शेतकर्यानी कंपन्याच्या पशुखादयाच्या भरवशावर न राहता आपल्या स्वःतच पशुखादय तयार केल तरच दुग्ध व्यवसाय परवडेल . पंजाब , हरियाणात गोठयाच्या गरजेनुसार पशुखाद्य तयार करून वापरतात त्यामुळे दुध व्यवसायात ते यशस्वी झाले आहेत .
खूपच छान आणि अभ्यासू माहिती सर. महागड्या बायपास फॅट व प्रोटीन पावडरला नैसर्गिक व जबरदस्त पर्याय आहे सोयाबीन मी माझ्या सहा महिने पासून पुढील कालवडी नां तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने दररोज दिवसातून एक वेळा २५० ग्रॅम सोयाबीन भरडा देत आहे.. फारच चांगले रिझल्ट आहेत..
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर आपण... यापुढेही आपल्या ज्ञानाचा आम्हांला नक्की उपयोग होईल अगदी मनापासून धन्यवाद एका प्रजाळ आणि निखळ शिक्षकाला... एक प्रश्न असा आहे, प्रेग्नंट गाईंच्यावर याचे काही दुष्परिणाम होतील का व कालवड संगोपणामध्ये सोयाबीनचा रोल काय असेल? कृपया सर माहिती मिळावी
शेतकर्यानी कंपन्याच्या पशुखादयाच्या भरवशावर न राहता आपल्या स्वःतच पशुखादय तयार केल तरच दुग्ध व्यवसाय परवडेल . पंजाब , हरियाणात गोठयाच्या गरजेनुसार पशुखाद्य तयार करून वापरतात त्यामुळे दुध व्यवसायात ते यशस्वी झाले आहेत .
खर आहे हे
नमस्कार सर 🙏
आपण घरी बनवतात का खाद्य बनवत असाल तर काय काय मिक्श केलंल आहे
हो बरोबर आहे भावा मला पण तेच वाटतय पण रेसेपी माहिती पाहिजे ना कुठले धान्य किती टाकावे काय काय मिक्स करावे...
खूप उपयुक्त माहिती देता सर आपण . धन्यवाद
खूपच छान आणि अभ्यासू माहिती सर.
महागड्या बायपास फॅट व प्रोटीन पावडरला नैसर्गिक व जबरदस्त पर्याय आहे सोयाबीन
मी माझ्या सहा महिने पासून पुढील कालवडी नां तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने दररोज दिवसातून एक वेळा २५० ग्रॅम सोयाबीन भरडा देत आहे.. फारच चांगले रिझल्ट आहेत..
वजन किती वाढते
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत सर आपण...
यापुढेही आपल्या ज्ञानाचा आम्हांला नक्की उपयोग होईल अगदी मनापासून धन्यवाद एका प्रजाळ आणि निखळ शिक्षकाला...
एक प्रश्न असा आहे, प्रेग्नंट गाईंच्यावर याचे काही दुष्परिणाम होतील का व कालवड संगोपणामध्ये सोयाबीनचा रोल काय असेल?
कृपया सर माहिती मिळावी
खूप चान्गली माहिती दिली sir
अजून एक प्रश्न आहे
की कालवड संगोपन याच सोयाबीन चा काही रोल आहे.
Sir mazi cow 2 time 15 litre milk dete tila imported Semen lavle tr kay result yail
Khup changli mahit dili aahet sir tumi.Sir formaldehyde prakriya karun bypass protein ghari kasa banvta yeil ya var ek video karav hi vinanti
Changli mhiti dilit sir 🙏
नमस्कार सर खूप मोलाची माहिती दिली
आभारी आहे सर
1 number mahiti dr saheb
भाजण्या ऐवजी भिजवून किंवा शिजवून देऊ शकतो का ?
आपण खूप छान माहिती देता
Sir jant nirmulan sathi pregnancy sage kont tablets suitable ahe??
खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर
chan mahiti dila sir
लय भारी दिली सर तुम्ही 👌👍
अप्रतिम माहिती
sir purn bharada ghari karata yeil ka
yitar bharada ghalaychi garaj nasavi
खुप छान माहिती दिली आहे
Cattle mdhe mix krun dil tr chalel ka sir
हो
Vitam H कधी देणे, किती काळ देणे योग्य की अयोग्य याबाबत एक व्हिडिओ करा. 🙏🙏
एक नंबर माहिती सर
Very nice information sir 👍👍🙏🙏
Sir gabhan gayina chalel ka soyabin bharda
10. 15. Kg ऐकात्र भाजून भरडून ठेवले तर चालेल का सर
Very Nice supar
गाईला गहू भरडा द्यायचा की नाही.
द्यायचा असेल तर किती प्रमाणात द्यावा
सोयाबीन मधील तेल काढून राहीलेली चुनी दिली तर चालते का
साहेब म्हैस वयाल्या नंतर किती दिवसांनी दूध वाढ होते
सरकी पेंड जनावरांना खाऊ घालू नये म्हणतात यावरही व्हिडिओ बनवा.
Very nice information sir
सोयाबीन भिजवून खायला दिले तर चालतंय काय
कालवडी साठी किती सोयाबीन वापरावे.
गाभण काळात चालत का ? पूर्ण 9 महिने.
Thanks sir
शेंगदाणा पेंड मध्ये प्रोटीन किती टक्के
Very nice Sir 👌👌👌👌👌
Very nice sir
मस्त रे मित्रा
आशा प्रकारे सोयाबीन दिली तर गोळी पेंड किती द्यावी
vary nice
गाबन मशिला दिल तर चालेल का
गेल्यानंतर साधारण किती महिने
Nice sir
Nice 👌👌
👍👍👍
सर गहु सोयाबीन व हरभरा चा भरडा केला तर चालेल काय
👍
सर सोयाबिन वापरले तर शेंगपेड बंद करू शकतो का
Ho
सर पशु खाद्य भिजवुन चारायचे का कोरडे
उद्या सकाळी 7:30 ला व्हिडीओ बघा यावरचा
@@gopalmitr धन्यवाद सर
Before deliver kiti divas agodar chale karaiche samajle nahi
Comment chi reply det ja Sir 🙏
Ok
सर भिजवुन देवु की कोरड देवु
आम्ही हिरवशेंगा लागलेल खाऊ घालु राहीलो हिरवशेंगा भरपुर दाणे भरलेल आहे हे चांगल आहे का
प्रमाणात द्या, जास्त देवू नये
@@gopalmitr ओके साहेब
Sir ,jar soybean chi silage (oli kutti) karun dile tar chalel ka
नाही
👌👌
गाई ला भरवून 8 दीवस झाले आहे तीला सोयाबिन घातल तर चालेल का
हो
नमस्कार सर
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर एक वेळ कंपनी च पशुखाद्य 3kg आणि
एक वेळ सरकी पेंड 1 kg
मक्का भरडा 1kg
गहू भरडून 1kg
सोयाबीन 250 ग्राम आणि मेथी दाणे 250 ग्राम भरडून दिल तर चालेल का
मेथी दाणे परवडणार नाय
@@gopalmitr मेथी दाणे cancel करतो बाकी
Content बरोबर आहेत का
सोबत बायपास फॅट आणि मिनरल रेग्युलर चालू आहे
Khup costing jatey yachyat
500 gm दिवसातून एकदाच द्यायच का ते सकाळ व सांध्याकाळ विभागुन द्यायच
विभागून
सर भरडा सुका द्यावा कि भिजवून
उद्या सकाळी हा व्हिडीओ येतोय
सर सोयाबीन शिजवून देता येते का
धान्य भाजुन जनावराना खाऊ घातल्यास चांगलं असत का??
सर्व धान्य भाजायची गरज नाही, सोयाबीन मधील काही विषारी घटक कमी करण्यासाठी भाजावे लागते
सर आपण आपला मोबाईल नंबर व पत्ता दिला पाहिजे
Sir tumcha mobile no.send kara
साहेब म्हैस व्याल्या नंतर किती दिवसांनी दूध वाढ होते
४०/४५ दिवसांनी