छानच... आम्ही पण असंच करतो फक्त उडदाच्या डाळीसोबत मुठभर चना डाळ पण वापरतो आणि दोन्ही डाळी थोड्या भाजून घेतो आणि मग धुवुन शिजवतो.. आणि वाटणात कोथिंबीर घालतो म्हणजे मग रंग छान येतो..
आमच्याकडे या आमटीला बाजारी डाळ महणतात . मी साली सकट डाळ घेते तीन मुठ उडीद डाळ एक मुठ चना डाल आणि शिजताना एक छोटा कांदा आणि पाहीजे तशा मिर्ची टाकते मग जीरं लसून अद्रक ची फोडणी देते अणि हळद हींग टाकते मग घोटलेली डाळ टाकते
Sarita मी आपल्या channel चा 3 4 year पासून प्रेषक आहे. खूप सध्या आणि सरळ भाषेत पाककृती मराठी लोकांसोबत share करत आहेत. कधी तुम्ही आणि @Madhuras recipe एका मंचावर दिसणार का...
ताई, तुम्ही दाखवलेली रेसिपी छान आहे. मी नक्की करून पाहीन. पण तुम्हाला सांगावेसे वाटते की आमच्याकडे घुट करताना त्यात उडदाच्या डाळी बरोबर हरबरा, मग व तुरीची डाळ सुद्धा घालतात. ते सुद्धा छान लागते.
ताई, माझे सव्यंपक करायचे 2 प्रकार आहेत एक म्हंजे काय करायचे ते you tube la nav type karyche aani by saritaa kitchen ne serach करायचे आणि बघुन करायचे दुसरे तुझे व्हिडिओ आला की हे कधी करायचे ते प्लॅन करून , नक्की बघुन करायचे
छानच... आम्ही पण असंच करतो फक्त उडदाच्या डाळीसोबत मुठभर चना डाळ पण वापरतो आणि दोन्ही डाळी थोड्या भाजून घेतो आणि मग धुवुन शिजवतो.. आणि वाटणात कोथिंबीर घालतो म्हणजे मग रंग छान येतो..
छान माहिती... मी नक्की प्रयत्न करेन... Thanks
आमच्या कडे मोठ्या प्रमाणात केले जाते आमची पणजी मातीच्या भांड्यात करायची अप्रतिम घुट बनायचं आम्ही सातारकर ठाणे
खूपच सुंदर, मिरची आणि लसूण दगडी खलबत्ता वापरुन बारीक केले आणि डाळ पातेल्यात शिजलेली असेल तर अप्रतिमच चव लागते.
Thank you so much
अप्रतिम व आवडती रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई, आम्ही डाळ थोडी भाजून घेतो, सांगली मध्ये असताना संध्याकाळी आवर्जुन करायचो भाजीचा कंटाळा आला की 👌👌❤
खूपच छान सध्या थंडी आहे असेच वेगवेगळे सुप दाखवा सरिता
आभार
खुप छान आमच्या सातारा कडे असच बनवतो छान रेसिपी जुने दिवस आठवले 👌👌👌👌👌👌👌👌
Thank you so much
@@saritaskitchen ❣️
मी अगदी असच करते.. घरात सर्वांना खुप आवडते...❤🎉
ताई आम्ही पण बनवतो उडदाच घुट खूप भारी लागत 👌👌👍
ताई खूप छान मस्तच घुट बनवल 😋😋👌👍
ऐक नम्बर घुटं तुझ्या इतर रेसिपी सारखं 👌👌👌
मस्तच खरंच खूप छान लागते हे उडदाचे घुटे
Chan 1 no. Khup khup chan, sarita taee. Mastach, udadaacha ghuta,😊❤
Thank you so much
आम्ही याला पिठलं म्हणतो.गरमागरम घुटं आणि गरमागरम भाकरी छानच
खूप छान सरिता मला पण खूप आवडत
Thank you
Class👌👌my all time favourite recipe
Thank you
खुपच चविष्ट पदार्थ आहे घुट 👌👌👌कृपया थंडी चालु झाली.सुपचे वेगवेगळ्या प्रकारचे रेसीपी दाखवा.
Thank you
Very nice aai chi aathvan aali❤
Thank you
Udadach ghut mhatlyawarch khaychi iccha hote
Thandi la surwat zhali ahe ya thanditil mast recipe ghut 🎉
Thank you so much Sarita ❤
Thank you so much
मी गेल्या 4 दिवसांपूर्वी च बनवले होते,भाकरी आणि घुट कुस्करून मस्तच बेत झाला होता👍👍
My all time favourite ❤
Thank you
Kharch khup khup chhan
Thank you
मी गेल्या 4 दिवसांपूर्वी च बनवले होते, गरम भाकरी आणि घुट मस्त कुस्करून बेत करायचा👍👍
Thank you so much
Wow mastach 🥳😋😋😋
Thank you so much
खुप छान❤❤
Thank you
पाठ असलेली उडदाची डाळ भाजून बारीक भरड करून त्याचे गुट्ट बनवतात ते पण खूप छान खमंग लागते
Thanks for sharing
घुट एकच नंबर
Thank you so much
Khup chan 👍
Thank you
Satarkar favorite ghut😊
Thank you
Wa khup mast
Thank you
खुप छान मला खुप आवंडल
Thank you
Khup mast Aajchi Athavan aali
Thank you
काय योगायोग आहे मी आज या रेसिपीची request करणार होते पण त्या आधी रेसिपी तयार मला घुट करता येते पण तुमची रेसिपी पाहिजे होती
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Thank you so much
Mastch...aamhi asech krto...pan mi dal n pani mix ghtun fodnit ghalto...kadipatta sudha fodnit ghalto chanch lagto ghut
Thank you so much
मस्त 👌👍😊
Thank you
Nice रेसिपी 👌👌👌
Thank you
Sarita tai khup chan recipe aahe majhi aai ani aaji doghi khup chan banavta tyanchi aathvan ali mi nehmi banvte khup aavdt mla
Thank you so much
आस्सल सातारी घुट चव लय भारी धन्यवाद ताई.
Chhan chhan chhan
Thank you
Khup Chan
Thank you
Sunder mala khup awadte christmas eggless plum cake recipe pls.
Thank you
खूपच छान❤
धन्यावाद
मस्त 👌
Thank you
सुंदर
खूप छान
Thank you
Khup chan recipe 😊
Thank you
मस्त!!!👌👌👌
Thank you
Mast 👌👌👌
Thank you
Tai amhi pn asech bnvite khup chan recipe
Thank you
खुप छान recipe
Wow mastach 😋
Thank you
Thank you
मस्त
Thank you
छान👌🏻👌🏻💕💕😋😋👍👍🙏🙏
Sarita , pratek bhagatil famous paramparik thali dakhv na ,sarve recipes mi pahat aste , sugaran aahes ❤❤❤
Thank you so much. मनापासून धन्यवाद. नक्की करें
एकदम सुंदर ❤
छान रेसिपी आहे 👌😊
Thank you
Mastch
Thank you
Chanch ghut👌😋
Thank you
सुपर
Thank you
मी आजच केले आणि ताई तुही आज घुट बनवल
Thank you
Khupch yummy
Thank you
खूप छान ताई 👌👌🙏
Thank you
Bgetl ke khavu vatl 😋😋
Thank you
आमच्याकडे उडदाची आमटी म्हणतात . 👌👌
OK. Thanks
Mast recipe tai
Thank you
मस्तच छान ताई खूप खूप धन्यवाद जी❤😊
Thank you
Chan
Thank you
Sarita dal jara bhajun ghe ajun jast tasty ghutt hoty karun pha ❤
Maze Aae pan asech Ghut karty
OK. Nice
उडद दाल में शुध्द घी का तडका हो तो खाने में बहुत मजा आती है मुझे बहुत पसंद है हफ्ते में दो बार खाता हु
बहुत अछि बात...
Solha somwar prshad dakhava na plij
नक्की प्रयत्न करेन
आमच्याकडे या आमटीला बाजारी डाळ महणतात . मी साली सकट डाळ घेते तीन मुठ उडीद डाळ एक मुठ चना डाल आणि शिजताना एक छोटा कांदा आणि पाहीजे तशा मिर्ची टाकते मग जीरं लसून अद्रक ची फोडणी देते अणि हळद हींग टाकते मग घोटलेली डाळ टाकते
माहिती बद्दल धन्यवाद
Tai garbhkalin divasa ghut piu shakato ka tai badhi aahe ka garbhala plese sanga
Mast banavaki khandeshi dal
Thank you
खुप छान.माझ्या सासुबाई करत होत्या त्या आता नाहीत .पण मी आता नक्की करेन
नक्की बनवुन पहा
First to view ur video ❤❤
Yes you are!
First like 🎉
Thank you
S..finally...😋😋😋😋
True.. 😅 sorry for the delay..
I still remember u hv requested for this 🥲
Thanks for ur patience..
Congrats 🎉🎉🎉
Hosting for
you tube...Great.. 🌹
Thank you so much
Hi Tai mi Aaj ratrichay jevana sathi karnar ahe 😊
Thank you
केलं आज घुट तुझ्या पध्दतीने खुप छान झाले होते 😊
तुमच्या पद्धतीने ice cake recipe dakhva cake cha recipe kup kami dakhvta
Ok
Sarita tai...tumchya hatat ring ahe green stone ah...tyacha kharch fark ah ka...plzz rly.....
मी पण असेच करते, काल रात्रीच केले होते
Nice
Sarita मी आपल्या channel चा 3 4 year पासून प्रेषक आहे. खूप सध्या आणि सरळ भाषेत पाककृती मराठी लोकांसोबत share करत आहेत. कधी तुम्ही आणि @Madhuras recipe एका मंचावर दिसणार का...
नक्की योग आला तर
मनापासून धन्यवाद 🙏🏻
मी कधी नाही खाल्ल पण मी नक्की बनवणार😊
नक्की बनवुन पहा
Nice it was nice meet at last night. And thanks for lovely selfie
My pleasure
ठिकरी दिली तर खूप छान होईल
ताई. अळूची पातळ भाजी simple receipi दाखवा ....plz
noted
Sweet corn soup recipe share Kara Pls
Already uploaded.. Pls search sweetcorn soup by saritas kitchen on youtube
😋😋👌👌👍
😊
Mastch
Thank you
Champashashthi vishesh bharit rodga chi recipe dakhav
Yes
Madem telbhendichi receipe pl dakhava
Bhavana Bhushan
ok
दाळ भाजून घेतली म्हणजे हलकीही
होते आणि चिकटपणाहीकमी होतो.खमंग लागते.
रोजच रात्री स्वयंपाकाचा कंटाळा येतो का😊 काल कंटाळा म्हणून वांगी भात,आज घुट...
पण रेसिपी भन्नाटच आहे
😃😃
👌👌👌❤
Thank you
उडीद च्या डांगर रेसिपी द्या
नक्की प्रयत्न करेन
तुमची रेसिपी छान आहे फक्त आम्ही डाळ आधी थोडी भाजून घेतो मग शिजवतो
छान माहिती.. Thanks
Maji recipi kadhi dakvnar plz
Thoda chimutbhar ova takava fodnit baki recipe mast 👌
उन्हाळ्यात केले तर चालते का
चवळी, मसूर, मूग आमटी आणि उसळीचे प्रकार दाखवा
प्रयत्न करेन
ताई, तुम्ही दाखवलेली रेसिपी छान आहे. मी नक्की करून पाहीन. पण तुम्हाला सांगावेसे वाटते की आमच्याकडे घुट करताना त्यात उडदाच्या डाळी बरोबर हरबरा, मग व तुरीची डाळ सुद्धा घालतात. ते सुद्धा छान लागते.
Thanks माहिती दिल्या बद्दल...
आमच्याकडे पण इतर डाळी वापरतात आणि फोडणीमध्ये कढीपत्ता आणि वाटणात आलं सुद्धा घालतात
Ok
खुपच छान घुट.उडदाच घुट अन् बोलु नका कुठ,असा वाक्प्रचार प्रचलीत आहे.
Thank you
ताई, माझे सव्यंपक करायचे 2 प्रकार आहेत
एक म्हंजे काय करायचे ते you tube la nav type karyche aani by saritaa kitchen ne serach करायचे आणि बघुन करायचे
दुसरे तुझे व्हिडिओ आला की हे कधी करायचे ते प्लॅन करून , नक्की बघुन करायचे
क्या बात है 😊
First comment
Thank you