Every Sanglikar - Marathi Kida Maharashtra Daura (S1 E6)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2021
  • Namaskar Mandali,
    Presenting you a brand new episode from our Maharashtra Daura series..!
    Today we are in Sangli..!
    Lets explore the speciality of the city on the bank of river Krishna..!
    So lets see how is Sangli and how are the Sanglikars...!
    Watch till the end..!
    Register on Binomo India binomoindia.in/Marathi_Kida and get free INR 65,000
    Use "BS244" promo code and get +100% on your first deposit.
    Risk Warning! Your capital might be at risk! #binomists
    Advertisement managed by
    marketing@bs2solutions.com
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Our New Channel - Khadad Kide
    / @khadadkide
    Our New Channel - Vaicharik Kida
    / vaicharikkida
    Actors: Suraj Khatavkar, Amogh Vaidya
    Camera: Anand Wadekar, Manas Lanke
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #Sangli #Mahrashtra_Daura #marathikida #marathi
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

ความคิดเห็น • 1.2K

  • @MarathiKida
    @MarathiKida  2 ปีที่แล้ว +27

    Register on Binomo India binomoindia.in/Marathi_Kida and get free INR 65,000
    Use "BS244" promo code and get +100% on your first deposit.
    Risk Warning! Your capital might be at risk! #binomists

    • @spicy_sugar_51
      @spicy_sugar_51 2 ปีที่แล้ว +1

      I ❤️ AHMEDNAGAR #NAGAR

    • @kingmayur4305
      @kingmayur4305 2 ปีที่แล้ว

      ICHALKARANJI VAR VIDEO KEHA YENAR BHAI

    • @sunnyrajpatil6933
      @sunnyrajpatil6933 2 ปีที่แล้ว

      तुमच्या टिम ला व सुरज भाऊंना एक विनंती तुम्ही कोल्हापूर ला गेला सांगलीला पन गेला अामच्या कराड वरुनच गेला कधी तरी कराड ला या तुमच स्वागत असेल

    • @manvajagtap7630
      @manvajagtap7630 2 ปีที่แล้ว

      #pune

    • @user-op8qn1im4m
      @user-op8qn1im4m 2 ปีที่แล้ว

      Best मराठी कलाकार 😍😍🔥😎

  • @snehalyadav9288
    @snehalyadav9288 2 ปีที่แล้ว +730

    गोड माणसं म्हणजे सांगली.... महाराष्ट्राचा सदाबहार जिल्हा म्हणजे सांगली......कुणाच्या अध्यात न मध्यात ..खावून पिवून सुखात ती म्हणजे सांगली...... कृष्णामाई वारणामाई चा आशिर्वाद म्हणजे सांगली....आमची सांगली☺️☺️

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 ปีที่แล้ว +88

    सातारा सांगली कोल्हापूर हे तिन सक्के भाऊ आहेत 💪💪 तस म्हणल तर महाराष्ट्रातील 36 जिल्हे महाराष्ट्राची शान आहेत 💪🙏 जय महाराष्ट्र🙏 ❤

  • @rohitavate3253
    @rohitavate3253 2 ปีที่แล้ว +57

    तस पाहिलं तर सांगली आणि कोल्हापूर सख्खे भाव आहेत .. सांगलीवाले कोल्हापूरला मोठा भाऊ म्हणून पाहतात.. कारण ही शहरे सुखात आणि दुखत एकमेकांना खूप साथ देतात..विशेषतः महापुरच्यावेळी पाहिलं असेल ...तस खूप लोक daily job च्या निमित्ताने दोन्ही शहरात दररोज प्रवास करत असतात त्यामुळे त्यांचा खान पिन , मैत्री , वागणं ,बोलणं जवळजवळ सारखंच आहे ...

    • @Prashant-rd6ti
      @Prashant-rd6ti 2 ปีที่แล้ว +1

      Vishayach nay bhava...♥️♥️

    • @power3433
      @power3433 2 ปีที่แล้ว +5

      Satara ny ve yedya

  • @mukeshyamgar1847
    @mukeshyamgar1847 2 ปีที่แล้ว +70

    आमची सांगली जगात चांगली....मुंबई मधले VJTI &Sardar patel college ह्या सारखाय कॉलेज ला टक्कर देणारे कॉलेज आंचयकडे आहे ते म्हणजे वालचंद कॉलेज...सांगलीतले लोक खूप मायाळू आहेत...आणि सौम्य भाषिक आहेत...

  • @wasimkalawant5273
    @wasimkalawant5273 ปีที่แล้ว +36

    तुमच्या ह्या वीडियो मध्ये सांगली मिरज बद्दल एक गोष्ट राहिला ती म्हणजे hospitality services ♥️ ईथे तुम्हाला 200 पेक्षा अधिक hospitals भेटतील आणि ईथे घरोगरी एखादा Doctor , nurse, brother , pharmacist, pathologist भेटणार म्हणजे भेटणार🤣🤣♥️♥️😍

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 ปีที่แล้ว +2

      Hospitality= आदरतिथ्य, मेहमाननवाजी. Hospitality industry म्हणजे हॉटेल, banquet hall वगेरे.

  • @surajk1018
    @surajk1018 2 ปีที่แล้ว +229

    अरे... तुमचं चितळे दूध पण आमच्या सांगलीच आहे
    सांगलीकर ♥️

    • @alokchavan3659
      @alokchavan3659 2 ปีที่แล้ว +5

      Hoi bhava ❤️✌️#Bhilwadistation kar ✌️

    • @jayesh8460
      @jayesh8460 2 ปีที่แล้ว +6

      Te famous tar punya mule zala

    • @asdfdsa26
      @asdfdsa26 2 ปีที่แล้ว +6

      Ho kaaran Sangli madhye Ramvishwas ahe, Chitale dudhala kuni bhaav det nahi :D

    • @mayureshkelkar9407
      @mayureshkelkar9407 2 ปีที่แล้ว +1

      Pn Ramvishwas is best

    • @37vivekjadhav56
      @37vivekjadhav56 2 ปีที่แล้ว +4

      Gadima madgulkar Atpadi (Sangli) madhale aahet

  • @yadneshghonge21
    @yadneshghonge21 2 ปีที่แล้ว +299

    Dupari 1 te 4 madhe aale tari chalel was epic 😂😂😂😂

  • @PRUTHVI-96
    @PRUTHVI-96 2 ปีที่แล้ว +49

    भावा संगलिकडे देशातील सर्वात स्वच्छ विटा शहर आहे अजून काय पाहिजे 💖

    • @12yogeshkarale89
      @12yogeshkarale89 2 ปีที่แล้ว +2

      Karad ch nav mahiti ahe ka

    • @mr_abhishek18_
      @mr_abhishek18_ 2 ปีที่แล้ว

      Br br

    • @Maxxmarry
      @Maxxmarry 2 ปีที่แล้ว +2

      भारतात सर्वात स्वछ विटा शहर आहे हे पण सांगली चे च💯🔥

    • @fury_gaming07
      @fury_gaming07 2 ปีที่แล้ว +3

      @@12yogeshkarale89 Good morning..
      karad hotaaa... ata VITA AHE No. 1 ❤️

    • @dollyeilish
      @dollyeilish ปีที่แล้ว

      💯

  • @marutimole5402
    @marutimole5402 2 ปีที่แล้ว +91

    सांगली....neighbourhood brother of kolhapur......love sangali from kolhapurkar.

  • @nageshbagadi9404
    @nageshbagadi9404 2 ปีที่แล้ว +37

    Asia खंडामधील सर्वात मोठा साखर कारखाना सांगलीत आहे .I love Sangali

  • @amolkholape7508
    @amolkholape7508 2 ปีที่แล้ว +176

    भावा
    भारतरत्न लता मंगेश्कर
    आशा भोसले
    भाग्यश्री पटवर्धन
    या पण आमच्या सांगली चा अभिमान आहेत.

    • @prashal7419
      @prashal7419 2 ปีที่แล้ว +1

      Khar ka..

    • @nitinjadhav9819
      @nitinjadhav9819 2 ปีที่แล้ว +12

      Sai Tamhnkar rahlie ki

    • @PatilNikhilJaydhar
      @PatilNikhilJaydhar 2 ปีที่แล้ว +5

      @@nitinjadhav9819 br zal राहिली😂

    • @borsepranav5193
      @borsepranav5193 2 ปีที่แล้ว +1

      Lata mangeshkar ani asha Bhosle khandesh pan abhiman ahet

    • @marathitopic2615
      @marathitopic2615 2 ปีที่แล้ว +3

      अण्णा भाऊ साठे

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat7133 2 ปีที่แล้ว +43

    सांगलीकर म्हणजे "शांतीत क्रांती" 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😂😂😂😂😂😂Proud to be सांगलीकर❤️❤️❤️🔥🔥🔥🔥

  • @abhishekmane6263
    @abhishekmane6263 2 ปีที่แล้ว +295

    Sangli + kolhapur + satara = ❤️ सुख

  • @kubadyakhawis
    @kubadyakhawis 2 ปีที่แล้ว +34

    बऱ्याच गोष्टी राहिल्या ... महत्त्वाचं म्हणजे मिरज हे संपूर्ण देशात सर्वाधिक हॉस्पिटलची घनता (दर हजारी लोकसंख्येमागे असणारे दवाखाने) असणारे शहर आहे.

    • @__Sam_21
      @__Sam_21 2 ปีที่แล้ว

      Han bhai sahi he

  • @rohanpatil9391
    @rohanpatil9391 2 ปีที่แล้ว +129

    ajobana khup knowledge ahe 👌👌 old is gold

  • @darjavlogs578
    @darjavlogs578 2 ปีที่แล้ว +38

    #KOLHAPUR #SANGLI #SATARA
    MH-9 MH-10 MH-11.
    एकाच राज घरन्यातले तीन रांगडे राजबिंड भाऊ... सुखा दुखात एक मेकाच्या मदतीला तत्पर हाजर.
    एका जिल्ह्याचे नाव घेतले की बाकी 2घांचे नाव येतच.

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 ปีที่แล้ว +12

    ठाणे मध्ये नोकरी करताना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील करंगुली गावचा आकाश पवार हा मित्र भेटला होता आणि खूप दिवसांनी खूप जिवलग मित्र बनला.... तुम्ही सांगलीकर खुपच प्रेमळ असतात...love from khandesh MH 19

  • @sushantpawar1078
    @sushantpawar1078 2 ปีที่แล้ว +75

    💗👬भावा... सांगली जिल्ह्यात ... रामलिंग बेट पण हाय✌️...भागात टॉप💯

  • @pooja1131
    @pooja1131 2 ปีที่แล้ว +109

    Proud to be a Sanglikar❤️

  • @omkarpatil5373
    @omkarpatil5373 2 ปีที่แล้ว +211

    Pune + Satara + Sangli + Kolhapur + solapur = ek unit.. vishaych hard✌️

    • @BeMaths454
      @BeMaths454 2 ปีที่แล้ว +5

      Ho na bhai🥰

    • @thefuturistics_
      @thefuturistics_ 2 ปีที่แล้ว +12

      Pune suddha re

    • @BeMaths454
      @BeMaths454 2 ปีที่แล้ว +19

      @@thefuturistics_ अरे हा भाई शेवटी पश्चिम महाराष्ट्र

    • @suyashkarambale137
      @suyashkarambale137 2 ปีที่แล้ว +6

      💯✌🏻

    • @AjinkyaBagewadi
      @AjinkyaBagewadi 2 ปีที่แล้ว +36

      पश्चिम महाराष्ट्राची तीन सख्खे भाऊ ❤️ सांगली सातारा कोल्हापूर

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 2 ปีที่แล้ว +89

    मराठी रंगभूमी च्या इतिहासातील पाच नाट्याचार्यांपैकी तीन हे सांगलीकर होते. विष्णुदास भावे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, आणि गोविंद बल्लाळ देवल. पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर हे सर्वप्रथम सांगलीतील सदासुख थेटर मध्ये च सादर झालं. सांगली ही ओरिजनल नाट्य पंढरी आहे.

    • @sopanzol1745
      @sopanzol1745 2 ปีที่แล้ว

      Solapur jilhyat tumchya peksha jast ooss aahe kami paus asun. Sarvat jast sakhar karakhane Solapur jilhyat ahe.
      Amycha solapuratil karmala madhun sadhe samanya lokanni sairat banvala ani marathi cinema jagat gajala. Tumchya kade navajalele actor asun marathi cinema koni pahat nhvte. ani marathi cinema top la hote tya veli sangli satara lokani lobing karun tumachech kalakar nivadale.

    • @sopanzol1745
      @sopanzol1745 2 ปีที่แล้ว

      @@dpadirajsuresh tu study kar jara..pahila sakhar karakhana ahemadnagar jilhyat ahe pahili gosht ani sarvat jast sakhar karakhane solapur jilhyat aahet he fix. UPSC MPSC sodun de.mobile asel tar goggle la check kar. Karmala taluka ha ujani dharan back water la sampurn yeto goggle map la bagh fakt sairat ch nahi tar ooss ani keli la prasidha ahe. Jalgaon nanter kandar he karmala talukyatil gav no 2 ahe. sarkh tumachch khar karata sangli satara ch loka

    • @sumitkamble7372
      @sumitkamble7372 2 ปีที่แล้ว

      Main manze dadasaheb falke ahet tyani picture kadhla ahe

    • @sumitkamble7372
      @sumitkamble7372 2 ปีที่แล้ว

      Ani te sangli kar ahet

    • @kulchaitanya1
      @kulchaitanya1 2 ปีที่แล้ว

      केवळ स्वतः च्या भागाचं कौतुक करण्यासाठी सांगली बद्दल मळमळ का ओकावी लागत आहे हेच मला समजलं नाही. सोलापूरच्या समृध्द कला परंपरेचा आदर होता आणि राहील. शाहीर राम जोशी, जब्बार पटेल, अतुल कुलकर्णी, असे एका पेक्षा एक कलावंत ह्या भूमीने महाराष्ट्राला दिले आहेत. पण, म्हणून सांगलीचा वैभवशाली वारसा कुणीच नाकारू शकत नाही. आणि हो, सांगलीला मोठं दाखविण्यासाठी सोलापूर ला लहान दाखवायची आणि अकारण गरळ ओकायची गरज सांगलाकरांना आजिबात नाही. आणि राहता राहिलं साखर कारखान्यांच, तर ते फक्त धनदांडग्या राजकारण्यांची कुरणे झालेली आहेत, तर त्याबाबतीत न बोललेलेच बर

  • @pravinchabukswar8642
    @pravinchabukswar8642 ปีที่แล้ว +6

    मी सोलापूरकर आहे .. पण मला सांगली विषयी एक चांगली गोष्ट सांगायची आहे... सांगलीकर अक्षर खूप सुंदर काढतात... मला ते खूप आवडले..

  • @saurabhdhekale208
    @saurabhdhekale208 2 ปีที่แล้ว +33

    सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर नाद खुळा जिल्हे

    • @darshanbarge9222
      @darshanbarge9222 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोलला भावा

    • @santoshwaghmode2535
      @santoshwaghmode2535 2 ปีที่แล้ว +3

      विषय हार्ड अस्तोय या चार जिल्ह्यांत

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 2 ปีที่แล้ว +1

      कोल्हापूर+सांगली+सातारा+कराड only
      MH09-MH 10-MH 11-MH 50

  • @FoodandCampaign
    @FoodandCampaign 2 ปีที่แล้ว +11

    आमच्या शहराबद्दल काकांनी खूप चांगली माहिती दिली.. पण जी ती ३ मुलं होती ती चुकीची भेटली भावा.. प्रेमाचा विषय म्हणजे सांगली... सांगली+कोल्हापूर+सोलापूर+सातारा+कराड+पुणे
    हि सगळी एकमेकांच्या पाठीवरली सख्खी भावंड़ ..💯❤

    • @__Sam_21
      @__Sam_21 2 ปีที่แล้ว +1

      Han na yed zhavi

  • @kivi_mivi_stories
    @kivi_mivi_stories 2 ปีที่แล้ว +151

    Sangli is simply great..😍 there for only 2 years but sangli taken my heart for lifetime..♥️

  • @akshaypatil460
    @akshaypatil460 2 ปีที่แล้ว +17

    काकांनी दुष्काळाचा प्रश्न छान मांडला. त्याला पर्याय एकच हाय नदीजोड प्रकल्प. आमच्या कोल्हापुरच एवढ पाणी कर्नाटकात वाहुन जातय तेच जर जत,कवठेमहाकाळ भाग व तिथुन पुढ पाणी वळवल तर हा भाग समृद्ध होईल.

  • @siddheshjadhav1821
    @siddheshjadhav1821 2 ปีที่แล้ว +54

    कडेगांव- पलूस चे लोकप्रिय नेते स्व. आमदार.डॉ.पतंगराव कदम साहेब💐✌️❤️

  • @vikramshivprabha164
    @vikramshivprabha164 2 ปีที่แล้ว +31

    आम्ही सांगलीकर MH10 😍
    9:07 हे ऐकल्यावर डोळे भरून आले. आम्ही अनुभवलाय दुष्काळ. सांगलीचे हे पण वैशिष्ट्य आहे की पुर्व भाग दुष्काळी आहे आणि पश्चिम भागात अतिवृष्टी पण होते.

  • @rushikeshpujari3626
    @rushikeshpujari3626 2 ปีที่แล้ว +53

    भारताचे आधुनिक वाल्मिकी ग दीं माडगूळकर हे सुध्दा सांगली चेच ता.आटपाडी

    • @sunnygavali6773
      @sunnygavali6773 2 ปีที่แล้ว +2

      Madgule ya gavche

    • @AabajiCreation
      @AabajiCreation 2 ปีที่แล้ว +2

      चारुता सागर पण सांगलीचे मळंनगाव

  • @pratikpatil3659
    @pratikpatil3659 2 ปีที่แล้ว +10

    तासगाव__कवठेमहांकाळ तालुक्यातील लोकप्रिय नेते स्व.आर आर आबा पाटील 💐🙏🏻

  • @raghvendrabk4061
    @raghvendrabk4061 2 ปีที่แล้ว +22

    सोलापूर आणि कोल्हापूर दोघांनाही जोडणारं गाव, सांगलीची भाषाही, सोलापूरी मराठी बोली आणि कोल्हापूरी मराठी बोली दोन्हींना जुळणारी वाटते.
    👌👌
    👌👌👌

  • @manojsutar1210
    @manojsutar1210 2 ปีที่แล้ว +75

    आमची नाट्यपंढरी...आम्ही सांगलीकर 🔥❤️💪
    #मिरजकर
    *#MH** - 10*
    *#SANGLI** POLICE 🚨🔥*

  • @sagarmh0115
    @sagarmh0115 2 ปีที่แล้ว +64

    कोणीही बापू बिरू वाटेगावकर च नावाचं घेतलं नाही खूप वाईट वाटलं विसरले वाटत बापू ला 😔😔😔😔

  • @truptijadhav1662
    @truptijadhav1662 2 ปีที่แล้ว +50

    Proud to be a Sanglikar...Love from Islampur....🤗

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 2 ปีที่แล้ว +81

    Every Kolhapurkar & ichalkaranjikar loves Sangali 🤩

    • @varuncr7
      @varuncr7 ปีที่แล้ว

      इचलकरंजी 🤞🏻

    • @djrajkumar7179
      @djrajkumar7179 ปีที่แล้ว

      Ichalkaranji

  • @khetreraviraj
    @khetreraviraj 2 ปีที่แล้ว +47

    Walachand collage of enginiring sangli la lvkr yenar ♥️😍

    • @siddhukumbhar6978
      @siddhukumbhar6978 2 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र भावांनो 🚩🙏🏻

  • @sushilkatkar1511
    @sushilkatkar1511 2 ปีที่แล้ว +32

    आपली सांगली जगात चांगली ♥️ Love from इचलकरंजी (कोल्हापूर )🙏

  • @divyapatil7160
    @divyapatil7160 2 ปีที่แล้ว +19

    Amhi sanglikar ,,,#green city.... maharshtra mdhil topch enginnering clg #walchand college of engineering ,,,#dandoba hills n girling ( junaphnhal) ,,,, education sathi khup bhari n safe city

  • @sandhyakamale6144
    @sandhyakamale6144 2 ปีที่แล้ว +13

    मी सोलापूर ची आहे पण मला सांगली ही माझीच वाटते 👍

  • @Sujit_Jadhav7541
    @Sujit_Jadhav7541 2 ปีที่แล้ว +3

    भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य सांगली मध्ये आहे (सागरेश्वर) ..आमच्याइथे रामलिंग बेट आहे.. असं सांगतात की राम सीता आणि हनुमान इथे आले होते..सांगलीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ आहे..ऊस गाळप मध्ये पण सांगली पुढे आहे.. प्रसिद्ध व्यक्ती सांगायच्या झाल्या तर हिंदकेसरी मारुती माने, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर आर पाटील, स्मृत्ती मानधना, कशिलींग आदके, भाग्यश्री पटवर्धन, विष्णुदास भावे, वि स खांडेकर, ग दी माडगुळकर....

  • @travellerutkarsh4964
    @travellerutkarsh4964 2 ปีที่แล้ว +3

    सांगलीकर असल्याचा अभिमान तर आहेच पण सोबतच मी वैयक्तिक सांगलीत असलो किंवा बाहेरगावी मला बाहेरील लोकांना मी कुठचा आहे हे सांगताना मी नुसता सांगली सांगत नाही तर सांगली सातारा कोल्हापूर असे वर्णन करतो का माहीत नाही पण सांगली म्हणले की तोंडून आपोआपच कोल्हापूर सातारा निघतच काय या तिन्ही शहरांचे नक्कीच काही न काही तरी ऋणानुबंध आहेत काळ संघर्षाचा असला तरी हे तिघे सख्या भावा प्रमाणे एकमेकांसोबत असतात तसे पाहिले तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याला कोणता तरी जिल्हा लागून आहे तसाच हे आपलं सांगली कोल्हापूर आणि सातारा पण हे तीन लागून असलेले जिल्हे नसून हा एक खूप मोठा ऋणानुबंध आहे माणुसकी काय हे इथे आल्यावर समजते सांगली कोल्हापूर चा फरक काय असा व्हिडिओत विचारले पण मला वैयक्तिक काहीच फरक वाटत नाही हा सांगलीकर थोडं फास्ट बोलतात आणि कोल्हापूरकर हळू बोलतात बोलण्याचा स्पीड कमी जास्त आहे पण बोलण्याचा टोन मध्ये काहीच फरक नाही आणि सातारा राजधानी असल्याने सातारी भाषेत रांगडा पणा जाणवतो हा आणि अखंड महाराष्ट्रात पहाटे 5 वाजल्यापासून मावा हा फक्त आणि फक्त सांगली कोल्हापुरातच मिळतो एवढ्या मोठ्या महापुरात सांगलीत बोटीतून मावा विकला होता 😂😂😂 मावा आणि पान इथलं लोकांना जीव की प्राण आहे परदेशात जाताना पण इथली पब्लिक सुका मावा घेऊन जातंय आणि तिकडं जाऊन ओला करून खाताय बाकी आपले हे 3तिन्ही जिल्हे महाराष्ट्रात कुठे पण एकसाथच ओळखले जातात एकाच मातीत एकाच घरात वाढलेले राजबिंडे भाऊ आहेत सांगली सातारा कोल्हापूर नशीबवान आहे मी या मातीत जन्म घेतला
    कोल्हापूर सांगलीत बोलले जाणारे कॉमन शब्द
    1.बंबात जाळ🔥
    2.चक्कीत जाळ🔥
    3.खुळ्या लव******
    4.बापाला शिकवयलाइस
    5.च्या दे
    6.हुडकून दे
    7.कुठं बोंबलत फिरालतास
    8.पायतांनान केस काढण्यात येतील
    9.भावा काय काय
    10. त्योक की ते तिथं हाय नवं
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SuDeSh__
    @SuDeSh__ 2 ปีที่แล้ว +27

    Maharashtra tourism development corporation cha brand ambassador kela pahije bhau tula ..😎🤘😍😘

  • @pushkarpatil5795
    @pushkarpatil5795 2 ปีที่แล้ว +3

    इथे जे कमेन्ट करत आहेत..आमची सांगली जगात भारी त्यांनी कदाचित इथला ढिसाळ कारभार,100% खड्डेयुक्त रस्ते,नागरी सुविधांचा अभाव अनुभवला नसेल...मी पण सांगलीकर आहे पण मला लाज वाटते सांगली महानगरपालिका मध्ये राहत असल्याचा...

  • @RKmh10
    @RKmh10 ปีที่แล้ว +2

    सांगली जिल्ह्यात मराठीच्या बोली आहेत. जसे सांगलीची मराठी कोल्हापुरी शी मिळती जुळती आहे. आमच्या आटपाडी, खानापूर, जतच्या काही भागात माणदेशी बोलतात.

  • @sundarkengar6294
    @sundarkengar6294 2 ปีที่แล้ว +8

    जगात भारी आमची सांगली...😍💞 नुसतं म्हणत नाय नावातच दहशत हाय.... निसर्गाने नटलेली ,एकीकडे पूर तर एकीकडे दुष्काळ हे दोन्ही एकाचवेळी पाहणारी.. सुख आणि दुःख यांना एकाच ताटात घेणारी ...दंडोबाची सहयाद्री सारखी कृपा असणारी... लाडके लोक पण भांडखोर स्वभाव असणाऱ्या लोकांची ..अजून म्हणावी तितकी प्रगती झाली नाही पण ती आम्ही नक्कीच करू असे जोमाने सांगणाऱ्या रांगड्या लोकांची अशी ही सहा गल्यांची प्रचिती म्हणजे आमची सांगली.... Love u sangli 💞❣️❤️😘

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रातील सण, उत्सव, संस्कार पाहावेत तर ते सांगली - कोल्हापूर आणि सातारा मध्येच....

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +14

    बीड कडून सांगलीला भरभरून प्रेम 🧡🧡🧡

    • @rishtemeintohhumtumharebaa4181
      @rishtemeintohhumtumharebaa4181 2 ปีที่แล้ว

      Jai Shivray ♥️🔥

    • @user-gy6ib3et4l
      @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +1

      @@yashnathsase9107 मग आम्हाला चालेन 😂😂 नाव तर स्त्रीलिंगी आहेच आम्ही बीडकरी मर्द 🙏🙏

    • @rishtemeintohhumtumharebaa4181
      @rishtemeintohhumtumharebaa4181 2 ปีที่แล้ว +1

      @@user-gy6ib3et4l
      😝 SAVAGE

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs 2 ปีที่แล้ว +67

    Finally.....🤗Maza jilha❤️#Aamchi Sangli sglyat changli....😃

  • @RaHuL-ix1um
    @RaHuL-ix1um 2 ปีที่แล้ว +44

    आम्ही सांगलीकर ❤️

  • @meghajadhav3147
    @meghajadhav3147 2 ปีที่แล้ว +31

    Sangli 🥰Lai changli 👍

    • @manojsutar1210
      @manojsutar1210 2 ปีที่แล้ว +2

      आपली सांगली...लय लय चांगली
      *मिरजकर...😊❤️🤞*

    • @Shubham_yadav20
      @Shubham_yadav20 2 ปีที่แล้ว

      👌🏻

  • @nageshbagadi9404
    @nageshbagadi9404 2 ปีที่แล้ว +2

    कुस्ती आणि क्रिकेट चे सुंदर मिश्रण म्हणजे सांगली..जागतिक रौप्य पदक विजेते तसेच आशियायी सुवर्ण पदक विजेते हिंदकेसरी मारुती माने व आशियायी सुवर्ण पदक विजेते पै हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही सुद्धा आमच्या सांगलीचीच आहे ....आमची सांगली जगात चांगली

  • @swatipatil7843
    @swatipatil7843 2 ปีที่แล้ว +10

    पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील हे आमच्या सांगलीचे अभिमान आहेत .( महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री आणि राजस्थानचे एक वेळ राज्यपाल)
    .
    .
    .
    .
    .
    #_आमची सांगली सगळ्यांत चांगली ❤️✌️
    #Sanglikar...😎🔥

  • @smithanikam6629
    @smithanikam6629 2 ปีที่แล้ว +15

    Tse mi tuje sagle videos bghte pn mi yach video chi waat bghat hote..shevti amcha jilha mhntlyawr ky vishay ahe ka😀..shevat cha dailogue was epic yar😂.. आम्ही सांगलीकर ❤️

  • @sairajchavan6396
    @sairajchavan6396 2 ปีที่แล้ว +25

    Proud to be a sanglikar ♥️❣️💗😎🤟

  • @rajkhurape7731
    @rajkhurape7731 2 ปีที่แล้ว +13

    Love Sangli from Kolhapurkar🔥🔥

  • @arungurav3669
    @arungurav3669 ปีที่แล้ว +1

    Ho maji sangli..mi sanglikar chaan lok ,rada rajkaran,kasht krnare shetkari,kasht karnare lok,mehnati vidhyarti,nimma sadan,nimma dushkali, halad,uus,drakshe baga,dalimb,niwant lok,garibancha jilha....aapli sangli khup changli...

  • @sapnashinde4054
    @sapnashinde4054 2 ปีที่แล้ว +48

    Sangli Has India's Cleanest City.... Vita..... 😎

    • @fury_gaming07
      @fury_gaming07 2 ปีที่แล้ว

      vitekar❤️

    • @mysteriesindiatv4288
      @mysteriesindiatv4288 2 ปีที่แล้ว

      जरा तुमच्या तहसीलदार प्रांत कार्यालयात जाऊन बघा 😄

  • @sdjcbexpert8664
    @sdjcbexpert8664 2 ปีที่แล้ว +6

    कोल्हापूर -सांगली -सातारा ♥️

  • @shubhambhong2770
    @shubhambhong2770 2 ปีที่แล้ว +23

    3 years in Sangli at Shantiniketan Vidyapith ❤️❤️❤️
    This video gives me deja vu❤️❤️❤️❤️

  • @Ravirajshid
    @Ravirajshid ปีที่แล้ว +5

    आमची सांगली सगळ्यात चांगली 😎🌍
    .
    .
    #एक सांगलीकर 💕

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 ปีที่แล้ว +3

    सांगली आणि कोल्हापूर नुसतं नावाला वेगळं आहे मरदा..❤️

  • @gomateshankalkhope7797
    @gomateshankalkhope7797 2 ปีที่แล้ว +9

    आम्ही सांगलीकर
    Love from तासगाव,
    कवठे एकंद 😍😍

  • @riderandprovider
    @riderandprovider 2 ปีที่แล้ว +9

    १ ते ४ मधी कधी पण आले तर चालतय 😂 seriously he nailed it🤣🤣

  • @raghvendrabk4061
    @raghvendrabk4061 2 ปีที่แล้ว +5

    1:55 लाल शर्ट हा भाऊ भारीच आहे, innocence level 👌👌👌.

  • @nikhilpawar4765
    @nikhilpawar4765 2 ปีที่แล้ว +7

    SANGLI ch Rajkaran
    Ani BHEL jagat bhari ❤️

  • @dadujadhav2039
    @dadujadhav2039 2 ปีที่แล้ว +15

    Bhava Sanglimadhe Chandoli National Park aahe 😍😎

  • @rahuljadhav9658
    @rahuljadhav9658 2 ปีที่แล้ว +6

    Aamchi sangli ,lay changali..
    Sangli chi Pragati hote ahe.
    Sanglichi manase khup God ahet.
    Miraj mission hospital famous ahe.sangli civil hospital,tsech walchand college famous ahe.aamchi krushnamai ,aamrai,ganapati Mandir,chitale milk dairy ahe bhilawadi (Tasgaon)mde. Tasgaon,R.R.Aaba ,vasantrao dada aaplya sanglitch houn gele..
    Grapes city- Tasgaon

  • @sandeeppilankar9220
    @sandeeppilankar9220 2 ปีที่แล้ว +4

    I love when locals appreciate their town, tell u good things & invite u with open heart. Love from belgaum ❤️

  • @AM_8084
    @AM_8084 2 ปีที่แล้ว +25

    SANGLI is the best place in the world 🤩🥰🙈♥️♥️♥️

  • @SHUBHAMYADAV-or1du
    @SHUBHAMYADAV-or1du 2 ปีที่แล้ว +5

    Marathi kida mule.. mala akkha Maharashtra firaycha ahe bas ❤️🙏🏻 Labhle amhas bhagya bolato marathi.. jahalo kharech dhanya eikato marathi❤️

  • @rahularode7168
    @rahularode7168 2 ปีที่แล้ว +5

    Hats off to you bhava... Pratyek Jilha Tu cover karto aahes, khup chhan vatata. Aajahi baryach lokanna Maharashtratil anek jilhychi mahiti nahi. Ani kharach kahi jilhyanchi development vhavi ashi manapasun ichha aahe. Next videos madhe Dhule, Latur, Jalgaon, Beed, Parbhani , Jalna, Chandrapur, Bhandara ya pradeshanna suddha pohochu de lokan paryanta hich ek request. Ajunahi barech jilhe aahet je kadhi highlight hot nahit. 👍

  • @atulmali7692
    @atulmali7692 2 ปีที่แล้ว +3

    Sweet & Simple आपली सांगली...😍😍

  • @Gaurav011
    @Gaurav011 2 ปีที่แล้ว +6

    कवा बी या आमच्या सांगलीत तुमचं स्वागतच होणार 👌❤👌

  • @syetcrutujachalake3105
    @syetcrutujachalake3105 2 ปีที่แล้ว +4

    मी वाट बघत होते कधी येणार मराठी किडा हि टीम माझ्या सांगली मध्ये....🙏🙏
    चांगली माझी सांगली...❤️

  • @mustaksaudagar8242
    @mustaksaudagar8242 7 หลายเดือนก่อน

    खुप छान सादरीकरण 👌🏼👌🏼👌🏼
    आणखीन 7 दिवसांनी तुमच्या या व्हिडीओ ला 2 वर्ष पूर्ण होतील.
    मला हा व्हिडीओ आज पाहण्याचा योग आला.
    खुप छान वाटलं.
    आपल्या या कार्यास माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐🌹🎉

  • @vijaymane1363
    @vijaymane1363 ปีที่แล้ว +1

    सांगलीची खूप गोष्टी या मध्ये सांगितली नाहीत
    प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर
    अण्णा भाऊ साठे
    बापू बिरू वाटेगावकर
    प्रसिद्ध क्रिकेटर विजय हजारे
    शिवशाहीर बाबासाहेब देशमुख
    क्रांतिसिंह नाना पाटील
    पश्चिम महाराष्ट्र चे पहिले महावीर चक्र विजेते शाहिद पांडुरंग साळुंखे
    लेखक वि म कुलकर्णी

  • @pravinbhange2367
    @pravinbhange2367 ปีที่แล้ว +17

    Satara + Sangli + Solapur + Kolhapur = प्रेम ❤️

  • @h31-sujalmali67
    @h31-sujalmali67 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राचा सदाबहार भाग सांगली❣️

  • @Nilesh_shinde2767
    @Nilesh_shinde2767 2 ปีที่แล้ว +6

    😍 आपली सांगली... 💖
    💫 लय चांगली.... 😎
    I ❤ Tasgaon 😘
    🤩नुसतं भिर्रकिट्ट.... 🔥🔥🔥

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 ปีที่แล้ว +11

    Love ❤️ from satara, our neighbour sanglikar.

  • @Pratham_0307
    @Pratham_0307 2 ปีที่แล้ว +8

    Always TOP
    Amchi Sangli 💥💥

  • @sayalipawar7413
    @sayalipawar7413 2 ปีที่แล้ว +10

    Proud to be a Sanglikar♥

  • @littlesharvi9609
    @littlesharvi9609 ปีที่แล้ว

    Ekdam Barobar , Amchi Sangli Sglyat Changli ❤️❤️

  • @kunalmotugade3576
    @kunalmotugade3576 2 ปีที่แล้ว +1

    Dada.... Ek number video huta.... Lai Bhari vatla amchya gavach video bghun....

  • @ajitrathod3656
    @ajitrathod3656 2 ปีที่แล้ว +12

    आमची सांगली सगळ्यात चांगली...✌🏻
    #MH-10✨
    #SANGLIKAR🔥

  • @Spaceenthusiaste
    @Spaceenthusiaste 2 ปีที่แล้ว +6

    भावा खुप चांगली आहे सांगली🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @amolpawar988
    @amolpawar988 2 ปีที่แล้ว +1

    कड्डक दमदार जबरदस्त 1 नंबर लय भारी. 👍👌👆👏

  • @sudhirindian4251
    @sudhirindian4251 2 ปีที่แล้ว

    Nice place I was there frm 2006 to 8. Missed too many places as मंजू चे पोहे, गणेश चा नाष्टा.

  • @adityajadhav9923
    @adityajadhav9923 2 ปีที่แล้ว +7

    Proud to be a Sanglikar

  • @RayabaIndia
    @RayabaIndia 2 ปีที่แล้ว +6

    Welcome to Sangli ....
    I am सांगलीकर ❤️❤️❤️❤️❤️

  • @abhishekbhagat7046
    @abhishekbhagat7046 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राची सांगली जगभरात चांगली 👌👌👌

  • @sumitnagargoje6120
    @sumitnagargoje6120 2 ปีที่แล้ว +2

    Khup mast work bhava 🔥🔥🔥🎉🌟👍best wishes for your future plans💐

  • @prathmeshkadam9159
    @prathmeshkadam9159 2 ปีที่แล้ว +10

    Sangli amchi lai changli ❤️🤗

  • @rajatmore3091
    @rajatmore3091 2 ปีที่แล้ว +2

    Khatarnak re❤️bhava ..

  • @umeshpujari2683
    @umeshpujari2683 8 หลายเดือนก่อน

    सांगली ...एक नंबर.👌👌
    Love from .. Pune.. ❤

  • @128h89
    @128h89 2 ปีที่แล้ว +2

    Dr, patangrao kadam ....यांचे मुऴ योगदान लाभले ....

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 2 ปีที่แล้ว +16

    Proud to be Sanglikar...💪😎🙏

    • @siddhukumbhar6978
      @siddhukumbhar6978 2 ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र भावांनो 🚩🙏🏻

  • @vishu9604
    @vishu9604 2 ปีที่แล้ว +9

    Sanglikrr aekdm Jomat..😍😎🔥

  • @utkarshapatil482
    @utkarshapatil482 2 ปีที่แล้ว +2

    Tya Ajobanch nav kay ahe o..mast bolale te...lai bhari episode ...proud to be SANGLIKAR😍🤩