Special Report Beed Case : बीड सरपंच हत्या प्रकरण सीआयडी अॅक्शनमोडवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 3 วันที่ผ่านมา +18

    वल्याची संपत्ती का जप्त होत नाही हा आरोपी नाही का आणि वाल्याचा पोराला ही अटक करा कारण त्याचा पोरावर सुध्दा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे तरीपण त्याला अटक झाली नाही

  • @SajanSer-w1z
    @SajanSer-w1z 3 วันที่ผ่านมา +18

    संध्या सोनवणे सारखीच चुंबळी गावची सरपंच रेश्मा पवळ हिची पण सखोल चौकशी करा ही सरपंच पोरगी पण वाल्मीक च्या अत्यंत जिव्हाळ्याची जवळची आहे

  • @ChunkyMonkey-fy9ji
    @ChunkyMonkey-fy9ji 3 วันที่ผ่านมา +5

    Acp pradyuman, abijeet, daya la bolva 1 divsat aropi jail madhe 😂

  • @TechWithGanesh-x4m
    @TechWithGanesh-x4m 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही न्याय नाही मिळत 😢😢😢

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 วันที่ผ่านมา +2

    वाल्या कराड ची मालमत्ता जप्त करा.

  • @PrlhadNirmal
    @PrlhadNirmal 2 วันที่ผ่านมา

    Prdumn abhijit acp ला बोलवा

  • @avinashmore2325
    @avinashmore2325 2 วันที่ผ่านมา

    Ani valmik karad bhetla ka 3 aropi farar ahet as sangtay te

  • @SayyadSadique-q6g
    @SayyadSadique-q6g 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस की चौकशी कर ना चाहिये