मराठ्यांची 96 आणि 92 कुळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मराठा समाजामध्ये मी 96 कुळी आहे, तो 92 कुळी आहे अशा प्रकारचे शब्द ऐकायला पडतात. मात्र अभ्यासाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेला 92 कुळी हा शब्द कुठे आढळून येत नाही. 96 ही आडनावे आहेत ते कुठलेही कुळ नाही. त्यामुळे प्रत्येक मराठा हा 96 कुळी आहे. परंतु 96 कुळामध्ये त्याच्या वर्तन उत्पत्ती नुसार कुलीन, लेकावळा आणि अक्करमाशी असे भेद आहेत

ความคิดเห็น • 8

  • @pravinjadhav9371
    @pravinjadhav9371 หลายเดือนก่อน +1

    आमचे पूर्वीचे आडनाव बाटे असे होते आता जाधव केले आहे मग आमचं मूळ पुरुष गौत्र कोणत असेल

    • @TULJA1919
      @TULJA1919  หลายเดือนก่อน

      गावात विचारा

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman8047 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती

  • @Sanatan010
    @Sanatan010 4 หลายเดือนก่อน +1

    सोनवणे कुळाचे गोत्र वंश मुख्य कुळ काय आहे व कोणाचे वंशज आहेत

    • @TULJA1919
      @TULJA1919  4 หลายเดือนก่อน

      Call

    • @Sanatan010
      @Sanatan010 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@TULJA1919 तुमचा नं. नाही माझ्याकडे

  • @user-bv2wr9ug3o
    @user-bv2wr9ug3o 4 หลายเดือนก่อน +1

    आमचे पुर्वी चे आडनाव कदम होते आता शेंडगे झाले आहे ते कसे व त्याचा इतिहास सांगु शकताल का सर.

    • @TULJA1919
      @TULJA1919  4 หลายเดือนก่อน

      वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ते पडनाम तयार झालेले असते त्याची चिंता करू नका कदमांचे सर्व कुलाचार पूर्ण करा