#जनावरांना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.พ. 2023
- #मित्रांनो आज या विडीओमध्ये दुधाच्या जनावरांना सोडा किती व कधी द्यायचा हे सांगणार आहे
#पशुपालन #
#दुग्धव्यवसाय #
#cattelfarm #
#dairyfarm #
#pasupalan #
#मुक्तगोठा कसा असावा?#
#मुक्तगोठयाचे फायदे काय?#
#मुक्तगोठा कसा करावा?#
#मुरघास कसा करावा#
#मुरघास करण्याची योग्य पध्दत कोनती?#
#hf गायपालन कसे करावे#
संकरीत गाय पालन#
#दुग्धव्यवसाय कसा करावा?#
#दुग्धव्यवसायात फायदा आहे का?#
#जनावरांचे आजार#
#जनावरांचे घरगुती उपाय#
#दुग्धव्यवसाय यशोगाथा#
#hf कालवड संगोपन#
#hfjersy #
#hfcow farm#
#milkingcow #
#hfjersy गाय पालन#
#मिल्कींग मशीन#
#वैरण व्यवस्थापन#
#hfcalf #
#🐄🐄🐄🙏#
छान माहिती दिली साहेब
Good vedio sir
👌🏻 तुमचा व्हिडिओ खूप छान आहे दादा 😍🥰
👍🏾
सर जनावरांना वैरण खूप खातात भरदे खातात सर्व बरोबर आहे पण गायी दूधआला खूप कमी आल्या आहेत कृपया मार्गदर्शन करा
गाई गाभण गेल्या असतील तर दुध कमी करतात
दूध कमी झाले आहे रेगुलर होण्यासाठी काय द्यावे म्हशीला
सर खुप छान video असतात तुमचे सर brucellosis आजाराविषयी शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे याची खुप कमी माहीत आहे शेतकऱ्यांना या आजाराविषयी
हो नक्कीच
Sir vilelya janavrana keva soda dyava mahiti sanga sir
विल्यानंतर सातव्या दिवसापासुन दिला पाहीजे
Continue dilyavr kahi side ifect hoil ka
Nahi
गाई वेल्यावर किती दिवसानी सोडा चालु करावा सर
❤❤ सर तुमि माहिती सांगत आहे हे कोनी संगत नहीं
🙏🙏🙏🙏 Mi pan Navin ahe
मराठी typ chukte
Sorry
Tumi ji pan mahiti sangtat
Tasech mi kartoy
Sir
Mla 29 ekar Jamin ahe
Pan mi ata 2 gai ghetloy
Ani Tumi je sangtat tech kartoy
Mla mukt ghota karayla क्षेत्र आहे
Jitk pahije tithk
Fakt kay Karu samjat nahi
Thod marg darshyan kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Soda konta vaprwa
Tata cha
सोडा जास्त झाला आहे आता गाय पाण्यावानी जुलाब करीत आहेत काय करावे
ईस्ट पावडर चालु करा
२ किलो खाद्याला किती प्रमाणात सोडा द्यावा
सर तुम्ही देत असलेला सोडाकर्ब कोठे मिळेल
Tata चा सोडा कोणत्याही किराणा दुकानात मिळेल
Kuthe ani kasa milel bag che name kay ahe price
खाण्याचा सोडा तुम्हाला किराना दुकानात सुध्दा मिळु शकेल
पैलारू कालवडीला दिला तर चालतो का????
दुध देत असेल तर द्यावा
गाय पोट फुगते सारखे सोडा कायम दिला तर
सोड्याने पोट फुगलेले कमी होते
सर, गहू भूस्सा जनावरांना खाऊ घालावा की नको, यात म्हणे भाताचा कोंडा जास्त असतो मार्गदर्शन करा
होय बरोबर आहे पण चेक करून गहु भुस्सा घ्यावा
Tumcha nambar dya dada
सोडा दिल्याने दही बनविताना तार येते का
नाही
खुराक कोरडे, द्यावे की भिजवुन
जनावरांच्या सवयीप्रमाणे
सोडा कशात देयचा
खुराकात
@@0506pasupalakmazamitra रवंत ती करती फक्त 7-8
@@0506pasupalakmazamitra दिवस राहीलेय वेयला पन जरा कमी खातेय
काय कराया लागेल
दुध वाढी साठी काय करावे
चांगली हिरवी वैरण व वाळलेली वैरण त्याबरोबर हिरा हि गोळीपेंड वापरा
छान माहिती दिली साहेब
छान माहिती दिली साहेब