दादा तुम्ही खूप मेहनत घेत आहात कारण परवाच्या कौलव गावात तुमची मेहनत पाहिली जिथे लोकांचे बसून पाय दुखत होते तिथे तुम्ही सलग 5 तास पाठीला bag अडकवून shoot करत होता आणि आमच्या शिरोली दुमाला मध्येही पाहिले आहे. तुमच्या वाटचालीस भरपूर शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏
अहो तुम्हाला मी पाहिले नव्हते कधी आणि शिरोलीत समजले तुम्ही आला आहात दुसऱ्या दिवशी नव्हता तुम्ही आणि मी चुकून तुम्ही समजून दुसऱ्याच व्यक्तीला विचारले तर ते म्हटलेत मी नव्हे😂😂😂 next time ला नक्की भेटतो मैदान ला आल्यावर
अस्वले सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ खुप मस्त आहेत तुम्हाला एक विनंती आहे आमच्या चांदवड तालुका जिल्हा नाशिक येथे जीवन शिंदे सर यांचे विना मूल्य संकुल सुरु आहेत तिथं आता 75 मुल pratice करतात एकदा भेट करावी ही नम्र विनंती
ज्ञानेश्वर दादा तुमचे मनापासून आभार🙏असेच कुस्ती साठी काम करा धन्यवाद मुलाखत घेतल्या बदल आसल्म काझी एक काळचे तुफानी मल्ल होते जनतेच्या मनातले महाराष्ट्र केसरी पैलवान आसल्म काझी
ज्ञानेश्वर आपण नक्कीच चांगल काम करीत आहेत व कुस्ती घरोघरी गावागावात पोहचविण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहेत खरच खूप छान ग्रेट काम करीत आहे आतापर्यंत खूप व्हिडिओ चित्रीकरण पाहिले आहेत यूट्युबवर तूमचे विविध पैलवानाची माहिती मिळत आहेत आपल्या माध्यमातून व निश्चितच कुस्तीसाठी चांगले दिवस येतील पहा आता सातारा जिल्ह्यातील आधिवेशनला भेट झाल्यावर बोलूयात आपण जय महाराष्ट्र जय शिवराय
@@DnyaneshwarAswale यावर्षीची "हिंदकेसरी स्पर्धा" आणि "महाराष्ट्र केसरी"अधिवेशन "कोल्हापूर" मध्ये आयोजित करण्याचा मानस छ.संभाजी महाराज कोल्हापूर यांचा आहे. कारण हे वर्ष राजर्षी शाहूचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे.

तुम्ही होताय कौलवच्या मैदानात भेटलो असतो की साहेब 🙏 आभारी आहोत
अहो तुम्हाला मी पाहिले नव्हते कधी आणि शिरोलीत समजले तुम्ही आला आहात दुसऱ्या दिवशी नव्हता तुम्ही आणि मी चुकून तुम्ही समजून दुसऱ्याच व्यक्तीला विचारले तर ते म्हटलेत मी नव्हे😂😂😂 next time ला नक्की भेटतो मैदान ला आल्यावर
वस्ताद असलम काजी यांची तालीम खूप छान आहे तालीम दाखवल्या बद्दल तुमचे फार फार धन्यवाद
Thanks 👍😊
वस्ताद असलम काजी यांच्या तालमीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Thanks
अस्वले सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ खुप मस्त आहेत तुम्हाला एक विनंती आहे आमच्या चांदवड तालुका जिल्हा नाशिक येथे जीवन शिंदे सर यांचे विना मूल्य संकुल सुरु आहेत तिथं आता 75 मुल pratice करतात एकदा भेट करावी ही नम्र विनंती
Jivan vastad chan guidance karta mulana..nishulk prashikshan deta sir❤
ज्ञानेश्वर दादा तुमचे मनापासून आभार🙏असेच कुस्ती साठी काम करा धन्यवाद मुलाखत घेतल्या बदल आसल्म काझी एक काळचे तुफानी मल्ल होते जनतेच्या मनातले महाराष्ट्र केसरी पैलवान आसल्म काझी
😁 आभारी आहोत
ज्ञानेश्वर आपण नक्कीच चांगल काम करीत आहेत व कुस्ती घरोघरी गावागावात पोहचविण्यात आपण खारीचा वाटा उचलत आहेत खरच खूप छान ग्रेट काम करीत आहे आतापर्यंत खूप व्हिडिओ चित्रीकरण पाहिले आहेत यूट्युबवर तूमचे विविध पैलवानाची माहिती मिळत आहेत आपल्या माध्यमातून व निश्चितच कुस्तीसाठी चांगले दिवस येतील पहा आता सातारा जिल्ह्यातील आधिवेशनला भेट झाल्यावर बोलूयात आपण जय महाराष्ट्र जय शिवराय
हो नक्कीच भेटु सातारा ला आभारी आहोत 🙏
@@DnyaneshwarAswale यावर्षीची "हिंदकेसरी स्पर्धा" आणि "महाराष्ट्र केसरी"अधिवेशन "कोल्हापूर" मध्ये आयोजित करण्याचा मानस छ.संभाजी महाराज कोल्हापूर यांचा आहे. कारण हे वर्ष राजर्षी शाहूचं स्मृती शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे.
@@akshaypatil3280 zal fix Satara 4 te 9 April
भाऊ तुम्ही एकदम चांगली कामगिरी करत आहेत घर बसल्या बसल्या सर्व तालमी पहायला भेटतात
भाऊ तूम्ही एकदम चांगलीच कामागिरी करतात आमचा मुलगा कृष्णा कदम राहणार हातडी आहे
ज्ञानेश्वर दादा तुमचं मना पासून धन्यवाद
🙏 आभारी आहोत
आसवले साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
🙏 आभारी आहोत
छान माहिती सांगितली,🙏
आभारी आहे
इंदापूर मध्ये एक चकर मारा मखरे व्यायाम शाळा ता.इंदापूर जि पुणे
Bhau tumhi aamchya bhagat yeun aslam kazi yanchi talim dakhavlyabaddal dhanyavaad🙏🙏
परत भेटू कधी तरी
@@DnyaneshwarAswale ho nakki
सातारा शुरवीरांचा जिल्हा.. दादा खरचं खुप भारी वाटल....
Well done dnyaneshwar 💐💐💐
आभारी आहोत
एकच नंबर वस्ताद.
खुप छान हे दंगल आवडल
दादा खूप खूप छान माहीत दिल्या बद्दल धन्यवाद
Thanks 👍
Mauli u r great making videos of talim akhada
Akdam mast
Khup chan
Sir tumchyamule pratek talmichi mahiti samajte mulana kontya talmit jave he samajnyas nakich madat hote 👍👍🙏🙏
1 No sir
खूप छान
👍🌹
🙏
सर डबल महाराष्ट्र चॅपियन अफसर जाधव याची मुलाखत घ्या
एक नंबर 👌🙏
खूप तालीम चांगली आहे
Welcome kurduvadi
Maharashtra kesri Saeed Chaus yanchi mulakhat ghya babaji kushti sankul ashti dist.beed
💐💐
किती फि आहे एक महीन्याची
Ram Ram🤩🥇
Sikder shiack Cha full workout patava ki sir
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भाऊ सगळ ठिक आहे पण कीती
महिण्या काही भरा लगते काय
✌👌👌👌👌✌
Nice video
Why these wrestlers not compete for Olympic as we see wrestlers from North India only
Thanks
Bhai tumchi gadi aahe ka
Sir talami cha nambar milel ka
तालमीत प्रेवश घेण्यासाठी संपर्क काय आहे plz सांगा
Aslam bhau kazi mulakhat ghya please 🥺
मुलाखत घेतली दोन दिवसांत येईल व्हिडिओ
Personal interview nay ghetala ka
Ghetla tin char divsat yeil vegvegle episode bnvlo gdeche prat talim and interview
Majhya mulala pathavaych aahe
भाऊ अकलूज ची शिवनेरी तालीम दाखवा. ....
Ha nkkich pn vel aahe
पैलवानाचा महिना चालू खर्च किती आसतो
Hya talmicha contact number konakde milel ka
वार्षिक फि सहा हजार आहे तर खायला अलग पैसे द्यावे लागतात का
हो स्वताच स्वता करून खायचं
कुरूडवाडी पता सागा पूर्ण
छत्रपती शिवराय कुस्ती संकुल , कुर्डूवाडी ता.माढा जि. सोलापूर..... कुर्डूवाडी-परांडा रोड लगत
@@nihalmulani1906 भावा मनापासून धन्यवाद तुला
गदे, ट्राफि,ढाली या दाखवणे गरजेचे होते, पत्ता व रस्ता दाखवला असता तर बरे झाले असते, बाकी सुंदर आहे......
@@bhagwanbaske7680 त्यावर दुसरा व्हिडिओ बनवला आणि मुलाखत चा वेगळा येईल लवकरच
Hi
सर कुस्ती केंद्राचा नबंर मिळेल 🙏
संकुल लातील फोन नंबर मिळाले तर तुमचे उपकार होतील 🙏
7666132615 msg kra dein number
आपल्या ला मोबाईल नंबर मिळाला असेल तर मला ही दयावा.
Balt.law.sahab
Plzzz
Bhai aapko ek video dena hai Sikandar Shaikh new video Ke Gaon Solapur Jila bhai aapko video Kaisa do main Mera comment ka reply do
Konsa video kya hy is video me
Bhai match thi aaj. Ke Gaon. Jila Solapur Sikandar Sheikh ki final match ka video hai Kaisa bhejo aapko Kushti ka video
Beed ya na
Islampur chi talim
Dada Tumcha videochya madhyamatun mala kub Chan mahiti milali tya Badal Tum cha khoob khoob aabhar..... Please mala talim cha contact no dya 🙏
भाऊ सगळ ठिक आहे पण कीती
महिण्या काही भरा लगते काय