Santosh Jadhav मुळे चर्चेत आलेलं पुण्यातलं Gang War| Lawrence Bishnoi Gangster| Siddhu Moose Wala

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2022
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SiddhuMooseWala #GangWar #LawrenceBishnoigang #SantoshJadhav
    सिद्धू मुसेवाला केसमध्ये महाराष्ट्र कमेक्शन आहे असं समोर आलं. मुसेवालाची हत्या करणारा शार्प शूटर्स पैकी दोन शूटर्स पुण्यातले. त्यातूनच मंचरचा संतोष जाधव सगळ्यात पहिले चर्चेत आला. संतोष जाधवमुळे निमार्ण झालेलं मंचर मधलं गँगवॉर हे ही समोर यायला लागलंय.. आजच्या या व्हिडिओत त्याचीच माहिती घेऊया..
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 44

  • @TechnoTrend267
    @TechnoTrend267 2 ปีที่แล้ว +22

    आज ह्याला सोडले तर उद्या कोणी निरपराधी बळी पडेल 🙏

    • @manishavir136
      @manishavir136 9 หลายเดือนก่อน

      Nahi sutu shakat kahi Kel tari

  • @SARVX_
    @SARVX_ 2 ปีที่แล้ว +6

    Media stopped show him as a hero...
    Glamourizing Lawrence Bishnoi is the new trend...
    Spicaly social media. ✨🌟♥️

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r 2 ปีที่แล้ว +13

    Encounter करून टाका.

  • @Kumar-nx5ly
    @Kumar-nx5ly 2 ปีที่แล้ว +11

    त्यांना संपवायचं कसं? यावरचां सखोल अभ्यास केला असतां तर तो जा उपयोगात आला असता.

  • @avinashgurav5076
    @avinashgurav5076 2 ปีที่แล้ว +13

    पुण्याच्या आसपास खूप गुंडगिरी वाढली आहे. पोलीस काय करतात काय माहित 🙄

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 2 ปีที่แล้ว

      हफ्ता घेऊन गप्प बसतात दुसरे काय

    • @omkar__394
      @omkar__394 ปีที่แล้ว

      Zop la

  • @datta6159
    @datta6159 2 ปีที่แล้ว +7

    इतका मोठा गुन्हा आहे आणि तुम्ही का आस आळस आले सारख सांगत आहेत.

  • @vijaysawnt6873
    @vijaysawnt6873 2 ปีที่แล้ว +1

    🙏💯

  • @amolbhosale8818
    @amolbhosale8818 2 ปีที่แล้ว +20

    खरच चॅनेल ला धन्यवाद... नको त्या माहितीचा एवढा खोल अभ्यास करून माहिती दिली

    • @user-ew5dj3wf6r
      @user-ew5dj3wf6r 2 ปีที่แล้ว +3

      श्रीलंके नंतर भारतातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे अश्या बातम्या येत आहेत. यावर सखोल माहिती घेऊन विश्लेषण करावे.

  • @Colonelmeme007
    @Colonelmeme007 2 ปีที่แล้ว +12

    पोलिसां कडून जालन्यातील गुंडांचा पण बंदोबस्त व्हायला पाहिजे राव 🙏🏻

  • @akaash2076
    @akaash2076 2 ปีที่แล้ว +9

    Glorification 👍

  • @sarthak5284
    @sarthak5284 2 ปีที่แล้ว +2

    खूब छान माहिती वाटली थैंक यू

  • @santoshwaghe5913
    @santoshwaghe5913 2 ปีที่แล้ว +3

    हयाला मनतात खरी माहीती देणे ..

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 2 ปีที่แล้ว +1

    कोणाचीही काही त्रक्रार असो न ती व्याक्ति पोलिसांत गेली पण त्या व्यक्तीला न्याय नाही मिळाला तर ती व्यक्ती अशाच जणांकडे जाणार आणि मदत घेणार

  • @prashantshelke9439
    @prashantshelke9439 2 ปีที่แล้ว +3

    Ek tar tikade MIDC mule jaminiche bhav jast ah Ani paisa pn jast ahe paishyacha majamule por ladke ahe ha atilad ani varchasvachi ladhai yamule tikade gundagardi ah lokanjaval paisa khup pan prtekala dusra shrimant vatto tyatch he garib gharche potte gundagardi kade valtat vyasan tr khupch ahe tikde tyatch tikdche por alashi zale mg tithe marathavada vidarbhatle lok mehnatichya joravar pragati kartat tyacha tithlya lokana rag asto aple por vaya gele ani he baherun alele mast jagtat yachi khup khant vatte tithlya lokana

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 ปีที่แล้ว +2

    एवढ्या टोळ्या ग्रामीण भागात उदयाला येत असताना ---पोलीस यंत्रणांना डोळा लागला होता का???----की या टोळ्या काही मिनिटात तयार झाल्या???

  • @AkshayBhujbal-hm8wc
    @AkshayBhujbal-hm8wc ปีที่แล้ว +1

    😮

  • @sunderroy4977
    @sunderroy4977 2 ปีที่แล้ว +2

    Ha video tyachya aai la dakhava ti khup var tond karun bolat hoti ki maza mulaga asa karanar nahi

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र राज्य ग्रहमंत्रीच्या गांवचा आहे मग चौकशी का झाली नाही किती हत्या झाल्यावारेवा राज्य सरकार

  • @m.g.gadkari.6628
    @m.g.gadkari.6628 2 ปีที่แล้ว +3

    Plz change ancor

  • @digambarmakone9902
    @digambarmakone9902 2 ปีที่แล้ว +12

    हे पोलिसांना माहिती नाही?? हा मोठा प्रश्न आहे.
    की तुम्ही आमचा मजा घेताय मॅडम

    • @notsudomanu37
      @notsudomanu37 ปีที่แล้ว

      Policanna mahit asun ky fayda bhau,policanchya warche officers ani politicians ch varchasva maintain krayla he gund garjeche astat. Jevha imandar policewalyala senior officer kdun action ghetli tar nilambit kraychya dhamkya miltat te tari ky krnar

    • @digambarmakone9902
      @digambarmakone9902 ปีที่แล้ว

      @@notsudomanu37 हा तुमचा भ्रम आहे. फक्त पैसा बोलतो. कोणी इमानदार पोलिसाला अशी कल्पना फक्त सिनेमात चांगली वाटते.
      साध चांगले दोन शब्द सुद्धा बोलत नाही गरीब व्यक्ती बरोबर. FIR सुद्धा त्याच्याच पद्धतीने लिहून घेतात जेणेकरून ज्यास्त काही करण्याची गरजच पडणार नाही. चोरीच्या गुन्ह्यात तर संशयितांची नावे घेऊन तेथेच FIR निकाली काढली जाते.
      खुप सार्‍या प्रकरणात तर पोलिस स्वतः न्यायाधीश बनतात.
      त्यामुळे लोक पोलीस ठाण्याचे भानगडीत पडत नाहीत. ते राजकारणी आणि गाव गुंडाना पाठिंबा घेतात.

  • @vivekfvrt1155
    @vivekfvrt1155 2 ปีที่แล้ว +3

    Lack of confidence anchoring

  • @coolcatool
    @coolcatool 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi mahiti barobar aahe, khara tar hya bhagala bhagwat sampraday aani warkaryana varsa aahe. Dnyaneshwar , tukobanchya vastavyane paavan jhaleli hi bhoomi aahe pun sadhya hya upatsumbh gunhegaarancha uddatikaran houn hyanchinchay Jail waryanchi charcha jorat aahe. Policani laukar encounter karun hya lokana saral karawe nahitar paristithi bikat hoil. Tarun paryant barobar sandesh jayla pahije.

  • @rrr-uh9hk
    @rrr-uh9hk 2 ปีที่แล้ว +1

    Arr tyachi manchar kadhunach dhind kadhaki ekda gavagavatun , mhanje Tarun Mulana kalel ki gundgiricha aant asach asto

  • @Azlanshaikh1319
    @Azlanshaikh1319 2 ปีที่แล้ว +1

    Jago police jago..nahi t ek divas asa yeyil ki saglech Bhai dada bantil job sodun

  • @xyzbis.n
    @xyzbis.n 2 ปีที่แล้ว

    आरे काय फालतुगिरी भावांनो जसा तुम्ही दुसऱ्यांचा गेम करता तसा तुमच्या सोबत पण होऊ शकतो .
    आणि एक गोष्ट तो दुर्लभ कश्यप कसा कापून पडला होता त्याचे मित्र पळून गेले होते आईन वेळेवर एवढा मोठा गुंड झालं तरीही गेम झालाच ना

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 2 ปีที่แล้ว +1

    केतकी ताईच्या मागे तर हात धुवून लागले होते . तेव्हा खूप जोश आला होता आता कुठे गेला तो जोश गुन्हेगारांना पकडायला

    • @akshayshirwale9308
      @akshayshirwale9308 3 หลายเดือนก่อน

      केतकी ताई 😂😂😂

  • @sunilmaske6723
    @sunilmaske6723 2 ปีที่แล้ว

    Aasle baher nhi sutle pahije mreprent saja zali pahije

  • @anantmore2274
    @anantmore2274 2 ปีที่แล้ว +1

    Batami silly watali !

  • @prakashthube1489
    @prakashthube1489 2 ปีที่แล้ว +1

    .

  • @prakashhole2948
    @prakashhole2948 2 ปีที่แล้ว

    No 1 ptrkarikta

  • @viibhasingh9941
    @viibhasingh9941 2 ปีที่แล้ว +1

    Very bad narrating.

  • @cybkart5759
    @cybkart5759 2 ปีที่แล้ว +4

    मूळ भ्रस्तवादी पार्टी 💯💯💯💯🤬