Manoj Jarange Exclusive: पुन्हा आमरण उपोषण, सरकारला दिली शेवटची संधी | Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • #manojjarangepatil #marathareservation #devendrafadnavis
    मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे पाटील आज मध्यरात्रीपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगेंनी सरकारला शेवटचा इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस, नवनाथ वाघमारे यांच्यावर मनोज जरांगे काय म्हणालेत पाहुयात.
    #MHT060
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 99

  • @sushantpatil7152
    @sushantpatil7152 2 วันที่ผ่านมา +20

    याला पोरगं जरी झालं तरी मला देवेंद्र फडणवीस मुळे झाले 😂😂😂

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 2 วันที่ผ่านมา

      तुला बरा फडणवीस चा पुळका येतोय तु कोणाचं आहे तुला माहीत आहे का जरं माहीत नसेल तर रिप्लाय देशील तु तुझ्या बापाचा असशील तर गप बसशील

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา

      तुझा बाप जरांगे लक्षात ठेव

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา

      कधीतरी समाजाचं विचार कर....😡😡😡😡😡

    • @tanajijadhav6263
      @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +1

      नकली अकाऊन कडून काही होणारं नाही 😡😡😡😡😡

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 2 วันที่ผ่านมา

      ​@@tanajijadhav6263 ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्याने वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.
      तुम्ही कोणाला मदत कराल यावरून मराठा समाजाबद्दल तुमचा हेतू काय हे समजेल.

  • @niteshpatil69
    @niteshpatil69 2 วันที่ผ่านมา +14

    बस कर रे बाबा.....

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 2 วันที่ผ่านมา +12

    एक वर्षात सहा वेळेस उपोषणाला बसलात पाटील आपण प्रत्येक उपोषणानंतर सरकारला वेळ दिलात सरकारला अखेरची संधी अखेरची संधी म्हणत आपण सहा वेळेस वेळ दिलात

  • @kuldippawar-s7l
    @kuldippawar-s7l 2 วันที่ผ่านมา +14

    दम असेल तर लढवं 288जागा.

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา +1

      Jarange eka bapacha ahe kay ashi shanka yeu lagli

    • @sachinjadhav-gy9tr
      @sachinjadhav-gy9tr 2 วันที่ผ่านมา +1

      ​@@Maytiboygamingते तुझ्या आईला विचार..❤❤😂😂

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 วันที่ผ่านมา +15

    सरकारला द्यायचं राहिलं असं कधीच दिल असत सरकार देत नाही त्याची नौटंकी बंद होत नाही त्याचे नाटक चालू आहे तुतारी ला निवडून आले नंतर हा कोणाला दिसणार

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 2 วันที่ผ่านมา +13

    एकदम बरोबर आहे

  • @sandeepchopade7470
    @sandeepchopade7470 2 วันที่ผ่านมา +29

    पाटलांनी 1 वर्षात 6 उपोषणे करून स्वतःच आणि उपोषणाचे ही हास करून ठेवलंय

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 2 วันที่ผ่านมา +1

      अगोदर तुमच्या समाजामध्ये एक चांगला नेता तयार करा आणि एसटीच आरक्षण घ्या 😂

    • @santoshgodase1093
      @santoshgodase1093 2 วันที่ผ่านมา

      लोकशाही मार्गाने आंदोलन करण म्हणजे हास का

    • @venkatghogare2
      @venkatghogare2 2 วันที่ผ่านมา

      @@mahadevkadam328 अगोदर आमच्या ताटातलं खाणं सोडा नंतर आम्हास ज्ञान पाचवा

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 2 วันที่ผ่านมา +3

    सरकारनं खरच जरांगेला राजकारणात येऊ द्यावें

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 วันที่ผ่านมา +5

    मराठा समाज सदैव जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहणार जय हो 🎊🎉

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 2 วันที่ผ่านมา +21

    पाटलांनी अगदी योग्य भूमिका घेतलेय.... बघू आता सरकार काय करतंय...
    आता जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर सरकार मराठा विरोधी आहे हे स्पष्ट होईल...

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา

      Tutari vajayla mokale

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา +2

      Sarkar gele tari chalel parantu arakshan bhetnar nahi

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 2 วันที่ผ่านมา

      ​@@Maytiboygaming ओबीसी मधून आरक्षण कोणीच देणार नाही कदाचित त्यासाठी जरांगे लाच मुख्यमंत्री व्हावं लागेल.
      त्यामुळं त्याने वेगळे उमेदवार दीले तर बरं होईल.
      अन्यथा दोन पर्याय आहेत.
      10% मराठा आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना सारथी मोफत शिक्षण सुविधा, मराठा उद्योजकांना अण्णा सहेब आर्थिक विकास महामंडळ मदत करणारे महायुती ला निवडूण देणार का मराठा आरक्षण वर थेट विरोध करणारे नेहमी मराठ्यांवर अन्याय्य करणारी महा विकास आघाडी ला निवडूण देणार.
      तुम्ही कोणाला मदत कराल यावरून मराठा समाजाबद्दल तुमचा हेतू काय हे समजेल.

  • @rohankadam14
    @rohankadam14 2 วันที่ผ่านมา +7

    मराठ्यांचा #नेता #क्रांतिसुर्य #संघर्षयोध्दा #मराठायोध्दा #शेतकरीपुत्र #वाघ Manoj Dada Jarange Patil 🚩🙏🔥

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา

      Bhasmasur jativadi,veda manus samaj fakt emadarimule mage

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv 2 วันที่ผ่านมา +10

    Only jarange patil 🚩

  • @gakomti3281
    @gakomti3281 2 วันที่ผ่านมา +4

    पहिले ओबीसी 19% 346 जातीच a,b,c गट करून मराठा कुणबी द्या पण त्या व्यतरिकक्त ओबीसी मधील 300 खरच गरीब जातींना पण न्याय द्या दादा तुमच्या राजकारणात बलुतेदार इतर जाती मेल्या तुम्ही शब्द दिले होत सगळ्यांना न्याय देणार म्हणून😢😢😢

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 2 วันที่ผ่านมา +20

    या जरांग्याची सगळी नाटक ठाकर्‍या पवाराचे राजकीय फायद्यासाठी आहेत.
    मराठा, आरक्षण मराठा, गोरगरीबाची लेकरं हि सगळी याची नाटक कावेबाजपणा मराठा समाजाने ओळखुन सोडल्यात.

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 2 วันที่ผ่านมา

      तुझ्या सारखया मूर्खाला पाटिल काय आहे ते कधी कलनार

    • @santoshgodase1093
      @santoshgodase1093 2 วันที่ผ่านมา

      भाषा वापरताना विचार करून बोला आम्ही खंबीर आहोत तुम्ही चमचे गिरी पहिली बंद करा

  • @prabhakarpatil2758
    @prabhakarpatil2758 2 วันที่ผ่านมา +2

    रोजच मढ झालेय यांचं उपोषण म्हणजे...

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา +1

    फक्त आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणार,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 2 วันที่ผ่านมา +11

    फक्त फडणवीस फडणवीस फडणवीस फडणवीस दुसरं काही नाही

  • @Jan_hit_krishna
    @Jan_hit_krishna 2 วันที่ผ่านมา +3

    Jarange ne aarakshan chya nava khali tutari cha prachaar kela

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 2 วันที่ผ่านมา +2

    शेवटची संधी तुतरी वाल्यांना

  • @tushargaidhane2968
    @tushargaidhane2968 2 วันที่ผ่านมา +3

    288 निवडून दे श.पवार गटाचे,पण लिहून घे। मान्य 50 वर्षे नाही दिलंत, पण आता किती दिवसात देणार। साहेब सांगतील मी संसदेत आहे, मोदी नाही देत आहे। परत 5 वर्ष रहा तसेच।

    • @rustywrench4453
      @rustywrench4453 2 วันที่ผ่านมา

      Parat pudhchya loksabhela yach uthan modi aarakshan virodhi aahe mahnun😂😂

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 2 วันที่ผ่านมา +2

    जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है

  • @ramdaspachpute5786
    @ramdaspachpute5786 2 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 วันที่ผ่านมา +4

    उपोषण आहे का हे😂

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 วันที่ผ่านมา +2

    फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @vijaygund7095
    @vijaygund7095 2 วันที่ผ่านมา

    पुन्हा एकदा तुतारी साठी मैदानावर खेळ सुरू. हा सारखे भूमिका बदलतो

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 2 วันที่ผ่านมา

    🚩मराठा जातीचा देव माणूस 🚩

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय मनोज पाटील ❤सदैव पाटील यांच्या सोबत

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 2 วันที่ผ่านมา

    🚩100% पाटलांची भूमिका आणि प्रामाणिकता योग्य आणि खरीच आहे 🚩आता सरकार ने मराठ्यांचा अंत पाहू नका 🚩अन्यथा भाजप आणि शिंदे सरकार सुफडा साफ 🚩

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 2 วันที่ผ่านมา

    उतरलाच मतदान द्या आणि त्यांना त्यांना विचारा की तुम्ही काय केलेला आहे मराठ्यांसाठी त्याचा विचार करून कोल्हापूरचा वाक्य

  • @chandrakantmule.3345
    @chandrakantmule.3345 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @rshirke85
    @rshirke85 2 วันที่ผ่านมา +3

    90 King

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd 2 วันที่ผ่านมา

    पाटील आम्ही सदैव तुमच्या सोबत राहणार 🙏🙏🙏

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 2 วันที่ผ่านมา +1

    मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤

  • @gssongs7150
    @gssongs7150 2 วันที่ผ่านมา +1

    रोजचं मड त्याला कोण रडं अशी गत झाली आहे

  • @anilbagane4561
    @anilbagane4561 2 วันที่ผ่านมา +1

    आरे कसाल आमरण उपोषण.यान उपोषण हाया शब्दाला बदनाम केल.खा पिउन उपोषण करता आनी दरोज धमक्यदेतो

  • @Sg9580
    @Sg9580 วันที่ผ่านมา

    जिकडे तिकडे चोहीकडे फक्त एक च

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 2 วันที่ผ่านมา +2

    या रस्त्यावर

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 2 วันที่ผ่านมา +1

    बाबा बस वर्ष झाल तुझ अंबट गराना यकून 😂😂😂😂

  • @OnlyLegend755
    @OnlyLegend755 2 วันที่ผ่านมา +4

    छग्या च ज्ञान करापलंय..😂😂😅😅

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 2 วันที่ผ่านมา +2

    रोहित पवार व राजेश टोपे यांनी सांगतले म्हणून किती वेळेस फडणवीसला शिव्या धमक्या द्यायच्या याच थोडेतरी गणित कमी करा राव किती शिव्याशाप देणार आता मी शिव्या घालणार बघू सरकार कस देतय हे बघतोच कारण जर पाहिजे ते सरकारने दिल तर मग बारामतीच्या काकांची सुपारी कशी वाजवायची ? सगळीच पंचाईट होईल ?

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 2 วันที่ผ่านมา +3

    ती मुलगी कशी उपोषण करत होती. तीची भाषा बघा .आणी या महाशयांची भाषा बघा .

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 2 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤

  • @balusonawane4516
    @balusonawane4516 2 วันที่ผ่านมา +1

    😅ky patil 😅

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 2 วันที่ผ่านมา +2

    Itake diwas kay bhajan chalale hote kay😂😂😂😂😂

  • @gajananrokade2689
    @gajananrokade2689 2 วันที่ผ่านมา +1

    फाटली का आता😊😊

  • @vijaykadam8360
    @vijaykadam8360 2 วันที่ผ่านมา

    पाटील....

  • @mrok007
    @mrok007 2 วันที่ผ่านมา

    Dakka 100 % lagto

  • @BaluNikam-j9u
    @BaluNikam-j9u 2 วันที่ผ่านมา +1

    बरं केलं पाटील छग्याच डोक फिरलय त्याच भान करपलय😅

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา

      Bapala asach bolato ka

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 วันที่ผ่านมา +1

    Dangali ghadnar ashi bhavishy vaani ek aambedkari neta karit hota..he mhantat dangali ghadavu naka...yacha arth b ream

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 2 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली जरांगे पाटील

  • @BalasahebLandge-y8i
    @BalasahebLandge-y8i 2 วันที่ผ่านมา +1

    Naka.karu

  • @pramoddalve4137
    @pramoddalve4137 2 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 2 วันที่ผ่านมา

    राजकीय बोलायला पाहीजे म्हणजे सुट का नेत्यांना बोलायला नेत्यांची जहागिरी नाही यांनी आंदोलनाचे राजकारण केलं पाटलांनी राजकीय बोलायलाच पाहीजे आपला हक्क आहे

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา

      Bola gya tutarivalyache kel

    • @ankushshirwadkar7732
      @ankushshirwadkar7732 2 วันที่ผ่านมา

      @@Maytiboygaming tu ghe na tarbuja che

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 2 วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming 2 วันที่ผ่านมา

      Arakshan bhetat nahi kay patil mhantil tasach honar mara tutari gya thasun

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 2 วันที่ผ่านมา

    😂😂