Jaggery feeding to dairy cow|| गुळातून जनावरांना कॅल्शियम मिळते का? गुळाचे फायदे अन तोटे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2021
  • गुळ जनावरांना खावू घातल्यास त्यातून कॅल्शियम मिळते का? गुळ खावू घालण्याचे फायदे अन तोटे काय आहेत? जनावरांना गुळ कधी खावू घालावा ?अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओतून मिळवा....

ความคิดเห็น • 90

  • @jagdishpatil1000
    @jagdishpatil1000 2 ปีที่แล้ว +19

    चुना पाण्यात वाटण्या एवढं टाकला तर कॅल्शियम मिळेल का

  • @amolmane869
    @amolmane869 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचं सगळ बरोबर आहे पण व्याल्यां वर कोनतचं जनावर गुळ किवां डाळ कीवां बाजरी हे काहीच खात नाही किमान किमान 10 दिवस तर वैरणि शिवाय काही खात नाही आणि गुळ हा न पाणि करता कोरडा चारला पाहीजे गुळाच्यां पाण्यामुळे पोट बिगडत खळखळ पोटात वाजत अणुभवलय 1 नाहि बर्याच दा

  • @gorakhahire1462
    @gorakhahire1462 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुळाचा वापर पशु आहारात याबद्दल खूप छान माहिती दिली पण मी 10 दिवस म्हशीला प्रति दिवस 2 केजी गुळ खाऊ घेतला आहे तर म्हशीला काही इन्फेक्शन होणार नाही ना याच्याबद्दल माहिती द्यावी

  • @dhanajimane4372
    @dhanajimane4372 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती सर👌🙏 सर एक पाकी मुक्त gotha कसा असावा yabaddal एक विडिओ बनवा🙏

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुळात व मोलासीस मधे काय फरक आहे

  • @sachinsathe5259
    @sachinsathe5259 2 ปีที่แล้ว +3

    गुळ पावडर आणि कांडी सुग्रास मधे वापरले जाणारे मोलॅसिस यामधील योग्य कोणते

  • @satyajitgaikwadvlogs7971
    @satyajitgaikwadvlogs7971 2 ปีที่แล้ว +3

    गाईच्या पोटातील जंता साठीच्या औषधाचा एक व्हिडिओ बनवा सर

  • @tejassathavane7895

    सर गावरान गाय पालन व व्यवस्थापन या विषयी आणी वासरु जन्मते वेळी करायची नियोजन ही परीपुर्ण माहिती द्या....

  • @amitashtekar2177
    @amitashtekar2177 2 ปีที่แล้ว +2

    माहिती खूप उपयोगी दिली सर आणि एक विनंती आहे तुमचा आवाज अजून चांगला येईल याची काळजी घ्या

  • @user-kw2pc3hy3h
    @user-kw2pc3hy3h 2 ปีที่แล้ว +3

    परिपूर्ण माहिती मिळते सर तुमच्या कडुन 🙏🙏

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 ปีที่แล้ว +9

    गुळाचा वापर पशु आहारात कसा करावा यबद्दल खुप छान माहिती मिळाली.

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 2 ปีที่แล้ว +3

    खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत सर

  • @drwangujare
    @drwangujare 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान व उपयुक्त माहिती दिलीत सर

  • @babadushing3831
    @babadushing3831 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान महिती मिळाली धन्यावाद साहेब 🙏🙏

  • @kuldeepsutar1095
    @kuldeepsutar1095 2 ปีที่แล้ว +2

    सर आपण दिलेली माहीती खरोखर महत्वपूर्ण आहे

  • @jayramkhapke5036
    @jayramkhapke5036 2 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती मिळाली.🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @dhanrajchavan1990
    @dhanrajchavan1990 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती दिलात सर,

  • @tejaskudale1814
    @tejaskudale1814 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @parmodsargar3672
    @parmodsargar3672 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली सर

  • @user-tj6fi5fb5l

    खुप छान माहिती