेच मुळी शंभर टक्के समाजकारण करत होते तुम्ही सुद्धा शंभर टक्के समाजकारण करत आहात

  • @ombajrang1
    @ombajrang1 ปีที่แล้ว +7

    कोणाचीही सत्ता आली असेल आत्तापर्यन्त सगळे फडतूस निघाले पण आता खरंच हिंदुत्व टिकवून ठेवायचं असेल तर " राजसाहेब व आपल्या सारख्या मनसे नेते " यांची गरज आज आपल्या "मायभूमिला " आहे सदैव आम्ही तुमच्या सोबत आहोत... 🚩जय महाराष्ट्र 🚩🌹

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 ปีที่แล้ว +1

    खूप छान, अविनाश जाधव यांची मुलाखत घेऊन, आपण एका कट्टर हिंदुत्ववादी,मनसेचा आघाडीतील व डेरर कार्यकरता,यांची खरी ओळख करून दिली,असे उपक्रम चालु राहू द्यात, जयहिंद प्रभाकरजी

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 ปีที่แล้ว +473

    Avinash jadhav will be the next MLA in 2024💯..Keep it avinash jadhav...MNS means Powerhouse💪

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q ปีที่แล้ว +3

      Thane mde bjp cha amdar ahe bjp chy umedwar smor Raj Thackeray umedwar denar ka

    • @shubhampatil421
      @shubhampatil421 ปีที่แล้ว

      ​@@RohitSharma-m2y3q gap lavdya tu

    • @anikettt04
      @anikettt04 ปีที่แล้ว +27

      ​@@RohitSharma-m2y3q 2019 ला दादा उभा होता 72 हजार मत भेटलेली 2024 ला तर 1000 टक्के दादा आमदार होणार❤

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q ปีที่แล้ว +3

      @@anikettt04 tyveli rashtrwadi cha pathimba hota

    • @anikettt04
      @anikettt04 ปีที่แล้ว +12

      @@RohitSharma-m2y3q आणि जो BJP चा आमदार आहे त्याला देखील शिवसेनेचा पाठिंबा होताना???

  • @anilbathe5655
    @anilbathe5655 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त कार्य अविनाश जाधव साहेब ....👌👌👌💪💪💪 मनसेचं काम खरच वाखानन्याजोगे आहे.👍

  • @sandeepinamdar3093
    @sandeepinamdar3093 ปีที่แล้ว +147

    तुम्ही तारीख सांगा महाराष्ट्र निघेल, आता ह्यापुढे फालतु धार्मिक दादागिरी कोणत्याच धर्माची चालणार नाही

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ปีที่แล้ว

      पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे हिन्दू नागरिक,,,,,,

    • @anwarcontinue
      @anwarcontinue ปีที่แล้ว +2

      मग दुसऱ्या धर्माच्या लोकांनी तुमची धार्मिक दादागिरी खपवून घ्यायची का

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 ปีที่แล้ว +5

      @@anwarcontinue dadagiri Pakistan madhe karayach tumhi, tya sathi vegla desh dila ahe. Ithe tumhala amhi hindu ni ashray dila ahe, bhik dili ahe, shant rahayach

    • @sameerkunde8253
      @sameerkunde8253 ปีที่แล้ว

      किसीके बाप का हिंदुस्थान थोडी है

    • @wasimop63
      @wasimop63 ปีที่แล้ว

      @@ashwinis1562 ja kelya Tu kon sangnara ami kuta jaycha Tu nako ran hanu

  • @bkshrirangparchure7655
    @bkshrirangparchure7655 ปีที่แล้ว +17

    ओम शांति।अशा माणसांचे भविष्य उज्वल आहे।

  • @nareshb5565
    @nareshb5565 ปีที่แล้ว +9

    दादा १ नंबर मुलाखत एकदम भारी जय मनसे दादा जय महाराष्ट्र ❤

  • @transking5358
    @transking5358 ปีที่แล้ว +4

    छान सदर सुरू केलेले आहे . यापुढे सुध्दा सुरू ठेवावे .

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 ปีที่แล้ว +19

    खूप छान ,सर्वांनी मुलाखत पहावी 👌

  • @maheshpalande8367
    @maheshpalande8367 ปีที่แล้ว +1

    प्रभाकरजी आपल्या प्रश्नांनावर अगदी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या मानत असलेले शब्द मा अविनाश जाधव साहेब यांनी मांडले. स्पष्ट, रोखठोक, भूमिका साठी जाधवसाहेब प्रचलित आहे. आज ते शब्दात ही पाहायला मिळालं, आपल्या राज्याबद्दल, शहरांबद्दल, भूमिपुत्रांबद्दल, अविनाश जाधव साहेब यांच्या मानत असलेली खद - खद प्रेम, त्यांच्या भविष्याबाबत असलेली तळमळ. आजच्या एपिसोड मध्ये व्यक्त होणारे जाधव साहेब दिसलें. संघटना वाढी साठी पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता, पक्ष म्हणून जगणारा, पक्षातील जिवंत नेता. आपल्याला कर्तृत्वार विश्वास ठेवा असे सांगणारा माझा नेता.

  • @anands43
    @anands43 ปีที่แล้ว +3

    अविनाश भाऊ तारीख सान्गा.🙏आम्ही जातीनी हजर राहू इच्छितो.🙏🙏🙏

  • @Harry_foods
    @Harry_foods ปีที่แล้ว +10

    आतापर्यंत झालेले आपले हजारो hit programs असतील पण आजचा हा कार्यक्रम १ नंबर, 🎉🎉

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +5

    Dashing leader अविनाश! चित्रपट बंद पाडला होता त्या वेळेसच अविनाश जी कळले होते

  • @vishalj9591
    @vishalj9591 ปีที่แล้ว +1

    राज साहेबांची तोफ, dynamic अविनाश जाधव, अशा तोफांची रांग आहे मनसे मध्ये, फक्त आणि फक्त साहेबांनी आदेश द्यावेत, तोफा धडाडल्या...की शत्रू सैरा वैरा पळतात. आपले कार्य असेच उदंड चालत राहो हीच शुभेच्छा....💐🙏

  • @YashShinde-t2r
    @YashShinde-t2r 17 วันที่ผ่านมา +2

    अविनाश जाधव बिंधास्त माणूस आहे,असेच राहा ❤❤❤जय मनसे

  • @reshmachavan2934
    @reshmachavan2934 ปีที่แล้ว +5

    Wow रोकठोक मुलाकात ग्रेट अविनाश जाधव आणि parbhakr सुर्यवंशी
    🙏👌👌👍🙏

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 5 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर मुलाखात प्रभाकर जी ❤❤❤❤

  • @avinashgandhe2222
    @avinashgandhe2222 ปีที่แล้ว +78

    Dear Prabhakar ji,
    I was very eager to listen the interview of Avinash Jadhav.
    Excellent interview by you.
    Thank you.

  • @JP-ks1qr
    @JP-ks1qr ปีที่แล้ว +2

    नमस्कार सुर्यवंशी साहेब, खूप छान विषय होता मला आवडलं, मी लोकांतपर्यंत पोहचवला. जय महाराष्ट्र!

  • @nikhilsalunkhe5656
    @nikhilsalunkhe5656 ปีที่แล้ว +57

    🚩🚩🚩 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा🚩

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 ปีที่แล้ว +1

    खरच डॅशिंग अविनाश जाधव साहेब आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे की राज साहेब ठाकरे यांना सि एम केलं तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार करणाऱ्या ना सुता सारखं सरळ नक्की च करतील 🙏🙏🙏🚩

  • @bsmahindrakar8826
    @bsmahindrakar8826 ปีที่แล้ว +25

    अविनाश तुझ्या सारखेच नेते llमनसेत निर्माण होणे खूपच गरजेचे आहे तेंव्हाच हिंदू जन नायक सन्माननीय राज साहेब नक्कीच रयतेचे राज्य आणतील यात शंकाच नाही जय हिंद, जय महाराष्ट्र राज साहेब जिंदाबाद

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 ปีที่แล้ว +3

    १००% सत्य व परखड मत मांडलं अविनाश दादा तुम्ही. तुम्हाला विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांबाबत सांगायचं तर कुठेही असं वाटलं नाही की तुम्ही मुद्दा भरकटवताय किंवा काहीही उत्तर देऊन वेळ मारून न्हेताय. उत्तरांची मांडणी अगदी मुद्देसूद होती. तुमचं काम व महाराष्ट्राबद्दल तुमचे विचार, ध्येय हे खूप चांगलं आहे. तुम्हाला आमदार म्हणून काम करताना पहायला खूप आवडेल. तुमच्यासारख्या निर्भिड नेत्यांची व समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यांची फार गरच आहे. तुम्हाला राजकारणातील व समाजकारणातील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐

  • @prakashgore8483
    @prakashgore8483 ปีที่แล้ว +50

    एकच वादा अविनाश दादा🧡Jai 📣Shri 🙏Ram🧡

  • @sanjaychandane7716
    @sanjaychandane7716 ปีที่แล้ว +2

    एक छान मुलाखत..!
    अविनाशजी, मोठा तोच जो आखलेल्या मार्गाकडे अविरतपणे जात रहातो. राजसाहेबांनी गेल्या काही वर्षांत जे धरसोडीचे राजकारण केले ते पाहून आम्ही निराश झालो. इथून पुढे तरी असे न करता एकमार्गी राहिल्यास यश नक्की असेल.
    प्रभाकरजी तुमचे आभार.

  • @ashokchalke7729
    @ashokchalke7729 ปีที่แล้ว +40

    जय मनसे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @patilamit8827
    @patilamit8827 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद प्रभाकर साहेब...🙏🙏🙏🙏 अशीच एक मुलाकात तिन्ही संदीप दादा देशपांडे साहेब ह्यांची घ्यावी आसी तुम्हाला विनंती आहे साहेब...🙏🙏🙏🙏

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp ปีที่แล้ว +14

    प्रभाकरराव, अविनाशजी अगदी खरं बोलले की येत्या काळात राजाभाऊ "गेम चेंजर" च्या भूमिकेत असतील। आधी लोक म्हणायचे "शूरवीर जन्मावा दुसऱ्याच्या घरात" आता काळ बदलला आणि लोक म्हणतात "योगीजी असावेत प्रत्येक राज्यात"जय श्रीराम।🚩🕉️🙏

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 ปีที่แล้ว +1

    अविनाश 💐 आपणं छानच काम करता, मी,मुळचा ठाणेकर आहे, त्यामुळे आनंद वाटला, प्रभाकर धन्यवाद

  • @sharadchandranagane8791
    @sharadchandranagane8791 ปีที่แล้ว +3

    अविनाश दादांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोच.पण या मुलाखतीतून खूप वेळ त्यांना ऐकायला मिळालं .खूप छान मुलाखत,छान विचार.अशा माणसांची महाराष्ट्राला गरज आहे;निर्भिड,प्रामाणिक ,वैचारिक व्यक्तिमत्व

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 ปีที่แล้ว +2

    अविनाश जाधव साहेब आपण बरोबर माझ्या मनात जे विचार होते तेच आपण बोललात की बुके शेवटी सुकल्या नंतर कचऱ्यात तच जातात पण धाण्य वाटप केले तर गरजु जनतेच्या मुखात तर जाईल जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏🚩

  • @ketanchalke1837
    @ketanchalke1837 ปีที่แล้ว +5

    जबराट interview. ... अंगावरती शहारे येत होते ऐकताना.... खळं खट्याक्.... आणखी किती वेळा आम्ही मतं फुकट घालवायची... पुढच्या प्रत्येक निवडणुकीला आमच्या चिपळूणला मनसे उमेदवार असायलाच पाहिजे... अविनाश जाधव जर चिपळूण मधून उभे राहिले तर हमखास निवडून येतील...कारण चिपळूण पुरामध्ये त्यांनी इथे येऊन केलेली मदत चिपळूणकर कधीही विसरणार नाहीत... जय महाराष्ट्र...!

  • @sanjeevmahajan276
    @sanjeevmahajan276 ปีที่แล้ว +1

    राजू दादा ग्रेट confident विचार सुधा राज साहेब यांच्या प्रमाणे जय महाराष्ट्र

  • @anantashinge5392
    @anantashinge5392 ปีที่แล้ว +101

    Shri Avinash Jadhav ji.. Really You Are Great leader of MNS.. Very Brilliant you Are.. 🌹🌹👌👌👍👍✊✊
    Jai MNS Jai Raaj Saheb ✌✌

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटली मुलाखत एक सच्चा मनसे वाघाची घेतलीत आणि ते ही एक परखड पत्रकार

  • @MaheshMohite-jp6ee
    @MaheshMohite-jp6ee ปีที่แล้ว +11

    छान मुलाखत प्रभाकर जी भविष्यात आजुन आजुन नवीन मलाखत घेणे..

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव.

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 ปีที่แล้ว +3

    फार छान साहेब, मुम्ब्रा मधे राज साहेब मुख्यमंत्री पाहिजे यका महिन्यासाठी
    मंग बघा गम्मत, जय भीम

  • @devidaspalande9741
    @devidaspalande9741 ปีที่แล้ว +2

    अविनाश दादा तुम्ही कधी मुंब्रा जाणार असेल तेव्हा आम्हाला सांगा आम्ही हजर राहू जय महाराष्ट्र

  • @gr36699
    @gr36699 ปีที่แล้ว +300

    मुस्लिमांची पाच पेक्षा अधिक घरे एकत्र नसावीत हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशीच मिनी पाकिस्तान या भारतात तयार होत राहणार..... जय शिवराय जय श्रीराम.....🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ปีที่แล้ว +22

      देशात सध्या पाचशे पेक्षा अधिक मिनी पाकिस्तान आणि मिनी कश्मिर तयार झाले आहेत जिथे पोलिस देखील जाऊन काही कार्यवाही करण्यात घाबरतात,,,,,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ปีที่แล้ว

      तथाकथित गरीब समुदाय ने शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा आलिशान किल्ले सारखे तीन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला टेकुन रेल्वे स्टेशन वर मजार उगवलं आहे.

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 ปีที่แล้ว +22

      *मुंबई का इस्लामीकरण -चौंका देने वाला* 😱
      मुंबई के बारे में जो खबर आई वह बेहद चौंकाने वाली थी। मैं यह पढ़कर चकित रह गया कि कैसे एक राजनीतिक दल की विचारधारा पूरी तरह से बदल जाती है।
      यदि आप मुंबई का सर्वेक्षण करें तो आपको मुंबई शहर के सभी समुद्र तटों और सड़कों पर चाय, नाश्ता, आमलेट, पानी आदि मिलेंगे, ये सभी *मुस्लिम* समुदाय के हैं और या तो अन्य राज्यों या *बांग्लादेश* या *रोहिंग्या* के हैं। यहां तक ​​कि सड़क किनारे नारियल के ठेले या सब्जी के ठेले भी धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के कब्जे में आ गए हैं।
      मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, ग्रैंड रोड के अधिकांश व्यवसाय कभी *मराठी* और *मारवाड़ी* के स्वामित्व में थे। आज आपको इस पूरे इलाके में एक भी *हिन्दू* *व्यापारी* नहीं मिलेगा।
      जनसंख्या में यह परिवर्तन अचानक नहीं हुआ है। इसके लिए *आज़मी और नवाब मलिक* जैसे नेताओं ने कड़ी मेहनत की है। *एनसीपी* और *शिवसेना* ने उन्हें पूरा समर्थन दिया।
      इन लोगों ने एक संगठन बनाया है। *उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, बांग्लादेश या किसी भी रोहिंग्या* का मुसलमान जब मुंबई आता है तो नजदीकी मस्जिद में जाता है। वहां से उन्हें *नवाब मलिक और अबू आजमी* के एनजीओ कार्यालय ले जाया गया। उनके लोग पूरी तरह से सर्वेक्षण करते हैं कि पूरे मुंबई और उसके उपनगरों में किस क्षेत्र में किसका व्यवसाय चल रहा है।
      फिर उस व्यक्ति को एक ठेला और पूरे उपकरण के साथ एक जगह व्यापार करने के लिए भेजा जाता है। *वो शख्स अपने बिजनेस से एनजीओ को पैसा देता रहता है।* इस तरह लाखों मुसलमानों को मुंबई शिफ्ट किया जा रहा है।
      मुंबई की आबादी तेजी से बदल रही है। *मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी, मुंब्रा, बांद्रा ईस्ट, खार, ग्रांट रोड, बायकुला, अब्दुल रहमान स्ट्रीट, मोहम्मद अली रोड, बॉम्बे सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट सांताक्रूज, अंधेरी वेस्ट, जोगेश्वरी, ओशिवारा, राम मंदिर स्टेशन, गोरेगांव पश्चिम, मलाड पश्चिम, मालवानी, चारकोप और कई अन्य क्षेत्र धीरे-धीरे मुस्लिम समुदाय के गढ़ बन गए।*
      आज मुंबई में ऐसे कई निर्वाचन क्षेत्र हैं जहां कोई भी *हिंदू व्यक्ति चुनाव जीतने की उम्मीद नहीं कर सकता है।*
      *नवाब मलिक और अबू आज़मी* ने एनसीपी के नेतृत्व में मुंबई पुलिस में मुसलमानों की भर्ती के लिए एक विशेष अभियान शुरू किया है। *लोकेशन कोचिंग सेंटर सतारा कोल्हापुर, सांगली, रायगढ़, अहमदनगर, पुणे, नागपुर, मुंबई में खोले गए हैं ताकि उत्तर प्रदेश, बिहार और बंगाल के मुसलमान अच्छी तरह से मराठी सीख सकें और मराठी में पुलिस भर्ती पेपर सीख सकें। उन्हें ₹8,000 को छोड़कर सभी शहरों में मुफ्त आवास और कोचिंग की सुविधा प्रदान की जाती है। एक मासिक वजीफा भी दिया गया और पत्र से पता चला कि नवाब मलिक 2023 से पहले महाराष्ट्र पुलिस में 30% से अधिक मुसलमानों को भर्ती करना चाहते थे।*
      *हिंदू आदमी सड़कों पर चलता है, नारे लगाता है, यह महसूस नहीं करता कि धीरे-धीरे पूरी आबादी कैसे बदल गई है।*
      *शॉकर* 🙄

    • @prasad8
      @prasad8 ปีที่แล้ว +13

      Kurla bandra mankhurd govandi bhiwandi sakinaka zarimari bhongyacha aawaj ajun double zalay 😡😡😡😡😡😡😡 100 la call karun sudha kahi hot nahi
      Ugach khot bolu nka bhonge 80% band zale
      Raigad fort var pahate ja, pahate 5:30 am vajta Khali gavat (mahad) vajnarya mashidicha bhonga var eiku yeto 😡😡😡😡😡😡

    • @akshay4822
      @akshay4822 ปีที่แล้ว +7

      Mi Mumbai la gelo ki mla samjat nHi mi bhatat madhe ahe ki pakistan madhe

  • @anilbane5875
    @anilbane5875 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा साहेब एकूण एक गोष्ट खरी बोलेत.

  • @sunilkedar7610
    @sunilkedar7610 ปีที่แล้ว +19

    अविनाश जाधव झिंदाबाद जय मनसे

  • @bhaveshtemkar5432
    @bhaveshtemkar5432 ปีที่แล้ว +2

    दादा शब्दच अपूरे आहेत ,काय स्तुति करायची कळतच नाहीत?पण1 सांगतो महाराष्ट्राला तुमच्या सारख्या नेत्यांची काळाची गरज आहे.

  • @mayuresh.padyar_03
    @mayuresh.padyar_03 ปีที่แล้ว +16

    नेता हवा तर अविनाश दादा सारखा..... 💥🚩🔥

  • @sopanmore4948
    @sopanmore4948 5 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वाटच पाहत आहोत की राज साहेबां चे सैनिक कधी इलेक्शनला उभे राहत आहेत, एक विचारवंत नेता अभ्या सु व्यक्तीमत्व विचारांचे सोने माननीय❤ राजसाहेब ठाकरे ❤आम्हाला खूप अभिमान आहे जय मनसे❤❤❤❤❤❤❤

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 ปีที่แล้ว +27

    " खुपच छान.......!"" 👌🏻👌🏻
    जय महाराष्ट्र........!! 🙏🏻🙏🏻
    - साईनाथ कुंडकर.

  • @shamamadye491
    @shamamadye491 ปีที่แล้ว +1

    Are avinash dhanyawad tula👍🙌 ghodbandar cha to mulaga maza swatacha bhacha aahe bhavojina MNS ene help keli tya kovid kalat vachale✌️👍🤗tula v MNS team la Hartley great salute 👍 God bless you all MNS team 💪👍🤗 only MNS Rajathakare 👍 A-1 Neta janatecha 👩‍👩‍👧‍👧👍🤗

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 ปีที่แล้ว +22

    एकच वादा अविनाश दादा.. ❤️💯