नमस्कार कांचन ताई, आज मी तुम्ही दाखवलेली मिल्क पुलाव रेसिपी करुन पाहिली खूपच मस्त झाली होती. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. सगळयांना पुलाव खूप आवडला. धन्यवाद🙏🏻
Tumche vedios farch chan astat. Pan tumhi jo shbdhh vaprtat ' chan Vas yeto 'to n vaprta ' Chan Sughandhh Yeto ' ase mhana 🙏 thanks❤🌹🙏 for sharing Pulav Recepy. I will try. 🙏
Thanku so much 😊 Actually अशा काही कमेन्ट वाचून मी सुवास म्हणायच लक्षात ठेवते पण लहानपणापासून आम्ही हाच शब्द वापरतो त्यामुळे तेच बोललं जातं.. आमच्याकडे वास या शब्दाला काही बरा वाईट अर्थ नसतो.. खराब वास आणि चांगला वास असे शब्द वापरले जातात.. मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन पण विसरले तर तुम्ही प्लीज समजून घ्या 😍 Stay tuned.. You are always welcome 😊👍
🙏 nice video, shared ur video on collection of tawa and steel utensils with friends, they liked it,what is ur opinion in using,brass (taambyaache) utensils with kalahi from inside., For cooking,please share.
Thanku so much for watching my channel 👍 तुम्हाला तांब्याच्या भांड्यांबददल विचारायचंय का पितळी ? Brass म्हणजे पितळ आणि copper म्हणजे तांबं.. सध्या तसही ही दोन्ही वापरतात.. पण पितळी भांड्यांना कल्हई केली जाते त्याबाबत 2 मतप्रवाह आहेत.. काही म्हणतात ते तब्येतीला चांगलं असतं तर बाकी त्याच्या उलट मानतात.. मी स्वतः कधी पितळी भांडी स्वैपाकासाठी वापरली नाहीत.. प्लेट वापरते फक्त.. आणि तांब्याची भांडी पाणी ठेवण्यासाठी वगैरे वापरते.. माझ्या काही मैत्रिणी वापरतात.. मी अभ्यास करून सांगेन काही दिवसात याबद्दल detail माहिती..
Me 2 vela ha tumcha pulav kela ani tyat tumhi dakhavlela pulav masala use kela.Ani khup tasty,easy nd lavkr hote recipe!!Thank u so much for sharing wonderful recipe🙏🙏😊
Mast recipe, thnx... One more request... Pls post such recipes to serve with pulav n puris like matar, flower, batata rassa like karayalay Or achari style vegetables rassa, thnx in advance 😊
I like your videos. But a word of advice. According to Ayurveda, salt and milk together is viruddha aahar. They have opposing qualities. Can cause disorders in the body, if used frequently.
Hello kaku tumhi was naka mhanu, sugandha ka nahi mhanat.(ghanerada was astooo) Parantu Sugandha chhan astoo.) Rag manu naye, tumhi 2/3 vela was shabdda Uchharla, mhanun mala tumhala Sangava lagala ki yapudhe tumhi sugandha mhanat jave. Dhanyawad!!
Awesome resipe ❤
Thank you so much
Khup chan 👌🏻
Thanku so much !
Khup chan chavicha zala mi try kela
व्वा छानच 👍
खूप छान 👌 मोजक्या समर्पक शब्दात कृती सांगणं आवडलं 👍
Thanku so much 😊👍
नमस्कार कांचन ताई,
आज मी तुम्ही दाखवलेली मिल्क पुलाव रेसिपी करुन पाहिली खूपच मस्त झाली होती.
तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे.
सगळयांना पुलाव खूप आवडला.
धन्यवाद🙏🏻
Thanku so much for such a lovely compliment 😊🙏
You are always welcome !
Tumche vedios farch chan astat. Pan tumhi jo shbdhh vaprtat ' chan Vas yeto 'to n vaprta ' Chan Sughandhh Yeto ' ase mhana 🙏 thanks❤🌹🙏 for sharing Pulav Recepy. I will try. 🙏
Thanku so much 😊
Actually अशा काही कमेन्ट वाचून मी सुवास म्हणायच लक्षात ठेवते पण लहानपणापासून आम्ही हाच शब्द वापरतो त्यामुळे तेच बोललं जातं.. आमच्याकडे वास या शब्दाला काही बरा वाईट अर्थ नसतो.. खराब वास आणि चांगला वास असे शब्द वापरले जातात.. मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करेन पण विसरले तर तुम्ही प्लीज समजून घ्या 😍
Stay tuned..
You are always welcome 😊👍
खूप सोपी नवीन पद्धत आहे
Thanku so much !
Very tasty nkki try krte
Thanku ! 👍👍
Mast recipe.....& beautiful voice. Please pulav masalyachi recipe sanga
Thanku so much!
पुलाव मसाला आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर
🙏 nice video, shared ur video on collection of tawa and steel utensils with friends, they liked it,what is ur opinion in using,brass (taambyaache) utensils with kalahi from inside., For cooking,please share.
Thanku so much for watching my channel 👍
तुम्हाला तांब्याच्या भांड्यांबददल विचारायचंय का पितळी ? Brass म्हणजे पितळ आणि copper म्हणजे तांबं.. सध्या तसही ही दोन्ही वापरतात.. पण पितळी भांड्यांना कल्हई केली जाते त्याबाबत 2 मतप्रवाह आहेत.. काही म्हणतात ते तब्येतीला चांगलं असतं तर बाकी त्याच्या उलट मानतात.. मी स्वतः कधी पितळी भांडी स्वैपाकासाठी वापरली नाहीत.. प्लेट वापरते फक्त..
आणि तांब्याची भांडी पाणी ठेवण्यासाठी वगैरे वापरते..
माझ्या काही मैत्रिणी वापरतात.. मी अभ्यास करून सांगेन काही दिवसात याबद्दल detail माहिती..
Me 2 vela ha tumcha pulav kela ani tyat tumhi dakhavlela pulav masala use kela.Ani khup tasty,easy nd lavkr hote recipe!!Thank u so much for sharing wonderful recipe🙏🙏😊
Are pan pulav masala dilay kuthe
Pulav nantrchi next recipe hi masalyachi ahe
@kiran thanku so much 😊👍
You are always welcome..
@Sunita tai! आहे ना पुलाव मसाला.. पाहिलात का?
How ur Stahl cooker experience esp. base??? Pls make video on comparision between Stahl and prestige cooker
माझा experience चांगला आहे.. करेन असा video
Mam nice video pan pulav masala pan dhkva manjy ha pulav lavkar karta yeyel 🙏🙏
Thanks for noticing...
उद्या अपलोड करणार आहे पुलाव मसाला रेसिपी.. Stay tuned !
मी सेम ह्याच पद्धतीने पुलाव करते,त्यात मसाल्याबरोबर थोडडी मिरची लसूण वाटून घालते.पण कधी दूध घातलं नाही.आता घालून बघेन
Ohhk.. 👍
Very nice!नक्की try करणार।मी टोमॅटो कधीच वापरायचे नाही,नवीन माहिती मिळाली।thanks!👍👌
Thanku ! ट्राय करून पहा आणि मला सांगा कसा झाला ते..
@@KanchanBapatRecipes nakkich.!...Fakt tumhi pulav masala shikavalat Ki lagechch karnar 😊👍
@@manasidandekar8915 उद्या दुपारी 2 वाजता पुलाव मसाला रेसिपी video अपलोड करणार आहे..
Raja pulao masala recipe pls
आहे already चॅनलवर.. Please Playlist पहा 🙏
Wow 😋😋
Pulav masala recipe pan sanga na
Kanchantai simple, mast recipe. Nice explaination. Pl. Kohalyachi recipe dakhva.
Thanku so much !
Sure.. लवकरच दाखवेन पुलाव मसाला रेसिपी.. Stay tuned !!
Thanku so much !
Sure...exactly कोणती रेसिपी आवडेल बघायला ?
Nakki show masala recipe
अगदी लगेच दाखवते... Stay tuned...
Moog
Mast recipe, thnx... One more request... Pls post such recipes to serve with pulav n puris like matar, flower, batata rassa like karayalay Or achari style vegetables rassa, thnx in advance 😊
Thanku so much !
Sure... Wl plan to show recipes as you suggested.. Stay tuned !
कांचन, तुम्ही साखर भाताची रेसीपी दाखवाल का?
नारळीभात रेसिपी आहे already चॅनलवर.. साखर भात बराचसा सेम असतो.. पण दाखवेन मी कधी
Description box मध्ये साहित्य देत जावे
हो.. कधी कधी राहून जातं.. Update करते मी लवकरच
पु ला व् मि कु कर मध्ये केला पण माझा कुक र् जर ख्रराब् आहे पतपत् शिति होते .पण बाहेर कसा कर य् चे ते सान्
Ohhk...
सेम पद्धतीने करा... फक्त झाकण अर्धवट ठेवा.. किंवा वाफ जाण्यासाठी जागा ठेवा..
पुलाव.
मसाला.दाखवा
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. Please play list पहा
व्हेज बिर्याणीची रेसिपी दाखवा,
Sure.. Season मधे दाखवेन नक्की
पुलाव मसाला रेसिपी सांगितली नाही.त्याच्या शिवाय हा पुलाव कसा बनवणार? pl share recipe
उद्या अपलोड करते मसाला रेसिपी..
Thanks for noticing... मी मुद्दाम आधी अपलोड नाही केला.. मला बघायचं होतं की किती जण नोटीस करतायत 😊
Ag mi shodhale .. discrimination box madhye .. mag comments pahilya . Madam Recipe dya pulav masala 🙂🙏
Chan
Baki pulav chhanach, tumchya me sarvach Recipe pahat aste. Parantu ya pulavmadhe dudh hee ghatlat.
Mith aani dudh he virudhha aahar aahe.
हो बरोबर आहे.. पण एखाद्या वेळेला वापरते.. 🙏
I like your videos.
But a word of advice. According to Ayurveda, salt and milk together is viruddha aahar. They have opposing qualities. Can cause disorders in the body, if used frequently.
Thanku so much !
Yes.. You are right... Once in a while I use it..
Thanks for the advice 😊
Stay tuned..
Sorry taja
आताच मिक्स व्हेज पुलाव केला छान झाला.साखरभात ही दाखवा ना please
Sure.. दाखवेन लवकरच
रेसिपी छान आहे, फक्त प्लास्टिक चमचा वापरु नये ही विनंती !!
OK.. मी ट्राय करते जास्त वेळा पण सोयीचा पडतो म्हणुन वापरते.. Thanks !
Hello kaku tumhi was naka mhanu, sugandha ka nahi mhanat.(ghanerada was astooo)
Parantu Sugandha chhan astoo.)
Rag manu naye, tumhi 2/3 vela was shabdda Uchharla, mhanun mala tumhala Sangava lagala ki yapudhe tumhi sugandha mhanat jave. Dhanyawad!!
Actually उषा, आम्ही नेहेमी वास असच म्हणतो.. त्याला खमंग, छान अशी विशेषणं लावली की अर्थ स्पष्ट होतो ना? तरी मी ट्राय करेन as you suggested.. Ok?