जो खरा पहेलवान असतो वा ज्याला ह्या खेळाची आवड़ आहे तो जिंकलेल्या पहेलवान चे खुल्या मनाने स्वागत करतो वाद घालत नाही आणि हो हरलेल्या पहेलवान चे पन मनोबल वाढवावे परन्तु पुनः सिद्ध झाले महाराष्ट्राची शान आमचा भोळा साधा परन्तु बाहुबली महिंद्र पहेलवान
Thanks for sharing this kusti video. सिकंदर आणि महेंद्र दोघेही सुंदर खेळले. सिकंदर अख्या महाराष्ट्राची शान आहे तसाच महेंद्र सुध्दा महाराष्ट्राचा बलाढ्य पैलवान आहे व या कुस्तीने मागच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादाचा दोघां पैलवानांच्या गळाभेटीने समर्पक शेवट केला. शेवटी कुस्ती कुस्ती आहे आणि कुठेही कुस्तीच जिंकली पाहिजे - विनायक धर्मोजी ( कोल्हापूर सध्या मु. पो - युरोप )
खूप जण बोलत आहे महेंद्र पैलवान मोठा आहे size ने जास्त आहे .पण तरीही त्याची स्फूर्ती बघा ..आणि सिकंदर लहान आहे तरीही त्याची विरोधकांशी लढण्याची ताकद बघा...काहीही असो..महेंद्र भाऊ सुनामी तर सिकंदर चक्रीवादळ.. दोघे ही माझ्या महाराष्ट्रा ची आन बान आनं शान हाय... जय भवानी💪💞
महेंद्र गायकवाड याची आणि सिकंदरची कुस्ती हि अतिशय प्रेक्षणीय झाली आणि कुस्ती जिंकल्यावर देखील प्रतिस्पर्धी मल्लाचा हात स्वताह महेंद्रने ऊचांवला हि एक ख-या आणि स्वात्विक पैलवानाचे गुण त्याच्यात नम्र पणे दिसून आले दोन्ही पैलवानाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे शाब्बास आहे दोघांना
खेळ मस्त झाला महाराष्ट्रा केसरीला खरोखर सिंकदरवर अन्याय झालेला होता आता सिंकंदर मैदाने करत असल्यामुळे त्याची तयारी कमी झाली पण पैलवान खरच दोन्ही पण चांगले आहेत दोघंना पण सुभेच्छा
मी पै महेंद्र गायकवाड व पै सिकंदर शेख यांचा दोघांचाही फॅन आहे परंतु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचा बद्दल पै सिकंदर व त्यांच्या चाहत्यांनी जो गैरसमज झाला होता तो आज पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यांनी दुर केला . कुस्ती हि कुस्ती असते पै महेंद्र गायकवाड याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
सिकंदर २०२३ महाराष्ट्र केसरी ज्या शिवराजने महेंद्रला जानेवारी २०२३ ला हरवलं. त्याच शिवराजला नोव्हेंबर २०२३ मध्ये सिकंदरने २३ मिनिटांत चितपट करून हरवलं.
तशी ही कुस्ति डावाने नाही पण गुणाने झाली आहे तरिपण सिकंदर ग्रेटच आहे सिकंदरची कुस्ती बघताना प्रेक्षकांच्या डोळ्याचे नेहमीच पारने फिटतात महेंद्र सिकंदरपेक्षा वजनाने शरीराने भला मोठा आहे बाकि कुस्ति चांगली झाली आणि दोन्हीही पैलवान आपलेच आहेत
आणि सिकंदर म्हणतो भारतात कोणासोबत ही कुस्ती लावा आसमान दाखवणार....जर महाराष्ट्र केसरी मध्ये froud झालता तर तुला आज ते सिद्ध करण्याची वेळ होती....पण खरी situations बघायची तर तुला महेंद्र गायकवाड जड जातोय ते आज सिद्ध झाल💯🙏
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
महेंद्र जिंकला भाऊ खूप अभिनंदन तु खरा दावेदार होतास हे सिद्ध केलं भावा पण जय बजरंग बली ऐकलं होतं कारण ती शक्तीची देवता पण आता तिथे तरी जय श्रीराम च्या घोषणा कशाला हव्यात कोणी जाणूनबुजून सिकंदरच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये
@@ms-to6wt हो बरोबर आहे पण उद्या कुस्ती एखादा मुस्लिम जिंकला तर त्याने पण असच करावं का?... कुस्ती किंवा इतर क्रीडा क्षेत्रामध्ये तरी नका करू अस एवढंच म्हणणं आहे माझं....
@@ms-to6wt Dada Aaplech Mans nalayk he Tyamul aapn lavkr yek nahi hou skt.. Aata tumhich paha aapla jinkla Tri tya mullana kautuk nahi Aani Rakshe Jinkla tyach kautuk lambch rahil tyavr anyay zalay as pathimba denaare bhole hindu Aaplech
@@rb6052 अरे बाबा एकी कोनाविरोधात यायला सांगतो तू आता सिकंदर की जो भारतमातेच रक्षण करतोय आणि देशपातळीवर महाराष्ट्र च नाव गाजवतोय वाह रे भावा मी काय कमेंट केली ती समजून घे आधी....
खेळ हा खेळ असतो तिथं तरी जातपात आणू नका , काहीही शोध लावायचा आणि जातीवर यायचं . खेळ दोघांचाही उत्कृष्ट आहे म्हणून तर महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहचलेत . अन्यायच झाला होता तर तो आत्ता सिद्ध करायचा होता .
बघनारबघनादोघेही चांगले पैलवान आहेत , काही जण बघणारेच चुकीचे वळण देत आहेत , महेंद्र हा सिकंदर ला वरचड आहेच यात शंकाच नाही पण याचा अर्थ सिकंदरची किंमत कमी होत नाही, ज्या दिवशी सिकंदर महेंद्र ला हरवेल तेव्हा तो भारताचा कहीनूर हीरा असेल
जो खरा पहेलवान असतो वा ज्याला ह्या खेळाची आवड़ आहे तो जिंकलेल्या पहेलवान चे खुल्या मनाने स्वागत करतो वाद घालत नाही आणि हो हरलेल्या पहेलवान चे पन मनोबल वाढवावे परन्तु पुनः सिद्ध झाले महाराष्ट्राची शान आमचा भोळा साधा परन्तु बाहुबली महिंद्र पहेलवान
Ek no
Right.I am proud of महेंद्र गायकवाड
पै. महेंद्र गायकवाड अभिनंदन जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी बद्दल चा गैरसमज तुम्ही पुसून काढलात. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
😅😅😅😅
गप शेट्या बांडगुळ्या
Janta handgi ahe only mahindra
😮😮😮😅😅😅😅
Sikandar Maharashtra kesari zala
भावा मन जिंकले तू महिंद्र....कुस्ती प्रेम शिकवते ❤❤
Thanks for sharing this kusti video. सिकंदर आणि महेंद्र दोघेही सुंदर खेळले. सिकंदर अख्या महाराष्ट्राची शान आहे तसाच महेंद्र सुध्दा महाराष्ट्राचा बलाढ्य पैलवान आहे व या कुस्तीने मागच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या वादाचा दोघां पैलवानांच्या गळाभेटीने समर्पक शेवट केला. शेवटी कुस्ती कुस्ती आहे आणि कुठेही कुस्तीच जिंकली पाहिजे - विनायक धर्मोजी ( कोल्हापूर सध्या मु. पो - युरोप )
👌🏻👍🏻🙏🏻
हो पण लांद्या ना वाटत शिकंदर एकटाच बादशाह आहे😂
@@सत्यपराजितनहीहोता tyanch kas aahe mahit aahe ka... Gire to bhi gaand upar hai as mhnanar te lande..
@@सत्यपराजितनहीहोता tuje papa aahe
@@सत्यपराजितनहीहोता Ani bakin vatta tu chutiya ahes!
खूप जण बोलत आहे महेंद्र पैलवान मोठा आहे size ने जास्त आहे .पण तरीही त्याची स्फूर्ती बघा ..आणि सिकंदर लहान आहे तरीही त्याची विरोधकांशी लढण्याची ताकद बघा...काहीही असो..महेंद्र भाऊ सुनामी तर सिकंदर चक्रीवादळ.. दोघे ही माझ्या महाराष्ट्रा ची आन बान आनं शान हाय... जय भवानी💪💞
महेंद्र गायकवाड याची आणि सिकंदरची कुस्ती हि अतिशय प्रेक्षणीय झाली आणि कुस्ती जिंकल्यावर देखील प्रतिस्पर्धी मल्लाचा हात स्वताह महेंद्रने ऊचांवला हि एक ख-या आणि स्वात्विक पैलवानाचे गुण त्याच्यात नम्र पणे दिसून आले दोन्ही पैलवानाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे शाब्बास आहे दोघांना
खेळ आहे,खेळात हार जीत असतेच,आज पर्यंत सिकंदर शेखने खुप मोठे नाव केले आहे.जरी आज तो हरला असला तरी.पुन्हा तो सराव करुन परत लढेल.दोघे पण छान खेळले.
खेळ मस्त झाला महाराष्ट्रा केसरीला खरोखर सिंकदरवर अन्याय झालेला होता आता सिंकंदर मैदाने करत असल्यामुळे त्याची तयारी कमी झाली पण पैलवान खरच दोन्ही पण चांगले आहेत दोघंना पण सुभेच्छा
As nko bolus bhava ata maidan karun takad kami ny hot jast सराव hoto.
Mahendra ne swata varcha dag pusun kadhla ahe
Ajit bhoir
Budala mirchi lagalya kay 😂
Udvun ghe sikandar tujhyavar are jhatya dusrynada chitpat kela tri ajun tu anyaych jhala mhn.
मी पै महेंद्र गायकवाड व पै सिकंदर शेख यांचा दोघांचाही फॅन आहे परंतु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचा बद्दल पै सिकंदर व त्यांच्या चाहत्यांनी जो गैरसमज झाला होता तो आज पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड यांनी दुर केला .
कुस्ती हि कुस्ती असते
पै महेंद्र गायकवाड याचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..
महेंद्र गायकवाड चा खेळ मी प्रत्येक वेळेस पाहिला..
खूप शांतपणे समोरच्याला चितपत करणारा पैलवान महेंद्र गायकवाड
दोघेही चांगले लढले महेंद्र ला सिकंदर पेक्षा जास्त ताकद आहे.हे त्यांनी परत एकदा सिद्ध करून दाखवलं.👍👍
तो क्रमांक 1 चाच पैलवान आहे. सगळी त्याच्याम्होरं नांग्या टाक्त्यात
विजयी महेंद्र गायकवाड ला लाख शुभेच्छा
महेंद्र गायकवाड अभिनंदन जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी बद्दल चा खरा मानकरी पूना एकदा ठरला ....
दोन्ही महाराष्ट्राचे वाघ आहेत......
जय शिवराय......🙏🙏🚩🚩
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीचा विषय संपवला ❤❤❤
सिकंदर च्या कार्यकर्त्यांनो आतातरी हार मान्य करा, रडगाणे बास करा अन्याय वगैरे बाजारगप्पा
आता म्हणा अन्याय झाला किंवा पंच सेट झाले
खर हे आहे कि तो एक खेळ आहे आणि खेळात काहीही घडू शकते
सिकंदर २०२३ महाराष्ट्र केसरी
ज्या शिवराजने महेंद्रला जानेवारी २०२३ ला हरवलं.
त्याच शिवराजला नोव्हेंबर २०२३ मध्ये सिकंदरने २३ मिनिटांत चितपट करून हरवलं.
महेंद्र बाहुबली.. महाराष्ट्राचा हिरा आहे.
Salute to Sikandar he is so powerfully because he is defeating opponent who is very large then his size
Then Go with child wrestling 😂
फक्त महेंद्र गायकवाड
लवड्या वयानी कमी आहे रे सिकंदर पेक्षा
महाराष्ट्र हिंदी केसरी पैलवान महेंद्र गायकवाड
Sikander and Mahendra you guys rock. These are jewels of this state, let's respect them, they are simply precious.
fakt mahendr Gaikwad
महेंद्र गायकवाड 🐯🐯
Mahendra gaikwad
एक नंबर महेंद्र गायकवाड पैलवान नादच खुळा ❤❤❤❤
महेन्द्र बाहुबली 👍👍🎉🎉🙏🙏
अभिनंदन महेंद्र गायकवाड पैलवान
काही लोकांनचा गैरसमज दूर झाला लोकांच्या मनातली खंरा महाराष्ट्र केसरी कळाला का आता तरी
Ya varshi kon zala ho khara Maharashtra Keshri 😅
तशी ही कुस्ति डावाने नाही पण गुणाने झाली आहे तरिपण सिकंदर ग्रेटच आहे सिकंदरची कुस्ती बघताना प्रेक्षकांच्या डोळ्याचे नेहमीच पारने फिटतात महेंद्र सिकंदरपेक्षा वजनाने शरीराने भला मोठा आहे बाकि कुस्ति चांगली झाली आणि दोन्हीही पैलवान आपलेच आहेत
वाह, महिंद्रा 👌👌
सिकंदर मातीतला वादळ आहे महिंद्रा हत्तीचं वादळ दोघांचे पण अभिनंदन दोघं पण आपल्या महाराष्ट्राचे आहेत.🎉
ओन्ली महेन्द्र गायकवाड... बाकी सगळी नंतर... परत एकदा सिद्ध झालं
खेळाडु दोघेही चांगलेच आहेत पण महेंद्रची ऊंची आणि ताकतीने भारी आहे
एकाच वजनाचे
जोडी जबरदस्त आहें
Jabardast bhava Sikandar cha maj utarla
शिवराय कुस्ती स्पर्धा आहे
अखेरीस कुस्ती पंचा वरील डाग रास्त कुस्ती होऊन निघाला. दोघेही एकमेकांना वर चढ डाव आहे .तरी पण महाराष्ट्र केसरी कुस्ती तिल वाद आत्ता तरी संपणार आहे.
पॉईंट ची कुस्ती नका लावू ह्या दोघांची कुस्ती होऊ द्या पाठ लाऊन
हो बरोबर आहे पन international level च्या कुस्त्या point वर च होतात
As tu boltoy he ata sikandar la samajle tr adhi sikandar ch tuz thobad fodil 😂😂ajun kiti vela harayla lavto mhanel mala
काहीही बरळू नको
निकाली लावली तरी महेंद्र कोणाला ऐकणार नाही आत्ता कुठे 21 वर्षाचा आहे अजून भारी होईल तो
मग सिकंदर कधीच महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्र केसरी मध्ये गुणांची कुस्ती असते
Khiup khup abhinandan mahendrache shikander pan changla pahelvan aahe
आणि सिकंदर म्हणतो भारतात कोणासोबत ही कुस्ती लावा आसमान दाखवणार....जर महाराष्ट्र केसरी मध्ये froud झालता तर तुला आज ते सिद्ध करण्याची वेळ होती....पण खरी situations बघायची तर तुला महेंद्र गायकवाड जड जातोय ते आज सिद्ध झाल💯🙏
मैदान - मैदानात फरक असतो, कुठे महाराष्ट्र केसरी आणि कुठे अशा दंगली, . आता आपण अस्ट्रेलिया ला क्रिकेट मध्ये हरवून वर्ल्ड कप चा बदला घेतला असे म्हणता येईल का? हार जीत होत असते. दोन्ही पैलवानाचे खूप खूप अभिनंदन 💐💐
कुस्ती मध्ये काही पण होऊ शकतो तु एवं सांगतो तर भारत का गाजवत नाही
गल्लीतल गल्लीतच भोकत ❤
Beautiful
सिकंदर मातीतला वादळ आहे महिंद्रा हत्तीचं वादळ दोघांचे पण अभिनंदन दोघं पण आपल्या महाराष्ट्राचे आहेत
हत्ती सोबत असले किती ही आले तरी हत्ती ऐकत नाही कोणाला 😂😂
महेन्द्र गायकवाड 🎉 मराठा से पंगा नहीं लेणे का 😊😊🔥🔥😍😍🚩🚩❤️
Jat kashala anlis lavdya
जातीयवाद नको
Bhau as bolna chukiche आहे,, खेळा त jaat aanu नये
जातिवाद करु नकोस माकडा हा खेळ जातीचा नाही मातीचा आहे जयशिवराय
@@Kavalevijay34
ka nako santya 😂
महेंद्र जिंकला भाऊ खूप अभिनंदन तु खरा दावेदार होतास हे सिद्ध केलं भावा
पण जय बजरंग बली ऐकलं होतं कारण ती शक्तीची देवता पण आता तिथे तरी जय श्रीराम च्या घोषणा कशाला हव्यात कोणी जाणूनबुजून सिकंदरच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये
Tyachya bhavnecha kay samband? Amhi amchya devacha naav nahi ghyaycha ka
@@ms-to6wt हो बरोबर आहे पण उद्या कुस्ती एखादा मुस्लिम जिंकला तर त्याने पण असच करावं का?... कुस्ती किंवा इतर क्रीडा क्षेत्रामध्ये तरी नका करू अस एवढंच म्हणणं आहे माझं....
@@ms-to6wt Dada Aaplech Mans nalayk he Tyamul aapn lavkr yek nahi hou skt..
Aata tumhich paha aapla jinkla Tri tya mullana kautuk nahi
Aani Rakshe Jinkla tyach kautuk lambch rahil tyavr anyay zalay as pathimba denaare bhole hindu Aaplech
@@viju21787 bajarang ani Ram doghehi ya matitle ahet, tyat vait ka vatav
@@rb6052 अरे बाबा एकी कोनाविरोधात यायला सांगतो तू आता सिकंदर की जो भारतमातेच रक्षण करतोय आणि देशपातळीवर महाराष्ट्र च नाव गाजवतोय वाह रे भावा मी काय कमेंट केली ती समजून घे आधी....
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
सिकंदर सुध्दा मराठाच आहे भिसेसाहेब !!
जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा !!!❤
@@esrarmujawar3787 😃 😀 😄 वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हण म्हणाव त्याला,
@@pravinbhise7095tula yet ka vande mataram? Kahini gu khall ki tu pn lagen khau nako ..
महेंद्र गायकवाड पैलवान करा शेर आहे सिकंदर शेख चा गमंड तोडणारा करा शेर पैलवान
महेंद्र नुसताच म्हसीवनी खेळ नाही र्शिकंदर तुला कधीपण भारी आहे ❤
दोन्ही पैलवान एक नंबर
महाराष्ट्राचा अभिमान
JAI HIND DONO KE DONE BABBAR SHER KYA BAAT HAI MAZA AA GAYA DOSTO
मंगळवेढा तालुक्याचा ढाण्या वाघ 🐅 बाहुबली
Good person gayakad mahindra❤️
जो जीता वही महेंद्र
पाठ लावून कुस्ती लावा मग कळल सिकंदर से कोण आहे तो
Mahendra vag 👍👍👍👍👌
महेंद्र गायकवाड original Kstigir
Shandar Mahendra 💐👏👏👏👏👏👏👌
Great Mahendra bhau 🎉🎉
दोघं पण छान आहेत जय महाराष्ट्र
खेळ हा खेळ असतो तिथं तरी जातपात आणू नका , काहीही शोध लावायचा आणि जातीवर यायचं . खेळ दोघांचाही उत्कृष्ट आहे म्हणून तर महाराष्ट्र केसरी पर्यंत पोहचलेत . अन्यायच झाला होता तर तो आत्ता सिद्ध करायचा होता .
Mahendra gaikwad
Kusti chhan zali.. Mahindra khup dippad ahe. Sikandarla khup tayari karavi lagnar
Salute for you Mahendra Gaikwad 💐👍
महेंद्र बाहुबली💪💪
पैलवान कुस्ती करतायत पन मागचे जरा कमी भोकले भोकले पाहीजेल
हर हर महादेव
❤❤
सिकंदर शेख हा जत्रात ल्या पैलवानाला हरवू शकतो
पण तालमीतल्या पैलवानाला हरवू शकत नाही
❤❤❤सिकदर
गरीब बिचारा सिकंदर खूप रडला असेल अन्याय झाला
महेंद्र बाहुबलि
POINT WALI KUSHTI MATTIT❤ SUPERB
भगवान के पास देर हे अंधेर नही 👌👍
Pailwan.Gaikwad.Swagat.Tumche.🌹👌🎂🇪🇺💙🐘
पै.महेंद्र भाऊ नंबर💪💪💪👍👍👍🚩🚩❤❤💯💯
One way Mahendra
Only sikandar
Va mahendraji
महेंद्र 👑👑👑👑👑👑
Sikander shaikh best wrestler of India, love from Germany
Abhinandan 🎉🎉
Washed his and refrees blame bravo ! Mahendra keep it up..
सिकंदर गुणामुळ हरला पण पडला नाही. पाठ लाऊन अस्मान दाखवण वेगळ असत.
पाठ पण लावता येईल
You are right, very important point
Pn harlach na kabul krt jja.
@@jaydeep471 पाठ लाऊन हरवल तवा कबुल करुया की.
मग सिकंदर ने अस्मान दाखवलं असतं तर बरं झालं असतं पत जो जिता वही सिकंदर
विजेता तो शेवटी विजेताच असतो न काही बोलता महिंद्र गायकवाड यांनी करून दाखवले आहे अभिनंदन
Va va jai Shivaji
जो हारा वही सिकंदर
अभी हो गया दूध का दूध पानी का पानी...
बघनारबघनादोघेही चांगले पैलवान आहेत , काही जण बघणारेच चुकीचे वळण देत आहेत , महेंद्र हा सिकंदर ला वरचड आहेच यात शंकाच नाही पण याचा अर्थ सिकंदरची किंमत कमी होत नाही, ज्या दिवशी सिकंदर महेंद्र ला हरवेल तेव्हा तो भारताचा कहीनूर हीरा असेल
शेवटी महेंद्र म्हणजे महेंद्राच💥💥
महेंद्र गायकवाड हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचा लाडका पैलवान
Doghe hi great ahet........ Maharashtra chi shan ahet.....
महेंद्र 👌
Jevha point varacha khel aasel tevha sikandar ha mage padto,pan jevha nikali kusti aasel tar sikandar ha vijayi honar
महेंद्र भाऊबली
KASAM SE MAZA AA GAYA KUSTI DEKH KAR DONO BHAI FIR GALE MILE 😅😅
Mahendra gikwsd 1number pailwan ahe
पॉइंट वर नाही तर चिटपट कुस्ती लावा मग कळेल कोण आहे बादशाह
Mahendra is good
Doubt kahi tevla nahi ...Pailavan Mahendra GAIKWAD unbeatable....hech zale hote maharashtra kesari veles....kay songa kele hoti tyaveles.....
Sikandar var Khar anyay jhaleka atta dakhavun dil na mahendr ni. king of mahendr bahu bali
जितेगा वही जिसमे है दम
Nikali kusti zali pahije
🌷🙏🌷
Sikandar wagh aahe aani Mahendra Redha 😂 Kadhi kadhi Redha hi wagha la bhari padto 😂
Dr. babasaheb ambedkar ki Jay
Great
महेंद्र गायकवाड