Sikandar Shaikh interview : 'महाराष्ट्र केसरी' हुकल्यानंतर पुढे काय? सिकंदर शेखची धडाकेबाज मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 334

  • @nikhilkadam8264
    @nikhilkadam8264 ปีที่แล้ว +131

    भावा जिंकलस तू. अखंड महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे. सर्वांच्या मनातील महाराष्ट्र केसरी. तू king 👑 आहेस कारण शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड पेक्ष्या तुझ्या नावाची चर्चा जास्त आहे. आई जगदंबेचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे 🚩🚩🙏🙏

  • @maheshborade1988
    @maheshborade1988 ปีที่แล้ว +47

    सलाम भावा तू सर्व हिंदुस्तानाची मन जिंकली सलाम तुज्या विचारांना 🙏🙏🙏

  • @sachindeshmukh3841
    @sachindeshmukh3841 ปีที่แล้ว +132

    सलाम भावा तुझा कुस्ती ला जो जिता वही सिकंदर.

    • @shelkearun6710
      @shelkearun6710 ปีที่แล้ว

      खर आहे टिक टॉक सुलेमानस्टार भाई सुद्धा मानत नाही

  • @bhalchndrabadgujar4468
    @bhalchndrabadgujar4468 ปีที่แล้ว +13

    वा सिकंदर तू नुसता पहिलवान नाही तर शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती बाळगून आहे. एक बुद्धिवान पहिलवान आहेस. तुझ्या बोलण्यात कोणतीही गर्वाची भाषा नाही. मी तुझी प्रत्येक कुस्ती U tube वर पाहतो. मला अभिमान वाटतो तू महाराष्ट्रीयन पहिलवान असल्याचा. तुझ्या प्रत्येक कुस्तीत यश मिळो म्हणुन शुभेच्छा.

  • @bhausahebkoli347
    @bhausahebkoli347 ปีที่แล้ว +47

    नेतिमत्ता शब्द वापरला पहीलवान तेथेच जिंकला भावा🙏🙏🙏 बंजरंग बल्ली तुला उंदड ताकत देवो हिच प्रार्थना🙏🙏🙏

  • @suniljagtap167
    @suniljagtap167 ปีที่แล้ว +45

    शिकंदर तू खरच मोठा व दिलदार पैलवान आहेस सलाम तुला you are a great jay Hind

  • @santoshgarad1798
    @santoshgarad1798 ปีที่แล้ว +2

    सिकंदर भावा तु खरंच खूप महान आहेस नावाने तु सिकंदर आहेस आणि कर्तृत्वाने पण सिकंदर आहेस एक दिवस या भारताचा पहलवान सिकंदर म्हणून तुझा नावलौकिक होवो हीच बजरंग बली चरणी प्रार्थना करतो

  • @omkarbhosle2099
    @omkarbhosle2099 ปีที่แล้ว +5

    माझी जात लाल आहे कारण माझ्या मातीचा रंग लाल आहे. किती उच्च विचार आहेत भावा तुझे, तू पैलवान म्हणून महान आहेसच पण मानुसही दिलदार व चांगला आहेस
    मन जिंकलस भावा
    हार कर जितने वाले को सिकंदर कहते है
    🇮🇳💪💪🙏

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 ปีที่แล้ว +55

    भावा तू पुढं चाल तू ग्रेट आहेस ......

  • @prasadpatil2666
    @prasadpatil2666 ปีที่แล้ว +326

    आमच्या सोलापूर जिल्ह्यातील मुसलमान हे कधीच जात पात मानत नाहीत 👏

  • @sachinbaste1252
    @sachinbaste1252 ปีที่แล้ว +18

    खरचं जीवनात माणूस मोठा झाला, म्हणजे नुसता वयाने नाही . तर कष्ट आणि संस्कारातून लक्षात येते . सिकंदर दादा तू कसा घडतो आहे , हे पाहून खूप आनंद होत, आहे , आणि खूप काही शिकायला मिळाले. नुसता शरीराने पहिलवान असून काही फायदा नाही तू बुद्धीनेही पहिलवान आहेस. तुझ्या बरोबर तुझ्या आई वडिलांचे आणि तुझ्या गुरूंचेही खूप सारे कौतुक करावेसे वाटते . तुला खूप छान घडवले . आणि त्यामुळे आम्ही असा दिलदार दिलाच बुद्धीचा आणि देहाचाच पहिलवान पहिला .

  • @firojpatel9660
    @firojpatel9660 ปีที่แล้ว +8

    छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्राचा अभिमान जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय हो

  • @dbsir4339
    @dbsir4339 ปีที่แล้ว +37

    भावा तूझी उंची खूप मोठी आहे।ग्रेट भावा।

  • @bhushanyewale2057
    @bhushanyewale2057 ปีที่แล้ว +11

    मी रडल्यावर यांनी काय करायचं..या वाक्याने च सगळं जिंकला सिकंदर❤️

  • @kapildevkurane4113
    @kapildevkurane4113 ปีที่แล้ว +30

    तू खरा आहेस...मी तीन वर्षापूर्वी सांगितलं होत हा खूप पुढं जाणार.....आणि तसच झाल

    • @narendradeore188
      @narendradeore188 ปีที่แล้ว +1

      तू कुठे जाणार हे पण विचारून ठेव कुणालातरी 😂

    • @shivammali2419
      @shivammali2419 ปีที่แล้ว

      😅😅😅

  • @adinathshinde5586
    @adinathshinde5586 ปีที่แล้ว +5

    जो जीता वही सिकंदर...तु तुझ्या विचारांनी जिंकवल... खरच छान विचार आहे आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर राहो हीच सदिच्छा

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 ปีที่แล้ว +16

    एबीपी माझा च्या कट्ट्यावर बोलणं आणि अशी मुलाखत घेणं हे वेगळेच आहे एबीपी माझा च्या कट्ट्यावर बोलवायला पाहिजे शिकंदर ला

  • @dbsir4339
    @dbsir4339 ปีที่แล้ว +77

    सर्वांची मनं जिंकली भावा।

    • @mohdnaeemulhaq363
      @mohdnaeemulhaq363 ปีที่แล้ว

      Sikndar Aap k duwa kiya lekin aap ka is kufr dekh bahut dil dukhi hay
      A bhi waqt hay taoba kro aor kalma pdho

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 ปีที่แล้ว +16

    अगदी चांगला खेळाडू माझ्या आयुष्यातला ... 🥰 शिकंदर शेख...

  • @Reactor311
    @Reactor311 ปีที่แล้ว +17

    Hai Solapur Che lok, Khare maharashtraian 🚩😍 proud of you Bhai

  • @kailasnikam897
    @kailasnikam897 ปีที่แล้ว +23

    हा महाराष्ट्र आमच्या महाराजांचा आहे इथ जात पात धर्म मानत नाही पण काही इतर प्रांतातले लोकं इथल्या लोकांची माथी भडकायची कामी करतात
    त्यात सगळ्या धर्माचे आहेत फक्त आपण आपल्या महाराजांचा आदर्श समोर ठेवून समाज कार्य करावे

  • @satishkashikar007
    @satishkashikar007 ปีที่แล้ว +5

    खुप छान विचार आहे सिकंदर भाऊ चे छान मुलाखत आहे👌💪🏻💪🏻👍🙂

  • @SunilYadde-ke2io
    @SunilYadde-ke2io ปีที่แล้ว

    पै. सिकंदर शेख येत्या 2024 मध्ये महाराष्ट्र केसरी तुम्हीच आहात असे मी तुम्हाला वचन देतो शब्द आहे माझं.मी तुमचे कुस्तीचे व्हिडिओ
    सगळे व्हिडिओ बघतो.

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 ปีที่แล้ว

    व्वा ग्रेट तू खराच आहे एक नंबर मुलाखत दोघांचेही खूप अभिनंदन

  • @ala7515
    @ala7515 ปีที่แล้ว +20

    Sikandar bhawa, Social media kade jast lakshya dyu nako and kahi tyawar bolu nako. Focus on you wrestling and we want you to perform well and win! Love from the USA.

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 ปีที่แล้ว +5

    नावातच दहशत....सिंकदर बस्स नामही काफी है 💯💯💯

  • @T_R_I
    @T_R_I ปีที่แล้ว +11

    माझा कट्टयावर मुलाकात पाहायला आवडेल सिकंदर ची

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 ปีที่แล้ว +12

    राँयल मानुस सिकंदर शेख✌️❤️🔥

  • @avipawar5059
    @avipawar5059 ปีที่แล้ว +19

    मानने साधा भोला शिकंदर भाऊ ❤️❤️

  • @JAATIPS
    @JAATIPS ปีที่แล้ว

    जो जीता वही सिकंदर.... भाऊ तू हरला नाहीस जिंकला आहेस सगळ्यांची सगळ्या महाराष्ट्राची मन जिंकली आहेस तू... २०२४ ला महाराष्ट्र केसरी होणार

  • @abc1550-z8i
    @abc1550-z8i ปีที่แล้ว +16

    व्वा पैलवान क्या बात काही है नीतिमत्ता हॅट्स off 👏👏

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 ปีที่แล้ว +4

    सिकंदर तू महाराष्ट्र मध्ये जन्म घेतलास त्याचा मला अभिमान आहे, तु महाराष्ट्र च व भारताचं नाव जगात गाजवशील ह्याची मला खात्री आहे

  • @Skumarr1798
    @Skumarr1798 ปีที่แล้ว +13

    हेच शाहू महाराजांची देन आहे. जपल्या बद्दल कोल्हापूर करांचे आभार फक्त बाकीच्या मराठी जनतेने सुद्धा थोड यातून शिकायला हवेच हिंदू असो की मुस्लिम आपण एका महान राज्याचे लोक आहोत up बिहार सारख्या लोकांसारखे नको त्या गोष्टीत आपले आयुष्य घालवू नका

  • @anilgodseinamdar5080
    @anilgodseinamdar5080 ปีที่แล้ว

    सिकंदर ,तू नावाप्रमाणेच सिकंदर आहेस. हार जीत महत्वाची नाही तर खिलाडू वृत्तीने खेळणे हे महत्वाचे आहे हे तू तुझ्या कृतीने दाखवून दिले आहे.आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत .महान भारत केसरी सिकंदर ह्याला काहीही अशक्य नाही.नेक्ट महाराष्ट्र केसरी तूच !😊👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @babandal1548
    @babandal1548 ปีที่แล้ว +4

    सिकंदर सेक हा येक महाराष्ट्राची शान जय शिवराय

  • @rohitjadhav5788
    @rohitjadhav5788 ปีที่แล้ว +14

    प्रेक्षकांच्या मनातील खरा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख 👑✌️💪❤️✌️😘

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्राचा दिलदार पैलवान,महाराष्ट्राचा वाघ, महाराष्ट्राची शान सिकंदर शेख.
    ""जय शिवराय जय महाराष्ट्र""'"""

  • @NeerajKumar-sb3yy
    @NeerajKumar-sb3yy ปีที่แล้ว +2

    God bless you Sikander Sheikh wrestler जय पार्वती माता कि हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 ปีที่แล้ว +3

    👑महाराष्ट्राचा दिलदार पैलवान महाराष्ट्राची शान पैलवान सिकंदर भाई शेख. 💐
    जय महाराष्ट्र ✍️..

  • @kanchankute-x3c
    @kanchankute-x3c ปีที่แล้ว +1

    Shivaji maharajna manara pahilvan shikandar shekh

  • @sushamamadhekar7941
    @sushamamadhekar7941 ปีที่แล้ว +4

    Me pahili tuzi kusti..always proud of u...

  • @abhayalhat5628
    @abhayalhat5628 ปีที่แล้ว +10

    Mast 👍👌

  • @rtiu8615
    @rtiu8615 ปีที่แล้ว +2

    खुप छान ..... सिकंदर भैय....सलाम तुम्हच्या सारखे आजुन सिकंदर हवेत......सलाम भैय....

  • @ramapachore1542
    @ramapachore1542 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️🙏🙏खूप छान भावा मन जिंकली तू सर्व भारत वासियांची..जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय हनुमान🙏🙏❤️❤️

  • @वसंतलाकडीतेलघाणा

    सिकंदर शेख हे वादळं आहे ह्याला कोणीच रोखू शकणार नाही पुढील महाराष्ट्र केसरी फक्त सिकंदर 👍👍

  • @ankushidhate8253
    @ankushidhate8253 ปีที่แล้ว +7

    All India Icon wrestler & Good kind person ...salam bhawa Tula..

  • @r.a.r.motionpictures7168
    @r.a.r.motionpictures7168 ปีที่แล้ว +1

    Great shikandar sir Great 👍 👌

  • @rahulmore6250
    @rahulmore6250 ปีที่แล้ว +1

    Khup mothya manacha manus aahe ... Sikandar... sampurn bhartat evdh nav aahe pan...dokyat hawa geleli nahi jaminivarch aahe...aani khup mothe vichar aahe ..man jinkalas bhawa ...salut aahe tula ...❤️❤️❤️

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 ปีที่แล้ว

    बोलण्यातील नम्रता अप्रतिम ❤️...u...शिकंदर

  • @techwekmarathi4361
    @techwekmarathi4361 ปีที่แล้ว +2

    Proud🚩🚩

  • @vijaykumarshinde6116
    @vijaykumarshinde6116 ปีที่แล้ว +2

    Really Sikandar, you are great.

  • @pravinkolhe2684
    @pravinkolhe2684 ปีที่แล้ว +20

    सिकंदर शेख 🔥🔥

  • @balasahebpatil1745
    @balasahebpatil1745 ปีที่แล้ว +2

    तसे पाहिले तर सोलापूर जिल्ह्यात फारच लोकप्रिय व्यक्ती
    सर्वच क्षेत्रात

  • @santoshthadke6877
    @santoshthadke6877 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रतील भगवी माती.. मानलो यार पैलवान तुला
    छत्रपतिचा खरा मुस्लिम मावळा आहे यार तु....जय शिवराय भावा......🚩🚩

  • @AnveshAwanke-yb2up
    @AnveshAwanke-yb2up ปีที่แล้ว

    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @RaghunathSakpal-lw5re
    @RaghunathSakpal-lw5re ปีที่แล้ว

    एक नो भावा

  • @jameelahemadqadri3724
    @jameelahemadqadri3724 ปีที่แล้ว +1

    The great sikander master.
    Nice job bro.

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 ปีที่แล้ว +18

    शब्बास रे पट्या माजी जात ही लाल आहे, पैलवानकी हेच माज जीवन हा तुजा शब्द मनाला लागला भावा

  • @nandashende964
    @nandashende964 ปีที่แล้ว +12

    हार व जीत हे दोन बाजु खेळात आहे अपशय हे यशाची पहली पायरी आहे.

  • @amitdangare4246
    @amitdangare4246 ปีที่แล้ว +6

    Sikandar bhau ❤❤❤

  • @भुमीकाभामरे
    @भुमीकाभामरे ปีที่แล้ว +8

    मारूती माने बिराजदार मामा असलम काजी माऊली सिकंदर शेख हे आवडीचे पैलवान

    • @sujittaware31
      @sujittaware31 ปีที่แล้ว +3

      Amcha only shivraaj rakshe kaay bolto to ajibaat अभिमान नाही bolnyat नम्रता aahe shivraaj chya

    • @ukerskeks
      @ukerskeks ปีที่แล้ว

      @@sujittaware31 दोघी महाराष्ट्राचे सुपुत्र भेदभाव नसावा

  • @Sarthakwaje0052
    @Sarthakwaje0052 ปีที่แล้ว +6

    King.🔥❤️

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 ปีที่แล้ว

    भावा महाराज mhantla तू तिथंच तू अख्या महाराष्ट्रात लोकांची मन जिंकली

  • @Tausibmirza1190
    @Tausibmirza1190 ปีที่แล้ว +1

    Maharashtra cha ladka pahelwan siknder shaikh

  • @vijayjagdale9354
    @vijayjagdale9354 ปีที่แล้ว +5

    किंग नाही तर kingmaker आहे

  • @jpmapr3866
    @jpmapr3866 ปีที่แล้ว +7

    Sykandar é merecedor👍👍👍👍👍🔥

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 ปีที่แล้ว +35

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

  • @Reactor311
    @Reactor311 ปีที่แล้ว +6

    Je extrimst Dharm-jaat Kartet tyacha Sathi sikhnadar perfect example ahai, karm hach dharm Ani ani apla khara Dharm Gharat ani personally karycha..... proud of you sikhnadar bhaijaan,😍☝🏼

  • @_its_my_life-1980
    @_its_my_life-1980 ปีที่แล้ว +1

    Sikandar ji tumhi aaplya maharashtra che hira aahat chatrapati shivrai chatrapati shahu aaplyala khup aashirwad det aahet. Va marathi manus tumcha khup motha chahata aahe. Garv aahe tumchya var. Love you from Ichalkaranji datta kharade parivar

  • @unmeshjamdar5572
    @unmeshjamdar5572 ปีที่แล้ว +2

    Khoop mast mulakhat
    Itka namr pailwan waaah

  • @trimbaksawant2677
    @trimbaksawant2677 11 หลายเดือนก่อน

    Real STAR ❤

  • @मुपोखडकी
    @मुपोखडकी ปีที่แล้ว +6

    King is King 👑

  • @CitizenSarapharaj
    @CitizenSarapharaj ปีที่แล้ว +12

    पुण्यात कोथरूड जवळ मित्रांसोबत पोलीस स्टेशन मध्ये बसून कुस्ती बघत होतो,सिकंदर हरला आणि सगळेच नाराज झाले.
    फायनल ला गेला असता तर सिकंदर साठी सगळे जण फायनल बघायला जाणार होतो.

    • @Sagar-m6g3j
      @Sagar-m6g3j ปีที่แล้ว

      मी पण कोथरूडला येवून सगळ्या कुस्त्या बघितल्या होत्या वनाज जवळ होत्या.....आता पुढच्या वेळेस कुठेही असो बघायला जाणार

    • @surwaseamoldattatrayasurwa7515
      @surwaseamoldattatrayasurwa7515 ปีที่แล้ว

      येईल ती पण वेळ, एक दिवस सिकंदर शेख फायनल ला जाणार.

  • @babasahebpathade8911
    @babasahebpathade8911 ปีที่แล้ว +1

  • @lalbashafightersheepclub1698
    @lalbashafightersheepclub1698 ปีที่แล้ว +4

    King Sikandar Shaik 👑

  • @prabhatgurav8548
    @prabhatgurav8548 ปีที่แล้ว +4

    मस्त बोलला भवा

  • @mahendrajadhav3215
    @mahendrajadhav3215 11 หลายเดือนก่อน

    Sikandar you are great ,Best of luck for your feature,lm proud of you.

  • @ganpatpatil4400
    @ganpatpatil4400 ปีที่แล้ว

    Right BHAVA,,👌👌👌👌

  • @marutibhad3206
    @marutibhad3206 ปีที่แล้ว

    ग्रेट सिकंदर, भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @satishmore6721
    @satishmore6721 ปีที่แล้ว

    Verry nice sir

  • @udaykumarchavan2901
    @udaykumarchavan2901 ปีที่แล้ว

    भाऊ एकच नंबर जय महाराष्ट्र

  • @wajidpathan9046
    @wajidpathan9046 ปีที่แล้ว +3

    Only Sikander

  • @ashokbadhe8184
    @ashokbadhe8184 ปีที่แล้ว +2

    Shikandar bhau 1 no bolat tumhi

  • @प्रविणपाटिल-य5च
    @प्रविणपाटिल-य5च ปีที่แล้ว

    हर हर महादेव ॐ

  • @harishkarad7474
    @harishkarad7474 ปีที่แล้ว

    Bharich pailwan..❤️

  • @Imrankhan-ok1qz
    @Imrankhan-ok1qz ปีที่แล้ว +1

    Sikander shaikh no 1

  • @FarmersSon
    @FarmersSon ปีที่แล้ว +1

    ❤👌💪🇮🇳❣️

  • @shoppingstall
    @shoppingstall ปีที่แล้ว +1

    1 Number

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 ปีที่แล้ว +3

    Good...

  • @ManzoorAhmed-qu6qw
    @ManzoorAhmed-qu6qw หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 ปีที่แล้ว

    एवढं छान वाटल तुझी मुलाकात ऐकुन. बाळा खुप खूप मोठा हो. आणि तु m. केसरी होणारच

  • @shankarsontakke4604
    @shankarsontakke4604 ปีที่แล้ว +1

    After long time i saw smart pahilwan

  • @ajaykhillare-bu6de
    @ajaykhillare-bu6de 10 หลายเดือนก่อน

    Best

  • @nileshawate1252
    @nileshawate1252 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @kisanmurhe2239
    @kisanmurhe2239 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भावा.....

  • @igomango1371
    @igomango1371 ปีที่แล้ว

    बहूत खुप सिकंदर भाई👌👌👌👌

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 ปีที่แล้ว +8

    Abp shikandar la बोलवा माझा ला 😭

  • @ManuPawar-w9l
    @ManuPawar-w9l ปีที่แล้ว

    Nkkich krun dakhvl dada tu 2023 _2024 Maharashtra kesri 🔥🔥🔥

  • @avinashchavan1181
    @avinashchavan1181 ปีที่แล้ว +5

    My best friend ❤️

  • @unique-gs3dn
    @unique-gs3dn ปีที่แล้ว +2

    King