🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट ❤
तुमचं पण अभिनंदन सैंडी भाऊ तुमचा लाडका मथुर आज चतुर्थ हिंदकेसरी झाला आम्हाला माहीत आहे तुमचं पण त्याच्यावरती खूप जीव आहे कारण मथुर च्या सर्वात जास्त मुलाखत तुम्हीच घेतल्यात आणि मथुर ला पूर्ण जगभर तुम्हीच पोचवले त्याबद्दल तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत 𝖎 𝖑𝖔𝖛𝖊 𝖞𝖔𝖚 𝕸𝖆𝖙𝖍𝖚𝖗❤ 𝖙𝖍𝖆𝖓𝖐𝖘 𝕾𝖆𝖓𝖉𝖞 𝖇𝖍𝖆𝖎𝖞𝖆
मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏 नाद केला आज.. छान पळाली गाडी.. 🥰 Hi गाडी फूडच्या कोणत्या तरी मैदानात बगायला भेटो हिच इच्या... बाळू डायवर चे अभिनंदन.. हिंदकेसरी चा 'किताब भेटल्या बद्दल.. 🙏🙏🥰🥰
🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट ❤
Sandi sir 💓you आज पहिल्यांदा बघितलं तुम्ही भावुक झालंय ❤❤❤
अभिनंदन मथुर रायफल 🎉🎉काय पण असो आपला वाघ बलमा मथुरला तोड देऊन पळाला ।।बलमाप्रेमी।।
Mathur pan balmacha bhavch ahe bhau 😌,
अभिनंदन बलमा👑🎉
मथुर प्रेमी❤️
लवकरचं मथुर आणि बलमा सोबत पळताना दिसतील.... मथुर फॅन ❤
❤मथुर किंग मेकर बादशा❤
राजधानी express balama chi मुलाखत ghya वाघाला लय दिवसातून हिंदकेसरी मैदानात गुलाल मिळाला नाही ❤😢
लवकरचं मथुर आणि बलमा सोबत पळताना दिसतील
तुमचं पण अभिनंदन सैंडी भाऊ तुमचा लाडका मथुर आज चतुर्थ हिंदकेसरी झाला आम्हाला माहीत आहे तुमचं पण त्याच्यावरती खूप जीव आहे कारण मथुर च्या सर्वात जास्त मुलाखत तुम्हीच घेतल्यात आणि मथुर ला पूर्ण जगभर तुम्हीच पोचवले त्याबद्दल तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत 𝖎 𝖑𝖔𝖛𝖊 𝖞𝖔𝖚 𝕸𝖆𝖙𝖍𝖚𝖗❤ 𝖙𝖍𝖆𝖓𝖐𝖘 𝕾𝖆𝖓𝖉𝖞 𝖇𝖍𝖆𝖎𝖞𝖆
मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏
नाद केला आज.. छान पळाली गाडी.. 🥰
Hi गाडी फूडच्या कोणत्या तरी मैदानात बगायला भेटो हिच इच्या... बाळू डायवर चे अभिनंदन.. हिंदकेसरी चा 'किताब भेटल्या बद्दल.. 🙏🙏🥰🥰
Pusegaon la palnar ahe
फायनलला सर्व स्टॉप चे होते
खास करून बकासुर व सर्जा
पण सर्वांना भारी एकच
1001❤
अभिनंदन मथुर आणि रायफल❤❤❤❤
Congratulations mathur Raifal ❤❤❤
फिटनेस किंग मथुर ✨
Love you mathur 👑♥️
Thinx mathur kuf kush ahe Aaj me love u pilu
काळीज बलमा ❤❤ची मुलाखत घ्या .. शेवट पर्यंत लढला आज❤❤
आज मथूर ओरिजनल हिंदकेसरी झाला एक नो करून 🎉
खूप आनंद झाला.❤
एक बकासुर प्रेमी❤🙏
King mathur
छान मुलाखत दादा एक नंबर
King of maharshtra mathur ❤❤❤❤ love u jaan
❤मथुर बादशा❤
हरला तरी मथुर आणि जिंकला तरी मथुर कट्टर मथुरप्रेमी..पण आज सर्वांना मथुरने दाखवून दिले.....
मधुर चा नाद नाही करायचा बादशाह आहे तो बादशाह
मथुर 1001 शिरसवडीचा रायफल अभिंनंदन वाघांनो 🎉❤💯
बाळू ड्रायव्हर ❤❤❤mathur 🎉🎉❤
King mathur ❤💪🌎
मथुर ,1001❤
1001🎉🎉raifal mathur
Mathur 1001🩵 💕🔝🦅💯👑
राजधानी एक्सप्रेस बलमा सातारा हरिण याची पण मुलाखत घ्या खूप दिवसांनी नाव ऐकायला भेटलं बकासुरप्रेमी
King mathur 1001💥🔥🤩💕💝💎
दोन्हीपण पब्लिक ची भिताड आहेत Mathur ❤ Rayfal❤
Matur ❤🎉
आज मथुर दाखवून दिल टायगर अभी जिंदा हे ❤
❤❤
🎉😢❤
तीन फेऱ्यांचा सुद्धा बादशहा झालाआहे
Mathur jar aadat pasun 3fere made palala asta tr aaj mathur chya navar khup record aste❤
पुसेगाव च्यां मैदानात नाशिक एक्स्प्रेस गुरू आणि रायफल हा पैरा करा उजविना गुरू ला खूप स्पीड आहे गाडी नक्की गुलालात असेल हा शब्द आहे
Pusegaon la Raifal Ani mathur ch palnar ahet
@@JustChillbro482balma palala tari no krel mature br
1001...❤
Pusegaon la raypal Ani got cha sarjya cha pera kara 🐲
यवतमाळ कर. मथूर पेंमी
❤❤🔥🔥🔥
❤
Jeni 7no kela teyechi mulakhat gheya .... TH-cam vale .sagale sati ha msg ahe
Eka parabhawane amchya bakasur wagach astitv sampanar nahi o Raja hai
Kuni vicharl ka astitv samply la nyte..dusrya baila n vr pn prwm krayla shika
Sandy भाई छान मुलाखत घेत असता, विनंती आहे आहे की सर्व सामान्य बैल मालक यांची सुद्धा बैल उजेडात आना. बाकी तुमचे काम छान आहे.
Bakasur aala nahi ka maidanala
सेमिला हार झाली बकासुर ची सेमी क्र 7
Bad luck Bakasur घोट सर्जा
Pudhchya maidanat 💯 no karel bakasur
Bakasur bakasur aahe bhawa Prem tr sarv. Bailan war aahe. Pn bakasur Hira aahe mahnhun
दगड मारणारी माणसे कोण होति त्यानीची वाट लावली बकासुरची
बकासुर प्रेमी कडेला उभे राहून मारत होते त्याल अन्याय केला बकासुरवर