राजर्षी छ. शाहू महाराजांच्या समोर कोल्हापूरचे मल्ल पराभूत झाले आणि मग घडला इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 471

  • @AtharvaDighe19
    @AtharvaDighe19 ปีที่แล้ว +8

    काय ते छत्रपतींचे वंशज काय त्यांचे विचार,किती ते महान ,आज त्याच्यामुळे मिळालेली आम्हाला ओळख त्यांना मानाचा मुजरा 🙏🏻❤️🙇

  • @abhijitmore4245
    @abhijitmore4245 3 ปีที่แล้ว +168

    आता जर महाराज असते ना ऑलिंपिक मध्ये प्रत्येक खेळात भारताला गोल्ड मेडल असतं🔥

    • @shriharikutre4019
      @shriharikutre4019 3 ปีที่แล้ว +3

      Khar ahe 100%

    • @starlord_aj
      @starlord_aj 3 ปีที่แล้ว +2

      Ks ky?

    • @pradyumnchindhe1118
      @pradyumnchindhe1118 3 ปีที่แล้ว +2

      Ky logic ahe ?? Bakiche deshatle ky gotya khelnar hote ka

    • @mbm5754
      @mbm5754 2 ปีที่แล้ว +1

      Tula jayala kay jhale

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 2 ปีที่แล้ว

      हे जरा जास्त हाेतय.

  • @Skumar-is5xj
    @Skumar-is5xj 2 ปีที่แล้ว +26

    धन्य ते शाहू महाराज!....खरा रयतेचा राजा,ह्याची डोला पाहिला!

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 9 หลายเดือนก่อน +1

      किती वय तुमचे?😮यांची डोलाने 😂 पहायला!

  • @prabhakarkamble3684
    @prabhakarkamble3684 3 ปีที่แล้ว +52

    या आमच्या देवतेला आमचे अनेक अनेक प्रणाम 🙏🙏

  • @shubhamdeshmukh9885
    @shubhamdeshmukh9885 2 ปีที่แล้ว +9

    माझ्या डोळ्यात पाणी आल... बिचाऱ्या माझ्या महाराजांनी किती कष्ट घेतले 😓😓😭😭

  • @bhosaledhanraj
    @bhosaledhanraj 3 ปีที่แล้ว +243

    इतकी सुंदर डॉक्युमेंटरी तयार केल्याबद्दल पुढारी व सर्व पाठीमागे परिश्रम घेणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 3 ปีที่แล้ว +3

      मनापासून धन्यवाद....🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +13

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @Yuvasena
      @Yuvasena 3 ปีที่แล้ว +1

      @@pudhari_news shirish kumar var ek video banvava

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 3 ปีที่แล้ว

      @@Yuvasena नक्की प्रयत्न करू..

  • @karanshinde8638
    @karanshinde8638 3 ปีที่แล้ว +12

    महाराज मुजरा.. ❤️❤️❤️❤️ 🙏🏻🙏🏻🙏🏻भाग्य आमचं. कोल्हापूरमध्ये जन्म झाला.... ❤️❤️🚩🕉️🕉️जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩जय शाहू महाराज... 🚩

  • @shrikarkolekar5970
    @shrikarkolekar5970 3 ปีที่แล้ว +7

    अगदी माहितीपूर्ण राजर्षि शाहू चे कृतृर्व सांगणारी कोहटापूर ची गौरव वाढविणारी पूर्ण पणे सुंदर व्हीडीओ क्लीप धन्यवाद पुढारी

    • @niwasbarale3473
      @niwasbarale3473 2 ปีที่แล้ว

      महाराज आमच्यासाठी" देवच " आहेत.

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 3 ปีที่แล้ว +39

    "छ.शाहू महाराज" हे व्यक्तिमत्त्व एका कोल्हापूरकर आणि भीम सैनिकाच्या काळजाचा विषय आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @sagarsuryavanshi7331
    @sagarsuryavanshi7331 2 ปีที่แล้ว +11

    राजश्री शाहू महाराज यांना शत: शत: नमन 🙏🙏

  • @rahulmore23
    @rahulmore23 3 ปีที่แล้ว +63

    जबरदस्त, भारदस्त आवाज👌👍 जय महाराष्ट्र💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @SangGallery27
    @SangGallery27 3 ปีที่แล้ว +79

    रयतेचा राजा... छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन... 🙏🙏🙏💐💐💐🌼🌼🌼

  • @prashantpatil2291
    @prashantpatil2291 3 ปีที่แล้ว +236

    देवाप्पा धनगरला शाहू महाराजांनी खास जगज्जेत गामा बरोबर लढण्यासाठी तयार करत होते महाराज स्वतः त्याला सराव देत होते दुर्दैव म्हणावे लागेल त्याकाळी कॉलराची साथ पसरली आणि त्या साथीने देवाप्पा धनगर ला पकडले देवाप्पा धनगर अंथरूणाला खिळून पडला त्याला बरा करण्यासाठी महाराजांनी त्याच्या सेवेला तीन डॉक्टर ठेवले होते आजार फार बळावत गेला अंथरुणाला खीळलेल्या आपल्या आवडत्या पैलवानाला पाहून महाराज ढसा ढसा रडले जीव राहवेना म्हणून महाराज डॉक्टरांना म्हणाले माझ्या देवाप्पाला वाचवा त्याच्या वजनाएवढे सोने तुम्हाला देतो शेवटी नियतीनेच घात केला देवाप्पा देवाघरी गेला महाराज तीन दिवस न खाता न पिता कुणाशीही न बोलता गप्प बसून होते त्यांना वाटत होते की आपल्याच घरातील कोणीतरी गेली आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +10

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @maheshbachhav9451
      @maheshbachhav9451 3 ปีที่แล้ว +4

      ग्रेट किंग

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 2 ปีที่แล้ว +5

      देवाप्पा नी जगजेत्ता गामा ला नक्कीच आसमान दाखवले असते शंकाच न्हवती, त्यांनी त्यांची खास निवड केली होती, राजर्षी ना कोटी प्रणाम 🙏🌹🙏

    • @machindrakoradkar1561
      @machindrakoradkar1561 2 ปีที่แล้ว +5

      असा राजा होणे नाही

    • @sharadpowar2057
      @sharadpowar2057 ปีที่แล้ว +2

      आशा, राजाच, कोतुक, कराव, तेवढ, थोडच, 🙏🙏

  • @StyleEuphoria
    @StyleEuphoria 3 ปีที่แล้ว +122

    या लोककल्याणकारी राजाचं करावं आणि ऐकावं तेवढं कौतुक कमी आहे. अशा या राजाला माझ्याकडून जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 3 ปีที่แล้ว +6

    शाहू महाराज खरच खूप चांगली दूरद्रष्टि होती, रमेश काका हे माझ्या मित्रा चे वडिल, त्याचा ही खूप चांगला अभ्यास आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 3 ปีที่แล้ว +34

    राजर्षी छत्रपती..शाहू महाराज..यांना विनम्र अभिवादन...🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @abhishekgawali3319
    @abhishekgawali3319 3 ปีที่แล้ว +24

    इतका सुंदर आवाज अंगात शक्ति भरतो
    कोणाचा आहे माहीत नाही पण खूपच सुंदर आहे

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 3 ปีที่แล้ว +3

      हा आवाज टोमॅटो FM चे RJ जाहिद यांचा आहे...

    • @abhishekgawali3319
      @abhishekgawali3319 3 ปีที่แล้ว

      @@rahulsadolikar3638 okk

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 ปีที่แล้ว +6

    महाराजा ची गौरवशाली इतिहास परम्परा दाखवता फार फार आभार व्यक्त करतो सर मी 🙏🌹🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @mahadev.dhangar
    @mahadev.dhangar 3 ปีที่แล้ว +44

    छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन..🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @chandukoparde28
    @chandukoparde28 3 ปีที่แล้ว +125

    कुस्तीत गदा देण्याची पद्धत महाराज्यानीच चालू केली

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +5

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @dilawarmulani8129
      @dilawarmulani8129 2 ปีที่แล้ว

      🙏💐 धन्यवाद जय छत्रपती शाहू महाराज, जाणता राजा

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 6 หลายเดือนก่อน

    पुढारी ऑनलाईन ने केलेला हा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे त्याबद्दल आपले विशेष आभार....मानवमुक्तीच्या स्वातंत्र्यासाठी ध्येयाने पछाडलेला माझा शाहू राजा...छोट्या छोट्या गोष्टींत लक्ष घालून संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाची दिशा देऊन गेला...
    कुस्तीसारख्या खेळालाही राजाश्रय देऊन खेळ जिवंत ठेवायचा कसा ह्याचं उदाहरण घालून गेला...
    म्हणूनच म्हणावसं वाटतं
    "निबर छातीला माती तांबडी
    अन शाहू मूर्ती रांगडी"....

  • @kumarmandle302
    @kumarmandle302 3 ปีที่แล้ว +3

    फार सुंदर डॉक्युमेंटरी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आपला लोकराजा छत्रपती शाहू महाराज हे कसे गुणीजनांचा व कला दर्शकांचा हा माझा राजा चाहता होता हे दिसून येते

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @gajananlavhate5780
    @gajananlavhate5780 3 ปีที่แล้ว +6

    राजर्षि शाहू महाराजांच्या महान कार्यामुळे कोल्हापूरची कुस्ती कला सातासमुद्रापार गेली .

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @satishdadabhagat8801
    @satishdadabhagat8801 3 ปีที่แล้ว +35

    करवीर राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @jantagarageworkshopkolhapu4339
      @jantagarageworkshopkolhapu4339 3 ปีที่แล้ว

      Apal kolhapur❤️

  • @namdevmasule304
    @namdevmasule304 3 ปีที่แล้ว +2

    शाहू महाराज यांच्या बदल खुप छान माहीती सागीतली 🙏🏼🙏🏼

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale 8 หลายเดือนก่อน

    सामान्य माणसाला ताकद देणारा राजा...हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा वारसा....❤👏👏🙏

  • @dadytohidhalagale915
    @dadytohidhalagale915 3 ปีที่แล้ว +18

    शाहू महाराज यांनी जातीवाद संपवले जनतेला बापासारखे प्रेम दिलं, खरा जाणता राजा आमचा शाहू राजा🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ranjitnikam3534
    @ranjitnikam3534 3 ปีที่แล้ว +4

    रयतेचा राजा ..छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @VikasPatil-uv1no
    @VikasPatil-uv1no 8 หลายเดือนก่อน

    मानाचा मुजरा......मला गर्व आहे की मी या कोल्हापूर च्या मातीत जन्माला आलो याचा

  • @dhananjayranaware5319
    @dhananjayranaware5319 ปีที่แล้ว

    पुढारी ने फार छान माहिती संकलन केली त्याबद्दल पुढारी चे मनापासून धन्यवाद

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 3 ปีที่แล้ว +4

    नमन छत्रपती यांना....... धन्यवाद पुढारी

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @rameshwagh9415
    @rameshwagh9415 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहितीपूर्ण दस्तऐवज.. टीम चे आभार

    • @rahulsadolikar3638
      @rahulsadolikar3638 3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @saurabhlambore5352
    @saurabhlambore5352 3 ปีที่แล้ว +6

    लई भारी डॉक्युमेंट्री कोल्हापूरचा मान वाढवणारी...❤️

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🎉🙏

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 3 ปีที่แล้ว +1

      आभार त्या story writter, video grafer , editior , playback music editior उत्कृष्ट combination 🔥🎉

  • @arihantm8468
    @arihantm8468 2 ปีที่แล้ว +5

    building fergusson college also has major contribution from Shahu maharaj, Proud of such strong and admirable king !

  • @MsSmitake
    @MsSmitake 3 ปีที่แล้ว +4

    आमचे राजे
    छत्रपती शाहूमहाराज
    यांना कोटी कोटि प्रणाम
    नाद करायचा नाय
    Mh09 kolhapurkar

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार 🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @marathitopic2615
    @marathitopic2615 3 ปีที่แล้ว +7

    RJ जाहिद सर तुमचा आवाज म्हणजे कोल्हापूर चा कडक आवाज हॅप्पी birthday sir

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @AbhijeetJadhav-tr7bc
    @AbhijeetJadhav-tr7bc 3 ปีที่แล้ว +2

    Khup chann Documantry ❤❤❤The Great Maharaja chatrapati Shahu Maharaj 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @deepakagalme8830
    @deepakagalme8830 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय छान माहिती सांगितली...कुस्ती मधील शाहू महाराजांचे योगदान खरंच खूप आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @sabkichandi308
    @sabkichandi308 3 ปีที่แล้ว +1

    राजे त्रिवार मुजरा ! . .
    इतक्या अभ्यासपूर्ण प्रस्तुती बद्दल पुढारीचे ही अभिनंदन 🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 8 หลายเดือนก่อน +1

    The greatest legacy of Shivaji Maharaj and Sambhaji Maharaj

  • @undergroundhiphop06
    @undergroundhiphop06 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, महाराष्ट्राचा इतिहास अजून नव्या पिढी ला कळावा खूप छान👌👌👌👌👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @mahitgaar9744
    @mahitgaar9744 3 ปีที่แล้ว +7

    कोटी कोटी प्रणाम

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @parmeshwargaikwad8051
    @parmeshwargaikwad8051 3 ปีที่แล้ว +9

    असा राजा पून्हा होने नाही बहुजन सम्राट छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभा

  • @p.9094
    @p.9094 3 ปีที่แล้ว +3

    प्रथम ऑलिंपिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांना विसरला तुम्ही, बाकी छान प्रस्तुति झाली.
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज याना मुजरा l
    🙏🙏🙏🚩🚩🚩
    👑👑👑🥇🥇🥇

  • @parashrampatil78
    @parashrampatil78 3 ปีที่แล้ว +26

    Thank you Pudhari for this beautiful documentary! ❤❤💕💕 Please bring such series on Great Wrestlers from Kolhapuri soil....

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 3 ปีที่แล้ว

    रयतेचे राजे शाह महाराज की जय,जगात भारी कोल्हापुरी

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @ranjitundre3709
    @ranjitundre3709 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहितीचा ठेवा आम्हास दिला त्याबद्दल मनस्वी आभार,🙏🙏,, ,आहे हे dislike करणारे नेमकं कुणाची पैदाइस आहे हेच कळत नाही,,

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @YashvantPatil-h1k
    @YashvantPatil-h1k หลายเดือนก่อน

    असे राजे होणे नाही. शतशः प्रणाम.

  • @NandkishorNAgale
    @NandkishorNAgale 8 หลายเดือนก่อน

    जुन्या छत्रपतींचे महाराष्ट्रावर उपकार आहेत....ते खऱ्या अर्थाने पालनकर्ते होते... आजच्या राज्यकर्त्यांनी आदर्श घेतला पाहिजे... लोकशाहीत लोकांचे शोषण न होता कल्याण झाले पाहिजे.गुणी असलेल्या गरीब माणसांना उचलून मोठं केलं पाहिजे.तेव्हा देश मोठा होईल.हीच छत्रपतींची शिकवण व तळमळ होती.

  • @aniketnarke4646
    @aniketnarke4646 3 ปีที่แล้ว +19

    अभिमान वाटतो मला मी पण एक कोल्हापुरतील रहिवासी आणि पैलवान असण्याचा महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @Avinashraut2187
      @Avinashraut2187 ปีที่แล้ว

      लोकराजा राजर्षी शाहू महाराज

  • @raginishete8675
    @raginishete8675 3 ปีที่แล้ว +1

    संघवी आणि राहुल खुपच छान....कोल्हापूरचा अभिमान म्हणजे शाहू महाराज..💐💐

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @dilipitankar2198
      @dilipitankar2198 3 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती...
    आमच्या राजाला मुजरा🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @sagarghorpade9533
    @sagarghorpade9533 2 ปีที่แล้ว +1

    Asa Raja parat hone nahi. Rajrshi Chh.Shahu Maharaj ki jai

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    खुप छान डॉक्युमेंटरी आहे पुढारी चे मनापासून आभार

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 3 ปีที่แล้ว +23

    King of the King ...Hon. Shahuji Maharaj.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 3 ปีที่แล้ว +1

    आता राजर्षी शाहू महाराजांसारखा व्यक्तीमत्व होने नाही!
    धन्य ते शाहू राजे आणि धन्य त्यांची जिद्द!
    जयशिवराय।जयभिम।🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @maheshnigade854
    @maheshnigade854 ปีที่แล้ว

    आद्य समाज सुधारक छत्रपति शाहू महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा.....❤

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 3 ปีที่แล้ว +1

    Very great shahu Maharaj. God bless you.

  • @mahitgaar9744
    @mahitgaar9744 3 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम..

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @kubadyakhawis
    @kubadyakhawis 3 ปีที่แล้ว +1

    निष्पक्ष राजा लोकराजा राजर्षी शाहू यांना मानाचा मुजरा! !

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 3 ปีที่แล้ว

    दादा तुमचे आम्ही शतशा ऋणी आहोत.सुंदर माहिती दिलीत🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती व शूटिंग

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @balukharat9676
    @balukharat9676 3 ปีที่แล้ว +3

    विनम्र अभिवादन

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

  • @Sunstar24
    @Sunstar24 3 ปีที่แล้ว

    Wa wa parabhut mansach pan kautuk shau maharajani keli. Chan

  • @yusufpathan3001
    @yusufpathan3001 2 ปีที่แล้ว +1

    Aamche bhagyach ki aamha kolhapurkarana ase janata raje bhetle ❤️❤️🙏🙏

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहीती

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @appasaheblate3361
    @appasaheblate3361 3 ปีที่แล้ว +2

    श्री छ शाहु महाराज की जय 💐💐🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @rajvardhanpatil4906
    @rajvardhanpatil4906 3 ปีที่แล้ว +3

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी ✌️

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @ishiva4265
    @ishiva4265 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर डॉक्युमेंट्री

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @padmasinhpatil6457
    @padmasinhpatil6457 3 ปีที่แล้ว

    Ek ch number PUDHARI....punha ekda siddha kelat..tuhmi ch ahat Kolhapur cha awaz...!!!!!

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @shrinivaskundlikdesai-wh3sz
    @shrinivaskundlikdesai-wh3sz 8 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभू जय शाहू

  • @ravikhandagale3099
    @ravikhandagale3099 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती भेटली 👌👌

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @vishalbarwase4306
    @vishalbarwase4306 3 ปีที่แล้ว +1

    Salam Majya Ya Rajena ...kharach khup chan mahiti dili apan .
    Dhanyawad

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 3 ปีที่แล้ว +28

    Great King , great personality it's because of him even today Kolhapur's and by that Maharashtra's name in wrestling in India by the virtue of these established "Talims" is well known and has produced great wrestlers. The picture of late. Shri.Dharmappa Pailwan of that time shows how well developed and strong their bodies were. Great work..

    • @pacificviews2796
      @pacificviews2796 3 ปีที่แล้ว +2

      A correction in name of Pailwan above mentioned is " Late. Shri. Devappa Changer."

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ,आपल्यालाही असेच काही विषय सुचले असतील तर जरूर कळवा आपले स्वागत आहे..

    • @amitkamble53
      @amitkamble53 3 ปีที่แล้ว

      Jay shahu

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 3 ปีที่แล้ว

    गोरगरीब रयतेचे कैवारी आरक्षणाचे जनक थोर समाजसुधारक लोकराजा राजर्षी शाहू महाराज.... यांना त्रिवार अभिवादन....

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @shubhamdeshmukh9885
    @shubhamdeshmukh9885 2 ปีที่แล้ว

    @पुढारी तुम्ही प्लीज असच छान डोकमेंटरी बनवत जा🙏🏼🙏🏼😇😇

  • @GaganLokde
    @GaganLokde 8 หลายเดือนก่อน

    The great chatrapati shahu Maharaj ki Jay

  • @akshayjadhav5888
    @akshayjadhav5888 3 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏🙏🙏धन्य ते राजे🙏🙏🙏

  • @bossking7241
    @bossking7241 2 ปีที่แล้ว

    निशब्द. मानाचा मुजरा .

  • @mpthoughts7667
    @mpthoughts7667 3 ปีที่แล้ว

    सलाम आहे छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @shrinathbhosale5166
    @shrinathbhosale5166 2 ปีที่แล้ว

    Khup chan aavaj aahe tumcha

  • @NOK-p1j
    @NOK-p1j 3 ปีที่แล้ว

    छानच.. पुढारी अभिनंदन 👍🙏

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली आहे

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @agrisakha3238
    @agrisakha3238 3 ปีที่แล้ว

    खुप जागी महाराज्यां बद्दल एकेरी उल्लेख करण्यात् आला. महाराष्ट्रा च्या देवाचे आदर देवा प्रमानेच व्हायला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ डिलीट करुन पुन्हा upload करा आणि आदर कायम ठेवा. "हा माणूस नाही.. फ़क्त श्री 👏👏

  • @sandhyawankhede4236
    @sandhyawankhede4236 2 ปีที่แล้ว

    Purogami vicharanche dyanachi Karamchi kas dharanare shahumaharajana kotikloti Adar pranam....

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 3 ปีที่แล้ว +1

    शाहु महाराजांची उंची सहा फुट साडेपाच इंच🙌

  • @Artiest_1
    @Artiest_1 3 ปีที่แล้ว +1

    मस्त बॅकग्राउंड म्युसिक

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 ปีที่แล้ว +1

    Maharajana Manacha Mujra 🙏🚩🚩🇮🇳

  • @nileshbhosale7024
    @nileshbhosale7024 3 ปีที่แล้ว

    लोक कल्याणकरी राजा राजश्री शाहू महाराज 🙏🙏🚩🚩

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  • @yogeshmane7459
    @yogeshmane7459 3 ปีที่แล้ว +2

    आमचा राजा कसा असावा व कुस्ती साठी काय काय केले हे या व्हिडिओ मार्फत लोकांना सांगितल्या बद्दल आपले आभार

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार .

  • @rameshkamble4587
    @rameshkamble4587 3 ปีที่แล้ว +4

    𝙍𝙖𝙟𝙖𝙣𝙘𝙝𝙖 𝙧𝙖𝙟𝙖 𝙘𝙝𝙝𝙖𝙩𝙧𝙖𝙥𝙖𝙩𝙞 𝙧𝙖𝙟𝙖𝙧𝙨𝙝𝙞 𝙨𝙝𝙖𝙝𝙪 𝙣𝙖 𝙠𝙤𝙩𝙞 𝙠𝙤𝙩𝙞 𝙫𝙖𝙣𝙙𝙖𝙣. 🙏🙏🙏

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 ปีที่แล้ว +1

    जय शिवाजी जय भवानी.

  • @balajithitesolapur5609
    @balajithitesolapur5609 3 ปีที่แล้ว +1

    I proud of you chatrapati shahu maharaj miss you

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @manojmanjarikar4341
    @manojmanjarikar4341 3 ปีที่แล้ว +7

    Great Person Sahu Maharaj 🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @Market999Boss
    @Market999Boss 3 ปีที่แล้ว

    धन्य आहेत ते राजे आपण क्षुद्र माणसे 🚩💐राज्यांना त्रिवार मुजरा 🙏🏽

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 3 ปีที่แล้ว +7

    शाहू महाराजांचे विविध पैलू अजूनही समाजा पर्यंत समलेच नाहीत

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर डॉक्युमेंटरी

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @kolhapurmirror844
    @kolhapurmirror844 3 ปีที่แล้ว

    आवाज जबरदस्त

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

  • @आपलीशाळा-छ3व
    @आपलीशाळा-छ3व 3 ปีที่แล้ว

    V great vedio and wrestling inspirational did by Maharaja Sahu Maharaja trivar mujara

  • @sanjayshete5367
    @sanjayshete5367 3 ปีที่แล้ว +5

    Very nice documentry.your voice sounds nice to hear. Thanks to all who participated to make a good documentry. Best wishes to you and your team.

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार