अहो भावू, तुम्ही प्रशिक्षणासाठी राजस्थानला का गेलात महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्था नाही आहे का लक्षात आलं माझ्या राजस्थान मध्ये हा मुख्य व्यवसाय आहे आणि तिथे खरी चांगली माहिती मिळणार आहे ठीक आहे मित्रा फारच छान प्रकल्प आहे आपला व्हिडिओ पाहून आनंद झाला मी बाबुराव जाधव लातूर धन्यवाद मी पण हा व्यवसाय करू इच्छितो❤
अहो भावू, तुम्ही प्रशिक्षणासाठी राजस्थानला का गेलात महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्था नाही आहे का लक्षात आलं माझ्या राजस्थान मध्ये हा मुख्य व्यवसाय आहे आणि तिथे खरी चांगली माहिती मिळणार आहे ठीक आहे मित्रा फारच छान प्रकल्प आहे आपला व्हिडिओ पाहून आनंद झाला मी बाबुराव जाधव लातूर धन्यवाद मी पण हा व्यवसाय करू इच्छितो❤
Bhava ek no ..... Mahiti.. mi khup divas shodat hoto ashi mahiti ...
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
असाच सपोर्ट राहुद्या....😍😍😍
Far chan video khup navin shikalo, tumachya sarwanan dhyanyawad
मस्त माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 😍😍
Yavatmal madhe Karu shaktobka madhmashi palan?
खूप छान ❤️माहिती आहे❣️
😍😍
एक नंबर ✌️
व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 😍😍
Nice
खूप छान,
Nice interview
😍😍
Nice video Sir..
मधमाशी भाडे तत्त्वावर प्रीती हवी आहे किंवा विकत चालेल
Mast pamu 🔥
👍🙏🙏
Madh kiti diwsanni kadhta yet he pan sangital astat tar ankhin bar zal asat.
Madhmashi martet ka ya business madhye
सर मला पेटी विकत लागत आहे किती किंमत आहे
🔥🔥🔥
😍
पेटीची किमत किती आहे
Sir Tring Aurangabad kuthe ahee
कोकणातील पावसाचं प्रमाण आणि कोकणातील हवामान, भौगोलिक दृष्ट्या मधूमक्षिका पालन करणे शक्य आहे का ?
हो नक्कीच...
शेतकऱ्याचा मो नंबर व्हिडिओ मध्ये दिला आहे त्यांना कॉल करून लगेच सल्ला घ्या....
😍😍😍
मला पण करायचे आहे .शासनाची सबसिडी पण मंजुर झाली आहे .
हो सर नक्कीच करा👍
सपसीडी कीती आहे
mast
Rajasthan,,MP , KASHMIR..... MIGRATION KA????
सर आंबे बाग आहे, मधमाशी पालन करता येईल काय
@@MachhindranathDeore-gi3ky नक्कीच येइल
@@MachhindranathDeore-gi3ky मोबाईल नंबर सांगा
वायफळा चर्चा जास्त होतेय
Hii
मार्केट आहे क कोठे
सर नमस्कार तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला पण हा व्यवसाय सुरू करायचा आहे तुमची तांत्रिक मदत होईल का
हो सर नक्कीच पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे
महिन्याला उत्पन्न किती मिळते
Sir mala phone no dya
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे
Mo no send kara
व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
मोबाईल नंबर पाठवा मला 10 पेट्या पाहिजे मधमाशी पालनासाठी
व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या मध्ये पाहिजे किंवा शेवटी असेल शेतकऱ्यांना कॉल करून सल्ला घ्या
Sir contact number milel ka
Sir yancha phone number bhetel ka
खुप छान माहिती आहे
😍