Vishwas Dada Harugle Interview | Gangavesh Talim Vastad | गंगावेश तालमीचे वस्ताद यांची ग्रेट मुलाखत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- कोल्हापुरात अनेक असे गोष्टी फार प्रसिद्ध आहेत त्यात कोल्हापुरात असणारे तालीम कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे
अनेक आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू या कोल्हापूरच्या तालमीमध्ये घडलेले आहेत यामध्ये गंगावेश तालमीचे फार मोठे योगदान आहे या गंगावेश तालमीने देशाला खुप मोठे पैलवान दिलेले आहे आता सध्या गंगावेश तालमीत पै माऊली जमदाडे पैलवान सिकंदर शेख प्रकाश बनकर दत्ता नरळे भैरु माने सारखे चांगले पैलवान आहेत आणि यांना घडवण्यासाठी गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास दादा हारुगले खुप कष्ट घेत आहेत अशाच कष्टकरी मेहनती वस्तादांची मुलाखत घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले
--------------------------------------------------------------------
tag in this video
gangavesh talmit vastad vishwas dada hargule
gangavesh talmit kolhapur
kolhapuri kusti talim video
kolhapuri talim
gangavesh talmit wrestler
gangavesh talimiche vastad kon aahet
vastat vishwas hargule information about gangavesh talim Kolhapur
sikandar Shaikh kusti videos
sikandar Shaikh trening vastad vishwas hargule
Mauli Jamdade vastad
sikandar Shaikh yanche vastad koch
mauli jamdade yanche vastad
mauli jamdade sikandar Shaikh yanche vastad koch vishwas dada hargule aahet
motibag talim kolhapur
shahupuri talim kolhapur
new motibag talim kolhapur
gangavesh talmit history
gangavesh talmit sikandar Shaikh kusti videos letest update
gangavesh talmit workout
gangavesh talmit new letest update video
gangavesh talmit workout
gangavesh talmit kolhapur video
gangavesh talmit letest videos
vishwas hargule interview with dnyaneshwar Aswale
vishvas dada Harugle Interview in marathi
great interview vastad vishwas hargule sir
gangavesh talmit wrestler
gangavesh talmit wrestling academy kolhapur
wrestling trening in gangavesh talmit kolhapur
dna
dnyaneshwar aswale video talim
talmicha video dakhva
kolhapuratil talim video
dnyaneshwar
aswale
kolhapuri kusti videos letest update
kusti mallavidya puratan kla
workout in kolhapur gangavesh talim letest news
#kolhapur
#tamil
#wrestling
#dnyaneshwaraswale
#aamhikolhapuri
विश्वास हारुगले वस्ताद गंगावेश तालीम कोल्हापूर
गंगावेश तालीम कोल्हापूर वस्ताद विश्वास हारुगले यांची मुलाखत
गंगावेश तालीम कोल्हापूर महाराष्ट्र
गंगावेश तालीम
--------------------------------------
music credit
youtube free music audio library
Vishnu Sharma
विश्वास दादा गंगावेश तालमीच्या पैलवानांना आपली पोरं समजतात त्याचा गंगावेश तालमीच्या प्रती त्याग फार मोठा आहे दादा नमन आहे तुम्हाला.
होय
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🔥
पैलवान 🤼♀️🤼♀️🥋🥋
विश्वास दादा म्हणजे साधी राहणी उच्च विचार सरणी
सलाम आहे दादा विश्वास हारुगले गुरु असावा तर दादा सरखा मोलाचे योगदान आहे दादा चे जिवन राहिले तर विश्वास दादाला एकदा तरि भेटिल कोहिनूर हीरे बनवले दादांनी खूप त्याग असेल दादांचे आनी आपले पण आभार सर आपन खूप चांगले काम्ं करत अहात धन्यवाद भाऊ आनी सिकंदर ची मुलाक़ात केव्हा घेनार भाऊ आम्ही सर्व वाट बघतो
आभारी आहोत 👍🙏 सिकंदर पैलवान ची मुलाखत झाली एडीटींग बाकी आहे दोन दिवसांत येईल व्हिडिओ
@@DnyaneshwarAswale धन्यवाद सर
अरे विश्वास दादाच्या नावात च विश्वास आहे महान कार्य आहे सलाम कार्याला 🙏🏻🙏🏻
दादांच्या कुस्त्या तो काळ आज पुन्हा डोळ्यासमोर आला.. कुस्तीतील बाप माणसं 🙏🙏
*पै* . *विश्वास* *हारुगले* *( वस्ताद )* ... 💯💪🔥
🙏
कोल्हापूर च्या नेते मंडळींना विनंती आहे की त्यांनी गंगावेस तालमीला आंतराष्ट्रीय दर्जा च्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या🙏
बरोबर आहे
विश्वास दादांच्या पट्ट्यामुळेच पंजाबच्या पैलवानांची झोप उडाली
तुम्ही योग्य लोकांची योग्य मुलाखत घेत आहात.. पण अशीच मुलाखत महाराष्ट्रातील जेष्ठ कुस्ती निवेदक शंकर आण्णा पुजारी यांची पण घ्या....विनंती...
आभारी आहोत संपर्क होईल का त्यांचा
Ho aana chi mulakat ghya
ज्ञानेश्वर भाऊ खूप छान काम करताय आमच्या घरात बोलले जात कि घरात एक तरी पहिलवान असावा हाच वारसा आमच्या घरचे 4 पिढ्यापासून सांभाळत आहे पण जो पर्यंत अंगात ताकद आहे तो पर्यंत हा नाव लौकिक आहे पहिलवानाना 10 किंवा 15 वर्षानंतर कोणीही ओळखत सुद्धा नाही 70% पहिलवान नंतर घर खर्च भागविण्यासाठी हमाली करावी लागते आणि त्यांच्याकडे फक्त पै ही पदवी राहते शासन पण लक्ष देत नाही तुम्ही सर्व जानकार लोक आहात तुम्हाला सगळं माहित आहे काही वाईट वाटलं असेल तर लहान भाऊ म्हणून समजून घ्या 🙏🙏🙏
तुमचाच लहान भाऊ
भारत पवार
@@bharatpawar2174 सत्य आहे काही बाबतीत
Kiran bhgat chi pn vidio bnva sir to enjurey mdhi asla tri to mharashtra cha ugavta tara ahy....only satara
गुरुवर्य विश्वास हरुगले दादा यांची साधी राहणी उच्च विचारसरणी आहे असे वस्ताद तालमीला भेटायला नशिब लागते
माहीतीपूर्वक मुलाखत.
विश्र्वास दादा हारगुले चांगले वस्ताद आहेत गंगावेश तालमीचे पैलवान घडवण्यात त्यांचे मोटे योगदान आहे
महानगरपालिकेने या तालमी वर लक्ष दिले पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचे नाव असणाऱ्या त्या तालमीचे लाईट बिल पाणीपट्टी हे महानगरपालिकेने भरावा आमची इच्छा आहे आणि तिथे मोठा हॉल डबल मजली तालीम करून राहण्याची उत्तम सोय करावी छान इस्वास दादा अभिमान वाटतो तुमच्या कर्तुत्वाचा सलाम विश्वास दादा
King of महाराष्ट्र विश्वास दादा salute तुम्हाला
फक्त गंगावेश तालीम
गुरुवर्य कसा असावा हे उत्तम उदाहरण म्हणजे वस्ताद पै विश्वास हारगुले
विश्वास दादा
मला कुस्तीत ला फार काळात नाही पण
तुम्हाला बागून व तुमचं मनोगत ऐकून
तुम च्या बद्दल आदर वाढला
Vishwas dada na koti koti salam....
खरंच अगदी सुंदर कार्य.. 🙏🚩💐
दादा मस्त बोललेत ,कुस्ती खेळताना वेगळ वागाव लागतय ,आणि कुस्ती झाल्यानंतर आनंदाने दुसऱ्या व्यक्ती च्या अंगावर हात टाकावा लागतोय. धन्यवाद दादा.
Vishwas dada great manus....
🙏 आभारी आहोत
गांगावेस म्हणजे vishvasdada आणि vishvasdada म्हणजे गांगवेस
Yes
Dev manus
देव माणूस
छान माहिती दिल्याबद्दल वस्ताद आणि निवेदक या दोघांचंही अभिनंदन......पै. चंद्रहार पाटील यांचा एक व्हिडिओ बनवा असवले सर.
आभारी आहोत 🙏 नक्कीच बनवु वेळ आहे अजुन
Guru no.1 sikandar shaikh ani mauli. Sarka hira ghadawla dada me👌👌👌👌
Thanks 🙏
Amche guru 🙏
Khup khup great vasdat vishwas dada.. Kashtashla yash ahe.. Suvidha aso va nso.. 🙏🙏
दादा आपल्या कार्याला सलाम
अगदी मनातील प्रश्न चौघडा केला धन्यवाद
Khupach chaan. Aaj Hargule ustad ani Gangavesh talimela tod Naahiiiii. Tumche khup khup abhaar 🙏🙏🌷🌷🌷
सिकंदर, अस्लम काझी, विशाल बनकर,माऊली असो किंवा अजून गंगा वेश तालमीत सराव करणारे पैलवाननी पुढे येऊन तालमीत काही गोष्टींसाठी मदत करायला हवी
Guru Vishwas Dada is great 🙏🙏🙏
गुरुवर्य विशवास दादा महान वस्ताद
मुलाखत घेणाऱ्याला फक्त माऊली आणि सिकंदर माहिती पण वस्ताद ला नक्की माहिती कोण किती चांगला त्यामुळे ते प्रकाश बनकर च नावं अनेकदा घेतला..प्रकाश ने ते खर केलं
Agdi barobar aahe
दादा ना मनाचा मुजरा.....🙏🙏
खुप भारी🙏
छान माहिती सांगितली
🙏 आभारी आहोत
Beautiful share 👌
Bahut Sundar 👌
Nice sharing dear 👍 very good video 😍🙏
Proud of you vastad
महाराष्ट्र केसरी गंदा गंगावेश तालमीला शिंखदर भाऊ शेख नेणार मंजे नेनारच मला विश्वास आहे शिंखदर भाऊ वर
Ghetli bhava gadh❤
सरकार ने मदद करावी गंगा वेश तालमीला
Salute. Wastad.Gangawesh.Guru.Hargule.. .sir. .salute.
Dada great personality man 🙏
खूप वाईट वाटल सिकंदर बाहेर पडल्यावर
बनकर पण गंगावेश चाच आहे समजल्यावर थोडं बर वाटल
महाराष्ट्र केसरी
धन्यवाद साहेब
🙏 आभारी आहे
Mast video
Apratim video 👌
नमस्कार वस्ताद आणि निवेदक
🙏 thanks
गुरु आहे माझे
आमचे मित्र पैलवान अनिल पाटील गाव आमशी करवीर तालुका यांचे गुरू (वस्ताद) विश्वास दा
कुस्तीची पंढरी आमशी
No1 Vasatad ahet🙏
Great video and info
Great dada
आभारी आहे
छान
🤟❤️नाद खुळा गणपती पुळा 🤟❤️
Dada amchya gavcha ahe... 👌🙏
खुप छान
Dada you are great coch.
गुरुवर्य
अभिनंदन दादा
Very Nice work 👏
Nice
निस्वार्थ व्याकती मतव वसताद विसवास दादा हारगुले
Pratekane changli comment keli aahe vishwas dada chya naavane ya varun samajta dada nik kay kamavla aayshat. Hech aayushya aahe paisa moh maya aahe kharach.
Only Vishwas dada💪💪💪💪
Nice sar
गुरु विना नाही नर नारायण... गुरु चरित्राचे कर पारायण..
Super ostad
Amche wastad dada
विश्वास दादा 🙏🙏🙏
नाव ऐकलं होत ,पण आज बागितल वस्ताद ना...
Great Aswale
आभारी आहोत प्रत्येक व्हिडिओ बघता कमेंट असते मनापासून धन्यवाद
सरकार ने तालीम कडे लक्ष दिले पाहिजे
Pailawan Prakash bankar, bairu ... yanch nav वस्ताद यांनी नाव घेतात म्हणजे नक्कीच अप्रतिम मल्ल असणार.
Upmaharastrakesri 2022
Sir pehelwan bramhachari astat kay hecha var video banva na
Dacha awaj kani padla ki mazhi juni talmitil athvan ete angavar kata eto
Ustad namaskar
Mala pan joining Karachi aahe sir kasa karayecha sanga kasa karayecha
💐💐💐💐Nice💐💐💐💐
Washim jilhya chae vastad Galla bhau wankhadae cha interview ghaiya
मुलाखत घेतलया बदल धन्यवाद
पैलवान आमदार भारत तुकाराम भालके पंढरपूर
हा चांगला वस्ताद आहे. काका पवार राजकारण करतात
Brobr
Paliwan sangaram poul chi mulkAt ghya sir please
🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice 👌👌👍👍💐💐
Kop kop mast ho sir 👌👌🙏🙏
Thanks
विश्वास दादा
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
निगवे दुमला येथील किरण बावडेकर यांची मुलाखत घ्यावी भारत श्री आहेत
घेऊयाकी राव ते आमचे शेजारी मी जिममध्ये जात होतो डि एड ला निगव्यात असताना
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुस्ती सम्राट युवराज पाटील कुस्ती संकुल चा व्हिडिओ बनवा
अमृत भोसले मामांची मुलाखत घ्या
आधारस्तंभ....
Sikandar chi video taka sir
Ho don divsat
Sir plizz ekda gangavesha talmit admishan cha prosesh cha videos bhetla tar bra hoil
Great guru hya mansane mulana drug pasun alipt thevale
दादा तुम्ही फक्त कोल्हापूर च्या तालमीची व्हिडिओ दाखवता तुम्ही पुण्यातल्या तालमी चि पण व्हिडिओ टाकत जावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏
साहेब कसं आहे इच्छा असुन सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही काम धंदा बघत आपण युट्यूब छंद जोपासतो बाहेर जायचं म्हणलं की सुट्टी पडली प्रवास खर्च आला राहणं खाण एकंदरीत खिशात परवण्याजोगे हे गोष्टी नाहीत पण कधी पुण्यात आलो तर नक्की तेथील तालमी वर व्हिडिओ बनवेण
ठीक आहे दादा
महाराष्ट्र केसरी हर्षद दादा सदगीर चि मुलाखत घ्या
पैलवान भारत मदने यांची मुलाखत घ्या
सर बारीक मुलाची शाळेची सोय असते का