सरकार नशा पुरवठाधाऱ्यांना जेव्हा अटक करेन तेव्हा करेनच पण युवा पिढीने का तसल्या लोकांकढे जायचं ? ते पुरवठाधारी तर युवा पिढी ला नासून संपवायलाचं टपलेत मग कशाला स्वतःहून खोलून त्यांना द्येयची ? उद्या जर या युवा पिढीने त्या पुरवठाधार्यांकढे जाणं सोडलं ना, तर ते पुरवठाधारी अशेच भीक लागून मरून जातील. मरुद्या ना त्यांना एखादा गंभीर रोग होऊन किव्हा भीक लागून तुम्ही कशाला त्यांचे ग्राहक होऊन स्वतःच्या शरीराला सडवून घेतं आहात ?
हे फक्त जनतेला दाखविण्यासाठी नाटकं आहे...मग ह्या आधी का नाही केलं हे..ही ८ ते १० माणसंच नशेडी आहेत का ? पोलिसांना एकच सांगावेसे वाटत..जनता तुम्हाला पगार देते... त्यामुळे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा..नाहीतर उद्या तुमच्या मुलांसोबत पण असं घडू शकत...😢
डोक्याला गंज चढलेल्या अर्धं बुध्दी मनुष्या समाज माध्यमांवर व्यक्त होताना अशी भाषा वापरायची नसते हे आपल्यासारख्या बुद्धिहीन माणसाला कळणार नाही कारण चांगले संस्कार,शिक्षणं व संगत या तिन्ही गोष्टीची आपल्यात कमतरता आहे यात तिळमात्रही शंका नाही
एक नंबर झेंडे साहेब इथून पुढे प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी असा धडाका लावला तर सर्व सुरळीत आणि अशा प्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल जयहिंद जय महाराष्ट्र.🙏🏻🙏🏻🙏🏻
बैल गेला आणि झोपा केला तस हे आहे यांना आधी सगळं माहीत असते पण असं काही घडलं की हे जागे होतात आणि असा दिखावा करतात पोलिसांपासून मंत्री मुख्यमंत्री सगळे खोके पेट्या घेऊन बसलेले असतात.त्यांना अशा गोष्टींची ना खंत ना खेद
हे करण्याचा दम फक्त गरीब लोक, कामगार, नाहीतरी कोणीतरी साधा रस्त्यावरचा मावळ्यावर, बाकी पैसे वाले असले तर गवळी सारखे की लगेच किती ही घुने आसले तरी शेपूट घालायची.
हिच कारवाई दिंडोशी गोरेगाव मुंबई,संतोष नगर बी. एम. सी कॉलनी मध्ये ही झाली पाहिजे,B/C ward मध्ये खुप गरदूल्ले आया बहिणीन्ना त्रास देतात..लक्ष द्या तेथे ही मुंबई पोलीस.
मध्य विक्री परवाना सरकाने दिला, मध्य प्राशन परवाना सरकारने दिला पण नशेडींना मारण्याचा परवाना कुणी दिला??? संविधानाने घालुन दिलेल्या नियमानुसार कार्यवाही करावी इतकेच!
हे कस झाल माहित आहे दारु पाहीजे तेव्हढी प्या पण कुठे बनते ते आम्ही दाखवणार नाही कारण आमच बदली करण्यासाठी किंवा न करण्यासाठी दिलेले पैसे तिथे वसुल होतात
सर 🙏 हा कार्यक्रम दैनंदिन झाला पाहिजे... वार्षिक पंचवार्षिक नको ... एखादी घटना घडल्यावर मंत्री action मोडवर, पोलीस action मोडवर... असं व्हायला नको... मंत्र्यांना व लोकप्रतिनिधी यांना कोणत्याही पण मोडवर राहू द्या .... पण जनतेचे मायबाप, जनतेचे रक्षण करते लेकी बाळींचे खरे लाडके भाऊ आपणच आहात.. आपल्या हातीच आजपर्यंत जनता सुरक्षित आहे...त्यामुळे आपण ड्युटीवर असताना सतत action मोड मध्ये रहावे हीच सामान्य जनतेची इच्छा 🙏
नशा करणाऱ्यांना सजा आणि नशा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांचा आशीर्वाद .
100% correct bhai
नंतर त्यांच्या कडे भिका मागायला जातील...
हफ्ता
हिमाचल मध्ये गांजा लीगल मग महाराष्ट्रात illigal का ? साधूंनी गांजा,चरस घेतलं तर चालतं मग सामान्य माणसांनी घेतला तर कारवाई का ?
नशा करण्यासाठी जे नशेचे साहित्य व्यापार करतात त्यांनाही अशी सजा दिली पाहिजे.
सरकार नशा पुरवठाधाऱ्यांना जेव्हा अटक करेन तेव्हा करेनच पण युवा पिढीने का तसल्या लोकांकढे जायचं ? ते पुरवठाधारी तर युवा पिढी ला नासून संपवायलाचं टपलेत मग कशाला स्वतःहून खोलून त्यांना द्येयची ? उद्या जर या युवा पिढीने त्या पुरवठाधार्यांकढे जाणं सोडलं ना, तर ते पुरवठाधारी अशेच भीक लागून मरून जातील. मरुद्या ना त्यांना एखादा गंभीर रोग होऊन किव्हा भीक लागून तुम्ही कशाला त्यांचे ग्राहक होऊन स्वतःच्या शरीराला सडवून घेतं आहात ?
आधी hapte घ्यायचे मग काही घटना घडली की खोटी खोटी कारवाई करायची या karavaya आधी पासून का नाही करत
हे फक्त जनतेला दाखविण्यासाठी नाटकं आहे...मग ह्या आधी का नाही केलं हे..ही ८ ते १० माणसंच नशेडी आहेत का ? पोलिसांना एकच सांगावेसे वाटत..जनता तुम्हाला पगार देते... त्यामुळे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा..नाहीतर उद्या तुमच्या मुलांसोबत पण असं घडू शकत...😢
सर्व नाटकी आहेत
अगदीबरोबर दाखवण्यापुरत करतात
मा.गृहमंत्री स्वतःची पत घालवून बसलेत. म्हणून त्यांचा वचक राहिलेला नाही.
या DCP ला नक्कीच घोडे लागले असतील नाही तर हा अजुन झोपलाच असता एवढे दिवस हप्ते घेत होते
अरे survat करताय ना तर चांगली गोष्ट आहे ना
@@Ruturaj12325उशीरा सुचलेलं शहाणपण बोलतात याला.
Barobar
@@Ruturaj12325 सुरुवात नाही सारवासारव 😂😂😂
डोक्याला गंज चढलेल्या अर्धं बुध्दी मनुष्या समाज माध्यमांवर व्यक्त होताना अशी भाषा वापरायची नसते हे आपल्यासारख्या बुद्धिहीन माणसाला कळणार नाही कारण चांगले संस्कार,शिक्षणं व संगत या तिन्ही गोष्टीची आपल्यात कमतरता आहे यात तिळमात्रही शंका नाही
हे उपाय तात पुरते नका करू अशी कार्यवाही रोज करा खुप चांगला फरक पडेल
कॅमेऱ्यात दाखवण्यासाठी कडक भूमिका घेत आहेत. खरच काम केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती.
अगदी बरोबर .. 👍👍
बरोबर
एसीपी डीसीबी साहेब कायमस्वरूपी चे गांजा चेहरे दारूचे धंदे ठाणे जिल्ह्यात बंद करा खूप खूप आभार लागेल तुम्हाला गोरगरिबाचे आशीर्वाद लागतील
कुठल्या vip च्या पोराला पण अस मारायची तयारी ठेवा साहेब फक्त सर्वसामान्यना नको
तु पण आहेस का यांच्यात, ,,
Gunhegar ha gunhegar asto.do not bring social status into it.
BAVANKULE CHYA PORALA HATH SUDHHA LAVLA NAHI YA LOKANI
पोलिस 😂
नव्याचे नऊ दिवस 😂
हे स्वतः हफ्ते घेतात जे गांजा चारस गुटखा दारू विकतात त्यांच्याकडून अन् आता मोठेपणा दाखवत आहे
हप्ते नाही भेटले वाटते😂😂
खरा
हे फक्त नाटक आहे जनतेला दाखवण्या साठी
नशा कोठून केली त्यांची ही धिंड काढा ना साहेब
गांजा दारू ड्रग्स विक्नारे पुलिस ला हफ़्ते detat
आता तर देशी दारूचे परवाने देण्यात येणार आहेत म्हण. मग काय होईल.
काय उपाय करता राव लाज वाटते ,अरे बाबानो नशा विक्री करण्यावर बंदी घालून तर बघा ,पण काय करणार सरकार विचार करत नाही 😢😢😢😢
राजकीय नेते, गुन्हेगार याना असा प्रसाद दया.. विनाकारण एखाद्या सामान्य माणसाला त्रास नका देऊ ते कोणतेच नियम मोडत नाहीत
परमिट रूम बंद करा
हे काम कोणता राजकीय नेता करू शकतो
दारूसिगरेट उत्पादन बंद करा
कोणता राजकीय नेता हे काम करू शकतो 😂
विक्री करणारे निर्दोष. 🎉
एक नंबर झेंडे साहेब इथून पुढे प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी असा धडाका लावला तर सर्व सुरळीत आणि अशा प्रवृत्तींना नक्कीच आळा बसेल जयहिंद जय महाराष्ट्र.🙏🏻🙏🏻🙏🏻
बैल गेला आणि झोपा केला तस हे आहे यांना आधी सगळं माहीत असते पण असं काही घडलं की हे जागे होतात आणि असा दिखावा करतात पोलिसांपासून मंत्री मुख्यमंत्री सगळे खोके पेट्या घेऊन बसलेले असतात.त्यांना अशा गोष्टींची ना खंत ना खेद
मिलिंद ला सुद्धा फोडून काढा 😂😂😂
आस रोज करा मग तो माझा भाऊ आसो वा मुलगा तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहीजेत
पिऊन कोणाला त्रास दिला नसेल तर हे चुकीचं आहे. जो गुन्हे करतातं त्यांना असं करून दाखवा कळेल
हे करण्याचा दम फक्त गरीब लोक, कामगार, नाहीतरी कोणीतरी साधा रस्त्यावरचा मावळ्यावर, बाकी पैसे वाले असले तर गवळी सारखे की लगेच किती ही घुने आसले तरी शेपूट घालायची.
अजून ठेवा ३१ डिसेंबर ला सगळे बार रात्रभर.
कोणी कोणी पुणे पोलिस स्टंटबाजी बघितली आहे.. 😂😅
गुन्हे घडल्या नंतरच हे नेहमी का सुचते??? चला सुरवात तर झाली हेही खुप छान आहे....
कोणा निष्पापापाचा जीव गेल्यानंतर च जाग येते .
😂😂😂😂 नशा करणाऱ्यांना नशेची साधनं कुठून मिळतात हे न समजन्या इतके लोक खुळे नाहीत हफ्ते खोरा नो
ही फक्त shining ahe
नेत्यांना सुरक्षा.. Z+ म्हणे , , जनतेचा F I R पण लिहून घेत नाहीत...
हिच कारवाई दिंडोशी गोरेगाव मुंबई,संतोष नगर बी. एम. सी कॉलनी मध्ये ही झाली पाहिजे,B/C ward मध्ये खुप गरदूल्ले आया बहिणीन्ना त्रास देतात..लक्ष द्या तेथे ही मुंबई पोलीस.
आता जाग आली😮
कल्याण स्टेशन वर भरपूर असतात असले
अगोदर वाइन शॉप बिअर शॉप देशी दारू बार हॉटेल परमिट रूम यांना आवर घाला नंतर काय ती कारवाई नशे बाज असतील त्यांवर करा
DCP वर गुन्हा नोंद होऊ शकतो..अस हात उचलून..कोणत्या ipc nusar हात उचलला..
ही नाटके चार दिवस नंतर येरे माझ्या मागल्या
एकीकडे कारवाईच नाटक आणि दुसरी कडे वसुली नसती बनवाबनवी
रोज होमगार्ड - पोलिस यांची प्रत्येक तासाला राऊंड उप पाहिजे.
करणारे दुसरे जे गुन्हेगार नाहीत त्यांची बळचं इज्जत घालवतात.. पैसा वाल्याच्या बड्या पोरांना असे करून दाखवा
If drinking or intoxicating is a crime then wine shops and other beer shops and sale of intoxicants should be closed all over Maharashtra.
नशा करायचे पदार्थ कुठून भेटतात त्याला बंध करा गुन्हेगारी खूप वाढली आहे
Koparkhairna रेल्वे station baher pan khup gardule आहेत
शुक्ला समजलं पण कल्याणच्या पांडे च काय झालं काही समजल नाही
yes अगदी बरोबर
मध्य विक्री परवाना सरकाने दिला, मध्य प्राशन परवाना सरकारने दिला पण नशेडींना मारण्याचा परवाना कुणी दिला??? संविधानाने घालुन दिलेल्या नियमानुसार कार्यवाही करावी इतकेच!
हप्ते खोरानो त्या लहान मुलींना न्याय द्या. जे तुमच्याच खात्यातील आहे
ह्या नशा करणाऱ्यांना गांज्या नशा पुरवठा करणारे पण सोधा नाही तर दुसरे तयार होतील
पोलिस आता पर्यंत झोपा घेत होते ⚖️
सावधान रहा
बांगलादेशी खुप आले आहेत
ट्रेन मध्ये असे कितीतरी असतात परंतु कारवाई होत नाही
2 दिवसाचं नाटक
जय महाराष्ट्र पोलीस 🙏🏻🙏🏻🇨🇮
सगळं झाल्यावर हे पोलीस येणार .. ती मुलगी जिवंत होणार आहे का परत?
रेल्वे स्टेनजवळ बघा किती आहेत ते?
😂 मुंबई काय आणि पुणे ..... रस्त्यावर चरस गांजा चे धंदे सुरू आहेत 👈 सौ मेसे अस्सी बैमान फिर भी मेरा देश महान🎉 जय हिंद जय महाराष्ट्र 🌺
Sir khup changle kamkartay
थोडे दिवस नंतर जैसे थे परिस्तिथी
असेच पोलीस जर जागरूक राहिले तर एकही गुन्हा घडणार नाही... पण खरी परिस्थिती वेगळी आहे... सगळीकडे हप्तेबाजी..
निष्क्रिय मुख्यमंत्री फडणवीस राजीनामा द्या
Sar vikri karnare na hi prasad prasad dya
नशा वित्त पदार्थच बंद करा मार्केटमध्य
दारू विकणाऱ्या ला द्या पहिले
वेळीच जागे असते तर ही घटना घडली नसती आता यांना मारून काय उपयोग
कायपण 😂
एकीकडे दारू दुकानाचे परवाने वाढवायचे दुसरीकडे
पोलीस भावांनो धिंड काढू नका डायरेक्ट एन्काऊंटर करा मग तुमचे अभिनंदन
1 no.
Tisgaon Naka parisar. .. pintu wine area tapasa.... Khup sapadtil
खूप छान सलाम तुमच्या कार्याला
बार पण १० वाजेचा आत बंद झाले पाहिजे...... हॉटेल ल ही टाईम चे बंदन असावे.... म्हणजे असे टवाळकी पोर रात्रीचे फिरणे कमी होतील...व घुणे कमी घडतिल
Hey fakta dikhava ahe !
आभिमान वाटतो sir तुमचा असाच जर संपूर्ण महाराष्ट्रात झालं तर एक दिवसात गुन्हेगारी संपून जाईल 🙏🙏🙏
निष्पापांना दम आणि... ....?
सर्व नाटका येथे यांची काय चुकी आहे फक्त नशा केले सर्वसामान्य जनतेवर फक्त हाच उचलू शकतात एवढीच ताकद
त्यना मार देवू न काय साध्य होणार
Wahh ky acting ahe 😂❤
हे कस झाल माहित आहे दारु पाहीजे तेव्हढी प्या पण कुठे बनते ते आम्ही दाखवणार नाही कारण आमच बदली करण्यासाठी किंवा न करण्यासाठी दिलेले पैसे तिथे वसुल होतात
या साठी भाजप ची अनिर्बंध राजवट जबाबदार आहे असे वाटत नाही का❓
Saheb 1 number
महाराष्ट्र पोलिस जिंदाबाद , कारवाई बघुन मान ऊंच होते
Fakt 1 divas🎉😂 decoration
हा फक्त दिखावा आहे.
Sagle Tapri Vaale Gutka Cogaret Drugs Viktat tyancha var karvai hot nai karan tyancha kdun hafta milto ahe police la
Fakt showoff.. kalyug.. sabka hisab hoga💉💉💉
Techa राग कोणा वर्?
पोलिसांची दहिसत असली पाहिजे गुन्हेगारामध्ये
मुलांनो तुमचा सोबात आस झालं असते तर तुम्ही काय केलं अस्त 😢
हे तात्पुरत करू नका कायम हाच रुबाब ठेवा तर खराब लोक पोलिसांना घाबरतील आणि सामान्य लोक डोक्यावर घेतील पोलिसांना 🙏🙏🙏
छान साहेब असे जर पोलीस जागरूक राहिले तर बरेच वाईट गोष्टी घडण्या पासून आळा बसेल,,
Mast
Jo ghunha karto tyanachi vara kadha tyana siksha dhya
Love for cops❤❤❤
हया महीन्यापासुन हप्ता बंद ऐ तो बोवाल हो गया
Gunhegari kami karnare nahi tar vadhavnare police janatecha tax cha paisa fukat jato
Hapte vasuli bhand kara ani kama kade lash dya
Great job sir salute
Good proud of kalyan police
Beauty...mumbai police ko thousand salute 👍👍👍... good job cops...🙏🙏🙏