माझा अभ्यास कमी असल्या मुळे... हे साहेब कोण आहेत हे माहित नाही...माफी असावी... पण साहेबांचा अभ्यास... कडक सलाम साहेबांना...न्याय द्या... 🙏*माझा वैयक्तिक विषय नाही... संदर्भ आवडला म्हणून comment करतोय
आमदार मंगेश दादा हुशार व्यक्ती आहेत आमच्या अमळनेर तालुक्यातील जनतेला आपल्या सारखा आमदार पाहिजे मदत व पुनर्वसन मंत्री राहून तालुक्याला पीक विमा मिळत नाही आणि तुम्ही तुमच्या तालुक्याला पीक विमा आणि दुष्काळाचे पैसे मिळवून दिले तुम्हाला कोणीही २०२४ मध्ये हरवू शकत नाही हे फायनल आगे बडो मंगेश दादा
दादा तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभं रहावं कारण पक्ष हा कधीही दबाव टाकू शकत तुमच्या सारखे अजून 25 आमदार अपक्ष निवडून आले तर पूर्ण मंत्रालय तुमच्या विचारानं चालेल कारण तुम्ही जे काम करतात ते अजून पर्यंत कुणी ही केलं नाही
साहेब आमच्या इथले ग्रामसेवक कामगारांना सही शिका देत नाही आणि गोरगरीब लोकांना तंत्रात होतात म्हणून साहेब तुमच्या वर भरोसा आहे म्हणून थोडीशी मदत कराल हि विनंती साहेब
मंगेश चव्हाणा सारखे नेते असतिल तर पैसे घेणार्या सरकारी अधिकार्यावर अंकुशा लागून लोकांची कामे वेळेवर पार पडतात.साधारण माणूस अशा नेत्याकडे आपल्या अडचणी मांडू शकतो.असे नेते सगळीकडे व्हावेत.
मस्त आहे मीटिंग घेऊन आमदार. सोडवतात सामान्य गाववाल्यांचे प्रश्न...
छान आहे..
असे असावे आमदार....
दादा तुमच्या सारखे राजकारणी कार्यकरत असतील तर कोणावरही अन्याय होणार नाही.
दादा तुमच्या सरखे हुशार आमदार निवडून आले तर राज्य एक नंबर होईल
अभ्यासू आणि अतिशय हुशार व्यक्तिमत्व प्रत्येक तालुक्याला दादा सारख्या आमदारांची गरज आहे
माझा अभ्यास कमी असल्या मुळे... हे साहेब कोण आहेत हे माहित नाही...माफी असावी... पण साहेबांचा अभ्यास... कडक सलाम साहेबांना...न्याय द्या... 🙏*माझा वैयक्तिक विषय नाही... संदर्भ आवडला म्हणून comment करतोय
आमदार आहेत. मंगेश चव्हाण
Chalisgav che aamdar ahet
असे दरबार प्रत्येक आमदाराने घेतले पाहिजे नाही तर त्यांना निलंबित करायला हवे
खरोखर असे कर्तृत्ववान आमदार सर्वांच्या मतदार संघाला लाभले तर विकास दूर नाही
आमदार साहेब अभिनंदन
जय शिवराय जय महाराष्ट्र हृदय सम्राट आनंद दिघे साहेब आमदार साहेब एकच नंबर दादा
साहेब तुम्ही खूप छान काम करताय आसे खूप जण हाईत की काय चुकी नसताना लोकांना घाबरवायच आणि पैसे मागायचे
दादा आपल्यासारखे आमदार असतील तर भागाचा विकास होण्यास काही वेळ लागणार नाही अभिनंदन
आमदार मंगेश दादा हुशार व्यक्ती आहेत आमच्या अमळनेर तालुक्यातील जनतेला आपल्या सारखा आमदार पाहिजे मदत व पुनर्वसन मंत्री राहून तालुक्याला पीक विमा मिळत नाही आणि तुम्ही तुमच्या तालुक्याला पीक विमा आणि दुष्काळाचे पैसे मिळवून दिले तुम्हाला कोणीही २०२४ मध्ये हरवू शकत नाही हे फायनल आगे बडो मंगेश दादा
दादा तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभं रहावं कारण पक्ष हा कधीही दबाव टाकू शकत तुमच्या सारखे अजून 25 आमदार अपक्ष निवडून आले तर पूर्ण मंत्रालय तुमच्या विचारानं चालेल कारण तुम्ही जे काम करतात ते अजून पर्यंत कुणी ही केलं नाही
साहेब आमच्या इथले ग्रामसेवक कामगारांना सही शिका देत नाही आणि गोरगरीब लोकांना तंत्रात होतात म्हणून साहेब तुमच्या वर भरोसा आहे म्हणून थोडीशी मदत कराल हि विनंती साहेब
साहेब तुमचे विडियो बघून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं, मला वाटायला लागलं बाबासाहेब आंबेडकर आले,असा नेता सोलापूर जिल्ह्याला पाहिजे
Good work sir
अधिकारी केव्हा पैसे घेतात ।।
जेव्हा राज कारनी लोक भ्रष्टाचार मधे आकंठ डुबलेले अस्तात स्वताहा सुधरा म्हणजे झाल
You are such a knowledgeable and sincere politician.... People like you will defienetely change the face of politics.
आम्हाले पाहा फुलं वाहा
त्या परिसरातली शेती टाकावू तुम्ही सुदधा घेवून घ्या
Best working m.l.a. saheb.
अभ्यासु व्यक्तीमत्व!! 🙏♥️
Dada kharach tumchya sarkhe prathinidi nchi garaj ahe saheb salute tumhala🙋
अरे मंगेश पक्ष बदल बामानांच्या पक्षात चाकरी करू नकोस
Kon re badva svtha karaychi layki nahi. Dusrya koni prasan sodvaycha paytn karat tachat bot galaychi savay tuzya sarkya bikarchotana
Tu Ghri basun Nko shikau chutya…Tujhyat ahe dum Tr tu Kra kahitri
धन्य ते आमदार साहेब कार्य असावे तर असे बस ....
पगार असताना पैसे घेतात याला कारणिभुत सर्व वरचे बसलेलेच कारणिभुत आहे फिफटी फिफटी ट्पमधे अडकला तर तू बघ आम्ही कपडे संभाळतो :
Super aamdar
Nangesh Sir Mey Salute karta hu aapko Aap Bahot Accha kam kar rahe ho aam logo ki taklif dur karte ho
Chhan dada 🙏🏻🙏🏻
दादा अभिनंदन
आमदार साहेबाना सलाम
साहेब एक नंबर
👌👍
Saheb tumhi Chan Kam krta ❤❤
Superb!!!!!
Salute to aamadar saheb
khup chann dada tumcha sarkhe sarve amadar rahile pahije aplya mh la garaj ahe
मंगेश चव्हाणा सारखे नेते असतिल तर पैसे घेणार्या सरकारी अधिकार्यावर अंकुशा लागून लोकांची कामे वेळेवर पार पडतात.साधारण माणूस अशा नेत्याकडे आपल्या अडचणी मांडू शकतो.असे नेते सगळीकडे व्हावेत.
एकच नंबर आमदार
१ नंबर आमदार दादा
भोळी जनता.😊
ऐक आमदारांनी जनतेला न्याय देतो. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यला मिळाला तर... हे फडणवीस यांनी ऐकल तर बर होईल.
No 1 Dada
रामकृष्णहरी
आमदार कोणत्या मतदार संघातील आहे
मी पन साहेब खुप ईचाहा आहे असे चागले कामे करावा हीईचा आहे 😊😊😊😊
धुधाचे भाव पाडले साहेब असे सर्व लोक म्हणतात खरे आहे का
त्याला इतर आमदार स्वच्छ पाहिजेत आणि ते कवळ अशक्य आहे .....
एकच दादा मंगेश दादा
सब गोलमाल चालू...
दादा मी विधवा बाई आहे मला राहिले घर नाही माझ घरकुल आल
मला सरपंच पैशे पाहीजे दहाहजार
पाहीजे मनते मुर्ती जापुरमधैराहतो
गाईच्या दुधाचे दर कधी वाढतील भाऊ
👍👍
असा आमदार असायला पाहिजे
Mangesh chavhan sir 👍🙏
Aamdaar konti Imaandar ahet be 😂😂
माननीय आमदार साहेब फार उ
पण मला हे कळले नाहि की 50टकके भरून शेतकरी जमीन पिकू शकतो आणि इंड्री ट्रिय ल साठी फकत 2 टक्के 😮
❤❤❤
असा दरबार परळी मधे लागला तर दुष्काळ जाणवला नसता असे आमदार पाहिजे परळी ला
गरिब शेतकऱ्याचे काय
Jo paryant vashila bandh hot nahi to paryant vikas honar nahi❤😢
Saaheb mala tumhala pm zaalele baghaych aahe..🎉🎉🎉
पैसे खातात वण रक्षक पोलीस
आमदार हे कोण्यात्या पक्क्षाचे आहे
Chan dada
Saheb best aaaaaamdaar
असा माणूस मंत्री व्हावा
कमी दिवसात जास्त पैसे कमावणारा आमदार
Amdhar var kon karnar
Matter kuthl ani kuthe kahi goshti jat ahe😂
हप्ते घेऊन जनावरे चरायला परवानगी देतात मग नियम कुठे गेला
Asa sup
हया आमदार सारखं काम करा
डीसी
पोलिस वाले पैसे खातात
याला या कंपनी कडुन पैसे खायचे आहे
फॉरेस्ट मध्ये गुरे चरायला बंदी आहे , आमदार साहेबांनी त्यात पडु नये.
गुरे चरण्यासाठी जंगल नाही तर काय वन अधिकाऱ्यांचा घर द्यायचं का आत्ता ? 😂😂😂😅
@@rupeshpabrekar8584 गुरे लोकांच्या उपकाराला घेतात का? जनावरांना चारा पिकवण्याची ताकद असेल तर गुरे पाळा.
Mindless person without any knowledge don't do comment nonsense
Navi Mumbai raigad patta assachh balkawlay nete lokkannni
😮😢😢😢
Abhyasu amdar
Apalyala asach neta pahije
Tumchyasarkhe labbad rajkarani nivadun aale tar . Janteche prashan.. sutanar nahit kadhich
Yayane mothe mansansobat akeri bhasya waparu nko bhau aple fhatht 5 warsh asata
Police walo ko pagar kam padti hai isley y sabi jugar Hotel daru club walo se wasuli karte hai shikayet per karywahi nahi karte
RFO MADAM
आमदार साहेब ते तुमचे मतदार आहेत त्याना तुम्ही अरे तुरे कस काय बोलता? भाषा जराशी चांगली वापरा
Chay se cataly garam
7/12 utara aani aata 8/12 utara kora kara
Ha 1 no. Cha labad manus aahe chavhan
Mg rajiv dada changle ahet ka?
Aata gawwalli manssa meli tari Jamin yannach
आमदाराची भाषा बघा कशी आहे... ताठ बोलतोय
माननीय आमदार साहेब फार उ