आमदारसाहेब, वनखातं रस्ता देत नाही, माझ्या २२ एकर जमीनीला फॉरेस्ट शेरा लागलाय..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2023

ความคิดเห็น • 909

  • @laxmannagane7182
    @laxmannagane7182 9 หลายเดือนก่อน +305

    मा आमदार साहेब कोणत्याही पक्षाचे असोत असा प्रतिनिधी याना मानाचा मुजरा🙏

    • @Savakar-c4g
      @Savakar-c4g 9 หลายเดือนก่อน +2

      Bjp cha ahe ha

    • @gawde29
      @gawde29 7 หลายเดือนก่อน

      बीजेपी

    • @sthokal-bg5jg
      @sthokal-bg5jg หลายเดือนก่อน

      आता इलेक्शन आहे न,

  • @ancientindia.146
    @ancientindia.146 9 หลายเดือนก่อน +208

    मला तर डोळ्यावर विश्वास च होत नाहीये असा पण आमदार असू शकतो ❤❤❤

    • @-zs3we
      @-zs3we 3 หลายเดือนก่อน

      बरोबर बोला भाई तू

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 8 หลายเดือนก่อน +56

    एक कर्तव्यदक्ष आमदार ४० गांव ला लाभलेला आहे 👌🏻खुप नशीबवान लोकं आहात तुम्ही 👌🏻👌🏻उत्कृष्ट काम मंगेश दादा 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajeshmule1971
    @rajeshmule1971 9 หลายเดือนก่อน +315

    देशातील माहीत नाही,पण महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहे,असा माणूस जर मुख्यमंत्री झाले तर देशात महाराष्ट्राचा कोणी हात धरू शकणार नाही,

  • @user-oz9qs1nc1w
    @user-oz9qs1nc1w 9 หลายเดือนก่อน +123

    अख्या महाराष्ट्र मध्ये इतके अभ्यासू आमदार साहेब शोधून पण सापडणार नाही साहेब तुमच्या कार्याला सलाम.

    • @vaishalijadhav4974
      @vaishalijadhav4974 7 หลายเดือนก่อน +1

      Mala aaj parentar dev nahi disla pan dev tar 40 gaola haye

  • @user-on6ij2xo1v
    @user-on6ij2xo1v 9 หลายเดือนก่อน +337

    हा पाहिजे महाराष्ट्रचा मुख्यमंत्री नंबर एक दादासाहेब ❤❤❤❤❤❤❤

    • @We_want_development
      @We_want_development 9 หลายเดือนก่อน +7

      भ्रम😂😂

    • @UsmanPatel-vh6ku
      @UsmanPatel-vh6ku 9 หลายเดือนก่อน

      @@We_want_development 323333

    • @prashantpatil2954
      @prashantpatil2954 9 หลายเดือนก่อน +4

      @@We_want_development ky zal bhau,changla neta ptat ny vatte br

    • @mahesh1000180380
      @mahesh1000180380 9 หลายเดือนก่อน

      Ha girish che Tolato fkt

    • @gauravtalele4659
      @gauravtalele4659 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@We_want_development😂😂😂😂 kahi hi naka bolu sgde sarkhech ahe

  • @user-to7rt7mq7q
    @user-to7rt7mq7q 7 หลายเดือนก่อน +22

    आजपर्यंत मी असा एकही आमदार पहिला नाही....ग्रेट सर. ..खरच तुम्ही खूप महान आहात....मी तुमच्यात भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो....

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 9 หลายเดือนก่อน +67

    अशी आम सभा 55वषऺ ऐकली नाही.
    धन्यवाद साहेब जिंदाबाद

  • @sanjaymuthe6090
    @sanjaymuthe6090 9 หลายเดือนก่อน +27

    याला म्हणतात जनता दरबार
    अतिशय शांतपणे जनतेचे प्रश्न एकुण घेऊन कुठल्याही प्रकारची अरेरावी न करता आणि त्याच शांततेत आणि आभ्यासपूर्ण उत्तर जनतेला मिळते
    आमदार कोणत्या पक्षाचे आहेत हे महत्वाचे नाही पण असे आमदार पाहिजे
    आमदार साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!

  • @amruttupsakhare6904
    @amruttupsakhare6904 4 หลายเดือนก่อน +6

    खुप खुप छान काम करतात हे असं आमदार संपुर्ण महाराष्ट्रत निवडुन दिलं पाहिजे ❤

  • @vickypatil2229
    @vickypatil2229 9 หลายเดือนก่อน +41

    खूप खतरनाक अभ्यास आहे तो पण सर्वच क्षेत्रात विलोभनीय व्यक्तिमहत्व

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju 9 หลายเดือนก่อน +67

    याला म्हणतात लोकपरतिनिधी सर्व क्षेत्रातील इत्यंभूत माहिती असणारा , महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदासंघांत असा आमदार असेल तर कोणत्याच गरीब जनतेवर अन्याय फसवणूक होणार नाही

  • @Rocktuy
    @Rocktuy 7 หลายเดือนก่อน +11

    मी सहज हा vdo बघायला आणि तुमच्या बाबत comment वाचल्यावर कळले की लोकप्रतिनिधी आहेत माहिती नव्हते तोवर मी आपल्याला इमानदारीने काम करणारा प्रशासकीय अधिकारी आहेत असे वाटते पण आपण आमदार आहेत हे कळल्यावर खूपच आनंद झाला की इतक्या तळमळीने सर्वाचे प्रश्न समजून घेऊन त्याचा अभ्यास करून उत्तर देत आहात आपण ज्या भागातील आहात त्या भागातील लोकांचे भाग्य आहे की तुमच्या सारखे अभ्यासू ज्ञानी व समाजासाठी त्याचा वापर हे खूपच आजच्या घडीला दुर्मिळ आहेत आपल्या कार्याला साष्टांग नमस्कार खूप खूप निरोगी जीवन जगावे देवाने तुम्हाला द्यावे हिच सदिच्छा

    • @shivchindhalore5751
      @shivchindhalore5751 3 หลายเดือนก่อน

      अगदी मनातील बोलल्या तुम्ही....माझा पण असाच समज होता आधी......खरंच असे आमदार महाराष्ट्रात झाले तर जनता खुश होऊन जाईल. चाळीस्कर वासियांनो जपा रे बाबा या प्रतिनिधीला.......पक्षाने बारा नाही वाजविले पाहिजेत म्हणजे झाले .....कारण अश्या माणसांचे वरचे लोक खारंच खात राहतात.....जसे की तुमसर मोहाडी मतदार संघात झाले 2019 चा निवडणुकीत....

  • @girishpatil5963
    @girishpatil5963 9 หลายเดือนก่อน +49

    याला म्हणता खरी लोकशाही अश्या प्रकारे जनतेला न्याय मिळवून देणारे सर्व आमदार महाराष्ट्रात निर्माण झाले तर पीडित जनता समाधानी होईल.

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 9 หลายเดือนก่อน +38

    आसा आमदार पाहिजे. नाहीतर फक्त भ्रष्टाचार करणारेच आहे. चव्हाण साहेब तुम्हाला गरीब जणतेचे खुप आशिर्वाद मिळतील.

    • @rtayade9719
      @rtayade9719 9 หลายเดือนก่อน +1

      हे आमदार कोणत्या मतदार संघाचे आहेत. मी अचलपूर मतदारसंघात राहतो ( अमरावती ) बच्चू कडू आमदार आहेत आमचे.
      आम्हाला असे आमदार पाहिजेत
      कीती जबरदस्त अभ्यास पूर्ण बोलतात हे
      आई भवानी लवकर मुख्यमंत्री करो यांना 🙏🏼

  • @nandushelke5665
    @nandushelke5665 9 หลายเดือนก่อน +38

    असा आमदार मिळवणे हे या लोकांचं भाग्य आहे

  • @sachinpangarkar5758
    @sachinpangarkar5758 7 หลายเดือนก่อน +5

    कोणत्या तालुक्यात चे आमदार आहे माहीत नाही पण त्या लोकांना एक विनंती आहे पुढचे 50 वर्ष दुसऱ्या आमदारांचा विचार च करू नाही
    तुम्हला एवढा हुशार माणूस परत भेटणार नाही

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 9 หลายเดือนก่อน +10

    लायकी नसणारे आमदाराला मंत्री बनवतात परंतु असे इमानदार आमदाराला मंत्रीपद का देत नाही. यांना जर मंत्रिपद दिले तर खरोखरच महाराष्ट्राचा विकासाला खूप मोठा हातभार लागेल आमदार साहेब तुम्हाला मानाचा कोटी कोटी मुजरा.

  • @ASmw8cu
    @ASmw8cu 9 หลายเดือนก่อน +82

    असा आमदार असेल तर अधिकाऱ्यांनी उलट ताकत लाऊन काम करायला पाहिजे....न घाबरता.❤

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 9 หลายเดือนก่อน +88

    असे आमदार, खासदार, मंत्री असतील तर जनतेच भलं होईल.🙏🙏🙏

  • @tushartakale860
    @tushartakale860 9 หลายเดือนก่อน +30

    अशे नेते थोडे पुण्याला पण भेटले पाहिजे हित सगळे आपले खिशे भरायच्या माघे आहे

  • @ji1995
    @ji1995 9 หลายเดือนก่อน +35

    आमदार असा असला पाहिजे. आध्यात्मिक गुरू असल्याचा भास होतो.

  • @sambhajishingate587
    @sambhajishingate587 หลายเดือนก่อน +1

    Great sir असं विचार करणारे समजून सांगून काम करण.. अशा नेत्यांची महाराष्ट्र नाही तर भारत देशाला गरज आहे 👍

  • @maheshbhoir2350
    @maheshbhoir2350 9 หลายเดือนก่อน +12

    भाऊ सॉलिड ज्ञान आहे, आमदार आहे की प्रशासकीय अधिकारी. हॅट्स ऑफ you.
    God bless you.

  • @ravishirsath8835
    @ravishirsath8835 8 หลายเดือนก่อน +4

    कोणत्या ही गरीबाला किंवा शेतकऱ्याला त्रास होत असेल तर आपल्या सारखा educated व समजदार आमदार हवा sir salute

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 9 หลายเดือนก่อน +116

    आमदार असे हुशार असावे.समजुतदार असावा.

  • @avinashjadhav4815
    @avinashjadhav4815 9 หลายเดือนก่อน +12

    दादासाहेब तुमच्या कार्याला सॅल्यूट येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कोणाची सरकार येईल माहित नाही पण चाळीसगावकरांसाठी तुम्ही कायम स्वरूपाचे आमदार पाहिजेत अशी प्रार्थना भगवान गौतम बुद्धांजवळ करतो

  • @sandeshha.4306
    @sandeshha.4306 9 หลายเดือนก่อน +20

    जुन्नर तहसील मधी पैशावर कारभार चालू आहे साहेब...गरीब सम्न्या जनतेची कोणीच दखल घेत नाही..जो पैसे देते त्यची काम लवकर होतात. याची दखल घेउन कारवाई करावीत ही विनंती.

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 9 หลายเดือนก่อน

      आमदार साहेब चाळीसगाव जळगाव चे आहेत

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 9 หลายเดือนก่อน +17

    कामाप्रती निष्ठा, अभ्यास आणि समर्पण असेल तर निकाल आपल्या समोर आहे.
    आमदार साहेब शतशत नमन🙏

  • @prakashjadhav6079
    @prakashjadhav6079 9 หลายเดือนก่อน +15

    मंगेश चव्हाण आमदार साहेब आपल्या सारखं आमदार शोधून सापडणार नाही . धन्य आपल्या विचारांचा आणि आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत

  • @GKKnowledgeMarathi
    @GKKnowledgeMarathi 7 หลายเดือนก่อน +8

    अशा लोकांची राजकारणात खरी गरज आहे.❤❤❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 9 หลายเดือนก่อน +20

    पेढंपाळाबद्ल चे विचार ऐकून खूप छान वाटले, 🙏🙏

  • @yogeshkoli3295
    @yogeshkoli3295 9 หลายเดือนก่อน +6

    आमच्या चाळीसगाव चे खूप मोठे भाग्य आहे आम्हाला मंगेश दादा आमदार लाभले गरीबांचा विठोबा आहे हो

  • @manojpatil3811
    @manojpatil3811 9 หลายเดือนก่อน +4

    दादा फैसला आॅन दी स्पाॅट
    तुम्हाला 2024 ला कोणिंच पाडु शकत नाही
    आज पर्यंत मी 25 वर्षा त अशी ऐकदम चांगली आमसभा बघितली नाही
    लय भारी दादा

  • @santoshkakade5187
    @santoshkakade5187 หลายเดือนก่อน +1

    एवढे अभ्यासू आमदार प्रत्येक तालुक्याला मिळाले तर सर्वांगीण विकास व्हायला फार काळ लागणार नाही 🙏🏻🙏🏻

  • @sharadmhaskar8791
    @sharadmhaskar8791 9 หลายเดือนก่อน +43

    आमदार साहेब तुम्ही खरच खुप खुप भारी काम करतात❤

  • @popatpalve4603
    @popatpalve4603 9 หลายเดือนก่อน +16

    असे आमदार खासदार प्रत्येक मतदारसंघात मिळावेत हिच अपेक्षा..

  • @gajanansawale9285
    @gajanansawale9285 9 หลายเดือนก่อน +26

    दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा असे पाहीजेत आमदार दादा तुम्हाला खुप खुप गोरगरीबांचे आशिर्वाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @user-vb2hj7ss4y
    @user-vb2hj7ss4y 9 หลายเดือนก่อน +4

    खूप अभ्यास आहे सर तुमचा जनते बद्दल जनतेचे सर्व उत्तर देण आणी तेही अगदी बरोबर तंतोतंत याला खूप या जनतेचा अभ्यास करावा लागतो आणी तो जनतेसाठी केला ❤❤❤

  • @shyammahanubhav5915
    @shyammahanubhav5915 9 หลายเดือนก่อน +29

    तेथील जनतेच भाग्यच म्हनायच की असा आमदार त्यांना मीळाला

  • @sudhirvanjari7160
    @sudhirvanjari7160 9 หลายเดือนก่อน +15

    असा आमदार असेल तर गरीबाला कोणी ही त्रास देऊ शकत नाही

  • @pradippatil8250
    @pradippatil8250 9 หลายเดือนก่อน +9

    खरचं आमदार साहेब असेच पाहीजे.फारच समजून सागतात.

  • @vilasnaik5356
    @vilasnaik5356 21 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर तुमच्या सारखें अभ्यासू आमदार कमीत कमी २०% असते तरी हे राज्य कितीतरी पुढे गेले असते 🙏

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar9795 9 หลายเดือนก่อน +2

    मी पहीले आमदार साहेब लोकाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना आपले काम केले तर लोक त्यांना बिनविरोध निवडून आणतात धन्यवाद साहेब

  • @anajithakare4693
    @anajithakare4693 7 หลายเดือนก่อน +5

    सलाम तुमच्या कार्याला आमदार साहेब

  • @balasahebgaikwad1218
    @balasahebgaikwad1218 9 หลายเดือนก่อน +12

    आमदार साहेब तुमचं काम खरंच रोख ठोक आहे.... आम जनतेसाठी करता तुम्ही.... असे आमदार श्रीगोंदा ला पाहिजेत.... आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम 🙏

  • @pandurangdudhale5096
    @pandurangdudhale5096 9 หลายเดือนก่อน +34

    असे हुशार व्यक्ती आमदार पाहिजेत सर्वांनी साहेबांना परत परत आमदार करावेत

    • @Punamthakur668
      @Punamthakur668 8 หลายเดือนก่อน

      Khup hushar vaykitmhatv

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 9 หลายเดือนก่อน +6

    खूप सुंदर कायदेशीर ज्ञान असेच सुसंस्कृत व सुशिक्षित लोक प्रतिनिधीं पदावर निवडले पाहिजे अभिनंदन सर

  • @suhaspatil2285
    @suhaspatil2285 9 หลายเดือนก่อน +9

    असेच काम शिराळा तालुक्याचे माजी आमदार माननीय शिवाजीराव नाईक साहेब देखील करत होते त्यांना प्रत्येक वाडी वस्तीवरील प्रश्नांची जाण होती

  • @BalasahebKhade-ol1ed
    @BalasahebKhade-ol1ed 9 หลายเดือนก่อน +7

    असे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल द ग्रेट आमदार

    • @We_want_development
      @We_want_development 9 หลายเดือนก่อน

      मित्रा तुझा भ्रम आहे...तालुक्याला येऊन बघ ..चाळीसगाव शहर आणि तालुक्याच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे...भ्रष्टाचार कमी झालेले नाही. नगरसेवक सगळे भ्रष्ट आहेत कोणतेच काम % वारी शिवाय करत नाही नगरसेवक

  • @dineshjoshi5620
    @dineshjoshi5620 9 หลายเดือนก่อน +16

    एकच दादा ........ मंगेश दादा ........ गोर गरीबांचे नेतृत्व ....... ❤❤❤

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase3098 9 หลายเดือนก่อน +54

    मानसातला देव म्हंजे दादा आमदार असावा तर आसा❤❤🎉🎉

  • @tajshelke4103
    @tajshelke4103 9 หลายเดือนก่อน +13

    असा आमदार हुशार तरुण आणि लोकांसाठी काम करणारा माणूस आमच्या रत्नागिरी जील्याला मिळावा

  • @NileshJagadale-ck2se
    @NileshJagadale-ck2se 9 หลายเดือนก่อน +8

    खूप हुशार आमदार आहे असे आमदार सर्वांना मिळाले पाहिजे

  • @maheshdarehrvgpandavnagarp1215
    @maheshdarehrvgpandavnagarp1215 9 หลายเดือนก่อน +2

    स्वत:च्या कार्यक्षेत्राची इत्ंभूत माहिती,जनतेचा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे आणि तो कोणत्या कलमांनुसार सोडवू शकतो याचे समोरसमोर संबंधित अधिका-यांना मार्गदर्शन,प्रसंगी कायदे-शर्तींचा बाऊ न करता जनतेच्या हिताचा विचार करता येतो.असे आमदार व खासदार जनतेला मिळाले तर बरं होईल. लोकप्रतिनिधी कसा अभ्यासू असावा याचे उत्तम उदाहरण.
    ख-या अर्थाने लोकसेवक 👍🙏🙏🙏

  • @sanjaykunte8780
    @sanjaykunte8780 9 หลายเดือนก่อน +17

    ईतर आमदारांनी साहेबांचा आदर्श घ्यावा.

  • @bhushanmorankar4757
    @bhushanmorankar4757 9 หลายเดือนก่อน +6

    अशा पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधींनी लोकांची समस्या जर सोडवली तर मला वाटते की त्या जागेवर नवीन दुसरा लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता फारच कमी राहील.आपण करत असलेले कार्य खूप मूल्यवान आहे याची किंमत कशातही करता येणार नाही धन्यवाद साहेब. मी धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 9 หลายเดือนก่อน +10

    पक्ष कुठला ही असो पण लोकप्रतिनिधी असाच असावा 👍

  • @ramdasmunde1172
    @ramdasmunde1172 9 หลายเดือนก่อน +23

    विश्वासच बसत नाही , अप्रतिम नेतृत्व 🙏🙏🙏🙏

  • @Ramshinde2874
    @Ramshinde2874 9 หลายเดือนก่อน +3

    आमदार साहेब,❤
    शत् शत् नमन 🙏💐 अभिनंदन 💐 पुढील कार्यास शुभेच्छा ❤
    अभ्यासू, कार्यक्षम, कार्यसम्राट, आमदार
    असे काम केले तर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण होईल.

  • @mmdmm6
    @mmdmm6 9 หลายเดือนก่อน +6

    आमदाराकडून अशा विषयावरील सखोल ज्ञान पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले

  • @rameshmhatre8003
    @rameshmhatre8003 3 หลายเดือนก่อน

    बोलणे एवढे सौम्य आहे जसा आपल्या घरातिल आपला माणूस आहे एखादा चुकला तरी दम पण प्रेमाणे दिला जातो धन्य दादा लोकांनी पण आश्या लोकांना निवडून द्यावे

  • @krushnakamble9659
    @krushnakamble9659 หลายเดือนก่อน

    मला फक्तं पोलिसाला झटकल्याला तमाशा बागाय आवडतो तोही मंगेश दादा नी अस वाटत की खरच हा माणूस योग्यच करतो

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare1321 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब खरोखरच तलमलीने व तातडीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे त खूप खूप आभार आणि धन्य वाद

  • @santoshkakad3556
    @santoshkakad3556 9 หลายเดือนก่อน +17

    भाग्यशाली 40गाव मतदार संघ. जय साई.🚩🚩🚩🚩🚩

  • @sushantshinde2561
    @sushantshinde2561 7 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक माणसात देव असतो,तो हा देव माणूस.दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @ravindrachaudhari6787
    @ravindrachaudhari6787 9 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राज्यातील एकमेव सतत जनतेसाठी कार्यरत दमदार व धडाकेबाज कामगिरी करणारा बाहुबली आमदार म्हणजेच श्री मंगेश दादा चव्हाण भाऊसाहेब जय महाराष्ट्र ❤❤

  • @vishnumali9545
    @vishnumali9545 9 หลายเดือนก่อน +3

    असेच लोक प्रतिनिधी प्रत्येक मतदारसंघात पाहिजेत तरच डिजिटल भारत होईल वा दादा गरीबांचा वाली

  • @ganeshtajane9548
    @ganeshtajane9548 9 หลายเดือนก่อน +37

    मोदी नंतरचा सगळ्यात बेस्ट माणूस हे आमदार साहेब सगळ्यांच्या दुवा तुमच्या पाठीशी सदैव आहेत.

    • @bharatdaundkar7510
      @bharatdaundkar7510 9 หลายเดือนก่อน +6

      Modipeksha best ahe he amdar

    • @Maheboob182
      @Maheboob182 9 หลายเดือนก่อน +5

      मोदींपेक्षा बेस्ट

    • @Birdslovers-qb5fc
      @Birdslovers-qb5fc 9 หลายเดือนก่อน +8

      चोरांची तुलना दादासाहेंबासोबत करु नका

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 9 หลายเดือนก่อน +6

      मोदीच नाव घेऊन ह्या आमदाराची इज्जत घालू नको

    • @user-cz8fx9wm4d
      @user-cz8fx9wm4d 6 หลายเดือนก่อน

      मोदीजी चा नावाने हजारों आमदार होतात आणि एका तालुक्यातील विकासा पेक्षा गुजरात मध्ये डोळे फोडून बघून या म्हणून तीस वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे​@@ramdasgorde2163

  • @VillasVirar
    @VillasVirar 9 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगली माहिती असलेला आमदार .असे आमदार सगळे वागतील ,लोकांना समजून घेतील.कायद्याची उत्कृष्ठ माहिती असलेले जानप्रतिनिधी आहे.अभिनंदन.

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe283 9 หลายเดือนก่อน +12

    आमदार साहेब आपण जनतेचे आदलत घेऊन प्रश्न एकूण त्यांची मनेभावे काम करून देता आपले खुप खुप धन्यवाद 🎉🎉😅😅मी परभणी जिल्ह्यातल्या रहिवाशी आसून मला तुमच्या कामाचा आढावा बैठक पाहून तुमच्या कामाबद्दल आपल्याला शेलूट 🎉🎉आमच्या परभणी जिल्ह्यात आमदार खासदार मंत्री साहेब कोण्ही लोक आदलत भरून लोकांचे प्रश्न सोडविता नाही पण निडणुकांपूर्वी चार साह लोकांच्या फक्त भेटी देतात कारण पुन्हा निवडून यायचे आसते 😂😂आसा आमचा परभणी जिल्हा आहे काही शब्द चुकून लिहिले आसतील तर माफ करा

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 9 หลายเดือนก่อน +42

    VERY GOOD WORK. NEED TO LEARN FROM YOU. THIS WILL CHANGE BHARAT.

  • @SachinAhire-tj1kn
    @SachinAhire-tj1kn 3 หลายเดือนก่อน

    पण तुम्ही त्या गरीब माणसाला समजावून सांगितले त्याबबद्दल खूप धन्यवाद

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 7 หลายเดือนก่อน +1

    खरच सलाम आहे आपल्याला मानलं राव आपलेला असे आमदार सगळ्यांना लाभले पाहिजेत

  • @anildeshamukh5703
    @anildeshamukh5703 9 หลายเดือนก่อน +3

    वा अप्रतिम छान खुप तयारी आहे आसे मुखेंमत्री पाहिजे

  • @vinodmore8759
    @vinodmore8759 9 หลายเดือนก่อน +5

    बापरे onspot निर्णय. खुप अभ्यासू माणूस.

  • @sambhajigunjal5105
    @sambhajigunjal5105 9 หลายเดือนก่อน +2

    मंगेश दादा. तोड नाही महाराष्ट्र मधी गरिबीतून गरिबाची जाण. नाही तर झोळी भरणारे मंत्री आमदार 🙏🏻

  • @pradippatil7110
    @pradippatil7110 9 หลายเดือนก่อน +1

    एक मेव आमदार दादा साहेब तुमचं नेतृत्व आहे , तुमच्या सारखे मंत्री होयला पाहिजे , तेव्हा हा महाराष्ट्र नव्याने तरुण पिडी साठी घडेल , सलाम तुमच्या कार्याला ,

  • @rajendrarajput3935
    @rajendrarajput3935 9 หลายเดือนก่อน +7

    अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @Healthyme9
    @Healthyme9 9 หลายเดือนก่อน +3

    जिल्हाधिकारी साहेबांनी अशा मिटिंग घेतल्या पाहिजेत

  • @user-on2rl1qo3e
    @user-on2rl1qo3e 9 หลายเดือนก่อน +1

    आमदार साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मानलं तुम्हाला मनापासून खरंच गरीबांच्या उद्धारासाठी तुम्ही झगडत आहेत.मानाचामुजरा साहेब तुम्हाला आणि तुमच्या कार्याला आमच्या नेवासा तालुक्याला अश्या आमदार साहेबांची अतिशय गरज आहे.कांबळे जी एम

  • @user-ij4ht6fx1e
    @user-ij4ht6fx1e 3 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही कोल्हापुरात आमदार पाहिजे होता संपूर्ण महाराष्ट्राला तुमची गरज आहे❤

  • @NavnathBajbalkar
    @NavnathBajbalkar 9 หลายเดือนก่อน +7

    प्रत्येक मतदारसंघात आमदार साहेबांनी असं नियोजन करायला हवे

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 9 หลายเดือนก่อน +4

    असे लोकप्रतिनिधी असतील तर खरोखरचं समाजाचे कल्याण होईल ,असे बोटावर मोजन्या येवढे लोकप्रतिनिधी आहेत 🎉🎉🎉

  • @deepakpatil1450
    @deepakpatil1450 9 หลายเดือนก่อน +1

    सर जी जय हिंद
    तुमच्या सारखे बाकी आमदार का काम करत नाही,त्यांची तळमळ फक्त मंत्री व्हायला च दिसून येते,
    सलाम आहे तुमच्या कार्याला व तुम्हाला

  • @rajendrapatil9096
    @rajendrapatil9096 9 หลายเดือนก่อน +1

    असे आमदार पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी. सलाम आहे तुमच् नॉलेज आणि कायदा विषयी माहीती

  • @mangeshjangale5883
    @mangeshjangale5883 9 หลายเดือนก่อน +3

    आमच्या आमदारांना सुद्धा देव अशी सद्बुद्धी देवोत.

  • @akshayandher361
    @akshayandher361 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब, तुमच्या सारखा आमदार सर्व मतदारसंघाना लाभावा .

  • @rameshmhatre8003
    @rameshmhatre8003 3 หลายเดือนก่อน

    दादा सारखा आमदार होणे नाही ज्याना हा आमदार लाभला धन्य ती जनता

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 9 หลายเดือนก่อน +1

    ह्या साहेबांना खरोखरच मुख्यमंत्री करायला पाहिजे.किती नम्रपणे बोलतात खरोखरच अश्या व्यक्ती मंत्री मंडळात पाहिजे धन्यवाद साहेब

  • @patilmahendra2416
    @patilmahendra2416 9 หลายเดือนก่อน +3

    माऊली चरणी प्रार्थना करतो दादासाहेब यापुढे तुम्हाला मंत्री पद भेटेलच 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 9 หลายเดือนก่อน +3

    आमदार.
    असावा तर असा..
    खूपच अभ्यास पूर्ण माहिती....

  • @kishorchavan2074
    @kishorchavan2074 8 หลายเดือนก่อน

    खरंच सर ग्रेट आहात तुम्ही तुम्ही आमदार नाही तर तुम्ही ह्या महाराष्ट्रालाचे मुख्यमंत्री असायला पाहिजे होते तडके फड निर्णय घेणारे
    Thank you so much sir 🙏🙏

  • @mayurchaudhari6679
    @mayurchaudhari6679 7 หลายเดือนก่อน +1

    Asa aamadaar saheb kadhi pahila nahi salute ahe saheb tumala❤

  • @mangeshbuchake2811
    @mangeshbuchake2811 9 หลายเดือนก่อน +7

    याला म्हणतात लोक नेता खूप अभ्यास आहे दादाचा

  • @amolsarkate1942
    @amolsarkate1942 9 หลายเดือนก่อน +4

    मनःपुर्वक अभिनंदन साहेब,,❤❤❤❤

  • @user-oc4ij2qz1g
    @user-oc4ij2qz1g 7 หลายเดือนก่อน +1

    माननीय आमदार साहेब आपण एक देवरूपी अवतार आहात आपला आदर्श बाकी भ्रष्ट आमदारांनी घ्यावा तुमच्याकडे बघून असे वाटते की अजून माणुसकी जिवंत आहे....❤
    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @jagannathgorad7968
    @jagannathgorad7968 8 หลายเดือนก่อน +1

    आमदार मंगेश दादा तुमच्यासारखी बुध्दी महाराष्ट्र तील इतर आमदारांना द्या खरचं.. तुम्ही च मुख्यमंत्री पहिजे दादा .. देशात एक नंबर च राज्य महाराष्ट्र होइल ..

  • @Maheboob182
    @Maheboob182 9 หลายเดือนก่อน +4

    असा आमदार पाहिजे... साहेबांचे खूप खूप आभार ❤❤❤

  • @Sakhtar3641
    @Sakhtar3641 6 หลายเดือนก่อน +2

    Sir you are a real public leader 🌹
    At least you are listening public’s problems.
    Hopefully you will take initiative in favour of public.
    Thank you 🙏🏼