उपलब्ध साहित्यात बाणाईने बनवला चमचमीत मसाले भात | Masale Bhat Recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2024
- उपलब्ध साहित्यात बाणाईने बनवला चमचमीत मसाले भात | Masale Bhat Recipe | BanaisRecipe
#khichadirecipe #masalebhat
#मसालेभात #dhangarijivan #banaisrecipe
#banai #marathirecipe #khichadibhat
#siduhake #vatanabhat
बानाई म्हणजे हाके परिवाराला एक स्त्री रूपात साक्षात लक्ष्मीचे रूप मिळाले आहेत❤❤
आहे त्या परिस्थिती मध्ये खुश राहायचे अशी बायको मिळायला भाग्य लागते❤
बाणाई वहिनीच्या रुपात जणू अन्नपूर्णा च आहे ❤
स्वयंपाक करताना आणि माणसांना जेवू घालतांना नेहमी चेहऱ्यावर हसू आणि समाधान असते.❤
हाके कुटुंबाची काहीतरी पुण्याईच असली पाहीजे म्हणुनच बानाईताईसारखी सुन त्यांच्या घराला मिळाली
जय मल्हाम
बाणाई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात 🎉👍❤️
बानाई तूझ्या मसाले भात बघून तोंडाला पाणी सुटले व तूझे मातीचे भांडे खूप सुंदर आहे मला पण आसे भांडे घ्यायचे आहे खूप सुंदर व्हिडीओ धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
दादा खूप छान व्हिडिओ त्यात बाणाई ची रेसिपी म्हणजे अजून भर मस्त भात ते पण मातीच्या भांड्यात 👌👌
खूपच चवदार मसालेभात ते पण बाणाई ताई बनवलेले 👌👌😋😋😋
दादा आणि आई शिवाय वाड्याला मजा नाय बर का पोक्ती माणसं पाहिजेत कुटुंबात 👌👌👌
सागर सगळ्या बरोबर जेवतो चांगली गोष्ट आहे
वहिनीसाहेब सुगरण आहेत.. प्रत्येक पदार्थ उत्तम होणारच...👌👌
Very tasty vegetable biryani . Banai very hardworking 👏 ❤️ ♥️
खूप छान..मातीच्या भांड्यात खूप छान जेवण बनते....छान रेसिपी
Ekdam masta masalebhatachi soppi recepie Banaine dakhvli 😋very nice 👌❤
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌🌸🌸
राम जन्माचा व राम आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
खुप छान मसाला भात एक नंबरच मस्तपैकी झाला,
सदैव सुखी आदरणीय कुटुंब. प्रणाम
खूपच छान मातीच्या भांड्यात ला भात
वहिनी खूप छान मसाले भात 👌👌👍 दादा video खूप छान वाटला 👍👍
खुप खुप छान विडीओ आहे ताई तुमच्या विडीओ मध्ये खुप काही शिकण्यासारखे आहे
बानाई ताई ची तर गोष्टच वेगळी ,पण तुम्ही सर्वजण सोबत जेवायला बसता ते खूप छान वाटत
Khup chaan Masala Bhaat Banai Tai.Nice video.
खरच बानाई ताई तुम्ही खुप सुगरण आहात . छान व्हिडिओ
Fodnicha bhat mst 1 no jhala ki.❤
जय श्रीराम, बाणाईने मसाला भात खुप छान बनवला,सागर मस्त खेळतोय !
सुगरण आहात बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा
मस्त दादा
मसाला भात एकच नंबर बनवलाय बाणाईताई ने. तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. ❤❤
Chan video Banai Tai dada
खूप छान भातछान🎉🎉❤❤टटट
खुप छान 👌👌❤️❤️
छान आहे दादा ❤
मस्त बानाबाई गृहणी आहेत जेवन बनते आई,बाबा च्या जीवनाची आठवन येते कष्ठा
खूप छान ❤ मस्त 👌
मस्त ❤❤
Nice delicious testy Masala bath spicy rice thanks
मस्त च झाला मसाले भात 👌👌🌹🌹
खूप छान छान बेत बनवता तुम्ही👍👌
मस्तपैकी मसाले भात.
Khupch mast❤❤
👌👌👌👌👌👌 बनवला भात बाणाई
रानातली सुगरण. आनंदी कुटुंब. मस्त सुखी जिवन.🌹🙏
Khup ch bhari ahe jay mahar
साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई
मातीच्या भांड्यात भात खूपच छान व्हिडियो 🎉❤❤❤❤
Khup chan 👌🙏
Banai vahini kharch Annapurna davi ahe 👌😘🌹💐👍
Banaitai tar saakshat Annapurna Devi hai....❤
खूप खूप छान बानाई ताई
मातीच्या भांड्यात भात लई भारी 😋😋😋🤔
खूप छान 👌👌👌
Banai shengdane nahi ghatle aste tari chan zala asta bhat lay bhari vidio
खूप छान भात केला
फार छान ताई
बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब का नाही आनंदी राहणार कारण कष्ट केल्याशिवाय जेवन नाही आणि घरात चांगली सुगरण असल्याशिवाय जेवणाला गोडी नाही आणि ती बानाई सारखी सुगरण घरात असताना कुटुंब आनंदी राहणार चं बाकी खुप छान 👌👌👍👍👌👌
जय श्रीराम 🙏🌹श्री रामांची मुर्ती स्थापण्याचा सर्वांना शुभेच्छा 😅😊
Chan kela❤❤❤
राम आगमनाच्या खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना सिध्दू ❤❤
मस्त बनावला आहे ❤❤
Banaichi bhandi Chan ahet
बानाई ताई मसाले भात १नंबरच पण तुमचं सूप पण किती छान आहे
khup mast swaympak
सुंदर ❤❤❤
Satisfactory dinner thanks
मस्तच बेत❤
खुप सुंदर भात
👌👌👌👌bhat 👍👍👍
Super Video 100/💯👌 Like
खुप छान 😮😮😮
Sagar aani maza mulga same aahe... Khup prem sagar la... Khup pudhe ja tumhi dogh❤
Very nice yelkot yelkot jay malhar🌹
Tayari khupch Sundar
❤ बानाई मसाले भात खुप छान झाला 🎉😋😋
बाणाई ताईचा स्वयंपाक छान असतो 🙏🙏🙏
Kup Chan Tai
बानाई ताई मस्त मसालेभात केला
खूपच छान
जय श्रीराम
Khupch chan
खुप छान
असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारी स्त्री जिथे तिथे आनंद, सुख, शांती आणि समृद्धी हे सर्व एकत्र नांदतात.
हेच इथे दिसून येते.
कर्म तेरे अच्छे हैं तो किस्मत तेरी दासी हैं l
नियत तेरी साफ हैं तो घर मे मथुरा काशी हैं l
जय मल्हार जय अहिल्या 😊
Banai sakshat annapurna❤❤❤❤
खुप छान भानाई ❤❤
Banaie chi recipe ek number 👌👌👍👍😊aj mi kela lagech baghun 👍👍
Banaii🙏🙏♥️♥️
Mast 👌🏻👌🏻
Nice bhat 1 no
Mast🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मसालेभात १नंबर भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Banai tai mhanaje laxmi
बाणाई ताई अर्चनाताई,या थंडीत सुती साड्या वापरा,ऊब राहिल.. मसालेभात मस्तपैकी.👌👌👌💐💐
मातीच्या भांड्यात छान आहे
असं वाटतं की,लगेच गरम गरम खायला बसावे ...इतपर्यंत बानाई तुमच्या मसाले भाताचा सुगंध आला ..😋😋
बानाई खूप सुगरण आहे
खुप छान बाणाई ताई
सागर खुप चांगला मुलगा आहे. कधिच हट्ट करात नाही. खुप सुंदर संस्कार केले त्यच्यावर
❤❤❤
🎉🎉
🎉🎉❤❤
व्वा बानाई,भात एकदम छान मोकळा व सुटसुटीत झाला आहे.भाताच्या नुसत्या वाफा बघूनच तोंडाला पाणि सुटलं.