पोलीस मॅडम कॉल केल्यात, मी घाबरलो😨😱 | पण लग्न होता होता राहील😛😛 | Dhananjay Powar DP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
  • ตลก

ความคิดเห็น • 502

  • @vikaspawar1636
    @vikaspawar1636 9 หลายเดือนก่อน +21

    DP दादा तू एक असा व्यक्ती आहे की जो व्यक्ती नाराज, दुःखी,या लोकांच्या चेहऱ्यावर हसविण्याचा काम करतो एकच नंबर ❤❤🙏👍😍😍

  • @PritiKulmethe
    @PritiKulmethe ปีที่แล้ว +362

    खूप आनंद झाला pawar साहेब तुम्हाला भेटून, खरच मनाने निर्मळ, मनमिळाऊ, हसमुख. माझ्या Family ला सुध्दा तुम्हाला भेटून आनंद झाला.अजूनही घरी तुमचाच विषय सुरू आहे, कल्याणी ताई, आई आणि बाबा साहेबांना भेटायचे राहिले. Next time नक्की येऊ त्यांना भेटायला. आणि मी तुमचे 2 तास खराब केल्याबद्दल Really sorry. 😂🙏 Hatts Of To You.

    • @PSIMaheshmore
      @PSIMaheshmore ปีที่แล้ว +8

      Psi ka आपण

    • @pravinmundhe4608
      @pravinmundhe4608 ปีที่แล้ว +5

      Miss your 😂 Priti

    • @user-akashkokate07
      @user-akashkokate07 ปีที่แล้ว +6

      खरच भारी आहेत dp सर बगा जमतय का😅😅 तेवढं😅

    • @amitkudwa9346
      @amitkudwa9346 ปีที่แล้ว +12

      Nagpur Police sub-inspector Priti Kulmethe Madam of crime branch... Hatsoff your work done during Covid 👌👌

    • @chandsabustad9582
      @chandsabustad9582 ปีที่แล้ว +2

      Naes.

  • @dattatrayachoramale1482
    @dattatrayachoramale1482 ปีที่แล้ว +29

    दादा हरवत चाललेल्या या माणुसकीच्या जमान्यात.तुम्ही एक माणुसकीचं ज्वलंत उदाहरण आहात.... तुम्हाला. दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏 Video लय भारी असतुय बघा.💝😘

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 ปีที่แล้ว +13

    भारी 👌👌तुमची किसे सांगण्याची पद्धत छान आहे म्हणून लोक मनापासून हसतात आणि लोकांना थोडया वेळासाठी हसून स्वतःच दुःख विसरतात

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 ปีที่แล้ว +50

    कल्याणी धन्यादादाला लाटणीने मार दे भरपूर वात्रट झाला आहे❤❤😂😂😂

  • @दिपालीगायकर
    @दिपालीगायकर ปีที่แล้ว +41

    खूप हसवण्यारी एकच व्यक्ती ती म्हणजे इचलकरंजीतील डीपी दादा खूप हसले टेन्शन दूर ❤🙏🙏

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle3625 5 หลายเดือนก่อน +6

    धनु भाऊ आणि तुमचे कुटुंब सर्वच जण मोकळ्या मनाची व खरे व दिलदार आहात.
    आजच्या सर्व तनवांचा एकच इलाज म्हणझे तुमचे व्हिडीओ पहावेत. सदरचा व्हिडीओ बघताना हसून हसून कितीदा डोळ्यातून पाणी आले. हसून हसून पोट सुधा दुखतं होते. पण एक खरं, तुझे नशीब एवढे मोठे आहे की तू एवढा उनाड व बेर्किपणा करू शकतोस तुला कल्याणी वहिनी सारखी पत्नी मिळाली. तुम्हा सगळ्यांना भरपूर प्रेम. 🙏🏽🙏🏽👍🏽👌🏽❤️❤️💐💐🌷🌷

  • @MOHANDINKAR-g5r
    @MOHANDINKAR-g5r ปีที่แล้ว +107

    माझं ऑपरेशन झाले पण खरोकरच तुमचा विडिओ बगुन दिवस किती सुरेख जातो कळतच नाही खूप फ्रेश वाटतं

    • @sagarchachar2015
      @sagarchachar2015 ปีที่แล้ว +1

      A2

    • @vishwassupnekar
      @vishwassupnekar 2 หลายเดือนก่อน

      जास्त हासु नको टाके तुटतील😢😢😢

  • @sunilpawar9519
    @sunilpawar9519 11 หลายเดือนก่อน +9

    धनंजय भाऊ हलकफूलका पण मनमोकळा संवाद.... हरवत चाललेल्या दुनियेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक दैवी देणगीच....देव आपणास उदंड आयुष्य प्रदान करो...शुभेच्छा...!!!
    🎉🎉💐💐💐

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 2 หลายเดือนก่อน +1

    हे DP दादा..आपण सर्वांना घेऊन पुढे गेला...ते देवच बघतो...या सर्वांचे आशीर्वाद मागं..म्हणून आपण पुढे देवाचा हात डोक्यावर आला..आणि आपण आता..big boss इथ पोहचला...❤❤❤❤❤

  • @urmilakhaire1243
    @urmilakhaire1243 ปีที่แล้ว +22

    अहो दादा , पोट दुखालयलय हसून हसून .😂😂 खर्च खुप छान.........❤❤😂😂

  • @abhaypatole5152
    @abhaypatole5152 ปีที่แล้ว +13

    भाऊ कदम यांच्या नंतर तुम्हीच दादा...... ऐक नंबर व्हिडिओ फुल कॉमेडी 😂😂😂😂

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 ปีที่แล้ว +12

    वंदन करतो तुमच्या आई वडीलाना की तुमच्या सारका अनमोल आसा धनु भाऊ जन्माला घातला ❤❤ आमच्या आनांदासाठी दिवस खुप सुंदर जातो

  • @user-tk6ms3ml8n
    @user-tk6ms3ml8n ปีที่แล้ว +6

    आजपर्यँत बघितलेल्यात आजसारखा दुसरा व्हिडीओ नाही. जबरदस्त कॉमेडी. अफलातून. हसून हसून गाल दुखायलेत 😂🤣😂wqq

  • @Shailesh_Rewale
    @Shailesh_Rewale ปีที่แล้ว +4

    Dp साहेब खुप चांगल काम करताय असच हसत राह आणि हसवत रहा
    देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    चैतन्यमयकोकण परीवार👌🙏🙏

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama ปีที่แล้ว +2

    जबरदस्त, काय टाईमिंग,निखळ हसू आले.

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 ปีที่แล้ว +16

    लोकांचे प्रेम आहे म्हणून लोक ‌विचार‌ न करता फोन करुन वैताग आणतात‌
    पण काय करणार लोकांच्या‌ भावना असतात....

  • @rvlogs8576
    @rvlogs8576 ปีที่แล้ว +35

    खूप छान स्वभाव आहे DP दादांचा, असेच सर्वांना हसवत रहा।❤🙏♥️ 😂😅

  • @Savita-p7w
    @Savita-p7w ปีที่แล้ว +11

    मॅडमजी खुप मनमोकळे पणाने खूपच हसल्या dp daa😍
    सगळयांत भारी व्हिडीओ झाला हा 1नंबर च💐💐

  • @dhanakdigambar8605
    @dhanakdigambar8605 ปีที่แล้ว +5

    वा दादा नाद नाय करायचा तुमचा एकच नंबर

  • @swapnilzitre3132
    @swapnilzitre3132 ปีที่แล้ว +3

    धनादादा हा व्हिडिओ बगून हसून हसून डोळ्यातून पाणी आले... आपली शब्दफेक खरेच खूप आवडली... आपणाला पुढील व्हिडिओसाठी शुभेच्छा... खूप आतुरतेने वाट पाहतोय पुन्हा एकदा खळखळून हसण्यासाठी

    • @news2514
      @news2514 ปีที่แล้ว

      अप्रतिम ...जबरदस्त... अविस्मरणीय.
      Hats of you dear bro.

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 ปีที่แล้ว +9

    कितीही कंटाळा आला तर व्हिडिओ पाहा लय भारी वाटतं मूड फ्रेश होतोय DP दादा 👌

  • @mohitjadhav24
    @mohitjadhav24 ปีที่แล้ว +5

    आजकाल फालतू चे मोठे सेलिब्रिटी पॉडकास्ट च्य्या नावाखाली भंकस ज्ञान देत बसतात.. त्यापेक्षा आमच्या धनाभाऊंचां ब्लॉग लई भारी... एकदम नॅचरल आणि नाद खुळा डीपी भाऊ..❤❤❤❤❤❤❤सर्जेराव ❤❤❤❤❤❤❤

  • @archanakachave9478
    @archanakachave9478 ปีที่แล้ว +9

    लय भारी dada
    हसून हसून पोट दुखलं😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SagarMohitepatil55
    @SagarMohitepatil55 ปีที่แล้ว +28

    DP दादा मस्तच 👌🏻 तुमचे विडिओ बघून मला गेली 7-8 वर्ष झाली मूळव्याध चा त्रास होता तो पूर्णपणे हसून हसून बरा झाला 😊
    धन्यवाद 🙏🏻

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 ปีที่แล้ว +7

    कडक धनंजय दादा❤

  • @ajaypatil6704
    @ajaypatil6704 ปีที่แล้ว +11

    दादा हसुन हसुन पोटात गोळा आला 😂😂😂

  • @johonfarnan
    @johonfarnan 8 หลายเดือนก่อน

    Khup chhan video, Madom ani tyanchi family khup hasmukh ahet, off duty khup haslya. Jivnacha khara Anand ghetla. Dp dada tumcha ithe yeun👍

  • @rajeshdevale
    @rajeshdevale ปีที่แล้ว +3

    खूपच छान साहेब आम्हीं तुमच्या व्हिडिओ ची वाट पहात असतो

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 ปีที่แล้ว +15

    खूप हसवलत दादा तोंड दुखायला लागलं 🎉🎉🎉 खूप छान व्हिडिओ मस्त

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 ปีที่แล้ว +5

    1नंबर हिडीओ नादच करायचा नाय हासून हासून गाल घसात कवा गेले कळच नाय😂😂😂

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 ปีที่แล้ว +38

    DP दादा खुप खुप धमाल आली हा व्हिडीओ खुप खुप छान होता❤❤
    All The Best DPdada 🎉🎉❤

    • @Bunty-h7b
      @Bunty-h7b ปีที่แล้ว +2

      Dp da kdk hota ha vala vlog

  • @Varad2121vlog
    @Varad2121vlog ปีที่แล้ว +10

    धनु भाऊ मस्त विडीओ आसत्यात😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅 हा तर खतरनाकच झाला😂😂😂😂😂

  • @preetir7634
    @preetir7634 ปีที่แล้ว +1

    Tumchya saglya videos madhe ha video saglyat best aahe dada😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @arunapatil2163
    @arunapatil2163 ปีที่แล้ว +43

    Dp दादा इतकं
    मी एकटीच व्हिडिओ बघून हसत होती माझी मुलगी म्हणत होती मम्मी तू एकटीच का हसत आहेस😀😀😀😭

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 5 หลายเดือนก่อน

    D P दादा खरोखर सर्किट आहेस भावा तू. मी एवढा हसलोय आज माझ्या आयुष्यात जन्माला आल्यापासून कवा हसलो नाही एवढं आज हसलो पण मजा आली दादा❤😂😂

  • @MadhuriBhosale-oy6vc
    @MadhuriBhosale-oy6vc 2 หลายเดือนก่อน +1

    Dp dada mi nakki bhetayla yenar aahe tumcha swabhav kiti god aahe

  • @suvarnashinde6234
    @suvarnashinde6234 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास.......❤❤❤❤❤

  • @vijayyevate8058
    @vijayyevate8058 11 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂 लईच हसवलात दादा खूप हसलो विडियो बगून खरच अति सुंदर विडियो

  • @irshadrahatwal3913
    @irshadrahatwal3913 ปีที่แล้ว +2

    हे व्हिडिओ बघून आम्ही खूपच हसलो एक नंबर दादा❤🎉

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 10 หลายเดือนก่อน

    DP दादा ग्रेट आज सोशल मीडिया मधले कपिल शर्मा आहात आपण ....आले व्हिडीओ बगून कितीतरी लोक आपल दुःख विसरून जातात आणि हास्य जीवनाचा आनंद घेतात.....धन्यवाद❤ hats of you....u r sense of humar is very smart thnx.... जय हिंद

  • @abhijeetkulkarni5550
    @abhijeetkulkarni5550 ปีที่แล้ว +11

    Dp दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे... हसून हसून दमलो😂 तुम्हाला खरंतर हास्य डॉक्टर पदवी द्यायला पाहिजे... डॉ. धनंजय पवार😊

  • @SandhyaShaha
    @SandhyaShaha ปีที่แล้ว +10

    हसून हसून पोट दुखले दादा... 😂😂😂

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर काॅमेडी व्हिडिओ बनवलास हसून हसून मेलो😊😊

  • @Narendra-l5u
    @Narendra-l5u ปีที่แล้ว +2

    खूप खूप शुभेच्छा डोळ्यात पाणी आलं हसून हसून

  • @thecabdrivervishal...0365
    @thecabdrivervishal...0365 ปีที่แล้ว +4

    DP दादा शेवट ओ ...!
    हसून हसून पोट दुखायला लागलं ओ.!😂🤣😍

  • @sunilsangle4327
    @sunilsangle4327 ปีที่แล้ว +4

    दादा खूप छान आहे विडीओ मस्त रोजच्या प्रमाणे एकदम भारी आहे पण आज खूप पोटात दुखले हासून हासून तरी हासणे काही थांबले नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂 तूम्ही खूप कोमैडी करतात बापरे बाप

  • @SantoshBhoir-x1q
    @SantoshBhoir-x1q ปีที่แล้ว

    धनु भाऊ हसून हसून पोट दुखायला लागलं डोळ्यातून पाणी आलं खूप वर्षांनी मन खळखळून हासलो 15 ते 20 वर्षानंतर एवढा मी हसलो की माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले कमीत कमी मी 20 ते 25 मिनिटे हसत होतो धन्यवाद साहेब खूप मला हसवलं बद्दल खूप खूप वर्षांनी मी मन खळखळून हासलो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 8 หลายเดือนก่อน

    आरे धनंजय आज विडाओ बघितला रात्री चे 12 वाजून गेले परंतु विडिओ पाहत असताना खूप खूप हासले मी बघत आसते तुझे विडिओ परिवार छान आहे शोरूम मध्ये तुझे सहकारी तूला सपोर्ट करतात , अशीच उंच भरारी घे, 🙏🙏💐💐

  • @dadasobhosale-dt1ot
    @dadasobhosale-dt1ot ปีที่แล้ว +2

    Dp Dada. Kharch vishy kt video jhala. 😂ani myadam pn khush jhalyat. Tyana vel dila khup bhari vathl. Tyana pn khup mst vstl asel. Tumchya sarkha vishy kt manus asn khup grjech ahe. Tumche video khup mst asta ani tumche fhyan khup ahet. Tsech he police myadam pn tumche fhyan ahet. Tsech tumchahte tumala bhetudet 😂😂😂😂😂😂

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 11 หลายเดือนก่อน

    खूप छान अभिनय पूर्ण कुटुंबाचा सर्वांचा 💐💐💐💐

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx ปีที่แล้ว +4

    DP दादा तुझ्या तोडीस तोड कॉमेडी सर्जेराव करतो .........

  • @sarkarcreations7161
    @sarkarcreations7161 ปีที่แล้ว +11

    Dhanu da, Kay sens of humour aahe..❤❤ love you ❤

  • @rahulkhandare3589
    @rahulkhandare3589 ปีที่แล้ว

    खूप छान DP दादा खूप आनंद❤❤😊 येते तुमची व्हिडिओ🙏💯💯💥

  • @SHORYA705
    @SHORYA705 ปีที่แล้ว +2

    Khatarnak Dhanu set😊

  • @sheetalbhelsekar5717
    @sheetalbhelsekar5717 หลายเดือนก่อน

    दादा एक नंबर आहे तुम्ही 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😂😂😂😂😂😂😂

  • @aathavanichisathavan
    @aathavanichisathavan ปีที่แล้ว +7

    आज खरोखर लै लै लै हसलो 😂😂❤❤

  • @CHIKURDEKAR
    @CHIKURDEKAR ปีที่แล้ว +1

    आई शप्पत 😂 .... एक नंबर ... नाद खुळा😂😂😂

  • @rameshbhabar2307
    @rameshbhabar2307 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा ❤दादा

  • @yojanahajare6513
    @yojanahajare6513 11 หลายเดือนก่อน

    छान तुमचे व्हिडिओ असतात आम्हाला फार आवडतात मी रोज बघते🎉🎉

  • @babaso0279
    @babaso0279 ปีที่แล้ว +4

    लय हासलो राव दादा डोळयात पाणी आले

  • @sachinsaitwal.12345
    @sachinsaitwal.12345 ปีที่แล้ว +2

    खूपच भारी ना भाऊ... पार थोबाड दुखायला लागलं....

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल पोलीस म्याडमच हसन पण खूप आवडल दादा पण लय भारी

  • @ajinkyalungare8444
    @ajinkyalungare8444 11 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत चा सगळ्यात भारी व्हिडीओ दादा.😅😅😅😅😅😅

  • @AmbikaMobile-y3f
    @AmbikaMobile-y3f ปีที่แล้ว +1

    best Rly - Tula Mazya Gharat rahichay , Tumhala tyannich sambhalay 😊

  • @kundlikgawade1465
    @kundlikgawade1465 ปีที่แล้ว +1

    D,,,P 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 किती हसवता या राव😂😂😂😂😂😂

  • @shivamgore997
    @shivamgore997 ปีที่แล้ว +4

    Khatarnak😂😂🙏

  • @pranaytembulkar8356
    @pranaytembulkar8356 10 หลายเดือนก่อน

    DP जी धुळ विषयी बोललात त्या बद्धल खूप वाटलं आणि नेहमी असाच राहा खूप खूप शुभेच्छा

  • @vanashrisawant6393
    @vanashrisawant6393 ปีที่แล้ว +2

    Ekch no.

  • @samadhannagre4479
    @samadhannagre4479 ปีที่แล้ว

    खूप छान, धनू भाऊ, खूप हसवल आज तुम्ही मस्त. धमाल आली. छान अफलातून.

  • @amitkudwa9346
    @amitkudwa9346 ปีที่แล้ว +31

    Nagpur Police sub-inspector Priti Kulmethe Madam of crime branch... Hatsoff your work done during Covid 👌👌

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 ปีที่แล้ว +1

    खुप छान ऐपीसोड आहे😅😅😂😂

  • @shrikantmane5913
    @shrikantmane5913 ปีที่แล้ว +4

    एकदम मस्त व्हिडिओ लई हसलो राव 😂😂😂

  • @HiteshSakhare-u7q
    @HiteshSakhare-u7q ปีที่แล้ว +4

    ❤ नादखुळा

  • @riyahare1809
    @riyahare1809 ปีที่แล้ว +2

    Dp दादा खूप भारी 😂😂😂😂😂

  • @ganojimane5846
    @ganojimane5846 ปีที่แล้ว +2

    खूपच निरागस आणि विनोदीसुद्धा.....

  • @jagadishgaikwad9262
    @jagadishgaikwad9262 ปีที่แล้ว +3

    DP. Sir ji.. mast video...😅😅😅😅😅❤

  • @smitachavan3051
    @smitachavan3051 ปีที่แล้ว +4

    Bhari episod khup hasayala aala

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q ปีที่แล้ว +2

    Dp दादा च्या सर्व व्हिडीओ बघून , एवढं हसलो नाही तेवढं ही विडिओ बघून 😄😄हसलो 👌👌👌👌😁🙏

  • @shwetakulmethe1923
    @shwetakulmethe1923 ปีที่แล้ว +6

    Superb comedy😂😂😂😂😂😂 mi yayla pahije hote😕😕😕I misssed it…

  • @manishakamble9036
    @manishakamble9036 ปีที่แล้ว +2

    Agggg aai avdh hsley ki nhi😂😂😂😂😂😂😂😂khr mhnl tr tumchya swabhvmule kon pn porgi ho mhnel😂😂😂😂

  • @nageshtambe2054
    @nageshtambe2054 ปีที่แล้ว +1

    So funny video bhava 😅😅 kharch mast

  • @AshokWayase-k9r
    @AshokWayase-k9r 11 หลายเดือนก่อน

    D p bhau, madam, and family fully comaday. Hasun hasun ayushache shan kahi varsha wadtil. Khup samadhan wadale he nakki.

  • @satpalkhade7233
    @satpalkhade7233 10 หลายเดือนก่อน

    Ha vidio pahun khup pot darun hase me khup chan comedy karta.

  • @maheshdixit2528
    @maheshdixit2528 ปีที่แล้ว +2

    मनापासून आवडला हा व्हीडोओ

  • @vikasghodake5036
    @vikasghodake5036 ปีที่แล้ว

    डीपी दादा खरेच पोलीस मॅडम एवढ्या मनमोकळ्यापणाने हसल्यात की काय खर नाही बाबा

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 ปีที่แล้ว +2

    Full to dhamal. 😂😅😂😅

  • @prashantparabb8016
    @prashantparabb8016 ปีที่แล้ว

    I love u bhava, jhakkkaaasss

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye หลายเดือนก่อน

    खूप हसले डीपी दादा कॉमेडी एक नंबर

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 ปีที่แล้ว +1

    Bhari boltos❤

  • @saurabhgadgade24
    @saurabhgadgade24 ปีที่แล้ว +3

    दादा लय भारी 👌👌👌👌👌

  • @balajijadhav7513
    @balajijadhav7513 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडिओ पाहून दुःखी माणूस सुद्धा सुखी होतो

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 ปีที่แล้ว +2

    झकास👌

  • @shitalnathchougule3085
    @shitalnathchougule3085 ปีที่แล้ว +2

    खतरनाक विडिओ आजचा हसून हसून रविवार मनोरंजन झाले ....

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 ปีที่แล้ว +2

    लई भारी दादा खुप छान 👌👌👌👌👌😃😃😃😃😃😃

  • @sohamsutar4515
    @sohamsutar4515 ปีที่แล้ว +1

    Aajparyantcha no 1 video

  • @bibhishandamare6854
    @bibhishandamare6854 5 หลายเดือนก่อน

    Dhanu dada nice videos.police madam khup hasly nice

  • @anjaliyadav3197
    @anjaliyadav3197 ปีที่แล้ว +2

    लै लै लै लै हसलो 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @MaheshMore-b6o
    @MaheshMore-b6o 8 หลายเดือนก่อน

    Bhava ek number
    Hasun hasun pot dukhayala laglay

  • @prashantotari2874
    @prashantotari2874 9 หลายเดือนก่อน

    हा video बघून भारी वाटलं 😂😂😂👌👌👌👌✨