Gopichand Padalkar : मराठ्यांना दाखवलेली खोटी स्वप्न आधी पूर्ण करा, पडळकरांचा जरांगेंवर सल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 950

  • @shivkumarpadwal9641
    @shivkumarpadwal9641 2 หลายเดือนก่อน +249

    मराठा समाज ओबीसी मध्ये गेल्यावर ओबीसी वर अन्याय होतो मग धनगर आदिवासी मध्ये गेल्यावर आदिवासी वर अन्याय होत नाही काय ...

    • @shubhampawar509
      @shubhampawar509 2 หลายเดือนก่อน +19

      💯

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 2 หลายเดือนก่อน +2

      नाही

    • @NikhilShedke_33
      @NikhilShedke_33 2 หลายเดือนก่อน +2

      Nahi hot

    • @uttammudhe7981
      @uttammudhe7981 2 หลายเดือนก่อน +11

      Are zatu dhangar पहिल्यापासूनच st madhe ahe fakt अंमलबजावणी करून ते लागू करायचं बाकी आहे

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 2 หลายเดือนก่อน

      झाकण झुल्या मराठा पण OBC मध्ये च आहे​@@uttammudhe7981

  • @jayhind9456
    @jayhind9456 2 หลายเดือนก่อน +297

    आम्ही धनगर अहोत पण ह्या गोपीचंदच काही घेण देण नाही आम्हाला ...हा फ्कत राजकारण करतो.. समाजासाठी कस लढावे हे जरांगे पाटिल यांच्या कडून शिकल पाहिजे...

    • @ronny3866
      @ronny3866 2 หลายเดือนก่อน +40

      तोच जरांगे जो आरक्षित समाजाची लायकी काढतो, ओबीसींच्या घरावर हल्ले करायला सांगतो, ओबीसींच्या राजकीय दृष्ट्या दुर्बल हवे यासाठी प्रयत्न करतो. आपल्या संत तुकारामांचा अवमान करतो. आपल्या नेत्यांशी भले सहमत नसाल पण त्या जातीयवादी व्यक्तीचा आदर्श आपल्या समाजासमोर ठेवू नका.
      एकच पर्व ओबीसी सर्व 💛

    • @KamalakarKalokhe-oq9yz
      @KamalakarKalokhe-oq9yz 2 หลายเดือนก่อน

      फेकु नको

    • @jayhind9456
      @jayhind9456 2 หลายเดือนก่อน +16

      @@ronny3866आहो तुम्ही ओबीसी आहात...आम्ही धनगर आम्ही आमचं बगु जारांगे कितीतरी वेळा म्हणले आहे की धनगरांना एसटीमध्ये आरक्षण द्या. आणि तुम्ही असं तुकाराम महाराजांना जातीमध्ये वाटून घेऊ नका

    • @Atulp899
      @Atulp899 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@jayhind9456 dhangaracha arakshan deto ka maratha samajala naav tri neet lavun comment kr 2 paise walya

    • @ganeshapujarirc9464
      @ganeshapujarirc9464 2 หลายเดือนก่อน

      तु पण जरागे वाणी बिगर मेंदू चा आहे का

  • @er.pramodchavan
    @er.pramodchavan 2 หลายเดือนก่อน +235

    काहींनी तर बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करु नका असं बोललं होतं.

    • @RahulPandhare-pv2sp
      @RahulPandhare-pv2sp 2 หลายเดือนก่อน +6

      ते काय तुम्हाला देण घेणं आहे त्यांनी बगुन घेईल कि

    • @ramlingmarkad3956
      @ramlingmarkad3956 2 หลายเดือนก่อน +3

      इतरांनी नसती उठाठेव करू नये

    • @invisible7260
      @invisible7260 2 หลายเดือนก่อน +8

      Amala tr birobachi shapat ghyayla lavli

    • @VijayshriPatil-g6u
      @VijayshriPatil-g6u 2 หลายเดือนก่อน

      अरे बाबा तुझा जरांगे सारखे 36 नखरे तर नाहीत ना एखाद्या ....ल बाईला लाजवेल असे गोष्टी बदलून या बोटावरचा त्याग बोटावर थुंका लावतो ते जाऊदे सोड तू तुझ्या तुझ्या व्हिडिओ वरती जाऊन कॉमेंट कर आमच्या व्हिडिओ वरती तुझी घालू नको

    • @sagarpandhare4772
      @sagarpandhare4772 2 หลายเดือนก่อน +3

      बिरोबा आणि आम्ही बगु

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 หลายเดือนก่อน +242

    हा फडणवीसांचा पाळीव नेता आहे.

    • @avinashjadhav8766
      @avinashjadhav8766 2 หลายเดือนก่อน +10

      Neta navhe kutra

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 2 หลายเดือนก่อน

      पाळीव नेता पाळीव कुत्रा आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 หลายเดือนก่อน +10

      मन्या पवारचा पाळीव आहे 🙏😂

    • @cricbhai5168
      @cricbhai5168 2 หลายเดือนก่อน

      @@surajkkr3280 🍌🍌🍌🥕

    • @SWAPNILNARUTE-se2wx
      @SWAPNILNARUTE-se2wx 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@avinashjadhav8766 avya manoj dada ky ahet te tu sang

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 2 หลายเดือนก่อน +133

    गोपी पाडळकर एसटी विलिंकिरणाच काय झालं

    • @vitthalborkar1992
      @vitthalborkar1992 2 หลายเดือนก่อน +2

      बातम्या बगत नाही ka भाऊ

    • @gajendrarengade2673
      @gajendrarengade2673 2 หลายเดือนก่อน +2

      संत्या जाधव चालूघडामोडी पहा

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 หลายเดือนก่อน

      @@gajendrarengade2673 गजया रेगड्या मेंदू वापर मेंढरं सारखं मग पळू नको

    • @OmiEv.61
      @OmiEv.61 หลายเดือนก่อน +1

      Santya tujya aai la vichar ki kiti janan tujya puchit vilinikar karun ghetlay

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 หลายเดือนก่อน +70

    मनोज दादा बरोबर न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहेत

  • @sampatpatil5626
    @sampatpatil5626 2 หลายเดือนก่อน +186

    समाजाचा वापर करून तू मोठा झाला अजून किती दिवस करणार

    • @akshaynic
      @akshaynic 2 หลายเดือนก่อน +14

      मन्याने काय केल??

    • @RRRPPP9712
      @RRRPPP9712 2 หลายเดือนก่อน

      वाकडा तुझ्या आ8च वापर करून मोठा झालेला दिसतोय

    • @KATTARHINDU96K108K
      @KATTARHINDU96K108K 2 หลายเดือนก่อน

      Tuzya ghodi samajacha wapar kela lavdya

    • @ganpatimasal5110
      @ganpatimasal5110 2 หลายเดือนก่อน +5

      Tula जमत अशेल तरं समाज्याच्या वापर करून मोठा हो ​@@akshaynic

    • @yogeshwaghmode9770
      @yogeshwaghmode9770 2 หลายเดือนก่อน +1

      Te lok bghtil tu nko wichar kru

  • @shivkumarpadwal9641
    @shivkumarpadwal9641 2 หลายเดือนก่อน +201

    जरागेनी लोकांना certificate मिळून दिले , validatiy पण झालीत..... जरागेची बरोबरी नको करू.

    • @bharatsatpute07_official97
      @bharatsatpute07_official97 2 หลายเดือนก่อน +12

      Shinde ni dile ahet😅

    • @shivkumarpadwal9641
      @shivkumarpadwal9641 2 หลายเดือนก่อน +29

      @@bharatsatpute07_official97 बर दोघांनी प्रामाणिक प्रयत्न केले म्हणून मिळाले .... जरागेनी कधीही विधानपरिषदेची अपेक्षा ठेवली नाही गोपी सारखी

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 2 หลายเดือนก่อน +10

      90 किंग😂😂

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 หลายเดือนก่อน +6

      Tuzya ie 90 👑

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 2 หลายเดือนก่อน

      @@aniketgaikwad1366 तुझ्या आईची पूची🤣🤣

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg 2 หลายเดือนก่อน +175

    इथे एसीबीसी चे विधेयक कोर्टात टिकत नाही आहे.
    तुझ्या जीआर ची अगरबत्ती कुठे लावतो.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @AshokBKulal
      @AshokBKulal 2 หลายเดือนก่อน +10

      दादा नव्याने आरक्षण मागत नाही.. जे बाबासाहेबांनी दिले तर तेच मागतोय.. ST B करायला काय हरकत नाही भाऊ...आम्हाला कुणाही आदिवासीवर अन्याय करायचा नाही...

    • @gajanandahmadpur
      @gajanandahmadpur 2 หลายเดือนก่อน

      मराठ्यांना विरोध जसे केले तसेच आदिवासी विरोध करणार.
      आमच्या ताटातले नको नवीन ताट द्या.

    • @SanketSomvanshi-fz3dg
      @SanketSomvanshi-fz3dg 2 หลายเดือนก่อน +2

      @@AshokBKulal मी NTC मुलाचे हाल पाहिले आहे भाऊ पण मला वाटत आरक्षण वढवल पाहिजे.
      ST A,B करून राजकिय लोकांचा फायदा होईल परंतु गरीबाच्या मुलाचा नाही जो की त्याला नोकरी आणि शिक्षणात हवा आहे.

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 2 หลายเดือนก่อน +8

      ​@@AshokBKulalबाबा अँभेडकर ला धनगर चे स्पेल्लिंग येत न्हवत का😂😂

    • @satishlekulepatil9356
      @satishlekulepatil9356 2 หลายเดือนก่อน

      ​@@vinodjadhav1258मराठी मध्ये. धनगर शब्द आसा आहे

  • @oasisenglishinstitute
    @oasisenglishinstitute 2 หลายเดือนก่อน +33

    आचारसंहिता येईपर्यंत साळवा चाळवी करा आणि नेहमीसारखा धनगरांना खेळवत ठेवा असाच अंदाज दिसतोय या सरकारचा ‌.

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 2 หลายเดือนก่อน +35

    मराठा समाज ओबीसीत गेल्यावर अन्याय होतो म्हणून आरडतो. धनगर समाज एसटीत गेल्यावर आदिवासीवर अन्य होणार नाही का. स्वतःला क्षत्रिय म्हणून घेता मग त्यांच्यासोबत रोटी बेटी पद्धत का नाही तुमची. डॉक्टर बाबासाहेबांनी जंगलात राहणाऱ्या लोकांना हे आरक्षण दिलं.

  • @hanumantmurudkar4337
    @hanumantmurudkar4337 2 หลายเดือนก่อน +35

    10 वर्ष झालं नुसतच सकारात्मक पहिली कॅबिनेट मध्ये देणारे नागपुरे कुठे आहेत

  • @shivajichormare9091
    @shivajichormare9091 2 หลายเดือนก่อน +96

    हे फक्त मनोज दादा मुळेच होऊ शकते

    • @aditiandadityashow6172
      @aditiandadityashow6172 2 หลายเดือนก่อน +5

      माकड म्हणतय माझीच लाल

    • @gorakshadhakne7626
      @gorakshadhakne7626 2 หลายเดือนก่อน +4

      90 प्लेयर मनोज दादाचा रंगी

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 หลายเดือนก่อน

      मन्या पवार चा पाळीव

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน +1

      Deposit जप्त पडेल कर 😂

    • @rahulkasture2122
      @rahulkasture2122 2 หลายเดือนก่อน

      गप 😅

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +85

    फसवनीस ने याला आमदार केले म्हणाल्यावर हा कोण असेल

    • @dadasahebkharat1245
      @dadasahebkharat1245 2 หลายเดือนก่อน +2

      Tula kay kray ahe tu tuj bg

    • @keshavpatil7066
      @keshavpatil7066 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या आईचाठोक्या

    • @pratapp707
      @pratapp707 2 หลายเดือนก่อน

      🐶🐶

    • @RadhaRani-cd7qj
      @RadhaRani-cd7qj 2 หลายเดือนก่อน

      जाटू तुमचे काय कारण आहे मराठा समाजाला विरोध करायचा लोकांचे बघायचे वाकून अन आपले ठेवायचे झाकून. झाकण झुल्या ​@@dadasahebkharat1245

  • @sagarpatil5754
    @sagarpatil5754 2 หลายเดือนก่อน +26

    खोट्या शपथा घेणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये

  • @sitarampjadhav8737
    @sitarampjadhav8737 2 หลายเดือนก่อน +29

    जय मल्हार

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z 2 หลายเดือนก่อน +8

    मित्रा धनगराचा आणि मराठ्यांचा प्रश्न वेगळा आहे मराठ्यांचा हा नव्याने समावेश आहे. धनगरांचा नव्याने समावेश नाही. अंमलबावणी आहे. याचा आधी अभ्यास करा नंतर बोला.

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 2 หลายเดือนก่อน +17

    साहेब तुम्ही धनगर समाजासाठी किती दिवस उपोषण केले आहे....मग कशाला मनोज दादा च नाव घेता....एक मराठा लाख मराठा जय अहिल्या.......जय शिवराय

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g 2 หลายเดือนก่อน +12

    आम्ही जातिवंत धनगर गोपीचंद पडळकर साहेब आणि उपोषणाला बसलेले सहा उपोषण कर्त्यां सोबत आहोत आणि राहणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 หลายเดือนก่อน +1

      Amhi pan marathe ahot ,, shendge , padalkar ,Haqe la visrnar nahi...amhi pan bagto tumhala kase Aarakshan detat st madhey...tumhi adivasi nahit..mi swata nandurbar la pahilay adivasi samaj khup halakiche jivan jagto

  • @UjwalaMarade
    @UjwalaMarade 2 หลายเดือนก่อน +9

    बर्याच दिवसानी यश आले दादा. आपण कोणाला त्रास न देणारी लोक. जय मल्हार

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 หลายเดือนก่อน +4

    अभ्यासू बहुजनांचे नेते म्हणून पडळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत.

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 2 หลายเดือนก่อน +37

    मा.गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे नेते आहेत

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z 2 หลายเดือนก่อน +3

    Excellent 👌👌❤️😍👍👍 padalkar saheb जय मल्हार

  • @baputambe1949
    @baputambe1949 2 หลายเดือนก่อน +26

    007❤❤

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 2 หลายเดือนก่อน

      ७ बापाचा गोपिया

  • @UjwalaMarade
    @UjwalaMarade 2 หลายเดือนก่อน +3

    खूप अभ्यास केला दादा तूम्ही शेवटी विषय तडीस नेला. जय अहिल्या

  • @nitinhede778
    @nitinhede778 2 หลายเดือนก่อน +27

    Only Gopichand

  • @sharadghutukade8783
    @sharadghutukade8783 2 หลายเดือนก่อน +23

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ ❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +1

      Bho bho

    • @sopanpawar4443
      @sopanpawar4443 2 หลายเดือนก่อน

      कुत्र आहे फडणवीस च 😂

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 หลายเดือนก่อน

      @@sharadghutukade8783 sheli ahe

  • @Patil_biru
    @Patil_biru 2 หลายเดือนก่อน +20

    🔥 007 👑

  • @शंकररावकदम
    @शंकररावकदम 2 หลายเดือนก่อน +17

    पडळकर अरे शांत डोकं ठेवून विचार कर जरांगे दादा मुळेच धनगर समाजाला आरक्षण मिळत आहे हे हि लक्षात ठेवावे

    • @Patil_biru
      @Patil_biru 2 หลายเดือนก่อน +1

      😂 लय हुशार आहे का तु

  • @rahuldadas6234
    @rahuldadas6234 2 หลายเดือนก่อน +33

    धनगर समाजाचा ढाण्या वाघ❤ दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤

  • @dhammpaldhurandhar5090
    @dhammpaldhurandhar5090 2 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर साहेब

  • @Svngreat
    @Svngreat 2 หลายเดือนก่อน +4

    पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात धनगर समाजाचे हाल जाऊन बघा एकदा, मग कळेल. त्यामुळे मराठा समाजाला विरोध करण्यापेक्षा धनगर समाजाला एसटीतून आरक्षण कसे मिळेल यासाठी लढा... पडळकर, हाके

  • @NikhilItsme
    @NikhilItsme 2 หลายเดือนก่อน +23

    पडळकर साहेब तुम्ही सरकारला धनगर समाजाला आदिवासी आहेत सांगा

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 2 หลายเดือนก่อน +1

    पडळकर साहेब तेव्हढ माण तालुक्यात मासाळवाडी गाव पूर्ण धनगर समाज आहे त्यांच्या वर झालेला अन्याया बद्दल बोला थोडे तरी

  • @DattaKale-dm7ko
    @DattaKale-dm7ko 2 หลายเดือนก่อน +30

    ओन्ली पडळकर साहेब

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 2 หลายเดือนก่อน +9

    Jay mahalar

  • @sagarpandhare4772
    @sagarpandhare4772 2 หลายเดือนก่อน +10

    Only gopichand padalkar saheb ❤️

  • @oasisenglishinstitute
    @oasisenglishinstitute 2 หลายเดือนก่อน +9

    धनगरांनी आता जरांगे यांच्या पाठीमागे राहावे लागेल तरच काहीतरी पदरात पडेल आपल्या. एक हाडाचा धनगर

  • @laxmanbarve8329
    @laxmanbarve8329 2 หลายเดือนก่อน +16

    आदिवासीवर अन्याय होऊ नये धनगड आणि धनगर वेगळे नाही

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c 2 หลายเดือนก่อน +5

    अरे बाबा आम्ही मराठा समाज पण तोच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जसे तू सांगतोय जसे एसटीमध्ये गेल्यानंतर काही फरक पडणार नाही हे किंवा बी करा तसेच आम्ही पण सांगतोय ओबीसी मध्ये आम्ही आल्यानंतर काहीच फरक पडणार नाही तुमचा गट वेगळा आहे

  • @bhalchandrasawase933
    @bhalchandrasawase933 2 หลายเดือนก่อน +8

    बोलण्यात खूप चातुर आहोत पण धनगर समाज पण ओळखून आहे कोण काय करतो य कोण काय बोलतय धनगर समाजाला चक्वा कोण देत य

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 2 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर

  • @ganeshsalgar769
    @ganeshsalgar769 2 หลายเดือนก่อน +6

    शिंदे सरकार धनगड- धनगर चा प्रश्न सोडवा 85वर्ष झाली कोणीच याची दखल घेत नाहीये फडणवीसांनी सुध्दा निस्ते आश्वासन दिलेहोते आरक्षण देता येऊ शकते कोर्ट ने सुध्दा म्हणले आहे की धनगड नावाची कोणतीच जात 1956 पूर्वी आणि नंतर सुध्दा महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये ही प्रिंटिंग एरर आहे सुप्रीम कोर्टाला मूळ प्रतमधे हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही संसद आणि राष्ट्रपती किव्हा राज्यसरकार त्याच्यात बदल करू शकतात साहेब धनगर समाज पैसे वाला नाहीये कष्टकरी आहे मेंढरे राखी आहे रानोवणी फिरून पोट भरणारा समाज आहे लोकसंख्येने सुद्धा महाराष्ट्रात मोठा आहे तुम्हाला एवढीच विनंती करतो आदिवासी धनगर-ST आरक्षण प्रमाण पत्र अम्मलबजावणी करा धनगर समाज बहुमताने तुमच्या पाठीशी राहील🙏🙏🙏

    • @dhananjaym1708
      @dhananjaym1708 2 หลายเดือนก่อน

      अरे धनगर आणि आदिवाशी मधे काहीतरी साम्य आहे का? उगाच दुसऱ्याच्या वाट्याचं हिसकावून नका घेवू.

  • @dattatrayamothe990
    @dattatrayamothe990 2 หลายเดือนก่อน +19

    मनोज दादा वर बोलण्याची तुमची लायकी नाही त्यामुळं तुम्ही फक्त 10 पैसे च काम करा😊

    • @dadasahebkharat1245
      @dadasahebkharat1245 2 หลายเดือนก่อน +2

      Gp re

    • @vilaspatil562
      @vilaspatil562 2 หลายเดือนก่อน

      तू गप रे ​@@dadasahebkharat1245

  • @Crack-x4w
    @Crack-x4w 2 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या लोकांना विचारा तुमच्या गावात मराठे ओबीसित किती गेले...आणि धनगर st मध्ये किती गेले.....
    मग कळेल तुम्ही खोट्या शपता घेऊन किती नुकसान केले धनगर समाजाचे ते.

  • @ravindrachopade7839
    @ravindrachopade7839 2 หลายเดือนก่อน +2

    आरक्षणाच्या मागणीसाठी आता जातवार जनगणना केल्याशिवाय पर्याय नाही, जोपर्यंत जातवार जनगणना होत नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा अडकलेला तिढा सुटू शकनार नाही, करीता आता सरकारने कोणत्याही परिस्थितीत जातवार जनगणना करुन हा निर्णप्रक्रियेत लावला पाहिजे....

  • @Itsbk99
    @Itsbk99 2 หลายเดือนก่อน +5

    खर आहे. प्रत्येक महिन्याला उपोषण.काय चालले राव हे.सरकार प्रयत्न करत आहे त्यांना थोडा वेळ तर द्या की राव😮

  • @user-prashant0702
    @user-prashant0702 2 หลายเดือนก่อน +15

    गोपीचंद पडळकर साहेब तुमची खूप गरज आहे धनगर समाजाला

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 หลายเดือนก่อน +1

      @@user-prashant0702 Kay garaj nay

    • @user-prashant0702
      @user-prashant0702 2 หลายเดือนก่อน

      Aniket भाऊ एकदा जवळून अनुभवा पडळकर साहेबाना

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 หลายเดือนก่อน

      @@user-prashant0702 ho mahit ahe Sagal amhala

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 2 หลายเดือนก่อน +3

    नेता असा आवाज पडळकर साहेब सारखा असावा जय मल्हार 🙏🙏👌👌🔥🔥🚩🚩

  • @ffshort5301
    @ffshort5301 2 หลายเดือนก่อน +4

    धनगड जातच नाहि आहे ते धनगर येळकोट येळकोट जय मल्हार

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 2 หลายเดือนก่อน +5

    गोपी...
    एखादे उपोषण.. करा...समज्या साठी...पोपट सारखे नको बोलू..

  • @bajiraobandar8015
    @bajiraobandar8015 2 หลายเดือนก่อน +17

    पडळकर साहेबांनी या जनतेच्या कमेंट वाचाव्यात.तुम्ही स्वत: किती पक्के राजकारणी आहात हे समजेल.
    आता तुम्हाला ST मध्ये दिलं तर आदिवासीवर अन्याय होत नाही का ?

    • @yogeshkokare-7724
      @yogeshkokare-7724 2 หลายเดือนก่อน

      एसटी चे आरक्षण त्यांच्या लोकसंख्येवर असते...जरा माहिती घे...

    • @Batsman268
      @Batsman268 2 หลายเดือนก่อน

      ​​@@yogeshkokare-7724तरीपण गरीब आदिवासी लोकांवर अन्यायच होणार की
      मराठा ओबीसी त आला की अन्याय
      आणि मागे धनगर st त गेला की अन्याय नाही हे कोणत लॉजिक

  • @kiransable8942
    @kiransable8942 2 หลายเดือนก่อน +15

    ST मध्ये कधीच होणार नाही

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 2 หลายเดือนก่อน +1

      होणार

    • @VijayMali-y9n
      @VijayMali-y9n 2 หลายเดือนก่อน

      आरे भिल्ल समाजाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो

  • @adv.dhanajichavan5906
    @adv.dhanajichavan5906 2 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस चा पाळीव आणखी काय बोलणार

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 2 หลายเดือนก่อน +13

    Only gopichand Padlhakar saheb king 👑🎉🎉🎉👑 Maharashtra 007

    • @aniketgaikwad1366
      @aniketgaikwad1366 2 หลายเดือนก่อน

      @@Dharu.5827 joke maralay changala

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 2 หลายเดือนก่อน +1

    💪✊🙏💐Jai OBC

  • @Adv.dhaygude9703
    @Adv.dhaygude9703 2 หลายเดือนก่อน +9

    जो माणूस बिरोबाची खोटी शपथ घेतो.त्याच पक्षाचा मागच्या दाराने आमदार बनतो,त्याच्यावर किती धनगर बांधवांनी विश्वास ठेवावा.

    • @tejeszinje8781
      @tejeszinje8781 2 หลายเดือนก่อน

      जो अध्यक्ष महिलेचा विरोध करून पक्षातून बाहेर पडतो आणि त्यांच्याच मंत्री मंडळात काम करतो,,,पुन्हा बाहेर पडतो,,,,आणि पुन्हा cm पद देतो म्हंटल्यावर आणि त्याच पक्षात प्रवेश करतो,,,परत पटत नाही म्हणतो,,,नंतर पक्ष काढतो आणि त्याच पक्षाबरोबर आघाडी करून पुतण्याला डेप्युटी cm बनवतो,,,एवढं करून करोडोंची मालमत्ता कमावतो,,पण समाजाला ज्यावेळी ह्याची गरज भासते,,,त्यावेळी इतर समाजाचे प्रश्न असे सांगून स्वतच्या समाजाची अडवणूक करतो,,,त्याला समाज नेता मानतो,,,,,

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 2 หลายเดือนก่อน +2

    Great.....Jay malhar 🙏🙏🙏

  • @sumitmali3127
    @sumitmali3127 2 หลายเดือนก่อน +29

    एकच छंद गोपीचंद ❤

  • @sandipyamgar5294
    @sandipyamgar5294 2 หลายเดือนก่อน +7

    ओन्ली गोपिचंद पडळकर साहेब

  • @prathmeshkarde1240
    @prathmeshkarde1240 2 หลายเดือนก่อน +12

    एकच छंद गोपीचंद,👍👌🏻👍👌🏻

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 2 หลายเดือนก่อน +1

      Dhangarana chutya samjato to. Aplya jivavr motha jhala aani aata sattet asun natak karto. Tu dhangar ahes na ki karykutra ahes tyacha.

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 2 หลายเดือนก่อน +2

    Right 👍

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 2 หลายเดือนก่อน +25

    गोपीचंदजी 1 नंबर 👍👍👍

  • @r.dmpsctricks3692
    @r.dmpsctricks3692 2 หลายเดือนก่อน +1

    धनगर समाज कधी ही आदिवासी होऊ च शकत नाही.

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p 2 หลายเดือนก่อน +19

    ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤❤

  • @ashoknakade2503
    @ashoknakade2503 2 หลายเดือนก่อน +4

    Padalkar saheb barobar aahe

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน +4

    बिरोबा ची शपथ घेतली त्याचे काय झाले पडळकर तु झाला आमदार समाजाचे काय?

  • @shamthorat7401
    @shamthorat7401 2 หลายเดือนก่อน +16

    अभ्यासू बहुजन नेते पडळकर साहेब 🎉❤

  • @tukaramkaspate609
    @tukaramkaspate609 2 หลายเดือนก่อน +3

    जय मल्हार एकच नंबर

  • @sominathharak1120
    @sominathharak1120 2 หลายเดือนก่อน

    साहेब आपण ‌एसटी कर्मचाऱ्यांना किती न्याय दिला आहे ते समजले की ,,,,राव आता थोडे थांबा,,,, एसटी कामगार आपणास ,,,, जागा दाखवून देईल,,,,

  • @sushant1776
    @sushant1776 2 หลายเดือนก่อน +5

    आरे तु देवाची शपथ घेऊन बिजेपीला मत देऊ नका बोललेला तुझ्यावर कीती विश्वास ठेवायचा

  • @santoshkachare1106
    @santoshkachare1106 2 หลายเดือนก่อน

    धनगर समाजाचा आदिवासी मध्ये कधीच होऊ शकत नाही .
    गोपीचंद तू स्वतःला खूमच हुशार समजतो . तूच न्यायधीश ,तूच मुख्यमंत्री असा बोलतो

  • @सचिनफराटे-छ8ठ
    @सचिनफराटे-छ8ठ 2 หลายเดือนก่อน +12

    पडळकर साहेबाला आरक्षण देऊ नका गोरगरिबांना द्या

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 2 หลายเดือนก่อน

    Akdam barobar

  • @ramdasjumale3945
    @ramdasjumale3945 2 หลายเดือนก่อน +3

    दमदार नेते गोपीनाथ जी पढ़कर❤❤❤

  • @amolwaghmode8794
    @amolwaghmode8794 2 หลายเดือนก่อน +1

    Only padalkar saheb

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 หลายเดือนก่อน +5

    एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤

  • @vishnumore6795
    @vishnumore6795 2 หลายเดือนก่อน

    धनगर समाज,बंजारा समाज म्हणतो S.T.यायचंय तर S.T. समाजानं कोठे जावे.

  • @Vijayम
    @Vijayम 2 หลายเดือนก่อน +3

    गोपीशेठ खंबीर

  • @laxmikantpardeshi5860
    @laxmikantpardeshi5860 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही धनगर आरक्षणावर बोलूच नका.पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणारा बोलणारा याच्या मानगुटीवर कधी बसणार.आमदारी मिळवून घेतली तुम्हाला समाजाशी काही देणघेण नाही.

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 หลายเดือนก่อน +9

    पडळकर देऊ शकतात st आरक्षण

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 2 หลายเดือนก่อน

    गोपीचंद पडळकर मराठ्याचे नाव कशाला घेतो स्वतःच्या समाजाबद्दल बोल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤

  • @BabanraoShinde-g8y
    @BabanraoShinde-g8y 2 หลายเดือนก่อน +4

    गोपीचंद ओके आहे

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 2 หลายเดือนก่อน

    फक्त देवेन्द्र फडनविस साहेब

  • @RaujiJadhav
    @RaujiJadhav 2 หลายเดือนก่อน +16

    तुमच्यासारखे राजकीय लोक फायदा घेणारे लोक धनगर आरक्षणासाठी पडळकर साहेब तुम्ही काहीही केलेले नाही

  • @UmeshGhadage-kq7xv
    @UmeshGhadage-kq7xv 2 หลายเดือนก่อน

    आता अजित दादा cm बनणार मग तुमचा शब्द खरा ठरणार पडळकर साहेब 😂😂

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 2 หลายเดือนก่อน +9

    जरांगे भामटा जानकर यांना पाडायला मदत करतो ,आणी धनगर आरक्षणाची बाजु घेतो
    जरांगेच प्रेम हे पुतनामावशीच प्रेम 😂.

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 2 หลายเดือนก่อน

      अर्धवट राव जराहागे धुर्त कपटी पाताळ यंत्री कत्रा आहे

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 หลายเดือนก่อน +14

    गोप्या पाटलावर बोलू नको
    नाहीतर इंदापूर पॅटर्न माहित असेल... 💪🏻🚩

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 2 หลายเดือนก่อน

      पाया पडले माफी मागितली मराठ्यांनी पडळकर ची

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 2 หลายเดือนก่อน

      कधि पण लागा नादाला ताणून मारतो धनगर आहे आम्ही कसा पळवून मारण्यात येईल मग😂

  • @sureshdhole-zj4fj
    @sureshdhole-zj4fj 2 หลายเดือนก่อน

    पडळकर याला तुमच्या स्टाईलने जागा दाखवाच

  • @Swabhiman234maharashtra
    @Swabhiman234maharashtra 2 หลายเดือนก่อน +6

    St आरक्षण संपलं खासदार आमदार होण्यासाठी नौटंकी सुरू आदिवासी st जागे व्हा

  • @amolkumbhar8270
    @amolkumbhar8270 2 หลายเดือนก่อน +1

    Jay OBC ❤❤❤❤

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 2 หลายเดือนก่อน +3

    BJP बरोबर रहा

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare5410 2 หลายเดือนก่อน +2

    एक ओबीसी कोटी ओबीसी गोपीचंद पडळकर जिंदाबाद

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 หลายเดือนก่อน +3

    धनगर समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 2 หลายเดือนก่อน +1

    पडळकर तुमच्यापेक्षा एक गरीब कार्यकर्ते बरा कारण तो प्रामाणिक राहतो पण आपण फक्त स्वतः साठी आहेत तुम्हाला धनगर समाजाला काहीही देने घेणे नाही

  • @munjakarwar6186
    @munjakarwar6186 2 หลายเดือนก่อน +3

    गोपीचंद खुप स्वार्थी आहेत

  • @sachinmadane8993
    @sachinmadane8993 2 หลายเดือนก่อน

    Nice speech

  • @ajitkate2444
    @ajitkate2444 2 หลายเดือนก่อน +3

    लबाड पडळकर पहिला कॅबिनेट मधे आरक्षण देणार नाही त्याला बिरोबाची शपथ घेऊन मतदान करणार नाही ही शपथ घेतली होती आता त्याच काय झाल हे पण समाजाला सांगव

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 2 หลายเดือนก่อน +1

    तुमची चींता जरांगे पाटलांनी करायची खरच गरज नाही आता झिरवाळ करतील बरोबर तुमची चिंता दुर😂😂😂

  • @sslimbalkar8286
    @sslimbalkar8286 2 หลายเดือนก่อน +3

    अरे तुम्ही एकीकडे ओबीसी मध्ये मराठ्यांना येऊ द्यायचं नाही म्हणता आणि दुसरीकडे धनगरांना एसटीमध्ये आरक्षण पाहिजे म्हणता म्हणजे तुमची भूमिका काय सर्व काही राजकारण करून चालत नाही. तुम्ही तुमच्या मनातलेच धनगड आणि धनगर मनानेच जीआर काढा असे म्हणता हे योग्य आहे काय.