बाणाईने झाडाच्या सावलीखाली चुलीवर बनवले मुलांच्या आवडीचे गुलगुले | Gulgule Recipe | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • बाणाईने झाडाच्या सावलीखाली चुलीवर बनवले मुलांच्या आवडीचे गुलगुले | Gulgule Recipe | BanaisRecipe
    #gulgularecipe #गुलगुले #gulgulerecipe
    #dhangarijivan #siduhake #banai
    #banaihake #banaisrecipe #marathirecipe

ความคิดเห็น • 196

  • @jayashrijadhav5160

    आयुष्याची कंप्लेंट करणाऱ्या प्रत्येकाने धनगरी जीवन व्हिडिओ बघावेत..आयुष कास जगावं,अडचणींवर पाय देऊन उभ राहावं हे बानाई कडून शिकावं...देवाने तिला भरपूर आयुष द्यावं..तिचा आजाराचा व्हिडिओ पाहून .प्रतेक जन रडेल..शेवटी पूर्व कर्म..बनई खरंच तू खूप मायाळू आहेस🎉🎉

  • @latagaikwad2717

    बाणाई सागरला किती जीव लावतात त्याची उणीव भासते तो पण सारखा लुडबुड करतो खरंच तुमचं कुटुंब खूप छान आहे दादा नी बरोबर बांधून ठेवले यं प्रेमानी दादा बाणाला औषध आणा

  • @nirmaladhole1247

    बाणाईचा घसा बसलाय वाटत,आणि कमेंट मधे बाणाई आजरी असल्याचे समजले.मला बरेच दिवस काही कारणाने व्हीडिओ बघता आले नाहीत. काय झाल होत बाणाईला...

  • @user-qr4wq6kv3q

    बानूला देवाने वेळ काढून बनवले आहे समजूतदार हुशार मायाळू आनंदी कष्टाळू सगळ्यांना सामावून घेणारी कौतुक करावं तेव्हढ थोडेच आहे आणि सिधु भाऊ तुम्ही सगळीच माणसे प्रेमळ आहात सगळीच माणसे तुमच्या कुटुंबातील छान आहे अशीच माणसे सगळीकडे अस्ती तर नक्कीच रामराज्य झाले असते❤❤

  • @urmiladhopate2436

    असं वेगळं काही केलेलं खाताना दिसत नाही बाणाई! बाकी मंडळींना खायला घालून बाणाईचं मन भरतं बहुतेक, पोटाला कशाची गरजच नाही। 😂😂❤

  • @tanishqshinde6388

    माझी आजी पण बनवायची पण लहान असल्यामुळे कधी आवडीने बघून शिकले नाही पण आज तुमची recipe बघून माझ्या मुलाला देईन बनवून . इकडे कोकणात त्यात पिकलेली केळी घालून उंबर बनवतात .

  • @sandiplavate3413

    बानाई ताई साक्षात सुगरण आहे...

  • @aakashirkule7000

    बाणाई खूपच सुगरण आहे किती कठीण परिस्थितीत सुद्धा स्वयंपाक उत्तम बनवते छान झाले गुलगुले

  • @vatsalazende8256

    आहे त्या परिस्थितीत बानाई नवनवीन पदार्थ बनवते खर्च कौतुक आहे

  • @user-ei8wn5lq9d

    बानाताई पाटावरवटा मुळ किती भाज्या चांगल्या होतात, आणि चवदार होतात, त्यात बानाई ची बनविण्याची पद्धत लयी भारी आहे, आण आनंदाने सवॅच कामे सारखी करीत असते, खरच परमेश्वर खुप शक्ती देवो बानाताई ला एकदा भेटीला येनार मी, आणि बानाई ताईच्या हातचे जेवन पण करनार माझी ईच्छा आहे. सैा रंजना कंकाळ अकोला, ह.मु. कल्याण ठाणे.

  • @rohiniangane3260

    बाणाई एखाद्या लढवय्याप्रमाणे आजाराशी लढलीस. तुझा अभिमान वाटतो. पाटा वरवंटा छान आहे ग तुझा.

  • @pandharinathshelke7826

    किती खडतर जिवन जगती आहे हे haket कुटुंब. सिद्धू हाके यांची आई आणि वडील, भाऊ, भावाची बायको, banai ताई किती छान जिवन जगत आहेत. Banai ताई कायम डोक्यावर पदर ठेवते. आनंदाने सर्व कामे करते. सुख यापेक्षा वेगळे काय असते. या कुटुंबास माझे कडुन हार्दिक शुभेच्छा.

  • @nishanair1721

    He ekach channel aahe jithe sarva chan comment aasatat...

  • @vidyasagvekar4560

    चहा बरोबर गुलगुले छान लागतात , मस्त बनवले बाणाई ❤❤

  • @ranjanathanage7387

    बाणाई ताईगुलगुले छान बनवले एकोपा पाहून छान वाटले

  • @nayanabele4861

    बाणाई फाटा खूप छान घेतला आहे मला खूप आवडला

  • @user-jx4wq1iu7c

    Khupch chan gulgule banvle banai tai

  • @DOATEX777

    खरंच खूप धन्य आहात तुम्ही बाणाई किती कष्ट करून सुद्धा आनंदी जीवन जगता

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan kele gulgule

  • @Ulka-rt5vi

    खूप छानच खरंच अगदी बघून सगळे खूपच छान वाटते