मला स्वयंपाकातील काही कळत नाही परंतू तुमची वांगे भरताची रेसीपी ला १४ लाख views मिळालेले पाहून बाणाई ताई बद्दल खूपच आदर वाटतोय .आणि बाणाई ताईला त्यासाठी प्रोहत्साहण देणा-या हाके परिवाराचाही.!! Nice blog
बाणाई तु कालवण करतांना मेहनत घेऊन बनवते पाटा, वरवंटा वर वाटण करतेस मग त्या कालवणास चवच लय भारी येते ग बया. दोडका कालवण एकच नंबर झाले आहे👌👌👌👌👌 आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
बाणाई तुझे कौतुक आहे साल काढी नाही मिस्कर नाही लाईट नाही म्हणुन अडून बसत नाही आम्हा शहरी बायका मुलीच ह्या गोष्टी नाही म्हणून आ डु न बसतोमी आजी आहे मी सुद्धा असाच काहि तरी वस्तु वापरू वेळ मारून वेळ मारते तुला खुप खुप आशिर्वाद नातवाला पण खुप आशिर्वाद व गोड पापा आजी पुणे
दोडक्याची चटणी
th-cam.com/video/bmMWVSO5HzE/w-d-xo.htmlsi=5uOiGaLp54F_rIFf
Shtat banvlele Jevan khup khayala
बानाईताई एक नंबर सुगरण
अशी सुन अशी सौभाग्यवती मिळायला भाग्य लागत
जय बाळुमामा
सर्वात भारी दोडक्याची सालं काढायची पद्धत 👌👌👍👍 खूपच छान 😍😍😍
एक नंबर मसाला भरलेला दोडका भाजी. झणझणीत आणि चमचमीत. तोंडाला पाणी सुटलं बरर का पाहूनच.
हाके पाहुणे लय भारी चाललय.
तांब्याने दोडक्याची साले काढायची पध्दत आवडली. जे साधन ऊपलब्ध आहे त्याचा बाणाई छान उपयोग करते. मी पण करून पाहीन
ताजे ताजे हिरवेगार दोडके, पाट्यावर वाटलेला मसाला आणि करणार बाणाई मस्त भाजी झाली
Khup Chan asatat tumche videos Ani recipe tar number 1❤❤❤❤
I like all recipes made by banabai and also had tried some of them and trust me they all tastes delicious😊❤
एकदम टेस्टी दोडका रेसिपी.
खुप छान 😋😋
बाणांनी तुझा मला नेहमीच खूप अभिमान वाटतो.तुझी सुरी खूपच आवडली
मला स्वयंपाकातील काही कळत नाही परंतू तुमची वांगे भरताची रेसीपी ला १४ लाख views मिळालेले पाहून बाणाई ताई बद्दल खूपच आदर वाटतोय .आणि बाणाई ताईला त्यासाठी प्रोहत्साहण देणा-या हाके परिवाराचाही.!! Nice blog
मस्त भाजी बानाई सुगरण आहे
Dodka bhaji chhan jhali aahe.
वावा बानाई तांब्याचा उपयोग छान केला साल काढणी व करंजीचा साचा बनवला काय भन्नाट आयडिया आहे धन्यवाद आभारी आहे
दोडक्याची भाजी आहे छान
Khup chan ahe banai tai मस्त
Mast bhaji❤❤❤❤❤
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banai❤❤😂🎉❤❤
मस्तच झाली बानाई दोडक्याची भाजी
भाजी छान बंवलिय.सागर गाडी पण ऐवढे तिखट खातो कमाल आहे
भारीच झालीय दोडका भरुन मस्तच 😊
सुंदर भाजी बानाई
Banai 1 ch number
खप छान👌👌👍
जय श्रीराम, बानाईने छानच दोडका भाजी बनवलीन!
खूप छान दोडक्याची भाजी बनवली बाणाई वहिनी🎉🎉👌👌👌😋😋
Chan recipe
एकदम झकास भाजी🎉🎉
लय भारी दोडक रेसिपी
मस्त दोडकयाची भाजी छान मातीच भांड मस्त आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भरलेला दोडक्याची भाजी गरमागरम बाजरीची भाकरी मस्त पैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
छान, मस्त भाजी मी पण करणार
आनंदी जीवन समाधानी जीवन कष्टमय जीवन म्हणजेच धनगर जीवन ओन्ली धनगर❤❤❤
1no jhali bhaji mast dada tumcha mast paiki eikail mast wato
सोलाण म्हणून तांब्या चा उपयोग छान आहे आयडिया
Nice Video Banai Tai.
Khup Chan
So biutiefhul video dada
Chan❤❤tai
भारी ताई
अन्नपूर्णा 👍👌
बाणाई तु कालवण करतांना मेहनत घेऊन बनवते पाटा, वरवंटा वर वाटण करतेस मग त्या कालवणास चवच लय भारी येते ग बया. दोडका कालवण एकच नंबर झाले आहे👌👌👌👌👌 आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤
Khupch chan kele bharle dodkache bhaje Vahini ne..sugaran ahet 👌👌😇🤑
मस्तच भाजी केली बाणाई ने 👌👌👌👍🏻
खूप छान व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
मस्तच
Chan video Dada 👍👍🙏🙏
खूप छान बनवली रेसेपी मी पहिल्यांदा पहिली एकच नंबर 👌👌
banai khup mast bhaji bnvte aaila ,,🙏🏻baba kahi dist nahi khute gavala geleka dodkyachi bhji 1 no🎉🎉🎉❤❤
वहिनी खूप छान भरल्या दोडक्याची भाजी बनवली 😋👌👌👍
दादा तुमचे आई, वडील तुमच्या संगतीला आहेत. खूप छान वाडा भरल्यासारखा वाटतो 🙏🙏👍
खूपच छान दोडक्याची भाजी
मस्त
Bhaji khup chhan jhali
Khupch chan.
छान बनविली बाजी 🎉🎉👌👌
बानाई पहिला मेसेज तुला अजून व्हिडिओ पाहायचा आहे सुगरण बानाई ची भाजी छान चं असणार 👍👍
💯💯🥰🥰🥰छान असणार भाजी अजून विडिओ पाहायचा आहे 🥰🥰🥰
खूपच छान ताई
All time simple and hard working Banu👍
बाणाईताई च्या सर्व रेसिपी छान असतात. दोडक्याची भाजी एकच नंबर बनवली ताई. ❤❤😊 4:33
Khup chan 👌🙏
जय मल्हार
सागर पण सगळ्या बरोबर जेवतो किती छान
भाजी एकदम मस्त रेसिपी
Mala khup aavdtat tumche video dada❤❤❤❤❤
सुगरण च आहे बानाई काय पण बनवल तरी मस्त च असत 👌👌🚩🚩🌹🌹
मस्त 👌
banai tai pratek gosht खूप छान करतात👌👌
चिरवली शब्द पहिल्यांदाच ऐकला ❤❤ आम्ही पण दोडकाच म्हणतो.
खूप छान आहे
मस्त झाली भाजी
बाणाई पण छान सगळेच छान तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते सकाळपासून❤❤
Very nice, yelkot yelkot jay malhar🌹
Khupch chan
खुप छान भाजी बानाई ❤❤
दोडक्याची भाजी एक नंबर
खुप छान 👌
सुगरण आहे बाना ई ताईचाछान सयपाक आगदि मनापासुन बनवाता बनाताई धन्यवाद ताई ❤❤❤🎉🎉
Mast recipe mala khup aavdto dodaka❤❤❤❤❤❤❤ dada
Chan 👌🏻
खरंच माईच्या हातचं जेवण एकदा खायला मिळाव
Sagar pan mastach enjoy karatoy banai taichya masolya khup chan distat
LAI BHARI
खूप खूप छान दादा
ऐकच नबरं वहिनी दौडक्या ची भाजी छान झाली आहे
बाणाई तुझे कौतुक आहे साल काढी नाही मिस्कर नाही लाईट नाही म्हणुन अडून बसत नाही आम्हा शहरी बायका मुलीच ह्या गोष्टी नाही म्हणून आ डु न बसतोमी आजी आहे मी सुद्धा असाच काहि तरी वस्तु वापरू वेळ मारून वेळ मारते तुला खुप खुप आशिर्वाद नातवाला पण खुप आशिर्वाद व गोड पापा आजी पुणे
बाणाई सुगरण आहे स्वयंपाक छान करते 👌👌
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
किसन भाऊ काय गावाला गेलेत का आणि भाजी छान झाली दोडक्याची
खुप छान ताई तुमचे सर्व व्हिडिओ मी खुप आवडीने पहाते😍
नमस्कार ताई छान दोडक्याची चटणी
खरंच बानाई वहिनी सर्वगुणसंपन्न आहे 😊
Changla aahe dada 🙏
"खारा दोडका" देखील लई भारी होतो... खार वांग्यासारख 🤤🤤🤤😋😋
Banai bala shirali mhantat.😊
सुंदर
बाबा कुठे गेले आहे दादा दिसले नाही आज छान भाजी आहे बानाई एकच आहे सुगरण आहे ❤❤
बानई खूप कौतुक आहे तुमचे आम्हा सर्वांना किती
मस्त पैकी ❤❤
Amhi dodakach mhanto batate saal kadhtat tyane pan shira kadhtat patkan nightat bhaji 👌👌
Sugrnichi recipe 1 ch no 👌👌👌👌👌