Kalyan Society Rada : कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्ला ताब्यात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 208

  • @jayeshdevre9647
    @jayeshdevre9647 9 วันที่ผ่านมา +94

    धन्यवाद मीडिया च...
    तुमच्या मुळे हा मुद्दा सर्वा पर्यंत पोचला..

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 9 วันที่ผ่านมา +51

    त्याला त्याच्या राज्यात पाठवा

  • @amitpatil2392
    @amitpatil2392 9 วันที่ผ่านมา +59

    परराज्यातून रोज भरभरून येणाऱ्या ट्रेन थांबवण्यावर एकही राजकारणी बोलणार नाही - वोट बँक 😢

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 9 วันที่ผ่านมา +1

      सरकार मध्ये evm ने तीस अमराठी आमदार बसवले आहेत 😮😮😮

    • @amitpatil2392
      @amitpatil2392 9 วันที่ผ่านมา

      भारत एक है लेकीन एक ही राज्य पे इतना लोड डालेंगे तो कैसे होगा! वहा के लोग कहा जायेंगे

    • @ankitas63
      @ankitas63 9 วันที่ผ่านมา

      Barobar

    • @15omkarmore
      @15omkarmore 9 วันที่ผ่านมา

      ​yaa raaha aani gap khaa....maaj masti tikdech thevun yaa...naahi tar aasach hoil...

    • @स्वप्नील
      @स्वप्नील 8 วันที่ผ่านมา

      ​@@HinduSamajvadirohitअलग हो भी गया तो उधार काम धंदा नहीं है 😂

  • @AbhayPashte
    @AbhayPashte 9 วันที่ผ่านมา +38

    नेहमी मराठी माणसाच्या मदतीला धावून येणार पक्ष म्हणजे फक्त मनसे.

  • @yogehbhoir5634
    @yogehbhoir5634 9 วันที่ผ่านมา +31

    किती पैसे घेऊन आणला समोर त्याला. काल सोडून दिला समोर असताना आज पकडून आणला.

  • @rajeshsawant5971
    @rajeshsawant5971 9 วันที่ผ่านมา +25

    मराठी माणसांनी अता zp, municipality election मध्ये बिगर मराठी उमेदवारांना निवडून अनु नका, नि भाजप चा जो महाराष्ट्र चा गुजराती करण करण्या चा डाव हणून पाडा, ह्यांना त्या 4 गुजून चा जाम पुळका आहे हे ओळखा 🙏 जय महाराष्ट्र.

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 9 วันที่ผ่านมา +18

    पोलिसांनिच त्याला वातावरण शांत होण्यासाठी फरार दाखवून ,परत स्वतः हजर झला असे दाखवून नाटक केले जाते आहे

    • @ThaaaraBHAIjoginder
      @ThaaaraBHAIjoginder 9 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर
      हे सर्व भिकारचोट आहे सिस्टम

  • @abhi83302
    @abhi83302 9 วันที่ผ่านมา +22

    याला पण फक्त निबंध लिहायला लावून सोडतील....

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 9 วันที่ผ่านมา +12

    लोकांच्या ताब्यात द्या

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 9 วันที่ผ่านมา

      अखिलेश शुक्लावर गुन्हा दाखल करून काही उपयोग नाही त्याला महाराष्ट्रातून त्याच्या गावी चप्पलेने हाणून पाठविला पाहिजे. लोंकानी एकत्र येऊन त्या अखिलेश शुक्लाला महाराष्ट्रातून लुळा पांगळा करून हद्दपार केले पाहिजे.

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 9 วันที่ผ่านมา +12

    भाजप मुळे परप्रांतीय माजले

  • @nirajpawar4319
    @nirajpawar4319 9 วันที่ผ่านมา +8

    बरोबर चागलं माज जिरवा याचं

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 9 วันที่ผ่านมา +21

    5 वर्ष पेशवाई चा अनुभव घ्या

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 9 วันที่ผ่านมา

      पेशवाई ❤️❤️

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 9 วันที่ผ่านมา +7

    पोलीसांनी शुक्ला चा चांगला पाहुणचार करा दबावाखाली काम करू नका

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 9 วันที่ผ่านมา +15

    हा फडणवीस काय घंटा उपटणार त्याचे हा त्यांनाच मोठा करतोय महाराष्ट्रात

    • @XYXZ123
      @XYXZ123 9 วันที่ผ่านมา +1

      Tu uptun ghe ga pailwana, lihinya peksha😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 9 วันที่ผ่านมา +2

      ​@@XYXZ123अजित दादा मुतला आहे फडणवीस चे श्रीमुखात 😂😂😂😂

    • @rajeshghushe1101
      @rajeshghushe1101 9 วันที่ผ่านมา +1

      Only फडणवीस can do anything. Konachya bapala ghabarat nahi to

    • @rajeshghushe1101
      @rajeshghushe1101 9 วันที่ผ่านมา

      Ya haramkhorala nanga karun mumbai bhar फिरवा. Rape karayachi dhamki deto murkh.

    • @Rohan110-o7y
      @Rohan110-o7y 9 วันที่ผ่านมา

      तुझा बाप आहे का टरबुज वाट लावली महाराष्ट्राची ​@@rajeshghushe1101

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar5646 9 วันที่ผ่านมา +2

    आता कळेल त्याला सुजवा म्हणजे परत अस करण्याच धाडस कोणाचं होणार नाही

  • @amitkoyande
    @amitkoyande 7 วันที่ผ่านมา +1

    बस झालं आता. भय्या मुक्त महाराष्ट्र पाहिजे आम्हाला.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 9 วันที่ผ่านมา +1

    मीडियावाल्यांच्या आभार मानायला पाहिजेत त्या सर्वांनी हा मुद्दा उचलून धरला 👍🏻
    जय महाराष्ट्र मी मराठी 🚩🚩🚩

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 9 วันที่ผ่านมา +20

    भाजपचे राज्य गरीबांना न्याय देणार नाही

  • @Swarajya-kp1nl
    @Swarajya-kp1nl 9 วันที่ผ่านมา +8

    मीडिया चा दबाव खाली का होईना पण पोलीसांनी ॲक्शन घेतल्याबद्दल धन्यवाद
    कालच ही कार्यतत्परता दाखवली असती तर बर झाल असत
    असो

  • @satishjadhav7862
    @satishjadhav7862 9 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र पोलिसांना नम्र विनंती.....त्याला..त्याची कडकं शिक्षा देण्याचा प्रयत्न करावे.. हया माजोरी अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र चा अपमान. केला आहे.

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 9 วันที่ผ่านมา +3

    या आरोपीला शिक्षा पण झाली पाहिजे.

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 9 วันที่ผ่านมา +4

    काही होणार नाही दिल्ली वरुन फोन आला की नमले.मंञी संञी आमदार सगळे. समझौता होईल.

  • @OOHH66
    @OOHH66 8 วันที่ผ่านมา +2

    लाचार ( मुंबई कल्याण ) पोलिसांचा निषेध निषेध निषेध असो

  • @shankarbhadkwad5154
    @shankarbhadkwad5154 9 วันที่ผ่านมา +2

    फक्त आणि फक्त 👑 राज साहेब ठाकरे 👑

  • @Rohan110-o7y
    @Rohan110-o7y 9 วันที่ผ่านมา +6

    काही नाही होणार निबंध लिहून सोडून देणार

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 9 วันที่ผ่านมา +1

      वरात काढा हा महाराष्ट्र आहे भैय्या उत्तर प्रदेश नाही

  • @AbhayPashte
    @AbhayPashte 9 วันที่ผ่านมา +11

    मनसे च्या हातात एकदा सत्ता देऊन बघ कोणाची हिम्मत होते का मराठी माणसाला हात लावायची

    • @satishmane4977
      @satishmane4977 9 วันที่ผ่านมา

      Bhau he lokana nahi samzanar kay problem zala ka tyana manse aathavate

    • @ऐतिहासिक-व2ह
      @ऐतिहासिक-व2ह 9 วันที่ผ่านมา +1

      ह्यांना घोडा लावा झाटभर mtdc account आहे
      तुला मराठी माणसं सुट्टी नाही देणार

    • @deeppatil5051
      @deeppatil5051 7 วันที่ผ่านมา

      @@satishmane4977 Tujya Raj sahebana sang saglya jaga ladhav. magach tyana chief minister banaychi sandhi milel

  • @akshaysalve3184
    @akshaysalve3184 9 วันที่ผ่านมา +2

    याला सोडू नका दिसेल तिथे याचा सत्कार करा सर्व मराठी माणसानी

  • @umajiKwar
    @umajiKwar 9 วันที่ผ่านมา +1

    पोलिसांचे धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤

  • @sonalivedant6332
    @sonalivedant6332 9 วันที่ผ่านมา

    मनसे धन्यवाद मराठी लोकांसाठी बोलणार एकच पक्ष बाकी सगळे.....

  • @vinayakbandbe3465
    @vinayakbandbe3465 9 วันที่ผ่านมา +1

    पोलिसांना विनंती आहे की तुम्ही ही मराठी आहात मंत्र्यांची , वरिष्ठांची लाचारी करू नका मराठी माणसाच्या तुम्हीही लढा

  • @sonudaskubal9685
    @sonudaskubal9685 9 วันที่ผ่านมา +1

    मुंबई व महाराष्ट्र हा मराठी माणसांचा असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले हेच मराठी माणसाचे मोठेच दुर्दैव आहे.

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji 9 วันที่ผ่านมา +5

    अखीलेशचि चौकशी करा पैसा येतो कुठुन त्याची कमाई कशी आहे. आणी पोलीसांना विनंती आहे की तुम्ही पण मराठी महाराष्ट्रातील आहात.

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 9 วันที่ผ่านมา +1

    मीडियाचे आभार

  • @rahulmhatre6985
    @rahulmhatre6985 9 วันที่ผ่านมา +2

    Media cha Dhanyavad

  • @GurudasKambale
    @GurudasKambale 9 วันที่ผ่านมา +3

    हकालपट्टी झाली पईजे राज साहेब बरोबर बोलत आहेत

  • @kailaspalodkar2799
    @kailaspalodkar2799 9 วันที่ผ่านมา +1

    बेकार हाल आहे, जालना मधे पण मराठी माणसा ला खूप त्रास देतात, आता भाग्यलक्षी स्टील, पोलाद स्टील कंपनी मधे पण सुरू आहे, बाहेरून लोक येऊन मराठी भाषा शिकून मराठी माणसा ला खूप त्रास देऊ राहिले, ट्रक ड्रायव्हर चालक ला तर खूप खूप त्रास आहे जालना मधे.

  • @vskoli2235
    @vskoli2235 9 วันที่ผ่านมา +2

    जागीच ठेचा , जागे झाले नसाल तर आत्ता तरी विचार करा

  • @ऐतिहासिक-व2ह
    @ऐतिहासिक-व2ह 9 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसाने आता मराठीतच बोलाव कृपया हिंदी बोलण टाळा महाराष्ट्र मध्ये
    भैया असला तरी देखील मराठीतच बोला सर्वांनी
    जयशिवराय जगदंबशिवराय
    मुंबई आपली आहे आणि आवाज सुद्धा आपलाच हवा मराठी माणसांचा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये
    जयशिवराय जयमहाराष्ट्र🚩🕉️

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 9 วันที่ผ่านมา +1

    तीस मराठी आमदारांना पाडून evm ने, तीस अमराठी आमदार आहेत सरकार मध्ये 😮😮😮😮

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 9 วันที่ผ่านมา +1

    त्याचे साथीदार?

  • @nandusawant8531
    @nandusawant8531 9 วันที่ผ่านมา +4

    त्याला suspend करा

    • @PramodBMW
      @PramodBMW 9 วันที่ผ่านมา +1

      already kelay suspend tyala

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 9 วันที่ผ่านมา

    परप्रांतीयांनी महाराष्ट्राची चांगली चव ओळखली आहे

  • @shishirpolproudofmyindia9279
    @shishirpolproudofmyindia9279 9 วันที่ผ่านมา +5

    Fakt bolu naka kharach maaj utrawa

  • @mandartare1767
    @mandartare1767 9 วันที่ผ่านมา +3

    Are hya tarbujya Ani tyachya bayko mulech parprantiy jast majlet

  • @shantaramshinde407
    @shantaramshinde407 9 วันที่ผ่านมา +1

    निबंध लिहून घेणार आणि सोडून देणार फडणवीस सरकार

  • @santoshkhaira5847
    @santoshkhaira5847 9 วันที่ผ่านมา

    याला काहिही होणार नाही, खरी आमचीच शिवसेना बोलणारे शिंदे अजून बोलायला तयार नाहीत,हे फक्त दिखावा करणार, यावर रामबाण उपाय फक्त मनसे, याला माफी नाही, याचं पार्सल त्याच्या मूळ गावी पोहोचत नाही तो पर्यंत गप्प बसू नये

  • @vijaylokegaonkar9449
    @vijaylokegaonkar9449 9 วันที่ผ่านมา +3

    Shuklala fodayla pahije

  • @marotiwandhare9756
    @marotiwandhare9756 9 วันที่ผ่านมา +1

    Talaya zodapun kada.manje to saral hohil

  • @ashokb8808
    @ashokb8808 9 วันที่ผ่านมา

    फक्त त्याला पदमुक्त करा

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale1364 9 วันที่ผ่านมา

    मनसे

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 9 วันที่ผ่านมา +3

    Hyala karnibhut bjp rss ch aahe

    • @XYXZ123
      @XYXZ123 9 วันที่ผ่านมา

      Mala tar tuch disto😂 tu bhayya Kadun ch sarava kahi karto

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 9 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @deepakveer736
    @deepakveer736 9 วันที่ผ่านมา

    निलंबन कोणी बगीतले...खरोखर झाले की फेकमफाक

  • @deepaksawant3195
    @deepaksawant3195 9 วันที่ผ่านมา

    सरकारने कृती करावी

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 9 วันที่ผ่านมา +2

    Police station madhe hota tevha arrest nahi kela ani nantar 2 team banvun arrest kela.Mantri kon tyacha Naav sanga jo hyala madad karto.Marathi lok atta tya mantryalach UP la pathavnar

  • @RaviMonde-e3l
    @RaviMonde-e3l 9 วันที่ผ่านมา

    कल्याण चे खासदार....... काय करतायत 🚩🚩🚩ते सांगा

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 8 วันที่ผ่านมา

    हे काही ही करणार नाही. दोन देशमुखांवर फार मोठा अन्याय झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त राना भिमदेवी वल्गना करू नये. मराठा आंदोलकांवर कशी कारवाई केली होती?अता काय झाले आहे?

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 9 วันที่ผ่านมา

    सुशांन्तसिह राजपूत केस मध्ये लक्ष द्या. SIT चे काय झाले.

    • @maratha1297
      @maratha1297 9 วันที่ผ่านมา

      Ha aala narayan kulkarni 2.5 vrsh zopla hota Ka sit lavayla aala tond gheun lagech

  • @chandrakantkuwar9153
    @chandrakantkuwar9153 9 วันที่ผ่านมา

    योगी मोदी त्यांनी आपल्या आपल्या राज्यात उद्योग धंदे उपलब्ध करून द्यावे मग मुंबई महाराष्ट्रात लोंढे येणारे थांबले पाहिजेत

  • @GovindTalekar-w8h
    @GovindTalekar-w8h 9 วันที่ผ่านมา +2

    Yala Shiksha zali pahije Sahib

  • @harshan9972
    @harshan9972 9 วันที่ผ่านมา +3

    Tyala pan khup mara.

  • @MrChandrakant26
    @MrChandrakant26 9 วันที่ผ่านมา

    फडतूस वर भरोसा नाहीं एक अंश ही नाही. बोलायची कडी बोलायचा भासत आहे. मोडी मांडीवरून ढकलून देईल.

  • @harshan9972
    @harshan9972 9 วันที่ผ่านมา +2

    Pan police ka ghabarat hote tyala arrest karala??

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 9 วันที่ผ่านมา +2

    Aase rss agent sampurna maharashtrat aahet

  • @अंकुशपिंगळे-स4म
    @अंकुशपिंगळे-स4म 9 วันที่ผ่านมา

    पोलिस पैसे खाउन बिरयानी देतील खायला

  • @Wolf29977
    @Wolf29977 9 วันที่ผ่านมา +1

    To ABP var mulaqat deun gela.

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 9 วันที่ผ่านมา +1

    Eknath shinde saheb Badlapur kes cha nikal lavla tasach lavnar ka

  • @amitsalunkhe
    @amitsalunkhe 9 วันที่ผ่านมา

    5 min बोलतो दोन दिवस कुठं I घातली होती

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 9 วันที่ผ่านมา

    Tarbuja & kamboj team

  • @sandeepkambli2553
    @sandeepkambli2553 8 วันที่ผ่านมา

    मराठी अस्मिते बद्दल ची ही न्यूज हिंदी न्यूज चैनल ने चालवली का? बहुदा नाहीच चालवली आहे. आपल्या लाडक्या यूपी बिहार राज्यातील लोकांचे कारनामे कसे उघड करणार. त्यांना फक्त राज ठाकरे के गुंडे आणि मराठी गुंडे, बेचारे परप्रांतीय पर हमला एवढीच न्यूज करता येते.😡😡🤜🤜

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 9 วันที่ผ่านมา

    Send him to his home town, त्याला सांगा तुझा हद्दा आणि राहण्याचा ठिकाण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 9 วันที่ผ่านมา

      हुद्दा जनतेच्या सेवेसाठी असतो.

  • @RamkrishnaPatil-k4w
    @RamkrishnaPatil-k4w 9 วันที่ผ่านมา +1

    Tyacha Maaj utraun tyala Tadipar Kara Maharashtra tun

  • @dnyaneshwrsalekar1803
    @dnyaneshwrsalekar1803 9 วันที่ผ่านมา

    काही होणार नाही भाजप ची मत आहेत उद्या सोडणार.

  • @ArunaPadave-nk8wb
    @ArunaPadave-nk8wb 7 วันที่ผ่านมา

    फडणवीस फक्त बोलतात करत काही नाही

  • @pushpalatanaik9167
    @pushpalatanaik9167 9 วันที่ผ่านมา +1

    Nav navin Shahare ubharun par prantiy lokana bharnyache kam band kara

  • @dineshsuryarao429
    @dineshsuryarao429 9 วันที่ผ่านมา

    हा सेटिंग लाऊन आला आहे..
    दिखावा आहे..

  • @tusharnikam423
    @tusharnikam423 9 วันที่ผ่านมา +1

    Maharashtratun yala tadipaar kara nahitar ha ghatak hoel marathi manasansathi..

  • @pankajgaikwad1411
    @pankajgaikwad1411 9 วันที่ผ่านมา +1

    Kahi nahi udhya anticeptory bail bheten and then tarikh pe tarekh..
    Case stand hota hota 6 mahine jatin and loka visrun jaatin.
    Pan te shinde tyamche health bagha jyama maarhan jhali ahe

  • @vijayprakashshetye306
    @vijayprakashshetye306 9 วันที่ผ่านมา +1

    Maza maharashtr mazi manase Shiv Sainik baghun ghetil mhananara ahe kothe

  • @HinduSamajvadirohit
    @HinduSamajvadirohit 9 วันที่ผ่านมา

    भाषा के नाम पर क्षेत्र के नाम पर जिस तरह राजनीति हो रही है एक दिन भारत फिर बटेगा

  • @monkeylight8351
    @monkeylight8351 9 วันที่ผ่านมา +2

    भाजप सरकार म्हणजे सर्वसामान्य, गोरगरीब यांचे आणि सर्व जातीधर्माच सरकार आहे.

  • @Sanghpal_Jadhav
    @Sanghpal_Jadhav 9 วันที่ผ่านมา +1

    काही काळानंतर मुंबई आणि मराठीचा काही संबंध नसणार

  • @sumitmhande2140
    @sumitmhande2140 9 วันที่ผ่านมา

    Tyla kamavarun kada bus evdach lal diva tynacha band kara

  • @nileshbhagyawant7286
    @nileshbhagyawant7286 9 วันที่ผ่านมา

    Fadanvis tumhi marathi vishayi boluch naye

  • @gopaljawade1030
    @gopaljawade1030 9 วันที่ผ่านมา

    Lokacha.. Somar. Aana.. Tyala. Samjel. Mg. Marathi. Manus. Kay. Ahet. Te

  • @vjk6952
    @vjk6952 9 วันที่ผ่านมา

    Hindu rashtra pahije, hyacha fatka marathi lokana

  • @shubhampatil8541
    @shubhampatil8541 9 วันที่ผ่านมา

    Chaurang kara hyancha

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 9 วันที่ผ่านมา

    Hya chya aandala chap lava

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 8 วันที่ผ่านมา

    BJP che sarkar म्हणजे परप्रांतीयांचे सरकार

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 9 วันที่ผ่านมา

    Suspend him

  • @hemantgabhale2278
    @hemantgabhale2278 9 วันที่ผ่านมา

    Tyala Maharashtra tun haklun dya

  • @sunilmarathe4870
    @sunilmarathe4870 9 วันที่ผ่านมา

    Marathi Bandhav Ekine raha
    Tarbuja team var Vishvas naka theu

  • @gorakhnathwaskar3759
    @gorakhnathwaskar3759 9 วันที่ผ่านมา

    Ekanath kuthe aahe

  • @VasantBhuvad-d4n
    @VasantBhuvad-d4n 5 วันที่ผ่านมา

    LaaL Diwa ahta kobh

  • @aniketharugade1053
    @aniketharugade1053 9 วันที่ผ่านมา

    Sodnar he paise milale ki😔😔

  • @NS_raider_mumbai
    @NS_raider_mumbai 9 วันที่ผ่านมา

    Are to police wala kasa tyala netoy khadyavar hat takun

  • @amaymetha4947
    @amaymetha4947 9 วันที่ผ่านมา

    Odhat nenya evaji, KHANDYAVAR haat ghalun net aahe😡😡

  • @PThombare-u1p
    @PThombare-u1p 9 วันที่ผ่านมา

    Why did police not register FIR correctly the first time, why did he get preferential treatment from Police ?

  • @MrSurveSumit
    @MrSurveSumit 9 วันที่ผ่านมา

    Sagala scripted asel he... tyala pakdayla don diwas gele.

  • @ravindrarathod5501
    @ravindrarathod5501 9 วันที่ผ่านมา

    Bhaiya tu to giyo