Every Pandharpurkar - Marathi Kida Mahrashtra Daura (S1 E5)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 603

  • @MarathiKida
    @MarathiKida  3 ปีที่แล้ว +48

    डाउनलोड करा भारतातील सगळ्यात सुरक्षित bitcoin app CoinDCX
    bit.ly/30WFutc
    #FutureYahiHai
    डाउनलोड करा CoinDCX app आणि KIDA100 हा कोड टाकून साइन अप करा आणि मिळवा 100 रुपयांपर्यंतचे बिटकोईन मोफत!!५० लाखांपर्यंतचे बिटकोईन तुम्ही रोज कमवू शकतात अशी भन्नाट ऑफर त्यांच्याकडे आहे!!
    Bitcoin खरेदी करणे हे CoinDCX मुळे फोनवर टॅप करण्याएव्हढे सोपे आहे.जर तुम्ही cryptocurrency या माध्यमात नवीन असाल किंवा या माध्यमात आत्ताच उतरला असला तर CoinDCX हे app तुमच्या साठी नक्कीच फायद्याचे आहे ! तुमची गुंतवणूक प्रक्रिया या app मुळे अधिक सोपी होईल यात शंका नाही.Bitcoin आणि cryptocurrencies विकत घेण्यासाठी CoinDCX सारखे वापरायला अत्यंत सोपे असे उत्तम aap तुम्हाला सापडणार नाही !
    जर तुम्हाला cryptocurrency आणि blockchain जाणून घ्यायचे असेल किंवा शिकायचे असेल तर DCX learn या प्लॅटफॉर्म ला भेट द्या!
    dcxlearn.com
    CoinDCX मध्ये invest करा कारण हेच future आहे !
    #Bitcoin #Crypto #Investment #CoinDCX

    • @amolgodghase6168
      @amolgodghase6168 3 ปีที่แล้ว

      Khubchand sar Pandharpur Dara Pur shahar woo

    • @amolgodghase6168
      @amolgodghase6168 3 ปีที่แล้ว

      Purulia villa aamche sehra Jilla Washim Maharashtra

    • @prachideokate6309
      @prachideokate6309 3 ปีที่แล้ว +1

      If you have time, there are many things which are not in video, we can add to the next video like second part...

    • @pramodghodke8005
      @pramodghodke8005 3 ปีที่แล้ว

      Bhava tu latur madhe janar ahes ka....amhi apeksha sodun dyav

    • @ramkorake7884
      @ramkorake7884 3 ปีที่แล้ว

      @@prachideokate6309 right

  • @sachingambhire-patil1001
    @sachingambhire-patil1001 3 ปีที่แล้ว +170

    मराठी किडा यूट्यूब चैनल च्या पंढरपूर भेटीला खुप सार्‍या शुभेच्छा दादा भारी वाटलं भेटून 🙏🙏🙏

  • @omkarkadu703
    @omkarkadu703 3 ปีที่แล้ว +54

    महाराष्ट्रात दौरा ह्या सिरीज मधील हा सर्वात सुंदर भाग आहे. विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @akshaykasbe3138
    @akshaykasbe3138 3 ปีที่แล้ว +96

    भावा मी तुला सोलापूरच्या व्हिडिओ ला पंढरपूरला ये म्हणून सांगितले होते धन्यवाद भावा

  • @vp295
    @vp295 ปีที่แล้ว +6

    As an sanglikar I can say that this was best episode ❤
    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🧡
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🧡🔥

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 ปีที่แล้ว +52

    आम्हाला नको काशी, मथुरा.... आम्हा वारकऱ्यांना, दीनदुबळ्या़ंना एक जीवन जगण्याची आस म्हणजे पंढरपूर 🙏🙏❤️
    #मायबाप_विठ्ठल 🙏⛳

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว +21

    जिल्हा सोलापुर + तालुका पंढरपुर 🕉🔱👑🚩

  • @shubhamanugade4335
    @shubhamanugade4335 3 ปีที่แล้ว +5

    तुमचं महाराष्ट्र दौरा असाच चांगला होवो आणि आजून नवनवीन शहरांच्या बद्दल माहिती देत राहा
    || हरी पांडुरंग ||

  • @dibyendusaha3871
    @dibyendusaha3871 2 ปีที่แล้ว +8

    This is one of my best city series of Marathi kids...Ramakrishna Hari..💖🌹🌸

  • @ketanvalsangkar
    @ketanvalsangkar 3 ปีที่แล้ว +40

    Pandhpur is like spiritual nagari 🚩🙏🏻

  • @praphullmenkudale5243
    @praphullmenkudale5243 2 ปีที่แล้ว +3

    महाराजांचा ज्ञान ऐकून खूप छान वाटल जय हरी🙏

  • @rahulsonawane7779
    @rahulsonawane7779 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान व्हिडिओ. #पंढरपूर बोललो तरी मन दाटून येते. व्हिडिओ बघतांना खुप वेळा डोळे भरून आले. माझी देवाला प्रार्थना आहे की, माझा पुढचा जन्म पंढरपूर ला व्हावा 🙏
    #मराठीकिडा, खरचं खूप छान व्हिडिओ...
    मनाला भिडला ❤️
    खुप खुप धन्यवाद 🙏
    !! पांडूरंग हरी !!
    !! वासुदेव हरी !!

  • @mandar1450
    @mandar1450 3 ปีที่แล้ว +31

    सूरज, तुझे सर्व व्हिडिओ आम्ही आवर्जून पाहतो...आमची सांगली...आवडेल तुला चांगली... सांगलीत पण येऊन जा...

    • @cop_ms_97
      @cop_ms_97 3 ปีที่แล้ว

      💯❤️🤞

  • @adityautpat.6081
    @adityautpat.6081 3 ปีที่แล้ว +3

    सोलापूर च्या video मध्ये पंढरपूर ला पण या अशी विनंती केली होती। त्या विनंती ला मान देऊन आल्याबद्दल खूप खूप आभार। 👌👌🔥💪

  • @धनंजयजोशी-न1ठ
    @धनंजयजोशी-न1ठ 2 ปีที่แล้ว +4

    मी मला #नशीबवान समजतो की मी ह्या पवित्र ठिकाणचा #जावई आहे.
    🙏💐🚩पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय🚩💐🙏

  • @ProsePundit
    @ProsePundit 3 ปีที่แล้ว +3

    महाराजांचं अध्यात्मिक ज्ञान खूप गाढ आहे. प्रत्येक गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांच्याकडे अभंग आहेत. खरंच पंढरपूर ग्रेट आहे.

  • @dineshmetkari9811
    @dineshmetkari9811 2 ปีที่แล้ว +12

    Proud to be पंढरपूरकर ❤️❤️❤️

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 3 ปีที่แล้ว +41

    15:04 wow!🔥
    An essence of whole video!👌

  • @janhavigore8462
    @janhavigore8462 3 ปีที่แล้ว +26

    Proud to be a citizen of this great town.. ❤️

  • @samirajinathwaghmare9961
    @samirajinathwaghmare9961 3 ปีที่แล้ว +18

    आजवरचा सर्वात छान‌ व्हिडिओ 🙏
    15:04 सार❤️
    #महाराष्ट्रदौरा🙏⚡🙏

  • @nwarkari.8012
    @nwarkari.8012 3 ปีที่แล้ว +26

    स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्याची गरज आहे पंढरपूर करांना .. कुणाला विचारले पंढरपूर ला जायचे आहे .. तर त्याचा तोंडून हे, नको ऐकू यायला की शेगाव सारखी व्यवस्था कुठे नाही... जय हरी विट्ठल 🚩

    • @करीनआपुलेजतन
      @करीनआपुलेजतन 3 ปีที่แล้ว +2

      घाण पंढरपूरकर नाही तर परगावचे लोक करतात त्यांना संस्कार करण्याची गरज आहे

    • @chaitanya9243
      @chaitanya9243 3 ปีที่แล้ว +5

      शेगाव सारखी व्यवस्था सर्व मंदिरांत झाली तर खूप बरे होईल. इथे देवाच्या नावानी पैशाची लुबाडणूक होत नाही, देणगीचा पैसा सेवाकार्य व सुविधा देण्यात वापरल्या जातो. आनंद व समाधान दोन्हीही अनुभवायचे असेल तर श्री गजानन महाराज संस्थान शेगाव ला नक्की या 🙏

  • @samydicosta
    @samydicosta 3 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राची पवित्र भूमी 🙏पंढरपूर🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 #महाराष्ट्र_दौरा

  • @statuscreater5078
    @statuscreater5078 3 ปีที่แล้ว +24

    🙏 राम कृष्ण हरी 🙏
    From solapur ❤️

  • @rupeshphakade5493
    @rupeshphakade5493 3 ปีที่แล้ว +1

    ज्यांना पंढरपूर विषयी माहिती नाही त्यांनी हा व्हीडिओ नक्की पहावा..Nice video👌
    .
    बोला पुंडलिकवरदे हारी-विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय🙏

  • @mauli_2020
    @mauli_2020 3 ปีที่แล้ว +17

    Khup chan vatal video baghun
    #आम्ही पंढरपूरकर 🙏😇❤️

  • @maheshidol
    @maheshidol 3 ปีที่แล้ว +5

    पंढरपूर शूट आणि एपिसोड बद्दल धन्यवाद सूरज... 👍🏻🎊🎉

  • @aditijoshi85
    @aditijoshi85 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विडिओ !
    अभिमान बाळगावा असे हे पंढरपूर देवस्थान😊♥️
    जिथे विठोबा राहतो.
    दादा, माझी आजी पंढरपूरचीच.
    सिंधू बेणारे.
    आणि पणजोबा हे पंढरपूर च्या विठ्ठल मंदिरातील खूप मोठे, आदरणीय असे पंडित- विठ्ठल पूजा करणारे गुरुजी होऊन गेले आहेत.
    श्री गोविंद शास्त्री बेणारे.
    "पेण पाला " हा शब्द आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये ऐकला.
    पेण पाला हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ जो अतिशय healthy असतो.
    लहान पणापासून खूप दा आजीच्या हात चा हा पदार्थ खाल्ला आहे.
    So, अतिशय सुंदर असे स्थान आपण दाखवले त्या साठी खूप खूप आभार
    व marathi kida यास शुभेच्छा !!😊

  • @vaishnavijagtap08
    @vaishnavijagtap08 3 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी😍😍पंढरपूर 🥰🙏 suraj dada aplya punyacha daura pan zalach pahije✌✌#महाराष्ट्रदौरा

  • @rohanpawar8959
    @rohanpawar8959 3 ปีที่แล้ว +4

    बोला पुंडलिक हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ।। पंढरीनाथ महाराज कि जय♥️🙏 #लव पंढरपूर😍

  • @sachinlanghi7626
    @sachinlanghi7626 3 ปีที่แล้ว +3

    Bhavaaa छत्रपती chi जन्मभूमी शिवनेरी junnar la ye ekda ...#दैवत महाराष्ट्र cha🚩🚩🚩❣❣🤟🤟🙌🙌⛳⛳

  • @nin7782
    @nin7782 3 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्यांदा सोलापूर जिल्ह्यात आलात त्याबद्दल आभार!
    गर्व आहे मी सोलापूरकर असल्याचा!

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 3 ปีที่แล้ว +4

    त्यामहाराजांनी एकदम मुद्देसूदपणे पंढरपूराची माहिती दिली!
    जय हरी विठ्ठल!🙏

    • @BadBoy-sh5mo
      @BadBoy-sh5mo 3 ปีที่แล้ว +1

      दादा माहित असावं म्हणून सांगतो ते पंढरपुरातील एक अभ्यासू व आदर्श महाराज आहेत

    • @manishpatil8769
      @manishpatil8769 3 ปีที่แล้ว

      @@BadBoy-sh5mo हो भाऊ!

  • @jagdishmuthal9068
    @jagdishmuthal9068 3 ปีที่แล้ว

    खुप छान दौरा आहे, यामुळं आपल्याला महाराष्ट्र फिरायला भेटत आहे आणि खुप महत्वाचं म्हणजे हसण्यासोबत महाराष्ट्र बद्दल knowledge सुध्दा भेटत आहे...

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 2 ปีที่แล้ว +3

    सगळ्यात मस्त एपिसोड आहे... महाराजांचं वर्णन खूपच भारी आहे

  • @sagarsitap2621
    @sagarsitap2621 3 ปีที่แล้ว +4

    जेंव्हा न्हवते चराचर तेंव्हा होते पंढरपूर
    सुरज खटावकर तुम्हला व तुमच्या टिम ला खुप साऱ्या शुभेच्छा भारी वाटलं तुम्ही पंढरपूर ला भेट दिली 😊🙏

  • @nilkanthdhat
    @nilkanthdhat 3 ปีที่แล้ว +1

    विनंतीला मान देऊन पंढरपूर ला भेट दिली खूप छान आणि आभार

  • @guddubhaiya6220
    @guddubhaiya6220 3 ปีที่แล้ว +3

    Pandharpur che sanskar 👌👌👌 ek number ❤️

  • @vijaytondale7285
    @vijaytondale7285 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
    पंढरपूरला येवून व्हीडिओ बनला खुप खुप अभिनंदन
    राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantabhanage8291
    @anantabhanage8291 3 ปีที่แล้ว +3

    लय भारी वाटलं पंढरपूर बघून ❤️❤️❤️ आम्ही पंढरपूरकर

  • @RiskyRoshan23
    @RiskyRoshan23 3 ปีที่แล้ว +35

    Khup mast 😍 #RoshanNB

    • @statuscreater5078
      @statuscreater5078 3 ปีที่แล้ว

      O Bhai hello
      Me apke videos dekhta hu😂😂😂🤣
      Kya kya soch late ho ese sawal aap sapne wala galat answer de bethata he jese ki
      Aadha jata he to dard hota he
      Or Pura jata he to mja aata he 😂😂
      Op bhai

    • @marathimanus1147
      @marathimanus1147 3 ปีที่แล้ว

      Marathi asun hindit bolnari navin ghaneradi pidhi janmala aali aahe.

    • @statuscreater5078
      @statuscreater5078 3 ปีที่แล้ว

      @@marathimanus1147 Bhai jisko jis language me smjta h ussi language me bolna chahie or hmari Indian language hindi he
      Kalal asel bhava tula 👍😅

  • @amossavalajkar6339
    @amossavalajkar6339 3 ปีที่แล้ว +4

    तासगाव तालुका सावळज ला ये भाऊ
    तमाशा कलाकार, द्राक्षे, राजकीय, ऐतिहासिक सर्व काही एका ठिकाणी..

  • @sunilkambale9415
    @sunilkambale9415 3 ปีที่แล้ว +1

    छान माझे पंढरपूर, राम कृष्ण हरी

  • @samikshapatil7686
    @samikshapatil7686 3 ปีที่แล้ว +1

    Maharaja ni ani tya boat mdhe bslelya mulanni khup chan mahiti dili. Mast ahe video.

  • @dr.suraj.gaikwad
    @dr.suraj.gaikwad 3 ปีที่แล้ว +10

    Proud Pandharpurkar🙏🙌💪

  • @nsk1066
    @nsk1066 3 ปีที่แล้ว

    खरंच खूपच छान आहे पंढरपूर........जय हरी विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonali4435
    @sonali4435 3 ปีที่แล้ว +2

    Saglyat sunder video.. Proud to be Pandharpurkar ❤❤

  • @pornimamohite6046
    @pornimamohite6046 3 ปีที่แล้ว +3

    Suraj tujh aj josh talk pahil ani majhya najaret tujhi respect ankhin vadhali
    Khup bhari Bhava 👍👍

  • @v.w.250
    @v.w.250 3 ปีที่แล้ว +1

    खरी वैकुंठ पुरी क्षेत्र राज पंढरी सप्रेम जय हरी

  • @nanditanandkishorwarhade4435
    @nanditanandkishorwarhade4435 3 ปีที่แล้ว +2

    शेवटची १० मिन....🤩🚩🔥
    जय हरी विठ्ठल...🚩 रामकृष्णहरी...🚩

  • @kiranvitthalghadge3719
    @kiranvitthalghadge3719 3 ปีที่แล้ว

    खूप भारी वाटलं दादा आणि नक्कीच आपला महाराष्ट्र दौरा यशस्वी होवो. ह्याच शुभेच्छा🙏
    आणि आपण धाराशिव दौरा करावा हीच अपेक्षा🙏
    #महाराष्ट्रदौरा

  • @jotiram_jk_005
    @jotiram_jk_005 3 ปีที่แล้ว +7

    Vishay Hard... Amch Pandharpur 😍

  • @akash2407
    @akash2407 2 ปีที่แล้ว +2

    राजमाता अहिल्यादेवी होळकर 🙏🏻🌸

  • @harsh3391
    @harsh3391 3 ปีที่แล้ว +5

    विठुरायाची नगरी पंढरी ♥️🙏🏻

  • @mujahidshikalkar4166
    @mujahidshikalkar4166 ปีที่แล้ว +1

    Ekdam bhari lay bhari vedio ahae ha khup ch mast 🥺🥺 dolyat pani aal kharach

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 3 ปีที่แล้ว +3

    हि असाय बघा आपलं पंढरपूर .
    महाराष्ट्र दौऱ्यात पंढरपुरावर तर एपिसोड बनवावा लागणारच होता.

  • @sachinmmmm3013
    @sachinmmmm3013 2 ปีที่แล้ว

    खुप छान पंढरपूरच दर्शन झालं.

  • @pallavidethe8926
    @pallavidethe8926 3 ปีที่แล้ว +14

    आम्ही पंढरपूरकर ❤️

  • @pblpawar4005
    @pblpawar4005 3 ปีที่แล้ว

    Kaka khup chan bole ....agdi real varkari 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @girishkapase7840
    @girishkapase7840 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत दादा धन्यवाद

  • @sangramdalvi1307
    @sangramdalvi1307 3 ปีที่แล้ว +2

    अभिमान आहे पंढरपूरकर असल्याचा

  • @vaishnavi3387
    @vaishnavi3387 3 ปีที่แล้ว +14

    Best video of this series ..🔥🔥🔥

  • @krushnanaiknaware5085
    @krushnanaiknaware5085 2 ปีที่แล้ว

    Bharach divsa nantr khup changla video bghitla ya channel var... proud to be a pandharpurkar💕

  • @rohit7371
    @rohit7371 3 ปีที่แล้ว +6

    Proud to be a Pandharpurkar..🚩🚩

    • @malharaoholkar9620
      @malharaoholkar9620 3 ปีที่แล้ว

      Tumch shahar clean aahe ka vo maouli . Ka Varanasi vanichay 😉

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 3 ปีที่แล้ว

    माऊली जय हो

  • @ramkorake7884
    @ramkorake7884 3 ปีที่แล้ว

    मी पंढरपूर दादा
    खूपच छान दादा
    सगळ्यात जास्त लाईक followers ppur मधील असतील

  • @niteshgole
    @niteshgole 3 ปีที่แล้ว

    खूप चांगलं काम करताय @marathikida

  • @dip3280
    @dip3280 3 ปีที่แล้ว +3

    विठोबा रुक्माई जय हो

  • @ssj5855
    @ssj5855 3 ปีที่แล้ว +5

    Real things from 15.04.
    Just awesome.🙏🙏

  • @ShivajiKhandekar2576
    @ShivajiKhandekar2576 3 ปีที่แล้ว

    मस्त पंढरपूर आम्ही पंढरपूर कर 👌👌🙏🙏❤❤🤗🤗🥰🥰

  • @kundan-goldenheart_31
    @kundan-goldenheart_31 ปีที่แล้ว

    पंढरपूर मध्ये जाऊन विठुरायाचे दर्शन घेतल्या सारखेच वाटले या video मधून.... धन्यवाद भावा 🙏😊

  • @drmuzzammilsayyad3380
    @drmuzzammilsayyad3380 3 ปีที่แล้ว +2

    Lai bhari Pandharapur
    Proud to be pandharpurian

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 ปีที่แล้ว +11

    पंढरीनाथ महाराज की जय..!!!!!

  • @_swapnil021
    @_swapnil021 3 ปีที่แล้ว +16

    💫 पुढचं शहर
    ❣️"अहमदनगर"❣️

  • @vaibhavkorake8478
    @vaibhavkorake8478 3 ปีที่แล้ว

    Bhau. Mast watala episode. Amhi pandharpurkar ahotach khup bhari ..

  • @niljangam2046
    @niljangam2046 3 ปีที่แล้ว

    एक नंबर ऐपिसोड सुरज भाऊ
    खूप मस्त वाटल त्या दादांचं आईकुन
    राम कृष्ण हारी

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 ปีที่แล้ว +1

    Bhau.pandharpur.cha.vdo.sunder.banavala.chan.marathi.bhasha.aahe.very good.pandharpur..wardha.daily.railway.gadi.suru.karavi.jantela.labhhoil.

  • @smhd58gauravshinde39
    @smhd58gauravshinde39 3 ปีที่แล้ว +3

    Amhala Abhiman aahe ki PANDARPUR he amchy SOLAPUR zhilayt yet........❤️❤️❤️

  • @pratik6342
    @pratik6342 3 ปีที่แล้ว +9

    विठ्ठल विठ्ठल ❤

  • @vighnhartadresses1206
    @vighnhartadresses1206 3 ปีที่แล้ว

    Kakani ji adhyatmik mahiti dili ti apratim aahe.. Aata mi nakkich pandharpur la janar... Jay ram krishna hari

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 ปีที่แล้ว

    ek number video,,,,pandurangat चुंबक आहे रे

  • @Nitin-ik3ng
    @Nitin-ik3ng 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद भावा... आम्ही पंढरपूरकर

  • @aratithakur7661
    @aratithakur7661 3 ปีที่แล้ว +3

    Suraj da tu tithe gelyawr the snskari surj da zalas..😊 tyanni je vithu mauli che kmrewr hat asnya magch Karn sangitl te aikun khup positive vaves alyat...yekndrit ha video bghun addhyatm labhla..🙏

  • @rahulnavgire8737
    @rahulnavgire8737 3 ปีที่แล้ว +1

    जय हरि माऊली

  • @suchita9719
    @suchita9719 2 ปีที่แล้ว

    Ekdum changle adhyatmik lok ahet sagle

  • @kusumfulluke7210
    @kusumfulluke7210 2 ปีที่แล้ว +1

    Bukka lawane amala pn Mahit ahe... 10th made sahlila aliye me.. .....chan ahe pandharpur.... ..Love from Gondia.... ❤

    • @Champion7star
      @Champion7star 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/6ygveRpBFbc/w-d-xo.html

  • @shubhangiwaghmare4263
    @shubhangiwaghmare4263 3 ปีที่แล้ว

    हो आम्हाला अभिमान आहे आम्ही पंढरपूरकर असल्याचा💪💪💪💪😍😍

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 3 ปีที่แล้ว

    लवकरच येण्याचा प्रयत्न करणार😊

  • @gsp9422
    @gsp9422 3 ปีที่แล้ว +3

    Mast video pune ch campare Pandharpur karu naka Pune modern and Pandharpur aadhamtik nagari ahe ram krishna hari 🙏🙏🙏🙏🙏

  • @kishordoiphode4454
    @kishordoiphode4454 3 ปีที่แล้ว

    खूप मस्त माहिती दिली मित्रांनी

  • @AKSHAY0176
    @AKSHAY0176 3 ปีที่แล้ว +1

    एकदम खास ब्लॉग..

  • @rajendramahamuni5425
    @rajendramahamuni5425 2 ปีที่แล้ว +2

    जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
    आनंदे केशवा भेटताचि 🙏 जय जय रामकृष्ण हारी

  • @amrutaharidas1777
    @amrutaharidas1777 3 ปีที่แล้ว

    Proud to be a ''Pandharpurkar''!!

  • @ketanvalsangkar
    @ketanvalsangkar 3 ปีที่แล้ว +2

    Ek no Pandharpur 🤟🏻🤟🏻🙏🏻🚩

  • @tanajiburange7157
    @tanajiburange7157 2 ปีที่แล้ว

    खूप छान माझे पंढरपूर

  • @jaykolivlog
    @jaykolivlog 3 ปีที่แล้ว +1

    सुख म्हणजे च विठ्ठल नामस्मरण

  • @VaibhavGaikwad0404
    @VaibhavGaikwad0404 3 ปีที่แล้ว +3

    अकलूज next video plzzzz.. ❤️❤️❤️

  • @balajibodke2208
    @balajibodke2208 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ❤️❤️❤️

  • @subodh.sw30
    @subodh.sw30 3 ปีที่แล้ว +3

    मी पण पंढरपूर मध्ये राहतो.

  • @bhakteeborkarr704
    @bhakteeborkarr704 3 ปีที่แล้ว

    Ek number video...thanks a lot Dada 🙏💐🍫

  • @maheshghanwat7643
    @maheshghanwat7643 3 ปีที่แล้ว +22

    #महाराष्ट्र दौर
    पुढच शहर अहमदनगर❤❤❤

    • @yogesh4643
      @yogesh4643 3 ปีที่แล้ว +1

      कशाला आपले खड्डे दाखवायचे त्यांना 🤣

    • @gamerlife1785
      @gamerlife1785 3 ปีที่แล้ว +1

      Rahurikar