महाराष्ट्रात आजही जमिनीच्या वादामध्ये निजामकालीन कागदपत्रे न्यायालयात चालतात. त्यांना प्रमाण मानले जाते . त्याचप्रमाणे मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी निजाम गॅजेट चा उपयोग महाराष्ट्र शासनाने करावा.
निजाम कालीन कागद पत्रे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्दे चालतील का?? मग चालले तर संपुर्ण महाराष्ट्रच ओबीसी होईल आगदी मारवाड़ी, जैन, बामण, लिंगायत, मग मराठा समाजाचे फायदा काय???
Sir EWS आरक्षण समांतर आरक्षण आहे अर्थात EWS chi जागा रिकामी राहिली तर ती इतर कॅटेगरी चा उमेदवाराला दिली जाते.. तिचा अनुशेष ठेवला जात नाही... त्यामुळे तिचा लाभ सगळ्यांना घेता येतो.. तसेच EWS che income certificate Ani non creamilayer certificate मधील उत्पन्न मर्यादा वेगळ्या आहेत . नॉन क्रिमी certificate madhe नोकरी आणि शेतीचे उत्पन्न गृहीत धरले जात नाही... मात्र EWS sathi कुटुंबाचे सर्व उत्पन्न गृहीत धरले जाते. त्यामुळे EWS sathi बहुतांश समाज पात्र होत नाही. त्यामुळे SEBC किंवा ओबीसी आरक्षण EWS पेक्षा फायदेशीर आहे
जय जिजाऊ जय शिवराय सुंदर माहिती दिली सर धन्यवाद एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤
महाराष्ट्रात आजही जमिनीच्या वादामध्ये निजामकालीन कागदपत्रे न्यायालयात चालतात. त्यांना प्रमाण मानले जाते . त्याचप्रमाणे मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी निजाम गॅजेट चा उपयोग महाराष्ट्र शासनाने करावा.
खूप छान खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🚩🙏
धन्य वाद
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
धन्यवाद आपण खूपच तळमळीने काम करता🎉
वास्तव वादी अडचणीतून मार्ग निघणारी , इतिहासिक व न्यायिक माहिती दिलीत सर ...
Barober sir
खुप महत्त्वाची माहिती दिलीत सर...❤
धन्यवाद सर🚩🙏
धन्यवाद
Ek Maratha lakh Maratha Chhatrapati Sambhaji Nagar
सरकार मुद्दाम करून मराठा समाजाकडे लक्ष देत नाही.त्यामुळेच आता येणाऱ्या विधानसभेत पाटील सांगतील तसच सत्ता परिर्वतन झालच पाहिजे.
भावा सत्ता आणि आरक्षण जोपर्यंत वेगळे करीत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही
Satta asel tarach he Jamel bhau@@Dishu.775
@@Dishu.775 जरांगे पाटील यांच्या विचाराचे सरकार सत्तेत आल्यावर सर्व जातीधर्मातील आरक्षण प्रश्न मार्गी लागतील अशी आशा वाटते.
@@digambarmadhekar4405 दादा एकच वादा मनोज दादा पण आपण नफा तोटा यावर बोलत आहे
अगदी बरोबर माहिती सर...
नेमक्या शब्दात,अचूक व प्रश्नच निकाली काढलात सर.....
खूप छान माहिती दिलीत सर ❤❤❤
धन्यवाद सर खूप छान
खूप छान विश्लेषण केलात सर 🙏🙏
अतिशय छान माहिती
सर तुमचा no. पाहिजे होता
निजाम कालीन कागद पत्रे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्दे चालतील का?? मग चालले तर संपुर्ण महाराष्ट्रच ओबीसी होईल आगदी मारवाड़ी, जैन, बामण, लिंगायत, मग मराठा समाजाचे फायदा काय???
Presently Hyderabad tenancy act also applied to Marathwada region.
लय भारी सर
एक मराठा लाख मराठा
सर तुम्ही योग्य सांगितलं
आम्हाला जातीची कागद पत्र कोठे मिळतील आमची जातीची नोंद महसूल चालू रेकॉर्ड मध्ये कोठेच मिळत नाही जुने रेकॉर्ड कोणते व कोठे मिळेल
माझा भी तोच प्रॉब्लेम आहे सर माहिती भेटल्यास मला कळवा
छान विषलेशन जयस्तू मराठा 🌹
खूप छान माहिती
Very fruitful information....👍👏👏
Khup chan mahit diliy....thank you sir
खूप छान माहिती दिली आहे सर 🎉🎉
Thank you sir
जरांगे पाटील अभ्यास करूनच बोलतात काही फेकत नाहीत
Sir खुप छान माहिति दिली तुमचा mo no. धन्यवाद देण्यासाठी
निजाम काली सर्व मान्य करायचे तर मग संविधान ची क़ाय गरज??
संविधान नकोच
विदर्भात सरसगट कुणबी आरक्षण नाही.
छान
सगेसोयरे मागणी कटुन आली रे
निजाम गॅजेट लागू केले तर सरसकट होतील
रे
तो तुझ्या मायचा नवरा आहे का रे.... 😂
@@balajikounsalye6379 तुझ्या मायला विचार रे
@@dhanajichaudhari9040तुम्ही कालही मुजरे केले आजही मुजरेच करता....कोणाच्या औलादी आहात तुम्ही देशाला माहित आहे....
Good Information
सर आपण कुणबी होऊन ओबीसी गेल्यावर काय फायदा होणार जो आपल्याला ई डब्लू एस मधे मिळत नाही एवढी माहिती द्यावी ही विनंती
Sarwat motha fayada kendrial yadit yeu
@@vasantjadhav917mg ews kedrat ahe na tyacha cut off ter obc peksha kami asato..
@@vasantjadhav917 भाऊ ते केंद्रीय आरक्षण आहे पुढं सांगा
सर्व समाजाचा फायदा होईल . .
Sir EWS आरक्षण समांतर आरक्षण आहे अर्थात EWS chi जागा रिकामी राहिली तर ती इतर कॅटेगरी चा उमेदवाराला दिली जाते..
तिचा अनुशेष ठेवला जात नाही... त्यामुळे तिचा लाभ सगळ्यांना घेता येतो..
तसेच EWS che income certificate Ani non creamilayer certificate मधील उत्पन्न मर्यादा वेगळ्या आहेत . नॉन क्रिमी certificate madhe नोकरी आणि शेतीचे उत्पन्न गृहीत धरले जात नाही... मात्र EWS sathi कुटुंबाचे सर्व उत्पन्न गृहीत धरले जाते. त्यामुळे EWS sathi बहुतांश समाज पात्र होत नाही.
त्यामुळे SEBC किंवा ओबीसी आरक्षण EWS पेक्षा फायदेशीर आहे
जे रामोशी बेरड गोंधळी लढले त्यांना काहीच भेटले नाही बाबा 😮
Sare vatole Sharad pavarne kele ahe
Mandal ayogachya yaditun
Maratha samaj vagalala
Tyaveli te rajkarte hoe
Tari murkha marathe tyachya mage hindatat
Satya ahe pan kadu ahe
आम्हाला निजाम कालीन काहीच लागत नाही.
डेटा ghetala तर काय होत नसते बिडू 😡😡
बुद्धी वापरा ❤️❤️
AK Maratha kunbi AK koti Maratha kunbi
अगदी रासत मागणी
❤❤
PDF
Niam pkistnt gela. Tyach gazet ky te
कायम मनोज दादा सोबत आहोत.. सोलापूर जिल्हा माढा तालुका सकल मराठा समाज