Missing Statements- 1) आई एकविरा मंदिर व प्राचीन महादेव , हनुमान व विठ्ठल मंदिर 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लांडोर बंगल्यावर निवास 3) सर्वात मोठे बस स्थानक 4) 3 राष्ट्रीय महामार्ग लाभलेला एकमेव जिल्हा 5) नामांकित कृषी विद्यालय खंत एकदम योग्य सांगितली- "राजकारण"👍
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय मना गाव मना देश जय खान्देश.. नाद खुळा ... जळगाव - धुळा मंडळी तुम्हाला जर नवनवीन गाण्यांवर स्टेटस व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आपल्या Oye It's Khandeshi ह्या yutube चॅनल ल subscribe करा....
Ho nakkich... Pan kasare re mitra pratek manus ha gund asu shakt nhi na mhanun te ..Good tumhi kharach chhan krta amhala Thank God nahi jamat. Evdha apman pure na.😊
धुळे म्हटल म्हणजे एक अनोखी दुनिया सारी....होळी बघायची असेल तर धुळ्यात आल्याशिवाय कळतं नाही..... बायना,माय व, ओ तूनी बायना,चगेल गांना, असं काही शब्द प्रचलित आहेत.........जय खानदेश..... 🙏
मराठी किडा ने ज्या शहरात चर्चा केली त्यात प्रामुख्याने ... विकासात मागे च कारण .. रस्ते .. पाणी ... बेरोजगारी .. गुन्हेगारी .. राजकारण हे आहेत .. विकासाला आळा
मित्रांनो अतिशय छान प्रयत्न होता, व्हीडीओ तयार करण्याचा, काही गोष्टी तुम्ही अतिशय छान सांगितल्या, मांडल्या धुळे शहरा विषयी धुळे जिल्ह्याविषयी परंतु भरपूर गोष्टीचा यात समावेश करायच्या राहुन गेल्या, त्या पुढीलप्रमाणे, 1)महाराष्ट्र तील 1857 चा पहिला उठाव धुळे जिल्ह्यात झाला व स्वातंत्र लढ्याला सुरवात झाली, तेव्हा धुळे जिल्हा (धुळे +नंदुरबार+ नाशिक चे काही तालुके) असा होता . येथे अतिशय महान असे स्वातंत्र सेनानी होवून गेले.
@@sagarsakat2539 होय! सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले नंदुरबार तसेच तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण असलेले, घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेले सारंगखेडा, तसेच कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडणारा चौधरी च्या चहासाठी प्रसिद्ध असलेले नंदुरबार व खान्देशाची काशी म्हणून ही प्रसिद्ध आहे व खासकरून आदीवासी संस्कृती जाणुन घ्यायची असेल तर नंदुरबार ला जायलाच पाहीजे.
दहावीपर्यंत धुळ्यात शिकलो नंतर पुण्यात फरगुशनला शिकलो आणि आता मुंबईला सरकारी नोकरी करतो साल्ल गावाला जायला मिळत नाही. कधी ट्रान्सफर मिळेल तिकडे कधी नाही अशी वाट बघतोय धुळ्यात जरी गर्मी असली पण मला आवडते ते.
Rajkarna mule sarvat jast pathi ahe sampurn khandesh ani Dhule. Lok Ashi ahet ki jikde pay thevtil tikde thase umatat...ani jamin Ashi ki son pikvtey 🌾 pan khoop ashya samsya ahet jashya Pani purvatha, transport, technology, education..etc . Thank you for great video on Dhule.🙏.jay Maharashtra jay khandesh.jay shivray 🙏🚩🕉️⚔️
Politics baddal ekdum khare samgitle....jar development vr focuss kela asti tar dhulyachi tarunai Punyat geli nasti... Ajun. Ek goshti khadeshi youngetrs khup hardworking astat...kami resources madhe amhi best karun dakhvto..... Jai khandesh.... 😊
Khupchan bro tu dhulyat alas ani amchya lokanna v dhulyala janun ghetal . apratim Mi va dhulekar tuze khup khup abhari ahot Fact ethlya rajkarnyanmule dhulyacha vikas hot nahi
प्रत्येक विडिओ मध्ये शेवट हा फार intersting असतो आणि ह्याच्यावरती ज्या त्या विभागातल्या राजकारण्यांनी विचार केला पाहिजे आणि तिथले प्रोम्ब्लेम solve केले पाहिजेत
ha mang, kokan na loke kokan le gaihra bhari dakhadtas pan aathe khandesh na loke khandesh le fakt vinod mhanisan dakhadtas aani thatta kartas, khandesh na yegla ch thaska she te kadhich kokan banav nhi, donhisna alag alag vaishishtya she....jay khandesh
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय मना गाव मना देश जय खान्देश.. नाद खुळा...... जळगाव - धुळा.. . . . मंडळी तुम्हाला जर नवनवीन गाण्यांवर स्टेटस व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आपल्या Oye It's Khandeshi ह्या yutube चॅनल ल subscribe करा....
Missing Statements-
1) आई एकविरा मंदिर व प्राचीन महादेव , हनुमान व विठ्ठल मंदिर
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लांडोर बंगल्यावर निवास
3) सर्वात मोठे बस स्थानक
4) 3 राष्ट्रीय महामार्ग लाभलेला एकमेव जिल्हा
5) नामांकित कृषी विद्यालय
खंत एकदम योग्य सांगितली- "राजकारण"👍
Hmm ho Dada
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html
दुधा तुपाचा जिल्हा, सोने शुद्धिकरण कारखाना, सौर ऊर्जा प्रकल्प
Boring people
ludicrous language
शिवतिर्थ
मस्त माहिती दिली धुळे ची भाऊ जय खान्देश नांद खुळा जळगाव धुळा
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय
मना गाव मना देश जय खान्देश..
नाद खुळा ...
जळगाव - धुळा
मंडळी तुम्हाला जर नवनवीन गाण्यांवर स्टेटस व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आपल्या Oye It's Khandeshi ह्या yutube चॅनल ल subscribe करा....
ओ भो त्याच्यात नंदुरबार बी ताकजो नाही त ते बिचारे नाराज होतील
Lawdya ya thikani pan aala ka re
Nashik bhi ahe kasmade
भाऊ जय खान्देश नांद खुळा
जळगाव धुळा
आमच्या धुळ्याचा विषयच खोल.. ..प्रेम काय आहे ते केल्याशिवाय कळत नाही... व होळी काय असते ते धुळ्यात आल्याशिवाय कळत नाही 💪
Ho nakkich...
Pan kasare re mitra pratek manus ha gund asu shakt nhi na mhanun te ..Good tumhi kharach chhan krta amhala Thank God nahi jamat.
Evdha apman pure na.😊
जरी मी पूणा मा रास तरी पण माला मणी अहिराणी भाषा बोलाले खूब आवडस ❤️👍😍 कारण मना गाव मना देश जय खान्देश 👍❤️😍 जगात कुठही जा पन चव फक्तं खानदेशी 👍😍💯💯💯
EK NUMBER BHO
भाऊ धुळ्यात आई एकविरा देवीचे मंदीर प्रसिद्ध आहे.
Kapileshwar mandir mudawad Te pn famous ahe
@@monikashirsath5401 ho.. 👍
1 no. पलान धुळानी माहिती महाराष्ट्राले दखाडी राहिना तुले पुरा सपोर्ट रे भाई 👍🏻🙏🏻🚩
आम्ही राहतो पुण्यात..आहोत धुळे जिल्ह्याचे..म्हणून प्रेम आहे पुणे आणि धुळे साठी
जय खानदेश 🤗👌1 number धुळेकर ❤️
पलान 💪
proud to be धुळेकर.....जय खान्देश !! ------>thanks सुरज पैलान & team.
धुळ्यात सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे येथील अहिराणी गाणी .
एक्कच नंबर गाणा शेत ना भो..😉👌
ganyancha cha tar ullekhch nahi kela
धुळेकरांचे ब्लाइंड मुलांवरती खूप प्रेम आहे धन्यवाद धुळेकर धुळे ब्लाइंड स्कूल
धन्यवाद धुळ्यात येऊन धुळेकरांच्या भावना समजून घेतल्या बद्दल🙏
My Nana, Naniji, and their 8 daughters (including my Mom) were born at Dhule and Shirpur, I am emotional now.
VANDE MATARAM, JAI HIND.
JAI SHREE RAM
where are you now
Same bro
I am too from shirpur bhai
Shirpur
I am from Shirpur❤
Proud To Be #Dhulekar 👊
Hello.
Leaving away from Dhule but feeling proud that I born in Dhule and well educated from Dhule
U r well educated but don't know difference between living and leaving..
@@ybk2338 🤣🤣
@@ybk2338 aare Tula samzal nahi parat vaach
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html
@@ybk2338 पक्का खानदेश ना पोऱ्या 😂
जय खान्देश, love from Jalgaon....❤️😊🙏
एकच नंबर पलान.... धन्यवाद सुरज भाऊ खूप महिन्यांपासून या व्हिडिओ ची वाट बघत होतो...🙌✌️...only MH 18..
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html
धुलिया से बहुत यादे जुळी है। हमारे मामा जी का शहर है।बहुत मजा आति थी वहां।
धुळे म्हटल म्हणजे एक अनोखी दुनिया सारी....होळी बघायची असेल तर धुळ्यात आल्याशिवाय कळतं नाही..... बायना,माय व, ओ तूनी बायना,चगेल गांना, असं काही शब्द प्रचलित आहेत.........जय खानदेश..... 🙏
मस्त ...खरंच गरज होती या व्हिडिओ ची....छान....
भाऊ सर्वात प्रसिद्ध एकवीरा देवी यात्रा सर्वात भारी
लहान पुल वरील सिध्येश्वर गणपती मंदीर
मी जळगावकर पण I LOVE Dhule😍
Jay खानदेश
Proud to be धुळेकर ❤️😍💯
मराठी कॉमेडी नाईटस
नक्की पहा
th-cam.com/video/gKX1ELc3h_w/w-d-xo.html
मराठी किडा ने ज्या शहरात चर्चा केली त्यात प्रामुख्याने ... विकासात मागे च कारण .. रस्ते .. पाणी ... बेरोजगारी .. गुन्हेगारी .. राजकारण हे आहेत .. विकासाला आळा
मना गाव मना देश जय खान्देश ❤️😍 धुळेकर हे जगात भारी ❤️ अहिराणी भाषा ही खूब छान . ❤️😍 खान्देश ची शान तर धुळे जिल्हाच आहे 👍👍😍❤️
Hello
मला अहिराणी भाषा शिकायची आहे
1) समर्थ वाग्देवता मंदिर
2) राजवाडे संशोधन मंदिर
3)एकवीरा देवी मंदिर
हे सर्व बघण्याचे ठिकाण आहे
Jaabbaarrriii...Lai bharrii vatal aplya gavacha video baghun.. Thank you for visiting Dhule.
East or west, Dhule is the best 🤙✌️
धुळे हे एका शब्दांत सांगणे हे अशक्य च आहे
पण तरी छान माहिती दिलीस भावा
अरर प्लान लय भारी ये !👌
धुळा ना नांदच खुळा
धुळे जळगाव एकच आहेत कांन्हादेशाची शान असणारे प्रमुख शहरे aahet❤️❤️❤️👑
Thank u punekar bhau dhule madhe aalya baddal...
Pune❤️Dhule, Jai Maharashtra🚩🚩🚩🚩
dhule zindabad
खोटं, जळगांव अन् धुळे यांच्यात कुठेही पुणे-मुंबई सारखा Soft War नाहीयं, दोन्ही प्रेमळ च आहे ❤️
जय खानदेश, एक सोबत हाऊ पुणा मुंबई वालास्ना हाल करी टाकसुत
Barobar
बरोबर
Ho barobar aahe pn fhkt tumhi jalgaokr magchya gadi la side deu det ja evd sangaych a😄
हा ना भो🧡🔥
धुळे मध्ये आल्या बदल धन्यवाद सुरज
Thank u video banavla baddal😊🙏😊
धुळ्यात राजकारणी चांगले नाहीत. म्हणून धुळ्याची ही स्थिती आहे. पण गर्व आहे धुळेकर असल्याचा जय खान्देश 🙏🙏🙏
रोहीदास दाजी काय ऊपटुन राहीला
मना गाव मना देश जय खान्देश 🔥🔥🔥
नाद खुळा जळगाव धूळा ❤️
#OnlyJalgaon🔥
💯Proud to be #Dhulekar❣️
धुळे ..... जिथं तिथं नळे 🔥🔥❤️❤️ Proud to be Dhulekar
Tya nalanna panich nahi
अपुर्ण माहिती पण चांगली कव्हर केलीस
खंत- राजकारण 👍
दुधा तुपाचा जिल्हा 😋
We love Dhule...only mh 18...जय खान्देश
✅
#खांन्देशात माणुसकीचं दर्शन मिळते..
#I biggest proud to be Khandeshi
याच मातीने गुरुजनांनी आम्हाला समृद्ध केलं. धन्यवाद
#धुळे फक्त बघण्याचे शहर नाही तर,जगण्याचं शहर आहे..
❤️I Love Dhule smart city..😍
I am #Tal.Shirpur kar,dist.dhule..💓
मन गाव म्हणजे जग पेक्षा वेगळ शे
खूप खूप स्वाभिमान आहे मला माझ्या गावावर
आम्ही धुळेकर ,प्रसिद्ध जग भर
मित्रांनो अतिशय छान प्रयत्न होता, व्हीडीओ तयार करण्याचा, काही गोष्टी तुम्ही अतिशय छान सांगितल्या, मांडल्या धुळे शहरा विषयी धुळे जिल्ह्याविषयी परंतु भरपूर गोष्टीचा यात समावेश करायच्या राहुन गेल्या, त्या पुढीलप्रमाणे, 1)महाराष्ट्र तील 1857 चा पहिला उठाव धुळे जिल्ह्यात झाला व स्वातंत्र लढ्याला सुरवात झाली, तेव्हा धुळे जिल्हा (धुळे +नंदुरबार+ नाशिक चे काही तालुके) असा होता . येथे अतिशय महान असे स्वातंत्र सेनानी होवून गेले.
Proud धुळेकर❤!
सुरज भाऊ धुळ्याला आला आहे तर नंदुरबार ला पण 1 चक्कर टाक.
आता आला आहेस तर लागलीच नंदुरबार पण करून टाक म्हणजे खान्देश चा दौरा पुर्ण होईल...जळगाव,धुळे आणि नंदुरबार म्हणजेच खान्देश
किरोज ना याना मागे लागेल से मी,
ये भो नंदुरबारले पण
अर्धा नाशिक जिल्हा पण खानदेश आहे भाऊ मालेगाव,कळवण,सटाणा,देवळा,वणी,दिंडोरी,चांदवड मध्ये अहिराणीच बोलली जाते।
@@rahulmore23 बरोबर से दादा चुकन मन
शिरीषकुमारचं नंदूरबार का ?
@@sagarsakat2539 होय! सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेले नंदुरबार तसेच तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण असलेले, घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेले सारंगखेडा, तसेच कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडणारा चौधरी च्या चहासाठी प्रसिद्ध असलेले नंदुरबार व खान्देशाची काशी म्हणून ही प्रसिद्ध आहे व खासकरून आदीवासी संस्कृती जाणुन घ्यायची असेल तर नंदुरबार ला जायलाच पाहीजे.
जय खान्देश 🙏🙏 एक अजून शब्द - जीवांन ( तरुण मुलगा) , शिवी - तुनी भय ना सुककाय ना ..., बत्तोड. S
रिक्षा भरून आणेल , काळे मसाला mutton best from Dhule
दहावीपर्यंत धुळ्यात शिकलो नंतर पुण्यात फरगुशनला शिकलो आणि आता मुंबईला सरकारी नोकरी करतो साल्ल गावाला जायला मिळत नाही. कधी ट्रान्सफर मिळेल तिकडे कधी नाही अशी वाट बघतोय धुळ्यात जरी गर्मी असली पण मला आवडते ते.
अखंड उत्तर महाराष्ट्राची आन , बान व चा , लाखो भाईंचे प्रेम❤️..Capital Of Khandesh #DHULE
Burhanpur h khandesh capital Google kr
@@shubhs6432 ti Google valyachi bhai , aamchi hi ahe
Amazing.. made me nostalgic! 😍❤️
Khup chan video kelat tumhi 👍
Rajkarna mule sarvat jast pathi ahe sampurn khandesh ani Dhule. Lok Ashi ahet ki jikde pay thevtil tikde thase umatat...ani jamin Ashi ki son pikvtey 🌾 pan khoop ashya samsya ahet jashya Pani purvatha, transport, technology, education..etc . Thank you for great video on Dhule.🙏.jay Maharashtra jay khandesh.jay shivray 🙏🚩🕉️⚔️
Hard to describe Dhule in small video. But nice try Palan 😂🔥
😅
Politics baddal ekdum khare samgitle....jar development vr focuss kela asti tar dhulyachi tarunai Punyat geli nasti... Ajun. Ek goshti khadeshi youngetrs khup hardworking astat...kami resources madhe amhi best karun dakhvto..... Jai khandesh.... 😊
सारंगखेडा नंदुरबार मध्ये येत...🤟🏻💫
Ho pn dhulyatach hot aadhi ...
Aani aajahi doghi dist .khup mixed aahe
सोयाबीन चिली जगाच्या पाठीवर कुठंच नाही हे मला नवीन होत ....☺️☺️
😄😄😄
🤣🤣
😂
He loka tyach bhramat astat amhi saglyat best asa😂😂
तस काय नयी ओ नाना धुळे आणि जळगाव एकच शे कायी soft war नयी❤
मन गाव मना देश जय कान्हदेश 🙏⛳⛳🇮🇳
खूपच छान धुळेकरांनो मस्तच ❣️❣️❣️
Incredible dhule...Incredible khandesh !
#MH18
तुझे memes सुद्धा कामाचे नाही वाटले आज तर धुळेकर समोर😂
Love.u.
kadhichi vat pahat hoto bhawa thank you so much ❤ dhule
Khup chan dhule zhila dabbadal video hoti.
Thanks for coming Dhule❤️
काय महणतो पैलान ❤️❤️❤️💪🔥🔥🔥 only धुळे कर जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश
धुळ्याचे अहिराणी भाषा एकच नंबर धुळे माझ्या जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण शहर धुळे ब्लाइंड स्कूल जय कोळी
धुळे आणि जळगाव आपली शान
ओ भाऊ..... जगात भारी... आमचे धुळे.... जेवढे रांगडे.... तेवढेच प्रेमळ
Thanks for coming. Enjoyed video 🤩
Ek pheri शहादा लोणखेडयाला पण होऊ द्या .
सारंग खेळा चा घोडे बाजार धुळ्यात नाही तो नंदुरबार मध्ये आहे.
कोणी कोणी हया व्हिडिओ साठी खुप वाट बघितली
Khupchan bro tu dhulyat alas
ani amchya lokanna v dhulyala janun ghetal . apratim
Mi va dhulekar tuze khup khup abhari ahot
Fact ethlya rajkarnyanmule dhulyacha vikas hot nahi
प्रत्येक विडिओ मध्ये शेवट हा फार intersting असतो
आणि ह्याच्यावरती ज्या त्या विभागातल्या राजकारण्यांनी विचार केला पाहिजे आणि तिथले प्रोम्ब्लेम solve केले पाहिजेत
Waakaad Bablyaa🔥🔥❣️
खानदेश करांचे उत्तर स्पष्ट व खणखणीतच असत. 😘😘
धुलेकर ❤️ जय खानदेश 🎉🙏
रॉयल कारभार 😎 ,only जळगाव धुळे नंदुरबार ✌️ , जय खान्देश , जय महाराष्ट्र 🚩
❤️❤️❤️❤️
Dhulekar ... ekk number
Bhalti bhari mahiti dini palan 👌
Suraj bhaucha vishaye lai jabar
धुळ्याचा नाद करायचा नाही भो जय धुळेकर 🙏
Bhaari vatal. Bhet dyayala avadel Dhulyala.. 🥳
जबरदस्त पलान अगदी वास्तव मांडले भावा धव्वी कुडची वाला भाऊ,तोच चष्मा रे भो👍🏻
नाद खुळा जळगाव धुळा ❤❤❤
Khup creative content ahe bhava 🔥👍❤️
मन गाव .. मना देश ...जय खान्देश!!!
मस्त व्हिडिओ 👌👍
ek number
अगदीच खर,धुळेकर👏👏
नाद खुळा जळगांव नंदुरबार धुळा 😍🚩
काय मंग खानदेश मंडळी आपणले बी आपला खानदेश ले कोकण ना मायक भारी बनाडणं शे.
ha mang, kokan na loke kokan le gaihra bhari dakhadtas pan aathe khandesh na loke khandesh le fakt vinod mhanisan dakhadtas aani thatta kartas, khandesh na yegla ch thaska she te kadhich kokan banav nhi, donhisna alag alag vaishishtya she....jay khandesh
Sarangkheda is in Nandurbar district not in Dhule. Kind of misinformation here. 😅
But nandurbar district is part of dhule but this divided in 1998 from dhule district
Nandurbar district kuthun create zala ....It's termination from dhule district so te dhulyatach hot na bhava kadi-kali.
👍काय भाऊ मला नाही भेटलास आपण पण जबराट माहिती दिली असती भाऊ पहा आपले होळी चे विडीओ 😎😎
जय खान्देश जय जिजाऊ जय शिवराय
मना गाव मना देश जय खान्देश..
नाद खुळा......
जळगाव - धुळा..
.
.
.
मंडळी तुम्हाला जर नवनवीन गाण्यांवर स्टेटस व्हिडिओ बघायचे असतील तर आताच आपल्या Oye It's Khandeshi ह्या yutube चॅनल ल subscribe करा....
Hi bhau ithe samadhi mandir khup prasidh aahe
मना गाव मना देश , जय खानदेश 🚩
amogh bhau... ek no..acting... Jai khandesh...
जय खान्देश नंदुरबार दौरा पण कर पूर्ण खानदेश दौरा होईल जय महाराष्ट्र