The History Of Marathi Language | Marathi Day Special | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2024
  • Namaskar Mandali,
    We are all proud of our mother tongue, but how many people know the history of our Marathi language?
    Speaker from the public : Milind Shintre
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj t-shirt
    kidebaj.com
    Sahyadri t-shirt
    kidebaj.com/products/sahyadri...
    Karma t-shirt
    kidebaj.com/products/karma-wh...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve in this Vaicharik Movement contact us by filling the form below:
    forms.gle/GCo7LBLD1Nrjm9HU9
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 ओळख
    0:52 कला क्षेत्रात मराठी भाषेची अवस्था
    1:34 आपल्या भाषेची लाज वाटणं
    2:05 इंग्रजीचं Marketing
    4:01 छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
    5:16 मराठी भाषेचा व्याकरण
    6:56 आपली वर्णमाला आणि मुळाक्षरे शास्त्रशुद्ध रचली गेली
    8:35 ज्ञानेश्वरी
    12:02 आपल्या भाषेतले चमत्कार
    13:12 मोरोपंतांची आणखी एक कथा
    14:23 बोली भाषेतल्या चुका काढू नाही
    16:28 आत्रे आणि पुल देशपांडे यांची पुस्तकं
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    TH-cam
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Direction: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Shree Undale
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #marathi #VaicharikKida #motivation #inspiration #maharashtra #proud

ความคิดเห็น • 146

  • @akashmaher2983
    @akashmaher2983 4 หลายเดือนก่อน +6

    मी जन्माने मराठी भाषिक नाही. पण मराठी मातीत माझा जन्म झाला याचा अभिमान आहे . आम्ही मराठी शाळेत शिकलो, आम्हाला पदवी पर्यंत मराठी भाषे बाबद जास्त काही मोह वाटला नाही , जसा तुम्हा आम्हाला वाटतो तसा, म्हणजे आम्ही याचा कधी विचार केला. नाही, पण जव्हा नोकरी निमित्ताने बाहेर पडलो तेव्हा तेथील लोकांचे स्वतःच्या भाषे बद्दल आसणारे प्रेम आपुलकी बघून आम्हाला मराठी भाषे बाबद् आणि मराठी भाषेने आमच्यावर केलेलं प्रेम आणि माया याची जाणीव झाली , मग आम्ही मराठी भाषेचा खोलवर अभ्यास केल्यावर कळले की आपली मराठी भाषा ही खरोखरच किती भव्य दिव्य आहे. आणि हो महाराष्ट्र ही संताची भूमी आहे . त्याचे कारण ही मला मराठी भाषा च वाटते . किती सहज आणि सोप्पी आहे ना.... पण काही मराठी माणसांना ( मराठी याचा अर्थ येथे जातीवाचक घेऊ नये, महाराष्ट्रात जन्मलेला म्हणजे मराठी , ज्याला मराठी भाषा कळते आणि बोलताही येते तो मराठी ) काही मराठी माणसांना मराठी बोलायची लाज वाटते असे मला वाटते, कारण कंपनी मध्ये आमचे काही वरिष्ठ परप्रांतीय समोर हिंदीत बोलत , आम्ही त्यांना मराठीत बोलत असलो तरीही, आज मी महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी बघितले आहे .की दुकानावरील फलक हे एकतर इंग्रजी भाषेत आसतात किंवा हिंदी भाषेत , बऱ्याच जाहिराती ही हिंदीतच आसतात , इतर राज्यांमध्ये तसे आढळत नाही , मग महाराष्ट्रातच का ? , मला कधी कधी खूप भीती वाटते, मराठी भाषे ची , आपली मराठी भाषेचे संस्कृत भाषे सारखे झाले तर... पण मला विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेवर माझ्या मराठी भाषिक बांधवांवर ते असे होऊ देणार नाही,

  • @firasta-thetrekker298
    @firasta-thetrekker298 2 ปีที่แล้ว +43

    खुपच सुंदर वेगवेगळी माहिती मिळाली. धन्यवाद वैचारीक किडा टिम आणि मिलिंद शिंत्रे सर..🙏 शिंत्रे सर, मराठी भाषेवरील तुमचे अजूनही संभाषणं पाहण्याची इच्छा आहे.

  • @gokulkumbhar6044
    @gokulkumbhar6044 11 หลายเดือนก่อน +11

    मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलंय आणि माझ्या मुलांना पण मराठीतूनच शिक्षण देणार.

  • @Amankumar-yc7ox
    @Amankumar-yc7ox 2 ปีที่แล้ว +98

    वऱ्हाडी , खानदेशी , कोल्हापुरी , कोंकणी इ. बोलीभाषाच मराठीला पुन्हा नावरूपास आनतील...आपण जर आपल्या बोलीभाषा जरी टीकवल्या तरी मराठी ला मोठं व्हायला वेळ लागणार नाही...व्यवहारात इंग्रजी किंवा हिंदी न घालता मराठीतच बोलाव एक साध तत्व आहे..पण मराठी माणूस एवढा साधा आहे की त्याच्याशी कोणी ज्या भाषेत बोलेल तो त्याच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो....हिंदी नीट बोलता येत नसतानाही अनेकांना हिंदीत बोलताना विदर्भात अनुभवतो..त्यामुळे आपलं इतर भाषेविषयी आकर्षण वाढते....त्याऐवजी निदान आपण आपल्याभाषेविषयी आदर म्हणून व्यवहारात जरी मराठीतच करायला लागलो तर इतर अमराठी लोकही आपल्या भाषेबद्दल आकर्षण वाटून मराठींत बोलण्याचा प्रयत्न करतील..तेव्हा समजायचं मराठीला चांगले दिवस आले...मले तर लय अभिमान हाय माया वऱ्हाडी भाषेचा 🙂

    • @Maharashtra-2828
      @Maharashtra-2828 ปีที่แล้ว +5

      हिंदी बोलण्याचा अनुभव कदाचीत आपणास नागपूर विभागात आला असेल....
      अमरावती विभाग म्हणजे वऱ्हाड प्रांत अजूनही वऱ्हाडी भाषेचा वापर प्रभावी पणे करत आहे....🎉

    • @paragmore7887
      @paragmore7887 10 หลายเดือนก่อน

      मराठी चालते आपल्या विदर्भा मध्ये नागपूर side sodla tr ....day to day life madhe tari marathi khup chalte ajj kal

    • @vivekamrute
      @vivekamrute 9 หลายเดือนก่อน

      मराठी व्याकरण एलफिन्स्टन ने तयार केल हा तर मोठा विनोद झाला. असल्या टिनपाट विचारवंताना आणू नका

    • @trampolinetrapper152
      @trampolinetrapper152 7 หลายเดือนก่อน

      हव भाऊ मले पण मया मराठी चा लई अभिमान हाय 😊

  • @revatipathak7223
    @revatipathak7223 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचा तो कार्यक्रम शब्दशः शब्द शहा मी फार पहिला. मला खूपच आवडायचा तो. तुमच्या बोलण्यातून मराठी भाषेबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी कळतात. मला पण काहीतरी करायचे आहे आपल्या भाषेसाठी .. तुमचे खूप आभार आणि अभिनंदन..

  • @beyondreading2374
    @beyondreading2374 ปีที่แล้ว +8

    मराठी भाषेच्या एकमेवाद्वितीयेची एक आणखी गोष्ट म्हणजे श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या १६ वय वर्षा मधे लिहीलेली ज्ञानेश्वरी. हा कोणी भाषिक अहंकार समजू नये. हें मातृभाषे वरील प्रेम आहे. प्रत्येक भाषेचे असे काही एकमेवाद्धितीय उदाहरण असण्याला नकार नाही ते त्यंत्नी तसे पुढे आणावे. मराठी भाषेचे जे सत्य आहे ते श्री. र्शिंत्रे सर सांगत आहेत पण जे न्युनगंडाने ग्रस्त आहेत त्यांचा काही इलाज नाही ते आले तसेच जांणार प्रकृतीला मात्र भार होणार.

  • @samanderson3923
    @samanderson3923 2 ปีที่แล้ว +44

    मला अभिमान आहे मराठी असल्याचा 😘
    Proud to be an Maharashtrian 🚩

    • @babykhedkar3570
      @babykhedkar3570 ปีที่แล้ว

      मी पण पुढील जिवनात मराठी भाषेचा आस्वाद घेईल. धन्यवाद सर.

    • @mangai3599
      @mangai3599 2 หลายเดือนก่อน

      Jai Maharastra

  • @akashdivate7887
    @akashdivate7887 2 ปีที่แล้ว +12

    मराठी भाषेविषयी सांगितलेली खूप छान गोष्ट आहे. मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩🙏🏻💐

  • @atulanjanwad6211
    @atulanjanwad6211 2 ปีที่แล้ว +13

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 2 ปีที่แล้ว +16

    सर्वांनी 14 कोटी लोकांनी मराठी वापरली तर ती पहिल्या 5 मध्ये नक्कीच जाईल खास करून मुंबई पुणे लोकांनी ती जपावी

    • @pawanrajeukarde3918
      @pawanrajeukarde3918 ปีที่แล้ว +5

      आणि नागपूर पण मी नागपूर मध्ये अनुभवलय मराठी कमी वापरतायत. मराठी येते तरी समोरच्या व्यक्तीला मराठी येत नसेल हे गृहीत धरून हिंदीत बोलतात

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 2 ปีที่แล้ว +10

    ,आभिनंदन वैचारीक किडा, समाजातल्या लोकांना आपली गरज होती.. धन्यवाद..!
    मेंदूला तुप प्राप्त झाल.. 👍

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 2 ปีที่แล้ว +6

    काय सुदंर अभ्यास आणि मराठीचा अभिमान आणि इतरांच्या मनात जाण तयार करणारे अवलिया आहात. खुप खुप बरे वाटले तुमचे विचार ऐकून सर.

  • @adityadesai6553
    @adityadesai6553 2 ปีที่แล้ว +11

    🚩जय जिजाऊ 🚩❤️ 🚩जय शिवराय 🚩❤️ 🚩जय शंभुराजे🚩

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा

  • @ramprasadshendge3897
    @ramprasadshendge3897 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम संकलन आणि सादरीकरण....
    असेच नवनवीन मराठी भाषेविषयी माहिती आपण द्यावी ही विनंती......

  • @amitmaladkar1348
    @amitmaladkar1348 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर माहिती 👌👌👌 जितकी मराठी जनमानसात पोहोचेल तिकीच अधिक जागृती होईल. खूप खूप आभार

  • @the_invisible__
    @the_invisible__ 2 ปีที่แล้ว +9

    खूप मुद्देसूद माहिती 🙏🏻👌🏻

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 10 หลายเดือนก่อน +1

    महान राजे. दरवेळी महाराजांच्या स्वभावाचा एक नवीन पैलू समजतो. 🙏👌

  • @Being_Game_Changer
    @Being_Game_Changer 2 ปีที่แล้ว +22

    सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
    🧡🌟म🌟रा🌟ठी 🌟🧡

    • @Sush....
      @Sush.... 2 ปีที่แล้ว +2

      I love marathi language

    • @daulatsawant4175
      @daulatsawant4175 ปีที่แล้ว

      डोक्यावर पडलेली आणि कॉप्या करून पास झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा इंटरव्यू तुम्ही घेत जाऊ नका कारण आमचा वेळ वाया जातो ...

  • @rupalijadhav8450
    @rupalijadhav8450 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद . मराठी भाषेचा महत्व केवळ एकच दिवसापर्यंत मर्यादित न राहता रोजचा प्रत्येक वापरात मराठी भाषा वापरली गेली पाहिजे आणि ह्या गोष्टीची जाणीव महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या जनतेला झाली पाहिजे तेव्हाच मराठी भाषा खऱ्या अर्थाने टिकेल.

  • @omkarkare5647
    @omkarkare5647 2 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @rushikeshchavan3265
    @rushikeshchavan3265 3 หลายเดือนก่อน +2

    Maharashtra manje Marathi
    Raj Saheb Thakre ❤

  • @akshaylokhande5243
    @akshaylokhande5243 2 ปีที่แล้ว +8

    💯💯मराठी 💯💯💎

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 2 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषेविषयी खूप छान मार्मिक भाष्य केलं. मराठी भाषादिनी अतिशय सुंदर माहिती मिळाली.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 ปีที่แล้ว

    जबरदस्त मुलाखत धन्यवाद मिलिंद शिंत्रे साहेब

  • @Nayan133
    @Nayan133 ปีที่แล้ว +3

    हिंदी बोलणाऱ्या लोकांना जोपर्यंत आपण मराठी लोक आपली मराठी भाषा ही त्यांनी शिकलीच पाहिजे नाहीतर त्यांची सामाजिक आणि आर्थिक उपजीविका महाराष्ट्रात होणारच नाही ही गरज जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही....

    • @sid.7146
      @sid.7146 7 หลายเดือนก่อน +2

      Aap ke neta jo marathi medium school band kar rahe hai won ko jakar rako

  • @crux666xxx
    @crux666xxx ปีที่แล้ว +1

    अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय अतुल्य अगम्य अचूक
    अशी मराठी भाषा आणि मराठीचा इतिहास!
    🧡•⭐•🚩•⭐•🧡•🚩•🧡•⭐•🚩•⭐•🧡•🚩

  • @azeemqureshi4260
    @azeemqureshi4260 2 ปีที่แล้ว +18

    I am student of linguistic sciences, I can't understand this language, however when I listen this language by the focus of my heart and get the flow and travel on the flow of MARATHI WORDS, it gives me modernized sense of understanding, spiritual and divine intoxication and drunkness as per the by default language brimmed up in my mind like ENGLISH and URDU. Listening different languages will also help understanding the "NOOR" of cross lingual cultures and life styles.

  • @crux666xxx
    @crux666xxx ปีที่แล้ว +1

    तुम्ही बोललेला शब्द न शब्द सत्य आणि अचूक आहे. ⭐

  • @nagarkar75
    @nagarkar75 20 วันที่ผ่านมา

    खुब छान माहिती दिली।

  • @hiteshh.waingankar6820
    @hiteshh.waingankar6820 ปีที่แล้ว +1

    खूप अभ्यासपूर्ण बोलणं आहे मिलिंद सरांचं...

  • @chaitanyajoglekar5826
    @chaitanyajoglekar5826 ปีที่แล้ว +3

    10:41 Savarkar!
    12:00 Moropanta!

  • @dhruvpillai7847
    @dhruvpillai7847 ปีที่แล้ว +6

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी :)

    • @rockyrider2298
      @rockyrider2298 4 หลายเดือนก่อน +1

      Bola na pan dusrya var topu na

    • @dhruvpillai7847
      @dhruvpillai7847 4 หลายเดือนก่อน +1

      @@rockyrider2298 Nehmi Hindi ladali jaate te chalte na ? Pan vishay Marathicha asto tevha saglyanna mirchi lagte.

  • @simplelife2185
    @simplelife2185 2 ปีที่แล้ว +8

    मराठी भाषा ही हिंदीपेक्षाही प्राचीन भाषा आहे.

  • @kaleharidas6324
    @kaleharidas6324 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान ..... फक्त मराठी

  • @rajshrisapre8034
    @rajshrisapre8034 ปีที่แล้ว +4

    मला सुद्धा मराठी भाषे चा अभिमान, मी युपियन असून घरात मराठी चा अभिमान आहे, आणि जर संधि मिळाली तर मला मराठी वर काम करायला आवडेल.

  • @lovej999
    @lovej999 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती सर... 👌🚩🚩🚩🧡🧡🧡

  • @jyotikarnik631
    @jyotikarnik631 ปีที่แล้ว

    खूप छान वक्तव्य 👌आपल्या मायबोलीच 🙏

  • @sujeethande637
    @sujeethande637 2 ปีที่แล้ว +3

    Apratim....

  • @kapilgunjal5379
    @kapilgunjal5379 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल🙏

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌

  • @dattatraytapkir8749
    @dattatraytapkir8749 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 🙏

  • @aparnasseams9133
    @aparnasseams9133 ปีที่แล้ว +2

    मनापासून धन्यवाद सर.🙏🌷

  • @SG-fo6by
    @SG-fo6by 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर 👌

  • @nileshkale8745
    @nileshkale8745 ปีที่แล้ว

    छान माहीती पुरवली.
    धन्यवाद
    🙏

  • @jayeshgolhar
    @jayeshgolhar 2 ปีที่แล้ว +3

    Khup Sundar

  • @Aryan_dalvi_07
    @Aryan_dalvi_07 2 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र ❤️🚩

  • @vishaljadhavvj12
    @vishaljadhavvj12 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan bolat sir Saglikade English bhashene marathi la mage takla ahe ......khup chan mala Abhiman ahe me marathi ahe tyacha .

  • @Sudesh_dakave_
    @Sudesh_dakave_ 2 ปีที่แล้ว +3

    Chan 👌

  • @pranilbait1163
    @pranilbait1163 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @bhimashankarkhanapure8014
    @bhimashankarkhanapure8014 2 ปีที่แล้ว +3

    Jay Shree ram

  • @ashishpagare6333
    @ashishpagare6333 2 ปีที่แล้ว +3

    Chan sr

  • @ashokchalak3482
    @ashokchalak3482 9 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे

  • @jiteshjadhav6902
    @jiteshjadhav6902 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ganeshmule-cw7er
    @ganeshmule-cw7er 11 หลายเดือนก่อน +1

    मराठी भाषा निर्माण करणारे श्री चक्रधर महाराज यांच्या महानुभाव पंथ आहे हे आपण विसरतो

  • @rohitkumarmatepatil7406
    @rohitkumarmatepatil7406 ปีที่แล้ว +2

    माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा 🚩🚩🚩

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 6 หลายเดือนก่อน

    मस्त 😄😀🙏

  • @ravirrankhamb4557
    @ravirrankhamb4557 2 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान माहिती दिली.मी मराठी कवी आहे 🙏

  • @dineshbankar286
    @dineshbankar286 2 ปีที่แล้ว +1

    I'm Dinesh Bankar Fan
    Aurangabad Maharashtra
    Thanks you for Video Marathi

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 2 ปีที่แล้ว +1

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shreyasfatkare50
    @shreyasfatkare50 8 หลายเดือนก่อน

    आम्हाला अभिमान आहे आमच्या माय मराठीचा ❤❤❤❤

  • @aashishnimbarte666
    @aashishnimbarte666 2 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 2 ปีที่แล้ว

    वा दादा..

  • @padmashric7023
    @padmashric7023 ปีที่แล้ว +1

    साहित्य वाचण्याची आणि अनुभव करुन घेण्याची गरज का आहे हे आज समझले.

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 6 หลายเดือนก่อน

    आपण विषय छान रीत्या मांडलात.

  • @mauli_gaiwal_9055
    @mauli_gaiwal_9055 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🚩👑🚩👑🚩

  • @DJ1431
    @DJ1431 ปีที่แล้ว +1

    मायबोली मराठी.😍

  • @akshaylokhande5243
    @akshaylokhande5243 2 ปีที่แล้ว +6

  • @vijayscreationvnedits5714
    @vijayscreationvnedits5714 2 ปีที่แล้ว +1

    माय मराठी...

  • @rahulmeher973
    @rahulmeher973 2 ปีที่แล้ว +4

    🚩❤️

  • @jayant366
    @jayant366 6 หลายเดือนก่อน

    💛💛

  • @shubhampakde2962
    @shubhampakde2962 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥

  • @vivekchindarkar6079
    @vivekchindarkar6079 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळाला पाहिजे. त्याच बरोबर आपली भाषा टिकवणे ही सध्यातरी काळाची गरज आहे, त्यासाठी आजच्या तरुण मंडळींनी मराठीतील साहित्य अभ्यासणे आणि सतत वाचन करणे नितांत गरजेचे आहे. असे जर नाही झाले तर येणाऱ्या काळातील लहान मुले (किंवा आपली मुले) आपल्यालाच विचारतील , की तुम्ही तुमच्या mom/mummy ला आई म्हणून हाक का मारायचा?.... हा लहान मुलांचा प्रश्न गमतीशीर वाटू शकतो, परंतू त्यातील वास्तविकता लक्षात घेणे आवश्यक आहे.

  • @saurabhkhaire5453
    @saurabhkhaire5453 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩

  • @mohanghode6423
    @mohanghode6423 ปีที่แล้ว +1

    👍🏾👍🏾👌🏾💐💐💐

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 ปีที่แล้ว +2

    आजकाल , इंग्रजी माध्यमाच्या शाळा , ग्रामीण भागातसुध्दा आहेत आणि Z. P. च्या , शाळा बंद पडत आहेत. D. Ed . Colleges बंद पडली . या्मुळेच , मराठीची शोचनीय अवस्था झाली आहे.हे , वास्तव आहे

  • @itsok8956
    @itsok8956 2 ปีที่แล้ว +3

    मराठी मोटीवेशनल गोष्टी ऐका 🎧👇
    th-cam.com/video/YXJGtHA6p8k/w-d-xo.html

  • @yogeshwarpatil447
    @yogeshwarpatil447 ปีที่แล้ว

    Shntre Satheb Kase Aahat tumhi?
    Lavakar Bheta!
    Satat Bhetat Raha.
    Vinanti Krupaya swikaravi........

  • @dipakmulik6768
    @dipakmulik6768 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩🚩🚩

  • @swamijadhav1131
    @swamijadhav1131 2 ปีที่แล้ว

    Aashech videos Jar instagram var pan bhetli tar khup aanand vatte

  • @ShashikalaKadam-sm4qz
    @ShashikalaKadam-sm4qz 2 ปีที่แล้ว

    🚩❤️❤️

  • @cute_anusha
    @cute_anusha ปีที่แล้ว

    Savarkar ..... Kahihi hnnn shree

  • @manjirigokhale5901
    @manjirigokhale5901 10 หลายเดือนก่อน +2

    तसं बघायला गेलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या पाचशे वर्ष आधी भास्कराचार्य यांनी लावलेला पण जगाला फक्त एवढाच मिळते की गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन नेच लावलाय विमानाच्या बाबतीत पण अगदी तसच आहे विमानाचा शोध राईट बंधू यांनी नो लावता रामशास्त्री किर्लोस्कर यांनी लावलेला पण आपले ते फार दुर्दैवाची गोष्ट आहे की लोकांना फक्त इंग्रजी लोकांनीच महान कार्य केले एवढेच दिसत पण मराठी लोकांनी सुद्धा महान कार्य केलेली आहेत. एकार्थी बघायला गेले तर हल्ली शाळांमध्ये सुद्धा मराठी हा विषय ऑप्शनल असतो आणि सांगतात की हिंदी शिका मराठी शिकू नका मराठीचा पुढे तुम्हाला काही उपयोग नाही आपण जे बालवाडी मध्ये मुळाक्षरे शिकत होतो दिल्ली तिसरी चौथीला शिकवतात. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.😢😢

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse4273 ปีที่แล้ว +1

    तारीख हा मूळ अरबी शब्द आहे. फारसीत नंतर आयात केला गेला.

  • @cute_anusha
    @cute_anusha ปีที่แล้ว

    He barobar .. Marathi manus hindi content baghato karan suruvatila hindi channels aale

  • @sca8217
    @sca8217 11 หลายเดือนก่อน

    मिलिंद दादांनी दिलेली माहिती ही युवा पिढीच्या सगळ्या मराठी मुलांनी ऐकणं फार गरजेचं आहे. माझ्या पिढीतले माझे मित्र-मैत्रीण हे सहसा मराठी भाषा वापरत नाहीत, किंवा देवनागरी लिपीचा वापर करत नाहीत. रोजच्या संवादात आपण इंग्रजी भाषेचा वापर इतक्या सहज रित्या आणि इतक्या सढळपणे करतो, कि ती आपली मातृभाषा नाही हे आपल्या लक्षात ही येत नाही.

  • @iprashantundre
    @iprashantundre 2 ปีที่แล้ว

    🙂🙂🙂

  • @jaybharat1479
    @jaybharat1479 6 หลายเดือนก่อน +1

    "महानुराया लिहीयते" इसापूर्व 3 रे शतक मराठी भाषेचा पहीला लिखीत पुरावा चीनी तुर्कमेनिस्तान येथे मिळाला सर ऑरेल स्टीन यांनी यावर संशोधन केले होते.

  • @Praveenkumar-ky9kz
    @Praveenkumar-ky9kz ปีที่แล้ว

    🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @Bharatvarsh5103
    @Bharatvarsh5103 5 หลายเดือนก่อน

    आपल्या मुलांना ,नातवंडांना आधी मराठी माध्यमातून शिकू द्या......आपल्या मराठी शाळा ...सक्षम ,उत्तम दर्जाच्या घडवा......म्हणजे मराठी ....आणि मराठीचा अभिमान कृतीतून जपतोय...असे म्हणता येईल...
    🙏

  • @vishalambhore1268
    @vishalambhore1268 2 ปีที่แล้ว +4

    Eak maratha lakh maratha❤️

  • @aniketkeni1477
    @aniketkeni1477 ปีที่แล้ว +1

    छान व्हीडिओ... काही माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या. तुमचे मराठीचे प्रयत्न ऐकले होते.
    फेसबुकवर तुमच्या विनोदी पोस्ट बघतो... 😄😄
    तुमचा आवाज चित्रपट समीक्षक सौमित्र पोटे सारखा आहे.

  • @mangeshjoshi3915
    @mangeshjoshi3915 ปีที่แล้ว

    tumche pora marathi shalet jatat ka?

  • @sid.7146
    @sid.7146 7 หลายเดือนก่อน +2

    RIP Marathi
    Maharashtra citizens killed their language not other

  • @rupalimote8164
    @rupalimote8164 ปีที่แล้ว +1

    😊😊😊sir tumhi dilel speech sudha ghali english madhe translate kelay that's not fair😔😔😔😔

  • @saty1694
    @saty1694 6 หลายเดือนก่อน +1

    शुद्ध भाषा ही अंधश्रद्धा आहे. वा वा अर्धशहाण्या.

  • @Shri_geeta_pariwar
    @Shri_geeta_pariwar ปีที่แล้ว +1

    सर आणखी थोडसं संशोधन केलं तर आपल्या लक्षात येईल की विवेक सिंधूच्या अगोदर लीळाचरित्र हा गद्यग्रंथ लिहिला गेला आहे.

  • @cute_anusha
    @cute_anusha ปีที่แล้ว

    Aaj kalal aksharancha sequence ka asa ahe

  • @shreyashtodkari908
    @shreyashtodkari908 8 หลายเดือนก่อน +1

    Dnyaneshwari chya adhi pan Marathi hoti, tamil, sanskrit nntr Marathi juni bhashet yete ; kannada, malyalam, bangali,gujrati ,hindi ,punjabi ,odisi peksha Marathu juni ahe

  • @ganeshgorle1122
    @ganeshgorle1122 ปีที่แล้ว

    Dada yek bolu ka