गरीबांच्या घरकुलांचे प्रस्ताव अडवता ?. लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे.. आमदारांनी घेतले फैलावर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 ปีที่แล้ว +324

    खऱ्या अर्थाने आमदार पदाला शोभणारे व्यक्ती ...संविधानाचे शिरोमणी... न्याय दाते आमदार ..दादा तुम्हाला शतदा प्रणाम ...
    🏵️🙏🚩🙏🏵️

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

  • @tukaramkachgunde5174
    @tukaramkachgunde5174 ปีที่แล้ว +81

    मी खरच फॅन झालो या आमदार साहेबांचा....असे आमदार जर प्रत्येक तालुक्याला लाभले तर महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही...🙏🏻

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 ปีที่แล้ว +481

    वा...!! आमदार असावा तर असा म्हणजे एक लोक प्रतिनिधी म्हणून आपले काम आणि पद पण शोभा देते आपल्या कामामुळे..

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 ปีที่แล้ว +14

      आर बाबां हा जुमला होऊ शकतो च,आमदारचा
      मग शाशन दारी आपल्या याचा अर्थ काय होतो भाऊ

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 ปีที่แล้ว +21

      @@bhujbaltanajibabanbhujbal4623 आपलं काम कस आहे,,,चांगलं काम केलं तरी विरोध करायचा...आणि वाईट काम केलं तरी पण विरोध करायचा.

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

    • @gautamnare3229
      @gautamnare3229 ปีที่แล้ว +2

      1 nabar

  • @goldenbandprashantbashinge9456
    @goldenbandprashantbashinge9456 ปีที่แล้ว +149

    असा आमदार होणे शक्य नाही. आम्हालाही असा आमदार हवा होता. धन्य आहेत चाळीसगाव तालुक्यातील जनता

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 ปีที่แล้ว +179

    प्रत्येक आमदाराने असा जनतेशी सवांद साधला पाहिजे म्हणजे मस्तावलेले अधिकारी कर्मचारी वठनीवर येतील आणि चांगली सेवा तळागालात पोहचवतील.

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 ปีที่แล้ว +59

    वाह काय दमदार आमदार आहेत. सलाम तुमच्या कार्याला.🙏

  • @dnyandeokorke26
    @dnyandeokorke26 ปีที่แล้ว +256

    असे आमदार सर्व ठिकाणी असेल तर देश सुधारायला वेळ लागणार नाही .धन्यवाद साहेब सलाम तुमच्या कार्याला

    • @machindrasalve1348
      @machindrasalve1348 ปีที่แล้ว +2

      तु मोदी भक्त आहे

    • @Ganga_sKing
      @Ganga_sKing ปีที่แล้ว +4

      काय आमदार का फक्त स्टंट भाजी

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

    • @ankushpawar6202
      @ankushpawar6202 ปีที่แล้ว

      Swatcha advertising karnare amdar ahe ye

  • @rameshsonwane2232
    @rameshsonwane2232 ปีที่แล้ว +54

    आदरणीय मंगेश दादा सारखे आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजे तेव्हा खरोखर गरीबांना न्याय मिळेल

  • @sanjaykunte8780
    @sanjaykunte8780 ปีที่แล้ว +102

    Great MLA
    आमदार साहेब कायम निवडून येतील आणि त्यांचे पुर्ण परिवाराला गोरगरिबांचे कायम आशिर्वाद राहतील.

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 ปีที่แล้ว +45

    नाद खुळा आमदार असावा तर दादा सारखा आमदार एकच ध्यास जनतेचा विकास

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

  • @prashantkhude8671
    @prashantkhude8671 ปีที่แล้ว +49

    प्रत्येक आमदारांनी अशी जनतेशी संवाद साधला पाहिजे खूप छान कार्य करत आहेत आमदार साहेब श्री स्वामी समर्थ

  • @ajaypardeshi2806
    @ajaypardeshi2806 ปีที่แล้ว +12

    आमदार पाहिजे तर असा लय भरी
    असे आमदार बिनविरोध निवडून दिले पाहिजे.....एकदम कडक...काम..

  • @somnathsalunke926
    @somnathsalunke926 ปีที่แล้ว +136

    बाकीचे आमदार श ट उपटु राहीले का शिका बाकीचे आमदार लोकांनो

  • @anilrocks6999
    @anilrocks6999 ปีที่แล้ว +25

    जनता पण वेडी आहे, केवळ आणि केवळ अशाच व्यक्तीला निवडून दिले पाहिजे.. रस्त्यावर लढणारा व्यक्ती हवा... खुप छान

  • @jotibapatil7810
    @jotibapatil7810 ปีที่แล้ว +74

    जो पर्यन्त प्रत्येक आमदार गावागावात जाऊन ...अशी सभा घेत नाहीत तोपर्यंत खेडीपाडी पुढे येणार नाहीत आणि गोरगरिबांना न्याय मिळणार नाही ..😢

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +22

    जबरदस्त आमदार मंगेश चव्हाण ❤️💯🙏

  • @vikassomwanshi4878
    @vikassomwanshi4878 ปีที่แล้ว +43

    खरंच मान.आमदार साहेबांचे मनापासून अभिनंदन
    जनतेच्या मनावर राज्य करणारे दिलदार नेता

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 ปีที่แล้ว +64

    सलाम तुमच्या कामगिरीला दादा ❤️🙏🙏🙏

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 ปีที่แล้ว +62

    खरोखर या आमदार साहेबांचे बाकी आमदारांनी अनुकरण करावे... याला म्हणतात लोकप्रतिनिधी....साहेब आपणास सप्रेम नमस्कार 🙏🏻

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 ปีที่แล้ว +19

    असे दमदार आमदार प्रत्येक तालुक्यात असावे... साहेब खूप सुंदर कार्य 🌹🙏🌹

  • @samadhankshirsagar1463
    @samadhankshirsagar1463 ปีที่แล้ว +6

    खरंच आमदार असावं तर असा गोरगरिबांच्या अडचणी जाणून घेणारा रोखठोक भूमिका तातडीने निर्णय ऑल द बेस्ट आमदार साहेब✌✌👌👌👍👍🇮🇪🇮🇪

  • @santoshzalte4225
    @santoshzalte4225 9 หลายเดือนก่อน +6

    नाव एकल होत मंगेश दादा
    पण काम पण भारी
    आहे १ नंबर प्रत्येक मतदार संघात असा
    राज्य भर दरबार भरला पाहिजे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 ปีที่แล้ว +38

    प्रत्येक तालुक्यात प्रत्येक आमदारांनी अशी ग्राम सभा घेतली पाहिजे, म्हणजे गावपातळीवर सुस्तावलेल्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणता येईल.

  • @RatnamalaSonule
    @RatnamalaSonule 5 หลายเดือนก่อน +5

    असे आमदार आणि खासदार अश्या नेत्यांची देशाला गरज आहे किती छान तुमची कामगिरी गरीब गरजू लोकांना सोबत घेऊन चालतात काही आमदार आणि खासदार निवडणुकीपुरते गावात फिरतात निवडुन आल्या नंतर स्वताच्या स्वार्था कडे तोंड फिरवतात असे बेवकुब लोक काय कामाचे 🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹

  • @rohitchaudhari9301
    @rohitchaudhari9301 ปีที่แล้ว +16

    मंगेश भाऊ खुपच छान कार्यक्रम तुम्ही राबवित आहे तुमचे खुप खुप अभिनंदन सर्व महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी आदर्श घ्यावा

  • @santoshtake375
    @santoshtake375 ปีที่แล้ว +23

    मन पिळवटून जात आणि मान हे भरून अल गरीब जनतेच्या यातना ऐकून खरच..

  • @sanjay7013
    @sanjay7013 ปีที่แล้ว +31

    जन सेवा हीच ईश्वर सेवा आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @pradipchavan9946
    @pradipchavan9946 ปีที่แล้ว +6

    मंगेश दादा, तुम्ही आमच्या ठाणे जिल्ह्यातले आनंद दिघे साहेब सारखा विषय आहे तुमचा. आमचे दिघे साहेब पण जागेवर न्याय द्यायचे. मी मूळचा धुळ्याजवळ शिरूर गाव आहे माझं कालिका मातेचे शिरूर म्हणून ओळखलं जातं, पण माझ्या वडिलांचा ही जन्म आणि माझाही जन्म ठाण्या जिल्ह्यात झाला,तुमच्या कामाचे व्हिडिओ पाहून खूप आवडलं मला.👌👌👌

  • @gajanansawale9285
    @gajanansawale9285 ปีที่แล้ว +17

    दादा कोटी कोटी प्रणाम तुम्हाला असे काम कुणीच करु शकत नाही तुमची कामगिरी खुपच छान आहे कोटी कोटी नमन दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rajdigitalphotostudionatep2232
    @rajdigitalphotostudionatep2232 ปีที่แล้ว +12

    खूप छान आहेत आमदार साहेब तळागाळातील लोकांपर्यंत पोहचतात खरोखरच हे ईश्वरसेवा करत आहेत 🎉🎉😊😊

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

  • @sangappamashale8389
    @sangappamashale8389 8 หลายเดือนก่อน +3

    असे जर प्रत्येक आमदार केले तर आपला देश महासत्ता होण्यासाठी कोणी पण रोखू शकत नाही..... खरंच दादा तुम्ही ग्रेट आहे

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 ปีที่แล้ว +3

    आदरणीय मा.मंगेश दादा खुप छान समस्यांचे निराकरण लोकशाही दिना मध्ये आपण सोडवल्या आहेत.आपल्या सारखे लोक नेते आमदार प्रत्येक तालुक्याला साहेब असावा.खुप छान भूमिका बजावत आहेत.

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 ปีที่แล้ว +15

    आसे आमदार प्रत्येक तालुक्याला लाबला पाहिजे शुभेच्छा आमदार साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद। खरच चाळीसगांव तालुक्याचे आमदार यांना खुप खुप आभार धन्यवाद। खरच तुमच्या सारखे आमदार झाले पाहिजे, सर्व तालुक्यात

  • @ragunathpatil5990
    @ragunathpatil5990 ปีที่แล้ว +14

    सर्व आमादारांनी आसच काम कराव जागे व्हा बाकीचे .आभिनंदन आमदार साहेबा

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 9 หลายเดือนก่อน +8

    ग्राम सेवक व सरपंच हे यादी दाबुन ठेवतात.तसेच गावातील राजकारण सुध्दा नडते.

  • @shantarammahajan3997
    @shantarammahajan3997 ปีที่แล้ว +15

    दादासाहेब वेळोवेळी असी सभा घेत चला म्हणजे नेमक तालुक्यात काय चालु आहे याची माहिती मिळेल व अधिकारी लोकांना बंधन येतील.धन्यवाद दादासाहेब

    • @padmavatichannel5079
      @padmavatichannel5079 ปีที่แล้ว

      th-cam.com/users/shortsLZlJCr43qqw?si=vvY1qm5aWJNT29FH

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    आमदार साहेब तुम्ही ही सभा घेतल्याबद्दल तुमचे धन्यवाद परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कुडाच्या छपरात राहणारे लोक कुडाच्या छपरात राहतात आणि ज्यांना स्लॅब चे घर आहेत त्यांना घरकुल मंजूर होतात ही महाराष्ट्रातली सत्य परिस्थिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @yusufnadaf2903
    @yusufnadaf2903 ปีที่แล้ว +16

    एकदम बरोबर बोललात तुम्ही गोर गरिबाचे न्याय हाक मिळवून देता तुम्ही धन्यवाद

  • @dilipkolte9193
    @dilipkolte9193 ปีที่แล้ว +1

    खरच जनतेने निवडून दिलेले मताच फलीत झालं असे म्हणावे लागेल प्रत्येक आमदार खासदार यांनी यांचे अनुकरण केले तर मस्तवलेले अधिकारी जागेवर येतील व गरीब जनतेचा विकास झाला म्हणून समजा सलाम तुमच्या कार्याला दादा ( साहेब )

  • @dineshgadekar2000
    @dineshgadekar2000 ปีที่แล้ว +21

    व्वा साहेब खुप छान काम करताय... जनतेचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहिल.

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 10 หลายเดือนก่อน +1

    आवो आमदार साहेब आमचे साक्री ता जि घुळे मधे सुदा तसेच चालू आहे घरकुल बांधण्याचे काम

  • @VishwasRanvir
    @VishwasRanvir ปีที่แล้ว +7

    वा असे खरंच जर निर्णय घेतले तर या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खरंच गरजू लोक गरजे पासून वंचित राहणार नाहीतखूप खूप मोलाचं काम ज्यांचे काम अडकले होते त्यांचे डायरेक्ट मंजूर करण्यात आले करावा तेवढं कौतुक कमी आहे अपंग निराधार विधवा यांच्याही पगारी चालू करा त्यांनाही घरकुल देण्याचा प्रयत्न करा

  • @gorakhkadam7577
    @gorakhkadam7577 ปีที่แล้ว +2

    हे खरे आमदार आहे दादा सलाम माझा बाकी चोर आहे असे म्हटले तर वावगे नाही Great sir 🙏🙏🙏

  • @ramgore4333
    @ramgore4333 ปีที่แล้ว +15

    खूप छान उपक्रम आहे, इतर आमदारा नी असा उपक्रम चालु केला पाहिजे,

  • @udaychavan3245
    @udaychavan3245 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा. असे आमदार असावे सडेतोड आमदार. पक्ष कोणताही असो व्यक्ती म्हणून नकीच आदर राहणार

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 ปีที่แล้ว +8

    अशा आमदार लोकांची खरी गरज आहे,,,,,मगच चांगला विकास होईल.

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 10 หลายเดือนก่อน +2

    खरा लोकप्रतिनिधी असावा असा आमदार खुपच छान साहेब

  • @SandipBhise-r8x
    @SandipBhise-r8x ปีที่แล้ว +13

    आमदार. साहेबाना. माझा. कोटि. कोटि. परनाम.🙏🙏

  • @ketanthegamer2459
    @ketanthegamer2459 ปีที่แล้ว +8

    आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 ปีที่แล้ว +29

    असे काम झाले तर खरोखरच लोकशाही आहे असे वाटते, खूप छान काम, जय शिवराय जय शंभूराजे

  • @siddharthlokhande1262
    @siddharthlokhande1262 ปีที่แล้ว +3

    वा बहुत ही बढिया असे आमदार काम करत असेल तर हा देश लवकरच पुढे जाईल आणि गरिब जनतेला कुठलिही तकलिफ राहणार नाही

  • @VitthalChavan-i9w
    @VitthalChavan-i9w ปีที่แล้ว +12

    गिरीश भाऊ यांनी सुद्धा ग्रामसभा घेतली पाहिजे कारण त्यांच्या मतदार संघामध्ये खूप भ्रष्ट अधिकारी ,राजकारणी लोक आपल्या गावाचा निधी ok मध्ये संपवत आहे .

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 ปีที่แล้ว +7

    मंगेश दादा, आपल्यासारखी माणसं सरकारमध्ये असतील तर देश सुधरायला काय अडचण येईल, आपल्यासारखे नेते कुठल्याही पक्षात जावोत जनतेला काहीच अडचण नाही ।

  • @surendrachavan4414
    @surendrachavan4414 ปีที่แล้ว +132

    Hats off sirji.
    I am proud of you such type of MLA.,👍🙏

  • @nileshbhalerao4994
    @nileshbhalerao4994 ปีที่แล้ว +8

    सर्व नेते अशी कामे कां करत नाही... हार्दिक माणूस खान्देश पूर्ण बदलून टाकणार गोरगरीबाची मस्त नाय देतो. 🌹🙏🏾

  • @BhatakantiWithShaileshVlogger
    @BhatakantiWithShaileshVlogger ปีที่แล้ว +22

    जुन्नर टाईम तुमचे आभार तुमचे हे video पाहून जुन्नर तालुक्यात पण आसा कारभार होईल ही अपेक्षा.

  • @ankushburbure8640
    @ankushburbure8640 ปีที่แล้ว +5

    ( जय भीम 🇨🇮 जय भारत ) ⭐⭐⭐⭐⭐ स्टार सुपर आमदार जी

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +17

    2024 जस जसा जवळ येईल आणि निवडून आल्यापासून बंद पडलेल्या योजना घेऊन सर्व आमदार /खाजदात हे शासन आपल्या दारी ही योजना रात्रंदिवस प्रखरतेने राबवताना दिसतील.जनतेने हुशार होऊन कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता योग्य उमेदवाराला निवडून दिले पाहिजे.

    • @semmytt372
      @semmytt372 ปีที่แล้ว +1

      हो का तु चमचा दिसतोयस... 😊

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn ปีที่แล้ว

      🥄😂

  • @Joshi106
    @Joshi106 ปีที่แล้ว +2

    लय भारी 👌👌👌
    असा आमदार संपूर्ण भारतात नाही

  • @sachinbhosale3818
    @sachinbhosale3818 ปีที่แล้ว +14

    असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत पण कोणी मनावर घेणार

  • @VitthalWagh-e2g
    @VitthalWagh-e2g ปีที่แล้ว +9

    सलाम तुमच्या कार्याला दादा

  • @बाळुआतकरी
    @बाळुआतकरी ปีที่แล้ว +20

    वाणीसाहेबआपल्या आमदारांना ही जनता दरबार भरवायला सांगा

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 ปีที่แล้ว +13

    आमदार असावा तर असा. खुप छान काम. दीर्घायू व्हा आमदार साहेब❤

  • @manohartamhanekar5531
    @manohartamhanekar5531 ปีที่แล้ว +14

    असे प्रहत्येक ग्रामीण भागात आशी नेत्यांनी सभा घेतली पाहिजे आणि भ्रष्टाचार उघड केले पाहिजे

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 ปีที่แล้ว +10

    आमचे आमदार फक्त मत मागायला मतदारांकडे येतात. गावातील ग्रामसेवकवसरपंच. व आमदार अशाप्रकारे लोकांची काही विचारपूस करत नाहीत.

  • @javedshaikh2124
    @javedshaikh2124 ปีที่แล้ว +9

    गरीब च खर बोलन मोठे लोक हसतात लाज वाटली पाहिजे

  • @maheshkatkar2992
    @maheshkatkar2992 5 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर आमदार साहेब तुमच्यासारखे आमदार सर्व तालुक्याला पाहिजेत❤😊

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 ปีที่แล้ว +3

    सर्व महाराष्ट्रातील आमदारांनी असं काम केलं तर आपलं महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही आमचे आमदार साहेब निवडून आल्यापासून कधी दिसलेच नाही बुवा

  • @somnathmane4565
    @somnathmane4565 ปีที่แล้ว +5

    दादांच्या विडिओ सर्व आमदार खासदार यांनी बघाव्यात.....👌असा आमदार होणारच नाही....भावी मंत्री बघायला आवडेल दादा तुम्हाला....

  • @vishnurathod5121
    @vishnurathod5121 ปีที่แล้ว +8

    आमदार साहेब चंगला कार्यक्रम हाती घएतल्य खुप खुप आभार तुचा

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील एक no आमदार
    बाकीच्या आमदार खासदार लोकांनी यांचा आदर्श घ्यावा
    उकृष्ट काम, भविष्य उज्वल 👍🏻👌🏻🇮🇳💐

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी साहेब असेच काम करा साहेब आणि प्रत्येक आमदार साहेबांनी असे काम करावे लवकर राम राज्य येईल

  • @shaileshjavalkar
    @shaileshjavalkar 11 หลายเดือนก่อน +1

    मोदी घरकुल
    योजना सोलापूर. रे नगर ईकडे थोडे लक्ष द्या. पैसे भरून घर अजुन मिळत नाही. लक्ष द्या साहेब..

  • @bhageshwardandge-rc2nl
    @bhageshwardandge-rc2nl ปีที่แล้ว +47

    Salute sir...... Great work 🙏🙏

  • @parmeshwarPathade
    @parmeshwarPathade หลายเดือนก่อน +1

    कुठे आहे तसेच घरकुलाची यादी येथे मोठ्या मोठ्या माणसाच्या घरी जाते आणि गरीब लोकं तसेच झोपडीत मरतात 10-15 एकर वाले विशेष एकरा वाले यायला घरकुल भेटतात सुरज मजुरी करून त्याच्यात त्यांचे कसे भरावे लागतात मी परमेश्वर दाजीबा पठाडे राहणार चोर जवळ तालुका जिल्हा हिंगोली पोस्ट बाबुळगाव

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 ปีที่แล้ว +4

    असेच आमदारांनी गोवो गावी सभा घेऊन गावकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत

  • @7lbchannel953
    @7lbchannel953 ปีที่แล้ว +1

    Great sir असे आमदार साहेब असतील तर देश हा गरीब राहणार नाही शत:शहा नमन आमदार साहेब ❤

  • @siddhudongre2259
    @siddhudongre2259 ปีที่แล้ว +5

    या आमदार साहेबांना मानाचा मुजरा...

  • @nikhilsatvekar9383
    @nikhilsatvekar9383 7 หลายเดือนก่อน

    मानलं या पठ्याला मंगेश दादा माझा तुम्हाला कोल्हापुरी सलाम......
    या जन्मी प्रती स्पर्धी म्हणून कोणी जरी आले तरी तुम्ही नहीं हरणार..onve आहे तुम्ही दादा

  • @vishalbendre4814
    @vishalbendre4814 ปีที่แล้ว +3

    छान संवाद नागरिक आणि नेता👌🙏🙏

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 ปีที่แล้ว +2

    दादा निरुत्तर झाला,पण हसुन मान्य केला.great दादा.आवडल आपल्याला दादा

  • @ajaruddinshaikh6377
    @ajaruddinshaikh6377 ปีที่แล้ว +3

    मुंबई मध्ये 10 ते 12 वर्षा पासुन भाडे तत्वावर राहणाऱ्या लोकांना आपण काही मदत किंवा मदत म्हणणे पेक्षा रूम्स घेऊन द्या, महाराष्ट्र मधील बरीच लोकं येथे भाड्याने राहतात,आणि कमाई निम्मी भाड्या वारी घालवतात🙏🙏🙏🙏🙏

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde8994 10 หลายเดือนก่อน

    चंद्रकला ताईनी... बाकी काय या शब्दाने फारच खिळून ठेवले...
    वा खुप सुंदर ताई....
    जमीन नाही, पाऊस नाही...
    बाकी आम्ही काय करायच...
    आमदार साहेब प्रमाणिक प्रयत्न करताना दिसतात...

  • @sureshwaghule9380
    @sureshwaghule9380 ปีที่แล้ว +4

    कामदार आमदार, अभिनंदन ❤

  • @sunnydeshmukh4813
    @sunnydeshmukh4813 9 หลายเดือนก่อน

    असे आमदार सर्व महाराष्ट्रामध्ये झाले पाहिजे तरच माझा महाराष्ट्र प्रगतीपथावर जाऊ शकतो धन्यवाद आमदार साहेब खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्याला

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he ปีที่แล้ว +3

    Asa neta prt milne shakya nhi salute sir🔥🔥

  • @gajananbhombe4782
    @gajananbhombe4782 ปีที่แล้ว +1

    व्वा एक no लोकप्रतिनिधी आहे सगळे असे असले की माझा महाराष्ट्र पुढे जायला वेळ नाही.

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer ปีที่แล้ว +5

    खरं आमदार असावा तर असा 🙏

  • @samyakkshitijthorat7809
    @samyakkshitijthorat7809 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कार्य आहे दादा साहेब फक्त आपल्याकडुन बेरोजगारी दुर करण्याच महान कार्य झाल म्हणजे आपल्यामध्ये राज्यातील जनतेला भावी मुख्यमंत्री दिसणार हे मात्र नक्कीच।

  • @swapnilpatil7991
    @swapnilpatil7991 ปีที่แล้ว +13

    Great work sir..!💐

  • @rupeshghag4017
    @rupeshghag4017 ปีที่แล้ว +2

    आमदार साहेब अतिशय सुंदर आमसभा घेतलीत सर्व सामान्य व्यक्तींना न्याय दिलात.

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 ปีที่แล้ว +3

    खुप छान निर्णय घेण्यात येतात. असा नेता हवा.

  • @balumashke299
    @balumashke299 ปีที่แล้ว +2

    दादा खरच तुमच्या सारखे नेते आज पर्यन्त कोठेच पाहीले नाहित धन्येवाद

  • @sunitawayal-dt7tk
    @sunitawayal-dt7tk ปีที่แล้ว +7

    🎉❤दमदार आमदार ❤🎉 साहेब

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार 9 หลายเดือนก่อน +1

    औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩😘😘

  • @Ashokrathod-sp4qc
    @Ashokrathod-sp4qc ปีที่แล้ว +11

    असे नेते पाहिजे महाराष्ट्राला

  • @surajagam5728
    @surajagam5728 5 หลายเดือนก่อน +2

    मोदी आवास योजना मधी आम्हाला घरकुल मिळाले
    पहीला मिळाला आहे 15000 हजार रू हप्ता
    पन 2रा हप्ता आला नाही

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 ปีที่แล้ว +5

    👌आमदार असावा तर असा नाद खुळा 1no 👍🏻

  • @kishorbhagat6599
    @kishorbhagat6599 6 หลายเดือนก่อน

    👌💐खूप सुंदर उपक्रम आहे. सर्वानी असे काम करायला पाहिजे. 💐💐